आदित्य उभा होता,माझा बापानं सीट टाकली नाही पण तू ... Amit Thackeray यांनी पहिलंच भाषण गाजवलं Mahim

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  15 วันที่ผ่านมา +187

    *माहीम मध्ये कोण जिंकेल ? कोण असेल माहिमचा आमदार*
    *१) अमित राज ठाकरे - मनसे*
    *२) महेश सावंत - शिवसेना उद्धव ठाकर ठाकरे*
    *३) सदा सरवणकर - शिवसेना शिंदे गट*

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 15 วันที่ผ่านมา +259

    सगळ्या नेत्यांची पोरे नेतेच होणार...आणि जमलेल्या माझ्या आई मित्र आणि भावांनो...हे कार्यकर्ते च राहणार

    • @anilparab4974
      @anilparab4974 15 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😅😅

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา +2

      पैसे देऊन आणतात 😊😂

    • @mohangalande700
      @mohangalande700 14 วันที่ผ่านมา +4

      राज साहेबांचया सभेला पैसे देऊन लोकांना आणायची गरज सधया तरी नाही लोकांचा विशवास आहे तयांचयावर.मी विदरभाचा आहे मलाही विशवास आहे येतील अमीत ठाकरे निवडून जय भवानी जय शिवराय.

    • @anilparab4974
      @anilparab4974 14 วันที่ผ่านมา +1

      @mohangalande700 महेश सावंत💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩

    • @9323571400
      @9323571400 12 วันที่ผ่านมา

      Hee pan ek dynastych mhanaavi. Netyaanchi pora nete, kaaryakartaanchi pora kaaryakartey.

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 15 วันที่ผ่านมา +186

    माझी आई, माझी , बायको माझा मुलगा.. मी किती साधा.. लोकांना इमोशनल करणे.. याशिवाय दुसरे काय?

    • @shashikantsurve6335
      @shashikantsurve6335 15 วันที่ผ่านมา +6

      बिचारे मनसैनिक बाहेर पडले नाहीत असे वाटते

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 15 วันที่ผ่านมา +3

      Shetty tula kay karaycha aahe ? Tuza kamat laksh dee

  • @nagnathdhale
    @nagnathdhale 15 วันที่ผ่านมา +472

    अजुन खुप मॅच्युरिटी येणे बाकी आहे....राज ठाकरे साहेब आणि यांचे भाषण ह्या मध्ये खूप फरक आहे....मोठे तुम्हि झाले आणि जनता गरीब च राहिली. अमित ठाकरे हे पार्थ पवार होऊ नये. जय महाराष्ट्र!!!

    • @DARSHAN-_-
      @DARSHAN-_- 15 วันที่ผ่านมา +11

      @@nagnathdhale Aditya shi compare karta ha khup changla aahe aani hi fakt suruvaat aahe hyachi. Dashing pan vatto as compared to Aditya. With time 100% improve hoil Amit.

    • @कथा-य4ष
      @कथा-य4ष 15 วันที่ผ่านมา +16

      @@DARSHAN-_- mhnje ha Supari king cha mulga mhnje ha Supari king c asnar , Dusar Yane kay kam ase kele

    • @nisha280
      @nisha280 15 วันที่ผ่านมา

      द्वेष, मत्सरी आहे राज ठाकरे

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 15 วันที่ผ่านมา +1

      Atleast to je aaju bajula aahe tya var boltoy ugach penguine sarkha kahi pan barlat nahiyee

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 15 วันที่ผ่านมา

      @@roshanshingadia1442 Barr chalel, tula kahi problem? Kuthla tu?

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 15 วันที่ผ่านมา +380

    आम्ही तुम्हाला मतं तुमचा घरगूती वाद ऐकून द्यावे की आमच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून द्यावे

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 14 วันที่ผ่านมา +10

      यांचं एकदा मिटवून टाका 😂😂

    • @manavme8555
      @manavme8555 14 วันที่ผ่านมา +8

      Kayam cha yana ghari basawa😂😂

    • @topmemes5019
      @topmemes5019 14 วันที่ผ่านมา +1

      @@rajendrarohite166 😅😂

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @maheshgurav8554
      @maheshgurav8554 14 วันที่ผ่านมา

      Sharad pawar ch pn yech ahe fkt raj thakre chya mulala ase ka bolta

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 15 วันที่ผ่านมา +140

    पहिलीच सभा, अजून आयुष्यात भरपूर शिकायचे आहे

  • @Feel_the_Nature_09
    @Feel_the_Nature_09 14 วันที่ผ่านมา +16

    अजून ह्याच भ्रमात आहेत, की महाराष्ट्राचे राजकुमार आहोत

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 15 วันที่ผ่านมา +53

    आदित्य ठाकरे यांनी काका बद्दल केव्हा वाईट, चांगले बोललेले आठवले नाही. पण आपल्या कडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही माघार नाही मग त्यांच्या कडून का अपेक्षा करता.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 15 วันที่ผ่านมา +120

    जाहीर सभेत तुम्हाला पहिल्यांदाच आणि कदाचीत शेवटचं सुद्धा बघतोय.कारण या नंतर फक्त पक्षाचं दुकान चालवायचच काम आहे तुमच्याकडे.सुपारी परंपरा कायम ठेवण्याचं!

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา +4

      पक्षाच दुकान स्थापन करून चालवत आहेत. तुमच्या नेत्यासारखा आयत्या बिळात नागोबा नाही

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 13 วันที่ผ่านมา

      तू उद्धव ची चाट 👆🏼

    • @deepakdodve8147
      @deepakdodve8147 13 วันที่ผ่านมา +1

      जयमहाराष्ट्र दिलीप भावा..🔥🔥🚩🚩

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 12 วันที่ผ่านมา

      @@UjwalMore-rb3gi आरे भावा,हे सगळे घराणेशाहीचेच पुजारी आहेत,अपवाद कुणीच नाहीत.

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 2 วันที่ผ่านมา

      @@deepakdodve8147 बघितले भावा,हा दिवटा सुपारीबहाद्दर तिसर्‍या स्थानावर फेकला गेलाय!

  • @SarangKale-pg2kk
    @SarangKale-pg2kk 15 วันที่ผ่านมา +232

    आमचा विरोध नाही पण याला साध बोलता पण येत नाही

    • @rklagwankar
      @rklagwankar 15 วันที่ผ่านมา +14

      आणि काम पण नाही , आजपर्यंत.

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 15 วันที่ผ่านมา +8

      Nakkich tyach school clg he mothya English medium mdhun jhalel ahy so thoda language problem ahy..but ya mule apan ya mansa la gamavu naye

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 15 วันที่ผ่านมา

      ​@@rklagwankarkaam krayla satta hoti ka tyacha kde atach tr utarlay na maidanat

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 15 วันที่ผ่านมา +1

      वाघ नघ खंजीर कोथळा हाहू हे पेक्षा बर

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา

      ​@@rklagwankarमग तुमचा राजपुत्र वरळी मधून पाच वर्ष आमदार असून काय काम केले ते जरा सांगा आम्हाला. लोअर परेल च्या ब्रीज साठी शेवटी मनसैनिका ना रस्त्यावर उतरावे लागले. हे जेव्हा राजपुत्राला कळले तेव्हा गडबडीत ब्रिजचे काम पूर्ण झाले नसतानाही फक्त दिखव्यासाठी उद्घाटन करण्यासाठी येऊन पोहचले ही आमच्या सारख्या जनतेची खंत

  • @vijaygaikwad9871
    @vijaygaikwad9871 15 วันที่ผ่านมา +287

    आरे याच्या पेक्षा ते छोटा घनशाम कचा कचा बोलतो.... काय होणारे या राज्याचं 😂😂😂😂😂😂

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา +4

      😂😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 14 วันที่ผ่านมา

      घाणेरडा दिवस म्हणतोय पार्थ पवार सारखं होणार 😂😂

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 14 วันที่ผ่านมา +2

      Karun dhakvnaryanna bolayach yeta ka asa ahe ka? Ikade kon jast pramanik ahe tyacha vichar kar

    • @XYZ-Kattar
      @XYZ-Kattar 14 วันที่ผ่านมา

      @@vijaygaikwad9871 घे उडवून मग त्याला

    • @vijaygaikwad9871
      @vijaygaikwad9871 14 วันที่ผ่านมา +2

      @@indrajeetv8878 ह्यो आसला माजलेला बैल प्रामाणिक आसेल तर आडानी राहिलेलं बर...😂😂😂😂😂

  • @shivjeetvlogs4146
    @shivjeetvlogs4146 15 วันที่ผ่านมา +272

    याला खूप शिकावं लागणार आहे, यापेक्षा आदित्य लई भारी बोलतो....

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 15 วันที่ผ่านมา +17

      नवीन आहे तो उगाच फड फड नको करुस

    • @MayurS2611
      @MayurS2611 15 วันที่ผ่านมา +8

      Aditya partya krto disha cha case mdhe haath ahe tyacha.. amit shant ahe family oriented ahe.. tula jr amdar faakt neat bolnara hawa tr god bless you.. atleast amit kde ek changla vision ahe..

    • @mindthunder1374
      @mindthunder1374 15 วันที่ผ่านมา +9

      तोडांत घे आदित्य च मग 😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 15 วันที่ผ่านมา +6

      ​@@mindthunder1374 Tumi Marathi lok hevde nirlaj halkat nalayak kase tech samjat nahi gujrati marwadi lokakade Baga aplya lokana kase support kartat te tyancha kadun sika ky te

    • @anilshinde280
      @anilshinde280 15 วันที่ผ่านมา +1

      Are to pegvin bhadya nahi bolat haramacha vasulicha payisa bolato bhadyacha

  • @pratikvaje8109
    @pratikvaje8109 15 วันที่ผ่านมา +178

    पाडा यांना काही खर नाही तुम्ही आमदार नाही झाले तरी यांची काम करू शकता आमदार बनायची काही गरज नाही

    • @mindthunder1374
      @mindthunder1374 15 วันที่ผ่านมา +1

      तुझा बाप पण लोकांची चाटत गेला तू पण चाटत जाणार, जे लोक विकासावर बोलतात ते तुम्हाला आवडत नाही

  • @dineshraut8772
    @dineshraut8772 14 วันที่ผ่านมา +29

    फारच कच्चा अभ्यास

    • @sagarmore8723
      @sagarmore8723 14 วันที่ผ่านมา

      @@dineshraut8772 आदित्य ठाकरे चा बरोबर ना

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 15 วันที่ผ่านมา +262

    अजुन लहान आहे

    • @rklagwankar
      @rklagwankar 15 วันที่ผ่านมา +7

      लहान नाही, अनुभव कमी आहे, लहान देवेंद्रजी होते, जेंव्हा पहिल्यांदा निवडून आले, तेंव्हाही देवेंद्र जणींची राजकारणाची समज चांगली होती.

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 15 วันที่ผ่านมา

      Asude na lahan vision imp ahy Ani to Navin pn ahy chance dyala ky harkat ahy ata parynt sarva ch paksha ne chav kadhun ghetle swatachi..

    • @जयहिंदजयभारत-ड4म
      @जयहिंदजयभारत-ड4म 15 วันที่ผ่านมา +1

      लहानपणी च धडे शिकलेला खुप पुढे जातो.

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 15 วันที่ผ่านมา +2

      Kadam dada Lahan asla tri dada je satya aahe tech boltoy....Uddhav shinde sarkhi pada padi cha Bhasha nahi kart aahe

    • @chetanshivatare4321
      @chetanshivatare4321 14 วันที่ผ่านมา

      @@sachinkadam1445 अजून लहान आहे... 🤣🤣

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 13 วันที่ผ่านมา +18

    याला जिंकायच् आहे पण कशासाठी हेच माहीत नाही,,,,,,❤❤❤❤

  • @Raftaar_Destination
    @Raftaar_Destination 15 วันที่ผ่านมา +135

    तुम्ही दोघे पिता पुत्र अवघ्या ५ वर्षात दिसले आणि जनतेसाठी कोणतेही काम न करता परदेशात फिरून जनतेला आपापसात भांडण लावा एवढंच काही काम करा जनतेसाठी. महाराष्ट्र सरकारला सर्वांनी मूर्ख मानले आहे. आता सुज्ञपणे मतदान करण्याची संधी आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.

    • @mindthunder1374
      @mindthunder1374 15 วันที่ผ่านมา

      लावड्या मी नाशिक चा आहे आणि इथे MNS cha नगरसेवक होता आणि इथे किती चांगले काम केले मला माहीत आहे, तुझा बाप लोकांची चाटतो तू पण चाटत जा

    • @vaaibhaavvlog55411
      @vaaibhaavvlog55411 14 วันที่ผ่านมา +2

      अच्छा म्हणजे कोणाला सुज्ञापणे मतदान करायचं ते पण सांगा.
      आणि जेव्हा नाशिक मधे मनसेने जितका विकास केला तेवढं बाकीचे पक्ष मिळून पण झाला नाहीये आता पर्यंत तेव्हा तुम्ही कुठल्या देशात फिरायला गेला होतात
      आणि विकास नसेल पाहिला तर ह्याच TH-cam वर जाऊन बघा नाशिकचे नवनिर्माण by MNS

    • @Crypto_Expert94
      @Crypto_Expert94 13 วันที่ผ่านมา

      तुम्ही लोक सत्ताधाऱ्यांना अजून किती दिवस बोचा मारायला देणार रे हिजड्यांनो
      औरंग्याच्या औलादी मादरचोद

    • @mindthunder1374
      @mindthunder1374 13 วันที่ผ่านมา +1

      @vaaibhaavvlog55411 100% खर आहे भाऊ मी स्वता नाशिकचा आहे मी पाहिला आहे विकास

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 14 วันที่ผ่านมา +29

    "बांधवानो, भगिनींनो, आणि मातांनो"....या वाक्यात टाळ्या वाजवण्यासारखे काय आहे? 🤔🤔🤔🤔

    • @Bigolive-p2w
      @Bigolive-p2w 4 วันที่ผ่านมา

      ​@@popatkedari9044 paid 👏taliwale 😂🤦🥴

  • @raviappadidhate
    @raviappadidhate 15 วันที่ผ่านมา +242

    काकांना काहीच वाईट वाटणार नाही फक्त संस्कार आदित्य ठाकरे कडून शिका😂😂😂😂

    • @shekharkathe424
      @shekharkathe424 15 วันที่ผ่านมา +2

      barobr aahe

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil 15 วันที่ผ่านมา

      @@raviappadidhate Barobar

    • @pramodtambe4600
      @pramodtambe4600 14 วันที่ผ่านมา +2

      आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार

    • @tsc2708
      @tsc2708 14 วันที่ผ่านมา

      Penguin🐧🐧🐧🐧 uncle baylya namard myau myau aahe, tasa amit Thackeray nahi

    • @mohangalande700
      @mohangalande700 14 วันที่ผ่านมา +3

      आदितय ठाकरे पेकशा हजारोपटीने राज साहेबांचे संसकार चांगले आहे तेच चांगले गुण तयाचया वडीलाकडून मिळते तुझया अकलेची गरज अमीतला नाही .

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 15 วันที่ผ่านมา +58

    राज साहेबांचा ठसका नाही भरपूर शिकायला पाहिजे लोकांना तुमच भाषण आवडलेले दिसत नाही

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 15 วันที่ผ่านมา +35

    तुम्ही पदासाठी फिरता आहे तुमची फॅमिली लोका लोक बिचारे ₹100 कमवण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात फिरतात त्यांचं काय होतं असेल

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 15 วันที่ผ่านมา +138

    फक्त निवडणुकीत बाहेर पडणारे अशेच भाषण करणार....अहोरात्र काम करावं लागत प्रिन्स भैय्या तेव्हाच भाषणाची लकब जमते😂

    • @Fitness.Guidance
      @Fitness.Guidance 14 วันที่ผ่านมา +2

      @@akshaypawar6146 mumbai madhe yeun baghun nantr ithe comment kart ja....to aamdar nasun suddha yuvan sathi kiti kaam karto me baghitlay mumbai madhe... Tu uddhav supporter asnar jo fakt projects band karaycha maghe asto aani lokancha tax swata cha kishat thevaych bs

    • @chetanwasnik9458
      @chetanwasnik9458 13 วันที่ผ่านมา

      @@akshaypawar6146 ise beter sujat ambdkar haiii achaa knowledge haii uskoo

    • @anandrane6530
      @anandrane6530 9 วันที่ผ่านมา

      Kray

    • @anandrane6530
      @anandrane6530 9 วันที่ผ่านมา

      Kharay

  • @jagdishshirsat618
    @jagdishshirsat618 15 วันที่ผ่านมา +140

    अरे तुला साध बोलता येत नाही. फक्त raj ठाकरे चा मुलगा आहेस म्हणुन नाही तर तुला कोणी मत दिल नसते. तो आदित्य खूपच सुंदर बोलता. अणि मुद्देसूदपणे .

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 15 วันที่ผ่านมา +11

      Ubhata wale swatachi laal krun khush hotat😂

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา

      आदित्य ला मुद्देसूद बोलता येत असेल सुद्धा पण त्याच्या मध्ये सुसंस्कृत पणा दिसत नाही आपल्या पेक्षा वरिष्ठ लोकांना आपण काय बोलतो हेच त्याला कळत नाही. महाराष्ट्रा च्या मुख्यमंत्र्यांची हा नक्कल करतो हेच याचे उच्च शिक्षण

    • @sunilwani2844
      @sunilwani2844 14 วันที่ผ่านมา

      Mav mav kartat aditya thakare😅

    • @infrared.6130
      @infrared.6130 14 วันที่ผ่านมา

      नाही रे ​@@sunilwani2844 तो क्यमौ क्यामौ पेंगुईन

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb 15 วันที่ผ่านมา +130

    जो पर्यंत तुम्ही उद्धव साहेब किंवा अदित्य ठाकरेंवर टिका करायचं थांबत नाही तो पर्यंत तुमचा पक्ष वाडु शकत नाही हा मेन पाॅईट आहे भाऊ लक्षात ठेवा

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา +3

      तुमचे साहेब आणि त्यांचे राजपुत्र दुसऱ्यांवर टीका करतात ते चालते का

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 14 วันที่ผ่านมา +2

      Agdi barobar 🙏🏻🙏🏻

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 14 วันที่ผ่านมา +1

      Bhauch vairi bhavacha

    • @cuteanimaldiaries979
      @cuteanimaldiaries979 14 วันที่ผ่านมา +2

      Ekdam correct...

    • @ashokshinde1255
      @ashokshinde1255 14 วันที่ผ่านมา

      सुंभ जाळला तरी पीळ जात नाही हे असेच आहे शेवटी जो होता है वह आच्छे के लिये होता है ज्याच्याकडे. कर्तृत्व नसते तीच व्यक्ती दुसऱ्याची टांग ओढते हा त्यातलाच प्रकार समजा

  • @GunduNai
    @GunduNai 15 วันที่ผ่านมา +94

    अमित साहेब काहीही असुदे पण भाषणात दंम नाही.....निवडून आले समजा तर अधिवेशन मधे विरोधक बोलायलाच देणार नाही...ह्यासाठी तोडफोड भाषा पाहिजे साहेब

    • @chetandongre2479
      @chetandongre2479 15 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 15 วันที่ผ่านมา

      लवड्या तुझी ती पण लायकी नाही 🐷🧠

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา +1

      बरोबर 😊

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 14 วันที่ผ่านมา

      शिकेल नंतर

    • @Jaimaharashtra15
      @Jaimaharashtra15 14 วันที่ผ่านมา +1

      Bhava first bhasan ahe

  • @topmemes5019
    @topmemes5019 15 วันที่ผ่านมา +130

    अमित ठाकरे तुझे वडील भावाचा पक्ष फोडणाऱ्याला जवळ करतात आणि तुम्हाला वाटतं काकांनी सपोर्ट करावा आम्हाला

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา +4

      हाच प्रश्न आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा तुम्हाला पडला नाही का की राज ठाकरेंनी वरळी मध्ये उमेदवार का नाही दिला

    • @topmemes5019
      @topmemes5019 15 วันที่ผ่านมา

      @UjwalMore-rb3gi राज ठाकरे महायुती ला बिनशर्त पाठिंबा देतात तरी पन महायुती ने अमित ठाकरे विरोधात उमेदवार दिलाय तर मग उद्धार ठाकरे का देणार नाहीत राज ठाकरे तर उद्धव ठाकरेचा पक्ष फोडणाऱ्याला सपोर्ट करतात, जर राज ठाकरेंनी पक्ष फोडणाऱ्यांना सपोर्ट केला नसता तर उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे विरोधात उमेदवार दिला नसता

    • @Jaimaharashtra15
      @Jaimaharashtra15 14 วันที่ผ่านมา +3

      😂😂tumhi😂 ky bolta rao Hindu hruday samrat la janab bnvle te tyanchyat jatay

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 14 วันที่ผ่านมา

    • @Crypto_Expert94
      @Crypto_Expert94 13 วันที่ผ่านมา

      गप रे हिजड्या कटव्याच्या औलादी

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 15 วันที่ผ่านมา +267

    हा पडणार 100%

    • @antarshakti3093
      @antarshakti3093 15 วันที่ผ่านมา +8

      तू का ज्योतिष आहे रे ?

    • @KrushnaraoPandharinathPati-c1i
      @KrushnaraoPandharinathPati-c1i 14 วันที่ผ่านมา +4

      शुभ बोल नाऱ्या!

    • @SwapnilDaware-o2m
      @SwapnilDaware-o2m 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Crypto_Expert94
      @Crypto_Expert94 13 วันที่ผ่านมา

      माझा पाणी पडला ये पुसायला

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 13 วันที่ผ่านมา

      आदित्य 200% हरणार.

  • @ShivajiGhorad
    @ShivajiGhorad 15 วันที่ผ่านมา +75

    अमितजी ठाकरे साहेब तुमच्या वडिलांनी कायम उध्दव साहेबांवर टिका केली आणि म्हणूनच तुमचा पक्ष कधी मोठा नाही झाला.. आणि आता तुम्ही सुद्धा उध्दव साहेबांवर टिका करु नका नाहीतर राजकारणात जास्त वेळ टिकणार नाहीत.

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 15 วันที่ผ่านมา +2

      @@ShivajiGhorad होय अगदी बरोबर...जय महाराष्ट्र

    • @rakeshdeshmukh1027
      @rakeshdeshmukh1027 15 วันที่ผ่านมา +1

      Barobar

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 14 วันที่ผ่านมา +2

      हजार टक्के बरोबर आहे. आता ह्या राजने स्वताच्या पोराला सुधा सांगितले असेल आपल राजकारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वर जळत बसणे.त्या मुळे मोदी शाह खुश होणार.

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 14 วันที่ผ่านมา +1

      ते निवडून येण्यासाठी उभे नाही राहिले अनाजी पंत ला खुश करण्यासाठी फक्त नंतर बिनशर्त पाठिंबा 🥴

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 14 วันที่ผ่านมา +14

    कार्यकर्ते:या,या,या,या,या.....बसा आमच्या बोकांडी !
    आम्ही सतरंजीच उचलणार 😂😂😂😂

  • @navs1087
    @navs1087 15 วันที่ผ่านมา +377

    नको होऊ आमदार तु . उगाच बालकामगार दिशील

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 15 วันที่ผ่านมา

      तूला कोणी विचारलाय बिनडोक 🤣😂

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 14 วันที่ผ่านมา +5

      Tyala sandhi tar deun bagha na

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 14 วันที่ผ่านมา

      तुला खायला आहे का घरी.....😂?

    • @Crypto_Expert94
      @Crypto_Expert94 13 วันที่ผ่านมา

      तोंडात घेतो
      माझा मोठा आहे

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 13 วันที่ผ่านมา

      तू उद्धव ची चाट 👆🏼

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 15 วันที่ผ่านมา +18

    कुठे ते आदित्य ठाकरे आणि कुठे हे... यांना अजून क्लास ची गरज आहे. आदित्य ठाकरे फार हुशार रसायन आहे एकवेळ एखाद्या चॅनल ने या दोघांना बोलावून अक्का महाराष्ट्र या विषयावर चर्चा घडवून आणावी

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 15 วันที่ผ่านมา +219

    काका मला वाचवा।
    😅😅😅😅😅😅😅

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 15 วันที่ผ่านมา +8

    संपूर्ण कुटुंब फिरले तुझ्या साठी तरी तूझं डिपॉझिट जप्त होणार हे 100 पक्के पडणार ! भाषणात अर्थ नाही. बोलायला सोप वाटतं पुढे कठीण परिस्थिति आहे.
    जय महाराष्ट्र !

  • @ShivajiGhorad
    @ShivajiGhorad 15 วันที่ผ่านมา +47

    तुमच्या कडे उध्दव साहेब पाठिंबा मागायला नाही आले तुमच्याकडे. आणि
    आयुष्यभर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात तुमची शक्ती पणाला लावली

    • @anilparab4974
      @anilparab4974 15 วันที่ผ่านมา +2

      बिन शर्ट सुपारी घेऊन😅😅😅😅

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227 15 วันที่ผ่านมา +17

    अमित अजुन राजकारणात परिपक्व व्हायचा आहे. नेहमीच महालात राहिलेल्या राजपुत्राला गरीबांचा व्यथा कळायला गरीबांत जावे लागेल. आदित्य ठाकरेंना पहिला वेळेला उमेदवार दिला नव्हता पण पाठिंबा पण जाहीर केला नव्हता. मनसेने वरळीत उमेदवार उभा करून आदित्यना पाडायचे डावपेच आखायचे आणि माहिम दादर मध्ये उमेदवार दिला म्हणून टिका करायची याला अर्थच नाही. मनसे नेहमीच शिवसेनेचा विरोधक राहिलाय. उमेदवार उभे करायचे आणी मत फोडून शिवसेनेचे उमेदवार पाडायचे हेच यांचे ध्येय.

  • @sg-uk6on
    @sg-uk6on 14 วันที่ผ่านมา +14

    सगळ्या पक्षाच राजकारण एका माणसाकडे फिरतोय ते म्हणजे उध्धव ठाकरे साहेब

  • @chetanlaxmanmate2120
    @chetanlaxmanmate2120 15 วันที่ผ่านมา +92

    बोलण्यात गुर्मी आणि बुद्धीचा अभाव जाणवतो

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 15 วันที่ผ่านมา +74

    आरे तुम्ही संदीप देशपांडे ला पळपुटे ला वरळीच्या मतदार संघ मध्ये उभा केला आहे आणि इकडे अपेक्षा ठेवून आहे.......

  • @Queen20105
    @Queen20105 15 วันที่ผ่านมา +34

    32 वर्षाचं झालं पण अजून भाषण जमत नाही अमित साहेब 😅😅😅

  • @sambhajibore2575
    @sambhajibore2575 15 วันที่ผ่านมา +67

    अजून भरपूर शिकावं लागेल. आणि उद्धव साहेबांवर बोलून काय मिळवणार? राज साहेब यांचं भाषण कुठे आणि .. तुम्ही...?

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา

      हा प्रश्न उध्दव साहेबाना का नाही कधी विचारला बाळा साहेबांचे भाषण कुठे आणि त्यांचे भाषण कुठे सगळे लिहून दिल्यावरच बोलायचे

  • @ganeshbhegde5045
    @ganeshbhegde5045 15 วันที่ผ่านมา +7

    अमित काय रे तुझा अभ्यास ......अवघड आहे .तुला काम करावे लागेल आमदार व्हायला तुला अजून वेळ आहे....

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 15 วันที่ผ่านมา +206

    तुमी जे पेरलंय तेच उगवतंय उद्धव साहेबाना कश्याला दोष देताय

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 15 วันที่ผ่านมา

      Hijada uddhav....aand naslela uddhav

    • @anilshinde280
      @anilshinde280 15 วันที่ผ่านมา +1

      Are khara bhadva toch dadaruddin dalinder mamu bandgula

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 15 วันที่ผ่านมา

      @@LaxmanUtekar-qp2jb uddhav chi aaicha buccha

    • @SakshamMore-tm9qn
      @SakshamMore-tm9qn 15 วันที่ผ่านมา

      @@adityasalve3333 udhhav thakrey निर्लज्ज आहेच पण त्यांची आई ही सौ मीनाताई ठाकरे आहेत हे लक्षांत घ्या

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 14 วันที่ผ่านมา

  • @satishpatil819
    @satishpatil819 15 วันที่ผ่านมา +83

    अमित साहेब मुख्य मंत्री होणार, युगांडा चे

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 15 วันที่ผ่านมา +288

    Parth Pawar ....honar yacha 😂

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 15 วันที่ผ่านมา +7

    ह्याना काय म्हणून मतदान करायचं
    जनतेसमोर साध बोलता येत नाही

  • @sandipkumarrathod7772
    @sandipkumarrathod7772 15 วันที่ผ่านมา +109

    वक्ता म्हणून तुम्हाला दोन चुका सुधाराव्या लागतील
    १ सतत कानाला हात ✋ लावु नका
    २ सतत एकच वाक्य बोलणे. मला असं वाटतंय .

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 15 วันที่ผ่านมา +13

      बाप नाकाला हात लावतो वर बेटा कानाला हात लावतो प्रश्न गांधींच्या 3 पैकी
      तोंडाला कोण हात लावतो .

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 15 วันที่ผ่านมา +4

      बापाला बाप म्हण साहेब काय म्हणतो? चावट विनोद लवकरच शिकला

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 15 วันที่ผ่านมา +7

      बर 😂 बरोबर याला अजिबात अक्कल नाही हा नेता मटेरियल नाही काहीही करणार नाही 😂

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา

      ​@@sushilkumarchikhalepatil3165माननीय उध्दव ठाकरे तरी कुठे नेता मटेरियल होते त्यांना ही जनतेवर लादले गेले हे सर्व जनतेला माहीत आहे. घरात बसूनच नेतेगिरी केली गेली

    • @latishacharekar3693
      @latishacharekar3693 14 วันที่ผ่านมา

      Barobar!!! Anubhvatun shilel!!!

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 15 วันที่ผ่านมา +61

    आता साहेब तुम्हि चुकलात पुरा महाराष्ट्र राज्याला माहीत आहे उद्धव साहेब कसे आहेत ते एक सचा माणुस एक स्वाभिमानी जय महाराष्ट्र

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 15 วันที่ผ่านมา +5

      हिरवा उद्धव

    • @niftybank7
      @niftybank7 15 วันที่ผ่านมา

      पुणे मधे तुझ्या उद्धव ला मत नाही देनार कोनी। लांडे avadle त्याला

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 15 วันที่ผ่านมา +3

      @@ganeshkadam8980 Tumi evdhach Kara ....ha hirva , to pivla, to nila ....ya baher. buddhi chalva jara ..bagha jaml tar

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 15 วันที่ผ่านมา

      @SandyYogee-fc5ly तेवढयाच लायकी चा आहे

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 15 วันที่ผ่านมา

      ​@@SandyYogee-fc5lyअगदी बरोबर!

  • @sahyadri511
    @sahyadri511 15 วันที่ผ่านมา +77

    शाळेतल्या Get Together सारखं केलंय भाषण...
    काय चव नाही
    तरीपण निवडणुकीसाठी शुभेच्छा... पहिली निवडणूक आहे..

    • @MayurS2611
      @MayurS2611 15 วันที่ผ่านมา +2

      Je ahe te bola.. ayushyaat sagle kuthun tari suruvaat krtat saglech lagech perfect nahi hot.. evda mature tu astas tr.. nevermind

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 15 วันที่ผ่านมา

      Penguin kinva tyachya hijdya bapach bhashan tumhala avadat asnar😂😂

  • @sujeypatil1144
    @sujeypatil1144 14 วันที่ผ่านมา +4

    सॉरी अमितजी पण तुम्ही कल्पना विश्वात जगत आहात ...

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 15 วันที่ผ่านมา +69

    पार्थ पवार चा चेला

    • @anilparab4974
      @anilparab4974 15 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣🤣

  • @sj5555-c9m
    @sj5555-c9m 15 วันที่ผ่านมา +33

    तुम्ही स्वतः वरळी मध्ये उमेदवार दिला आणि माहिम मध्ये शिवसेना उबाठा कडून अपेक्षा करता त्यांनी उमेदवार दिला नाही पाहिजे होता
    छान

  • @mhtcet8389
    @mhtcet8389 15 วันที่ผ่านมา +64

    लोकांच्या पैशात ना बाहेर गेला असशील फिरायला तिथे समुद्रकिनारा बघितला असशील इथली जनसंख्या जास्त आहेत मुद्दे वेगळे आहेत फक्त काकाचा विरोध म्हणून बापाने आणि तू निवडणूक लढवू नये व महाराष्ट्राचे वाटोळे करू नये

  • @ashokshinde1255
    @ashokshinde1255 15 วันที่ผ่านมา +6

    भाषणाला उभे कसे राहतात हे त्यांना अजून समजलेले दिसत नाही शाळेत तरी कधी भाषण केले असेल असे वाटत नाही यांच्या उभे राहण्याचा

  • @whatsnewinfo2720
    @whatsnewinfo2720 15 วันที่ผ่านมา +17

    बोलता येत नाही याला. आदित्य लाख पट चांगला बोलतो. याला मुद्दे निट माडंता येत नाही. अभ्यास कमी आहे . समुद्र हा १ महिन्या मध्ये साफ नसतो होत.

  • @Tatya351
    @Tatya351 14 วันที่ผ่านมา +12

    आदित्य ठाकरे याच्यापेक्षा खूप चांगलं भाषण करतो

    • @dineshhodavdekar7616
      @dineshhodavdekar7616 14 วันที่ผ่านมา

      Ekdam barobar bolat ahat apan

    • @Crypto_Expert94
      @Crypto_Expert94 13 วันที่ผ่านมา

      बुल्ला घे मग त्याचा😂

  • @DhawalBajaj-p7d
    @DhawalBajaj-p7d 15 วันที่ผ่านมา +56

    तुमच एकच ठाम आहे बाकी सर्व रोज बदलतात.... ते म्हणजे असं कोण पण चालेल पण उद्धव ठाकरे चालणार नाही.....

  • @santoshshirke9317
    @santoshshirke9317 14 วันที่ผ่านมา +7

    आदित्य ठाकरे कडून काहीतरी संस्कार शिका ठाकरे परिवाराबद्दल आदर म्हणजे ठाकरे परिवारातील सर्व वडिलधाऱ्यांचा आदर करणे. 🙏

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 15 วันที่ผ่านมา +56

    आता हि सीट नव्हती दोघांनी एकमेकांचे विरोधात तर बरे झाले असते संदिप ला कश्याला उभे केले आदित्य पडावा म्हणून ना

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา +1

      अहो, आदित्य समोर याला कोण मत देणार 😂😂

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 14 วันที่ผ่านมา +2

      ​​@@swapnilnipanikar9375मी देणार😂😂माझ्या एका मताने जिंकवणार😂😂

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา

      @@Jungle_boy123 तुम्ही तर कशाला मत वाया घालवताय

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 14 วันที่ผ่านมา +6

    आरे याला मत देऊनका एखाद्या गरीब सुशक्षित उमेदवाराला मतदान करा राज ठाकरे आपल्या मुलाच्या सोई साठी राजकारणच दुकान मांडून देतोय

  • @nisha280
    @nisha280 15 วันที่ผ่านมา +25

    राज ला सत्ता प्राप्त करायची आहे पण निवडणुकीत उभा रहा जिंकून ये मग देतो सत्ता, भाजपची तळी राखून कोण पद देणार?

  • @sbk6620
    @sbk6620 15 วันที่ผ่านมา +6

    चला महाराष्ट्राला अजून एक पार्थ मिळेल... शुभेच्छा तुम्हाला सुध्दा

  • @AmolGothankar-p5d
    @AmolGothankar-p5d 15 วันที่ผ่านมา +223

    देशपांडे ला sir बोलतो 😂😂😂

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 15 วันที่ผ่านมา +1

      😂😅🤣

    • @MayurS2611
      @MayurS2611 15 วันที่ผ่านมา

      Motha ahe deshpande tyachyapeksha. Hate kraycha mhnun kshyawar pn hate krnar ka

    • @risingstars7930
      @risingstars7930 15 วันที่ผ่านมา +33

      भाई सर बोलण हा रिस्पेक्ट असतो

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 15 วันที่ผ่านมา +11

      ​@@risingstars7930police ale pala pala 😂😂😂😂mane sir 😅

    • @abcdrrrrrruuu
      @abcdrrrrrruuu 15 วันที่ผ่านมา

      ​@@risingstars7930 2 vela naharsevak padavrun padlay to 😂 Sir bc 😂😂

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 13 วันที่ผ่านมา +3

    कधीतरी गरीब कार्यकर्त्यांना आमदार खासदार होण्याचं भाग्य मिळु द्या...

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 15 วันที่ผ่านมา +41

    ह्याला निवडूण दिले की महणे समुद्र साप करणार😢

    • @Atharva-q8f
      @Atharva-q8f 15 วันที่ผ่านมา +8

      हा इलेक्शन आला की समुद्र साफ करायची भाषा करतो,आतापर्यंत काय झोपला होता.सामाजिक कार्य सगळ्यांना एकत्र घेऊन करू शकतो.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 14 วันที่ผ่านมา

      साफ

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 14 วันที่ผ่านมา

      ❤ ❤

    • @shoukatpathan1541
      @shoukatpathan1541 9 วันที่ผ่านมา

      गया तु यार

    • @shoukatpathan1541
      @shoukatpathan1541 9 วันที่ผ่านมา

      मुसलमान no ओट फॉर यू

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os 15 วันที่ผ่านมา +8

    आमची,, ईश्वर,,चरणी,,, ईच्छा,,आहे,,,बी,,जे,,ला,,,सोडा,,,बस/जयमहाराष्ट्र

    • @mohangalande700
      @mohangalande700 14 วันที่ผ่านมา

      चांगलया गोसटी कशाला सोडनरे बापु

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 15 วันที่ผ่านมา +45

    सावंत जिंकणार

  • @siddharthkshirsagar9809
    @siddharthkshirsagar9809 14 วันที่ผ่านมา +5

    हे निवडून येऊन सरकारचे पेन्शन घेणार बाकी जनता कल्याण ते cst

  • @pankajparab7494
    @pankajparab7494 15 วันที่ผ่านมา +24

    समुद्रा पलीकडे ह्याच व्हीजण नाही

  • @tarangvaidya4746
    @tarangvaidya4746 10 วันที่ผ่านมา +3

    खुप छान अमित. आयुष्याची सुरुवात छान केली आहेस. All the best

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 13 วันที่ผ่านมา +6

    दमदार आवाज हवा......... बाबांचा आदर्श घ्यावा तुम्ही

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 14 วันที่ผ่านมา +11

    अंधार पडायच्या आधी घरी जा बरं,आईने मॅगी केलं असेल.

  • @SurekhaKoli-b5s
    @SurekhaKoli-b5s 15 วันที่ผ่านมา +14

    Fakt Aani Fakt Shree Uddav Balasaheb Thakre chi Mashal

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 14 วันที่ผ่านมา +10

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @virdhavalshinde7565
    @virdhavalshinde7565 15 วันที่ผ่านมา +19

    निवडून येऊन काहीही उपयोग नाही.....हा निवडून आला तर या मतदारसंघातील लोकांची ५ वर्ष वाया जातील कारण याने आणखीन थोडे थांबून अभ्यास करून नंतर निवडणूक लढवावी.... आता निवडणूक लढण्याची वेळ नाही.... आता निवडून आला तर एकप्रकारचा अहंकार निर्माण होईल....

    • @kirandhumal7567
      @kirandhumal7567 15 วันที่ผ่านมา

      मनसे वाल्याना निवडणुक कुठे लढवायची आहे?त्यांना तर मतविभागणी करून EDA ला फायदा करून देण्याची दिल्लीतून कामगिरी दिले...बिच्चारे!...उगवता उगवता मावळणार!

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 13 วันที่ผ่านมา +3

    अमित ठाकरे आमदार होऊ नका माघार घ्या नाहीतर तुमचे आणि तुमच्या पक्षाची फार मोठी पंचायत होणार आहे

  • @rajanihagawane9803
    @rajanihagawane9803 15 วันที่ผ่านมา +20

    Good morning. मला राजकारणात नाही समजत. पण ऐक गोष्ट तुमची आवडली. ती म्हणजे तुमच्या पक्षात तुम्ही मोठ्यांना मान देता. यापुढेही असेच वागत राहा. हिच आपली संस्कृती आहे

    • @whatsnewinfo2720
      @whatsnewinfo2720 15 วันที่ผ่านมา +2

      Audio क्लिप ऐका एकदा, यांची. मग समझेल

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 15 วันที่ผ่านมา

      ​@@whatsnewinfo2720 gap re

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 15 วันที่ผ่านมา +1

      अच्छा,म्हणजे संदीप 'सर' म्हणणे वगैरे ते का ?😂

  • @kaluramka
    @kaluramka 13 วันที่ผ่านมา +2

    आपल्याबरोबर बॉडीगार्ड असतात आणि कार मध्येच पाहिलं... मग चालत कधी फिरताना दिसलीच नाही.. समस्या कसे करनार...

  • @tarachandshaha5319
    @tarachandshaha5319 15 วันที่ผ่านมา +97

    Only Mahesh Sawant

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 13 วันที่ผ่านมา +14

    तूमच्या पैक्षा आदित्य ठाकरे साहेब खुप छान बोलतात अभ्यासू नेतृत्व आहे 💯

  • @HomeShine07
    @HomeShine07 15 วันที่ผ่านมา +11

    Aaditya thakare sarkhe fakt koni bolun dakhvave ... great person Aaditya 🎉

  • @gurushravan9641
    @gurushravan9641 15 วันที่ผ่านมา +38

    Immature & childish speech...i appeal to mahim voters don't be emotional...give vote for hard working and honest candidates like Mahesh Sawant

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 15 วันที่ผ่านมา +3

      Tyani keleli 10 imp kaam sanga😅

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา

      ​@@vijayankush5434मी सांगतो एकच काम केलंय सुपारी

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 14 วันที่ผ่านมา

      महेश सावंत येतील

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 14 วันที่ผ่านมา

      @@swapnilnipanikar9375 Mahesh sawant supari ghetat as bolaych ka..

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 14 วันที่ผ่านมา +5

    Saheb. Tumhla khup shikayche aahe

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 15 วันที่ผ่านมา +9

    उद्धव ठाकरे यांची सिट येणार १०१ टक्के.

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm 15 วันที่ผ่านมา +22

    तुमचे व्हिजन मोठे आहेच पण तुमचेच वडील ते होवू देतील का 😂😂😂😂😂
    मी नाशिक मधील तुमच्या पक्षाचे काम पाहिले आहे म्हणून नेक्स्ट इलेक्शन ला तुम्हाला 1 पण आमदार आणता आला नाही असो तरुण नेतृत्व पाहिजेच आम्हाला तुमचा पहिल्या उमेदवारीला माझा कडून हार्दिक शुभेच्छा विजयी व्हा आणि महारष्ट्र पुढे न्हया हीच अपेक्षा

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 15 วันที่ผ่านมา +1

      Nashik mdhe kaam changal jhal ahy asel lok n reporter pn boltat pn mla hech samjat nhi tyani punha nivdun ka dile nhi?

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 15 วันที่ผ่านมา

      ​​@@vijayankush5434कारण इथे लोक पैसा फेकला की आपला स्वाभिमान गहाण ठेवतात. लोकांना काम नको असतात फक्त आपल्याला पैसे मिळाले की त्यांची पोट भारतात.

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 14 วันที่ผ่านมา

      @@UjwalMore-rb3gi asha bhhikrchot loka pudhe mla tr ny vatat Raj sahebani jave

  • @vijaytambe4007
    @vijaytambe4007 13 วันที่ผ่านมา +10

    सर असा उल्लेख करणारा हा पोरगा नक्कीच संस्कारी आहे . अन्यथा एवढ्या मोठ्या नेत्याचा पोरगा किती मजात असायला पाहिजे होता . पण नाही . खरंच महाराष्ट्राला अश्या सुसंस्कृत लोकनेत्यांची गरज आहे . अमित ती निवडून येवो यासाठी मनापासून शुभेच्छा. ❤❤❤

    • @RajatkingNag
      @RajatkingNag 13 วันที่ผ่านมา

      Chal re lawdya has may hepya ajun sahan karanar ka maharashtra

  • @santoshn1208
    @santoshn1208 15 วันที่ผ่านมา +27

    सगळ्या ना खुपतंय उद्धव ठाकरे 😅 कारण सगळ्या ना दम लावलाय

  • @PrakashKhade-g8j
    @PrakashKhade-g8j 14 วันที่ผ่านมา +3

    अमित साहेब, समस्या फार आहेत
    पण सगळ्यात मोठी समस्या माझ्या मते
    आपल्या वडिलांनी राज साहेबांनी आपल्या देशाला कर्ज करून व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यार्या भारतीय जनता पक्षास बिनशर्त पाठींबा जाहीर केला, अश्या फेकाफेकी करणार्‍या पक्षास धडा नागरिक शिकवतीलच,

  • @ankushnavpute
    @ankushnavpute 15 วันที่ผ่านมา +54

    हार फिक्स आहे😂😂😂😂😂

  • @jayrambital4105
    @jayrambital4105 15 วันที่ผ่านมา +18

    अरे याचा पार्थ पवार होणार

  • @Panvelkar46
    @Panvelkar46 14 วันที่ผ่านมา +2

    बोलण्यात धमक नाही
    आदित्य ठाकरे कडून शिकून घ्या

  • @HappyRiverboat-cg1xo
    @HappyRiverboat-cg1xo 15 วันที่ผ่านมา +7

    असल्या लोकांना घरी बसवलेले बर

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 14 วันที่ผ่านมา +2

    यांच व्हिजन पूर्ण करणेसाठी २५ वर्षे लागणार
    व्हिजण चांगल आहे

  • @kunal_kasar
    @kunal_kasar 15 วันที่ผ่านมา +12

    हे रेल्वे इंजिन नसून मोटारसायकलचं इंजिन आहे 😂😂😂😂

  • @Prathameshmulik-l8x
    @Prathameshmulik-l8x 15 วันที่ผ่านมา +36

    Parth pawar 2.0 😂😂😂

  • @Satya-q3n7n
    @Satya-q3n7n 15 วันที่ผ่านมา +28

    हे बहुतेक पाठांतर करून आलंय वाटतं 😂

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 12 วันที่ผ่านมา

    जो स्वतःच्या मतावर ठाम राहात नाही तो कधीही यशस्वी होत नाही. इतिहास आहे हा. बिन विरोध पाठिंबा देणारा याचा बाप. यांच्या वर विश्वास कोण ठेवेल. फक्त महाविकास आघाडी. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @udaygadge2426
    @udaygadge2426 15 วันที่ผ่านมา +14

    महेश सावंत शंभर टक्के निवडणून येणार.

  • @amarkarande5583
    @amarkarande5583 14 วันที่ผ่านมา +1

    100%padnar

  • @Rajsonmale2859
    @Rajsonmale2859 15 วันที่ผ่านมา +7

    ह्याला निवडून द्या म्हणजे खंडणी गोळा करेल

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 15 วันที่ผ่านมา +5

    आरे बाबा राज साहेब भाजपा चा मुख्यमंत्री व्होईल आणि मनसे सत्ते मध्ये असेल असं म्हणतात . मग तुम्हाला इतर पक्ष कसा सपोर्ट करणार .