हा show परत सुरू झालेला पाहून आनंद झाला. मी आधीचे सगळे 100 भाग परत परत 2/3 वेळ पहिले आहेत. भारत गोठोसकर सरांची खूप आठवण येते.. विनायक परब साहेबांची थोडी वेगळी स्टाइल असली तरी त्यांनी दिलेली माहिती खूप interesting वाटली. आता इथून पुढेही अशीच रंजक माहिती मिळत राहू दे... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
विनायकराव परब साहेब आपण जे मुंबईच्या ईतिहास जिवंत करणारी मालिका सुरू केली आहे ते एकदम उत्तम कामगिरी आहे कारण आजच्या जनरेशन व ऐनारी जनरेशन ला मुंबईची खरी वास्तविकता समजलं दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुंबईच्या त्या ठिकाणी जाऊन चोख रीतीने समजावून सांगत आहेत ते कोवतुक केलें पाहिजे साहेब हि मुंबईच्या ईतिहासचया लेखाजोखा मांडताना आमचा सारखे लाखो लोकांच्या डोळ्यासमोर तो कालखंड जिवंत होते परंतु ह्या बाबतीत सरकार का उदासीन आहे सरकारने आपल्या सारख्या ईतिहास काराना भरपूर आथिर्क सहाय दिली पाहिजे तरच आपला सारखें इतिहासकार पुढे ऐनार धन्यवाद साहेब आपल्या चाहत्यांना असे ज ईतिहास समोर आले पाहिजे आपल्या विसवासु वंदेव मानदाश वाघेला जयमहाराष्ट्र
परब साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपल सादरीकरण फारच छान आहे तरीही भरतदादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही , त्यांचे सुध्दा साध्या सोप्या शब्दात माहिती देणे आठवणीत राहिलं अर्थात प्रत्येकाची आपली अशी वेगळी शैली असते . त्यामुळे तुलना करणे चुकीचे आहे आपणही चांगली माहिती द्याल हि खात्री आहे . पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत .
विनायक परब, तुमची अनेक वर्षांची तपस्या , अभ्यास ह्या एपिसोड च्या निमित्ताने प्रत्यक्ष पाहण्याचा योग मिळतोय हे आमचं भाग्य. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
विनायक परब आपण चांगल्या मराठीत निवेदन करता हे पाहून छान वाटले. कारण आजकाल निवेदकांचे मराठी हे हिंदी/ इंग्रजी शब्दांनी बरबटलेलं असते तरीही पासष्ट दशलक्ष वर्षे म्हणजे भारतीय गणनेनुसार किती वर्षे ह्याचा खुलासा केला असता तर बरे झाले असते. माझ्या मते पासष्ट दशलक्ष वर्षे म्हणजे साडेसहा कोटी वर्षे होतात.
Marathi madhe Bhugarbha Shashtra shiklya mule, 45/50 varsha purviche, shaletil divas khupch aathavale. I really appraciate this programme, Goshta Mumbai chi. Goodluck to all crew & Parab sir.
खूपच छान. अगदी मुंबईच्या मुळापासून सुरुवात केली. परब सरांचे सादरीकरण छान आहे. अशीच नवनवीन माहितीची अपेक्षा आहे. मालिका पुन्हा सुरू झाली आणि भरत सरांची आठवण झाली.
धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद मुंबई बदल नेहमीच उत्कंठा वाटते मुंबई बदल कसली ही माहिती ऐकायला आवडतं लोकसत्ता धन्यवाद आणि आपले व भरत गोठसकर सरांचे आभार मुंबई एक अदभुत शहर आहे
Mumbai Suburban district was part of the Old Thane district. Initially, the district of Bombay (Mumbai) included only the city island. In 1920, when the Salsette taluka was divided into North Salsette and South Salsette; South Salsette consisting of 86 villages was separated from the Thane district, to constitute the newly created Bombay Suburban district. This district was made up of two talukas: Borivali with 33 villages, and Andheri with 53 villages. Thirty-three villages from the Bombay Suburban district were transferred to the Thane district in 1945; 14 of these 33 villages, required for the development meant of Aarey Milk Colony, were returned to the Bombay Suburban district in 1946. On the 15th of April 1950, the municipal limits of Bombay were extended to include the Andheri taluka of the Bombay Suburban district as suburban Bombay. The Borivali taluka, together with a village transferred from Thane district was also appended to Bombay when the municipal corporation limits were further extended on 1st February 1957. Thus, the Greater Bombay district, comprising the city proper and suburban areas came into being in 1957. *(North Salsette Island consists of Thane and Mira Bhyander. In Marathi Salsette island is known as Sasthi che bet / साष्टीचे बेट) **(South Salsette consists area between Dahisar, Bandra, Kurla, and Mulund stations comprising the Mumbai Suburban district) ***(information: Maharashtra State Gazetteers, Greater Bombay District Volume 1/ page 2/ Second Revised Edition- 1986)
Sir this I have studied in PGD in disaster management. Very sorry to say we are least bothered of Disaster management. One more thing is about the Mangrove this is also one of the important issue. It also should be protected. When we see the Diva Dombivli how the fast construction is going on one day this will be massive Disaster
.....Great Contribution of Deccan Volcanism for structurizing Deccan platue and isolated Igneous ridges of Matheran,Mahuli ,Mumbra including salsette..... which has given Maharashtra the Crown of Worlds Largest tholeiitic Basault province after Siberian -Ural Province also to establishment of Satvanahas dynasty and Maratha Empire.
*जे हुतात्मा झाले 106 त्यांचं....Mumbai म्हणजे पहिला काळात 20 मराठी व्यक्तीनं मध्ये मध्ये 1 परप्रांतीय असायचं, आता 40 परप्रांतीय मध्ये 1 मराठी माणूस आहे. आता एकच की आपलं गाव वाचवा मुंबई ठाणे गेला मराठी माणसाचं जे हुतात्मा झाले 106 त्यांचं....कायमच 100-200 वर्षा साठी*
माझं बालपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेलंय. कान्हेरीच्या लेण्या असो किंवा राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या कहाणीचा अविभाज्य भाग आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक इथे भेट देण्यासाठी येत असतात.
Nice info. It is same time when Indian plate got separated from Gondwana land and start moving towards North Eastern direction. During that transit process, it passed from huge Volcanic part which formed the Western Ghat, Sahyadri ranges, Vindhyachal mountain ranges, etc. It happened 70millions years ago. And Mumbai island form in the last stretch of it. You can find the graphics of Indian Plate moving in many TH-cam channels.
Too much fast talking...kahi lakshat Rahat nahi after watching video. Delivery of speech should be slow and calm... Bhart's delivery was excellent.. please try to maintain the same delivery style...
हा show परत सुरू झालेला पाहून आनंद झाला. मी आधीचे सगळे 100 भाग परत परत 2/3 वेळ पहिले आहेत. भारत गोठोसकर सरांची खूप आठवण येते.. विनायक परब साहेबांची थोडी वेगळी स्टाइल असली तरी त्यांनी दिलेली माहिती खूप interesting वाटली. आता इथून पुढेही अशीच रंजक माहिती मिळत राहू दे... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
विनायक परब हे geology आणि archaeology, बौद्ध इतिहास, ह्यामधले तज्ज्ञ आहेत.
विनायकराव परब साहेब आपण जे मुंबईच्या ईतिहास जिवंत करणारी मालिका सुरू केली आहे ते एकदम उत्तम कामगिरी आहे कारण आजच्या जनरेशन व ऐनारी जनरेशन ला मुंबईची खरी वास्तविकता समजलं दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुंबईच्या त्या ठिकाणी जाऊन चोख रीतीने समजावून सांगत आहेत ते कोवतुक केलें पाहिजे साहेब हि मुंबईच्या ईतिहासचया लेखाजोखा मांडताना आमचा सारखे लाखो लोकांच्या डोळ्यासमोर तो कालखंड जिवंत होते परंतु ह्या बाबतीत सरकार का उदासीन आहे सरकारने आपल्या सारख्या ईतिहास काराना भरपूर आथिर्क सहाय दिली पाहिजे तरच आपला सारखें इतिहासकार पुढे ऐनार
धन्यवाद साहेब आपल्या चाहत्यांना असे ज ईतिहास समोर आले पाहिजे आपल्या विसवासु वंदेव मानदाश वाघेला जयमहाराष्ट्र
परब साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
आपल सादरीकरण फारच छान आहे
तरीही भरतदादांची आठवण झाल्याशिवाय
राहत नाही , त्यांचे सुध्दा साध्या सोप्या शब्दात
माहिती देणे आठवणीत राहिलं
अर्थात प्रत्येकाची आपली अशी वेगळी शैली
असते . त्यामुळे तुलना करणे चुकीचे आहे
आपणही चांगली माहिती द्याल हि खात्री
आहे .
पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत .
आपली मुंबई समजून घेण्यात आपल्या या मालिकेचा खूप महत्त्वाचा भाग आहे. खूप खूप धन्यवाद 🙏
लोकसत्ताने सदरची माहिती पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात यावी अशी विनंती आहे
मुंबईचे वय आहे ६२ दशलक्ष वर्ष. खुप सखोल विश्लेषण केले. गोष्ट मुंबईच्या पहिल्या पर्वा नंतर पुन्हा एकदा मुंबई दर्शनाला निघालो आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
विनायक परब, तुमची अनेक वर्षांची तपस्या , अभ्यास ह्या एपिसोड च्या निमित्ताने प्रत्यक्ष पाहण्याचा योग मिळतोय हे आमचं भाग्य. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
विनायक परब आपण चांगल्या मराठीत निवेदन करता हे पाहून छान वाटले. कारण आजकाल निवेदकांचे मराठी हे हिंदी/ इंग्रजी शब्दांनी बरबटलेलं असते तरीही पासष्ट दशलक्ष वर्षे म्हणजे भारतीय गणनेनुसार किती वर्षे ह्याचा खुलासा केला असता तर बरे झाले असते. माझ्या मते पासष्ट दशलक्ष वर्षे म्हणजे साडेसहा कोटी वर्षे होतात.
Marathi madhe Bhugarbha Shashtra shiklya mule, 45/50 varsha purviche, shaletil divas khupch aathavale.
I really appraciate this programme, Goshta Mumbai chi. Goodluck to all crew & Parab sir.
खूपच छान मी संपूर्ण 100 भाग पाहिले आहेत मला खूपच आवडले भरत गोठोसकर सरांची सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे.आता पण पूर्ण भाग बघणार.
हा उपक्रम फारच छान आहे. पुर्वी मुंबईमधे तमाशाचे ४२ थियेटर होते त्यांच्याविषयी माहिती सांगितल्यास फार बरे होईल.
पार्ट पहिला खूप अप्रतिम होता आणि आता दुसर्या पार्ट साठी शुभेच्छा
खूपच छान. अगदी मुंबईच्या मुळापासून सुरुवात केली. परब सरांचे सादरीकरण छान आहे. अशीच नवनवीन माहितीची अपेक्षा आहे. मालिका पुन्हा सुरू झाली आणि भरत सरांची आठवण झाली.
धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद मुंबई बदल नेहमीच उत्कंठा वाटते मुंबई बदल कसली ही माहिती ऐकायला आवडतं लोकसत्ता धन्यवाद आणि आपले व भरत गोठसकर सरांचे आभार मुंबई एक अदभुत शहर आहे
अतिशय उपयुक्त माहिती आणि उत्तम स्पष्टीकरण....खूप छान 👍👍
खुपच छान माहितीपूर्ण. Thanks.
दुसर्या पर्वांबद्दल धन्यवाद. हे सगळं बघून असं वाटतं की ह्या सर्वांना अजीबात बोटसूध्द लावू नये. परत आमच्या मनोरंजनासाठी धन्यवाद.
Thanks Puna gosta mumbai chi chalun kelya baddal 🙏🙏
वाहवा,अप्रतिम,
खूपच सुंदर माहिती दिलीत सर! धन्यवाद!
तसेच शिट्टी वाजवणाऱ्या व्यक्तिला धन्यवाद! 😀😀
Khupach sundar mahiti 👌🙏
अंधेरीच्या गिल्बर्ट हिल चे वयसुद्धा ६५ दशलक्ष आहे. पुढचा एपिसोड कदाचित गिल्बर्ट हिलचा असेल...
🙏🌹
Khup chhan mahiti dilit. Thank you
Khup chhan , gosht mumbaichi punha suru kelyabaddal abhar.
Sir. tumhi khup chan mahiti deta🙏
Khup chan mahiti sangitali ahe
खुप छान माहिती मिळाली, विनायक सर आपल्या या नवीन पर्वास मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
Khup chan mahiti. Dhanywad.apaya upakramala shubhechha.
Mumbai Suburban district was part of the Old Thane district.
Initially, the district of Bombay (Mumbai) included only the city island. In 1920, when the Salsette taluka was divided into North Salsette and South Salsette; South Salsette consisting of 86 villages was separated from the Thane district, to constitute the newly created Bombay Suburban district. This district was made up of two talukas: Borivali with 33 villages, and Andheri with 53 villages. Thirty-three villages from the Bombay Suburban district were transferred to the Thane district in 1945; 14 of these 33 villages, required for the development meant of Aarey Milk Colony, were returned to the Bombay Suburban district in 1946.
On the 15th of April 1950, the municipal limits of Bombay were extended to include the Andheri taluka of the Bombay Suburban district as suburban Bombay. The Borivali taluka, together with a village transferred from Thane district was also appended to Bombay when the municipal corporation limits were further extended on 1st February 1957. Thus, the Greater Bombay district, comprising the city proper and suburban areas came into being in 1957.
*(North Salsette Island consists of Thane and Mira Bhyander. In Marathi Salsette island is known as Sasthi che bet / साष्टीचे बेट)
**(South Salsette consists area between Dahisar, Bandra, Kurla, and Mulund stations comprising the Mumbai Suburban district)
***(information: Maharashtra State Gazetteers, Greater Bombay District Volume 1/ page 2/ Second Revised Edition- 1986)
अतिशय उत्तम आणि सोप्या शब्दात माहिती दिलीत सर, धन्यवाद
परब सर एपिसोड छान झाला . भरत गोठोस्कर सर कुठे आहेत आता
खूप छान माहिती
❤️❤️❤️❤️ PRANAM N PRANAMG 🌈🌈🌈❤️❤️❤️
दुसऱ्या भागाची वाट पहात होतो.छान सुरुवात
Thanks for new series
मालिका पुन्हा चालू झाली त्याबद्दल आनंदी आहे.
हा भाग मस्त झाला आहे पण भरत गोठोसकर सर कुठे आहेत? त्यांच्या तोंडून ऐकायला आवडेल.
खुप खुप छान. असेच प्रयत्न चालू ठेवा. अनेक शुभेच्छा
Apratim
कृपया याचे पुस्तक छापून व्हावें असे मला वाटते,100 भागाचे एक पुस्तक, व आताचे व पुढं चे दुसरे
Bharat sir miss you 😔 Parap sir good 👍
मुंबई शहराची माहिती देण्याचा प्रयत्न चांगला आहे.
Something very interesting. ❤
सुदर माहिती दिली मुंबई त रहातो तर तिची माहिती असणे आवश्यक आहे.
Nalasopara stupa, mumbait le Buddhist Caves yanchy var pn video banva..
Sir this I have studied in PGD in disaster management. Very sorry to say we are least bothered of Disaster management. One more thing is about the Mangrove this is also one of the important issue. It also should be protected. When we see the Diva Dombivli how the fast construction is going on one day this will be massive Disaster
Eagerly waiting for it..I have watched all previous 100 episodes
उपयुक्त माहिती, धन्यवाद🙏🙏🙏
उत्तम विश्लेषण
उत्तम माहितीपूर्ण विवेचन...सुंदर सादरीकरण
Khupach realistic info.
Mastach series ahe hi. Thank you Loksatta and Team.
Nice information sir...
अत्यंत स्तुत्य उपक्रम, keep❤️keep up the good work
Simply beautiful information
साहेब, खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती.👌👌
खूप छान सर माहिती दिली
Very nice explanation.
Khup chaan
खूप छान माहिती सर
सुंदर माहिती
.....Great Contribution of Deccan Volcanism for structurizing Deccan platue and isolated Igneous ridges of Matheran,Mahuli ,Mumbra including salsette..... which has given Maharashtra the Crown of Worlds Largest tholeiitic Basault province after Siberian -Ural Province also to establishment of Satvanahas dynasty and Maratha Empire.
Great information and Presentation Sir... tons of respect.... eagerly waiting for 2nd episode.
*जे हुतात्मा झाले 106 त्यांचं....Mumbai म्हणजे पहिला काळात 20 मराठी व्यक्तीनं मध्ये मध्ये 1 परप्रांतीय असायचं, आता 40 परप्रांतीय मध्ये 1 मराठी माणूस आहे. आता एकच की आपलं गाव वाचवा मुंबई ठाणे गेला मराठी माणसाचं जे हुतात्मा झाले 106 त्यांचं....कायमच 100-200 वर्षा साठी*
भरत गोठसकरान्ना ऐकायला ज्यास्त आवडेल
very nice delivery, great audio/video quality, look forward to more
Next part lavkar taka
माझं बालपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेलंय. कान्हेरीच्या लेण्या असो किंवा राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या कहाणीचा अविभाज्य भाग आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक इथे भेट देण्यासाठी येत असतात.
BHARAT GOTHASKAR NA EKAYLA JAST CHAN VATTE , TYANCH BOLNA LAKSHAT RAHATE
Background Music चा आवाज थोडा कमी ठेवत जा
भरत गोठोस्कर सर🤔
Great information.
मस्त झालंय नवं पर्व!
पुढील भागात गिल्बर्ट हिल?
Please subtitles option ON for THE DEAF WORLD
मला भरत गोटसकरांणा पहायला आवडेल
Nice info. It is same time when Indian plate got separated from Gondwana land and start moving towards North Eastern direction. During that transit process, it passed from huge Volcanic part which formed the Western Ghat, Sahyadri ranges, Vindhyachal mountain ranges, etc. It happened 70millions years ago. And Mumbai island form in the last stretch of it. You can find the graphics of Indian Plate moving in many TH-cam channels.
Just Brilliant 🙏🏻
Best anchoring 👍👍👍👍
Hi ahe khari himat Marathi mansachi...
Beautiful
Very interesting informative VDO.
Where is Madhav Gothoskar now days?
sanjay PUNE
Welcome back
Nice 👌 explanation 🫡of GeoGraphy 🌏 & GeoLogy 🌋coming from a Civil Engineer who likes both
गोठोस्कर ??
कान्हेरी लेण्यांन विषयी थोडी कमी शब्दात माहिती दिली असती तर बर झाल असत.
Where is BHARAT sir???
Argon vayu nasto waparat age estimate sathi. ..carbon che isotopes use krtat age sathi
sir please add hindi or English subtitles episodes seems to be very good but all people can't understand marathi
Satpuda pan lavarasa pasun banlela ahe ..besolt rock
May be next video is about the Gilbert's hill. If not make one about.
Too much fast talking...kahi lakshat Rahat nahi after watching video.
Delivery of speech should be slow and calm...
Bhart's delivery was excellent.. please try to maintain the same delivery style...
खूप छान माहिती....फक्त background music नको please
OMG.... So Late.... 🙄
Where is Bharat Dada???
Where is Bhargo Khaki tours?
Nice video where is part 2
Mhanje shaicha themb 5 hya malyawarun takla tar khali ubhya aslalelyawar S lihile jail ase mhanayche ka??
नमो बुधाय
Graphical representation pan jamlstar video madhe add kara