मूळची मंदिरं की बौद्धविहार? | पाहा विशेष चर्चासत्र | Lokshahi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.3K

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 ปีที่แล้ว +185

    सत्य आहे बुद्धविहार आहेत ही नक्की इतिहास सांगतो

    • @gunsagarjadhav
      @gunsagarjadhav ปีที่แล้ว +1

      S

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 6 หลายเดือนก่อน +3

      Konta itihas sangato 😂😂
      Naav tari sanga tya itihasache 😂

    • @vishalg4839
      @vishalg4839 5 หลายเดือนก่อน

      ​@@SunriseYT.1122....Bhramat Rahnare Hindu Lok....😅😂😅😅

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 5 หลายเดือนก่อน +1

      @@vishalg4839 roj स्वप्नात राहणारे भामटे 😂🤣

    • @Humanity584
      @Humanity584 5 หลายเดือนก่อน

      ​@@SunriseYT.1122बस तुज्या डांगिला पडेल मग कळल.

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 ปีที่แล้ว +168

    संशोधन करून, सत्य इतिहास जगासमोर आलाच पाहिजे!

    • @pramilabhagat4030
      @pramilabhagat4030 ปีที่แล้ว

      मूळची पुर्णपणे बुद्ध विहात्यावपुरावे आहेतः आहे ते कारण

    • @pramilabhagat4030
      @pramilabhagat4030 ปีที่แล้ว +9

      त्यांना आवाज जात नाही कारण ते सत्य सांगु शकत नाही

    • @viralviews4086
      @viralviews4086 5 หลายเดือนก่อน

      तुझ्या माय् ची फुदी 😅😅

    • @Manoharahire-ig4ue
      @Manoharahire-ig4ue 5 หลายเดือนก่อน

      शएेएए😮जे जे​@@pramilabhagat4030

  • @abcreation5984
    @abcreation5984 ปีที่แล้ว +291

    हे अगदी खरं आहे कारण पूर्वी अशोक सम्राट यांनी 84हजार बौद्ध स्तूप बांधलेले होते, त्यापैकी एक विठ्ठल मंदिर आहे,

    • @RAM_GAIDHANI
      @RAM_GAIDHANI ปีที่แล้ว +8

      😮

    • @ramchandramore5953
      @ramchandramore5953 ปีที่แล้ว +1

      ¹¹¹1¹

    • @Rahulsrinivas-o9t
      @Rahulsrinivas-o9t ปีที่แล้ว +5

      Brobar dada👍

    • @sidro.69
      @sidro.69 ปีที่แล้ว +5

      Saket gel, aata mahit nahi samor ajun kay! 🤧

    • @DharmrajBhalerao-x9r
      @DharmrajBhalerao-x9r 11 หลายเดือนก่อน +7

      आणि खंडोबा मंदिरात स्वतः सम्राट अशोक यांची मूर्ती आहे

  • @latadodke1275
    @latadodke1275 2 ปีที่แล้ว +58

    सुषमा ताई खूप छान.देशात शाळा आणि दवाखाने झाले पाहिजेत.गोरगरीबांना शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळाले पाहिजे.

    • @virendramane9671
      @virendramane9671 ปีที่แล้ว +2

      Sushama tai ni parawa thanyat durga mata Puja keli aata tya shala v dawakhane yabadal bolanar nahit

  • @kalpansh
    @kalpansh ปีที่แล้ว +128

    सुषमा ताई खूप छान बोललात आपण, बौद्धाना त्यांची विहार मिळायला हवी.

  • @smitaraut6447
    @smitaraut6447 2 ปีที่แล้ว +159

    सुषमा ताई खूप खूप अभिनंदन. आपण खरा इतिहास सांगितला आहे🙏🙏🙏🙏

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 6 หลายเดือนก่อน

      कोण Sushma???

  • @asite.d4374
    @asite.d4374 ปีที่แล้ว +55

    thanx Lokshahi TV for raising this very sensitive issue which no other channel dares to touch.....

  • @kishorkumarbhave8309
    @kishorkumarbhave8309 ปีที่แล้ว +67

    बौद्धमय भारत था है और रहेगा |

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 6 หลายเดือนก่อน +5

      वाट बघ रे पूर्वी तुम्ही पन् हिंदू होता त हे लक्ष त असुदे

    • @samjadhav07
      @samjadhav07 5 หลายเดือนก่อน

      बूल्ला चोख बुध्दाचा🤣🤣🤣

  • @schoolhistoryonline6108
    @schoolhistoryonline6108 ปีที่แล้ว +12

    'हटके' म्हणजेच वेगळ्या बातम्या देणार्‍या लोकशाही न्युज चॅनले हा विषय मेांडून आजच्या सामाजिक वातावरणात एक धाडसच केलय! खरे तर आपले मनःपूर्वक आभार! यात काही प्रश्नच नाही की ही सर्व मंदिरं पूर्वी बुध्दविहारचं होती. याबाबत अनेक कागदपत्री पुरावे ऊपलब्ध आहेत.

  • @veerrao977
    @veerrao977 ปีที่แล้ว +154

    जितके जुने मंदिर आहे ते सगळे बुद्ध विहारच आहेत 💯..... डोळे उघडे पाहिजेल फक्त...

    • @mayureshjadhav5669
      @mayureshjadhav5669 6 หลายเดือนก่อน +2

      कोण तडा बुद्ध

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 6 หลายเดือนก่อน +3

      Jith June Bodh vihar aahe te pahile jain mandir hote ❤😊

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 2 ปีที่แล้ว +72

    बुद्धाची क्रांती आणि शांती जगाने स्वीकारली मात्र भारतातील ब्राम्हण वादी लोकांनी बुध्दाचा लेण्यावर आणि बौद्ध विहरावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, आगलावे सरांनी खरा इतिहास भारतातील लोकांना समोर आणला खूप खूप आभार आगलावे सरांचा

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 ปีที่แล้ว +4

      तुमचा बुद्ध यानी राजपुत्र सिद्धार्थ गौतम जन्माने सनातन हिंदु होता.यावरूनच सनातन हिंदु हाच oldest religion आहे हे सिद्ध होते.

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 ปีที่แล้ว +4

      @@tejastejas378 तेजस बाळा, तु बौद्ध धर्माचा अनुयायी आहेस याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही.पण दुसरा समोरचा व्यक्ती सनातन हिंदुत्वाचा अनुयायी आहे याबद्दल तुझीही हरकत नसावी.
      आणी सर्वात महत्वाचे, facts are always fact, u can't change it.
      Sanatan hinduism is the oldest religion in the world.It's the fact.I am follower of my great sanatan hinduism religion which is the best and will remain best.

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 ปีที่แล้ว +3

      @@tejastejas378 तुमचे बौद्ध तुम्हाला सनातन धर्म तारणार नाहीत असे म्हणतात याला माझा आक्षेप आहे.स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणी दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ असे जो म्हणतो त्याला भगवान म्हणताच येत नाही.

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 6 หลายเดือนก่อน +2

      ​@@SanatanAngel😂 WhatsApp var itihaas vachle ki ase hote.

    • @aakashsuryavanshi5254
      @aakashsuryavanshi5254 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@rupeshkamble281 tu kuthla vachla? Waman meshram cha?😂😂😂

  • @RajratnaBhalerao-h3j
    @RajratnaBhalerao-h3j ปีที่แล้ว +38

    बुद्धं जिवितं परियन्तं सरणं गच्छामि ❤☸️

  • @utkarshnavgire8157
    @utkarshnavgire8157 2 ปีที่แล้ว +29

    अभिनंदन ताई.

  • @swapnilmaurya4760
    @swapnilmaurya4760 2 ปีที่แล้ว +74

    सत्य अस्वीकारने म्हणजे स्वतःची फसवणूक करणे होय.

  • @sunilhovale911
    @sunilhovale911 2 ปีที่แล้ว +25

    हा विषय लोकशाही चॅनल ने घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
    ताईंनी संतांचे चांगले पुरावे दिले
    धन्यवाद

  • @viralpakharu
    @viralpakharu 2 ปีที่แล้ว +163

    प्रबोधनकार ठाकरे यांचे देवळाचा धर्म पुस्तक वाचा... समजेल... अतिक्रमण केले आहे

    • @indiasrailroadSpeak
      @indiasrailroadSpeak 2 ปีที่แล้ว +6

      Tyachya asa Kqhi lihila Nahi ahe Samajle Kaa Kaahi yari timepass chalu kelay

    • @abwcreater5704
      @abwcreater5704 ปีที่แล้ว

      @@indiasrailroadSpeak lawdya tu agodar wach 😂

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@indiasrailroadSpeakप्रबोधनकार ठाकरे काही इतिहासकार नव्हते.

    • @mohansuryawanshi7161
      @mohansuryawanshi7161 7 หลายเดือนก่อน

      अरे पाखरा कोणीही तोंडाने काहीही सांगितले तर त्याच्या वर विश्वास ठेवायला लोक काही मूर्ख नाहीत. त्यासाठी सबळ पुरावा लागतो.

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 6 หลายเดือนก่อน

      आम्ही प्रबोधण कार ह्या hindudrohya ना मानत नाही

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 2 ปีที่แล้ว +314

    बुद्धमय भारत की पहचान है। बौद्धविहार !!! 🙏💖👍

  • @satyajithelode5843
    @satyajithelode5843 2 ปีที่แล้ว +208

    कोर्टात जावेच लागेल सम्राट अशोक कालीन विहार गेले कुठं हा तर ठोस प्रश्न आहेच 👍

    • @satyajithelode5843
      @satyajithelode5843 2 ปีที่แล้ว +15

      @Avinash तेच तर म्हणतोय तुझ्या पण घराखाली असेल माझ्या पण 😊

    • @senti5269
      @senti5269 2 ปีที่แล้ว +8

      @Avinash accha tu roadwar rahat ashnaar mhanoon. Lokana confusion hoti Bagh. Tu Avinash roadwale lihat ha apla naav😃

    • @prasadshete781
      @prasadshete781 2 ปีที่แล้ว +12

      सम्राट अशोकांच्या आधी पण हिंदू धर्म होता

    • @bahubali5618
      @bahubali5618 2 ปีที่แล้ว

      @Avinash gava kade konpan kutra bangle bandu sakto🤣🤣🤣. Mi mumbaiet 1000sq ft flat madey rahato. Jaychi kimat tujya gaon peksha khup zasta aahey. Phodni cha batha kha🤣🤣🤣

    • @niteshpatil1767
      @niteshpatil1767 2 ปีที่แล้ว +1

      @@satyajithelode5843 😂

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 5 หลายเดือนก่อน +5

    भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अनुसार भारतातील सर्वात जुने स्ट्रक्चर हे फक्त बौध्द आहेत . भारताचे सर्वात जुने शिलालेख देखील बोध्दच आहेत . 🙏🇮🇳🙏

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 ปีที่แล้ว +8

    नमोबुध्याय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐💙💙💙

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 2 ปีที่แล้ว +161

    सुषमा ताई आपण खुप मस्त बोललात. पुरातन दाखले देऊन सगळ्याचं तोंड बंद केलं

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 ปีที่แล้ว +7

    विचारांची, कृतीची आणि
    बातम्यांची खरी 'लोकशाही' फक्त आपणाकडेच आहे.❤

  • @shaileshgawali9227
    @shaileshgawali9227 2 ปีที่แล้ว +95

    आमच्या लेण्याजवळची अतिक्रमणं खाली करा

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว +5

      Hindustanatil sarv dharmik thikane fakt chhatrapati shivrayancha hindavi swarajya cha hiss aahe
      St obc kattar hindu ni fakt hindavi swarajya chi prerna gheun chalave .
      Jay chhatrapati shivray
      Jay hindavi swarajya .

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 5 หลายเดือนก่อน

      Pahilyanda afganishtanchi budhmurti maga g madhe dam asel ter

    • @wanderer9593
      @wanderer9593 4 หลายเดือนก่อน

      ​@@ajinkyapalande85 g 😂

    • @Devil63777
      @Devil63777 4 หลายเดือนก่อน

      Br😂😂😂😂😂😂

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 ปีที่แล้ว +4

    सुषमा अंधारे ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपण खरा ईतिहास सांगितले आहे आपले सर्व बुध्द विहार मिळाली पाहिजे ताई तुम्ही तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान

  • @vasantaawasarmol1228
    @vasantaawasarmol1228 2 ปีที่แล้ว +97

    बुध्द विहारच आहे त नमो बूधाय जय भीम

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 2 ปีที่แล้ว +81

    छान चर्चा झाली .....हा चेनेल निःपक्षपाती वाटतोय....कारण सर्व पक्षांना बोलवले आहे.....

  • @sonujadhav9033
    @sonujadhav9033 2 ปีที่แล้ว +173

    अतिक्रमण झाले आहे हे मात्र खरं आहे

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे

    • @luckysonawanesonawane4379
      @luckysonawanesonawane4379 2 ปีที่แล้ว +2

      Khari gosht ahe🙏💙

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว +2

      बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले

    • @sonujadhav9033
      @sonujadhav9033 ปีที่แล้ว +1

      @@sks1464पुरावा आहे का असेल तर सांगा

    • @virendramane9671
      @virendramane9671 ปีที่แล้ว

      Yacha pan purawa dya court madhe jawa

  • @vishwasubale3651
    @vishwasubale3651 2 ปีที่แล้ว +82

    गरुड खांबावरील चढवलेला मुलामा काढून त्यावरील मजकूर वाचा म्हणजे कळेल.ते बुद्ध विहार आहे की विठ्ठल मंदिर.

    • @abhisheksalunkhe4386
      @abhisheksalunkhe4386 2 ปีที่แล้ว +5

      Tu vacha ahes ka😂😂

    • @s.p.9735
      @s.p.9735 2 ปีที่แล้ว +4

      तू वाचलास का?

    • @Akshay-ow1dm
      @Akshay-ow1dm 2 ปีที่แล้ว +1

      Tu wachla ka kelya piwli pustak wachun thuku nkos

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว +2

      @@Akshay-ow1dm
      Bhsu fakt entertainment kar
      Saty te saty ch aaste .
      He canvrted bhakt chi soch la ch saty manu lag le mhanun ch 5000 varshe pasun para jay pahat aahe .
      Hae fakt chhatrapati shivraya che hindavi swarajya .
      Jay hindavi swarajya .

    • @Akshay-ow1dm
      @Akshay-ow1dm 2 ปีที่แล้ว +1

      @@rajshreeshahuraje1910 marathit bol😂

  • @sanjayyelve9483
    @sanjayyelve9483 2 ปีที่แล้ว +10

    बुद्धमय भारत की पहचान है। बौद्धविहार !!!

  • @devawaghmare1099
    @devawaghmare1099 ปีที่แล้ว +16

    बुद्ध काल हा खुप आधीचा आहे, तेव्हा सर्व मंदिरे ही बुद्ध विहार आहेत,कारण अधिक मंदिर बुद्ध विहार असल्याचे पुरावे त्याच मंदिरात आहे,

  • @jayshrithaware4542
    @jayshrithaware4542 2 ปีที่แล้ว +56

    लोकशाही ला खूप खूप धन्यवाद.तुम्ही सुषमा ताई यांना बोलावलेल्या बद्दल.ताई तुम्हच्या सारखे वक्तेच यांना बरोबर उत्तर देतात.तोडी स तोड.

  • @सतिशगोपाळेसत्या
    @सतिशगोपाळेसत्या 2 ปีที่แล้ว +81

    महाराष्ट्रात ८०० बौध्द लेणी आहेत
    महाराष्ट्र संपूर्ण बौध्दमय होता हे सिध्द होतय
    बुध्द विहारांच मंदिरात देवळात रुपांतर करण्यात आल आहे हे उघड सत्य आहे

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว

      बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले

    • @ShitalND
      @ShitalND 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂kuta kelya sang ki 😂😂😂

  • @world_conquerer
    @world_conquerer 2 ปีที่แล้ว +212

    बुद्ध सत्याची जागा काल्पनिक देवता कधीच घेऊ शकत नाही

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे

    • @abhisheksalunkhe4386
      @abhisheksalunkhe4386 2 ปีที่แล้ว +23

      Tula aajoba hote kay re ka te pan kalpnikch hote😂😂

    • @vsstar1544
      @vsstar1544 2 ปีที่แล้ว

      @@abhisheksalunkhe4386 अरे मग दे उत्तर इतका मोठा सूर्य एक माकड कस गिळू शकेल,पर्वत कस उचलू शकेल,एक बालक मळपासून जन्म घेतोय ,कोणाला चार डोके,चार हात,तिकडं कपाळावर डोळा,डोक्यातून नदी वाहन,अजून बरेच गोष्टी आहेत ज्या कोणीच सिद्ध करू शकत नाही,उग त्या बामनाने मानले देव होते,की लगेच सगळे जण बैलासारखे त्यांच्या मागे,

    • @abhisheksalunkhe4386
      @abhisheksalunkhe4386 2 ปีที่แล้ว +5

      @@vsstar1544mag hesag ekhyadya zadhakhale basun ekhyadyla nan kase prapt holil

    • @vsstar1544
      @vsstar1544 2 ปีที่แล้ว +2

      @@abhisheksalunkhe4386 dnyanprapti zali aahe he siddh karnyachi garj nahi tyanche v4 jag many, aahet, science la dharun aahet,pan mi vicharlelya ekahi question che answer tuzyakad nahi tu ug nandi bailasarkha baman kalpnik dev mant aahes

  • @rajeshpadavi8896
    @rajeshpadavi8896 ปีที่แล้ว +13

    सत्य आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी आणि महाराष्ट्रातील संतांनी पण त्यांच्या अभंगांमधून हेच सांगितलं आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl ปีที่แล้ว +2

      बौध्द विहार होती

  • @shubhamshirsat9065
    @shubhamshirsat9065 2 ปีที่แล้ว +36

    पोकळ बाता करून वाद वाढवण्या पेक्षा पुरातत्व विभागा कडून सर्वे करून घ्या सत्य काय समोर येईल

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 ปีที่แล้ว +91

    भारत देशाला जगाने प्रश्न विचारला ना की सम्राट अशोक च्या काळातील 84000 हजार बुद्ध लेण्या कुठे आहेत तर सुप्रीम कोर्ट ची दमछाक होईल उत्तर देताना कारण ही भूमी मुळात बुद्धांची आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे फक्त

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣

    • @3382Sagar
      @3382Sagar 2 ปีที่แล้ว

      @@sagark1042 ho माऊली खरे आहे तुम्ही हि स्वतःला विचारा प्रश्न कि गेली कुठे बौद्ध विहारे

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว

      Hindustan til hindno chhatrapati shivraya che hindavi swarajya kothe aahe , savidhan , savidhab karun te sampvnya che shadyantr chalu aahe .
      Velich davadh hone , chhatrapati shivray kadhich maf karnar nahi .
      Jay chhatrapati shivray .
      Jay hindavi swarajya .

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 8 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @mohansuryawanshi7161
      @mohansuryawanshi7161 7 หลายเดือนก่อน

      बुद्धिस्त लोकांच्या मनात आत्ता मुस्लीम लोकांनी हिंदू विरुद्ध विष कालवायला सुरवात केली आहे आणि त्यासाठीच हे लोक सर्व मंदिरे बुद्धांची आहेत असे सांगत सुटले आहेत.

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 ปีที่แล้ว +48

    भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध धर्म जगाने मान्य केले आहे कारण अद्यापही जीवंत देव सापडला नाही हे जगजाहीर सत्य आहे

    • @paragmore7887
      @paragmore7887 ปีที่แล้ว +5

      मला शांती दिसत नाही हो
      आरक्षण सोबत पळून गेली का?😂😂

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 6 หลายเดือนก่อน

      चुप रे निर्बुद्ध माणसा जिवंत तुझे पूर्व ज तरी आहेत् का ??? सानग बर्

    • @dilipdolas6936
      @dilipdolas6936 6 หลายเดือนก่อน

      मग मागताय कशालाआरक्षण, जरांगे साहेबांना तू समजून सांग मला कळत नाही तुला जास्त कळतंय, की जरां गे ना काही कळत नाही

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 ปีที่แล้ว +52

    प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे,,यांचे पुस्तक वाचा,,धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म,, सर्व जुने मंदिर हे बुद्ध विहार आहे,,84000 सम्राट अशोक च्या काळातील,, बाकी पुस्कळ राजे बुद्ध होऊन गेले,,कनिष्क, राजा, राजा बिंबिसार, जयसेन, अजात शत्रू, हर्षवर्धन , बिंदुसार, असे अनेक राज्य होऊन गेले,,

    • @OK.toptallk
      @OK.toptallk ปีที่แล้ว

      नीट वाच लवड्या पुस्तक 😂😂😂

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 ปีที่แล้ว +34

    सम्राट अशोका नंतर बुद्ध विहारे रुपांतरित करून मंदिरांची रुपे देण्यात आली आहेत।

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 2 ปีที่แล้ว +23

    उघडा डोळे बघा नीट जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @ravisawant5604
    @ravisawant5604 2 ปีที่แล้ว +65

    खळबळ जनक विधान नाही सत्य आहे आणि सत्य कधी lapat नाही

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว +1

      Saty kadhich lapt nahi , pn soch nehmi asaty asate ,
      Ya lokakade fakt soch aahe .
      Jay chhatrapati shivray
      Jay hindavi swarajya .

    • @shireeshingle5460
      @shireeshingle5460 2 ปีที่แล้ว

      That's alright sir

    • @akashgaming-d5y
      @akashgaming-d5y 2 ปีที่แล้ว +1

      @@rajshreeshahuraje1910 जय भिम भावा 🙏

  • @anandmeshram9980
    @anandmeshram9980 2 ปีที่แล้ว +56

    भारतातील मोठमोठे मंदीर हे एकेकाळचे बौद्ध विहारच होते.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 ปีที่แล้ว +11

    बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    धन्यवाद माऊली

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 ปีที่แล้ว +20

    नमो बूध्दाय नमः जय शिवराय जय भीम ❤️ धन्यवाद सुषमाताई आधारे

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 ปีที่แล้ว +26

    जय माहात्मा ज्योतिबा फुले जय
    जय छत्रपति शिवाजी महाराज जय
    जय छत्रपति संभाजी महाराज जय
    जय छत्रपति शाहू महाराज जय
    जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम ❤️🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 2 ปีที่แล้ว +21

    पुष्प मित्र शुङ्ग् नि बुद्ध भिक्षु चि कत्तल करून ,पुढे विहार पाडून मंदिर बांधले आहे. 84 हजार विहार गेली कुठे. जागतिक सन्शोधकनि यावर सन्शोधन् केलं पाहिजे.

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว +1

      पुरावा दाखव नाहितर शिलालेख दाखव फेकू🤣🤣

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว

      @@sagark1042 bhau fakt entertainment kara .
      He canvrted tyachi soch lach saty samju lag le mhanun hindustan madhe soch 5000 hajar varsha pasun parabhut hot aahe .
      Jay chhatrapati shivray
      Jay hindavi swarajya .

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 2 ปีที่แล้ว +36

    ताई ग्रेट आहेत तुम्ही 🙏🙏🙏 जयभिम

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 ปีที่แล้ว +41

    ⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩जो समाज झोपलेला असतो ना त्याच्यावर अतिक्रमण होत असत
    म्हणून बहुजन एकत्र या भारतातील बुद्ध पुन्हा उदयाला आणू🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 ปีที่แล้ว +28

    जय भीम जय भीम ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान

  • @exhindunowbuddhist_pk4480
    @exhindunowbuddhist_pk4480 ปีที่แล้ว +21

    जय बुद्ध धम्म

  • @सत्यमेवजयते-फ6थ
    @सत्यमेवजयते-फ6थ 2 ปีที่แล้ว +68

    आगलावे यांचा खळबळजनक दावा नाही सत्य आहे. आणि - सत्य परेशान होता है पराजित नही!

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว +2

      Saty pareshan hota hai , parajit nahi 100% saty
      Lekin soch hamesha parajit hoti hai , aur canvrted ml mutra bhakt ke pas sirf soch hai aur vo soch ko hi saty msn rahe 5000 sal se
      To nati ja saty ke sath hai
      Yane ki sirf hindavi swarajya ..

    • @shireeshingle5460
      @shireeshingle5460 2 ปีที่แล้ว

      That's Soll Right Sir

  • @pravinkamble2467
    @pravinkamble2467 2 ปีที่แล้ว +166

    10 ते 12 शतकात विहार चे रूपांतर मंदिरात केले फाहीयान त्यांच्या साहित्यात कुठेही मंदिराचा उल्लेख नाही

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว +15

      Ha mg beta tya kalat tuj khandan kontya dharmat hot te pan sangun tak ith

    • @choxe8244
      @choxe8244 2 ปีที่แล้ว +7

      @@ganeshganesh1592 je aahe te sangat aahe jhatu

    • @nileshnile134
      @nileshnile134 2 ปีที่แล้ว +20

      फाहियान चंद्रगुप्त 2 च्या काळात भारतात आले होते त्यांनी सर्व बौद्ध संस्कृती बद्दल सविस्तर माहिती पुस्तकात लिहून ठेवली आहे ,इतिहास साक्षीदार आहे 👌🤨

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว +4

      @@nileshnile134 😂😂 br br

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว +6

      @@nileshnile134 gautam budhanchya adhicha itihas sang baudh dharma cha

  • @bhushantelmore6471
    @bhushantelmore6471 2 ปีที่แล้ว +33

    Bramhanani buddha viharvr atikraman kele

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे, हे बौध्द विहराचे अतिक्रमण केले आहे.

  • @namitaganvir4018
    @namitaganvir4018 6 หลายเดือนก่อน +1

    सुषमा ताई अंधारे ❤👌💐💐जबरदस्त अभ्यासपुर्ण व्याख्यान जयभीम💙 नमोबुद्धाय🙏 जयसंविधान 📚

  • @madhukarpawar9205
    @madhukarpawar9205 ปีที่แล้ว +8

    ़धर्म, मंदिर,मश्जीद, विहार यापेक्षा हाॅस्पिटल, शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यां‌ विकासाची आज या देशाला नितांत गरज आहे.सत्ताधारी पक्षाने येथे डोळे उघडे ठेवून जनतेचा
    देशाचा विकास करावा हिच एक विनंती.

  • @anjanakharat6176
    @anjanakharat6176 10 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम सुषमा अंधारे.मंदिर,मस्जिद,विहार ह्या पलीकडे ही जाऊन पाहिलं तर मानव जातीला चांगल्या सुखसुविधा,हॉस्पिटल आणि योग्य एज्युकेशन ची अत्यंत गरज आहे हे कोरोना काळात लक्षात आले.❤❤

  • @sanjivkawde6704
    @sanjivkawde6704 2 ปีที่แล้ว +147

    Most of the temples are originally Buddha vihar . It's a fact

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 6 หลายเดือนก่อน +1

    सर्व बुद्ध विहराच आहेत हे 1000% खरं आहे

  • @vickyfugale6453
    @vickyfugale6453 4 หลายเดือนก่อน +1

    Buddhism..☸️ World's Most Scientific Religion..💙

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 2 ปีที่แล้ว +94

    बुध्दं हा सत्य आहे ! बाकी देवा देवीत रुपांतर केले गेले.

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว +11

      शिव ही सत्य है सत्य ही शिव है

    • @ujwalamohod805
      @ujwalamohod805 2 ปีที่แล้ว +4

      @@sagark1042 shiv mahazoot hai fakt Bhuddha hi satya aahe lavkar swikhar kara

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว +9

      @@ujwalamohod805 budh nepali hota .
      Hindustan shi kay samdh nepal cha .
      He fakt chhatrapati shivrayanche hindavi swarajya.
      Jay hindavi swarajya .

    • @ancientbuddhistindia8421
      @ancientbuddhistindia8421 2 ปีที่แล้ว +2

      बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD. This is truth of India

    • @k66250
      @k66250 2 ปีที่แล้ว

      😂🤣😂😂🤣

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว +50

    खरंच आगलावे यांचे अभिनंदन त्यांनी चांगला मुद्दा उचलला आहे समाजाला खूपच आनंद झाला असेल यात शंका नाही

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 ปีที่แล้ว +119

    Prabodhankar Thakare Babasaheb and many more historians and archiologists of the country also said the same thing
    Many saints also said the same
    Indian continent will be surprised if they come to know that they all are originally Buddhists

    • @supeshdiwane6188
      @supeshdiwane6188 2 ปีที่แล้ว

      Rfeqa Zzrrwqrrrrr r

    • @virendramane9671
      @virendramane9671 ปีที่แล้ว +2

      Purawe dya v court t jawa

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      @@virendramane9671
      Watch Science Journey, realistic azad, rational world, bodhi satva like channels
      Unbelievable
      Sorry to say but,
      There is not a single solid scientific proof or evidence of this vedik culture before 6 th century
      Even from Sindhu ghati civilization
      Please check and confirm
      Many of us are victims of the pakhand propoganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap etc,fake and false information spreaded purposely by some people

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว +5

      @@virendramane9671
      Bill is passed in the parliament in 1991 that
      As is where is status will be maintained since 1947
      Otherwise poora Bharat khodana padega
      Not to hurt anyone but really it's a fact, truth
      Majority is influenced by proofless mythology

    • @RAM_GAIDHANI
      @RAM_GAIDHANI ปีที่แล้ว +1

      🎉

  • @deejaysonya7267
    @deejaysonya7267 2 ปีที่แล้ว +31

    बुद्ध हेच सत्य आहे 💙💯🔥

    • @virendramane9671
      @virendramane9671 ปีที่แล้ว

      Ram shree ram

    • @OK.toptallk
      @OK.toptallk ปีที่แล้ว

      बुद्ध सत्यच आहे....... पण तुम्ही लोक चुत्या आहात

  • @panduranggire4557
    @panduranggire4557 2 ปีที่แล้ว +11

    वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव आहे. या संप्रदाय सर्व धर्मांचे संत होऊन संत होऊन गेले आहेत. याबाबत ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर पंढरपूर यांनी खुप छान परखड मत व्यक्त केले आहे . कुठल्याही प्रकारचा वाद विवाद होऊ नये. अशी त्यानी फार छान भुमिका मांडली आहे. धन्यवाद महाराज.

    • @shrikrishnadixit7872
      @shrikrishnadixit7872 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे अगदी बरोबर आहे

    • @vishnujoshi9340
      @vishnujoshi9340 6 หลายเดือนก่อน

      ज्ञानेश्वर महाराज बरोबर आहे। Sapke satha sapka vikas

  • @mr.awesome9192
    @mr.awesome9192 2 ปีที่แล้ว +26

    Buddhism is indian History feels sad that indians has forgotten there own history

  • @utkarshnavgire8157
    @utkarshnavgire8157 2 ปีที่แล้ว +45

    ताई खूप छान बोलl आहात. जय भीम.

  • @tathagatmogare9711
    @tathagatmogare9711 6 หลายเดือนก่อน +1

    महारांचा महाराष्ट्र ✊

  • @indianlifeculture8008
    @indianlifeculture8008 2 ปีที่แล้ว +61

    भारतात कोनतेही हिंदू मंदिर हे 1500 वर्षे पेक्षा पुरातन आढळून येत नाही पण बौद्ध लेण्या किंवा विहारे ही 2000 वर्ष पेक्षा पुरातन आढळतात

    • @ancientbuddhistindia8421
      @ancientbuddhistindia8421 2 ปีที่แล้ว +3

      @@KMS_BISMARK बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD.. this true history of india

    • @SanataniSarthak-k2t
      @SanataniSarthak-k2t ปีที่แล้ว

      😂🤣😂😂🤣कोणते २००० बौद्ध विहार सांगाल का

    • @indianlifeculture8008
      @indianlifeculture8008 ปีที่แล้ว

      ​@@SanataniSarthak-k2tmahabodhi buddhavihar . buddhagaya.जरा अभ्यास वाढवा

    • @rahulwankhade7452
      @rahulwankhade7452 ปีที่แล้ว

      ​@@SanataniSarthak-k2t tula kay mahit ahe

  • @domnicgard4260
    @domnicgard4260 2 ปีที่แล้ว +17

    हो मी कार्ला लेणी पहिली होती अंदाजे ८ वर्षा पूर्वी ते बुद्ध स्तूप पहिला आहे,तसेच ध्यान लावण्यास खोल्या असतात त्या आहेत अजंठा वेरूळ येथे सुद्धा त्या आहेत.

    • @rameshwarmutthe739
      @rameshwarmutthe739 2 ปีที่แล้ว +2

      बौद्ध हे पर्यटक होते आले थामबले आणि मग कोरल्या लेण्या

    • @rameshwarmutthe739
      @rameshwarmutthe739 2 ปีที่แล้ว

      बौद्ध हे पर्यटक होते आले थामबले आणि मग कोरल्या लेण्या

    • @akashgaming-d5y
      @akashgaming-d5y 2 ปีที่แล้ว +2

      @@rameshwarmutthe739 ते काही असो बुद्ध धम्म् हा अति प्राचीन आहे

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว

      @@akashgaming-d5y बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 2 ปีที่แล้ว +4

    बुध्द धम्म सत्य धम्म

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว

      🤣🤣

    • @nitinpawar5842
      @nitinpawar5842 2 ปีที่แล้ว

      Mandir आरोध्या ke खुदाई ke video batao sabit ho jayega 😀😀

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว

      @@nitinpawar5842 मातीचे ढिग दिसले कि स्तुप आणि गोल वस्तु दिसली की धम्म चक्र बोलायचे सोडुन द्या जरा पुराव्यानी बोला

  • @bhaskarvanare9836
    @bhaskarvanare9836 2 ปีที่แล้ว +24

    विठ्ठलाच मंदीर हे 25 हजार पुव॔ च आहे ते विठ्ठल विटेवरी उभे आहेत हे मंदीर फक्त विठ्ठला च आहे दुसरा कोणी नाही तो विठ्ठल आहे हेच सत्य आहे पुरावा आहेत जय हरी विठ्ठल

    • @sudhirruke1
      @sudhirruke1 2 ปีที่แล้ว +5

      फक्त बुद्ध, बुद्ध आणि बुद्ध

    • @durgeshtikhade3921
      @durgeshtikhade3921 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👍

    • @moreshwarkoli4066
      @moreshwarkoli4066 ปีที่แล้ว

      पुंडलिकाच्या भावार्थ झाला गोकुलावरूनी येता, तुकाराम महाराज स्वतः बोलतात

    • @ananadkhobragade5458
      @ananadkhobragade5458 ปีที่แล้ว

      Tyancha,chehera,chanla,paha

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r 8 หลายเดือนก่อน

      Vedanahi nahi kal la ant paar yaha, Kanda raja pandhari cha.

  • @Sandeep24688
    @Sandeep24688 2 ปีที่แล้ว +17

    बुद्ध हि सत्य हैं, बाकी संब काल्पनिक असत्य हैं.
    जो सिद्ध ओ बुद्ध हैं,

    • @sudhirruke1
      @sudhirruke1 2 ปีที่แล้ว

      दादा झकास

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 ปีที่แล้ว +2

      शिव ही सत्य है।सत्यं शिवं सुंदरम्

  • @babajiwagmare4318
    @babajiwagmare4318 ปีที่แล้ว +13

    जो पर्यत मनुस्मृति संपत नाही तो पर्यत लोकशाही जिवत राहत नाही

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 2 ปีที่แล้ว +33

    बौद्ध विहारावर अतिक्रमण झालेले आहे. मान्य करा.

    • @vithalpawar6246
      @vithalpawar6246 2 ปีที่แล้ว +2

      अॅड,आगलावे साहेब आणि प्राध्यापिका आदरणीय सुषमा ताई आपण बौद्ध विहाराचे व बौद्ध धम्माचा खरा इतिहास माध्यमांद्वारे मांडला .आपले व माध्यमाला धन्यवाद.अॅड आगलावे साहेबांप्रमाणे इतरही विद्वानांनी या गोष्टीचा अभ्यास अभ्यास करून पाठपुरावा करावा.

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว +1

      बौद्ध लोकांनी जैन लेण्यांवर अतिक्रमण केले

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 2 ปีที่แล้ว +15

    Namo Buddhay

  • @sangram0036
    @sangram0036 2 ปีที่แล้ว +38

    Bhuddh vihar ahe he sagle 👍

  • @candyboyjunnu2111
    @candyboyjunnu2111 2 ปีที่แล้ว +4

    Great Tai 👍👍👍👍

  • @saranam322
    @saranam322 2 ปีที่แล้ว +48

    ज्यांना असं वाटतं की बौद्ध विहारांवर,लेण्यांवर अतिक्रमण झालेले नाही.
    त्यांनी कृपया एक वेळेस बोधिसत्व यूट्यूब चैनल वरील सर्व video बघावेत.🙏

    • @sudhirruke1
      @sudhirruke1 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว +1

      भाऊ त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त जैन लेणी आहे

    • @saranam322
      @saranam322 ปีที่แล้ว

      @@sks1464 jain lenya pan ahet 👍

    • @shevantirangle6177
      @shevantirangle6177 ปีที่แล้ว

      जैन पण म्हणतात की आमची लेणी आहेत विश्वास कोणावर ठेवावा त्यापेक्षा आहे तसच राहू दे कि

    • @saranam322
      @saranam322 ปีที่แล้ว

      @@shevantirangle6177 itihas vevsthit nahi shikvat mhanun problem ahe konach pan aso itihas apkach ahe pan jyach tyala supurt karav

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble8364 2 ปีที่แล้ว +59

    बौध्द विहारचं आहे हे सत्य आहे

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 ปีที่แล้ว

      मंदिर नष्ट करुन बनवलेला बुद्ध विहार.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 4 หลายเดือนก่อน +1

      आधी आमचे आडनाव लावणे सोड यडपट मग बोल 😂 जय भवानी जय शिवाजी

  • @wishvjeetahire7578
    @wishvjeetahire7578 2 ปีที่แล้ว +19

    मला ऐक प्रश्न पळतोय कि हे त पुर्ण जगाला माहित आहे कि कलिग युध्द जीकंल्या नंतर विश्वविजीता संम्राट अशोकान हिंन्सा मार्ग सोळुन अहिंसा चा मार्ग स्विकारला होता मनजे बोद्ध धम्म चा स्विकार केला होता त्या नंतर पुर्ण अखङ भारतात संम्राट अशोकान ८४००० हजार बोद्धस्तुप व बुद्धलेन्या बाधल्या होत्या मग हे गेली कुठ हा हि ऐक प्रश्र पळतोय ना माझ्या मते हा जो विंठल च बुद्ध आहे हा दावा सत्य आहे

    • @abhisheksalunkhe4386
      @abhisheksalunkhe4386 2 ปีที่แล้ว

      Aapla bap harvla ane konala pan apan baba mhant nahi

  • @user-nileshchaudhari
    @user-nileshchaudhari 2 ปีที่แล้ว +9

    यांना इन मीन 50 वर्षे झाली नाही
    बदलून ,,, 1000 वर्ष परंपरा आहे वारकरी,,,

    • @vsstar1544
      @vsstar1544 2 ปีที่แล้ว

      बाप बदल केला नाही,तो नीच आणि पाखंडी धर्म सोडून दिला आहे,ज्या धर्मात माणसाला माणसा सारखी वागणूक मिळत नाही,जिथं देव गांज्या मारतो,कोण सूर्य गिळतो ,कोण मळपासून जन्म घेतो,कोण रोमान्स करतो,कोणच्या कपाळाला डोळे आहेत,कोणाला हत्ती च तोंड आहे कोणाची बायको मगर आहे आणखी बरच काही,सगळं विज्ञानाच्या opposite ,ते तुला दिसत नाही का त्याच्या वर कधी विचार करणार आहेस, जय शिवाजी जय भवानी

    • @mahapolice.9507
      @mahapolice.9507 2 ปีที่แล้ว

      गप रे अंधभक्ता

    • @vsstar1544
      @vsstar1544 2 ปีที่แล้ว

      आंधळे भक्त जे जुना पाखंड चालू आहे तो गपचूप मानणारे, आणि काही झाले की सनातन चा भोंगा वाजवणारे

    • @user-nileshchaudhari
      @user-nileshchaudhari 2 ปีที่แล้ว

      @@mahapolice.9507 🍌🍌

    • @user-nileshchaudhari
      @user-nileshchaudhari 2 ปีที่แล้ว

      @@vsstar1544 🍌🍌

  • @dikshawankhade7694
    @dikshawankhade7694 ปีที่แล้ว +56

    100%भारतातील पौराणिक मंदिर सर्व बुद्ध विहार आहेत कारण ही बुद्धांची धरती आहे

    • @omkargadge5524
      @omkargadge5524 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

    • @devidaspawar1683
      @devidaspawar1683 6 หลายเดือนก่อน

      जगामध्ये भारताची ओळख बुद्धिष्ट म्हणून आहे

  • @ganesh.0001
    @ganesh.0001 ปีที่แล้ว +1

    har har mahadev⛳

  • @vijayshrikulkarni899
    @vijayshrikulkarni899 2 ปีที่แล้ว +12

    ईश्वर एक आहे , माणसाचे भांडणे व्यर्थ आहेत
    श्रद्धास्थाना ला धरून कोणीच भांडू नये
    कोणी कोणच्या देव धर्मा चा अपमान न करता प्रत्येक ठिकाणी नमन व्हावे .

    • @narendrapandit3574
      @narendrapandit3574 2 ปีที่แล้ว +1

      हेच खरं सत्य आहे

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว +3

      आम्हाला भांडण करायचे नाही आमचे सेवक म्हणजे बनते जी मंदिरामध्ये पाहिजे पूर्वीच्या बुद्ध संघाने कोरीव काम केलेले आहे त्यांनी मेहनत घेतली आहे त्याचे फळ बुद्ध संघाला मिळाले पाहिजे

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 ปีที่แล้ว +1

      बघा आपल्यावर शेकायला आल्यावर काय म्हणतात.

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว

      ईश्वर एक आहे मान्य आहे पण कोणी कोणाच्या धर्माचे मंदिर हिसकावून घेऊन त्याच्यावर धंदा करावा आणि सत्य लपून ठेवावा दुसऱ्यांच्या देवाला काळ लावून त्यांचा वर व्यवसाय करावा कितपत योग्य आहे

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 2 ปีที่แล้ว

      India is buddhists country

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 2 ปีที่แล้ว +36

    बौध्द प्रतिनिधी आमंत्रीत करायचा होता

  • @pratapdeshmukh9501
    @pratapdeshmukh9501 2 ปีที่แล้ว +10

    मंदिराच परिवर्तन बौद्ध विहारात केले होते त्याला पुन्हा मंदिरात परिवर्तन करण्यात आले.यावरूम सिद्ध होते.

    • @Ye_agau
      @Ye_agau 2 ปีที่แล้ว +1

      तुला अक्कल हाय का का, अक्कल.

    • @hemainglemusirica9227
      @hemainglemusirica9227 2 ปีที่แล้ว

      Wrong,
      बुद्ध विहार , चैत्य चे मंदिरात रूपांतर केले गेले, मी स्वतः लेणी चे मंदिरात रूपांतर केले हे पहिले, केशरी रंग दिल्या जातो, बुद्ध मूर्ती हटविल्या जातात व तिचे काल्पनिक देवी देवतांचे उदात्तीकरण केले जाते.
      बुद्ध धम्माचे विकृतीकरण करून देवी देवतांचे मंदिर बनविले गेले आहे ...
      Story लिहिल्या गेल्या,
      आणि बुद्धाला अवतार घोषित केले.
      काळाचा सखोल विचार केला हे सत्य सहज समजण्यासारखे आहे.
      त्यासाठी अभ्यास हवा.

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 ปีที่แล้ว

      अरे तुमच्या वैदिक, ब्राह्मनी धर्मात मंदिर प्राचीन काळी बांधले गेली नाहीत. आणि बांधत ही नव्हते. प्राचीन काळी फक्त बौद्ध विहारच बौद्धानी सम्राट अशोक राजांनी बांधली आहेत. सम्राट अशोक जिवंत असे पर्यंत बौद्ध विहारांना हात लावायची ताकत नव्हती. सम्राट अशोका नंतर इथल्या मनुवादी, ब्राह्मण धर्म हिंदूंनी बौद्ध विहाराच्या ठिकाणी मंदिर दाखवून बुद्ध मूर्तीलाच शंकराची मूर्ती दाखवून त्याची अंध भक्तीने पूजा केली जाते. आज भारतात कुठेही उत्तखनन केले तर फक्त आणि फक्त बुद्ध मूर्तिच भेटतील.

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 ปีที่แล้ว +10

    First of all we must thank for the Lokshaahi Marathi channel who brought the issue of 84 thought Buddha Vihar accupied by the others. Secondly I must thank to Sushmatai Andhere who produced historical evidences. Government should hand over all these Buddhist Vihar to us. For this purposes we have to go to the Supreme Court. Jaibhim Namobuddhi Jaisavidhan.

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 6 หลายเดือนก่อน +1

    सुषमा ताई खुप छान मत मांडलीत. बौद्धांची विहार बौद्धांच्या हातात द्यायला पाहिजे .

  • @prajaktaramteke2562
    @prajaktaramteke2562 2 ปีที่แล้ว +30

    हाे ही सगळी विहारे आहेत

  • @Karang706
    @Karang706 2 ปีที่แล้ว +39

    बुद्ध विहार हॆ आहे आणि होते

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 2 ปีที่แล้ว +4

    Aaglave sir apale khup dhanyavad

  • @shivaauto2221
    @shivaauto2221 2 ปีที่แล้ว +37

    जो दावा केला तो योग्य आहेच,भारत ही बुद्धाची भूमी आहे

  • @sonbasalve3919
    @sonbasalve3919 2 ปีที่แล้ว +120

    It's well known facts that maximum temples of India are Buddhist vihars. Even babri masjid is originally boudh vihar.

    • @pratikjire3717
      @pratikjire3717 2 ปีที่แล้ว +8

      Waa...white house pan tech asel mag

    • @tusharsatdive2534
      @tusharsatdive2534 2 ปีที่แล้ว

      @@pratikjire3717 ʙᴀᴄʜᴏ ᴊᴀɪꜱɪ ʙᴀᴀᴛᴇ ᴋʀᴛᴇ ʜᴏ! ᴋᴏɪ ᴛᴀʀᴋ ᴋʀ ꜱᴀᴋᴛᴇ ʜᴏ?😏

    • @vinodburhade5093
      @vinodburhade5093 2 ปีที่แล้ว +7

      @@pratikjire3717 सुप्रिम कोर्टाचा निकाल वाचा अंध ध्रुतराष्ट्राचे प्रतिक जीरे-मोहरी राजे..!
      रंजन गोगोईने मस्जिदच्या ठिकाणी मंदिर होते सांगीतले पण कोणते कोणाचे हे सांगितले नाहि..!(राज्यसभेची सीट आडवी आली)
      भारतात कुठेहि खोदा.. बुध्दच निघतात..!
      युरेशियाई मनुवादी ब्राम्हणी देवता फक्त काल्पनिक गपोड ग्रंथातच सापडतात..!🕭😆

    • @pratikjire3717
      @pratikjire3717 2 ปีที่แล้ว +1

      @@vinodburhade5093 are saste nashe me changl mhnt ahe white house pn tech asel...
      Khar sangu ka burj khalifa pan adhi tech hota🤣🤣🤣😂

    • @pratikjire3717
      @pratikjire3717 2 ปีที่แล้ว

      @@vinodburhade5093 tech na bhartat kay burj khalifa khod tith pn tech nighel...ganja jast marla vatat aj

  • @pravinjagtap7310
    @pravinjagtap7310 2 ปีที่แล้ว +20

    आगलावे हे खर बोलत आहेत, यांना मी समर्थन देतो 🙏

    • @abhisheksalunkhe4386
      @abhisheksalunkhe4386 2 ปีที่แล้ว +1

      Aaglave murkh ane aiknare maha murkh

    • @akashgaming-d5y
      @akashgaming-d5y 2 ปีที่แล้ว +2

      @@abhisheksalunkhe4386 एकदम तुझ्यासारखे👍😂🤣🤣

    • @abhisheksalunkhe4386
      @abhisheksalunkhe4386 2 ปีที่แล้ว

      @@akashgaming-d5y mhanje Tu manya kartoys ki tu murkh ahe

    • @akashgaming-d5y
      @akashgaming-d5y 2 ปีที่แล้ว

      @@abhisheksalunkhe4386 tu asel tarach

  • @sumitbiranage9005
    @sumitbiranage9005 2 ปีที่แล้ว +15

    आनंद दवे ना प्रश्न विचारा महाराष्ट्रातल्या अथवा महाराष्ट्र राज्य बाहेर इतर राज्यातील मंदिरातील पुजारी मराठा समाज अथवा इतर समाजाची किती पुजारी आहेत. व ब्राह्मण समाजातील किती पुजारी आहेत. सर्व टीव्ही चॅनेल वर एकदा कृपया चर्चासत्र आयोजित करण्यात यावी व त्यावर तज्ञ हरी नर्के, श्रीमंत कोकाटे आ.ह. साळुंके साहेब आणखीन काही अभ्यासक मंडळी घेऊन एकदाच सोक्षमोक्ष लावून कायमचा प्रश्न मिटवा.

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว

      ज्यानी हिंन्दु धर्म सोडलाय त्यानी मंदिरा बद्दल बोलुच नये

    • @shrikrishnadixit7872
      @shrikrishnadixit7872 2 ปีที่แล้ว +1

      बरो बर आहे

  • @laxmiture5590
    @laxmiture5590 ปีที่แล้ว +1

    Ekvira mate ki jay❤

  • @justwhatuwant
    @justwhatuwant 2 ปีที่แล้ว +15

    बुद्ध सत्य है बाकी सब कलपनीक

    • @sagark1042
      @sagark1042 2 ปีที่แล้ว

      बुध्द कलपनीक है शिव ही सत्य

    • @OK.toptallk
      @OK.toptallk ปีที่แล้ว

      बुद्ध सत्य बाकी काल्पनिक...... 😂😂😂😂😝🤣 भारत स्वतंत्र बुध्दानी केला
      क्रांतिकारी लोक फक्त मूठ मारत होते वाटत....

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 2 ปีที่แล้ว +37

    संपूर्ण देशात बौद्ध विहार, स्तुप यांचं हिंदूनी विद्रुपीकरण केलं व जवळपास सर्वच ठिकाणी अतिक्रमण करून बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्या व खुप खुप अन्याय केला.

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว

      Soch ne ko kya lagta aur canvrted soch ko hi saty samz rahe . isiliye hindustan me 5000 sales soch ki parajay ho rahi .
      Jay hindavi swarajya .

    • @akpatil6599
      @akpatil6599 2 ปีที่แล้ว

      Kay re🤦. Ata tr jalay 60 varsha nay jale bhudha jalele😒.
      .

  • @rajugaykwad6651
    @rajugaykwad6651 2 ปีที่แล้ว +4

    Jay Bheem Saheb