🙏हर हर महादेव 🙏 बारा ज्योतिर्लिंग हे नाव आलं की जिर्णोद्धार असंख्य मंदिरे घाट तलाव रस्ते निर्माण करणार्या.महान शिवभक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच नाव आपोआप नजरे समोर येतं ..त्यांच्य पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन🙏 🙏🙏👍 🙏हर हर महादेव🙏
अहो बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ व हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील महादेव हे उल्लेख तुम्ही हिंदी भाषिक लोकांसारखेच दुसरीकडील नांवे घेतली हे साफ चुकीचे आहे 😠
@@upsc_preparation परल्या वैजनाथ असा उल्लेख आहे आणि औंढा नागनाथ हे नामदेव महाराजांनी काय केलं होत हे माहीत आहे का गुरुनानक ह्यांनी त्या मंदिरच उल्लेख केला ग्रंथ साहिब मधे
निम्याहून अधिक ज्योतिर्लिंग मंदिरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधली आहे हे अभिनस्पद आहे आपल्यासाठी 🙏🏻🚩
हैंदव धर्मोद्धारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी 🙏
🙏जय हो🙏👍
Barobar 👍
12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केला
Right 👍👍
ह्या जोतिर्लिंगाच्या बांधणी मध्ये देवी श्री पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा खूप मोठा वाटा आहे , जय अहिल्या जय मल्हार , जय शिवराय ❤❤❤
Jay mlhar Jay punyashlok ahilya devi
❤😊
👍👍
Mag tula kalale aste he lok fek bolat ahet 8 va jotir linga aundha madhe ahe
*स्वाभिमान आहे हिंदू असल्याचा...🚩*
*जय अहिल्यादेवी होळकर...🙏💛🙇♂️*
🙏🙏👍
पाचवा ज्योतीर्लींग, श्री क्षेत्र परळी वैजनाथ, जि.बीड
बाई जागेवरच या 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे . मराठवाड्यात 3 आहेत ❤
🙏हर हर महादेव 🙏
बारा ज्योतिर्लिंग हे नाव आलं की जिर्णोद्धार असंख्य मंदिरे घाट तलाव रस्ते निर्माण करणार्या.महान शिवभक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच नाव आपोआप नजरे समोर येतं ..त्यांच्य पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन🙏
🙏🙏👍
🙏हर हर महादेव🙏
Excellent💯👍👍💯👍👍💯👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Om namah shivay🙏🙏🙏🙏
हर हर महादेव 🚩 जय शिवभक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी 🚩
जय माँ अहिल्यादेवी होळकर 🚩
मॅडम भीमाशंकर,त्र्यंबकेश्वर,वैद्यनाथ परळी,औंढा येथे नागनाथ व घृष्णेश्वर असे 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.
Right nagnath ondha yethe ahe... me gujrat madhe aiklach navhta
Barobr
12 jyotirlinga peki nhit
Mdm ne कुठून list aanli ky mahit 😂😂😂😂😂
मॅडमने चुकीची माहिती दिली आहे, औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली महाराष्ट्र हे ज्योतिर्लिंग आहे.
ओम नमः शिवाय जय देवी अहिल्या
सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालं ओम्कारम् अमलेश्वरम् ॥ ❤परल्यां वैद्यनाथं ❤च डाकिन्यां भीमशङ्करम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः । सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥
ज्या लोकांना वाटते परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नाही त्यांच्या साठी ❤ हर हर महादेव 📿🦚🕉️
Right 👍
Parli vaidnath jytroring maharashtra famous
प्रातःस्मरणीय,पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर yana🌹शतशः 🌹नमन भक्ती, शक्ती युक्त शासन अहिल्या शासन 🙏
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे वेरूळ येथे आहे❤
पुण्यश्लोक अहिल्यादेवी की... जय
33 कोटी मंदिराचा जीर्णोद्धार करी
कलियुगात एकच पुण्यश्लोक अवतारी.
जय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी.
सनातन संस्कृति खूप महान आहे
महाराष्ट्र राज्यात पाच ज्योतिर्लिंग आहेत
हर ओर सत्यम-शिवम-सुन्दरम,
हर हृदय में हर-हर हैं,
जड़ चेतन में अभिव्यक्त सतत
कंकर-कंकर में शंकर हैं.
🍁💐👣👣💐🍁❤ हर हर महादेव❤
वेरूळ,जि संभाजीनगर
महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत
त्र्येबकेस्वर नाशिक
औंढा नागनाथ हिंगोली
भीमाशंकर पुणे
वैद्यनाथ परळी बीड
घृष्नेश्वर संभाजीनगर
या सर्व ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला
हर हर महादेव🚩🙏🏻
आजच आलो #उज्जैन आणि #ओंकारेश्वर हून❤
ॐ नम शिवाय ❤❤❤
ॐ नमः शिवाय 🔱🕉️🔱
🕉नमः शिवाय❤
अहो बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ व हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील महादेव हे उल्लेख तुम्ही हिंदी भाषिक लोकांसारखेच दुसरीकडील नांवे घेतली हे साफ चुकीचे आहे 😠
दादा या लोकांना कायम मराठवाड्यातील कोणत्याच गोष्टी दिसत नाहीत
परळी येथे ज्योतिर्लिंग नाही तसेच औंढा येथे नाहीये. तूम्ही सरकारी (महारष्ट्र चा सोडून)पुराव्या नुसार दाखवा की तूम्ही खरे आहात
Mla ह्या गोष्टीचा राग येतो
@@upsc_preparation परल्या वैजनाथ असा उल्लेख आहे आणि औंढा नागनाथ हे नामदेव महाराजांनी काय केलं होत हे माहीत आहे का गुरुनानक ह्यांनी त्या मंदिरच उल्लेख केला ग्रंथ साहिब मधे
@@upsc_preparationAundha Nagnath ch orignal ahe, Gujarat cha duplicate ahe, Gulshan kumar ni bandhlela.
।। ओम नमः शिवाय ।। पार्वती पते हर हर महादेव।
हर हर महादेव !
महाराष्ट्राच्या माती मध्येचं देव आहे 🚩
Har har mahadev❤
14:27 छत्रपती संभाजी नगर❤
जय श्री महाकाल ❤❤
Chan mahiti dili❤
रामेश्वरम हे ज्योति्लिंग, चार धाम मधील सुद्धा एक धाम आहे🙏🙏
हर हर महादेव।
Har Har Maha dev
ओम नमः शिवाय
Har Har Mahadev ❤
ॐ नम: शिवाय..
ओम् नमः शिवाय
Om 🕉 nam shivay जबरदस्त खूप chhan माहिती आहे
हर हर महादेव!💐🙏🏻
जय शंभू महादेव
Har Har Mahadevji
हर हर शंभू ❤
🙏🙏🙏..... पन तुम्ही जे ओंकारेश्वर जोतिर्लिंग चा फोटो दिलाय तो मुळात तिथून जवळ असणाऱ्या अहिल्याबाईंचा माहेश्वर किल्ला आहे..
🙏🏻🙏🏻 ओम नमः शिवाय 🙏🏻🙏🏻
खूप छान आवडली माहिती आणि सांगण्याची पद्धत सुद्धा
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र तील परळी, बीड येथे आहे.....
Jyotibacha navane chang bhal❤
श्री शिवाय नमस्तुभ्यम
छान माहिती दिली ताई
🙏🕉️📿 ओम नमः शिवाय नमः 📿🕉️🙏
Har har Mahadev Jai Mahakal 🙏🏻
OM NAMAH SHIVAY 🌹🙏🏻🙏🏻
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा🚩
खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे .🚩🔱
Om namashivay
🚩हर हर महादेव 🙌💐
हर हर महादेव..
औंढा नागनाथ
परळी वैजनाथ
भीमाशंकर पुणे
घृष्णेश्वर छत्रपती संभाजी नगर
त्र्यंबकेश्वर नाशिक
खूप छान माहिती
Har Har Mahadev!!
Khup Chan Maithili Madam 🙏🚩 Om namah shivaya 🚩
यासर्व बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्णोध्दार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे 🙏💛🧡🧡💛 जय श्री राम 🚩🙏
🙏🙏👍
Har har Mahadev ❤️
ll Om Namah Shivay ll 🌿🙏
मना पासुन धन्यवाद....
मी केलेल्या विनंती वरुण आपन व्हिडिओ केला
हर हर महादेव
हर हर महादेव 🙏🙏🕉️🕉️
Har Har Mahadev
हर हर महादेव
खुप सुंदर माहिती दिली
🌸🌹 हर हर महादेव.....!!!!! 🌹🌸
Jai Shree Mahakal
🙏🏻 सत्यम शिवम सुंदरम 🙏🏻
खूप छान माहिती मनाला आनंद होत असतो
खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद ताई माहिती दिल्या बद्दल❤
हर हर महादेव
Jai shree siyaram
महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत
Apratim mahiti❤
किती छान स्पष्ट शब्द उच्चार, 😊
यातील नागेश्वर ज्योतिर्लिंग हे औंढा नागनाथ येथे असून महाराष्ट्रात आहे
Khup chaan ❤❤❤❤
ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव
🙏 हर हर महादेव
HAR HAR MAHADEV
Hingoli jilha til nagnath jyotirling pn 12 paiki ek yety ❤❤❤❤❤❤❤❤
माहिती अगदी बरोबर आहे,महाराष्ट्रात फक्त तीन ज्योतिर्लिंग आहेत.
खुप छान माहिती 🙏🙏 धन्यवाद 🙏
🕉️ नमं: शिवाय ❤❤❤👏👏👏👏
औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली सातव ज्योतिलिंग आहे ❤
आठवे
बरोबर
⛳⛳Bogus माहिती⛳⛳
खूप छान माहिती दिलीत. ध्यन्यवाद 🙏🏻😊
Jai Bhima Shankar. Shambho
Om namah shivay
Om Namha Shivay☘️☘️☘️🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
खूप छान माहिती देता तुम्ही,
Very very informative video...keep doing grt things
🙏खूप छान
चांगली माहिती दिलीत...