@@dattatreyanarale8297थोडं अधिक लक्ष ठेवले तर आठ दिवसापूर्वी फडणवीस म्हणाले होते की मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली आहे व मराठा आरक्षण देण्याचा मनोदय जाहीर केला आहे. फडणवीस कुठे ही म्हणाले नाहीत की मी सुद्धा पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे त्यांनी सरळ मुख्यमंत्री साहेबावर हे सोपवले आहे.
आता आपण आपल काम केलय आता मराठा समाज बंधू भगिनींनी निर्णय घ्यावा........... आणि दुररी तिररी चौका .., म्हण्या पेक्षा थेट त्यांना राजकारणातून च रिटायर करावे बस
*सुशिल भाऊ लई भारी भाऊ तूम्ही व खाली नमूद केलेल्या तूमच्या सगळ्या टीम ला खूप खूप धन्यवाद. तूम्ही सगळ्या देशाला स्व: घोषित (अ)जाणत्या राजाच वास्तविक रूप दाखवताय म्हणून तूमच्या निर्भीड पत्रकारीतेबद्दल परत एकदा तूम्हा सगळ्यांचे आभार. दिनेश कांजी अनेय जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी व अश्विन अघोर
जरांगेनाच पवारांनी सगळी बील् फडणवीसांच्या नावावर फाडायला सांगीतली आहेत. म्हणूनच आम्ही १०५ आमदार भाजपाला दिल्याची टिमकी वाजवतात मग आता त्यातले अर्धे तरी पाडून दाखवा.
फुटबॉलचे महत्त्व प्राप्त झाले आहे. कशी नशीबाने थट्टा आज मांडली, कुणीही यावे टपली मारुन जावे अजून बरंच काही.. उत्तर काळात अशी वेळ यावी हे वाईट वाटण्यासारखे आहे.
पवार साहेब हे पुर्णपणे प्रॅक्टिकल आहेत त्यांना कुठल्याही तरीके ने उघड करा, त्यांना कोणताच फरक पडत नाही किंवा ते जराही विचलित होत नाहीत आणि केव्हाही हात झटकण्यात एक्सपर्ट आहेत. पक्के राजकारणी आणि ते गुण सुप्रियाताई सुळे यांच्यात उतरले आहेत.
** सर्वच जण उघडे पाडण्यामागे लागले आहेत. ** कोणी निंदा, कोणी वंदा, साहेबाचा स्वहिताचा धंदा. ** कोणाला वेळ आहे असल्या चिल्लर गोष्टींकडे लक्ष द्यायला. तसं केलं असतं तर आतापर्यंत निवृत्त व्हावे लागले असते. मग पावसात भिजून घेतलेल्या सभा पहायला मिळाल्या असत्या का?
मला कि नाय असेच वाटतया बुवा.... स्वंय घोषित जाणता राजा छलत पवार यासनी जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना अगदी तयाच्या बाजुला आपला भी असावा हेच स्वप्न बघत रिटायर होण्याची वेळ आणली देवेंद्जी नी..... अकेला देवेंद्जी. बस हो गया..
पवार यांना उघडं करा किंवा निर्वस्त्र करा आरक्षण आंदोलन करणारे पवार यांच्या विरोधात जाणार नाहीत कारण विरोध करायला जे धाडस पाहिजे तेच यांच्याकडे आहे की नाही याची शंका वाटते!"एक मराठा लाख मराठा"हि घोषणा ऐकायला बरी वाटते!
शरद पवार यांच्या किंवा त्यांचे हस्तक यांच्या नावे जमीन किती आहे हे पाहिले पाहिजे. कर्ज देऊन जमीन हडप करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणारेच दंगलीस कारण असतात अन्न मिळाले नाही तरी चालेल पण पवारांसाठी भिकारी होणारे शेतकरीच आत्महत्या करतात हे माझे मत आहे
😁😁😁 ख्खनकन् कानाखाली खाऊन आपले त्वांड ‘राष्ट्रीय पातळी’वर काळं करून घेतलेल्याला आपणच तसा तो एकमेव राहू नये म्हणून इतरांच्या तोंडाला काळे फासावेसे तर वाटत नसेल ना असा मला कधी कधी प्रश्न पडतो!😁😁😁
या इंडी आघाडी ने खास करून काँग्रेस पक्ष ने त्यांचें समर्थ क उद्दावं ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांची एक ही सभा सद्या जेथे निवडणूक आहे त्या राज्य मध्ये या दोन नेते न ची सभा आयोजित केली नाही किती मिठात अपमान केला या ठाकरे आणि पवार साहेब न चा
Sir, excellent analysis. In fact P. Chavan worked to decrease the power of SP, that's why NCP withdraw the support of the government. So it is unfa6 to say that DF tried to challenge SP.
अहो सर या शरद पवारांनी आयुष्यात एक तरी चागले काम केले आहे असे एखादे तरी काम दखवावे ।फक्त पक्षापक्षात भांडण लाऊन सत्यानाश मात्र कसा करावा हे पवारांकडून शिकाव
शरद पवार फक्त धन संपत्ती चा भुकेला त्यांना मराठा आरक्षण असो किंवा गोरगरीब यांचा काही देणे घेणे नाही फक्त राजकारण करणे खरच मराठा असता तर कधीच आरक्षण दिला असता पण हे फक्त मतांचे राजकारण करणे. उध
काका जबाबदार आहे आरक्षणा बाबत हे खरोखरच कटु सत्य आहे
कुणी किती ही उघडे करा किंव्हा नागडे करा आम्ही निर्लज्ज सदा सुखी...😂😂😂😂
सुशील जी आपल्या मुखातून निघालेले राजकीय विश्लेषण म्हणजे " सत्य "
अगदी बरोबर
खरे पाहता मराठा समाजाने अशा व्यक्तींना बहिष्कृत केले पाहिजे🎉🎉
हाच विचार योग्य वाटतो, धन्यवाद.
फडणवीस यांना शिव्या घालण्यात यांना जास्त इंटरेस्ट आहे.
होय शरद पवार हेच मराठा समाजाचे खरे वैरी आहेत.
पवार साहेबानी मराठा आरक्षणा विषयी भ्र शब्द सुद्धा बोलले नाही याचा अर्थ मराठ्यांनी घ्यावा
सुपारीबाज मालकावर कस बोलेल बर?
Pagal ahet.pagal rahayla awadate
जरांगे शरद पवार विरूद्ध बोलनार नाही, जरांगे संभाजी ब्रिगेड च्या संस्कृति मधे वाढलेत
@@dattatreyanarale8297थोडं अधिक लक्ष ठेवले तर आठ दिवसापूर्वी फडणवीस म्हणाले होते की मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली आहे व मराठा आरक्षण देण्याचा मनोदय जाहीर केला आहे. फडणवीस कुठे ही म्हणाले नाहीत की मी सुद्धा पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे त्यांनी सरळ मुख्यमंत्री साहेबावर हे सोपवले आहे.
👌👌👌👌👍👍👍👍🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
सत्य सर्वांना माहित आहे पण पोपट मेला आहे हे कोण सांगणार?
आता बोलतील...नाहीतर धडकी भरेल
अगदी अचूक प्रतिक्रिया!
रिटायर होवून मान घेण्या पेक्षा आपली इज्जत घालवायची कसली हौस असते म्हाताऱ्या आजोबांना कोण जाणो..😂
आता हा ❤ड्या कुश्ती महासंघ निवडणूकीत परत उतरण्याची तयारीत आहे
सगळ्याच म्हाताऱ्यांना..."भुजबळही व त्यांचेही साथिदार आलेच...."
जुने पापे फेडत आहेत
मराठी असुन मराठ्यावर अत्याचार
राजकारण ईतक वाईट असत
माहा..... भारत
@@vasantgarad4903कारण त्यांच्या समोर आदर्श तुमच्या मंब्याचाच आहे. जय भवानी 🙏🏼.
@@vasantgarad4903चीन ने आपल्या व्यवस्थेत राजकारणी ही संकल्पनाच का ठेवली नाही ह्याचा प्रत्त्यय भुजबळांना बघून येतो.
अजुनही मराठा समाज त्याची पालखी उचलतो
मराठा समाज त्याची पालखी उचलण्यातच स्वतःला धन्य समजतो!
महाराष्ट्राचे दुर्दैव 😢
आता आपण आपल काम केलय आता मराठा समाज बंधू भगिनींनी निर्णय घ्यावा........... आणि दुररी तिररी चौका .., म्हण्या पेक्षा थेट त्यांना राजकारणातून च रिटायर करावे बस
पृथ्वीबाबा वारंवार पवारांची पोलखोल करीत असतात
बाबा खोटे अरोप कधी करत नाही
त्याची प्रतीमा पाण्या सारखी आहे
सर्व मराठा समाजाने याची दखल गांभिर्याने घेतली पाहिजे
शरद पवार, हे कायम मराठा समाजाच खच्चीकरणंच करत आलेत.
कळीचे नारद नेहमीच पवारच राहिलेत, एक कटकारस्थाने करणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी स्वतः च करून घेतली आहे
पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तेव्हा धोरण लकवा म्हणून त्यांना हिन वतात ओळखा
पन्नास वर्षात मराठा आरक्षण का दिले नाही.हे प्रश्न कोणी पत्रकार विचारण्याची हिम्मत का करीत नाहीत ?.
तसा प्रश्न विचारल्यास त्यांच्या बोच्यावर पेट्रोल मारले जाते काय करायचं आहे तर सोसणे फार दिवस नाहीत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
@@dattatraymohite565हसलो न भाऊ मी. पेट्रोल ह्या शब्दाला वाचून.
भाऊ सगळ लाचार
@@dattatraymohite565 सहमत आहे
Right 👍
*सुशिल भाऊ लई भारी
भाऊ तूम्ही व खाली नमूद केलेल्या तूमच्या सगळ्या टीम ला खूप खूप धन्यवाद. तूम्ही सगळ्या देशाला स्व: घोषित (अ)जाणत्या राजाच वास्तविक रूप दाखवताय म्हणून
तूमच्या निर्भीड पत्रकारीतेबद्दल परत एकदा तूम्हा सगळ्यांचे आभार.
दिनेश कांजी अनेय जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी व अश्विन अघोर
पवारांना कर्म आता परतावा देतं आहे,
अरे बस करा रे... किती उघडे कराल... लंगोट तरी राहू द्या अंगावर..... ईति. शरद पवार......😷😷😷🤣🤣🤣
लंगोट तरी कोणाच्या कमरेवर राहू द्या म्हणता तूम्ही ?
बोला... दुरी तिरी एक्का शरद पवार 😂😂😂😂😂
@@ggggffffffffffff6क्का
@@ggggffffffffffffअपूर्ण कशाला सोडले😂😂
टॉवेल😅
साहेबांनी सुप्रिया सुळे यांना खासदार न बनवता इतर मुलीला तसेच रोहीत पवार यांना आमदार न बनवता इतर साध्या मुलाला का केले नाही?
जाणता राजा अखेर...
मराठ्यांच्या मुळावरच उठला...
हे सगळेच अगदी पवार साहेब, टोपे साहेब यांचं शंडयंत्र आहे
🤣🤣..शन्डयंत्र.
नामदेव जाधवराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने काळ फासले आता राष्ट्रवादीमध्यें आहे काय हिम्मत माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज यांना काळे फासायची बोलाना.
हा खुटा आहे
कुट घुसल नेम नाही
बाबा आहेत हे
@@allwounder3123😅
ताकद आहे का या चेल्यात?
धुणे धुणे आणि जबाब देणे यात फरक आहे
अत्ता दहा का सहा आमदार आहेत त्यांचं
मराठा आरक्षणाचे मारेकरीच आता जरंगे यांचे बोलाविते धनी आहेत. फडणवीस यांना लक्ष्य करणेचा जरंगे यांचा प्रयत्न आहे.
जरांगेनाच पवारांनी सगळी बील् फडणवीसांच्या नावावर फाडायला सांगीतली आहेत. म्हणूनच आम्ही १०५ आमदार भाजपाला दिल्याची टिमकी वाजवतात मग आता त्यातले अर्धे तरी पाडून दाखवा.
50 वर्षात मराठ्यांना आरक्षण का दिले नाही हे पत्रकार विचारत नाही आणि मनोज जरांगे सुद्धा विचारत नाही. आरक्षणात खोडा शरद पवार हेच घालत आले हे मात्र खरंय.
हा जारांगे त्याचाच माणूस आहे
आमच्या माणसा वरील गुन्हे मागे घ्या
आणि आग आमच्या लोकांनी लावली नाही इथेच जरांगे कोणाचे ते समजते
☑शरद गटाचा अप्रत्यक्ष भोंगा - सकाळचा संजय राऊत
जरांगे हेच पवारांचे प्यादे
आहेत ते पवारांवर शंकाच घेणार नाहीत
जारांगेना पवाराणीचं उठवून बसवलाय.
विषेष आहे जरांगे काकापवार यांच्या बाबतीत एक शब्दही बोलत नाही
किंवा शरद पवार यांना दोषी ठरवत नाही 😢😮😊
Mr Jarange you must speak openly
पवारांना उघडे करा नागडे करा त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण ते राजकारणात आल्यापासून ते त्याच स्थीतीत आहेत .
मराठ्यांना अजून ही अक्कल येइना कि आपण कोणाला मतदान करायचे धन्यवाद 53
आता साहेबांना हेच टोमणे आयुष्यभर ऐकावे लागणार,
जो बोयेगा वही पायेगा, जैसी करणी वैसी भरणी,
बोये पेड बबुलके तो आम कहाँ से पावोगे.
महाराष्ट्रात सहकारी संस्थाचा दुरगतीला शरद पवारच जबाबदार आहेत।
Sampurna Mahrashtrachi wat ya mansanrch lavli aahe
@@shamasawant4765किती तरी पीसीएमसी मधल्या कंपन्यांची ही अस ऐकलंय
पवार साहेब हे कोणाचेही नाही तर मराठा समाजाचे कसे राहतील मराठा समाजाने सावध रहावे
अडसर तर ठरले आहेतच आणि आत्ता जरांगे याच्या पाठीशी तेच आहेत धन्यवाद
सुशील जी साष्टांग प्रणाम..🙏 खुप सखोल स्पष्टीकरण...🙏
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
Right
फार सुंदर विश्लेषण सुशिलजी कार्यकर्त्यांना कळत नाही त्याच काय?
फुटबॉलचे महत्त्व प्राप्त झाले आहे. कशी नशीबाने थट्टा आज मांडली, कुणीही यावे टपली मारुन जावे अजून बरंच काही..
उत्तर काळात अशी वेळ यावी हे वाईट वाटण्यासारखे आहे.
Jast karm tase fal .nisarg niyam lagu.
Laykich ti
सर, एकदम मुद्देसूद व परिणाम कारक विश्लेषण.
धन्यवाद.
पवार साहेब हे पुर्णपणे प्रॅक्टिकल आहेत त्यांना कुठल्याही तरीके ने उघड करा, त्यांना कोणताच फरक पडत नाही किंवा ते जराही विचलित होत नाहीत आणि केव्हाही हात झटकण्यात एक्सपर्ट आहेत. पक्के राजकारणी आणि ते गुण सुप्रियाताई सुळे यांच्यात उतरले आहेत.
कमालीचा निगरगट्टपणा आणि निर्लज्जपणा!
सुशील सर तुमचे प्रत्येक विस्लेशन अतिशय मार्मिक शब्दात सादर करत असता. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
** सर्वच जण उघडे पाडण्यामागे लागले आहेत.
** कोणी निंदा, कोणी वंदा,
साहेबाचा स्वहिताचा धंदा.
** कोणाला वेळ आहे असल्या चिल्लर गोष्टींकडे लक्ष द्यायला. तसं केलं असतं तर आतापर्यंत निवृत्त व्हावे लागले असते. मग पावसात भिजून घेतलेल्या सभा पहायला मिळाल्या असत्या का?
सुशील जी आपण मुदेसुद पाने सत्य तेच मांडता नेहमी 🙏🙏
एक कुटुंब म्हणजे पूर्ण मराठा समाज नाही .
Tyalach manat alay 75 year
@@actively-passive7119 तुम्ही मानतात तर ठीक आहे
पण सर्व मराठ्यानी तेच समजून मतदान केल आणि लागले भिकेला. 😂😂😂
@@shashankinamdar7670🌚🌚
@@DESIBOY-fe7nm: मित्रा मला तू काही ही बोलला किंवा काही स्माइली टाकली तरी सत्य बदलत नसते मित्रा. 😂😂😂
🕉 सुशिलजी नमस्कार छान विवेचन केले आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
कितीही पवारांवर बोला तो माणूस काय सुधारणार नाही
अन मराठा समाज् ही
त्यांचे लाचार अनुयायी तरी कुठे सुधारण्याची तयारी दाखवतात
Jay Shri Ram Jay Shri Krishna Jay Maharashtra ❤❤
आता मिडिया अस कधी दाखवत नाही ही खरी खंत आहे😪😪😪😪
अभ्यास पूर्ण विश्लेषण
यात काय संशय!!!!!!!
तेलं गेलं,तुप गेलं आणि हाती धुपाटणं राहील!!!
सुंदर विश्लेषण
मला कि नाय असेच वाटतया बुवा.... स्वंय घोषित जाणता राजा छलत पवार यासनी जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना अगदी तयाच्या बाजुला आपला भी असावा हेच स्वप्न बघत रिटायर होण्याची वेळ आणली देवेंद्जी नी..... अकेला देवेंद्जी. बस हो गया..
पृथ्वी राज चव्हाण हे काँग्रेस चांगले नेते आहे त्याचा आदर आहे 🙏
शरद पवार हे मराठा आरक्षण चे तात्या विंचू
सर खुप सुंदर माहिती दिली जय शिवराय जय श्रीराम
Right
नमस्कार सुशील जी
पवार यांना उघडं करा किंवा निर्वस्त्र करा आरक्षण आंदोलन करणारे पवार यांच्या विरोधात जाणार नाहीत कारण विरोध करायला जे धाडस पाहिजे तेच यांच्याकडे आहे की नाही याची शंका वाटते!"एक मराठा लाख मराठा"हि घोषणा ऐकायला बरी वाटते!
शक्तिस्थळावर घाला घालुन काय प्राप्त करणार मग !!!
जरांगे पाटील यांनी एकदाही शरद पवार यांच्यावर टिका केलेली नाही ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे....
Openly correct
काकाच खलनायक आहेत.अन तेच मोर्चे व जरांगेला पाठिंबा देतात.???
पृथ्वीराज बाबा ह्या वयात नका हो त्यांना उघड नागडं करू, कसं दिसेल ते, बघायची पण इच्छा नाही 😂
😂😂😂👌
शरद पवार यांच्या किंवा त्यांचे हस्तक यांच्या नावे जमीन किती आहे हे पाहिले पाहिजे. कर्ज देऊन जमीन हडप करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणारेच दंगलीस कारण असतात अन्न मिळाले नाही तरी चालेल पण पवारांसाठी भिकारी होणारे शेतकरीच आत्महत्या करतात हे माझे मत आहे
Jabardast Great
😁😁😁 ख्खनकन् कानाखाली खाऊन आपले त्वांड ‘राष्ट्रीय पातळी’वर काळं करून घेतलेल्याला आपणच तसा तो एकमेव राहू नये म्हणून इतरांच्या तोंडाला काळे फासावेसे तर वाटत नसेल ना असा मला कधी कधी प्रश्न पडतो!😁😁😁
… मी एकटाच ना॰गडा नाही तू पण आहेस असं काही तरी गणित त्यामागे असावे.😁😁😁
हे खर आहे
नमस्कार सुशीलजी
पवार पुराण हे गेले तरी संपनार नाही
एवढे मतभेद असूनही हे एकत्रित निवडणूक लढायची भाषा करतात. जागा वाटपावर चर्चाच नाटक करतात ...सामान्य जनतेला मूर्ख समजतात का??
Hi
Correct 💯 Ji
हा शरदुखान मरण्याआधी पुरा नागडा होणार हे नक्की
या इंडी आघाडी ने खास करून काँग्रेस पक्ष ने त्यांचें समर्थ क उद्दावं ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांची एक ही सभा सद्या जेथे निवडणूक आहे त्या राज्य मध्ये या दोन नेते न ची सभा आयोजित केली नाही किती मिठात अपमान केला या ठाकरे आणि पवार साहेब न चा
बडक्याच्या दाडक्या 24,ला अशा उडवल्या जातील स्कोअर असेल आॅल आॅऊट झिरो
तथास्तु
हा व्हिडिओ त्या मनोज जरांगेला दाखवला जावा!
तरीही जर भाजपाच्या नावाने खडे फोडणार असेल तर पब्लिकने समजुन घ्यावे!
जरांगे हा पावरचा माणूस आहे तो म्हणेल तसेच वागणार
@@mk-zj1pfहे जरी खंरे असले तरी....
आता पवारावरच हा डाव उलटणार...
जरांगे बरोबर डाव साधणार....शरद पवारावर ..बघा.
बरोबर आहे पण जरांगेला असेच वागणे जरुरीचे आहे कारण सत्तेत आहे ....
@@vasantgarad4903 कुठली सत्ता,कसली सत्ता? तो तर नाशवादी तत्वांमागे धावतोय! चोर सोडुन सन्याशाला सुळी द्यायचा प्रयत्न करतोय?
@@mk-zj1pf मग तसेच भोगणार पण!!!!!
Mast sushil sir, saluteu
जबरदस्त. विडीवो
आजचे जरांगे पाटील तर जानते राजे यांच्या चरणी नत मस्तक होतांना दिसतात !!!
Dada apan therda ani bambuchi gost sangitali atishay fit basate thanks
वाःव्वा सुशीलजी,सुंदर विश्लेषण
बास झालं आता शरद पवार ने आता जावं सोडून 😂😂😂
हे जग😅😅
@@dattatraymohite565👉⏰😷👉✍⚰ order in Process
Ajun ardhe tond ughade ahe.
@@dattatraymohite565शेपटीचे पडायचे आहेत् अजून😂
@@vidyapatil2023आजुन
I like your analysis alway sir.
अहो गरीब आणि दुबळ्या माणसावरच ताकत अजमावायची आणि गाजवयची असते. हीच यांची आदर्श लोकशाहीतील मर्दुमकी. पण हाच खरा नामर्दपणा आहे यांचा.
मी आज पर्यंत सुशील जी कुलकर्णी सर यांचं विश्लेषण फक्त पवार साहेबां वर टीका करतानाच बघितलेला आहे
२०१४ च्या आधी १५ वर्षे सत्तेत होते ना.मग तेव्हा का नाही दिले. आता बोलुन काय ऊपयोग.
राजकारणातील खाचा-खोचा दाखवणे. त्या वर योग्य व मार्मिक टिपण्णी करणे. खरंच जोरदार सॅल्युट आहे तुम्हाला.खूप खूप धन्यवाद सुशील साहेब. आभारी आहे
Very very nice information thanks
अतिशय परखड विश्लेषण 😊
सुंदर विश्लेषण. अगदी योग्य बोललात.
Right sir
मराठा आरक्षण शरद पवारांनी का दिलं नाही
कारण लाचारी मराठी जनता
Sir, excellent analysis. In fact P. Chavan worked to decrease the power of SP, that's why NCP withdraw the support of the government. So it is unfa6 to say that DF tried to challenge SP.
अंअंअंअंअंअंअंलअंअंहअंअंअंअंअंअलअंअअलअंअंळहहलललललललललंअंल😊ळ
अलअं
Pawar ughdach aahe
अहो सर या शरद पवारांनी आयुष्यात एक तरी चागले काम केले आहे असे एखादे तरी काम दखवावे ।फक्त पक्षापक्षात भांडण लाऊन सत्यानाश मात्र कसा करावा हे पवारांकडून शिकाव
Great 👍
शरद पवार फक्त धन संपत्ती चा भुकेला त्यांना मराठा आरक्षण असो किंवा गोरगरीब यांचा काही देणे घेणे नाही फक्त राजकारण करणे खरच मराठा असता तर कधीच आरक्षण दिला असता पण हे फक्त मतांचे राजकारण करणे. उध
"बाबा आता बोलले" आम्ही ते केव्हाच समजुन होतो.
"बाबा आताच का झाली असावी अशी उपरती तुम्हाला.
Very true
आगदी बरोबर आहे
कपडे असुनही नग्नच!
उध्दवला विरोध म्हणजे मराठी अस्मितेला विरोध,अशा सारखे.
Aamhii amnubhavaley Sir
जाता जाता सगळ उघड होऊन जाणार आहेत काका
अप्रतिम
आता फक्त मोदी