l पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा l शालन खिलारे l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2022
  • पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा l शालन खिलारे l #tamasha
    शालन खिलारे यांच्या सुमधुर आवाजात पहा,सुप्रसिद्ध बैठकीची लावणी,पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.
    आमचे नवं नवीन व्हिडिओ पाहण्या साठी चॅनल ला सबस्क्राईब करा.लाईक व शेअर नक्की करा🙏🙏
  • บันเทิง

ความคิดเห็น • 53

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว +4

    कशाला पाहिजे महागडे स्टुडिओ, इलेक्ट्रॉनिक वाद्य साधने खुप सुंदर नैसर्गिक अंगचा आवाज,कंठातील गोड सुमधुर आवाज. या ओरिजनल लोककलेतून...हिंदी आणि मराठी सिने सृष्टीतील दिग्गजांनी यातून बोध घेतला पाहिजे.

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 ปีที่แล้ว +3

    अतिशय बहारदार. ताईंच्या आवाजाला उपमा नाही,एकदम कर्ण मधुर आणि उंच स्वरात चालणारा खणखणीत आवाज आहे ताईंचा.हार्मौनियम आणि ढोलकी एकदम भन्नाट.मागे म्हणणाऱ्या ,कोरसची साथ देणाऱ्या ताईंचा आवाज देखील गाणाऱ्या ताईंच्या तोडीचा आहे.सर्वांची साथ संगत अतिशय छान.हा वारसा नवीन पिढी जतन करणार का ? शंका आहे.एक ठसकेबाज बैठकीची लावणी ऐकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @chaturzamar5095
    @chaturzamar5095 ปีที่แล้ว +1

    सर्वाची साथ संगत अतिशय छान .आता अस गायन ऐकायला मिळत नाही 👌👌

  • @mahadevkandake4918
    @mahadevkandake4918 ปีที่แล้ว +1

    ओरीजनल कलावंतांना मानाचा मुजरा.
    मधुर आवाज आणि उत्कृष्ट संगीत साथ.
    खुप तपस्या केली असेल म्हणून ऐकणारे सुध्दा भाग्यवान.

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 ปีที่แล้ว

    सुंदर ......सर्व माईक व्यवस्थित हवेत

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 ปีที่แล้ว

    👍व्वा शालन 👌व्वा ढोलकी भास्कर

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 หลายเดือนก่อน

    Khup Khup chhan tai.sarv kalakaranna manacha mujra.

  • @bhujangnimbalkar2408
    @bhujangnimbalkar2408 2 ปีที่แล้ว +1

    खरं च ताई तुम्ही सर्व कुटुंबातील सर्व मंडळी खुप भाग्यवान आहेत .सुंदर कला

  • @user-zf9qo7zu5w
    @user-zf9qo7zu5w 2 ปีที่แล้ว +2

    एकचं नंबर सागर भाऊ

  • @anandlondhe9919
    @anandlondhe9919 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई

  • @shashikantkadam9712
    @shashikantkadam9712 2 ปีที่แล้ว +1

    खरच तुम्ही बहीण भाऊ आणी
    तुमची कला ही तुम्हाला परमेश्वराकडुन
    मिळालेली खुप मोठी देणगी आहे
    एकमेकांची खुप छान साथ आहे

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान गाताय तुम्ही

  • @dnyaneshwardhamale485
    @dnyaneshwardhamale485 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान लावणी गायली तांईने

  • @balasahebwagh1630
    @balasahebwagh1630 ปีที่แล้ว

    अप्रतीम आवाज

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 2 ปีที่แล้ว

    Great great great .

  • @bajarangkapase3388
    @bajarangkapase3388 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर ढोलकी सुंदर हार्मोनियम. ताईंनी खूप सुंदर गायली लावणी. फारच छान वाह तुम्हांला शुभेच्छा

  • @rajarametame5712
    @rajarametame5712 2 ปีที่แล้ว

    सुन्दर आवाज खुप छान आवाज़

  • @machhindramali9434
    @machhindramali9434 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज अप्रतिम लावणी तुम्हांला आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद.👌👌👍👍

  • @mahadevwagh104
    @mahadevwagh104 ปีที่แล้ว

    Harmonium no one

  • @kesharaiwale6714
    @kesharaiwale6714 2 ปีที่แล้ว +1

    1ch no aai mala tuja garv ahe ❤️💕😘

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌 👍

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 2 ปีที่แล้ว

    Very very nice.

  • @PrakashPatil-du5qr
    @PrakashPatil-du5qr 2 ปีที่แล้ว +1

    सलाम ताई......!🙏

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई साहेब ❤️❤️❤️❤️❤️

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आवाज व संगीत साथ ही अफलातून. खूप सा-्या शुभच्छा. एक कलाकार.❤️❤️❤️❤️❤️

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान आवाज आहे ..
    ढोलकी वादन अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @panditshinde9905
    @panditshinde9905 2 ปีที่แล้ว

    खुप च छान

  • @akshuuuaswar6018
    @akshuuuaswar6018 2 ปีที่แล้ว

    very nice

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 2 ปีที่แล้ว

    Good

  • @gokulpalghadmal3682
    @gokulpalghadmal3682 ปีที่แล้ว

    Nice

  • @dipakbagul206
    @dipakbagul206 ปีที่แล้ว

    👌👍

  • @dadasahebchakranarayan9455
    @dadasahebchakranarayan9455 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान सादरीकरण केले सर्व टीमचे अभिनंदन.👌👌🌹🌹

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 2 ปีที่แล้ว

    सर्व कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन💐

  • @Vikram_maske103
    @Vikram_maske103 2 ปีที่แล้ว

    Khilare.purn.sunch.yana.koti.koti.pranam

  • @rajendrabhise9475
    @rajendrabhise9475 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन

  • @vasantnikale4963
    @vasantnikale4963 2 ปีที่แล้ว

    सर्व भावंडांना खुप खुप शुभेच्छा

  • @priyankathombare1977
    @priyankathombare1977 2 ปีที่แล้ว +2

    Super

  • @pralhadsakate8647
    @pralhadsakate8647 2 ปีที่แล้ว +1

    कलाकारांची जुळनी चांगलीच आहे परंतू भविष्यात नवीन नवीन तुमचयातलेच कलाकार तयार झालेच पाहिजेत प्रा डॉ संकटे सर अंजनी

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      यावेळी नवीन चेहरे बरेच आहेत. तिसंगिकर घरातील

  • @kalyanmujmule888
    @kalyanmujmule888 2 ปีที่แล้ว

    very nice voice

  • @govinddeshmukh5341
    @govinddeshmukh5341 ปีที่แล้ว

    Kahupvoicesuander

  • @bhaskargopal2469
    @bhaskargopal2469 2 ปีที่แล้ว +3

    सर्व प्रथम खिलारे बधूच कौतुक अभिनंदन करतो
    आपण तमाशात ले गण गवळण हिंदी मराठी गाणे वगनाट्ये मराठी लोकांच मण वेधून घेतात
    मोठे पड मालक रघुशीर खेडकर मंगला बनसोडे भिका भिमा सांगवीकर विठाबाई भाऊ माग चंद्रकांत ढौलपुलीकर काळु बाळु कौलांलपूरकर शिवराम बोरगावकर दत्तामाडीक पुणेकर आमण ताबे राजेश् गणेश सांगवीकर पांडुरंग मुळे माजलवाडीकर संध्या माने मालती इनामदार शंकर कोचरे धुळेकर अंजली नाशिककर
    आसे लहान मोठे फड मालक
    या सर्वना मानाचा मुजरा फड मालक आसो किवा कलाकार सावकारी कर्ज काढून फड चालवने तारेवरची कसरथ आहे
    कोरोणा काळात कलाकार ची अवस्था डोळ्यात पाणी येण्या सारखे होते
    आता पुढचा सिजन चागला जाईल आपण आशीच कला जिवंत ठेवा
    मि एक कलाकार तमाशा प्रेमी
    श्री भास्कर गोपाळ बोरसे मु पो सांगवी ता शिरपूर जि
    थुळे मो न 8888384812

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว

    नवी पिढी कलाकारांची तयार झाली पाहिजे सुंदर लावणी

  • @sahebraobhadkwad3331
    @sahebraobhadkwad3331 ปีที่แล้ว

    मला एक संधी मिलवी साहेबराव भडकवाड ढोलकी वादक

  • @vikyamali
    @vikyamali ปีที่แล้ว

    दोनि ताईंना विनंती रोशनताईच लावणी धोनी ताईच्या आवाजात ऐकवाखुपछान आवाज आहै हि विनंती शांता शालनताईना

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  ปีที่แล้ว

      आर्थिक मदत जर करू इच्छित असाल तर 8879902887 फोन पे व गूगल पे नंबर आहे.फुल ना फुलाची पाकळी म्हणून पाठवा.ही विनंती

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 2 ปีที่แล้ว

    Tai farach chan aavaj abhinandan.

    • @subhashkhandekar9194
      @subhashkhandekar9194 2 ปีที่แล้ว

      खुद
      अती सुंदर कलाकीरी

    • @subhashrandive459
      @subhashrandive459 2 ปีที่แล้ว

      सर्व टीमचे अभिनंदन
      खुप खुप छान आवाज व सर्व संगीत सुंदर आहे🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍

    • @sudhakarnikam8748
      @sudhakarnikam8748 ปีที่แล้ว

      Very very nice🙏🙏🙏👌👌👌

  • @gokulpalghadmal3682
    @gokulpalghadmal3682 ปีที่แล้ว

    Nice

  • @ajitkamble2549
    @ajitkamble2549 2 ปีที่แล้ว

    Nice