बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळा राज ठाकरेंनी गाजवला,विधानभवनात फटकेबाजी Raj Thackeray Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 ปีที่แล้ว +219

    श्री बाळासाहेब ठाकरे तैलचित्रा उद्घाटन च्या भाषणा साठी योग्य माणसाची निवड. श्री राज ठाकरे यांनी ती योग्य पद्धतीने निभावली.
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @rajuabgul7311
      @rajuabgul7311 ปีที่แล้ว +2

      आणि त्याच भावनात त्यांची सत्ता आली कि बघा

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 ปีที่แล้ว +210

    मी सातारा मधील एक गाव आहे मु तिथे राहतो शेतात काम करतो माझी लय इच्छा आहे राज साहेब यांची सत्ता महाराष्ट्र मधे आली पाहिजे आणि मनसे चा मुख्यमंत्री झाला पाहिजे हि देवाला विनंती आहे हा दिवस यावा

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 หลายเดือนก่อน +7

      नक्कीच पूर्ण होईल.

    • @dpagency6939
      @dpagency6939 3 หลายเดือนก่อน +3

      स्वप्न बघा

    • @rsanjusongs102
      @rsanjusongs102 หลายเดือนก่อน +3

      माझी पण इच्छा आहे

    • @Ommarathipoems1480
      @Ommarathipoems1480 หลายเดือนก่อน

      @@shivrajghorpade9595 होय खर आहे

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 ปีที่แล้ว +316

    हा विचारांचा वारसा महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेवो हीच एकमेव प्रार्थना आणि तीव्र इच्छा.धन्यवाद

    • @alklogistics
      @alklogistics ปีที่แล้ว +1

      kase nenar te sanga bjp sobat rahun ki virodhat nivadunuk ladhun

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 ปีที่แล้ว +1

      भाजप राष्ट्रीयषपक्ष आहे आणि कामंही चांगालीच केली आहेत हे सत्यच आहे...लोकं पागल.नाहीत भाजपला मत द्यायाला? शिवाय
      मनसेने मेहनत करून निवडून,आणलेले याच हलकट शिल्लक सेनेच्या ऊद्धव ठाकरेने वीकत घेतले त्याच काय? जनतेने मनसेचे म्हणूनच निवडून,दिलेले न? मग किःचीत सेनेकडे ..मरतुकड्या लाचार.आणि लंपट सेनेकडे गेलेतच का? यात,मनसेचा काय दोष? म्हणजेच मन से असो वा शिउबाठा आसो बिकाऊच?? नारायाण राणे फक्त बोलले मी आसतो तर थोबाडीत,मारली आसती तर ,त्यांच्या पाठी नाशिक पुणे ठाणे मुंबई रत्नगिरीतून पोलीस अधिकारी पाठवले? आणि सुशांतसींग रजपूत चा खून झाला तर त्याचूया बापाचा FIR सुद्धा नाही घेऊ,दिला ? आणि दुस-या राजूयतून तक्रार नोंदवली CBI मागवले तर हा कोवीडमधै बाहेरही न येणारा कोर्टात गेला देऊ नका CBI?? ईतका काय संबंध होता या मर्डरशी मातोश्री बापलेकाचा? यासठी मत देतो आम्ही मतदार ??

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 ปีที่แล้ว

      Matadan hone garjeche aahe , tysathi aaplyasarkhyanni pudhakar ghewun aawati bhowatichya matadaranna sangane garjeche aahe .
      Jya divashi 100 % matdan hoiel , tya varshya pasun Deshyatil garibichi rahanimanachi unchi suddha najaret basanyasarkhi aasel , hyat dumat nahi .
      Raj saheb karu shakatat , he nirvivad satya aahe . yog lawakar yewo hich Prathana .

    • @rajuabgul7311
      @rajuabgul7311 ปีที่แล้ว

      नक्की होईल फक्त साथ द्या... 5 -10 वर्षात नक्की दिसेल.....

    • @rajuabgul7311
      @rajuabgul7311 ปีที่แล้ว

      @@vishvanathkulkarni5910 bellot आणा सर्व होईल... कोण किती पाण्यात आहे ते माहित पडेल

  • @nandkishorjain8627
    @nandkishorjain8627 ปีที่แล้ว +77

    आपणच खरे बाळा साहेबाचे वारिसदार आहात राज साहेब आपणास मी दंडवत चाल्यो जय महाराष्ट्र

  • @swapnilkude6472
    @swapnilkude6472 ปีที่แล้ว +222

    वारसा हा वस्तूचा नसतो तर विचाराचा असतो …. 👏👏👏पटल बुआ आपल्याला

  • @makarandpangarkar1
    @makarandpangarkar1 ปีที่แล้ว +330

    उद्धव ठाकरेंनी हे भाषण जरूर ऐकावं आणि चिंतन, मनन करून कुचक माचक बोलण टाळावं. हे खरे संस्कार आहेत बाळासाहेबांचे.

    • @ranjitsingpatil4000
      @ranjitsingpatil4000 ปีที่แล้ว +9

      राज साहेब आपले विचार खूप उच्च आहेत आपली बोलायची शैली खुप सुंदर आहे

    • @anantbhamte3519
      @anantbhamte3519 ปีที่แล้ว +2

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 ปีที่แล้ว +2

      याला लागली उचकी

    • @kavitawalavalkar629
      @kavitawalavalkar629 11 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात ❤

    • @vijay93232
      @vijay93232 10 หลายเดือนก่อน

      😊

  • @yogeshwani1385
    @yogeshwani1385 9 หลายเดือนก่อน +126

    🚩🤺🚩 राजा शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने ... आमचे लाडके नेते ..श्रीमान राज साहेब ठाकरे...ह्यांची महाराष्ट्र राज्यात सत्ता यावी....

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 ปีที่แล้ว +267

    काय वाक् चातुर्य आहे या माणसाचे,असा प्रतिभावंत नेता झाला नाही व होणार नाही.राज साहेब तुम्ही ग्रेट ...

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 ปีที่แล้ว +3

      खरंच

    • @jyotidhanwate4435
      @jyotidhanwate4435 ปีที่แล้ว +2

      👍

    • @पंकञपाडवी
      @पंकञपाडवी 11 หลายเดือนก่อน

      क़्क़्क़्क़्क़​@@vinayakamane8211

    • @Priyadarshi147
      @Priyadarshi147 10 หลายเดือนก่อน +1

      बर

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 8 หลายเดือนก่อน

      Raj thakare hyani bhajapashi tadjod keli he changle kam kele karan tumhi ekate kahihi kartutv gajavu shakat nahi tya karita mahashaktichi garaj asate raj thakarche vichar kitihi changle asale tari takat kami padate maharshtrachi janata tyancha hatat satta kadhich denar nahi karan tyana hi pelavnar nahi maharashtra mhanaje manase nahi tiehe saglyana gheun chalave lagte te kouishaly phakt bhajapatch aahe

  • @dwarkadasladda4422
    @dwarkadasladda4422 ปีที่แล้ว +466

    हिंदू सम्राट शिवसेना संस्थापक श्री.बाळासाहेबांच्या यांच्या सत्य आठवणी अगदी मनापलीकडे जपणारे एकमेव आपणच आहात.जय महाराष्ट्र.

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 ปีที่แล้ว +21

    खरच बाळासाहेबा नंतर दुसर कोणी आहे त्याची जगा चालवणारे ते एक मेव रिअल टायगर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻राज साहेब भावी मुख्यमंत्री 2024................... सरकार मनसे

  • @gajananwankhade5495
    @gajananwankhade5495 ปีที่แล้ว +660

    श्री राज जी ठाकरे च हे शिवसेनेचे बाळासाहेब यांचे वारसदार आहेत. जय महाराष्ट्र

    • @sanjanashinde1221
      @sanjanashinde1221 ปีที่แล้ว +6

      Agadi barobar

    • @chandrakantshanbhag3058
      @chandrakantshanbhag3058 ปีที่แล้ว +11

      होय, संशय नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा वारसदार सर्व दृष्टीने.
      मला आजही वाटते की, जर राज शिवसेना सोडली नसती(मतभेद असतानाही)निश्चितच शिवसेना स्वबळावर शिवशाही आणली असती.
      बाळासाहेब ठाकरे फक्त राज ठाकरे यांना कळाले, उद्धवजी फक्त खुर्चीवर बसण्याची ?

    • @alklogistics
      @alklogistics ปีที่แล้ว +2

      kase kai tumhi tumcha varas tumcha mula dyal ki putnala

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว

      एकही आमदार आणु शकत नाही...
      भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..

    • @sudhakarbiradar2220
      @sudhakarbiradar2220 10 หลายเดือนก่อน

      ​@@chandrakantshanbhag3058m ki..m. .kmkkmkmkkmmkkk.mmkm.m

  • @vinayakrane5585
    @vinayakrane5585 2 หลายเดือนก่อน +10

    राजसाहेब आपण ग्रेट आहात, अक्षरशः माननीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत असं वाटत. 🙏🙏🙏

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr ปีที่แล้ว +1587

    हा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर सभागृहात कधीच धिंगाणा होणार नाही .. या माणसाला फक्त ऐकत बसतील सगळेच... ❤️
    जय मनसे राजसाहेब ❤️

    • @sunilmamale4569
      @sunilmamale4569 ปีที่แล้ว +7

      👌

    • @sunilmamale4569
      @sunilmamale4569 ปีที่แล้ว +11

      Raj sahebanche bhashan eikavech wat te as ka pn tr Balasaheb yanche vichar vidod brech kahi sem to sem yaar

    • @lakhanshapurkar2135
      @lakhanshapurkar2135 ปีที่แล้ว +4

      👌

    • @gorakshnathumbarkar1292
      @gorakshnathumbarkar1292 ปีที่แล้ว +31

      Vaa vaaa vaaaa ... काय विशेषण, शब्द वापरले मित्रा तू... या माणसाला जर मुख्यमंत्री केले तर लोक फक्त ऐकत बसतील या माणसाला ....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ अगदी खरं बोललात मित्रा तू... कारण ह्या माणसाला एक संधी द्यायला हवी... फक्त एक संधी

    • @rawool7292
      @rawool7292 ปีที่แล้ว +21

      timepass la bhari ahe

  • @samadhanliye9577
    @samadhanliye9577 ปีที่แล้ว +42

    खरोखर मनापासून सांगतो कि हि व्यक्ती
    महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आहे

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +101

    राजसाहेब यांचे माननीय बाळासाहेब यांच्यावर किती प्रेम जिव्हाळा आहे हे त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या कार्यातून दिसून येते.... वंदनीय बाळासाहेबांचा लाडका राज ....

  • @surajshingan8712
    @surajshingan8712 ปีที่แล้ว +25

    आज जवळपास साडेतीन वर्षानंतर बाळासाहेबांच्या नावासमोर हिंदुह्रदयसम्राट लागत आहे... एकच डावात सगळे चितपट केले राजसाहेबांनी👌👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🚩

  • @akulwarshashikant7567
    @akulwarshashikant7567 ปีที่แล้ว +502

    ग्रेट राज साहेब काय शब्द रचना...स्पष्ट वक्रतव ... खरच विचाराचा वारसा आहात तुंम्ही👍👍

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว +1

      एकही आमदार आणु शकत नाही...
      फक्त भाषणे सभा ......
      भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..

    • @samirb6463
      @samirb6463 ปีที่แล้ว +9

      @@Timakiwala tulaa kollay ka re koni 😂😂😂, raj sahebanbaddal evdha dvesh

    • @_crimemastergogo_8605
      @_crimemastergogo_8605 ปีที่แล้ว

      @@samirb6463 yachi gand marli konitri 🤣

    • @sandeepsatpute3148
      @sandeepsatpute3148 ปีที่แล้ว

      Speech less
      ..

    • @himanshud6723
      @himanshud6723 ปีที่แล้ว

      ​@@samirb6463 l

  • @shashikantkarwal2495
    @shashikantkarwal2495 ปีที่แล้ว +38

    राजसाहेब" अश्याच तुमच्या वंदनीय बाळासाहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत जा. खुप आनंद वाटतो, मला अभिमान आहे, की मला बाळासाहेबांचे प्रत्येकक्षात भेट झाली, चरन स्पर्श झाले.

    • @rameshr.narvekar5713
      @rameshr.narvekar5713 ปีที่แล้ว

      Raj Thackeray 's very powerful speech at the inauguration of painting of Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray at Vidhan Sabha.
      His association with Balasaheb is great. His speech was very informative and interesting.

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 ปีที่แล้ว +16

    विद्यमान सरकारचे खूप खूप अभिनंदन,कोणी राजकारणाचा भाग म्हणो किंवा काहीपण ,हे सरकार आहे म्हणूनच पूज बाळासाहेबांचे तैं लचीत्र अभिमानाने लावले जात आहे,नाहीतर ते कधीही लागले नसते,जय भवानी जय शिवराय

  • @drk4141
    @drk4141 ปีที่แล้ว +60

    विचारांचा वारसदार एकच ..फक्त...राज साहेब ठाकरे ❤️

  • @sdvvlogs844
    @sdvvlogs844 ปีที่แล้ว +246

    परिपूर्ण उत्तम वक्ता श्रीमान मा. श्रीराजसाहेब ठाकरे

    • @kishorepalakar520
      @kishorepalakar520 ปีที่แล้ว +1

      कुठलं केंद्र सरकारने यंत्रणा दाखवताच मनी माऊ

    • @vinodmhatre7762
      @vinodmhatre7762 ปีที่แล้ว

      ​@@kishorepalakar520QQ0
      🏐🏐

  • @dineshg8796
    @dineshg8796 ปีที่แล้ว +73

    बाळासाहेब यांचा व त्यांच्या विचार धा रेचा सच्चा वारसदार .....!!

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 ปีที่แล้ว +103

    राज साहेब तुमच्या रुपात महाराष्ट्राला बाळासाहेब मिळालेत त्यामुळे बाळासाहेब आपल्यात नाहीयेत असं वाटत नाही. बाळासाहेबांना खूप खूप धन्यवाद, आणि राज साहेबांना खूप खूप शुभेच्छा.

    • @भारतमाताकीजय-थ3म
      @भारतमाताकीजय-थ3म ปีที่แล้ว +1

      खरे आहे , राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे प्रतिरूप आहे.

    • @sambhajimote3502
      @sambhajimote3502 ปีที่แล้ว +1

      राज ठाकरे

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      *****★शिवसेना व मनसे ★****
      ***जयश्रीगणेश, नमस्कार ! **
      **** हिंदूह्रदयसम्राट, व तमाम मराठी बांधवांचे कैवारी, आदरस्थान माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा, त्यांच्या विचारांचा, त्रिवार विजय असो ।
      **** बाळासाहेबांच्या छत्रछायेत , देशभक्ती तसेच महाराष्ट्रभक्ती,व प्रगतीचे बाळकडू पिऊन मोठे झालेले त्यांचे दोन सुपूत्र श्री उद्धवजी व श्री राजजी ! जणू काही बाळासाहेबांचेच दोन हात ,दोन डोळे आहेत !
      ****ज्यावेळी शिवसेना व मनसेना एक होऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतील , महाराष्ट्र विकसित करतील, मराठी अस्मिता, तेजःपुंज करतील, तेव्हा .....
      ****श्री बाळासाहेबांचे समर्थ महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच पूर्णत्वास येईल यात तीळमात्र शंका नाही !
      **** जणू काही "छत्रपती शिवरायांचा " शुभाशीर्वाद लाभेल ! कारण कि महाराज नेहमी म्हणत "मराठा तेतुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा " (येथे मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे व मराठी सर्वजण असे ,महाराजांना अपेक्षित होते )
      ****ही "श्रीं "ची ईच्छा ! तसेच तमाम मराठी बांधवांची सुद्धा !
      ***जयश्रीगणेश, नमस्कार***
      ****हिच योग्य वेळ आहे, शिवसेना व मनसेना यांनी एकत्र येण्याची !
      ****जगाला महाराष्ट्र धर्म व महाराष्ट्र तेज दाखवून देण्याची !
      ****शिवसैनिक व मनसैनिक यांनी एकजूट करून दोन्ही प्रमुखांची एकीसाठी मन मिळवणी करण्याची !
      ****जयहिंद, जयमहाराष्ट्र****जयश्रीगणेश**
      **** क्रुपया माझे व सर्व लोकांचे हे विचार लवकरात लवकर त्या दोघा मान्यवरांपर्यंत पोहोचले तर..... हे स्वप्न पूर्ण होईलच !
      ****जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र****
      ****जयश्रीगणेश****

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      ***जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      ****★जयश्रीगणेश🙏🙏नमस्कार आपल्याला......(आपला आदर ठेवून.... सांगत आहे.)
      **मा. हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम ! !
      **माझी दोन वंदनीय व्यक्तिमत्त्व....
      **मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे आहेत. तसेच...
      **माझे एक वंदनीय व्यक्तीमत्व मा.श्री. राजसाहेब ठाकरे हो, हो ,हे ठाकरे सुद्धा आहेत व निश्चितच राहतील सुद्धा.....
      पण.....दुर्दैवाने..😢😢😢😢
      ** "लाव रे तो Video" ची गर्जनाआठवून आजही रडू येते.....
      **पण... आता....(ED लागलीपाठी )
      **कमळाबाई ने घात केला......
      (** सत्तेचा गैरवापर ? ?..)😢😢😢😢
      **तरीही मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला, वसा....
      " मी मराठी ,माझी भाषा मराठी, माझे राज्य मराठी " हा वसा टाकणार नाही.
      **मा.उद्धवसाहेब, मा.राजसाहेब व आपण सर्वच जण त्या कमळाबाईंचा व काही गुज्जूभाईंचा डाव जाणून आहोत कि....
      ★★(*1 मे 1960 रोजी,' बाँबे इलाखा ' या प्रांताचे विभाजन झाले, महाराष्ट्र व गुजराथ ही दोन वेगवेगळी राज्ये भाषावार प्रांतरचना कायद्यानुसार तयार झाली.
      *त्यावेळी गुजरातला मुंबईमध्ये मराठी टक्केवारी जास्त असूनही....मुंबईशहर गुजरातमध्ये, त्यांच्या राज्यात हवे होते....
      .त्यासाठी मराठी माणसांनी 'संयुक्त महाराष्ट्र लढा' या नावाने मोठे आंदोलन केले. ~108 मराठी वीर हुतात्मा झाले. महाराष्ट्राने गुजरात राज्याला, (त्याकाळचे , 1960 सालातील किंमतीच्या प्रमाणात) 10 कोटी रूपये दिले. व त्यानंतर.....येणाऱ्या पाच वर्षात. काही टप्प्यात..50 कोटी रूपये देण्याचे ठरले....! ! आणि मग.... इतक्या परीश्रमांनी...सरतेशेवटी...
      ★★** ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली !😊😊**★★
      **वास्तविक पाहता गुजराती समाज हा, अतिशय शांत, सज्जन, कष्टाळू, चांगला गोड स्वभावाचा, असतो. ! ! पण....
      **पण....ही हार काही गुज्जूभाईंना ,अजूनही इतक्या 62 वर्षांनंतर ही झोंबते आहे....
      **काही गुजराती मराठी लोकांना चिडवून बोलत असतात.... कि," बरं घ्या मुंबई तुमची तर तुमची... पण आता भांडी घासा आमची...."
      **.म्हणून.... आता मुंबई नाही तर नाही मुंबई ची सत्ता काबीज करावयाचा कट आहे.... पण सर्वांना हे अढळ सत्य हि माहित आहे कि....
      ...★ ' जो पर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत मुंबई मध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे.' ..★
      **.. अश्या परिस्थितीत, मग कट शिजला...
      ** ' शिवसेनेवरच घाला घालून ती संपवून टाकू..
      .व मग नंतर... या मुंबई वर गुज्जूभाईंचा मुख्यमंत्री,बसवून, मुंबई आपल्या ताब्यात ठेऊ " ...असा कट केला. असो.!
      **मराठी माणसा जागा हो....108 हुतात्मांचे स्मरण कर...
      **असो....म्हणूनच आता फक्त नी फक्त....।.
      **जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! !
      **जय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे
      **चिन्ह :--धगधगती मशाल ! !
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 ปีที่แล้ว +21

    यापेक्षा वेगळी आदरांजली पू ज बाळासाहेबां साठी आणखी कोणती असू शकते,जय भवानी जय शिवराय

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 ปีที่แล้ว +76

    भाषण असं असावं,थोडक्यात पण मुद्धेसूद.
    फापटपसारा नाही,👌👌 २३-१-२३.मुंबई.

  • @balajipatil351
    @balajipatil351 ปีที่แล้ว +49

    साहेब तुम्ही लास्ट ऍक्शन हिरो आहात,
    महाराष्ट्रला फक्त तुम्हीच वाचवणार.....🙏🙏🙏

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f ปีที่แล้ว +163

    या संपूर्ण महाराष्ट्रातील बाळासाहेबांचा खरा वारसदार..... आणि एकमेव पर्याय... राज साहेब ठाकरे 🙏

    • @smitlele9063
      @smitlele9063 ปีที่แล้ว +4

      Rajji fakt ani fakt Dusre koni nahi

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว +3

      एकही आमदार आणु शकत नाही...
      फक्त भाषणे सभा ......
      भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..

    • @Vijayshinde4u
      @Vijayshinde4u ปีที่แล้ว

      @@Timakiwala अरे भडव्या जेव्हा तुझे वडील चड्डीत मुतत होते तेव्हा गुजरात्यांपासून मुंबई वाचवली आहे....मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करण्याचा कट होता....तो हाणून पाडला.....हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी.....तुला केस माहित आहेत काय...

    • @Vaibhavraut-yk8kz
      @Vaibhavraut-yk8kz ปีที่แล้ว +6

      @@Timakiwala copy kar 10 zagi ❤️daya

    • @sexymanisha7722
      @sexymanisha7722 ปีที่แล้ว +2

      ​@@Timakiwalatuzya Kade kiti rada firavtooy gadvachay Lando ji

  • @Aaditi542
    @Aaditi542 หลายเดือนก่อน +11

    तुम्हीच नाव राखल आहे बाळा साहेब ह्याच त्यांचे संस्कार विचार फक्त तुमच्या मध्ये आहे

  • @Nobita-lc9ot
    @Nobita-lc9ot ปีที่แล้ว +18

    राजसाहेब हेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिबिंब म्हणजे राजसाहेब होत.

  • @maulitakpir4802
    @maulitakpir4802 ปีที่แล้ว +22

    राज साहेब यांच्या रुपाने दुसरे बाळासाहेब दिसताय आम्हाला.जय महाराष्ट्र साहेब

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +162

    माननीय राज साहेब ठाकरे तुमचे भाषण नेहमीच आवडते अप्रतिम आणि मुद्देसूद

    • @dineshg770
      @dineshg770 ปีที่แล้ว +2

      हास्य जत्रा

    • @lone_wolf947
      @lone_wolf947 ปีที่แล้ว

      ​@@dineshg770vadapav bhetla tr nigh

    • @sammychodu
      @sammychodu ปีที่แล้ว

      बायका पोर घेऊन बघ मग 😂

    • @-xv8rq
      @-xv8rq 11 หลายเดือนก่อน

      ​@@dineshg770गांड जळू

  • @PD_incredible
    @PD_incredible ปีที่แล้ว +72

    राज ठाकरे - एक दबंग व्यक्तित्व ❤
    स्पष्टवादी आणि निर्भीक 👍

    • @rutujawanve181
      @rutujawanve181 ปีที่แล้ว

      Raj saheb tumchyat balasaheb che vichar disatat tumhala mukhyamantri hotavna baghaych ah

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 ปีที่แล้ว +416

    बाळासाहेब यांचे खरे वैचारिक वारसदार 🙏
    राजसाहेब ठाकरे 🙏
    माझ्या राजाला साथ दया 🙏

    • @shahvipul1642
      @shahvipul1642 ปีที่แล้ว +1

      Sath dege lekin vo hame dikhte hi nhi hai hameto 100/ sath dena chate hai lekin vo? Hindusmarat hame dikte hai lekin vo,,,

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว +1

      एकही आमदार आणु शकत नाही...
      भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว

      @@Timakiwala कोण क्रांतिकारी तो लवडु बाब्या लंडबेचकर की ख्रिस्तोफर फुले की त्याची आयटम क्रिस्टीना सावित्री फुले

    • @lalitjagdale946
      @lalitjagdale946 ปีที่แล้ว +1

      टोल, माफ करा, आमच्या गाडीला, नाहीतर, तोडपाणी करा🤔🤔🤣🤣

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +2

      ***जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

  • @VishalMulaye-i2l
    @VishalMulaye-i2l ปีที่แล้ว +4

    मा. स्व. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हवे होते.

  • @sagarmagdum5842
    @sagarmagdum5842 ปีที่แล้ว +197

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार राजसाहेब ठाकरे हेच आहेत हे १००%

    • @yashgaming-mh8se
      @yashgaming-mh8se ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @anuradhabhawsar1274
      @anuradhabhawsar1274 28 วันที่ผ่านมา

      I like raj thakre as he is very bold and straight forward.he had all qualities to become Maharashtra CM.

  • @sitabaichopade4716
    @sitabaichopade4716 ปีที่แล้ว +9

    राज ठाकरे साहेब एकदा मुख्यमंत्री झाले च पाहिजे महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत वेगळे सुतासारखे सरळ होतील व महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञान विकसित होईल

  • @gajananansingkar9603
    @gajananansingkar9603 ปีที่แล้ว +107

    खरच सुंदर भाषण.
    आमचे मा.हिंदुह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे बोलल्याचा भास झाला. फारच छान
    जय हो श्री बाळासाहेब जय हो श्री राज साहेब.

  • @dipakborude1859
    @dipakborude1859 11 หลายเดือนก่อน +17

    माझ्या राजाला साथ द्या ओन्ली राज साहेब ठाकरे म न से 💯💯💯💯💯💯💥💥💥💥

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 ปีที่แล้ว +63

    उत्तम वक्तृत्वशैली , परिपूर्ण अभ्यास ....राज ठाकरे...!!!

  • @marotilinganwad1418
    @marotilinganwad1418 ปีที่แล้ว +4

    राजसाहेब आपण बोलतात ते योग्य विचारपूर्वक बोलतात खरच साहेब आपणास असे सर्व सुंदर विचार कसे सुचतात खरच राजसाहेब ठाकरे साहेब.. तुमचे दर्शन व्हावे. असे मनात खुप इच्छा आहे माझ्या.. कारण मी तुमचा कार्यकर्ते आहेच पण मी तुमचा भक्त आहे. म्हणून माझे विठ्ठल विठूराया चे दर्शन झाले पाहिजे.. 🙏🙏

  • @deepakmotiramkolambekar4064
    @deepakmotiramkolambekar4064 ปีที่แล้ว +824

    राज साहेब तुमचा शिवाय कोणीच बाळा साहेबांना या पेक्षा सुंदर आदरांजली देऊ शकत नाही...🙏

    • @myallupoint
      @myallupoint ปีที่แล้ว +8

      जागा हो मराठी माणसा
      th-cam.com/video/0OwREgxqMgw/w-d-xo.html

    • @nileshsonawane7533
      @nileshsonawane7533 ปีที่แล้ว +6

      लाव रे तो व्हिडिओ

    • @nileshsonawane7533
      @nileshsonawane7533 ปีที่แล้ว +8

      @@myallupoint मराठी माणसाचे प्रमुख वैशिष्ट्य माहिती आहे का आपल्या मराठी माणसाची गत त्या खेकड्याच्या सारखी आहे एकमेकांच्या तंगड्या ओढत बसायच्या अन् आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कडुन खुप खुप अपेक्षा होत्या पण सध्या त्यांचा ट्रॅक भाजपच्या वाटेवर आहे त्यामुळे अवघड आहे

    • @kapilingale7461
      @kapilingale7461 ปีที่แล้ว

      @@nileshsonawane7533 tech changlay... tya radkya udhava peksha... sarkh baylya sarkh baap chorla satta geli bomb maraaychi.. yapeksha kahi yet ka tyala... satta hoti teva maaj kela.. ata koni kutr tri vichart ka?? Kaal thane la gele pan Anandashram madhe jayla dhad bharli hoti ka tyala???

    • @myallupoint
      @myallupoint ปีที่แล้ว

      @@nileshsonawane7533 म्हणजे क़ाय ?

  • @vasantgaikwad5570
    @vasantgaikwad5570 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब ठाकरेंच्या सारखं बोरनारे बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे माननीय राजसाहेब ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय क्षेत्रातील कार्यातून बाहेर काढून शिवसेनेच्या आजच्या घडीला एकनाथ शिंदे मुळे झालेल्या अधोगतीला स्वतः बाळासाहेब ठाकरे जबाबदार आहेत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @namdevsopanar2605
    @namdevsopanar2605 ปีที่แล้ว +190

    जय महाराष्ट्र मनसे एकचं माणुस ,, माझे राज साहेब ,, जय महाराष्ट्र

    • @dilipwaghmare4751
      @dilipwaghmare4751 ปีที่แล้ว

      🎤🎤z

    • @ramchandrashinde8371
      @ramchandrashinde8371 ปีที่แล้ว

      @@dilipwaghmare4751 the

    • @rakeshkoli2034
      @rakeshkoli2034 ปีที่แล้ว

      Only Raj Saheb

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว +1

      एकही आमदार आणु शकत नाही...
      फक्त भाषणे सभा ......
      भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 ปีที่แล้ว +10

    🙏🚩 #श्री राजसाहेब यांचे खडतर आणि स्पष्ट विचार ❤️🥰🌹🚩🙏

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 ปีที่แล้ว +41

    माननीय राजसाहेब ठाकरे म्हणजे एक अप्रतिम व्यक्तिमत्त्व आणि दिलदार राजा माणूस.👍💐

  • @karansinggoud8137
    @karansinggoud8137 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे जी नी बाला साहेब ठाकरे यांच्या आठबनी चांगल्या प्रकारे, सांगितल्या , छान प्रस्तुत केल्या, आठवन करून दिली, बाला साहेब ठाकरे ची

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब वरच प्रेम थोड्याच दिवसात दिसेल. बाळासाहेबाची शिवसेना वाचवण्यिसाठी बीजीपीची मदत घेतली जात आहे. चांगली गोष्ट आहै.

  • @sandeepmishra1104
    @sandeepmishra1104 2 หลายเดือนก่อน +4

    I am originally from Ayodhya UP and currently living in Mumbai and i strongly say ...that Raj Thackeray is best Hindutva Leader !!
    Many of my state people criticize him for regional priority.....well he is no where wrong on this....He is biggest regional leader Marathi people have now ..but unfortunately he couldn't grow big in terms of vote bank...idk why !! But this person is dynamic and bold and speaks truth always..even if it hurts many .....I have immense respect for him ..!! Go strong Thackeray sir..❤

    • @sandeepmishra1104
      @sandeepmishra1104 2 หลายเดือนก่อน +1

      Maharashtra or Mumbai ..it belongs to Marathi people.....just like other state belong to their state people only ....Anyone living here shall respect their culture and adopt them to live amicably!! Be thankful to state that we all earn bread and butter from here !!
      Being from UP I am proud that I have best Marathi Frnds❤❤🎉

  • @sahadevkarangutkar8316
    @sahadevkarangutkar8316 ปีที่แล้ว +105

    हिंदूहृदयसम्राटांचा खरा विचारांचा वारसदार हिंदूजननायक.

  • @dilipjeevan9945
    @dilipjeevan9945 11 หลายเดือนก่อน +7

    राज साहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार. महाराष्ट्राच्या राजनितीचे कर्ण.

  • @kakapawar1569
    @kakapawar1569 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून फक्त माननीय श्री राजसाहेब ठाकरेच.

  • @kailashtelgote6466
    @kailashtelgote6466 ปีที่แล้ว +3

    या सर्व नेत्यांनी आदरणीय प्रबोधनकार ठाकरेचे विचार आणि आचार वाचायला हवीत आणि अंगीकारायला सुद्धा हवीत . आपल्या या महाराष्ट्राचे खरोखर भलं होईल .

  • @manojbhapkar9511
    @manojbhapkar9511 ปีที่แล้ว +120

    साहेब हा महाराट्र ठाकरे आडनावाच्या अवति भोवति राहनारच हा मोठा अभिमान आहे

  • @sandeepmore7898
    @sandeepmore7898 ปีที่แล้ว +6

    राज साहेब ठाकरे हे खरे वारसदार
    जय हिंद दोस्तों जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🚩🥰

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 ปีที่แล้ว +63

    राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला नेहमीच आवडते ,एक नंबर वक्ता

  • @vinayakrane5585
    @vinayakrane5585 2 หลายเดือนก่อน +1

    श्री राज ठाकरे हेच खरे वारसदार आहेत. एकदा तरी राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्य मंत्री होवोत हि सिद्धिविनायकच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म ปีที่แล้ว +12

    राज ठाकरेंनी खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे हेच खरे त्यांचे वारसदार आहेत. मुलगा असलेला उद्धव ठाकरे हा केवळ संजय राऊत याचा मित्र आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jayeshmore1785
      @jayeshmore1785 ปีที่แล้ว

      Udhav thakarey cm astana bhonga hanuman chalis andolan chalu hote nntr eknath shinde ani fadanvis ale tase gharat basle ata sudha mashidi vr bhonge chalu ahet ata kute gele raj saheb ki fkt bhau cm zala mhanun potat dukhala

    • @भारतमाताकीजय-थ3म
      @भारतमाताकीजय-थ3म ปีที่แล้ว +1

      @@jayeshmore1785 भोंगे बंद 50 टक्के झालेत , बंद होणार , त्यांची अर्धी असलेली मुन्नी ही कापली जाणार , काळजी करू नका. तुम्ही तो पर्यंत हिरवी टोपी डोक्यावर घालू नका.

  • @ganeshdadgale8017
    @ganeshdadgale8017 ปีที่แล้ว +1

    जय हिंद जय महाराष्ट्र
    हिंदू हॄदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा जपणारे खरे जर कोणी असेल तर ते फक्त राजसाहेब ,,,, बस्स .........
    खरोखर एकदा महाराष्ट्राने राजसाहेबांना मुख्यमंत्री पदाचा सन्मान द्यायला पाहिजेच ......

  • @xyz.521
    @xyz.521 ปีที่แล้ว +91

    खरा वारसदार❤️

  • @-xv8rq
    @-xv8rq 11 หลายเดือนก่อน +1

    मी खूप दा हे भाषण ऐकले पण जेव्हा पण ऐकतो ते नव्याने ऐकतो असे वाटते ❤ग ग्रेट राज साहेब❤

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 ปีที่แล้ว +25

    राज साहेब ठाकरे चा. विजय. असो. जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 ปีที่แล้ว +7

    आदरणीय बाळा साहेब नंतर फक्त आणि फक्त राज ठाकरेच आदर्श नेता आहे

  • @pushpatelrandhe247
    @pushpatelrandhe247 ปีที่แล้ว +120

    Raj saheb tumhich Number 1🙌👍👍👍👍

  • @gajanandhanjode1277
    @gajanandhanjode1277 25 วันที่ผ่านมา

    राज साहेब ठाकरे तुमचे भाषण अत्यंत लोकप्रिय असते . विचाराचे खरे वारसदार

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +58

    जरी बाळासाहेब इथे नसले तरी प्रतिबाळासाहेब राज साहेबांच्या रूपाने इथे आहेत.

  • @mukeshdesai5981
    @mukeshdesai5981 ปีที่แล้ว +6

    जय हिंद जय हिंद जय हिंद वंदेमातरम वंदेमातरम वंदेमातरम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
    जय भवानी जय छत्रपति शिवाजी जय बालासाहब ठाकरे

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 ปีที่แล้ว +71

    मराठी जननायक श्री राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जीव मनसे🚩🚩🚩

    • @amitawasthi1557
      @amitawasthi1557 ปีที่แล้ว

      Bas ye Marathi to theek hai par isme Hindu Jan Nayak ho jae to sahi hai, kyuki inme wo potential hai jo mlachho ke against khul ke bolte hai.
      Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 ปีที่แล้ว +2

    🚩राज ठाकरे यांच्या हाती शिवसेना द्यावी 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @chetanmadras3566
    @chetanmadras3566 ปีที่แล้ว +33

    जय हिंद.जय महाराष्ट्र. श्री.बाळासाहेब ठाकरे.

  • @kamaladevigupta4035
    @kamaladevigupta4035 9 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय श्री हिन्दू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जिन्दाबाद राज ठाकरे जिन्दाबाद

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 ปีที่แล้ว +66

    बाळासाहेब अति ग्रेट नेता

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 ปีที่แล้ว +4

    खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून,राज साहेब ठाकरे हेंच एक मेवं व्यक्ती आहेत, हिंदु हृदय सम्राट म्हणून राज साहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही, या महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे यांच्या विरोधात कुणाचीही विरोध भुमिका नसणार हे एक मेव व्यक्ती म्हणजे,राज साहेब ठाकरे, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम

  • @ganeshsuryawanshi95
    @ganeshsuryawanshi95 ปีที่แล้ว +21

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्याची ताकद ठेवणारा एकमेव व्यक्ती..🐯राज साहेब ठाकरे😎..ह्याला बोलतात ढाण्या वाघ🐯

  • @pdc19
    @pdc19 8 หลายเดือนก่อน +2

    दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व स्वप्न वगैरे सर्व पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रामाणिक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक राष्ट्रभक्त मातृभक्त निस्वार्थी आदरणीय श्री राज ठाकरे साहेब खरे वारसदार दैवत हिन्दू ह्रदयसम्राट बाळासाहेबांचे.
    वन्दे मातरम् 🇮🇳
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🏹🚩🇮🇳
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🙏

  • @pravinpawar654
    @pravinpawar654 ปีที่แล้ว +11

    Raj saheb Thakare, One of the Pleasant and Dashing Personality. Salute Sir. Many things have to Learn from him. I wish i could meet once personally. Cause i am Big Fan of Raj Saheb.

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 ปีที่แล้ว +26

    हेच कडवट मराठी माणूस....राज ठाकरे च महाराष्ट्र प्रगती वर आणून शकतील विश्वास आहे. 🌹🌹🙏

  • @pramodpatil7724
    @pramodpatil7724 9 หลายเดือนก่อน +4

    Great speech राजसाहेब ठाकरे

  • @yogeshsuryawanshi4340
    @yogeshsuryawanshi4340 ปีที่แล้ว +9

    बाळासाहेबांचा एक मेव विचाराचा वारसा राज साहेब ठाकरे ओन्ली मनसे 🙏

  • @dheerajdeshpande9276
    @dheerajdeshpande9276 ปีที่แล้ว +10

    शिवसेना आणि भगव्याचे खरे वारसदार.
    राज साहेब.

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 ปีที่แล้ว +4

    राज साहेब आपण खरंच हिंदू मराठी प्रेमी आहात मला खरोखरच वाटतं की आपण जर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले तर नाही नक्की होणारच तेव्हा मराठी माणसाला न्याय मिळेल. तो पर्यंत भाजप येऊ द्या कींवा शिवसेना उबाठा येऊ द्या, पण आपण लवकरच मराठी महाराष्ट्र चे नेते नव्हे तर एक ना दिवस मुख्यमंत्री होणारच अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना सतत असतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @indianayurveda_
    @indianayurveda_ ปีที่แล้ว +83

    विचारांचे खरे वारसदार 💯💥

  • @saipoojaentertainments
    @saipoojaentertainments ปีที่แล้ว +81

    Raj Saheb, no matter I am a south Indian but I am the biggest fan of your Sir, your speech is admirable Sir, I wish I can meet you Sir 🙏🙏🙏🙏

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 10 หลายเดือนก่อน +1

      Come to maharashtra bro.....most welcome 🙏🙏

  • @vilasnarvekar5230
    @vilasnarvekar5230 ปีที่แล้ว +22

    असे वाटले, 'बाळासाहेब' च बाळासाहेबांबद्दल बोलत आहेत !

  • @namdevkonal
    @namdevkonal ปีที่แล้ว +3

    राज साहेबांनी आपल्या भाषनात बालासाहेबांच केलेलं विष्लेषण छांन वाटल धन्यवाद राजसाहेब

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 ปีที่แล้ว +5

    कसा का होईना स्व. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणारे एकसंघ पाहण्याचा योग आला. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @earth_1943
      @earth_1943 ปีที่แล้ว

      शिवसेना २०१९ लाच फुटली जेव्हा ideology विसरले.

  • @pradipsarnaik1995
    @pradipsarnaik1995 ปีที่แล้ว +4

    एकदा राज साहेबांच्या हातात सत्ता द्या मग बघा महाराष्ट्र गरजेल आणि बरसेल सुद्धा 💪💪💪
    कारण एक वेगळीच कला आणि राज्यासाठी आणि मराठी माणसासाठी काहीतरी करण्याची इच्या असणारा माणूस आहे ❤️🙏🏻

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 ปีที่แล้ว +12

    एक हिंदुहृदयसम्राट आणि एक मराठी हुर्दयसम्राट जय हो राज साहेब

  • @Technewtrick
    @Technewtrick 11 หลายเดือนก่อน +7

    संस्कार करत नसतो कोण्ही माणूस, तर कृती होत असताना, ते होत असताना आपण ते वेचायचे असतात. व्वा ! एक वेगळाच विचार साहेब.

  • @dattatrayshinde336
    @dattatrayshinde336 ปีที่แล้ว +103

    बाळासाहेबांचा खरा वारसदार..🚩🚩🚩🚩

  • @SSGEMIGSTAR
    @SSGEMIGSTAR ปีที่แล้ว +27

    दिलदार मनाचा राजा माणूस❤❤

  • @bhagawanwaghmare5905
    @bhagawanwaghmare5905 ปีที่แล้ว +42

    राज साहेब ठाकरे👑👑👑❣️❣️❣️

  • @jadhavbt1
    @jadhavbt1 ปีที่แล้ว +10

    राजसाहेब.. कृतत्व शून्य माणसे देखील या सभागृहात मोठमोठ्या पदावर येवून गेलेत.. दुःख होतं जेंव्हा तुमच्या सारखी सक्षम माणसे अजून बाहेरच आहेत.. याला काय म्हणायचं.. दुर्देव की नियती.. ?
    लगेच ते दिवस येवोत की तुमच्या सारखं नाणं सर्वत्र खणको..

  • @prakashmarathe8335
    @prakashmarathe8335 ปีที่แล้ว +26

    खरंच आहे मराठी बाणा असलेला,वाघ पुन्हा जन्मला येणार नाही..

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp ปีที่แล้ว

    वाह राज साहेब श्री बालासाहेब खरे मराठी प्रेम आणि एकमेव हिंदु नेते हाेते, बाकि लाेक नाटक मधले पात्र आहे ,श्री बाला साहेब सच्चे शिवाजी महाराज चे सैनिक हाेते, राज साहेब तुमच अभ्यास खुब आहे, मी भरपुर नेते ना आयकल आहे, पण बालासाहेबनी काय पण बाेलेल वाक्या परत मागे घेतल नाही, हे वैशिष्ट्य मी काेना मधे पण बगायला मिलाल नाही, एकमेव व्क्ततिमत्व एक बार जो बाेला, वह बाेला,कभी वाक्य वापस नही लिया ,यह बहुत बड़ी बात थी, जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🌹🌹

  • @justsolutions5342
    @justsolutions5342 ปีที่แล้ว +1132

    U can ignore politics but u can't ignore Raj Thackeray 🔥🤘

    • @anildhumal1685
      @anildhumal1685 ปีที่แล้ว +17

      Also u can't ignore Shivsena (Real) in Maharashtra politics......

    • @dinkarvaidya8160
      @dinkarvaidya8160 ปีที่แล้ว +5

      @@anildhumal1685 0

    • @anildhumal1685
      @anildhumal1685 ปีที่แล้ว +7

      @@dinkarvaidya8160 00

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy ปีที่แล้ว +3

      @@anildhumal1685 00000

    • @rey383
      @rey383 ปีที่แล้ว +18

      Maharashtra always ignore raj thakrey 😓

  • @dilipknimkarnimkar6563
    @dilipknimkarnimkar6563 11 หลายเดือนก่อน +4

    भरत सालेकर यांचे गाणे मला आवडले. छान गायलं❤

  • @santoshbirajdar9229
    @santoshbirajdar9229 ปีที่แล้ว +7

    यांच्या आवाजात जी बात आहे ना ते कोणत्या वक्त्याला जमल नाही यांच्या हाती एक वेळ सत्ता द्या हे करतील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र एकदा संधी द्या

  • @rajeshvage6111
    @rajeshvage6111 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेबांच्या सोबत असलेले अनेक किस्से या विषयावर राज साहेबानी पुस्तक काढावे महाराष्ट्रातील अनेक सामान्य माणसांना वाचायला आवडेल.

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 ปีที่แล้ว +156

    बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणजे राज ठाकरे ❤️

    • @somanathrepal4438
      @somanathrepal4438 ปีที่แล้ว +1

      खुप छान अस भाषण... जय महाराष्ट्र!

    • @ashokshinde8550
      @ashokshinde8550 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र

  • @mastshantaram3828
    @mastshantaram3828 ปีที่แล้ว +9

    राज ठाकरे यांना एकदा महाराष्टचे मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे 🚩🚩🚩