देवेंद्र फडणवीस साहेबांना जर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या उपकाराची परतफेड करायची असेल तर त्यांची एक कर्तुत्ववान मुलगी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद दिले पाहिजे. महाराष्ट्राचा महिला म्हणून सन्मान पण होईल. आणि बीजेपीच्या म्हणण्याप्रमाणे BJP चा डीएनए ओबीसी आहे हे पण सिद्ध होईल
@@balakankate4539 ओबीसी तुम्ही बळीचा बकरा ठरलात फडणवीस चा फडणवीस ने तुम्हाला मराठ्यांना हाके मार्फत विरोध करायला लावून ओबीसी मते भाजपला मिळवली पण आता फडणवीस ओबीसी समाजाचा करणार का विचारा एकदा
भाऊ मराठ्यांचा मुख्यमंत्री नको असं कधीच ओबीसी समाजाणे म्हटलं नाही....पण आता मराठ्यांचे मुख्यमंत्री ओबीसी वर अन्याय करतील तर ते काय करतील..... आणी मराठ्यांना नेहमीच पद स्वतःकरिता पाहिजेत..... ते ओबीसी चे नाव आले कि नेहमी विरोध करतात... 🙏
आज पर्यंत obc मुख्यमंत्री खूप कमी झाले .प्रत्येक वेळी मराठा मुख्यमंत्री किंवा ब्राम्हण मुख्यमंत्री होतो. कधीतरी obc समाजाला मुख्यमंत्री पद मिळावं हीच इच्छा. जर असे झाले तर अख्या महाराष्ट्रातला obc समाज फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांना डोक्यावर घेऊन नाचेल.
मी OBC आहे पण पंकजा मुंडे ला मुख्यमंत्री पद देऊ नये... गोपिनाथ मुंडे, अरविंद केजरीवाल सारखे नेते असतील तरच त्यांना द्या... पंकजा मुंडे capable वाटत नाही....
ज्या वेळेला इरशाळ वाडी घटना घडली त्यावेळेला शिंदे साहेब रात्री अडीच वाजता सगळ्यात आधी पोहोचले होते महाराष्ट्राच्या हिताचे फक्त शिंदे साहेब आहेत त्यांनाच मुख्यमंत्री करा
कारण गोपीनाथराव मुंडे साहेब 2014 लाच मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार होते पण दुर्दैवाने साहेब आपल्या महाराष्ट्रातून या जगातून साहेब निघून गेले खरोखर आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वरिष्ठांना कळायला पाहिजे खरोखर ताईसाहेब यांना मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे
मा. पंकजा मुंडे ताईच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कुठे तरी दि. मुंडे साहेबाना खरी श्रद्धांजली ठरेल
ताई🎉🎉
Yes only ताईसाहेब 💐💐🌹💖💖💖
महाराष्ट्रात पहिलि मुख्यमंत्री पंकजा मुंडे म्हनुन पंकजा ताईला मुख्यमंत्री पद दया ❤❤❤❤❤❤❤
😂😂
@@ParamjeetRajput-rl4jiअजून नाही का जिरली 😂😂😂
Pankaja Tai la PM Kara😂
@@abhipatil23 ho भावी PM तर तुतारी वाले जिरली आता
@@ravishep768
बकुळात पाणी बप्पानी ढवळील,
बाप्पाच्या पिंट्याने कसं जिरविल...
होय अगदी खरं...पंकजाताईनाच महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करा... हा सर्व ओबीसी समाजाची इच्छा आहे ❤❤❤❤❤
चिक्की ताई😅😅
kahi garaj nhi
Sharad jatiwadi jarange chya andi lagu naka
Pankaja tai best aheach
@@AnilGangurde-i7xउद्धव काय पुढच्या दाराने होता काय 😂😂
@@AnilGangurde-i7x uddhav thakrey kasa amdar zala hota?
ओबीसी समाजानेच भाजप ला तारले आहे, त्यामुळे पंकजा ताई मुंडे यांना मुख्यमंत्री झालाच पाहिजे 🎉
😂😂😂😂😂
मी वंजारी पण नको
Obc साठी धोरणात्मक निर्णय शरद पवार ने घेतले आहेत. पण मुख्यमंत्री होके झाले पाहिजेत.
@@reviewofbooks9425 असशील पण तुझ्या रक्तात ओरिजन्यालिटी नाही
@@reviewofbooks9425😂😂😂😂😂
नाही तर हाके ला करा
झारंगे ला द्यायचा का 😂😂
Wah 😅 joke
देवेंद्र फडणवीस साहेबांना जर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या उपकाराची परतफेड करायची असेल तर त्यांची एक कर्तुत्ववान मुलगी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद दिले पाहिजे. महाराष्ट्राचा महिला म्हणून सन्मान पण होईल. आणि बीजेपीच्या म्हणण्याप्रमाणे BJP चा डीएनए ओबीसी आहे हे पण सिद्ध होईल
Are baboooooo😂😂😂😊
गप रें बवंजारी... कशाला obc च नाव खराब करतोय
@@साहिल-साळुंखेहा तू तुतारी एजंट चे नाव मोठे कर आता. सुपडा साफ 😂😂😂
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करा.मुंढे पंकजा
ओ बी सी महिला मुख्यमंत्री पंकजा ताई
मी तर म्हणतो रामदास आठवले लाच मुख्यमंत्री पद देऊन टाका😂😂😂
An mi mhant hoto tuzya maila karav.
लयं भारी होईल.. आपण सगळे चारोळ्या शिकायची
आईला पंकजा पालवेची रामदास बरोबर तुलना😂😂😂
@@भगवा tuzya maichi mazya barobar kar r ankhi ek kadhto tuzya sarkha
जरांगेलाच करावे मुख्यमंत्री, नाहीतरी त्यांच्याच भागातील आहेत तो.
महाराष्ट्र राज्याला प्रथम महिला मुख्यमंत्री मिळायला पाहिजे...! 🙏👑
ओबीसी नेता म्हणून पंकजा ताईंना मुख्यमंत्रीपद सोडावे
तिला अगोदर जनतेतून निवडून ये म्हणाव
😂
@@gkskfkvkskcआधी तु तुझे घर सांभाळ रें
😂bhujbal saheb aale na 😅 Tyanna pathvu tuzya ghari😅 to kon cm pad denara
@@balakankate4539 ओबीसी तुम्ही बळीचा बकरा ठरलात फडणवीस चा फडणवीस ने तुम्हाला मराठ्यांना हाके मार्फत विरोध करायला लावून ओबीसी मते भाजपला मिळवली पण आता फडणवीस ओबीसी समाजाचा करणार का विचारा एकदा
💯 ताई ला संधी दिली पाहिजे
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पंकजाताई
लाडक्या बहिणीला म्हणजेच पंकजा ताईंना मुख्यमंत्री पद द्या. म्हणजे स्त्री शक्तीला बळ द्या. आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री द्यावा.
पकंजा ताईला मुख्यमंत्री करून गोपीनाथ मुंडे साहेब ला श्रद्धांजलि द्या
होय ताईसाहेब सीएम
2 वेळ पाडली न मराठा ने
टोपे पाडला ना भाऊ आम्ही
@@digambarrandive5571amhi padl maratha 😂
sindkhed raja 🎉🎉
पंकजा ताईला मुख्यमंत्री करा
आमचे नेते रामदास भाऊ आठवले यांनाही मुख्यमंत्री केले पाहिजे.आता आम्हा दलित व्यक्तींना संधी द्या
Pankaja Tai munde ❤️💥
देश स्वतंत्र झाला 78 साल झाले अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजून महिला झाली नाही, महिला सशक्ति करण साठी मुख्यमंत्री महिला हवी
ताईला संधी द्यायलाच पाहिजे
Kiti sandhi 2 da padli
@@pankajgotefode9084tu vy 😂
पंकजा मुंडे 🎉❤
पंकजा ताई आणि धनजय मुंढे यांना मंत्री पद द्या
खरोखर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे
🎉🎉 अभिनंदन पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेब मुख्यमंत्री 🔜 २०२४ 0:25
हो बरोबर आहे पंकजाताई ला दया मुख्यमंत्री पद 🎉🎉
पंकजा ताई लाच मुख्यमंत्री करा ❤❤❤❤❤❤
Only पंकजा मुंडे🎉🎉
हेच तर पाहिजे... मराठा नको अस्स obc नी म्हणावं, obc नको मराठ्यांनी म्हणावं. अन शेवटी दोघांनी बामनाचाच मुख्यमंत्री करावा. ( मांजर आणि माकडाची गोष्ट)...
बरोबर आहे भाऊ
😂😂खरंच आहे बर का
Right 👍
Barober
भाऊ मराठ्यांचा मुख्यमंत्री नको असं कधीच ओबीसी समाजाणे म्हटलं नाही....पण आता मराठ्यांचे मुख्यमंत्री ओबीसी वर अन्याय करतील तर ते काय करतील..... आणी मराठ्यांना नेहमीच पद स्वतःकरिता पाहिजेत..... ते ओबीसी चे नाव आले कि नेहमी विरोध करतात... 🙏
ताईला मुख्यमंत्री पद द्या
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद द्या
ताईंनी आमदार निवडून आणण्यासाठी भरपूर सभा घेतल्या व तेवढे सुद्धा आमदार निवडून आणले
आज पर्यंत obc मुख्यमंत्री खूप कमी झाले .प्रत्येक वेळी मराठा मुख्यमंत्री किंवा ब्राम्हण मुख्यमंत्री होतो. कधीतरी obc समाजाला मुख्यमंत्री पद मिळावं हीच इच्छा. जर असे झाले तर अख्या महाराष्ट्रातला obc समाज फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांना डोक्यावर घेऊन नाचेल.
पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा ताई❤❤
पंकजा मुंडे याच मुख्यमंत्री पदा साठी योग्य उमेदवार आहेत.
गोपीनाथ मुंडेंना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. पंकजा ताईला पद देवुन टाका
पंकजा ला c m करा
Pankaja tai🎉
पंकजा ताई साहेब
पंकजा ताई मुंढे / भुजबळ साहेब ✌️💛💥
भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करा
उगी रामदास आठवले
करावे
म्हणजे हसत खेळत सरकार चालते
💯 पंकजा ताई याना च देणे मुख्यमंत्री पद
आमच्या ताईला मुख्यमंत्री करा ❤❤❤❤
बरोबर बोलत आहेत पंकजा ला मुख्यमंत्री करा
मुख्यमंत्री महाराष्ट्र के पंकजा ताई मुंडे
Pankaja tai next cm
ओबीसी पकजाताई साहेब मुंडे मुख्यमंत्री पद घोसीत करावा
पंकजाताई ला मुख्यमंत्री बनवा
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा
पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ओबीसी
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री करा
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा🎉🎉🎉🎉
पंकजा मुंडे महिला मुख्यमंत्री
पंकजा ताई ल द्या ❤
पंकजा मुंढे यांना cm करा ❤
ताई साहेब ❤
होय प्रा.लक्ष्मण हाके सर, पंकजाताई मुंडे,छगन भुजबळ साहेब या तीन पैकी कोणाला तरी एकाला करावे जय ओबीसी
पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे,
पंकजा ताई यांनाच cm करावे
मराठा विरोधी लोकांना मुख्यमंत्री करू नये अथवा मराठा समाज आक्रमक होईल....
अगदी बरोबर आहे..
मग राम शिंदेंना करा
Ho ki mg 😂
Shruudin khan ghe udhun manje arakshan deil😂
Palyyy
द्यायला पाहिजे ओबीसींना पद
ताई साहेब CM❤❤
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे
ओन्ली ताई साहेब आम्ही पाथर्डी कर कायम एकनिष्ठ
Pankaja tai munde C M🎉🎉🎉
❤❤
मी OBC आहे पण पंकजा मुंडे ला मुख्यमंत्री पद देऊ नये... गोपिनाथ मुंडे, अरविंद केजरीवाल सारखे नेते असतील तरच त्यांना द्या... पंकजा मुंडे capable वाटत नाही....
गडकरी साहेब योग्य व्यक्ती आहे
एकनाथ शिंदे सुद्धा कॅपॅबल नव्हते तरी झालेच ना 😂😂
She is MBA post graduate she deserves to be CM
Only pankaja Tai
जय ओबीसी जय महायुती.. ओन्ली पंकजा मुंडे
Only Pankaja Tai Boss CM pd dilech pahije
हो पंकजाताईंनाच मुख्यमंत्री केल पाहिजे
मुख्यमंत्री ओबीसी समाजाला दिलें पाहिजे
पंकजाताई ला मुख्यमंत्री करण्यास मराठा समाजाचा सुद्धा पाठिंबा राहील राहील
😢
ज्या वेळेला इरशाळ वाडी घटना घडली त्यावेळेला शिंदे साहेब रात्री अडीच वाजता सगळ्यात आधी पोहोचले होते महाराष्ट्राच्या हिताचे फक्त शिंदे साहेब आहेत त्यांनाच मुख्यमंत्री करा
द्या की मंग ओबीसींना मुख्यमंत्री पद फडणवीस साहेब तुमच्या पाठीशी ओबीसी समाज खंबीरपणे उभा राहिला आणि सदैव राहील मोदी सरकार 0:14 😮😮😮😮😮
ओबीसी मुख्यमंत्री पंकजा ताई ...
काहीही करा मुख्यमंत्री तर मराठाच होणार 🚩🔥
एकनाथ संभाजी शिंदे साहेब 💪🔥
ओबीसी आंदोलनाचे नेते माननीय जगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करा.
पहिल्या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
ओबीसींचा dhnyavagh भुजबळ साहेब यांनाच cm करण्यात आलं पाहिजे
कारण गोपीनाथराव मुंडे साहेब 2014 लाच मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार होते पण दुर्दैवाने साहेब आपल्या महाराष्ट्रातून या जगातून साहेब निघून गेले खरोखर आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वरिष्ठांना कळायला पाहिजे खरोखर ताईसाहेब यांना मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे
Tyancha ghat kela aani to tyanchyach party chya lokanni kela
निघून गेले की पाठवलं
रामदास आठवले.ग्रेट.
हम सब OBC एक है 💕👍
दयला पाहिजे मुंढे साहेबबानी पक्ष वाढवला तळागाळात
बरोबर
मुख्यमंत्री 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
aarkshan visr 😂😂😂
पंकजा ताईला मुख्यमंत्रीपदी पाहयला आवडेल
पंकजा ताई मुंडे मुख्यमंत्री व्होवी
ह्या अशा माघणी मुळेच पंकजा ताई साहेब यांना जास्त त्रास होतो...कृपया सर्वांनी हे समजून घ्या.
गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री पद द्या
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे
@@prashantghule9447 🤣🤣
@@-user-9jpkthshdyekbaarkshan dya re 😂 😂
@@Boss-y2o2e us toda re 🤣🤣
पकजा ताई ला cm पद दया
रिकाम्या लोकांचा उद्योग हे अस करुन करून पंकजा ताईचे नुकसान करीत आहेत कारण त्या लोकांतून निवडून येतील तरच मागणीला अर्थ त्यासाठी निवडून येणे आवश्यक
Bhujbal साहेब आहे ना त्यांना करा.
पंकजाताई पहिली महिला मुख्यमंत्री बनवा
पंकजा पेक्षा तर आमचे आठवले साहेब बरे...
पंतप्रधान करा.... चिक्की ताई.... भ्रष्ट्राचार मास्टरमाईंड छगन ला राष्ट्रपती करा हाके वडा पाव ला अमेरिका चे राष्ट्रअध्यक्ष करा..
😂😅😂😅
90 king la president kr 😂😂😂
चपटी बहाद्दर ल देव करा 😅😅
@prashanttayade092 😂😂😂😂 दैवत 90 किंग जंनगे खान
अल्हा हु अकबर बिस्मिला रेहमान अली काली मंतर चुमंतर स्वहा 😅😅😅😅
मतदार संघाचा वाढता विरोध पाहून मुख्यमंत्री पद मिळावे
ओबीसी मुख्यमंत्री करा