l मराठी गवळण l पुन्हा पुन्हा वाटेत अडविसी कान्हा l राग कलावती मधील गोड रचना🎤

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2022
  • मराठी गवळण l पुन्हा पुन्हा वाटेत अडविसी कान्हा l राग कलावती मधील गोड रचना🎤 #tamasha
    आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा.
    आणि आम्हा कलाकारांना जर तुम्ही आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 या नंबर वर संपर्क करा🙏🙏🙏
  • บันเทิง

ความคิดเห็น • 38

  • @pravinwani7220
    @pravinwani7220 ปีที่แล้ว +1

    या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी जमेल तशी मदत करावी., ही विनंती...

  • @user-qy3jx1nl9u
    @user-qy3jx1nl9u 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर गवळण छान गाईले खिलारे बंधुना नमन

  • @datagadesakore02
    @datagadesakore02 ปีที่แล้ว

    तोड़च नाही अप्रतीम देव तुम्हांला सुखी ठेवो

  • @mahendragurav1792
    @mahendragurav1792 2 ปีที่แล้ว +9

    ताईसाहेब खूप छान आवाज आहे आपला अशाच आवाजात ओळखीच्या गवळणी म्हणा की ताईसाहेब युट्युब ला ओळखीच्या गवळणी खूपच कमी प्रमाणात ऐकायला मिळतात परंतु मी अपेक्षा करतो की तुम्ही जास्तीत जास्त ओळख ची गवळण म्हणा की ताईसाहेब

  • @pravinwani7220
    @pravinwani7220 ปีที่แล้ว +1

    आई... तुमचा आवाज खुप खुप छान आहे. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या भावंडाना उदंड आयुष्य देवो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो. हीं परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @mh20pigeonvlog18
    @mh20pigeonvlog18 2 ปีที่แล้ว +4

    एकाच घरात इतके अष्टपैलू आणि गुणी कलाकार आहेत.हा तर सरस्वतीचा चमत्कारच आहे.

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 2 ปีที่แล้ว +2

    लयबद्ध सूदंर आलाप.तुमच्या गायनात गानकोकीळेची झलक दिसते.अशा गौळणी ऐकायला मिळत नाही आता.

  • @user-wp3om7wj2e
    @user-wp3om7wj2e ปีที่แล้ว

    नंबरवन तमाशा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 5 หลายเดือนก่อน +1

    अरे देवा या अष्टपैलू कलाकाराकडे तुला वेळ बघायला मिळतात का नाहि जुना सगळ्यात जपून ठेवले यांनी त्यांना खूप मोठा कर हीच परमेश्वराला हात जोडून विनंती

  • @shivajiaiwale9496
    @shivajiaiwale9496 3 หลายเดือนก่อน

    तोडच नाही

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +1

    काय ताळमेळ आहे तुमचा खरच अप्रतिम

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +1

    वा ताई खरच खूप सुंदर गायन केल. आवाज फार सुंदर आहे ताई. आणि. ढोलकी पटटू. काका. खरच आपण सगळ्यांनीच खूप सुंदर साथ केली खरच खूप भरदार कार्यक्रम आहे आपला. काका आपण खरच काय आलाप घेतला. खुपच सुंदर आवाज आहे काका तुमचा सुद्धा. खरच खुप खुप अभिनंदन विठठल काळे पाटील. पुणे

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर

  • @nanagaikwad3220
    @nanagaikwad3220 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @gokulpalghadmal3682
    @gokulpalghadmal3682 ปีที่แล้ว

    Very nice

  • @vaibhavshinde2278
    @vaibhavshinde2278 ปีที่แล้ว

    Mast

  • @machimdrakale4968
    @machimdrakale4968 10 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @sunitachavan7861
    @sunitachavan7861 2 ปีที่แล้ว +1

    खुप छाण😅

  • @bhaktisagarmarathimusic3675
    @bhaktisagarmarathimusic3675 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan.

  • @rajeshchavan9479
    @rajeshchavan9479 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌

  • @anandlondhe9919
    @anandlondhe9919 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो
    आणि मन अगदी एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जात
    ताई धरी माझ्या पदराला ही गवळण म्हणाल का ?धन्यवाद

  • @mh20pigeonvlog18
    @mh20pigeonvlog18 2 ปีที่แล้ว +3

    खचु नका सर्व कला रशिक आपल्या सोबत आहोत . तुम्ही भावंडे लोककला क्षेत्रातील आण ,बाण,शान आहात

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      तूमचे गाव कोणते

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @mh20pigeonvlog18
    @mh20pigeonvlog18 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही तुम्हा भावंडांच्या कलेपुढे नतमस्तक आहोत.आमच्या घरातील आम्ही सर्व जण तुमचे व्हिडिओ रोज पाहतो

    • @vijaythorat3605
      @vijaythorat3605 5 หลายเดือนก่อน

      ❤ धन्य त्या ताईला किती कोकिळा अवाज

  • @user-vg8ty3or5u
    @user-vg8ty3or5u 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    छान

  • @vikasaghva3988
    @vikasaghva3988 2 ปีที่แล้ว

    Akdam,best,asuch,gawln,gat,raha

  • @bhaskargopal2469
    @bhaskargopal2469 2 ปีที่แล้ว

    खुप छान गाईले ताई 👍💪👌🙏🙏🙏

  • @namdevnilewad418
    @namdevnilewad418 ปีที่แล้ว

    Up

  • @murlidharsuryawanshi3788
    @murlidharsuryawanshi3788 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏खुपच ‌छान ताई , धरी माझ्या ग पदराला कान्हा भर रस्त्याला ही गौळण गायली तर बर होईल 🙏🙏

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 ปีที่แล้ว

    बॅंक पासबुक शाखा बॅंक नाव दया. मदत करू. भास्कर

  • @kisankajabe274
    @kisankajabe274 2 ปีที่แล้ว +1

    मी स्वतः सागर खिल्लारे यांना फोन करून चौकशी केली असता ते म्हणाले की बाहेर कार्यक्रम घेतले नाही.आपली कला फारच छान आहे.जूनी तमाशा कलावंत म्हणून आपलं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.किसन कजबे भिस्तबाग अहमदनगर

  • @pandurangthombare8309
    @pandurangthombare8309 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर