मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान Varsha Bungalow असण्याचा हा इतिहास आहे | Bol bhidu | Vasantrao Naik |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #VarshaBanglow #VasantraoNaik #CMbungalow
    महाराष्ट्रात सत्ताबदल झाले कि, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हते. पण हा बंगला अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान होण्याला आणि त्याला वर्षा हे पडण्याला एक इतिहास आहे आणि तो इतिहास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे.
    त्या इतिहासात ‘वर्षा’ बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं. श्री. नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हतं.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 953

  • @sajjanrathod7621
    @sajjanrathod7621 2 ปีที่แล้ว +94

    खूब मस्त मॅडम महानायक वसंतराव नाईक साहेबांचं कार्य महान आहे.. आजवर तसा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला नाही 🏳️

  • @bag9845
    @bag9845 2 ปีที่แล้ว +77

    आम्ही आमच्या लहानपणी वर्षा बंगल्यावर स्वच्छंदपणे बागडायचो पण आम्हाला माननीय नाईक साहेब किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीही मज्जाव केला नाही. उलट आम्ही कर्मचाऱ्यांची मुले ही आपल्याच कुटुंबातील आहेत अशी वागणूक दिली.

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 7 หลายเดือนก่อน

      Ho mi pan ho experience ghetla aahe
      Mi Prakash mahadik yanchi mulgi

    • @wasudeochandore7208
      @wasudeochandore7208 5 หลายเดือนก่อน +1

      छान माहिती दिली. 💐

  • @vinodrathod708
    @vinodrathod708 2 ปีที่แล้ว +209

    मा. वसंतराव नाईक सारखे मुख्यमंत्री आज होणे नवे.... सामान्यातला असामान्य व्यक्तिमत्व, सतत ऐकच द्यास माझा शेतकरी सदन झाला पहिजे....👍👍🌻🌻

    • @prakashgarde9297
      @prakashgarde9297 6 หลายเดือนก่อน

      त्यानंतर विदर्भातील माननीय
      फडणवीस यानीही शेतीसाठी पाण्यासाठी चांगली व्यवस्था
      केली होती!

  • @atulbhakare8328
    @atulbhakare8328 2 ปีที่แล้ว +41

    अभिमान वाटतो नाईक साहेब आमच्या पुसद चे रहिवासी आहेत.असा माणूस घडण शक्य नाही

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +1

      छान,वसंतरावांनी वर्षा बंगल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली,आम्ही कित्येक वर्षे हे नाव अभिमानाने ऐकतो आहोत,मंत्री कोणीही असोत,पण वास्तू अमर झाली.20-6-23.

  • @deepakshinde2918
    @deepakshinde2918 2 ปีที่แล้ว +151

    बोल भिडू केल्या आपल्या कक्षा विस्कृत करत आहे आणि नवीन नवीन गोष्टी प्रेक्षकाना देत आहे या बद्दल बोल भिडू टिम च आभिनंदन

    • @abhishekchoudhari7383
      @abhishekchoudhari7383 2 ปีที่แล้ว +1

      @@darkknight4313 😁

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 ปีที่แล้ว

      @@darkknight4313 th-cam.com/video/63S4i9UViBo/w-d-xo.html
      Rana Sanga battle of khanwa

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 ปีที่แล้ว

      @@abhishekchoudhari7383 th-cam.com/video/63S4i9UViBo/w-d-xo.html
      Rana Sanga battle of khanwa

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 ปีที่แล้ว +19

    वर्षा बंगल्याचा इतिहास खरोखर आम्हाला माहित नव्हता तो आपल्या बोल भिडू मध्यमद्वरे समजला. खरच अशी चांगली माहिती बरेच् दिवसांनी मिळाली.धन्यवाद.

  • @atulcharpe5628
    @atulcharpe5628 2 ปีที่แล้ว +53

    विदर्भ वैभव वसंतराव नाईक यांना शतशः नमन. आम्ही विदर्भ वासी

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 2 ปีที่แล้ว +2

      सर्व महाराष्ट्र राज्याचे वैभव म्हणा भाऊ तोडून बोलू नका

  • @gajutaware
    @gajutaware 2 ปีที่แล้ว +50

    खूपच अभ्यासू वृत्तीने गोळा केलेली माहिती., धन्यवाद.
    वसंतराव नाईक यांच्या विषयी अधिक माहिती मिळाली.

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 2 ปีที่แล้ว +27

    अप्रतिम👌 प्रतिभावन्त मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांची फार सुंदर माहिती दिलीत ताई तुम्ही 🙏धन्यवाद🙏

    • @shraddhacreativity9302
      @shraddhacreativity9302 2 ปีที่แล้ว

      छान छान छान छान आहे 👌👍💐

  • @ajinkyakadam1
    @ajinkyakadam1 2 ปีที่แล้ว +50

    मोहिनी, तुझ्या माहितीचा आलेख असाच चढत जाईल यात शंकाच नाही, पण माहिती व्यवस्थित सांगण्याचं कसब तुला खूप छान जमलं याचाच आनंद आहे. खूपच छान👌👌

  • @musicalanup9221
    @musicalanup9221 2 ปีที่แล้ว +8

    ताई ,तू खरंच हुशार आहेस, तुझे ज्ञान,वक्तृत्व, आवाजातील कौशल्य ,चिकित्सा अश्या सर्व बाबी अभिनंदनिय आहेत,मी तुझा प्रत्येक व्हिडीओ आवर्जून पहातो,व मुलांनाही दाखवतो,तुझ्या यशाचा व कीर्तीचा वेलू गगनाला भीडो हीच मनःपूर्वक सदिच्छा !!!

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 2 ปีที่แล้ว

      माहिती गोळा करणारा पडद्याआड असतो
      बोलके पोपट प्रसिद्ध होतात 😂😂

    • @vng61
      @vng61 6 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwarbharti5698असुदे. जे ruchla ते बोललो

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 2 ปีที่แล้ว +37

    हरीत क्रांती चे प्रणेते श्री वसंतराव नाईक यांना सादर प्रणाम

  • @natthuwaykos1622
    @natthuwaykos1622 2 ปีที่แล้ว +5

    Asa माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते महानायक श्री. वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन! ताई तुमचं सांगण्याच इतिहास हा खुप मोठं, स्वभाव व बोलण्याची शैली खुपच छान आहे...,

  • @shankarade4630
    @shankarade4630 2 ปีที่แล้ว +29

    🙏Thank you #bolbhidu for sharing such a great information about NAIK SAHEB

  • @STARBUCKS140
    @STARBUCKS140 2 ปีที่แล้ว +11

    Vansantrao Naik saheb baddal mahiti delya baddal dhanyawad thank you 😊 from Pusad ..

  • @mrscalper1991
    @mrscalper1991 2 ปีที่แล้ว +29

    Being यवतमालकर अभिमान आहे सर आम्हाला तुमचा

  • @srathod3621
    @srathod3621 2 ปีที่แล้ว +12

    मॅडम.... खूप खूप धन्यवाद!!!

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 ปีที่แล้ว +4

    वर्षा बंगल्या बद्द्ल आणी मुख्यमंत्री,
    स्व. वसंतराव नाईक बद्दलची माहिती, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनांत एक घर करून जाते.
    त्यांच्या नंतर बरेच मुख्यमंत्री येथे राहायला आले असतील. त्यांनी थोडे अंश जरी स्व. वसंतराव नाईकांचे अनुकरण केले असते तर, आज महाराष्ट्राचे चित्रच वेगळे असते.
    जय हिंद! जय महाराष्ट्र!

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती नवीन पिढीला हा इतिहास माहिती करून देण्यासाठी धन्यवाद!

  • @kiranchavan865
    @kiranchavan865 2 ปีที่แล้ว +12

    अगदी चांगला इतिहास आहे 🙏

    • @rudra2915
      @rudra2915 2 ปีที่แล้ว +3

      👌👌👌👌👌

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 2 ปีที่แล้ว +7

    Chan mohini ji,mast aavaj aani vyavsthit,great anchoring👍👌👌

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 2 ปีที่แล้ว +6

    Khupch chhan mahiti varsha banglyachi Ani Mahanayk vasnt rao naik sahebachi

  • @lahupawar112
    @lahupawar112 2 ปีที่แล้ว +17

    असा मुख्यमंत्री परत होणे नाही.....
    नाईक साहेब ❤️❤️

  • @dhananjayprabhune7622
    @dhananjayprabhune7622 2 ปีที่แล้ว +7

    माहिती फारच चांगली देताय तुम्ही.
    फक्त प्रत्येक व्हिडिओ मध्ये घाई फार होतीये. सगळ्या गोष्टी थोड्या वेळात सांगायच्या म्हणून इतकी घाई होतीये की व्हिडिओ 2 2 वेळा परत पहावा लागतो.....
    यावर नक्की काम करा.

  • @ankushg2696
    @ankushg2696 2 ปีที่แล้ว +1

    बोलभिडू एक नंबर!!आपले माहितीचे स्रोत खूपच छान दिसताहेत!.आणि या मॅडम सगळ्यात सुंदर वर्णन करून सांगतात, बोलभिडू च्या इतर सर्वांपेक्षा.

  • @yog1575
    @yog1575 2 ปีที่แล้ว +9

    I always curious to know about varsha bunglow ...finally I got this ....thank u bol bhidu .......

  • @kailaspardeshi
    @kailaspardeshi 6 หลายเดือนก่อน +1

    श्री आदरणीय माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक साहेब जी हे महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाले हे महाराष्ट्र चे भाग्य होय जयमहाराष्ट्र

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद ताई साहेब

  • @educationalnewstechinfo.7862
    @educationalnewstechinfo.7862 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती व नाईक सहेबांसारखे व्यक्तिमत्त्व आमच्या गावी म्हणजे पुसद ला जन्माला आले याचा अभिमान आहे आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinkolhapure2952
    @pravinkolhapure2952 2 ปีที่แล้ว +3

    मस्त एकदम जबरा उत्तम दर्जाचं कहर केलाय मैत्रीण तू

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 2 ปีที่แล้ว

    Ha video ekdam mast. Tuza aawaj aani bolnyachi paddhat ek no. Khup suspshastya uchhar aani bhasha. Mala khup bhavla ha video..All the best.

  • @khirunathchavan8844
    @khirunathchavan8844 2 ปีที่แล้ว +14

    JAY SEVALAL JAI MARIYAMMA 🙏🙏

  • @rajeshbhojraj2753
    @rajeshbhojraj2753 2 ปีที่แล้ว +4

    Khupach chan vishleshan

  • @nikitakalyankasture.artist
    @nikitakalyankasture.artist 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan mahiti dili😊🙏

  • @RAH_133
    @RAH_133 2 ปีที่แล้ว +9

    दरेकर, किरीट, चंद्रकांत, फडणवीस, राम कदम,... या सर्व so called नेत्यांना पाठवा हा video... जय महाराष्ट्र 🚩

    • @purva4145
      @purva4145 2 ปีที่แล้ว +1

      शरद पवार ना पाठवा आधी... फडणवीस यांनी त्यांच्या काळात व्यवस्थित सांभाळला होता महाराष्ट्र.
      जय महाराष्ट्र 🚩
      जय भारत🇮🇳

  • @siddhartharke7428
    @siddhartharke7428 2 ปีที่แล้ว +4

    Excellent Mohini

  • @amoldevade2769
    @amoldevade2769 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम नाव आहे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि त्याचा इतिहास 🙏🙏🙏

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली आपण

  • @vishwasrathod2244
    @vishwasrathod2244 2 ปีที่แล้ว +2

    1 no. Information asa cm maharashtra labhala he maharashtra cha nasib ch

  • @rushikeshkore
    @rushikeshkore 2 ปีที่แล้ว +7

    Nice information

  • @rkjoshi4739
    @rkjoshi4739 2 ปีที่แล้ว +75

    SIMPLICITY IS NOT SIMPLE TODAY'S MINISTERS MUST LEARN FROM HON CM( THE THEN) SHRI NAIK SAHEB 🌻🌻🙏🌻💐💐💐💐💐💐

    • @vidyadharthakur6548
      @vidyadharthakur6548 2 ปีที่แล้ว +2

      खोखर अशाच प्रकारचे नेतृत्त्व कायम मिळत राहिले असतें तर मोदीजीना अजून मोठी झेप घ्यायला मिळाली असती

    • @rkjoshi4739
      @rkjoshi4739 2 ปีที่แล้ว

      @@vidyadharthakur6548 true.today only money making business

    • @sunitarajguru3606
      @sunitarajguru3606 2 ปีที่แล้ว

      Nice information of varsha bunglow

  • @sumatit6335
    @sumatit6335 2 ปีที่แล้ว +2

    Shri Naik ji ..... khare CM ! Lagech Banagala sodala 👍👍👍 Aata che .... sarva jan .... yetat pan jayala tayar hot nahit ... 😞😞😞

  • @satishrathod5587
    @satishrathod5587 2 ปีที่แล้ว +6

    Nicely explained

  • @sureshbonde9620
    @sureshbonde9620 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti mam

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 2 ปีที่แล้ว +5

    The best history of varsha

  • @jagdishchavhan705
    @jagdishchavhan705 8 หลายเดือนก่อน

    Dhanywad madam, Naik Sahebanch Parichay dilyabaddal

  • @varshajamkar892
    @varshajamkar892 2 ปีที่แล้ว

    सुंदर महतवाची माहीति दिल्या बदल धन्यवाद ।

  • @vikassorte4038
    @vikassorte4038 2 ปีที่แล้ว

    अतिशय ऐतिहासिक बातमी .... धन्यवाद

  • @vasantraogulavani9887
    @vasantraogulavani9887 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती.

  • @avinashkhambekar8663
    @avinashkhambekar8663 2 ปีที่แล้ว +1

    Nice very nice rare beautiful complete information .

  • @Roshan4u31
    @Roshan4u31 2 ปีที่แล้ว

    नेहमी सुंदर आणि सोपी अस माहिती ...। 👌👏👏👏

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @arvindmhatre6073
    @arvindmhatre6073 6 หลายเดือนก่อน

    सुंदर आणि सुटसुटीत विवेचन केलंत तुम्ही.

  • @walmikdandekar2985
    @walmikdandekar2985 2 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती दिली त्या बद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद

  • @iam_dineshpawar
    @iam_dineshpawar 2 ปีที่แล้ว +3

    एक सच्चा राजकारणी नेता 🤴🏻

  • @shirishpatil8495
    @shirishpatil8495 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for good Information about varsha bangla

  • @yashdhomse7788
    @yashdhomse7788 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan information mam

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली. निवेदन अत्युत्कृष्ट।

  • @spentertainment1476
    @spentertainment1476 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि योग्य माहितीदेखील दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान .

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 2 ปีที่แล้ว +3

    Haritkrantiche janak mahanayak vasantrao naik Rathod saheb jay sevalal 🙏🙏 I am from Pusad gahuli yavatmal froud to be Banjara Mlla mahit hot

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว

    खरच महत्वाची माहिती दिली धन्यवाद 💝💝💝🌹

  • @shailadeshpande5447
    @shailadeshpande5447 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर! रंजक आणि माहितीपूर्ण

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 ปีที่แล้ว +3

    असे मुख्यमंत्री होणे नाही हरित क्रांतीचे जनक

  • @deepalib7740
    @deepalib7740 6 หลายเดือนก่อน

    Nice to hear about the history of "varsha. Bunglowp'

  • @laptopmobile8319
    @laptopmobile8319 2 ปีที่แล้ว

    khup chhan info, u r nice dear.

  • @dineshthakur6621
    @dineshthakur6621 2 ปีที่แล้ว

    Khup sunder mahiti..Bidu tumhi bolat raha , aamhi aikat rahato

  • @shwetamahadik3714
    @shwetamahadik3714 7 หลายเดือนก่อน

    Varsha bungalow ata jasa aahe tas aadi navta
    Mi dnyaneshwary bungalow servant quarters made rahat hote 2013 paryant...
    Varsha adhi khup motha ani simple hota🎉🎉
    Sahyadri bungalow and udyan bungalow tar fantastic 🎉

  • @dhanrajshelar317
    @dhanrajshelar317 2 ปีที่แล้ว

    Thx mam chaan म्हाती दील्यबडल dhanyawad आपला आवाज पण छान हाय 👍

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 2 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyawaad aabhari sukhi rahha taai

  • @suchitraandhorikar2189
    @suchitraandhorikar2189 2 ปีที่แล้ว

    सखी, तुझा
    इतिहास विषय फार पक्का आहे..

  • @vilasraje6059
    @vilasraje6059 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 2 ปีที่แล้ว +1

    असे मंत्री व मुख्यमंत्री होणे नाही .💐

  • @Fashion-Travel-Learning_Hub
    @Fashion-Travel-Learning_Hub ปีที่แล้ว

    खूप छान माहिती 👌

  • @winniealvares5843
    @winniealvares5843 2 ปีที่แล้ว +34

    To add more to my commrnts,
    I was 10 years old in 1957 and going to school , all alone along to other school mates feeling
    very safe and so did my parents, travelling by train . Those were the days in Mumbai
    which was a known as the safe city. What has happened to this
    city, , the caretakers of law the police. It is extremely shameful
    Police, ministers and all. The quality of governance has dropped down to zero. Motto -
    Make hay while the sun shines.

    • @omkarkhude79
      @omkarkhude79 2 ปีที่แล้ว +3

      So ur 81 now that's a great achievement in itself I am 27 and not expecting to live more than 50 because of the weather and pollution and everything other😅

    • @prathameshpaithankar9654
      @prathameshpaithankar9654 2 ปีที่แล้ว

      Lol

    • @babutaipatil4446
      @babutaipatil4446 2 ปีที่แล้ว

      #'

  • @PravinUpuchate
    @PravinUpuchate 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti dili Beta....

  • @sunilmanik9350
    @sunilmanik9350 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast 1n

  • @SanjayRathod-ft1zj
    @SanjayRathod-ft1zj 7 หลายเดือนก่อน

    दुष्काळ निवारण करणारे, संकट मोचन मुख्यमंत्री

  • @amrutgavit8322
    @amrutgavit8322 2 ปีที่แล้ว

    माहिती व सादरीकरण उत्तम.

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @Vishal-vi8hf
    @Vishal-vi8hf 2 ปีที่แล้ว

    Thank you

  • @khurshidsheikh9501
    @khurshidsheikh9501 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान माहिती

  • @dattak1514
    @dattak1514 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti tai

  • @tusharjadhav1428
    @tusharjadhav1428 2 ปีที่แล้ว +1

    नाईक साहेबांची बराबरी कोणताही मुख्यमंत्री करू शकत नाही

  • @subhashpavitre6829
    @subhashpavitre6829 2 ปีที่แล้ว +6

    मडम भाषा शुद्ध बोलण्याची सवय करावी मणात नव्हे मनात असा उच्चार असावा लागतो धन्यवाद

    • @kalpanaborhade6718
      @kalpanaborhade6718 2 ปีที่แล้ว +1

      ही मुलगी आनी पानी करतेय... माहिती जरी देत असली तरी कानावर आघात करतात तिचे अशुद्ध उच्चार...!

  • @ajayjadhav1940
    @ajayjadhav1940 2 ปีที่แล้ว +1

    Mi pusad cha aahe madam

  • @santoshyeravi7084
    @santoshyeravi7084 2 ปีที่แล้ว

    Thank you didi

  • @babulrathod2558
    @babulrathod2558 2 ปีที่แล้ว

    Thank you so March Tai

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 2 ปีที่แล้ว

    खूपच छान शब्दांकन नि निवेदन

  • @laabhi23021975
    @laabhi23021975 2 ปีที่แล้ว +4

    अरे रे, मराठीचा अशुद्ध बोलून बट्याबोळ केला आहे, म्हनून काय, पानी काय... ण आणि न मधला फरक कळतो का?

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 2 ปีที่แล้ว +2

    Varsha vasantrao naik saheb yanchya mulinch naav hot mhnnun varsha naav padl aahe

  • @malleshpawar6420
    @malleshpawar6420 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏

  • @meeraghadage6470
    @meeraghadage6470 6 หลายเดือนก่อน

    Great bhet Vasantrao Naike

  • @sharadwable877
    @sharadwable877 2 ปีที่แล้ว

    Kup chhan mahiti

  • @ganeshwaghmare5896
    @ganeshwaghmare5896 2 ปีที่แล้ว +1

    Ek number tai

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 2 ปีที่แล้ว

    बोल भिडू टीमला एक विनंती आहे, वसंतराव नाईकांचा विषय काढलाच आहे तर त्यांचा मृत्यू कुठे, कसा, का झाला यावर पण एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा.

  • @Sdjag1517
    @Sdjag1517 ปีที่แล้ว

    सर्व सामान्य लोकांना बघायला मिळाला पाहिजे वर्षे बंगला.
    व शाळेतील मुलांना पण

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad hi chhan mahiti dilit mhanun

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 7 หลายเดือนก่อน

    शेतकर्यांचे कैवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सव.वसंतराव नाईक साहेबांना विनम्र अभिवादन 🙏.

  • @bhimaraokamble149
    @bhimaraokamble149 2 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती