Kashi jashil Radhe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2023
  • देवगिरी महाविद्यालयाच्या संगीत विभागामध्ये संगीत मैफिलीत ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर, प्रा. शैलजा कुलकर्णी, शाहीर आप्पासाहेब उगले व कल्याण उगले आणि सर्व विद्यार्थी
  • บันเทิง

ความคิดเห็น • 97

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 8 หลายเดือนก่อน +9

    जुने ते सोने, जुनी लोक कला टिकली पाहिजे.

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 10 วันที่ผ่านมา

    बाकी कलाकार विडिओत का दाखवले नाही मस्त आवाज आहे फार जुनी आठवण करून दिली.आणि मी तमाशा प्रेमी आहे त्यामुळे मला ही गवळण फार आवडते

  • @vaibhavpimpale7916
    @vaibhavpimpale7916 ปีที่แล้ว +11

    कै. शीघ्र कवी लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांनी ही कृष्ण गवळण 2002साली नांदवळकर लोकनाट्य तमाशात इतक्या सुंदर रित्या लयबद्ध आणि सुंदर चालीत जवळ जवळ आठ वर्षे गायली..... अजुन ही ती गवळण नांदवळकर लोकनाट्य तमाशा मध्ये त्याच चालीत सादर केली जाते....
    कै. साहेबराव नांदवळकर आणि ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांनी कितीतरी वेळा मुंबई मध्ये तमाशा शिबिरे घेऊन नवीन कलाकारांना तमाशाचा बाज कसा असतो याचे धडे दिलेले आहेत...

  • @SurSangam99
    @SurSangam99 6 หลายเดือนก่อน +3

    कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक,
    तयाचा हारीक वाटे देवा….।।
    अप्रतिम….

  • @vishnusawant6214
    @vishnusawant6214 3 หลายเดือนก่อน +3

    तुमचं गायन मला फार आवडते,
    दिवसातून एकदा तरी ऐकतो,
    धन्यवाद 👍

  • @kundlikpatil9205
    @kundlikpatil9205 ปีที่แล้ว +6

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे ,,😅शाहीर
    आपल्याकडून नेहमी असाच सत्कर्म
    घडत राहो
    माऊली आपल्यावर असाच प्रेम ,आशीर्वाद वर्षाव करत राहो
    आणि आम्हसारख्यांना आपल्याकडून
    असच नित्य मंत्रमुग्ध करणारी संगीतमय कार्यक्रमंची मेजवानी मोलो

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर व गोड आवाज धन्यवाद शाहिर
    संगीत हि छान आहे राम कृष्ण हरी माउली
    आम्ही संगमनेर कर

  • @स्वरांजलीमाऊली
    @स्वरांजलीमाऊली 11 หลายเดือนก่อน +4

    खुप गोड आवाजात छान गवळण सादर केलीय जालना जिल्ह्याचे वैभव शाहीर रामानंद उगले 💐

  • @pravinjavir7689
    @pravinjavir7689 9 หลายเดือนก่อน +3

    कडक ढोलकी वादक ❤ आवाज तर खतरनाकच सर..,🙏

  • @_lokkala
    @_lokkala ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सादरीकरण 🎤🎹🎤

  • @babajaybhaye2446
    @babajaybhaye2446 ปีที่แล้ว +6

    माऊली तुमच्या आवाजात जादू आहे राव. 👍🌹🌹🌹🌹

  • @sureshdive2697
    @sureshdive2697 ปีที่แล้ว +16

    युगे युगे मी ठाई ठाई ,नंदा घरच्या राखितो. गाई , कुरणकर निवृत्ती भक्त भला कशी जाशील राधे सांग मला

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand 8 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 11 หลายเดือนก่อน +2

    अस्सल मराठमोळ्या तमाशाप्रधान गवळण सादर केली आहे.घोटकर गुरुजी , कल्याण यांची ढोलकीची साथ अव्वल तमाशातील बाज.खूप खूप शुभेच्छा रामानंद आणि कल्याण यांना.ढोलकी सम्राट घोटकर गुरुजी यांना नमस्कार 🙏

  • @ajaybhalerao149
    @ajaybhalerao149 24 วันที่ผ่านมา

    क्या बात है खूप छान आहे

  • @rajendrasawant7127
    @rajendrasawant7127 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर गवळण सादरीकरण👌

  • @prakashaage955
    @prakashaage955 4 หลายเดือนก่อน +1

    वा छान छान

  • @bapuraoshelar3437
    @bapuraoshelar3437 5 หลายเดือนก่อน +2

    शाहिरी रक्तातच असावी लागते ह.भ.प.बापुराव शेलार कांबरेकर

  • @jalindarghate6348
    @jalindarghate6348 ปีที่แล้ว +2

    खूप छान शाहिर
    लवकरच ही पुर्ण गवळण ऐकायला मिळाली ही विनंती

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 ปีที่แล้ว +3

    वा वा अतिशय सुंदर गायन!!

  • @ratanraut764
    @ratanraut764 11 หลายเดือนก่อน +2

    पुर्णपणे गवळण पाडवा शाहीर❤

  • @dherajsathe6366
    @dherajsathe6366 ปีที่แล้ว +2

    हालगी सम्राट धीरज साठे 👍👌👌👌💯

  • @devidasraobais8704
    @devidasraobais8704 7 หลายเดือนก่อน +2

    Sir, Thousand Namaste to you. From 72 years senior citizen From Devidasrao bais Nizamabad. Telengana.

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर वादन व गायन खरी कलेची सेवा व कलेचा गौरव 🌹🙏🌹

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 ปีที่แล้ว +12

    पूर्ण व्हीडीओ करुन पाठवा.संपूर्ण गवळण आली पाहिजे.

  • @pandurangsagaonkar369
    @pandurangsagaonkar369 หลายเดือนก่อน

    👌👌खुप छान

  • @mohangaikwad2705
    @mohangaikwad2705 7 หลายเดือนก่อน +1

    पूर्ण गौळण पाहिजे होती.खूपच छान.

  • @Shitole_Sarkar.
    @Shitole_Sarkar. 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @vinuj5982
    @vinuj5982 16 วันที่ผ่านมา

    संपूर्ण गवळण कोणाला माहित असेल तर कृपया कॉमेंट्स मध्ये टाका

  • @RAM_KRUSHN_HARI-2
    @RAM_KRUSHN_HARI-2 ปีที่แล้ว +3

    वा क्या बात है....

  • @nitinshinde5860
    @nitinshinde5860 ปีที่แล้ว +2

    Wa shahir

  • @nitinkulkarni3876
    @nitinkulkarni3876 ปีที่แล้ว +2

    क्या बात है.. खूप सुंदर 👌🏻👍🏻

  • @manishajagdhane1193
    @manishajagdhane1193 2 หลายเดือนก่อน

    Nadch nay karacha super

  • @krishnakasture1444
    @krishnakasture1444 2 หลายเดือนก่อน

    सुंदर ❤️❤️

  • @sagarmohite298
    @sagarmohite298 ปีที่แล้ว +1

    शाहीर रामानंद उगले यांनी खूप छान गवळण सादर केली आहे पण पूर्ण गवळण मला पाहिजे आहे प्लीज याचे व्हिडिओ पाठवा पूर्ण

  • @sunandagaikwad2279
    @sunandagaikwad2279 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @sujalgadekar
    @sujalgadekar 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन शाहीर

  • @vishwajitugale6244
    @vishwajitugale6244 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर खूप खूप छान दादा

  • @vasantchokhale4340
    @vasantchokhale4340 ปีที่แล้ว +2

    भावा लयच भारी

  • @sarangsambhaji4288
    @sarangsambhaji4288 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गवळण गायली शाहीर

  • @babasahebkedar8904
    @babasahebkedar8904 11 หลายเดือนก่อน +1

    आवाजाचा बादशाह !😊

  • @ambadasdale6373
    @ambadasdale6373 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायल शाहीर

  • @ahulvale
    @ahulvale 4 หลายเดือนก่อน

    अतिशय छान, शाहीर ❤

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 2 หลายเดือนก่อน

    शाहिर रामानंद, मी गोकुळचा वनमाळी गं, सोड शंका मनाची खुळी, ही गवळण सादर करा.

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 ปีที่แล้ว +1

    !! अप्रतिम. !!

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 ปีที่แล้ว

    रामानंद उगले गायक
    तुम्ही या गवळणीला तमाशा चालीवर ती गवळण गाईली पण ती गवळणीला चाल दुसरी चाल गवळणी चालीवर गायली तर तुमच्या सुंदर आवाजात आनकी चांगली ऐकायला मीळेल तुमचा आवाज आणि गायकी अप्रतिम आहे.
    उगले शाहिर
    कारण मी तुमचे सगळे कार्यक्रम पहात असतो माझा एक ही दिवस असा गेला नाही की मी तुमचे गाणी भारूड तर रोजच एकतो🙏🙏👌👌

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand 8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद माऊली

  • @user-nh8ww4vp7u
    @user-nh8ww4vp7u 11 หลายเดือนก่อน

    ,,त्यासाठी तमाशाच शिकावा लागतो,,,,छाप का म्हणले नाही माऊली,,,तमाशा सृष्टीतील दिग्गज कवी,गायक,,,कुरणकर बुवांची ही गौळण आहे

  • @user-ft5fn1zt9i
    @user-ft5fn1zt9i 9 หลายเดือนก่อน +1

    वा वा वा क्या बात है...मास्टर जी तुमचं नंबर द्या गुरुजी

  • @KashinathPhulsundar
    @KashinathPhulsundar 10 หลายเดือนก่อน

    जय हारी महाराज सुंदर अभंग गयला

  • @user-cr3kv6qv3u
    @user-cr3kv6qv3u 2 หลายเดือนก่อน +1

    शेवटी आयुर्वेदाला महत्त्व आले

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम

  • @vasantchokhale4340
    @vasantchokhale4340 ปีที่แล้ว +1

    भाऊ लिय भारी

  • @navnathnanekar3782
    @navnathnanekar3782 ปีที่แล้ว +1

    खूप छान शाहीर

  • @krushnaambadeofficial90kviews.
    @krushnaambadeofficial90kviews. ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर 😊

  • @umeshdabhekar9634
    @umeshdabhekar9634 ปีที่แล้ว +1

    वाह क्या बात है सर

  • @kailasaiwaleofficial1828
    @kailasaiwaleofficial1828 ปีที่แล้ว +1

    Exllent 🔥🔥

  • @ganeshkokate5158
    @ganeshkokate5158 ปีที่แล้ว +1

    Great Sir

  • @thesj6121
    @thesj6121 ปีที่แล้ว +3

    पूर्ण गवळण माहिती असेल तर lyrics पाठवा

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว

    Lai bhari sadrikaran. Navin video patva

  • @vikramrenuke
    @vikramrenuke ปีที่แล้ว +2

    🎉🎉❤

  • @KiranPawar-bi8mz
    @KiranPawar-bi8mz 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤

  • @Sanvidhanpremi.2162
    @Sanvidhanpremi.2162 5 หลายเดือนก่อน

    या गौळणीला ढोलकी सोबत कडं पाहिजे तरचं खरी मजा.

  • @rohidasumap5366
    @rohidasumap5366 8 หลายเดือนก่อน

    संगीत रत्न दता महाडीक यांची ओरीजनल गवळण

  • @user-ly4bn7nw4w
    @user-ly4bn7nw4w 10 หลายเดือนก่อน +1

    गवळण lyriks पाठवा

  • @vasantchokhale4340
    @vasantchokhale4340 ปีที่แล้ว

    आपल्या जातीत लय भारी बाबा

  • @rajputrupesh5727
    @rajputrupesh5727 ปีที่แล้ว +1

    Jay hari

  • @rohidasumap5366
    @rohidasumap5366 8 หลายเดือนก่อน

    शाहिर रामानंद उगले
    खुपच छान गवळण सादर केलीय पण एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे कोरस सेम टू सेम कोरस असेल तरच तुमची गवळण भारी ठरेल

  • @pintys1866
    @pintys1866 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan Gayan Aahe

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 5 หลายเดือนก่อน

    लई भारी

  • @dattavarpe7522
    @dattavarpe7522 ปีที่แล้ว +1

    छान

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 ปีที่แล้ว

    वा शाहीर वा

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम....lyrics पाठवा

  • @sureshdive2697
    @sureshdive2697 ปีที่แล้ว +3

    मझ्या आजोबांची गवळण आहे शेवट नाही गायलं

    • @KalyanMusic
      @KalyanMusic  ปีที่แล้ว +2

      आम्ही आपल्या शब्दाचा आदर करतो. कृपया ही संपूर्ण गौळण आपल्या कडून मिळावी अशी अपेक्षा.9545883975

  • @user-dd6fs8ql7n
    @user-dd6fs8ql7n 9 หลายเดือนก่อน

    😂 मोहन.बोडके.एकदम.भारी.व्हिडिओ

  • @thesj6121
    @thesj6121 ปีที่แล้ว +2

    Lyrics pathva naa sir

  • @ashokadale4914
    @ashokadale4914 5 หลายเดือนก่อน

    महाडिक अन्नाची आठवण.

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 11 หลายเดือนก่อน

    संपूर्ण गवळण taka 🎉🎉🎉

  • @ramapawar4267
    @ramapawar4267 8 หลายเดือนก่อน

    Veri nice

  • @RevatiSarowar-gz1vq
    @RevatiSarowar-gz1vq 5 หลายเดือนก่อน

    Ugletatya khoop divsani darshn jhale

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 8 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @chandrakantbhise6342
    @chandrakantbhise6342 10 หลายเดือนก่อน

    🎉

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 11 หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @bandushelke4186
    @bandushelke4186 7 หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹🌹🌹💪

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 ปีที่แล้ว

    हिच गौळण पूर्ण व्हीडीओ बनवून पाठवा.आता ऐकायला मिळत नाही.तूम्ही पाठवा.

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 ปีที่แล้ว

    अजून गवळणी पाठवा

  • @sanjaygudhekar2844
    @sanjaygudhekar2844 9 หลายเดือนก่อน

    बुवा .
    संपूर्ण गवळण पाठवा ना .

  • @sujalgadekar
    @sujalgadekar ปีที่แล้ว

    manapasun dhanywad

  • @shankargurav5228
    @shankargurav5228 5 หลายเดือนก่อน

    सर्व गौळन नाही चरन राहील आहे

  • @vasantchokhale4340
    @vasantchokhale4340 ปีที่แล้ว +1

    वाघ रे तू

  • @sujalgadekar
    @sujalgadekar ปีที่แล้ว

    Carrect karykram

  • @prabhakarminchekar780
    @prabhakarminchekar780 ปีที่แล้ว +1

    A
    😅

  • @vasantchokhale4340
    @vasantchokhale4340 ปีที่แล้ว

    आपल्या जातीत तु एकटाच

  • @sureshdive2697
    @sureshdive2697 ปีที่แล้ว

    शेवट नाही गायलं