गोष्ट मुंबईची: भाग ११५ | प्राचीन व्यापाराचा अडीचहजार वर्षांचा इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • शूर्पापक - सुप्पारक - सोपारा असा अपभ्रंश होत तयार झालेले हे नाव. आणि आताचे मुंबईच्या उपनगरातील ठिकाण म्हणजे नालासोपारा. सोपारा आणि त्याच्या बाजूला असलेले विरार या दोघांनाही सुमारे अडीचहजार वर्षांहून जुना इतिहास आहे. प्राचीन मुंबईतील ही व्यापारी ठाणी होते. आणि या व्यापारावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते ते म्हणजे जीवदानीचा डोंगर. उत्तरेस बोरिवलीपर्यंत तर दक्षिणेस पालघर- डहाणूपर्यंतच्या टापूवर इथूनच नजर ठेवली जायची. या जीवदानीच्या मंदिराच्या एका बाजूस असलेली प्राचीन लेणीही ही या अडीचहजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत.
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #virar #jivdanimandir #caves
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 89

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 19 วันที่ผ่านมา

    सूंदर माहिती.

  • @1215mohan
    @1215mohan หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad babasaheb. Jyanni amhala buddhism chi diksha dewun amchya purvajancha jagatil sarvat motha dhamma khajana amchya Samor thewla.

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 ปีที่แล้ว

    फारच चागली माहिती

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 5 หลายเดือนก่อน +1

    गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे.
    घर बसल्या मुंबई दर्शन‌‌ करायचे असेल तर ही मालिका आवश्य‌‌ बघावी. अतिशय उत्तम विवेचन केले आहे. मुंबईच्या दुर्मिळ व प्राचीनतेची ही सफर अतिशय ज्ञान पुर्ण व रंजक आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poonamingle7278
    @poonamingle7278 หลายเดือนก่อน

    Buddha lenaya ahet sir far far abhar....
    🙏🏻🙏🏻🙏🏻🌷💐💐

  • @akashmohite4864
    @akashmohite4864 ปีที่แล้ว +14

    सम्राट अशोकांच्या काळातील हे व्यपारी केंद्र होते..

  • @shahubhosale-md8yj
    @shahubhosale-md8yj ปีที่แล้ว +4

    खरा इतिहास छान आहे

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 ปีที่แล้ว +5

    Thanks loksatta...

  • @nsjbspc
    @nsjbspc ปีที่แล้ว +6

    खुप छान सर, आपण दोघेही पुराव्यासह माहिती देत आहात. 👌👍👍👍🙏💐

  • @pradeepchandanshive3760
    @pradeepchandanshive3760 ปีที่แล้ว +3

    Thanks sir very nice

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 ปีที่แล้ว +6

    नमस्कार छान अभिनंदन 🎉🎊👏

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे 👌🏻👌🏻

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 ปีที่แล้ว +2

    आपले खूप आभार. फार खरी व उपायुक्त माहिती दिलीत.

  • @pandurangwaghe4669
    @pandurangwaghe4669 ปีที่แล้ว +4

    it real and unbiased narration

  • @rahultasambad4022
    @rahultasambad4022 ปีที่แล้ว +32

    सर आपण दोघांनी या video मद्धे जिवदानी बौद्ध स्थळाची पुराव्यानीशी खरी माहीती देण्याचे साहस केल्याबद्दल आपले खुप खुप आभार व धन्यवाद !

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 ปีที่แล้ว +8

    Jai samrat ashok...

  • @pramodvinayaknamjoshi9004
    @pramodvinayaknamjoshi9004 ปีที่แล้ว +2

    छान.

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मॅडम आणि सर खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @harishchandramaurya5893
    @harishchandramaurya5893 ปีที่แล้ว +2

    माननीय हिंदी. मे भी बताया जाय जिससे पुरे देश के लोगों को सच्चा इतिहास प्राचिनतम काल के ऐतिहासिक भौगोलिक वास्तविक भास लिपि पाली धम्म लिपि की जानकारी हो सके आपकी और आपके टिम कि जय हो जय संविधान जय भारत जय विज्ञान

  • @anilsartape6768
    @anilsartape6768 ปีที่แล้ว +14

    अखंड भारत बौद्धमय हातात 🙏💐🙏🙏

  • @geetamanjrekar4188
    @geetamanjrekar4188 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली आहे सर

  • @harishchandramaurya5893
    @harishchandramaurya5893 ปีที่แล้ว +2

    विहार नाम से ही भासाविद भासा वैज्ञानिक के अनुसार विहार से ही विरार हुआ होगा

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर अभिनंदन. माहित दिल्याबद्दल धन्यवाद सर सत्य बाहेर पडत आहेत

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 5 หลายเดือนก่อน +1

    Lenyadree Pun Buddha Lenee Ahay Toa Ganesh Hatwaa Ateekraman Kada Courtat Case Taka 😮💙📢

  • @shridharbalekundri9331
    @shridharbalekundri9331 ปีที่แล้ว +16

    नमो बुध्दाय, सम्राट अशोकाच्या काळात विहाराची निर्मिती झाली असे लक्षात येते, नमो बुध्दाय,

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद सर तुम्हां दोघांन मुले सत्य माहिती मिळाली.

  • @poonamingle7278
    @poonamingle7278 หลายเดือนก่อน

    Kabja kela ahe lenivar....he atikraman hatavane garjeche ahe...

  • @milindpalkar8933
    @milindpalkar8933 ปีที่แล้ว

    खुपच अभ्यासपूर्ण माहिती..❤❤❤

  • @amitgopale11
    @amitgopale11 ปีที่แล้ว +6

    बौद्ध धर्माचा इतिहास खूप जुना आहे. .. नमो बुद्धाय

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद,सर विषय निवडला जर 🙏हि महिती व पुरावे पुरातन खात्यात जमा केली तर, बौद्ध धम्मातील अनुयायांनी मदत होईल.आणी बौद्ध हा संप्रदाय नसून एक वेगळा धम्म आहे.अपेक्षा आहे, निदान खरा इतिहास सामान्य नागरिकांना मिळेल.पुन्हा एकदा धन्यवाद सर, मॅडम व लोकसत्ता चॅनल.

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 ปีที่แล้ว +5

    अशा सदरांचा योग्य वापर म्हणजे आपल्या माहितीत भर घालणे हा आहे. काही बाबतीत जाणकारांचे दुमत असणे शक्य आहे.
    मात्र इथे जाणकारांची भरमार आहे असं कॉमेंट्स वाचून पदोपदी जाणवतं. असो.
    बाकी व्हिडिओ आणि सरवणकर मॅडमचे मार्गदर्शन उत्तम आहे.

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 ปีที่แล้ว +2

    Jai jivdani mats🌺🙏🌺

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 ปีที่แล้ว +1

    tumachya paya padato krupaya kalpnik devi devatachi nave gheu Nana Saral itihas sanga devatachi nave gheun tumhi itihasachich nahi tar bharatachi vat lavali SC St obc na midiavalyani andhbhakt banavale ahe jay mulanivashi.

  • @nitinbhonsle9534
    @nitinbhonsle9534 11 หลายเดือนก่อน

    Beautifully explained... Keep going

  • @kashinathchari6497
    @kashinathchari6497 ปีที่แล้ว +4

    आज जीवदानीला , मुंबादेवीला अमराठीच् जास्त दिसतात .

    • @prathameshsalvi880
      @prathameshsalvi880 ปีที่แล้ว

      परप्रांतीयांनी घाण करून ठेवली आहे सर्व.

  • @padmajadhav4283
    @padmajadhav4283 ปีที่แล้ว +3

    🙏☸️ NAMO 👌 BUDDHA ☸️🙏🇮🇳 Only in the world 🌍

  • @amitgopale11
    @amitgopale11 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤

  • @baldevsangam7749
    @baldevsangam7749 ปีที่แล้ว +3

    It's only bouddh stupe only..Jai bhim.
    ❤. ❤ ❤

  • @user-ls1ir2lw9m
    @user-ls1ir2lw9m ปีที่แล้ว +2

    खर तर या डोंगरा पेक्षा त्याच्या डाव्या बाजुचा डोंगर खुप महत्वाचा आहे. तेथे शिवजी महाराज्या वेळीचे काही म्हत्वाचे पुरावे आहेत .

    • @7785sam
      @7785sam ปีที่แล้ว +1

      कोणते?? तपशील मिळेल का ?

    • @nitinsarvagod4971
      @nitinsarvagod4971 ปีที่แล้ว +2

      कारे दादा खरे पुरावे सापडले म्हणून तुला घाम फुटला का?

  • @anilkharat5084
    @anilkharat5084 ปีที่แล้ว +1

    Kharepana pachayala jad jatoy

  • @user-vb9nq1ux5z
    @user-vb9nq1ux5z ปีที่แล้ว +1

    😊

  • @harishchandramaurya5893
    @harishchandramaurya5893 ปีที่แล้ว

    यह बौद्ध कालीन गुफा है

  • @abhi75mankame
    @abhi75mankame ปีที่แล้ว +5

    Sir your videos are very informative and we eagerly wait for your videos.
    However about the place Virar and how was it named, i have below information.
    Virar means to turn in Portuguese.
    Portuguese were not able to capture beyond Virar.
    Portuguese were defeated by Chimaji appa and sent back from Virar. Hence, the name of the place is Virar

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 5 หลายเดือนก่อน

    Naga Supara Bola Not Nala 😅

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri ปีที่แล้ว +3

    भरतीच्या वेळेला नदीच्या मुखातून समुद्राचे पाणी नदीच्या जितक्या आत पर्यंत जाते त्याला नदीची खाडी असं म्हणतात.

    • @nishantkhade9431
      @nishantkhade9431 ปีที่แล้ว +1

      छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 2 หลายเดือนก่อน

    Marathi samrajat he bihari kuthun ale. Shivaji maharaja che sainik bihari ho te kay? Thihe Portugal and Erani Parshi log vaastav kartat.

  • @iamrebel660
    @iamrebel660 ปีที่แล้ว

    Jivdhani hi Buddhist Leni hahe.

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 ปีที่แล้ว

    🇮🇳🇮🇳👍🙏🙏

  • @prashantbabar0001
    @prashantbabar0001 ปีที่แล้ว +1

    जिवदानी मंदिराचा जुना रस्त्याला पाच पायरी अस का म्हटले जाते.

    • @harishchandramaurya5893
      @harishchandramaurya5893 ปีที่แล้ว +1

      कहीं पाच सिल बौद्ध धम्म से पांच पायरी तो नहीं कहा गया होगा शोध कर्ना होगा

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 ปีที่แล้ว +2

    परब सर सतत माहिती दयाला नवीन video upload करत रहा plz 🙏

  • @purveshtamore4345
    @purveshtamore4345 ปีที่แล้ว +7

    जीवदानी डोंगरावरून वैतरणे नदी पलीकडे दिसणारा किल्ले तांदुळवाडी 😍

  • @amitpatil6178
    @amitpatil6178 ปีที่แล้ว +7

    सगळ्या लेण्या फक्त बुध्द लोकांनीच बनवल्या??????? काही पण निष्कर्ष

    • @sunilbhalerao7224
      @sunilbhalerao7224 ปีที่แล้ว +5

      प्राचीन भारताचा इतिहास शोधा फक्त बुध्द आणि बुध्द च मिळेल .

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      या सर्व गुंफा आणि लेण्या ह्या पांडव कालीन आहेत. बौद्ध धर्म प्रसार करणारे बौद्ध भिक्षुक अश्या गुंफांचा आणि लेण्यांचा वापर करायचे म्हणजे या जुन्या गुंफा आणि लेण्या बौद्ध कालीन आहेत असं बोलू शकत नाही.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      @@sunilbhalerao7224 या सर्व गुंफा आणि लेण्या ह्या पांडव कालीन आहेत. बौद्ध धर्म प्रसार करणारे बौद्ध भिक्षुक अश्या गुंफांचा आणि लेण्यांचा वापर करायचे म्हणजे या जुन्या गुंफा आणि लेण्या बौद्ध कालीन आहेत असं बोलू शकत नाही.

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 ปีที่แล้ว +6

    हे बौद्ध लेणीच आहैत हे

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 ปีที่แล้ว

    Where is BHARGO ??

  • @PatilGanesh07
    @PatilGanesh07 ปีที่แล้ว +1

    तुम्ही या व्हिडिओत काय माहिती दिली? पुरातत्व अभ्यासक म्हणून काय माहिती दिली, काय पुरावे दिले, आजूबाजूचा परिसर ते थेट बिहार ला गेलात. लोकसत्ता कडून अशी अपेक्षा नाही.

    • @govindfatik606
      @govindfatik606 ปีที่แล้ว

      अजेंडा राबवायचा आहे , लिबरांडु गैंगचा पेपर व चैनल फुट पाडायला व हिंदु ना अपमानीत करण्यासाठी हे तुतमारीचे लिबरांडु बायको सुद्धा वापरायला देतील

  • @rammilannishad4595
    @rammilannishad4595 ปีที่แล้ว +1

    Rammilan

  • @sharadjadhav7397
    @sharadjadhav7397 ปีที่แล้ว +5

    हे बौद्ध लेणी आज् आहे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      या सर्व गुंफा आणि लेण्या ह्या पांडव कालीन आहेत. बौद्ध धर्म प्रसार करणारे बौद्ध भिक्षुक अश्या गुंफांचा आणि लेण्यांचा वापर राहण्यासाठी करायचे.

  • @rajendramhaske1992
    @rajendramhaske1992 ปีที่แล้ว +4

    ही फक्त बौद्ध लेणी चाहे

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 ปีที่แล้ว +3

    Budhh samraday nahi !! Hindu dharmat sampraday aahet , hindu dharm he nav paredeshi lokanhi dil aahe, bhartiyancha mul dharm buddh aahe, bramhan dharm jo fakt bramhan lokancha aahe tyala aaj hindu dharm, sanatani as mhanatat

  • @mane_9997
    @mane_9997 ปีที่แล้ว +6

    Fake information sir kya pan bolu naka ❌ ❌❌ JAY JIVDANI 🙏🏻🙏🏻

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +4

      खरी माहिती आहे
      तुझ्या सारख्या अडाणी मूर्खांना नाही समजणार

    • @iamrebel660
      @iamrebel660 ปีที่แล้ว +1

      Buddhist Sach Leni banvtat. Bharat ha Buddhist desh hoata Nanter Hindu ni Buddhist Vihar,Stup,piller ver kanza kela.

    • @poonamingle7278
      @poonamingle7278 หลายเดือนก่อน +1

      Fake nahi real ahe....

    • @poonamingle7278
      @poonamingle7278 หลายเดือนก่อน

      Andhfaktana samjnar nahi

  • @ajayspatil2725
    @ajayspatil2725 ปีที่แล้ว +6

    Fake information ❌

  • @ruchitachavan6933
    @ruchitachavan6933 ปีที่แล้ว

    आईजीवदानी

  • @makbodas2135
    @makbodas2135 ปีที่แล้ว +1

    फेक माहिती देताहेत

  • @poonamingle7278
    @poonamingle7278 หลายเดือนก่อน

    Kabja kela ahe lenivar....he atikraman hatavane garjeche ahe...