तुम्ही दोघंही खूप धाडसी, निडर आहात म्हणून ग्रेट आहात…. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बोलण्याचं तुमचं धाडस दर्शवतयं की दिव्य ऊर्जा तुमच्या सोबत आहे….. देव तुम्हाला व तुमच्या परिवारांना सदैव सुखी ठेवो…..
मी प्रतिक्रिया वाचल्या, त्यावरुन जनतेचा कायदयावर चा , राबविणार्यावरचा विश्वास उडालेला आहे. जाणवतेय. सगळे जण एकमेकांना सांभाळून घेत आहेत. जनता मात्र रोज च्या गरजा पूर्ण करण्यासाठी परेशान आहे.....
सुशीलजी वकील साहेबांचा अभ्यास खुप चांगला आहे पण भारतीय न्याय व्यवस्थेत ईतके भ्रष्ट लोक आहेत की या केसमधे कुणाला काहीही होणार नाही फक्त तुमच्या चँनलवर तुमच्यासह वकीलसाहेबांना शिव्या मात्र नक्की पडतील.
श्री ओझा साहेब ... आणि सुशील सर .... आता तेच तेच ऐकून आमचे कान बधीर झालेत . एकदाचा काय सोक्षमोक्ष असेल तो लाऊन टाका . म्हणजे आम्हाला समाधान होईल . अन्यथा आपल्या वरील विश्वासच उडून जाईल . ll क्षमस्व ll
राजकीय साटेलोटे या अंतर्गत हा विषय दाबून टाकला जाईल . कायदा फक्त सामान्य माणसाला जाच देतो हे सिद्ध होईल आणी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा आपला आदर्शवाद विसरून जायचे ठरवतील
वकील ओझा साहेबांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जे कायदे व शिक्षा सांगताय हे सर्व गरीब सामान्य लोकांनसाठी आहे.पैसैवाले व राजकीय लोकांनसाठी नाही.हे १०१, ०/० खरं आहे.
@@vheejaymalviyaa2393काही नाही. कदाचित अटक होईल पण वर्षभराने का होईना केजरीला जामीन मिळेल. एकदा का अटक - जामीन यातून गेलं की अमर्याद काळ बाहेर रहाता येतं.
निलेशजी आपले हार्दिक स्वागत. आपल्या कडून आम्हाला अनेक कायदेशीर प्रकरणांची इत्यंभूत माहिती मिळते. सुशिलजी आपण योग्य वेळेला योग्य प्रकरणी योग्य त्या तज्ञांना पाचारण करता. धन्यवाद
तुम्ही आदित्य ठाकरेंवर पण असे विडीओ केले, करमुसेंवर केले पण अजून काहीही झाले नाही, या मोठ्या लोकांना शिक्षा होईल यावर आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांचा विश्वास नाही. आणि आता तुम्ही शरद पवार आत जाण्याच्या बाता करता. दिवा स्वप्न पहा तुम्ही पण आम्ही नाही पाहू शकत
नेत्यांचे विरोधातील भ्रष्टाचाराच्या केसेस एक वर्षाच्या आत निकाली काढा असा कायदा झाला असे ऐकिवात आहे. त्यानुषंघाने कारवाई होणे अपेक्षित आहे. खरे तर सामान्य माणसाचा कायद्यावर जरा देखिल विश विश्वास राहिलेला नाही हे नाईलाजाने म्हणावेसे वाटते
सुशील जी हा व्हिडिओ पाच महिन्यापूर्वी चा आहे अजून त्यातील कुठला एकही शब्द ऐकायला मिळालेला नाही. पाच महिन्यापूर्वी अनेकांनी कॉमेंट मध्ये लिहिल्याप्रमाणे काहीही होणार नाही हेच सत्य वाटते.
All the commenter have exprssed that nothing to happen about Power. In Western Maharashtra any child born to like leaders are a Malik of sugar factory. After all they are Maratha
Maharashtra madhe आजही करोडो लोक या भ्रष्ट लोकांना मानतात. पवार कुटुंबातील सर्व लोकांचा भ्रष्टाचार माहीत असून लोक विरोध न करता सपोर्ट करतात. लोक जो पर्यंत भ्रष्ट राजकारण्यांची पालखी वाहतात. तो पर्यंत शिक्षा नाही.
नमस्कार सर, तुम्ही किंवा प्रभाकर सर असे किती ही व्हिडिओस बनवा पण त्यांचा काही ही परिणाम होणार नाही, राजकारणी गरजे नुसार रंग बदतील आणि सगळे काही आलबेल होईल. या देशाची हीच शोकातींका आहे,
अजून 200000 वर्षे तरी म्हातारा आत जाणार नाही......!! आपल्या देशात हे शक्य नाही......!! साधा व्होरा कमिटी अहवाल अजून बाहेर काढता येईना का लवासा चा घोटाळा बाहेर काढता आलाय.....!! बस्स सारे शब्दांचे खेळ.....!!
न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे हेच यामधून सिध्द होत आहे दुर्दैवाने त्यास न्याय वावस्थाही पाठबळ देत आहे असे माननीय ओझा साहेबांनी दिलेल्या माहिती वरून अवगत होत आगे असे वाटते. व्हिडिओ अतिशय रोखठोक
कायदा बदलायची काहीच आवश्यकता नाही, बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेत कायदा संविधान कितीही चांगले असेल परंतु ते राबविणारे हात जर घाणेरडे असतील तर त्याचा सामान्य जनतेला काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे हे घाणेरडे हात हद्दपार करावे लागतील ती वेळ जवळ आलेली असून जनतेने या बाबीचा सद्सदविवेक बुद्धीने विचार करून स्वछ हातांना कायद्याची अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी
कुलकर्णी साहेब यांच्याकडून फक्त तुम्ही केस होते असे म्हणता पण आज जेलमध्ये कोणीच जात नाही हे काय खेळ आहेत आम्ही तुमचे चॅनल आवर्जून बघत असतो पण असले व्हिडिओ तुम्ही भरपूर वेळेस करता पण एक पण जेलमध्ये जात नाही हे काय आहे चेष्टा आहे
खुप वेळ झाला म्हणून माफी हे धोरण सर्व कोर्टातील केसेस ला लावून अशा केसेस निकाली काढून कोर्टाने पेंडिंग मधल्या ७५ टक्के केसेस बंद कराव्यात आणि बाकीच्या केसेस प्रलंबित करत राहाव्यात..
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघेही भाजपा चे पाळीव प्राणी आहेत.... दुसरं महत्त्वाचं म्हणजे, पवार साहेब वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा झेल मध्ये बसू शकतात.. पण साहेबांना झेल मध्ये टाकले तर त्याचं बुमरॅंग भाजपावरच होईल. ... अटक करून बघा तर....
शिखर बँक घोटाळा कोणी गुंडाळला, कोणी मदत केली, आधी घोटाळे बाज म्हणून आरोप करायचे आणि नंतर त्यांना सोबत घ्यायचे, आणि वरून सांगणार आमची वॉशिंग मशीन आहे, जेवढया विरोधकांवर आरोप केलेत त्या सगळ्यांना आपल्या सोबत घेतले त्यानंतर आरोप बंद, यावर पत्रकारांनी बोलावे, विरोधकांना सवाल करणे ही कुठली पत्रकारिता, सत्ताधाऱ्यांना सवाल करा
अगदी खरय.. आणी ज्यांनी 60 वर्ष सगळे कोर्ट सांभाळ केला कधी चुकीच होऊ दिल नाही त्याना आणी शिक्षा...कधी शक्य.होणार नाही... एपिसोड फक्त एपिसोड च राहील..😂😂😂😂
*साहेब आत जाणे शक्यच नाही...गेले असते तर अगोदर गेले असते....त्यांनी व ठाकरेनी सुप्रीम कोर्टाला आपल्या बगलेत घेतले आहे. त्यामुळे सर्व निकाल पटापट त्यांच्या बाजूने लागतात...बी.जे.पी कडून अपेक्षा करू नका*
याला BJP जबाबदार आहे. कारण फक्त हवेत आरोप करतात परंतु त्याचा अंतिम निर्णय लागत नाही. तुम्हाला वाटेल की कोर्ट निर्णय घेतो पण आरोपाचे पुरावे तर तुम्हाला गोळा करायचे असतात. हे सर्व प्रकरणात आजपर्यंत दिसून येत आहे.
तुम्ही दोघंही खूप धाडसी, निडर आहात म्हणून ग्रेट आहात…. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बोलण्याचं तुमचं धाडस दर्शवतयं की दिव्य ऊर्जा तुमच्या सोबत आहे…..
देव तुम्हाला व तुमच्या परिवारांना सदैव सुखी ठेवो…..
बारामतीच्या करामती काकांना त्यांच्या कर्मा ची फळे त्यांच्या जिवंत पणीच मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
आपली इच्छा लवकर पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
लवासा प्रकरण बाहेर यायलाच पाहिजे. प्रत्येक वेळी दाबून का ठेवतात.
काही बाहेर येणार नाही स्वतंत्र भारतातल पहील भ्रष्टाचाराच प्रकरण 1948 चा जीप घोटाळा फार मोठा न्हवता फक्त तीस चाळीस कोटिचा काय झाल काहीही नाही.
जनतेच्या सत्य समोर आनने हेच स्वातंत्र्य आहे धन्यवाद!
सॉरी सुशील जी आज पूर्ण व्हिडिओ बगणार नाही हे असल काही होणार नाहीं बोलाचा कडी आणि बोलाचाच......
जेवूनीया कोण तृप्त झाला.
मी प्रतिक्रिया वाचल्या,
त्यावरुन जनतेचा कायदयावर चा , राबविणार्यावरचा विश्वास उडालेला आहे.
जाणवतेय.
सगळे जण एकमेकांना सांभाळून घेत आहेत.
जनता मात्र रोज च्या गरजा पूर्ण करण्यासाठी परेशान आहे.....
बरोबर परिस्थिती
सारी जनता वाट पहात आहे.
सर नेत्यांना शिक्षा होतं नाही आणि सामान्य माणसांना न्याय मिळतही नाही त्यामुळे न्याय पैश्यावर मिळतो हे नक्कीच 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
१०० टक्के सत्य
अगदी बरोबर 👌🙏 शुभकामनाएं
❤❤😊
दरवेळी तुम्ही मंडळी आशा दाखवता. वाटतं यावेळी हा नक्कीच सापडणार.पण
कांहीही कुणीच करू शकत नाही.कृपया आम्हाला आशेला लावू नका. फार दुःख होते.
हा म्हातारा खूपच बनेल आहे याची चौकशी होऊ नये म्हणून हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो
He is very shurd & negative & narrow minded politician
मोदी शहाना आत बघायची तयारी आहे काय सर्वात मोठे गुन्हेगार आहेत ते नसेल तर दुसर्यावर चिखलफेक थांबवा
😊😊😊trr😅 Maa😅ki ki tt😅e
सुशीलजी वकील साहेबांचा अभ्यास खुप चांगला आहे पण भारतीय न्याय व्यवस्थेत ईतके भ्रष्ट लोक आहेत की या केसमधे कुणाला काहीही होणार नाही फक्त तुमच्या चँनलवर तुमच्यासह वकीलसाहेबांना शिव्या मात्र नक्की पडतील.
खरं आहे. न्यायालयीन व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था सर्वात अधिक भ्रष्ट आहे.
श्री ओझा साहेब ... आणि सुशील सर .... आता तेच तेच ऐकून आमचे कान बधीर झालेत .
एकदाचा काय सोक्षमोक्ष असेल तो लाऊन टाका . म्हणजे आम्हाला समाधान होईल . अन्यथा आपल्या वरील विश्वासच उडून जाईल .
ll क्षमस्व ll
कशाला वेळ आणि उर्जा घालवताय.काहीही होणार नाही.नेते,अभिनेते यांना वाट्टेल ते करायची सूट आहे.
😅
आपण पण हे ऐकण्यासाठी 30 मिनिटं नको वाया घालवू या😂😂
आपले कायदे आणि घटना आता बदलावयास पाहिजे आणि कडक कायदे करावयास पाहिजे तरच गुन्हेगारांना चाप बसेल.
राजकीय साटेलोटे या अंतर्गत हा विषय दाबून टाकला जाईल . कायदा फक्त सामान्य माणसाला जाच देतो हे सिद्ध होईल आणी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा आपला आदर्शवाद विसरून जायचे ठरवतील
एकच नंबर सुशीलजी 👌🙏🏻🚩⛅💐
वकील ओझा साहेबांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जे कायदे व शिक्षा सांगताय हे सर्व गरीब सामान्य लोकांनसाठी आहे.पैसैवाले व राजकीय लोकांनसाठी नाही.हे १०१, ०/० खरं आहे.
मोठ्यांसाठी या देशात रात्रीला कोर्ट ऊघडते.सामान्यासाठी न्यय वेगळा असतो
100 % TRUE
100% true
विजय आपण हे बाकी बरोबर बोलात, कायदे सगळे सामान्य लोकांसाठी़,उदा़ ़ जितेद्रे,पवार,ऊधव, आदित्य ही सगळी मोठी माणस ़ते काहिही करू शकतात ़़
Barobar ahe
🎉❤🎉 म्हातारपणाचा बालिशपणा म्हणजे शरद पवार आहे . अति झालं शरद पवारांनी आता थांबावं असं वाटतं मला जय सियाराम.
चतुर कोल्हा उसातून जातो पण पाचटही अंगाला लागू देत नाही हा आजवरचा अनुभव आहे.
Apratim Good.
एक नंबर 👌
उपमा खुपथच मस्त
लबाड म्हणायचे होते का tumhala
🎉😅
खूप खूप छान माहिती मिळाली.असे होऊदे वाट पाहूया
कहिही होनार नाही... सगळे राजकरणी सुरक्षित आहेत..
केजरीवाल चे काय होणार.
@@vheejaymalviyaa2393काही नाही. कदाचित अटक होईल पण वर्षभराने का होईना केजरीला जामीन मिळेल.
एकदा का अटक - जामीन यातून गेलं की अमर्याद काळ बाहेर रहाता येतं.
Absolutely! काहीही होणार नाही.
भाजप blackmail करेल पवारला सगळे मिटून जाईल.
@@vheejaymalviyaa2393 आजच अटकपूर्व जामीन मिळाला आहे...
सुशील कुलकर्णी साहेबांचे एकूण एक शब्द स्पष्ट ऐकू येतात,समजतात तसे या महाशयांचे समजत नाही.
सुब्रमण्यम् स्वामी यांनी कश्या चिकाटीने जयललिता यांनी केस तडीला नेली तसे घडावे ही अपेक्षा
तरीही शेवटी ती सुटलीच आणि मुख्यमंत्री म्हणून निधन पावली!
ओझा साहेबां सारखी न्यायासाठी लढणारी माणसे आजच्या युगात खचितच सापडतिल न मन सलाम तुम्हाला
अशक्य गोष्ट आहे...काहीही कारवाई होणार नाही
Vakil Saheb Aple Dish salyan sushant sinh Rajput chi case Pahili band padli Yamule Apan kahihi karu shakat nahi
निलेशजी आपले हार्दिक स्वागत.
आपल्या कडून आम्हाला अनेक कायदेशीर प्रकरणांची
इत्यंभूत माहिती मिळते.
सुशिलजी आपण योग्य
वेळेला योग्य प्रकरणी
योग्य त्या तज्ञांना
पाचारण करता.
धन्यवाद
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन या केसांचा निर्णय कधी लागणार?
ज्या माणसाने महाराष्ट्र मध्ये U.p. बिहार सारखी जंगलराज आणले त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच जनतेला न्यायालयात न्याय मिळतो याचा विश्वास वाटेल.
काहीही होणार नाही 🙄त्यांना राजकीय दृष्टी नी गप्प बसवण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा उपायोग केला जाईल. 🙄
हे खर आहे की हे लोक म्यानेज गँग आहे म्हणून तर महाराष्ट्रासह् देशात ही अवस्था आहे.
शरद फवार या गोष्टीचा पुरेपूर राजकीय लाभ घेतील
Kashala tyana sandi deta ....he ed pramane courtat jaun bastil
आपले महण्यानुसर असे झाले तर राजकारण स्वच्छ होईल jai shriram
राजकारण्यांना माहीत आहे आपल्या जवळ पैसे आहे आपण सर्व मैनेज करू शकतो,
बरोबर बोललात
खरंच आता उगाच उशीर करून चालणारा नाही, लवकरात लवंकर निर्णय व्हावा आणि जनतेला कळवे की काय सत्य आहे.
तुम्ही आदित्य ठाकरेंवर पण असे विडीओ केले, करमुसेंवर केले पण अजून काहीही झाले नाही, या मोठ्या लोकांना शिक्षा होईल यावर आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांचा विश्वास नाही. आणि आता तुम्ही शरद पवार आत जाण्याच्या बाता करता. दिवा स्वप्न पहा तुम्ही पण आम्ही नाही पाहू शकत
Yes i agree with Mr Vivekpandit
Aata Ashya Prakarche VDO T interest Sampla
Hya Vishayacha Fkt Breaking News chi Wat Baghtoy 😢😢😢😢
नेत्यांचे विरोधातील भ्रष्टाचाराच्या केसेस एक वर्षाच्या आत निकाली काढा असा कायदा झाला असे ऐकिवात आहे. त्यानुषंघाने कारवाई होणे अपेक्षित आहे.
खरे तर सामान्य माणसाचा कायद्यावर जरा देखिल विश
विश्वास राहिलेला नाही हे नाईलाजाने म्हणावेसे वाटते
अगदि खर आता हा यांचा धंदा आहे अस वाटायला लगलय.
अगदी बरोबर आहे काही होत नाही सगळे निर्दोष मुक्तता होतात पैसा बोलतो
ओझा साहेब ग्रेट विश्लेशन धन्यवाद.कोर्ट माणूस पाहून न्याय फिरवते आहे काय करावे कळत नाही.
खरंतर लवासा प्रकरणात कठोर कारवाई होण्याची गरज आहे , पण ' ते ' कुठल्याही अवघड परिस्थितीतून आपली अलगद सुटका करून घेतात .
जय श्री राम 💐🌹💐🙏
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏
सर्व सरकारी कार्यालयांवरचा सामान्य माणसाचा विश्वासच पूर्ण उडाला आहे.
बहुतांश सरकारी कार्यालये ही वर्कमाई सेंटर बनलेली आहेत
आता सुटका नाही. प्रकृतीशी त्याने खेळ केला. घडे भोगणे सर्व हे प्राप्त झाले.
सुशील जी हा व्हिडिओ पाच महिन्यापूर्वी चा आहे अजून त्यातील कुठला एकही शब्द ऐकायला मिळालेला नाही. पाच महिन्यापूर्वी अनेकांनी कॉमेंट मध्ये लिहिल्याप्रमाणे काहीही होणार नाही हेच सत्य वाटते.
आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासवणार्यांनी त्यावेळेस शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना देशोधडीला लावले .
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
शेतकर्यांचा कैवारी मराठ्यांचा जाणता राजा
योग्य शब्द वापरला. भासविनाऱ्यानी. कारण हे शेतकरी नाहीतच आणि त्यांचे कैवारी तर अजिबात नाहीत.
स्वताला जाणता राजा म्हणतो.जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत.आणी यांना महाराजांचे नाव घ्यायला लाज वाटते.मग कुठला जाणता राजा आहे.
तरिही जनता निवडून देते हीच खंत
लवकर करा त्याच मन बदलत निवडणुकीत उभे रहायच मन होत
सुशील जी काही होत नाही .....
अॅड निलेश जी पटवून सांगतात
पण ...
सुशांत केस पण बंद झाली
कलियुग आहे
हा मासा आज पर्यंत कुठल्याच जाळ्यात सापडला नाही.
ज्याच्या कडे हज्जारो कोटी रुपये आहेत,त्याचे कांहीच वाकडे होत नाही, कित्येक वर्षांपासून हे प्रकरण चालू आहे.काय झाले.? मुरलेले लोक आहेत हे
सुप्रीम कोर्ट चे जज यांनी काय केले ते सांगितले ,अहो जज काय सुप्रीम कोर्ट विकत घेतील ही लोक.
😂@@rajanbhopatkar1604
All the commenter have exprssed that nothing to happen about Power.
In Western Maharashtra any child born to like leaders are a Malik of sugar factory. After all they are Maratha
सामान्य गुन्हेगार वर्षानुवर्षे जेलमध्ये सडत राहतात.राजकीय गुन्हेगार सुप्रीम कोर्टात जामिन मिळवून मोकाट फिरतात.सगळा पैशाचा खेळ आहे.
Agar jail bhi ho gai to court umra ke hisab se BEL de dega Garib ko umra bhi ho gai to bhi jail mein shadhega
ओझा यांचे आभार सर्व वस्तुस्थिति समजावल्याबद्दल!
आपली सर्व यंत्रणा भ्रष्ट आहे, फक्त सामान्य भरडला जाणार. किती तरी निर्दोष लोक नुसत्या ट्रायल वर तुरुंगात खितपत पडले आहेत.
200 टक्के खात्रीने सांगतो काहीही होणार नाही. नाही म्हणजे नाही. कायदा शिक्षा वगैरे सामान्य लोकांसाठी असतं.
Maharashtra madhe आजही करोडो लोक या भ्रष्ट लोकांना मानतात. पवार कुटुंबातील सर्व लोकांचा भ्रष्टाचार माहीत असून लोक विरोध न करता सपोर्ट करतात. लोक जो पर्यंत भ्रष्ट राजकारण्यांची पालखी वाहतात. तो पर्यंत शिक्षा नाही.
अगदी बरोबर 👌
नीवडणूकीचा वडापाव खाल्लेल्याने पूढार्याला शीव्या द्यायच्या नाहीत
Barobar aahe tumcha Shirkeji.
Ekadam Sahi baat hai sar ji
ओझा साहेब अशा राजकारणी गेंड्या ना शिक्षा व्हायलाच पाहिजे नाहीतर हे कायदे फक्त लोकांसाठी आहे असे मी म्हणेन.
8 GB ki 16 Gb pen drive,70000 कोटीच्या घोटाळ्याचे पुरावे अजून ही सुरळी करून पडलेत काहही होणार नाही
सध्या इलेक्शन मूड असल्याने फडणवीस हे प्रकरण सबुरीने घेत असावे.जूननंतर काय तो फैसला देणारी न्याय प्रकिया सुरू होईलसे वाटते.
साहेबांच्या आत जाऊन खूप गायब झाले, अजून किती जाणार😂😂😂
ह्या प्रकरणातून ही सही सलामत सुटतील ... आता बघूया काय युक्तिवाद केला जातो ते ...
😁😁😁
दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है गालिब
पर लगता नही इस उम्र में अंदर जाएगा साहिब
😁😁😁
क्या बात है.बहुत अच्छा
क्या बात क्या बात
जय श्री राम 💐💐🙏
क्या बात! क्या बात! माशाअल्लाह!
👌👌
कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहे राजकीय लोकांसाठी अजिबात नाही. शिक्षण सोडून राजकारणात रहावे हाच संदेश जातो.
नमस्कार सर,
तुम्ही किंवा प्रभाकर सर असे किती ही व्हिडिओस बनवा पण त्यांचा काही ही परिणाम होणार नाही,
राजकारणी गरजे नुसार रंग बदतील आणि सगळे काही आलबेल होईल.
या देशाची हीच शोकातींका आहे,
कसलं योगदान?कसली सेवा?? व्यक्ती निरपेक्ष न्याय,शिक्षा व्हायलाच हवी. सत्ता भोगणाऱ्या लंपट जारा ला घाला आत.
अजून 200000 वर्षे तरी म्हातारा आत जाणार नाही......!! आपल्या देशात हे शक्य नाही......!! साधा व्होरा कमिटी अहवाल अजून बाहेर काढता येईना का लवासा चा घोटाळा बाहेर काढता आलाय.....!! बस्स सारे शब्दांचे खेळ.....!!
म्हातारा ना तितुका वय चालु 84आहे
modi 3 madhe nischit
सत्य वचन
हेही खरच हो 👌
हेही खरच हो 👌🙏 शुभकामनाएं
हया लोकां साठी जेल महनजे वीआईपी विश्राम गृह।। जय महाराष्ट्र।। जय हिंद।।
शंभर टक्के खात्रीने सांगतो काहीही होणार नाही. उगाच कोणीही आशेवर राहू नये.
सत्ताधाऱ्यांशी जमवून घेतील व सहिसलामत बाहेर येतील. राजकारणी एकमेकांना सामील असतात.
आता पर्यंत इतके घोटाळे, भ्रष्टाचार झाले, कोणत्या राजकीय नेत्याला अटक झाली.सत्ताधारी व विपक्ष सर्व एकच आहेत.जनतेला मुर्ख बनवल जातं.
एक केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम तुरूंगात शिक्षा भोगत आहेत .
नीट अभ्यास करा.आता मोठमोठे हरामखोर आत जात आहेत.आप वाले,कांग्रेसी.
न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे हेच यामधून सिध्द होत आहे दुर्दैवाने त्यास न्याय वावस्थाही पाठबळ देत आहे असे माननीय ओझा साहेबांनी दिलेल्या माहिती वरून अवगत होत आगे असे वाटते. व्हिडिओ अतिशय रोखठोक
जोपर्यंत कायदे बदले जात नाही तोपर्यंत काहीच होणार नाही,असे कितीही ओझा आले तरी.
कायदा बदलायची काहीच आवश्यकता नाही, बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेत कायदा संविधान कितीही चांगले असेल परंतु ते राबविणारे हात जर घाणेरडे असतील तर त्याचा सामान्य जनतेला काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे हे घाणेरडे हात हद्दपार करावे लागतील ती वेळ जवळ आलेली असून जनतेने या बाबीचा सद्सदविवेक बुद्धीने विचार करून स्वछ हातांना कायद्याची अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी
कायद्यासमोर सगळे समान आहेत हे सिद्ध करण्याची वेळ आहे.
अब तो लुटारू परीवार लवासा में और सहकार भ्रष्टाचार में डूब जाएगा । जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏।आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा ।महाराष्ट्र।
सगळे राजकारणी लोक जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करून आपला स्वार्थ साधण्यासाठी तत्पर
पर्यावरण मुद्द्यावर लडाखमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यावर व्हिडीओ बनवा.
ही लपाछपी अशीच चालत राहीला कोर्टाचा तर हे महाशय वर जाईपर्यंत निकाल लागणार नाही
उगाच नाही त्यांना "तेल लावलेला पैलवान" म्हटले जात. कितीही केसेस टाका ...
सर्वोच्च न्यायालय चिनीकम्युनिस्ट आहे
भारतात सत्ताधारी आणि पैसेवालेचे कोणी झाट वाकडे करू शकत नाही. हे मी अगदी तिरस्काराने म्हणतो.
अहो या गोष्टींना खुप वर्षे ज्ञाली. पवार साहेबांकडे वकीलांची फौज आहे.
Pn, vakil ha pn normal manus ch ahe DEV nahi e.
JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
फौज? मग खोटे अफेडवीट देऊन अडकले कसे?? फौज झोपली होती का तेव्हा😅😅
माझा भारतीय कायद्यावर भयंकर विश्वास आहे बाकी उमजून जाईल
कालचा पोरगा केजरीवाल system च्या डोक्यावर मिरे वाटतो आहे! हे तर कसलेले खेळाडू आहेत!
अगदी बरोबर आहे. केजरीवाल एवढं करुन बाहेर कसा काय?
सडलेली राज्य घटना दुसरं काही ही नाही 😢😢😢
😂😂😂😂😂
कुलकर्णी साहेब यांच्याकडून फक्त तुम्ही केस होते असे म्हणता पण आज जेलमध्ये कोणीच जात नाही हे काय खेळ आहेत आम्ही तुमचे चॅनल आवर्जून बघत असतो पण असले व्हिडिओ तुम्ही भरपूर वेळेस करता पण एक पण जेलमध्ये जात नाही हे काय आहे चेष्टा आहे
ना स्वतः पंतप्रधान बनला ना पोरी ला मुख्यमंत्री लवासा चा जरारंग
Are you ill ? Mentally .
व्वा म्हणजे सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि निवडून येऊन पोटं तट्ट फुगलेल्याना वेगळा.. वा रे लोकशाही आणि तिचा न्याय 😮
मला वाटत नाही पवार साहेबांवर काही कारवाई होईल.
सर , शरदरावांना अटक होईल याची काडीची शक्यता नाही. आपली न्यायव्यवस्था कशी जलद करता येऊ शकेल ते ओझा साहेबांना विचारा .
पवार आत जायचं स्वप्न हे स्वप्नच रहाणार हे खर सत्य आहे.😂
तेलगी ने स्पष्ट नाव घेतले होते पण जाणता राजा च काय वाकड झालं हा कर्माची कारवाई ने तोंड.... सारे पाहत आहोत.
खुप वेळ झाला म्हणून माफी हे धोरण सर्व कोर्टातील केसेस ला लावून अशा केसेस निकाली काढून कोर्टाने पेंडिंग मधल्या ७५ टक्के केसेस बंद कराव्यात आणि बाकीच्या केसेस प्रलंबित करत राहाव्यात..
आणि त्या पण खूप वेळझाला म्हणून काढून टाकाव्यात आरे याच्या पेक्षा ब्रिटीश बरे होते रे!
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघेही भाजपा चे पाळीव प्राणी आहेत....
दुसरं महत्त्वाचं म्हणजे, पवार साहेब वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा झेल मध्ये बसू शकतात..
पण साहेबांना झेल मध्ये टाकले तर त्याचं बुमरॅंग भाजपावरच होईल. ...
अटक करून बघा तर....
शिखर बॅक घोटाळा गुंडाळला तसेच हे प्रकरण सुद्धा गुंडाळले जाईल
शिखर बँक घोटाळा कोणी गुंडाळला, कोणी मदत केली, आधी घोटाळे बाज म्हणून आरोप करायचे आणि नंतर त्यांना सोबत घ्यायचे, आणि वरून सांगणार आमची वॉशिंग मशीन आहे, जेवढया विरोधकांवर आरोप केलेत त्या सगळ्यांना आपल्या सोबत घेतले त्यानंतर आरोप बंद, यावर पत्रकारांनी बोलावे, विरोधकांना सवाल करणे ही कुठली पत्रकारिता, सत्ताधाऱ्यांना सवाल करा
हे सगळे पुढारीच शेतकरी यांच्या जमीनी गायब करत आहेत असं एका प्रामाणिक अधिकारी यांनी सांगितले
देवाच्या काठीला आवाज नसतो पण आम्ही देवाचे बाप आहोत त्याचे काय?
ॲक्शन व्हायला पाहिजे....शिंदे..फडणवीस सरकार कडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या...
शरद पवारांना अटक होऊच शकत नाही. मतदान झालं की सगळे विसरतील.
अगदी!!!
अगदी खरय..
आणी ज्यांनी 60 वर्ष सगळे कोर्ट सांभाळ केला कधी चुकीच होऊ दिल नाही त्याना आणी शिक्षा...कधी शक्य.होणार नाही...
एपिसोड फक्त एपिसोड च राहील..😂😂😂😂
श प ची दहशतच तेवढी आहे @@TheAbhiramsathe
Atak zali Tr Akka Maharashtra ch Lanka Hoil Kinvva Hazaro Lacko Bhakt Suicide Kartil
He Maharashtra che Jay Lalita Aahet 😂😂😂😂
कारण सांगून टाका
किसी का कुछ भी नहीं होता वांगे पर करोड़ों की कमाई होती है लेकिन यहां पर सब चुपचाप बैठते हैं
किरीट सोमय ने ज्यांच्या वर आरोप केले ते लोकं आता बीजेपी सोबत सत्तेत आहे, त्याचा आधी काय झालं ते सांगा
आह्वाड ,राऊत सारखे, किरकोळ आत नाही टाकु शकत अजून तर पवारांना काय आत टाकणार
उत्तम
*साहेब आत जाणे शक्यच नाही...गेले असते तर अगोदर गेले असते....त्यांनी व ठाकरेनी सुप्रीम कोर्टाला आपल्या बगलेत घेतले आहे. त्यामुळे सर्व निकाल पटापट त्यांच्या बाजूने लागतात...बी.जे.पी कडून अपेक्षा करू नका*
AP dono ki jay ho
साहेब बाकी सगळं ठीक आहे., सुशांत आणी दिशा च काय झालं?
वकील साहेब मागे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत पण असेच बोलले होते पण झाले काहीच नाही
सत्ताधारी सेटलमेंट करतात म्हूणन शरद पवार कोणत्याही भ्रष्टाचार मधून बाहेर पडतात लव्हासा प्रकरण गेली कित्येक वर्षे चालू आहे काहीच होत नाही
व्होरा समिति अहवाल का दाबून ठेवला हाही मुद्दा आहे
लवासा मध्ये तर कोर्टानेच म्हटले होते गुन्हा तर केला आहे दोषी पण आहे पण खूप उशीर झाल्याने शिक्षा देता येत नाही जज विकला गेला
याला BJP जबाबदार आहे. कारण फक्त हवेत आरोप करतात परंतु त्याचा अंतिम निर्णय लागत नाही. तुम्हाला वाटेल की कोर्ट निर्णय घेतो पण आरोपाचे पुरावे तर तुम्हाला गोळा करायचे असतात. हे सर्व प्रकरणात आजपर्यंत दिसून येत आहे.
खरंच आश्चर्य वाटते की एवढी जनतेची दिवसा ढवळ्या लूट करून ही या लोकांवर काहीच कारवाई होत नाही! यावरून सिद्ध होते की न्यायव्यवस्था किती हतबल आहे.
सुप्रिम कोर्ट ने तो जाहीर करण्यास निर्बंध घातले आहेत@@vandanaupadhye7718
किती खरं होतय ते बघू लोकांना कळले तरी
निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळेल अशी कारवाई सरकार करणार नाही. कदाचित काकाची च ही चाल असावी
मला pa😂असंच वाटत 🙏🚩
बरोबर आहे. 1979 ची घटना आठवा. इंदिरा गांधींना अटक केल्याने जनता पक्ष लोकांची सहानुभूती घालवून बसला.
कायदा फक्त गरीब जनतेसाठी आहे, शरद पवारांना कोणी हात लावणार नाही हे सत्य आहे
निलेश जी यांनी दीशा सआलया बाबत जनता दरबार चे काय झाले आदित्य ठाकरे आज पर्यंत का कार्यवाही झाली नाही हे फक्त जनतेला दीशा भुल करतात की काय
Khup chan analysis kele mr. Adv. Oza saheb Yanni khup khup Dhanyawad, Kulkarni saheb tumche hi Dhanyawad khupch chan charcha aikwili.