l खर नाही काही हल्लीच्या जगात l सुंदर शब्द रचना असलेलं गीत l दत्ता महाडिक पुणेकर गीत l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2022
  • खर नाही काही हल्लीच्या जगात l सुंदर शब्द रचना असलेलं गीत l दत्ता महाडिक पुणेकर गीत l #tamasha
    दिनकर खिलारे यांच्या स्वरात दत्ता महाडिक पुणेकर यांना एक आदरांजली.चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा.
    जर या कलाकारांना आर्थिक सहकार्य मदत करू इच्छित असाल तर 8879902887 हा फोन पे व गूगल पे नंबर आहे.यावर तुम्ही फोन करू शकता.व मदत पाठवू शकता. 🙏
  • บันเทิง

ความคิดเห็น • 32

  • @santramwagh102
    @santramwagh102 ปีที่แล้ว +1

    आदरणीय दिनकर भाऊं ,आपण खरोखरच हाडाचे अतिशय हर हुंनरी कला आविष्कार युक्त कलावंत आहेत .आपण अतिशय बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीत ही आपण या कले पासून तसूभर ही परावृत्त झाले नाही.विशेष म्हणजे या कला आविष्कार त आपला संपूर्ण परिवार एकमेकांना साथ देत आहे.एरवी आपण कलियुग चे गंभीर दुष्परिणाम चे प्रतिपादन केले आहे. हे गाणे ऐकून मन उद्विग्न आणि विषण्ण होते. मी पुनश्च आपल्या सर्व कला गुणी जण भावंडांचे मनःपूर्वक अभिनंदन करून खूप खूप धन्यवाद देतो.

  • @gangadharjadhav227
    @gangadharjadhav227 ปีที่แล้ว

    Sunder awaj ahe. Sath sudha sunder ahe

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 ปีที่แล้ว

    Apratim dholaki Bhaskar Dada

  • @sds1999
    @sds1999 ปีที่แล้ว +1

    जो तो करतोय विश्वास घात
    खरं नाही काही या हल्ली च्या जगात....
    वा वा काय शब्द आहेत गीता चे संगीत रत्न दत्ता महाडीक यांची अजरामर गीते आहे असेच आपण ही त्यांची सर्व गाणी गात रहा तुम्हा तिघा ही बहिण भावंडांचं मी कौतुक करतो

  • @gangadhargaikwad2401
    @gangadhargaikwad2401 ปีที่แล้ว

    Very. nice

  • @sds1999
    @sds1999 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान आवाज आहे आपला

    • @rajubhandare6625
      @rajubhandare6625 ปีที่แล้ว

      खुप छान जे आहे ते मांडलं आहे

  • @RavasoSuryawanshi
    @RavasoSuryawanshi 2 หลายเดือนก่อน

    Very good song..
    Many persons in this modern period are don't speak truth.Truth is far away and lie is widesprading.
    Faithful persons are hard to find.
    1
    Ravasaheb Suryawanshi sir

  • @user-un2zt9vl5s
    @user-un2zt9vl5s ปีที่แล้ว

    छान

  • @amoljadhav1086
    @amoljadhav1086 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दिनकर काका कड़क

  • @papajimadne3260
    @papajimadne3260 ปีที่แล้ว

    Kharach khup Sundar git ani Sundar gayan sarva kalakar Saha dholki vadan ani harmonium vadan hi atishy sundar

  • @vikasbarde5739
    @vikasbarde5739 ปีที่แล้ว

    महान,कवि,होते,
    महाडिक,भाऊ

  • @gauravmore6705
    @gauravmore6705 ปีที่แล้ว

    Khup Sundar Gayan And Dholki Super

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b ปีที่แล้ว +1

    सुंदर गीत

  • @Ashrugondwale
    @Ashrugondwale ปีที่แล้ว

    🙏

  • @rajaramyadav8048
    @rajaramyadav8048 ปีที่แล้ว +1

    अफलातून गीत

  • @gauravmore6705
    @gauravmore6705 ปีที่แล้ว +1

    Happy Diwali

  • @nanasokeskar6661
    @nanasokeskar6661 ปีที่แล้ว

    Khupch Chan

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 ปีที่แล้ว

    , आतिशय सुंदर

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 ปีที่แล้ว

    भास्करराव खूप सुंदर

  • @haushabappupatole5189
    @haushabappupatole5189 ปีที่แล้ว

    Very nice

  • @officialappa7805
    @officialappa7805 ปีที่แล้ว

    Nice

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 ปีที่แล้ว

    Good

  • @manikjadhav5886
    @manikjadhav5886 ปีที่แล้ว

    👌👌

  • @Sagarreshma6767
    @Sagarreshma6767  ปีที่แล้ว

    व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा.तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा🙏🙏

  • @uttamsonkamble8665
    @uttamsonkamble8665 ปีที่แล้ว

    Hi sarvajan kalakar mandali ekach gharatil ahet. Ani khupach mehanti ahet .Gan, gavlani tashech sarva types chi gani sunder gatat pls. jastit jast rasik mandali ni hya chanel la share, like , subscribed karal hich apeksha .

  • @ChhabuGholap-mz5ly
    @ChhabuGholap-mz5ly 8 หลายเดือนก่อน

    डबल टाल पाहिजे अजुन सुंदर संगीत होईल

  • @sachinbhosale2997
    @sachinbhosale2997 ปีที่แล้ว

    ढोलकी वाजवत असतात गोड मधुर सुरेल आवाजात असावी बाज ऐकताना संगीत नशा आवी

  • @manikjadhav5886
    @manikjadhav5886 ปีที่แล้ว

    Nice

  • @pandurangthombare8309
    @pandurangthombare8309 ปีที่แล้ว

    Happy Diwali