तमाशा मधली एक नंबर गौळण 60 वर्ष असलेल्या बाबाची ढोलकी कशी बोलकी केली पहा 😱😱😱😱😱👌👌👌👌

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 604

  • @santosbhadakwad6414
    @santosbhadakwad6414 ปีที่แล้ว +37

    हा तमाशा मंडळ राजु बागुल पिपरणेकर यांचा आहे तसेच ढोलकी मास्टर काभुनाना आहे राजु बागुल आपल्या टिमचे अभिनंदन

    • @babanraokamble6452
      @babanraokamble6452 ปีที่แล้ว +3

      छान माहिती दिली.अजून हे कलाकार कार्यरत आहेत काय.भेटावस वाटते.

    • @ShivramBhirval-ht9lj
      @ShivramBhirval-ht9lj 11 หลายเดือนก่อน +3

      तमाशा गवळन छान
      मस्तच ❤

    • @santoshshirsath7402
      @santoshshirsath7402 10 หลายเดือนก่อน +1

      काभूनाना वैजापू रकर अखे आयुष तमाशाला वाहिले

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav7395 5 หลายเดือนก่อน +13

    हीच आपल्या महाराष्ट्राची खरी लोककला..वाह आजोबा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..जय महाराष्ट्र

  • @shivajisastemusic1922
    @shivajisastemusic1922 ปีที่แล้ว +24

    सुंदर सादरीकरण.उत्कृष्ट गायन,वादन आणि तेवढीच दमदार गायन साथ.सर्वांचे मनापासून आभार.परमानंदाचा साक्षात्कार आपल्यामुळे झाला.ईश्वर तुमच्यावर आशीर्वादाची उधळण करो.राम कृष्ण हरी

    • @mahadevshinde5094
      @mahadevshinde5094 ปีที่แล้ว

      मी सहमत आहे

    • @mahadevshinde5094
      @mahadevshinde5094 ปีที่แล้ว

      फारच मधूर आणि श्रवणीय

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว +18

    बाबांचे खूप खप आभार काय ढोलकीवरील थाप मारली पटापट या वयात किती हुरूप आहे खरा आनंद मिळाला 35 वर्षांपूर्वीची गण गवळण पाहिल्याचा आंनद झाला आहे सगळे कलाकार मस्त काम करतात

  • @manikprabhupotdar9701
    @manikprabhupotdar9701 ปีที่แล้ว +4

    वाह ! क्या बात है! बहोत बढिया गायकी और वादन है!

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 ปีที่แล้ว +13

    बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील "संसार मांडिते मी" या गीताच्या चालीवर म्हटलेल्या गवळणीची सुंदर रचना आणि ढोलकीवरची थाप कान तृप्त करते.
    गायिका आणि ढोलकीपटू बाबांची नजाकत लय भारी. अभिनंदन !

  • @sunilvyavhare8398
    @sunilvyavhare8398 2 ปีที่แล้ว +42

    अतिशय सुंदर आणि तमाशाप़धान गायकी आणि त्याही पेक्षा बाबांची ढोलकीची लयबद्ध साथ गाण्याची एक सुद्धा बिट सोडली नाही बाबांनी...शेवटी जुन ते सोन...

    • @dhananjaybedare977
      @dhananjaybedare977 ปีที่แล้ว

      लय ताल सूर बद्द एकत्र

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान गायन आणि वादन केले आहे. लय भारी गुरू अभिनंदन करतो.

  • @sharadsurase392
    @sharadsurase392 ปีที่แล้ว +12

    वा क्या बात है! एकदम कडक ढोलकी वादन, खरंच जुनं ते सोनं फुकट म्हण नाही.या वयात सुद्धा किती छान,तर तरुण पणी किती नावाजलेले असतील..👌👌👌👏👏👏

  • @pranavshelke1029
    @pranavshelke1029 ปีที่แล้ว +37

    अतिशय सुंदर गायकी व वादनाचे दर्शन आहे
    महाराष्ट्राचा आण बाण शान वाढवणारी ही माणसे आहेत. अप्रतिम....

  • @madhukarborhude344
    @madhukarborhude344 ปีที่แล้ว +13

    धन्य झालो ऐकून !!
    किती गोड आवाज आणि अप्रतिम बाबांचं ढोलकी वादन, ही खूप मोठी तपश्चर्या आहे,
    खूप प्रयत्न करूनही लवकर साध्य होत नाहीं आशी कला, बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा मनातलं सगळं दुःख गायब !!
    खूप खूप छान !

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राची हि राजेशाही लोककला अशा गरीब कलाकारांनीच जिवंत ठेवली.
    पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ढोलकीवादक.
    कलाकारांची नावे दिली असती तर आणखी छान वाटले असते.

  • @BhaskarBorse-d8m
    @BhaskarBorse-d8m 4 หลายเดือนก่อน +9

    एक नंबर ढोलकी वाजवली बाबांनी आपल्या गाईकीला सलाम खूप छान👏✊👍

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 ปีที่แล้ว +8

    काय बोलाव कोण ही कलाकार यार.... डोळ्यातून पाणीच काडल😌😌😌 माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी गवळण ऐकली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravindragalitkar8450
    @ravindragalitkar8450 ปีที่แล้ว +2

    केवळ श्रोत्यांपर्यंत नसुन हा स्वर भगवंता पर्यंत देखील पोहचावा.
    हीच आम्हां सर्वांची सदिच्छा.
    धन्यवाद,

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว

    खरी कला मन प्रसन्न झाले ढोलकीच्या तालावर नाचावे असे वाटते बाबांना व सगळ्यांना वंदन नमन करतो

  • @rushikeshsutar1550
    @rushikeshsutar1550 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अजोड गायन आणि वादन❤

  • @universalboss9216
    @universalboss9216 ปีที่แล้ว

    जबरदस्त ❤

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 2 ปีที่แล้ว +2

    खानदानी कलावंत ,सलाम टीमला

  • @rampanchal8999
    @rampanchal8999 5 หลายเดือนก่อน

    आकार ब्रम्हा विकार विष्णू हा गण ऐकायचा आहे kddkk मधे

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कसं वण्रण करायचा हेच कळेना झाले.

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 ปีที่แล้ว +3

    फक्त अप्रतिम च ...👍👍👍 दोन्ही जेष्ठ व श्रेष्ठ कलावंत...सुरसम्राज्ञी व तालसम्राट...👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @punjapichad3382
    @punjapichad3382 ปีที่แล้ว +10

    पुजनीय स्वरसाम्राज्ञी व पुजनीय तालमणी .....शब्दांनी स्तुती करणे म्हणजे अशक्य .....देवी सरस्वती मुखातुन आणि बोटातुन साक्षात अवतरली........धन्य धन्य ...वयाची आणि कलेची साधना दुग्धसर्करा योगा ..शतशः नमन ....

  • @ajitsatpute766
    @ajitsatpute766 ปีที่แล้ว +8

    वा,, भाळली मनाला गवळण आणि ढोलकी. देव जोतिबा नेहमी तुमच्या कलेला आशीर्वादाने प्रफुल्लित करो.....❤️

  • @dr.sanjaykalokhe5934
    @dr.sanjaykalokhe5934 ปีที่แล้ว +7

    खूपच अप्रतिम गायले तुम्ही तुमच्या कलेला आणि तुम्हाला साथ देणारा ढोलकी वाला खूपच चांगली जुगलबंदी होती तुमची खूपच आवडलं मला मी एक डॉक्टर आहे मी तुमचे ही गवळण ऐकली मला मी भारावून गेलो सलाम त्या गायिकेला आणि ढोलकी वाल्याला एकच नंबर

  • @ashokkamble6908
    @ashokkamble6908 2 หลายเดือนก่อน

    Far god awaj bholki sundar wajwali

  • @RameshGhodkepatil
    @RameshGhodkepatil 6 หลายเดือนก่อน

    खूप छान ढोलकी अन् गिताचे बोल अप्रतिम

  • @mahadevshinde5094
    @mahadevshinde5094 ปีที่แล้ว +1

    शब्दाची स्पष्ट ता नव्हती

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 ปีที่แล้ว +17

    हीच आहे आमच्या महाराष्ट्राची शान, काय ढोलकी वादन केले ह्या वयात पण काय हात चालतो, खुप खुप शुभेच्छा पुढील आयुष्या साठी, परमेश्वर आपणास आशिर्वादीत करो आणि उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

    • @NarayanIngole
      @NarayanIngole 9 หลายเดือนก่อน

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @vijaydhabade8089
    @vijaydhabade8089 10 หลายเดือนก่อน

    संजय काबळे जयभिम आपली लम्बी जुदाई गा विजय दाभाडे बोलतो आपन सोबत जाफराबाद मिमखेडा ला कार्यक्रम केला आहे

  • @ashrusudrik6540
    @ashrusudrik6540 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद बाबा आणि ताई सुंदर गायन व वादन आणि साथ पण छान

  • @dharampalawale6403
    @dharampalawale6403 ปีที่แล้ว +5

    खूप छान गायिकेचा आवाज आहे ढोलकी वादक या वयात ही खूप छान वाजवले.
    यातच उच्च पातळी चार आनंद सामावलेला आहे.
    हा आनंद पैसे मोजून ही मीळत नसतो तो कलेतून प्राप्त होतो.

  • @anandsonawane7090
    @anandsonawane7090 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम. दोन्हीही कलाकारांचे अभिनंदन. जुनं ते सोनं .👍👌💐

  • @vinoddongare9281
    @vinoddongare9281 ปีที่แล้ว +1

    Bahot God aawaj aahe..
    Bless.

  • @ज्ञानेश्वरकचरूमोरेमोरे

    अतिशय सुंदर बाबा

  • @चिमन्या
    @चिमन्या 2 ปีที่แล้ว +4

    बाबा काय ढोलकी वाजवली राव,जुना साज जुणा थाट आज ऐकायला मिळाला,
    कलाकार हा जन्माला यावा लागतो त्यालाच हाडाचा कलाकार म्हणतात,तुमच्या सारखी ढोलकी अजय अतुलच्या गाण्याला पाहिजे राव ,नादच होईल,पोहचवा या कलाकाराला अजय अतुल कडे कुणीतरी

  • @vishalrao2424
    @vishalrao2424 ปีที่แล้ว +2

    ताई चे अजून व्हीडिओ गाणी असतील तर जरूर टाकावी🙏🙏

  • @diliplad9406
    @diliplad9406 ปีที่แล้ว

    सर्व कलाकारांचे अभिनंदन.1नबर

  • @prakashranaware1189
    @prakashranaware1189 2 ปีที่แล้ว +79

    हे गरीब कलाकार आपल्या महाराष्ट्राची शान आहेत कीती आनंदाने बाबा ढोलकी वाजवत आहेत तर ताई किती छान वाजवत आहेत व गात आहेत मन बहरून गेले

  • @nn-eb3gf
    @nn-eb3gf 6 หลายเดือนก่อน +1

    😅 अती सुंदर मी मनापासून अभिनंदन करतो गायक प्रकाश शिंदेकर नाशिक माझे गुरू पी कुमार धनविजय यांचे ही गीत आपण गायले आहे ताई

  • @mangeshtkaute2465
    @mangeshtkaute2465 5 หลายเดือนก่อน +2

    कितीही वेळा गीत ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते गायन आणि वादन खूप छान 🙏🙏🙏

  • @ashoknikalje2237
    @ashoknikalje2237 ปีที่แล้ว +7

    मामा सलाम तुमच्या ढोलकीला आणि तुमच्या या वयातही ढोलकीच्या भावनेला

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 ปีที่แล้ว +5

    ढोलकी मास्टर जिंदाबाद खूब बढ़िया बहोत सुंदर जीते रहो
    दिल से सलाम

  • @subhashgamare4293
    @subhashgamare4293 2 ปีที่แล้ว +3

    मला ढोळकी खुपच आवडली. नंबर प्लीज पाठवा ढोलकी वादकाचा.

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 ปีที่แล้ว +7

    काय सुंदर आवाज.
    ढोलकी पण सुंदर वाजवली..

  • @machhindranathyenare6409
    @machhindranathyenare6409 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गायन आणि ढोलकी वादन .. सर्व कलाकार वृंदाचे हार्दिक अभिनंदन.

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 ปีที่แล้ว +2

    ढोलकी वादक कारभारी जाथव वैजापूरकर हे फार दिवस वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांच्या यांच्या तमाशात काम करत होते.नुकतेच ते चंद्रकांत विरळीकरांच्या तमाशात बेल्हे येथे भेटले.

  • @govindjadhav958
    @govindjadhav958 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सुंदर अप्रतिम गवळण सादर केले ताई खूप छान.
    आभार करावं तेवढं कमीच आहेत.
    छान लोककला अशीच पुढे पण चालु राहु द्या ही विनंती आहे माझी सर्व कलावंतांना❤❤❤❤❤❤

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 2 ปีที่แล้ว +5

    ही लोककला व अशी माणसं टिकवण्यासाठी आपण कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत व भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे म्हणजे आपोआपच आर्थिक मदत होईल व कला व संस्कृती व कलाकार टिकून राहील.जय हिंद जय महाराष्ट्र . आजपर्यंत आम्ही पाटील लोकांनी अशा कलाकार लोकांना सहकार्य केले आहे

  • @balasahebjagtap5509
    @balasahebjagtap5509 ปีที่แล้ว +29

    दोघांना पण सलाम...! महाराष्ट्राची शान

  • @bandujadhav5865
    @bandujadhav5865 ปีที่แล้ว +1

    ganesh bhau hi gavlan kontya kavichi ahe .please tell me 👌👌👌👌so beutiful ....

  • @kashinathalhat5143
    @kashinathalhat5143 2 ปีที่แล้ว +7

    हे कारभारी जाधव आहेत
    अनेक वर्षं तमाशात होते
    लय भारी

    • @prakashangarakh964
      @prakashangarakh964 ปีที่แล้ว +2

      चंद्रकांत dhavalapurikar च्या तामशात होते ना

  • @sandeshdeokar5062
    @sandeshdeokar5062 ปีที่แล้ว +1

    वेगळ्या प्रकरच्यात लावण्या ऐकावासी वाटत्ते Ttte

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 ปีที่แล้ว +2

    हाडाचे कलाकार आहेत,परंतु शासनाकडून उपेक्षित आहेत,यांना शासनाने मदत केली पाहिजे

    • @prakashangarakh964
      @prakashangarakh964 9 หลายเดือนก่อน

      सरकार करेल किंवा ना करेल .आपण पण तमाशा प्रेमी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन आपल्या यथा शक्ति प्रमाणे करू शकतो ना. या कलाकारांचा mobile number .account number. येथे लिहा.

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 ปีที่แล้ว +7

    खुप छान कलाकारी आहे...
    कलावंतांना सलाम .. धन्यवाद

  • @bhatupatil9716
    @bhatupatil9716 ปีที่แล้ว +1

    Tamashat sarvach vaeet nasate.gayan,vadan nrutya live asate.garib lokanchi lokkala jivanta rahavee.

  • @sanjaymagade9788
    @sanjaymagade9788 ปีที่แล้ว +3

    बाबांच्या ढोलकी वादनाने हे सिध्द केलंय
    कलाकाराला वयाचं बंधन नसतं कलाकार
    जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची कला
    जिवंतच रहाणार

  • @shrirangkadam1484
    @shrirangkadam1484 2 หลายเดือนก่อน +2

    वयाने म्हातारे झालेत पण मनानी नाहीत सलाम तुम्हांला

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 ปีที่แล้ว

    Fkt 60 yrs cha baba dholki Waka nahi, piano,singer ani coarse Super, Duper Keeopit up...

  • @kalyanawasare5615
    @kalyanawasare5615 ปีที่แล้ว +35

    अभिमानंच नाही तर गर्व वाटतो आपण महाराष्ट्रीयन असल्याचा,,,,🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjaysutar1014
      @sanjaysutar1014 ปีที่แล้ว +3

      गायकाची व वादकाचे अभिनंदन

    • @shahnawazshaikh4285
      @shahnawazshaikh4285 5 หลายเดือนก่อน

      वारे वा ढोलकी पटो

  • @Dmsalunke1966
    @Dmsalunke1966 ปีที่แล้ว +4

    आदनिय ढोलकी पटु आदरनिय ताई साथ करणारे भाऊ एक नंबर सादरीकरण केले, या तिन्ही कलाकाराच्या चरणी साष्टांग दंडवत,

  • @sureshjadhav2103
    @sureshjadhav2103 ปีที่แล้ว +1

    ढोलकी पट्टू चांडगाव येथील असून त्यांचे नावं कारभारी रामाजी जाधव आहे. त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य वादनात घालविले. असे कलाकार समोर यावे हीच इच्छा

  • @kaminikannake2622
    @kaminikannake2622 ปีที่แล้ว +1

    Kharach tai khup awali tumchigaulan and te tumche bol

  • @shahajilandage7773
    @shahajilandage7773 ปีที่แล้ว +1

    Dholki wadan agagadi junya padhatich aati uttam aiyakun agadi kan bharun gele agadi asach chalu rahudya

  • @yogeshnikum885
    @yogeshnikum885 ปีที่แล้ว +1

    पारंपारिक वजनदार ठेके ढोलकी वादन खुपच वजनदार गवळणचे शब्द खुप भावपुर्ण आहेत खुपच सुंदर आहेत तसेच कीबोर्ड खुपच अप्रतिम वादन

  • @kaminikannake2622
    @kaminikannake2622 ปีที่แล้ว +1

    Tari pan wayanusar gala kharab zala ahe tari pan khup sundar manle and dholki tar apratim

  • @rameshvdhavan8482
    @rameshvdhavan8482 ปีที่แล้ว +1

    जुनं ते सोनं
    बाबांनी लीन होऊन जोपासलेल्या कलेला अभिवादन...

  • @vishwajitborde5768
    @vishwajitborde5768 ปีที่แล้ว +2

    Vijyetaa saybhi badeker waa sirji or didisa❤️❤️❤️🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🌺🌼🌸💥🚩

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 ปีที่แล้ว +4

    हे कोणत्या तमाशातील कलाकार आहेत? किती सुंदर आॕर्गन वाजवून गायकी, ढोलकी वादन,कोरस किती छान आवाज आहे.

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 ปีที่แล้ว +4

    आणखी गौळणी पाठवा.सगळ्या महाराष्ट्राला ऐकूद्या कलाकार काय असतात आणि त्यांची कला काय असते.

    • @anilwawre8121
      @anilwawre8121 2 ปีที่แล้ว

      Kip chan

    • @sudhirpatil3870
      @sudhirpatil3870 2 ปีที่แล้ว +1

      Send more clips like this. Dholki player Baba, simply great !! Sister
      singing is AFLATUN !!! We waiting
      for such marvelous videos.
      One more thing, please let's know
      in which RAGA is this sung ?
      चाल - माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते ---
      H.B. P.--Sudhir Patil = Uran.

    • @siddharthtayde5442
      @siddharthtayde5442 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान बाबा

    • @bhausahebnimase2805
      @bhausahebnimase2805 2 ปีที่แล้ว +1

      दोन्ही कलाकार लय भारी प्रनाम

    • @mubarakinamdar3617
      @mubarakinamdar3617 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम, चिखलात उमललेली कमळफुले, उकिरड्यातील हिरे, उत्तम व्यासपीठ न मिळालेली रत्नं,
      शब्दच अपुरे पडतात,
      काय एक एक कलाकार आहे,
      शतशः प्रणाम,
      कोर्स देणारे बहुतेक तिसंगीकर बंधु असावेत,आवाज,लय,ताण सर्व काही तिसंगीकर खाणीतील वाटते

  • @आपलं.मराठी.मनोरंजन

    मन प्रसन्न झाले बाबांची ढोलकी ऐकून 👌👌

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 ปีที่แล้ว +1

    कलाकारांचे नांव,गांव,पत्ता फोन नं.द्या.

  • @shrinivasgavale8339
    @shrinivasgavale8339 ปีที่แล้ว +7

    Tai Voice and gayan Apratim. Best peti vadan.i like it.

  • @anilpawarsataradhavadshi4620
    @anilpawarsataradhavadshi4620 3 หลายเดือนก่อน

    *🌹 प्रभात चिंतन 🚩🇹🇯🪷*
    *🎸 हृदया पासूनचे आशीर्वाद विकत मिळत नाहीत बाजारात... त्यासाठी स्वतःच्या हृदयात निरपेक्ष भावनांचा बगीचा जाणीवपूर्वक फुलवावा लागतो. 🎸*
    *🚩🇹🇯🪷*

  • @nanabhauraskar8947
    @nanabhauraskar8947 ปีที่แล้ว +1

    यांचा address पाठवा, please

  • @rautdevidas2881
    @rautdevidas2881 ปีที่แล้ว +2

    सदरील गौळण रंगमच्यवरील सादरीकरणं चा
    V D O टाका कोरस खूप छान आहे, व ढोलकी चे संगीत खूप बहारदार आहे, त्यास तोड नाही तमाशाचा नाव सांगा तुमच्या कलेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सारख्या गुणवान कलाकारां मुळे तमा शा ही कला जीवनतआहे

    • @babanraokamble6452
      @babanraokamble6452 ปีที่แล้ว

      खरच स्टेजवरील सादरीकरणाचा व्हिडिओ पाहयाला आवडेल.

  • @bhimaraogopal9831
    @bhimaraogopal9831 ปีที่แล้ว +2

    वा..खुप सुंदर अप्रतिम .
    अभिनंदन दोघांचे आभार
    वेणू नको वाजवू सुंदर गौवळन...
    आप्पा सांगवीकर

  • @jalindershinde7389
    @jalindershinde7389 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम शब्दरचना, सुरेल भावस्पर्शी गायन वादन, ढोलकी लाजवाब
    मानाचा मुजरा

  • @RameshBairagi-pm9jx
    @RameshBairagi-pm9jx 26 วันที่ผ่านมา

    शास्त्रोक्त पद्धतीने गौळण हार्मोनियम वर गायली आहे ज्येष्ठ कडून इतकी छान ढोलकी थाप पडली आहे हार्दिक शुभेच्छा

  • @shivam_shinde7878
    @shivam_shinde7878 ปีที่แล้ว +4

    बाबा सलाम तुमच्या कलेला अप्रतिम ढोलकी वाजवली

  • @prakashpatole8972
    @prakashpatole8972 4 หลายเดือนก่อน

    गायन, वादन, कोरस या सर्व अलंकाने गौळणीला उत्तम साजविले आहे, प्रकाश पाटोळे, मुसाड, चिपळूण

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 4 วันที่ผ่านมา

    सर्व कलाकारांन शुभेच्छा गायक वादक ढोलकीवादक बांबांना खूप खूप धन्यवाद तरुणाला लाजवेल असे ढोलकी वादन झाले बांबांचे खरेतर अशा तमशा कलावंताना मानधनांची गरज आहे तरी सरकारने अशा गरीब कलाकरांना मानधन दिले पाहिजे नसेल दिले तर दिले पाहिजे

  • @santoshchavan3387
    @santoshchavan3387 ปีที่แล้ว +4

    ह्या संगितरत्नांना मानाचा मुजरा🙏

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole2486 6 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राची शान
    गण गौळण
    ढोलकी तुणतुणं
    आणि
    शाहिरांची शाहिरी
    ही सदृश्य जीवंत कला जिवंत राहीली पाहिजे.
    किती उत्साह आहे या कलाकारांच्या मध्ये !!!! हा उत्साह टिकला पाहिजे वाढला पाहिजे या साठी शासनाने काही योजना राबविल्या पाहिजेत.

    • @SUREKHADAROLE-vm4qc
      @SUREKHADAROLE-vm4qc 6 หลายเดือนก่อน

      सर्व कलाकार परिपूर्ण आहेत.
      प्रणाम त्यांच्या कलेला.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deepakmusale4108
    @deepakmusale4108 ปีที่แล้ว +1

    Khup Chan vatale aikun ....

  • @nandkumarchavan5122
    @nandkumarchavan5122 7 หลายเดือนก่อน +1

    Geet our dholki verynice

  • @arunsalve2425
    @arunsalve2425 4 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान आहे. फक्त 3 कलाकार आणि असे वाटते की पूर्ण संगीत वाजते आहे परिपूर्ण कला याला म्हणतात

  • @aabapardhi1783
    @aabapardhi1783 8 หลายเดือนก่อน

    Tamasakalavant.ku.pandit.rao.sonavne.yanach.mulaga.kadun.sat.vrashv.dolagivbaba.v.gavan.gayak.taisyana.aba.pandit.paradhi.ra.kadane.taluka.shindakheda.jilla.dhule.yachakadu.subavicha.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 ปีที่แล้ว +2

    राजु बागुल . आम्रपाली यांच्या तमाशातील कलावंत आहेत
    फार अप्रतीम गौळण🙏🏻
    ॐ साई राम

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ..तुम्हाला सर्वांना निरोगी आयुष्य आणि सुख समाधान लाभो ..

  • @bhausahebmahadevgaikwad6724
    @bhausahebmahadevgaikwad6724 4 หลายเดือนก่อน +1

    वा बाबा खूप सुंदर ढोलकी वाजवली मलाही खूप आवडलेली आहे मी गेली पन्नास वर्ष तमाशातील गण गवळण ऐकत असतो पण बाबा तुमच्या ढोलकीला मानाचा मुजरा

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 หลายเดือนก่อน

    मस्तच..वयापशी काय असतयां..८० वर्षाच म्हातारं भी कमी नसतं... छान मैफल 😂🎉

  • @lahumungase2246
    @lahumungase2246 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचीच शान आपली संस्कृती कलावंतांचा माध्यामातून जोपासत आहे सलाम आपणास ❤

  • @nitinaasawale2594
    @nitinaasawale2594 ปีที่แล้ว +1

    वा वा क्या बात है ज्यानी कोणी विङीओ करून पाटवलाय त्याना माझा माझ्या शाहीरीचया वतीने ञीवार मुजरा कि यांच्या मुळे सर्व जनतेला या जुन्या आणी तमाशा क्षेत्रातल्या या हाङाचया जातीवंत कलाकारांच दर्शन झालं

  • @sudhakarkulkarni3169
    @sudhakarkulkarni3169 7 หลายเดือนก่อน

    खुप छान गायन आहे.
    मला भजनात म्हणावी वाटते पण मला काही शब्द समजले नाहीत विनंती की, शब्द रचना पाठवता येईल का

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 6 หลายเดือนก่อน

    काय ढोलकी वाजवली बाबांनी एकही बिट सोडली नाही. अजून बाबांचे व्हिडिओ कुठे पाहिला भेटतील 👌 जून ते सोनं

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 2 ปีที่แล้ว +3

    कारभारी जाधव वैजापूरकर ढोलकी सुंदर वाजवतात खूपच सुंदर 👏🏻👏🏻🙏🏻🌹

    • @prakashangarakh964
      @prakashangarakh964 ปีที่แล้ว +1

      Shru.karabhari jadhav babancha Contact no. Pathavu shaksta ka?

  • @mapatilworld4378
    @mapatilworld4378 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम वादन व गायन

  • @nanahole4305
    @nanahole4305 ปีที่แล้ว +1

    Khoob Tal

  • @vishwajitborde5768
    @vishwajitborde5768 ปีที่แล้ว +2

    Bhapu ptyerao waa🎉🎉👍❤️❤️❤️supperm didi Kay bhat..matermm🎉👌👌✌️🌹🌹🌹💫💫💫🙏🙏🙏🙏