l वाट तू माझी अडवू नको l पारंपरिक जुनी गवळण l शालन खिलारे l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • वाट तू माझी अडवू नको l पारंपरिक जुनी गवळण l शालन खिलारे l #tamasha
    ढोलकी भास्कर खिलारे
    सूर टाळ वादक प्रभाकर खिलारे
    हार्मोनियम दिनकर खिलारे
    आमचे नवं नवीन व्हिडिओ पाहण्या साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा🙏🙏

ความคิดเห็น • 98

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 2 ปีที่แล้ว +2

    खिलारे बंधू भगिनींचे खुप खुप अाभारी कारण तुमच्या सारख्या जीवंत कलाकारांमुळेच मराठी लोककला जिवंत राहिली परमेश्वर तुम्हास उदंड अायुषय देवो धन्यवाद

  • @dattashinde9316
    @dattashinde9316 4 หลายเดือนก่อน

    वा आवाजाला तोडच नाही तसेच ढोलकी वादन अप्रतिम तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा

  • @omtheking7433
    @omtheking7433 7 หลายเดือนก่อน

    काय गाईकी आहे ताई‌‌ तुझी धन्य आहे परमेश्वर अशा कलाकारांना माझा शत शत प्रणाम.

  • @manohargole6276
    @manohargole6276 ปีที่แล้ว

    वाह्ह काय तो आवाज कोकिळेसारखा अन ढोलकीपट्टूची ढोलकी आणि आवाज सर्वच सुंदर. 🙏🏽👍👍

  • @surajpawar4673
    @surajpawar4673 2 ปีที่แล้ว

    वा क्या बात हे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझा मुजरा 👏👏👏👏👏👏

  • @sandipborse1789
    @sandipborse1789 2 ปีที่แล้ว +1

    खुप जुणी गवडण आहे हे ताई खुप सुंदर गायली गवळण जुन ते सोंन

  • @user_077fungh6
    @user_077fungh6 หลายเดือนก่อน

    हि गवळण लिहीन पाटवा अगदी छान गाईली आहे मला सारखी ऐकावी वाढते

  • @prakashbhalerao7710
    @prakashbhalerao7710 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर!!!जबरदस्त!!गायन, वादन!👌

  • @manohargole6276
    @manohargole6276 6 หลายเดือนก่อน

    जबरदस्त सर्वच. ज्यास्त काय सांगायला नको. बस एवढ्यातच समजा. एकसो एक 🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👍🏽

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 2 ปีที่แล้ว

    छान ढोलकी वाजवून गायन करतात ती उत्तम आहे हे सहजासहजी कोणाला जमत नाही

  • @manohargole6276
    @manohargole6276 ปีที่แล้ว

    फारच सुंदर आवाज आणि कोरस 👌🏽👌🏽👌🏽अभिनंदन. जुनं ते जुनंच 👍👍

  • @adhinathshnidejagarangondh4843
    @adhinathshnidejagarangondh4843 2 ปีที่แล้ว

    काय आवाज आहे राव नाद खुळा आहे ह्या टीमचा

  • @KISHORKARANDEOfficial
    @KISHORKARANDEOfficial 2 ปีที่แล้ว

    सुंदर , सादरीकरण !👌
    सुरेख गायन, वादन...

  • @madhavdeore4561
    @madhavdeore4561 2 ปีที่แล้ว

    खूपच छान गायकी संगीत साथ पण खूपच अप्रतिम

  • @nehamihirprashant
    @nehamihirprashant 6 หลายเดือนก่อน

    ताई la पुढे बसवा अन वाद्य वाजवणाऱ्याना मागे म्हणजे त्यांचा आवाज छान ऐकायला येईल. परत घ्या हा video

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 2 ปีที่แล้ว

    खुप दिवसांनी अशी ढोलकी व अशी गायकी एकली 🙏🙏

  • @PrakashPatil-du5qr
    @PrakashPatil-du5qr 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या तळमळला, साधेपणाला, ध्येयाला कितीही प्रमाण केलेत तरी कमीच.....! धन्य....!🙏

  • @shukarajpanchras5400
    @shukarajpanchras5400 2 ปีที่แล้ว +4

    खूप 🌿 🥀 🌹 🌹 मस्त खिलारे परिवार. जुनी गाणी नवीन तमाशात पहायला ऐकायला मिळत नाही. जुनी गाणी ऐकायला खूप छान वाटतात. दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा 🌻 🥀 🌷

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ढोलकी वादन 🙏🙏🙏🙏

  • @balasahebhande4782
    @balasahebhande4782 ปีที่แล้ว

    ढोलकी वादन खूपच छान आहे

  • @PoonamThakur-zs3vj
    @PoonamThakur-zs3vj 2 ปีที่แล้ว +3

    तमाशा कलावंत महान संगीतकार गीतकार गायक श्री जादू सिंग ठाकूर महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते यांचे हे अप्रतिम पारंपरिक लावण्या व गवळणी आहेत
    रघुवीर खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर दत्ता महाडिक अकलूज लावणी महोत्सव यांना त्यांनी खूप सुंदर लावणी छकड,गवळणी दिलेल्या आहेत. पुरस्कार ही मिळालेले आहेत.खंत ही वाटते की त्यांचे नाव कोणी घेत नाही. विनंती आहे की त्यांचे गीत गात असताना त्यांचा hi उल्लेख करावा 🙏🙏🙏
    Shaln ताई आपण खूप अप्रतिम गाता 👏👏🙏🙏

  • @prakashbhagat-b1s
    @prakashbhagat-b1s 6 หลายเดือนก่อน

    Khup chan tai gayeli gavlan tumhi pn dholki vyvastith lagli nahi tyamule test gyeli

  • @sharadkakde2266
    @sharadkakde2266 2 ปีที่แล้ว

    धन्य ती कला गानकोकिळा धन्यवाद

  • @yuvarajyuvaraj5412
    @yuvarajyuvaraj5412 2 ปีที่แล้ว

    गवळन गातानी लिहीवच पाठवा गवळन फार छान ाआहे

  • @manohargole6276
    @manohargole6276 8 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर सर्वच Nice

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 2 ปีที่แล้ว

    खुप छान आवाज आहे 👍👍👍

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 ปีที่แล้ว +4

    वा शालन ताई मानल तुम्हाला तुमच्या टीमला तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद

  • @mahendragurav1792
    @mahendragurav1792 2 ปีที่แล้ว

    ताईसाहेब ओळखची गवळण म्हणा की तुमच्या आवाजात खूप सुंदर आहे तुमचा आवाज सलाम आहे तुमच्या कलेला

  • @gaganberade5543
    @gaganberade5543 2 ปีที่แล้ว

    नमो वक्रतुंडना शुभ गन वंदना हा गण

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 2 ปีที่แล้ว

    ताई खुप गोड़ आवाज 🙏🙏🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

    वा खिलारे परीवार एकच नंबर गायन. वादन खरच खुप सुंदर.

  • @bhushanpatil3562
    @bhushanpatil3562 2 ปีที่แล้ว

    Khup chaan tai

  • @rajendramagar1367
    @rajendramagar1367 ปีที่แล้ว

    खूप छान गात आहेत

  • @ravisonawane3936
    @ravisonawane3936 2 ปีที่แล้ว +1

    एकदम सुंदर माई माझा भोलेनाथ भबाबा आपल्या ला खूप उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे की महाराज 🙏🙏👍🙏❤️🙏

  • @sanjayshendkar5240
    @sanjayshendkar5240 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @rajaramsatpute9306
    @rajaramsatpute9306 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर ताल सूर लय सादरीकरण असा असावा सुरेलात्मक तमाशा 🙏🌹

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 ปีที่แล้ว

    All family members are great no 1

  • @श्रीगणेशाप्रेझेन्ट्सऑर्के

    खूप सुंदर आवाज आणि सात पण चांगली आहे ढोलकी ,टाळ आणि सुरपेटी अतिशय छान या वयात इतका सुंदर आवाज

  • @sudhakarmahajan3429
    @sudhakarmahajan3429 2 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर आवाज आहे .गवळन छान गायली आहे तुम्हा.सर्वाना धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌💐💐👌💐🙏

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 2 ปีที่แล้ว +3

    शालन ताई तुम्ही खूप महान आहात. तुमचा आवाज आम्ही 1975 साला पासून ऐकत आहोत. तुम्ही मध्यंतरीएका गंभीर आजारातून बरे झालात आणि तुमचा आवाज पूर्वीसारखा सुंदर आहे याचा आम्हाला अभिमान आहे

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 2 ปีที่แล้ว

    सुंदर आहे

  • @dayanandkamble4527
    @dayanandkamble4527 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे खूप व्हिडीओ बघितले खूप अभिमान वाटतो तुम्ही या वयात पण तेव्हडाच जोमानं हे गायन वादन करत आहात पण एका गोष्टीच वाईट वाटतंय एव्हडी चांगली कला तुमच्याजवळ असताना या कोरोनामुळे तुम्ही फार अडचणीत आला आहात आम्हाला जेवढ तुमच्यासाठी करता येईल तेवढे आम्ही प्रयत्न नक्कीच करू
    तुमच्यासारख्याच एका तमासगिराचा मुलगा

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 ปีที่แล้ว +5

    ताईंच्या आवाजाला तोडच नाही,,,, ढोलकी पट्टू,,,लय भारी छान गौळण वाजवली तुमच्या सर्व टीमला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @laxmankarande857
      @laxmankarande857 2 ปีที่แล้ว

      खुप सुंदर आवाज आहे या वयात

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 2 ปีที่แล้ว

    खिलारे बंधू भगिणीचा पत्ता व फोन नंबर द्या

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 2 ปีที่แล้ว +1

    ढोलकी एकच नंबर भावा

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 ปีที่แล้ว

    भास्कर, ढोलकी +गायन

  • @murlidharsuryawanshi3788
    @murlidharsuryawanshi3788 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आवाज ढोलकी हारमोनीयम एक नंबर दादा जुनं ते सोन 👌👌

  • @sunilgite6834
    @sunilgite6834 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @rajkhilare5267
    @rajkhilare5267 ปีที่แล้ว

    अस्सल जातीवंत गायन आणि वादन !

  • @bhushanmahajan402
    @bhushanmahajan402 2 ปีที่แล้ว

    Hi gavlan lihun pathava tai

  • @ramdasthorat6548
    @ramdasthorat6548 2 ปีที่แล้ว

    आपली कंपनी खूपच सुंदर आहे

    • @sudhakarnikam8748
      @sudhakarnikam8748 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

    • @kundlikrupnar1465
      @kundlikrupnar1465 ปีที่แล้ว

      खूप छान. ऐकून समाधान वाटते. धन्यवाद

  • @siddharthtadke3650
    @siddharthtadke3650 2 ปีที่แล้ว

    छाती भरतार दड पिळदार बाईग हवा असा सरदार हि लावणी गा अशी नम्र विनंती आहे

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +1

    वा वा क्या बात है, अप्रतीम

  • @dineshthombare7383
    @dineshthombare7383 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर, सगळ्या कलाकार मंडळी ना सप्रेम नमस्कार! अभिनंदन!

  • @hanumantkale3319
    @hanumantkale3319 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @MohanKasabe-ob9nl
    @MohanKasabe-ob9nl ปีที่แล้ว

    Juna dhng v sadrikarn pahun lanpanichya aathvnit harvun gelo

  • @amitgemar097
    @amitgemar097 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ढोलकी,,

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आवाज ताई

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 2 ปีที่แล้ว +1

    खुप दिवसांनी असा गोड आवाज ऐकला खुप खुप धन्यवाद ..🙏🙏🙏🙏🙏

    • @shravanpatil731
      @shravanpatil731 ปีที่แล้ว

      खुपच भारी खिलारे सरकार तुमचा विचार करनार ठरलेआहे

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 2 ปีที่แล้ว

    Apratim

  • @datagadesakore02
    @datagadesakore02 ปีที่แล้ว +1

    तुमच्या घरात सरस्वती पाणी भरत आहे

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว

    शालन ताईंना मदत करायची आहे गुगल पे नंबर द्या

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      8879902887

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      8879902887 गूगल पे व संपर्क क्रमंक

  • @pandurangpawar3255
    @pandurangpawar3255 2 ปีที่แล้ว

    Good

  • @ashokshinde8232
    @ashokshinde8232 2 ปีที่แล้ว

    खुप छान अतिशय सुंदर संगीत व आवाज

  • @amarkabugade
    @amarkabugade 2 ปีที่แล้ว +2

    2k coming soon advance congratulations 🎉🎉

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 2 ปีที่แล้ว

    June te sone supar

  • @subhashbokhare944
    @subhashbokhare944 2 ปีที่แล้ว

    khup chhan gavlan tai

  • @gautamtayade3355
    @gautamtayade3355 2 ปีที่แล้ว

    मस्तच आभार

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन व वादन

  • @ramnathshankhpal7643
    @ramnathshankhpal7643 ปีที่แล้ว

    👍🙏

  • @pandurangthombare8309
    @pandurangthombare8309 2 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 2 ปีที่แล้ว

    सुपर अप्रतिम सुंदर

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 2 ปีที่แล้ว

    छान

  • @rameshborude9184
    @rameshborude9184 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @PR-lo4ju
    @PR-lo4ju 2 ปีที่แล้ว +1

    काहीतरी चांगलं ऐकायला मिळाले याचा आनंद वाटतोय असे कलाकार यांच्यानंतर पुन्हा होणे नाही अजून काहीतरी जून ऐकायला मिळावं हीच अपेक्षा आहे

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      नक्कीच

    • @sambhajiraobasavar7985
      @sambhajiraobasavar7985 2 ปีที่แล้ว

      👍👍 खूप खूप छान.जबरदस्त अदाकारी.शालनताई आपण मानमोडी(सांगली)येथे आपला कार्यक्रम पाहिला आहे.पारंपारिक लोककला आपण खिलारे बंधू-भगिनिंनी जतन केली आहे.त्याचा अभिमान वाटतो आहे. धन्य ते मायबाप. जय जय रामकृष्ण हरी! सं.रा. बसवर सर कल्याण.

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      @@sambhajiraobasavar7985 आपण यांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 संपर्क करा

  • @rajendramagar1367
    @rajendramagar1367 ปีที่แล้ว

    खूप छान गात आहेत

  • @gorakhnathmalekar756
    @gorakhnathmalekar756 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @ramkruishnakank1513
    @ramkruishnakank1513 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे गवळण तुम्हा कलावंतांना प्रणाम

  • @himmatshinde6876
    @himmatshinde6876 2 ปีที่แล้ว

    एक नंबर

    • @uttamkamble8884
      @uttamkamble8884 2 ปีที่แล้ว

      Bagemadhi bangla bandha nawa hi zalakh dhakwa