थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा... | Dinesh Kanji | Manoj Jarange Patil | Sharad Pawar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
- #dineshkanji #manojjarangepatil #sharadpawar
विधानसभा निवडणुकीत आपल्या उपोषणामुळे महायुती पार उद्ध्वस्त होईल हा मनोज जरांगेंचा होरा पार कोलमडला. भाजपाचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडून सुद्धा त्यांच्या नौटंकीचा प्रभाव पडला नाही. जातवाद्यांना कोलण्यासाठीच जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले. धर्मनिष्ठ मराठ्यांनी जरांगेंचा निर्विवाद पराभव केला. आता खरे तर जनतेने आपले थोबाड फोडले असे मान्य करून जरांगे यांनी घरातच गोधडी घेऊन आराम केला पाहीजे. परंतु तसे होताना दिसत नाही. ते पुन्हा उपोषणाच्या तयारीला लागले आहेत. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर जरांगेंनी तोंड काळे केले पाहीजे. जर केले नाही तर ही जबाबदारी आता जनतेने पार पाडली पाहीजे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राला वाहिलेला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक 'शिवरायांचा आठवावा प्रताप' प्रकाशित झाला आहे. आपला अंक आजच नोंदवा. कुरियरसाठी १०० रुपये अतिरिक्त असतील. पुढील बँक खात्यावर आपण पैसे भरू शकता. शिवाय, GPAY क्रमांकही सोबत दिला आहे.
Itihas Media
Bank of Baroda
A/c : 22890200000646
ifsc : BARB0POINSU
GPAY : 9004850449
#mahavikasagadhi #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #rahulgandhi #mahayutisarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #adityathackeray #balasahebthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....