गोष्ट मुंबईची: भाग ७९ - मुंबईतून सिद्दीला हाकलवणारी भंडारी व कोळ्यांची मिलिशिया | Gosht Mumbaichi-79

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • आपल्या हुकुमाखाली आणली. इंग्रजांवर मानहानीकारक अटी लादत तह झाला पण सिद्दी काही मुंबईतून काढता पाय घेत नव्हता. शेवटी रुस्तमजी या पारशी गृहस्थाच्या नेतृत्वाखाली भंडारी व कोळी लोकांनी मिलिशिया उभारला ज्यांनी सिद्दीला मुंबईतून हाकललं. पहिलं अँग्लो इंडियन वॉर किंवा मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    #गोष्टमुंबईची​ #Koli #Bhandari
    British East India Company was engaged in several battles with Mughal Army during 1686-1690. Mughal emperor Aurangzeb ordered Siddi Yakub his commander at Janjira ro capture Mumbai. Except Bombay Castle, rest of Mumbai came under the rule of Siddi. After the defeat British accepted the humiliating conditions imposed by Aurangzeb. However, Siddi kept his hold on Mumbai. Finally, Bhandari and Koli, local communities of Mumbai joined the militia under the leadership of Rustamji a Parsi leader and drove away Siddi from Mumbai. Khaki Tour's Bharat Gothoskar explaining Mumbai's connection with first Anglo Indian war also known as Child's war...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 456

  • @Loksatta
    @Loksatta  3 ปีที่แล้ว +30

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

    • @jumbokc.
      @jumbokc. 3 ปีที่แล้ว +3

      Bharat gothoskar look like saurav ganguly.

    • @angelicon123
      @angelicon123 3 ปีที่แล้ว +2

      Shree Gothaskar you are great person! I like every part you narrat! Anil Gurav

    • @sanjaymundhe5665
      @sanjaymundhe5665 ปีที่แล้ว

      ​@@jumbokc. 2èb

    • @nitindongare1061
      @nitindongare1061 ปีที่แล้ว +1

      Purn series baghitali pn vatatay asa ahe aagri samajaha astitvach navta soiskar talatal🙌🙌

    • @kamalhadker7579
      @kamalhadker7579 2 หลายเดือนก่อน

      Is it possible to get a book..”Goshta Mumbaichi”..? If yes, where can we buy it..?

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 3 ปีที่แล้ว +63

    जय आगरी कोळी भंडारी आसल मुंबईकर 🙏👍 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @Sachin_156
    @Sachin_156 3 ปีที่แล้ว +45

    शाळेत शिकताना इतिहास कधी वाचावासा वाटायचा नाही पण भरत गोठोसकरांमुळे कधी नव्हे ती रुची निर्माण झाली

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 3 ปีที่แล้ว +15

    मुंबईच्या खऱ्या परंपरा असणाऱ्या भंडारी समाजा बद्दल आपण सविस्तर इतिहास सांगितलात ही आताच्या तरुणांना प्रेरणादायी कथा आवडेल
    आपणास धन्यवाद,आभार.23-10-2021.

  • @thenoshow
    @thenoshow ปีที่แล้ว +8

    मुंबई चा राजा भंडारी माणूस👍💪

  • @60578
    @60578 3 ปีที่แล้ว +11

    मी डहाणू. चा शेशवांशिय क्षत्रिय देवकर भंडारी आहे, भंडारी समाजाची मुंबईची अप्रतिम माहिती दिलीत धन्यवाद

  • @jayeshkoli1409
    @jayeshkoli1409 3 ปีที่แล้ว +8

    मुंबई कोळी लोकंची च आहे . बर झालं आता कळलं सर्वना.....👍

  • @nareshthanage3140
    @nareshthanage3140 3 ปีที่แล้ว +48

    कोळी भंडारी तर आमचीच भावंडं आहेत ,पण आगरी समाज पण अग्रेसर होता ,जय भुमीपुत्र

    • @sagarwagh9294
      @sagarwagh9294 3 ปีที่แล้ว +4

      आगरी आणि कोळी(आगरी कोळी) एकच ना भाई...

    • @funwithprapti6846
      @funwithprapti6846 3 ปีที่แล้ว +11

      @@sagarwagh9294 आगरी वेगळे आणि कोळी वेगळे...

    • @sagarwagh9294
      @sagarwagh9294 3 ปีที่แล้ว +2

      @@funwithprapti6846 Ok k
      मला असं वाटलं आमच्या गावाकडे जे असतात ते महादेव कोळी,
      मुंबई कडे आगरी कोळी असं वाटलेलं...

    • @dikeshpatil8191
      @dikeshpatil8191 3 ปีที่แล้ว +4

      @@funwithprapti6846 आगरी आणि कोळी एकाच आईची मुल

    • @himanshupatil5095
      @himanshupatil5095 3 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे दादा आगरी कोळी एकच आहेत. आगरी कोळी कुणबी कराडी भंडारी हे एकच आहेत फक्त व्यवसायाने वेगळे आहेत...

  • @pixelyt9924
    @pixelyt9924 3 ปีที่แล้ว +11

    सर्व भाग अप्रतिम.खरोखरच भंडारी आणि कोळी लोकांच्या शुरतेला सलाम.ती रक्तातच असावी लागते हे खरं आहे.
    ..सर लोअर परळ पूर्व लोअर परळ रेल्वे भांडारगृहला एकदा भेट द्या.तेथे १८६०मधील ईमारत आणि बघण्यासारखं फार काही आहे .......devdas nagwekar

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan757 3 ปีที่แล้ว +17

    जय भंडारी🚩

  • @drashwinsawant9102
    @drashwinsawant9102 3 ปีที่แล้ว +10

    नमस्कार,
    खूप छान कार्यक्रम.
    कधी आश्चर्याचे धक्के देणारी, कधी उद्वेग निर्माण करणारी, तर कधी कमालीची उत्कंठा वर्धक व आनंददायी अशी मनोरंजक माहिती मिळते या कार्यक्रमामधून.जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमचे हे व्हिडिओ बघत-ऐकत असतो गोठस्कर.
    कमाल म्हणजे हातात कोणताही कागद न घेता तुम्हीं त्या काळाचे वर्णन करता आणि संबंधित घटनेचे वर्ष, तत्कालीन माणसांची नावं, किल्ले, गावं, शहरं, रस्ते वगैरे सगळं सांगत असता. तुमचा अभ्यास तुमच्या बोलण्यातून झळकतोच, त्यात पुन्हा बोलण्याची शैली सुद्धा साधी तरीही ऐकत राहावी अशी आहे. तुमचे आणि लोकसत्ता चे मनःपूर्वक आभार. अधिकाची अपेक्षा.
    - डॉ अश्विन सावंत, मुलुंड.

  • @hemlatasurve6030
    @hemlatasurve6030 ปีที่แล้ว +3

    भरतसर घन्यवाद भंडारी कोळी बांधवांचा सिद्धीला हुसकाउन लावण्यात मोलाचा वाटा आहे हे तुमच्यामुळे समजलं सर मी भंडारी असण्याचा मला अभिमान आहे. कोणावर अन्याय की माझंही रक्त सळसळतं माझे पूर्वज छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आरमार दलात होते. शिवरायानी गणपतीपुळ्यातू पूर्णगडाला पाठवले शेवटचा गड शिवाजीमहाराजी ताब्यात घेतला तेव्हा गावाला नाव पडलं पूर्णगड.

    • @durvaparkar6253
      @durvaparkar6253 11 หลายเดือนก่อน

      हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख नौसेनाध्यक्ष हे भंडारी समाजाचे मायनाक भंडारी होतें.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 ปีที่แล้ว +6

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
    मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते.
    घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका.
    भरत गोठोसकर यांचे शतशः आभार.
    मुंबईचं एवढ‌ प्रभावशाली आणि ज्ञानपुर्ण विवेचन केल्या बद्दल. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandeshpatil4749
    @sandeshpatil4749 3 ปีที่แล้ว +9

    Jai Bhandari Jai Jai Bhandari ✌️✌️

  • @kishorthakare4810
    @kishorthakare4810 3 ปีที่แล้ว +14

    गोठोस्कर आजच्या काळात तुम्हीं मुंबई विषयीं जी माहिती देत आहात ती माझ्या मते खूप उत्कृष्ठ आहे
    धन्यवाद

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan757 3 ปีที่แล้ว +8

    @Bharat Gothoskar मुंबईतल्या चाळींचा इतिहास पण सांगा. मुंबईतली सर्वात पहिली चाळ कोणती व चाळी का बांधल्या गेल्या याबद्दल ऐकायला खूप आवडेल. चाळी मध्ये असलेली एकजूट तसेच चाळीत साजरे होणारे सांस्कृतिक सण-समारंभ याबद्दलची माहिती. मुंबईतल्या चाळींबद्दल खूप आत्मीयता वाटते. विलुप्त होत चाळ संस्कृती जपली पाहिजे असं काही सुचवा.

  • @shaileshpurohit3538
    @shaileshpurohit3538 3 ปีที่แล้ว +17

    प्रत्येक भाग अधिकाधिक उत्कंठा वाढवणारा , माहितीपूर्ण. खाकी टूर्स व लोकसत्ताला धन्यवाद .

  • @harshadthakur6339
    @harshadthakur6339 3 ปีที่แล้ว +7

    आपला अभ्यास दांडगा आहे ह्यात काही वाद नाही पण आपण मुंबइच्या आद्य नागरिकां पैकी एक , म्हणजे आगरी समजा च अस्तित्व विसरलात.
    पालघर, ठाणे, मुंबई , रायगड हा इतका मोठा भागात बहु संख्येने असणार्या आगरी समजा ला आपण कसे विसरू शकता?

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว +7

      Ya ghanateshi Aagri samajacha sambandha navta… aagari samajavar bhaag karu lavkarach

    • @bhaveshmanajre5531
      @bhaveshmanajre5531 3 ปีที่แล้ว

      barobar bolas bhava

    • @ranjitbhandari8982
      @ranjitbhandari8982 3 ปีที่แล้ว +2

      Bharat sir i want to know more about Aagri and koli people, I am one of them. So please make one episode on there contributions towards Mumbai's rise. You can't ignore them, because they are largest community near Mumbai, Thane, new Mumbai, Raigad, Palghar and upto Karjat, kasara to Ghoti.

    • @historyonthewheels1839
      @historyonthewheels1839 3 ปีที่แล้ว +3

      साहेब इतिहास आहे तोह त्या मुळे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करू नका, भंडारी हे क्षत्रिय आहेत आणि भंडारी समाजाने आणि सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देव,देश आणि धर्म राखला, माझ गाव हे आरमारी युद्ध पराक्रम गाजवला म्हणून आमच्या पूर्वजांना इनाम मिळाले नाईक गव्हाणकर आमचे मुख्य होते. त्या मुळे जिथे जिथे आगरी समाजाचा इतिहास असेल तोह सांगितला जाईल. इतका मोठा पराक्रम गाजवून सुद्धा भंडारी समाजाला आणि योध्याना इतिहासाच्या पानात स्थान मिळाले नाही. ही मोठी शोकांतिका आहे.😢

    • @mfireop
      @mfireop 3 ปีที่แล้ว +2

      @@ranjitbhandari8982 yes I agree... Coz Mumbai hi baherun alelya lonkani banwali ashi khup mothi misunderstanding ithalya bhadotryana ahe. Koliaagari lonkana kontich sawlat dili jat nahi gharasathi... illegal ahe mhanun ghar todatat ani baherun alelyachya zopdya legal karun detat.ithala mil samaj janar kuthe? Tyachya tar gaavi pan jaga jamini ahet ithe yeun pn owner hotat ani mag rubab dakhwatat

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 ปีที่แล้ว +3

    आपले सर्वव्हडीओज ज्ञानात भर टाकणारेआहेत

  • @thenoshow
    @thenoshow ปีที่แล้ว +3

    Bhandari are original King of Mumbai and Konkan.

  • @paragpatil7345
    @paragpatil7345 3 ปีที่แล้ว +17

    As per wikipedia:- Bhandari Militia was the first police establishment in Mumbai (then Bombay) during the time of British East India Company.[1] In Bombay, Governor Aungier formed a militia of local Bhandari youth to deal with organized street-level gangs that robbed sailors in 1669.

    • @shamalshivalkar4007
      @shamalshivalkar4007 ปีที่แล้ว +1

      Jai bhandari

    • @durvaparkar6253
      @durvaparkar6253 11 หลายเดือนก่อน

      @@shamalshivalkar4007 जय मायनाक🚩 जय भागोजी 🚩 जय भंडारी 🚩

  • @kokanikatta5031
    @kokanikatta5031 3 ปีที่แล้ว +4

    लोकसत्ता ने हि सर्व माहिती पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात यावी हि माझी विनंती

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 3 ปีที่แล้ว +12

    भरत सर खूप खूप धन्यवाद,
    ह्या सर्व कथेचा अभ्यास करणे आणि त्या व्यवस्थित पाठांतर करून आपल्या सर्व समोर सादर करणे खूप कठीण असत पण हे भरत सर गोठोसकर खूप छान पद्धतीने करतात, आणि आम्हाला देखील खूप आवडतं🙏🙏

  • @manishdaripkar5856
    @manishdaripkar5856 3 ปีที่แล้ว +5

    आजहि मुंबई क्र ४ मधे भंडारी स्टरिट (गल्लि ) अश्या गल्या अजुनहि आहे

    • @thenoshow
      @thenoshow 23 วันที่ผ่านมา

      Pan fayda may bhau apan Bhandari loka kahi karatch nahi fakt basun aahot. Aapla samajala kuthe kahi credit bhetat nahi aaltu faltu jaati credit ghetay. Satya he aahe mi aapan ladhu pana vosrun gelo aani hya paise walya lokana jasta bhaav deto

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 3 ปีที่แล้ว +2

    गोष्ट. मुंबई खूप माहिती पूर्ण आहे सर पण तुम्ही अगोदरचे भाग सांगताना आत्ताच्या असलेल्या जागी जाऊ सांगत होता तर आत्ता का नाही सांगत

  • @deepakshirke7752
    @deepakshirke7752 3 ปีที่แล้ว +6

    सर तुमच्या मुले मला , आणि समाजाला योग्य माहिती मिळत आहे , इतिहासात अनेक घटना होऊन गेलेली असते. त्याची माहिती करून आपण देत आहात त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @savio786
    @savio786 ปีที่แล้ว +3

    Proud Bhandari ❤

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana ปีที่แล้ว +3

    जय भंडारी... 🤝👍🙏

  • @vinaysukhdani152
    @vinaysukhdani152 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम! दुसरा शब्द नाही.

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar2769 3 ปีที่แล้ว +4

    Bhandari samajachi ajun kahi mahiti asel tar nakki sanga 🙏👍

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumche vidio khilvun thevtat tyabadl dhanywad
    Join kara samarpan dhyan yog hi ek meditation paddhati aahe login karun avshya shika dhanyawad he mi aplyala apulkine sangat aahe

  • @vijayshinde8739
    @vijayshinde8739 ปีที่แล้ว +2

    KHUP CHHAN. MAHATVACHI MAHITI.
    DHSNNYAVAD

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +1

    मुघल,डच,पोर्तुगीज,सिद्दी सर्व लुटारू च होते भिकमंगे

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही एवढे मुंबई वर बनवता तर इथे स्थानिक भूमिपुत्र कोण कोण होते त्यांचा अस्तित्व पण सांगा

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว +1

      Nakki banavanar

    • @shantanuchavan757
      @shantanuchavan757 3 ปีที่แล้ว +2

      @@bhargo8 मुंबईतल्या चाळींचा इतिहास पण सांगा. मुंबईतली सर्वात पहिली चाळ कोणती व चाळी का बांधल्या गेल्या याबद्दल ऐकायला खूप आवडेल. चाळी मध्ये असलेली एकजूट तसेच चाळीत साजरे होणारे सांस्कृतिक सण-समारंभ याबद्दलची माहिती. मुंबईतल्या चाळींबद्दल खूप आत्मीयता वाटते. विलुप्त होत चाळ संस्कृती जपली पाहिजे असं काही सुचवा.

  • @shridharvengurlekar9099
    @shridharvengurlekar9099 3 ปีที่แล้ว +4

    Mumbaitli bhandari lokanchya itihas aahey 1450 pasun cha with proof toh till date loka samor aanava evdhi vinnati

    • @durvaparkar6253
      @durvaparkar6253 11 หลายเดือนก่อน

      १४५० च्या आधीपासूनच भंडारी समाजाचे मुंबईत वास्तव्य आहे

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली जी आज वर जास्त ऐकण्यात न्हवत धन्यवाद.

  • @sss121955
    @sss121955 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या संशोधन केलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @vijaynbasawa1891
    @vijaynbasawa1891 2 ปีที่แล้ว +3

    इतिहास मधे पण नाही मिळाली असी माहिती जे आपल्या पासून मिळत आहे या लोकसत्ता live channel द्वारा 🙏🏻 फार मोठे मनापासून धन्यवाद 🤝💖🚩

  • @ramchandranaik5451
    @ramchandranaik5451 2 ปีที่แล้ว +2

    Very Very Informative

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 ปีที่แล้ว +5

    फार छान! वेगळाच म्हणजे आतापर्यंत न ऐकलेला इतिहास कळतोय. आणि सुस्पष्ट, एका लयीत. धन्यवाद!

    • @sayajiraojadhav4993
      @sayajiraojadhav4993 3 ปีที่แล้ว +1

      खूपच उपयुक्त व प्रबोधनात्मक माहीती आपण देत आहात छान . धन्यवाद

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे अजून 25 वर्ष असते तर यांची कोणाची ताकद च नसती झाली

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 ปีที่แล้ว +3

    आपल पुस्तक प्रकाशित करावे ,बस ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhakarwadiwa3426
    @sudhakarwadiwa3426 3 ปีที่แล้ว +4

    मला खूब आवडते ही सीरिज
    .

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 3 ปีที่แล้ว +5

    खुपच मनोरंजक आणि बर्याच माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.धन्यवाद .

  • @sids1604
    @sids1604 3 ปีที่แล้ว +4

    फारच छान माहिती... मुंबईच्या भूमीपुत्रांचा इतिहास ऐकून उर भरून आलं...धन्यवाद भरत सर.💐💐👌👌

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 9 หลายเดือนก่อน +2

    जय भंडारी....💪💪💪🚩🚩🚩🚩

  • @srb6135
    @srb6135 3 ปีที่แล้ว +2

    खाकी *टुर्स म्हणजे काय ? असे नाव आपन का निवडले असेल ?

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว

      Keeping Heritage Alive & Kicking in India

  • @moodVSmusic
    @moodVSmusic 3 ปีที่แล้ว +2

    आजची वीडियो नही आली...... 7/8/21

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 ปีที่แล้ว +1

    पण आता गुजराती,मारवाडी लोक मुंबई आम्ही घडवली असं अगदी तावातावाने आणि गुर्मीने सांगतात.आपण लोटा घेऊन इकडे आलो ते मात्र लपवतात.जसं काही मुंबईचं भलं करण्यासाठी ह्या उपऱ्यांना आमंत्रण देऊन बोलावलं होतं.

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती देताय तुम्ही. 👍
    असा जुना इतिहास सांगणे चांगले आहे. तात्पर्य पण देताय हे विशेष. इतिहास प्रेमीसाठी पुस्तकांचे संदर्भ पण द्यावेत, ही विनंती.
    मुंबई सोडून बाकी शहारे पण घ्यावीत अभ्यासाला.

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว

      Mumbai che 1000 bhaag sample ki dusari shahara gheu

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भाग भरतजी , आपल्या कडून नेहमीच मुंबई च्या इतिहासाबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळते. मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @nooneedd7656
    @nooneedd7656 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान. सर, तुम्ही खूप दुर्मिळ इतिहास खूप रोचक पणे सांगता. पण ही सर्व माहिती वाचायची असल्यास ती कुठून मिळू शकते?

  • @ravindrapawar2849
    @ravindrapawar2849 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती
    धन्यवाद

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 3 ปีที่แล้ว +2

    Mast . Gothaskar. Zakkas.

  • @vidyadharthakur9188
    @vidyadharthakur9188 3 ปีที่แล้ว +3

    इतिहासाची एक वेगळीच बाजू समजली. फार महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद !

  • @paragshette8967
    @paragshette8967 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती भरत दा

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar5964 ปีที่แล้ว +2

    Jai bhandari❤❤

  • @pandurangbagal8734
    @pandurangbagal8734 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती

  • @gauravijoshi1833
    @gauravijoshi1833 3 ปีที่แล้ว +4

    तुमचा प्रत्येक भाग me आवर्जुन पाहते. खूप छान knowledge मिळते.

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande1413 3 ปีที่แล้ว +2

    भरतजी आपण गोष्ट मुंबईची खुप अभ्यासपूर्वक सुंदर पध्दतीने घडलेला इतिहास सांगता खुप खुप मनापासून धन्यवाद

  • @masurkar9
    @masurkar9 ปีที่แล้ว +1

    Far far far chan would like to meet you boss and thanks for precious information

  • @digambarpatil6914
    @digambarpatil6914 2 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त

  • @cgiri901
    @cgiri901 2 ปีที่แล้ว +4

    Great historical research,and enlightens pice of Mumbai s past,
    Thanks 😊

  • @प्रमोदगणपतसकपाळ
    @प्रमोदगणपतसकपाळ 3 ปีที่แล้ว +3

    भरत सर तुमचे ज्ञान म्हणजे एक अनमोल ठेवा आहे आणि या अनमोल ठेव्याचा लाभ आम्हाला असाच लाभो ही श्री चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @ravindrapatkar5071
    @ravindrapatkar5071 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 2 หลายเดือนก่อน +1

    Khupa...chan.....sandeep....andheri....15.07.24....

  • @nitinchaudhari4888
    @nitinchaudhari4888 ปีที่แล้ว +2

    Very good😊

  • @sunilsawant2839
    @sunilsawant2839 ปีที่แล้ว +2

    माहितीपूर्ण

  • @somnathghongade2015
    @somnathghongade2015 ปีที่แล้ว +2

    Best of best

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 3 ปีที่แล้ว +1

    मुम्बई ब्रिटिशा ना फुगट मिळाल बाकी डवलपमेन्ट जास्ती करून मराठी लोकांनीच केल

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 ปีที่แล้ว +5

    School madhe students na mumbai chi history shikavli pahije atleast maharashtra madhe.

    • @vivekwagh3487
      @vivekwagh3487 3 ปีที่แล้ว +1

      What a thinking...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 ปีที่แล้ว +2

    फार छान माहीती ❤

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 3 ปีที่แล้ว +4

    સરસ માહિતી

  • @mahendrameher5079
    @mahendrameher5079 3 ปีที่แล้ว +4

    जय आगरी कोळी आणि भंडारी

  • @vinodgaddam1978
    @vinodgaddam1978 3 ปีที่แล้ว +2

    Changla ahe

  • @madhavraje2275
    @madhavraje2275 3 ปีที่แล้ว +2

    नवीन माहिती होती.
    पुढील भागाची वाट बघतोय

  • @vcsrider9051
    @vcsrider9051 ปีที่แล้ว +2

    Mast vatla sir

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम !

  • @ujwalamhatugade9358
    @ujwalamhatugade9358 ปีที่แล้ว +2

    Khupch chan

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal7023 2 ปีที่แล้ว +1

    गोठसकर साहेब मुबईच्या गिरण्या बंद झाल्या. त्या ठिकाणी मोठमोठी टॉवर्स उभी राहिली. त्या गिरण भागाचा इतिहासा बद्दल उत्सुकता आहे.त्या बद्दल काही लिहा.

  • @sivajikadam7730
    @sivajikadam7730 ปีที่แล้ว +2

    Khoop Chan

  • @rushikhule400
    @rushikhule400 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान
    👌👌 नविन काही समजले आज......

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 3 ปีที่แล้ว +2

    Bhandari aagri koli hech khare mumbai che malak

  • @somnathghongade2015
    @somnathghongade2015 ปีที่แล้ว +1

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती

  • @meonmaau7452
    @meonmaau7452 3 ปีที่แล้ว +4

    Proud to be bhandari

  • @udhavjadhav6258
    @udhavjadhav6258 ปีที่แล้ว +1

    Great च आहे राव तु. काय काय शोधून काढतो 👍👌👌👌👌

  • @ashokganguly1417
    @ashokganguly1417 3 ปีที่แล้ว +5

    maze ek nivedan ahe magil kahi Bhagat railway station baddal a pratim mahiti milali majhi ichha ahe apan kalyan paryant mahiti dyavi karan eke kali me pan mumbai kar hoto aj gele 35 varsh dombivli la rahto pan aj pan mumbai maya raktat ahe me bengali ahe pan majh baba 1943 la mumbai la ale ani amhin aplya mumbai che jealo jai hind jai maharashtra

    • @bhagwanhatti4609
      @bhagwanhatti4609 3 ปีที่แล้ว

      Sorry to Hurt you But Hi story Mhnjech Gosht Mumbai Chi as series chalet

  • @shamalshivalkar4007
    @shamalshivalkar4007 ปีที่แล้ว +1

    भंडारी समाजाला पण माहीत नसेल आपला इतिहास

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 ปีที่แล้ว +2

    छान

  • @timesmarathi1474
    @timesmarathi1474 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर

  • @maheshk2675
    @maheshk2675 ปีที่แล้ว +1

    Very good information okay bye cu

  • @maheshk2675
    @maheshk2675 ปีที่แล้ว +1

    Very good information okay bye cu

  • @vivekmanjarekar1193
    @vivekmanjarekar1193 3 ปีที่แล้ว +5

    जय भंडारी

  • @kiranJadhav-zi9gk
    @kiranJadhav-zi9gk 3 ปีที่แล้ว +4

    उत्तम माहिती जी आता च्या मुंबईकरानां कळाली पाहिजे।।।

    • @sunilkargutkar2605
      @sunilkargutkar2605 3 ปีที่แล้ว +1

      गोठोसकर साहेब छान माहिती दिली धन्यवाद

  • @prashantsuryawanshi9574
    @prashantsuryawanshi9574 3 ปีที่แล้ว +3

    मुंबई ला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा इतिहास ऐकायला आवडेल

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 หลายเดือนก่อน +1

    sunder mahiti document dakwat ja 🎉 it help

  • @sudarshandalvi5862
    @sudarshandalvi5862 3 ปีที่แล้ว +2

    chan mahiti dili dhanyavad

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 ปีที่แล้ว +1

    औरंगजेब हा स्वराज्याचा वैरी असल्याने त्याचा इतिहास ऐकू वाटत नाही पण जागतिक इतिहासामध्ये त्याच पण नाव निघत....

  • @shravanimanore2386
    @shravanimanore2386 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती… जय भंडारी

  • @mrpedroo86
    @mrpedroo86 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान व नाविन्यपूर्ण माहिती ! धन्यवाद ..