मावशी..ही रेसिपी व पुडाची वडी संजीवजींच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तुम्हाला करताना पाहिलं होत...chef राहुल बरोबर तुम्ही जिंकल्या होतात...आता तुमचा चॅनल दिसला..खूप सुंदर रेसिपीज आहेत...आपल्या घरातीलच कोणीतरी शिकवत आहेत असं वाटतं रेसिपी बघताना
Mala tumchi recipi khup khup avdli ani khup vegali hoti ti me khuthehi bagitli nahi thanks❤ tai tumi khup chan bolta ani vishesh mhanje tumi ya vayat ajunahi chan dista
खूपच छान innovative recipe. मला आवडली. इतकी सुंदर कल्पना. मग का नाही तुम्हाला मास्टर शेफ गोल्ड मेडल मिळणार? तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या आईलाही सलाम. 🙏🙏💐🌹🎉🎊
Tumcha video baghitla ki satat mla maza aai chi aathvan yete... Agdi tumcha sarkhi god hoti mazi aai... Aai lavkar deva ghari gelya mule mla aai kadun swayampak jast shikay la nai milala.. Pan ti je kahi padarth banvaychi te aathavtat mla aani tumhi pan tya saglya recipe banavtat .... Tumcha kadun mla khup kahi shikayla miltay... Thank you so much❤
नमस्कार.... आपण केलेल्या अनेक पदार्थांपैकी हा पदार्थ खूपच सर्जनात्मक वाटला .... आपण हा पदार्थ आपल्या आई कडून शिकलात , त्या कीती कल्पक बुद्धीच्या असतील ! ! ? .... हा पदार्थ आम्ही नक्की करून पाहू ....आभार 🙏
माई ..... असुदे माईच बोलतो. खुप छान रेसिपी आजच घरी बनवतो . मला अशा नव्या रेसिपी बनवायला खूप आवडतात आणि मी केलेले पदार्थ माझ्या मम्मी ,पप्पा, बायको आणि पोरांना खूप आवडतात
अनुराधा ताई 🙏😊 तुमची सिग्नेचर रेसिपी लबाड़ वांग पाहिली! तुम्ही आईचा वारसा किती छान पद्धतीने जपला ,लोकप्रिय केला। ! तुमच्या बरोबरच आई देखील या रेसिपिच्या माध्यमातून अजरामर झाल्यात! अभिनंदन💐🙏 खरच आपल्या मातुश्री देखील सुगरण असल्या पाहिजेत . आपल्या आईबद्दल आपण किती भरभरून बोललात. मला ही पाक कृती खूपच आवडली . त्या बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏🤗
Namaskar anuradha madam me lekurvali bhaji keli khup sundar zhali majya muline pan khalli avadine khup khup dhanyavad labad vangi pan nakki try Karen n sangen
लबाड वांगी बोले तो एकदम झकास. वांग्याची भाजी सहसा कोणाला च आवडत नाही. मला तर अगदी मागील 5 वर्षा पर्यंत नव्हती आवडत एका माॅल मध्ये भरली वांगी मसाला मिळाला हुबेहुब त्यावरील वर्णना प्रमाने बनविली. पण आता तो मसाला मिळत नाही. पण आता ही छान रेसीपी मिळाली मि शेअर सेव्ह केलीय. आणी आता बनवणार पण आहे.
कसल्या भारी आहात तुम्ही! मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे चमच्यांची चमचेगिरी तुम्ही खपवुन घेत नाही,आपला हात जगन्नाथ! हाताने पदार्थ मिळून येणं वेगळंच असतं! अनुराधाताई तुम्ही खूप होमली वाटता,खूप आपुलकीने बोलताय आणि रमताय या नवीन जगात! तुमच्यामुळे स्वयंपाकघराची हरवलेली शान परत मिळेल अशी आशा वाटते !☺☺
मेजवानी व्हेजवानी he pustak kuthe mllel? Pustak tar mi gheinach, pan tuhala recipe karatanna baghun ek vegalach ananda hote. You are soooooooo matherly. Love you Maushi.
मस्त पदार्थ, असाच एक आगळावेगळा कच्च्या कैरीचा पदार्थ माझी आजी बनवायची डूब्बक आंबा , मोहरीच्या वाटलेल्या रस्स्यासोबत कैरी उकडुन डुबवून आेरपायचा .. माहीती असल्यास बनवा न त्या रेसीपीचा व्हिडीयो..🙏
खूप छान आहे रेसिपी. मी पहिल्यांदा च. बघीतले. मी पण करून बघते. धन्यवाद
खूपच छान. नक्कीच करावीशी वाटते. थँक्स काकू.
अतिशय मस्त, खरेच वांग त्या पदार्थात कुठे गायब झाले कळलेच नाही लबाड कुठच योग्य नामकरण 👌👌
मावशी खुप अप्रतिम रेसीपी दाखवली मी पण करुन बघेल धन्यवाद आणि नमस्कार
लबाड वांग.... खरोखरच लबाड... भन्नाट
मावशी..ही रेसिपी व पुडाची वडी संजीवजींच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तुम्हाला करताना पाहिलं होत...chef राहुल बरोबर तुम्ही जिंकल्या होतात...आता तुमचा चॅनल दिसला..खूप सुंदर रेसिपीज आहेत...आपल्या घरातीलच कोणीतरी शिकवत आहेत असं वाटतं रेसिपी बघताना
Va जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद
Kharach apratim recipe...pahilyandach pahili ... totally different n mouthwatering
Mala tumchi recipi khup khup avdli ani khup vegali hoti ti me khuthehi bagitli nahi thanks❤ tai tumi khup chan bolta ani vishesh mhanje tumi ya vayat ajunahi chan dista
Mavshi khupch chan idea aahe
Labad vanga, ie. Pseudo brinjal... Realized after watching the recipe. A different recipe. 😋👌👌👌
मस्त रेसिपी. एकदा करून बघेन. शुभ राञी.
खूपच छान innovative recipe. मला आवडली. इतकी सुंदर कल्पना. मग का नाही तुम्हाला मास्टर शेफ गोल्ड मेडल मिळणार? तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या आईलाही सलाम. 🙏🙏💐🌹🎉🎊
Woww..new..1..super..recipe
🙏😘Kaku Tumhi kharokhar👌👌
🌟sarvagunsampanna 🌟aahaat .Tumhi khup sweet aahaat😘 ,tumchyasaarkhi aajji mala milaayla havi hoti.kiti manmilaau aani premal swabhaav aahe Kaku tumcha.🥰🥰🥰🥰💐💐💐
Tumcha video baghitla ki satat mla maza aai chi aathvan yete... Agdi tumcha sarkhi god hoti mazi aai... Aai lavkar deva ghari gelya mule mla aai kadun swayampak jast shikay la nai milala.. Pan ti je kahi padarth banvaychi te aathavtat mla aani tumhi pan tya saglya recipe banavtat ....
Tumcha kadun mla khup kahi shikayla miltay... Thank you so much❤
खूप धन्यवाद शुभांगी ताई मला तुमची मावशी व्हायला आवडल 🙏
तुमच्या रेसिपीज फारच पारंपारिक कोणताही बदल नकरता . छान प्रकारे सादर केलेल्या आहेत . खूपच छान.
खुप छान.. नाव छानच दिलय रेसिपीला... तुम्ही खुप छान समजावून रेसिपी सांगतात..
नमस्कार.... आपण केलेल्या अनेक पदार्थांपैकी हा पदार्थ खूपच सर्जनात्मक वाटला .... आपण हा पदार्थ आपल्या आई कडून शिकलात , त्या कीती कल्पक बुद्धीच्या असतील ! ! ? .... हा पदार्थ आम्ही नक्की करून पाहू ....आभार 🙏
Khup धन्यवाद, असेच प्रेम वा लोभ असूदेत
चटपटीत , खमंग ..खूप छान
माई ..... असुदे माईच बोलतो. खुप छान रेसिपी आजच घरी बनवतो . मला अशा नव्या रेसिपी बनवायला खूप आवडतात आणि मी केलेले पदार्थ माझ्या मम्मी ,पप्पा, बायको आणि पोरांना खूप आवडतात
आवडले मला तुम्ही माई म्हंटले ते , काही हरकत नाही धन्यवाद
खूपच छान, वेगळा पदार्थ.. सुंदर
आई तुझी सांगन्याची पद्धत आणि आवाज खूपच सुंदर आहे
वांगी खूप सुंदर आसनार मी बनवायला लावनारच
दादा , बनवायला लावणार ? तुम्ही बनवून खाऊ घाला न , आणि आम्हालाही बोलवा :)
लबाड वांगे खूप छान झाले आहे. बघून तोंडाला पाणी सुटले. मी ही रेसिपी करुन बघेन. 👌👍🙏😍
खूपच वेगळी पण छान recipe
धन्यवाद
Recipy apratim ahai
खूप छान रेसिपी आहे पहिल्या दा बघीतली ही रेसिपी
खूप सुंदर आणि नाव पण अगदी साजेसं आहे
फारच छान .माझी आई करायची लबाड वांगी. पण लहानपणी काही शिकून घेणंवगैरे कळायचं नाही. तुमची सांगण्याची पध्दत खूपच छान आपलीशी वाटते .
धन्यवाद, आता नक्की करून बघा, ह्या रेसिपीला chef संजीव कपूरने खुप वाखाणले आहें , मला कळवा
एकदम नवीन पदार्थ ,ताई delicious
खूप धन्यवाद
Atishay vegli receipee ahe
लबाड वांग मस्त आहे
I heard about it but today i got to know about it.
THANK YOU FOR SHARING.
ताई खूपच छान दिसत
Vangyancha puranjanma. Ek nave invention. There is no substitute for you. Congratulations.
अनुराधा ताई 🙏😊
तुमची सिग्नेचर रेसिपी लबाड़ वांग पाहिली!
तुम्ही आईचा वारसा किती छान पद्धतीने जपला ,लोकप्रिय केला। ! तुमच्या बरोबरच
आई देखील या रेसिपिच्या माध्यमातून अजरामर झाल्यात! अभिनंदन💐🙏
खरच आपल्या मातुश्री देखील सुगरण असल्या पाहिजेत . आपल्या आईबद्दल
आपण किती भरभरून बोललात. मला ही पाक कृती खूपच आवडली . त्या बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏🤗
खूप खूप धन्यवाद
नाविन्य पुर्ण🙏👍
Wow ...Mast ch Aai
Namaskar anuradha madam me lekurvali bhaji keli khup sundar zhali majya muline pan khalli avadine khup khup dhanyavad labad vangi pan nakki try Karen n sangen
धन्यवाद
काकू काय लबाड वांगी झ्हालीत हि खूपच छान बरंका एक नोम्बर रेसिपी 😋😋👌👌
Khoopach sunder receipe. Awadli . Mi ek ek receipe roj karun baghte chan hotat. Saglyana awadtat. Mavshi tumhi mala khoop awadta.mala tumhala ekda bhetaychi iccha aahe. Pakkalecha classes madhe aplyakade join vaychay. Mi tumcha adarsha dolyasamor theun roj gharatle bhojan tayar karte.
आपण नक्की भेटू यात मलाही आवडेल खूप आनंद होईल धन्यवाद
एकदा तरी खावच हे लबाड वांग ताई ! तुमच्या पक कृती वा महीती खूपच उत्कृष्ट
धन्यवाद, असाच लोभ असावा
खरचं लबाड वांग नाव योग्य .अप्रतिम
वा ताई वा... झक्कास.
या आठवड्यात नक्की करून बघणार 👌
धन्यवाद
Mam u have shown a good recipe
I will definitely try.yr way speaking shows u r very kind hearted and loving.
Apratim pahilyandach bghitli ashi recipee . Khupch chan Kaku .
खूपच छान रेसिपी
खूप छान अगदी नविन रेसिपी आहे, या रेसिपी साठी तुम्हाला जे प्राइज मिळाले त्या साठी तुमचे अभिनंदन 🙏
धन्यवाद, असाच लोभ, प्रेम असूदेत
अप्रतिम, आज मी करून baghen
Khup Khup chan
Khup Unique aani Creative aahe Mam , khup Mast
Sulaksha salunke खुप छान रेसीपी करुन बघते हरे कृष्णा
Khup sunder and vegali recipe
काकु खुप छान आज च बनवते तुमची सुन खुप नशिबवाण असेल
Chan recipe aahe.
Kaku tumchya saglya receipes khupach apratim astat.. pratyek receipes madhe tumhi techniques sangta jya mule aamhala aapli parampara jopasayla naaki madat milel..tumche khup khup aabhar..nehmi hasat raha aani aamhala navin receips shikvat raha😀
धन्यवाद अर्चना ताई, असाच लोभ व प्रेम असू द्यावे
Khup khup cchhan Recipes asatat tumachya thank you kaki
Khup aavdli ...mast 👌👌👌
खूपच छान रेसिपी होती आई
Surekh ssssss
Will do definitely tonight
अप्रतिम रेसिपी आहे एकदम वेगळी आहे धन्यवाद ताई
Tumchi signature dish awdli🤩kharach unique ahe👌...ajun asha unique recipes pahayla awdtil🤗
खूपच छान रेसीपी आहे! वांगे उकडण्या ऐवजी भाजून गर काढून घेतला तर....?
चालेल
Nice n aflatoon recipe 👌👌👌👌👌👌......
This was very interesting and tasty recipe.
लबाड वांगी बोले तो एकदम झकास.
वांग्याची भाजी सहसा कोणाला च आवडत नाही. मला तर अगदी मागील 5 वर्षा पर्यंत नव्हती आवडत एका माॅल मध्ये भरली वांगी मसाला मिळाला हुबेहुब त्यावरील वर्णना प्रमाने बनविली. पण आता तो मसाला मिळत नाही. पण आता ही छान रेसीपी मिळाली मि शेअर सेव्ह केलीय. आणी आता बनवणार पण आहे.
Khup tasty n innovative chanach aahe
Aai khup chhan recipe aahe mala khup avadli me nakki karun baghen
सर्व बोलतात की, आल,लसुण गोल्डन होईपर्यंत परता,पण तुम्ही बोललात कच्चेपणा जाईपर्यंत परता ते मला एकदम भावल,त्यावरून तुमचा अनुभव समजतो.
Khup chan
Nyc 1st time बघितली 😍😍😍👌👌
नमस्कार, अगदी नवीन पाकशास्त्र चा प्रकार, अभिनंदन ,,, तुम्हा सर्वाना नूतन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा।।।
तुम्हाला पण खूप शुभेच्छा, तुमच्या, कुटूंबाच्या मनातील सगळ्या इच्या पूर्ण होवो ही देवाजवळ प्रार्थना
वाह बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे. उद्याच सांगतो आईला करायला😋😋😋
एकदम मस्त...मला तुमचं मेजवानी व्हेजवानी हे पुस्तक हवं आहे ते कसे बोलवता येईल . प्लीज जरा सांगाल का?
जरा करोना संपला की कुरियर सुरु झाले की तुमचा पत्ता ई mail करा वा, मग पाठवता येईल धन्यवाद
वाव्ह.... खूप सुंदर केलेत..
एक वेगळे नाव
खुप छान.... चविष्ट रेसिपी
कसल्या भारी आहात तुम्ही! मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे चमच्यांची चमचेगिरी तुम्ही खपवुन घेत नाही,आपला हात जगन्नाथ! हाताने पदार्थ मिळून येणं वेगळंच असतं! अनुराधाताई तुम्ही खूप होमली वाटता,खूप आपुलकीने बोलताय आणि रमताय या नवीन जगात! तुमच्यामुळे स्वयंपाकघराची हरवलेली शान परत मिळेल अशी आशा वाटते !☺☺
धन्यवाद श्रुती ताई , असेच प्रेम व लोभ असू द्यावा
Ho, Shruti ji
Tondala Pani sutlay, nakkich prayatna Karen,
weekend special snacks. Thank you Amma.
मेजवानी व्हेजवानी he pustak kuthe mllel? Pustak tar mi gheinach, pan tuhala recipe karatanna baghun ek vegalach ananda hote. You are soooooooo matherly. Love you Maushi.
जयमाला खूप खूप धन्यवाद, असेच प्रेम व लोभ असावा
आवडली रेसिपी , नवीन something different
Apratim...... Thanks
अप्रतीम👌👌👌👌
खूप धन्यवाद
वाह, आज जरा हटके पहायला मिळाले, खूप छान....
Khup Chan receipe kadiche Kalvan dakhava
अगदी आई मुलीला शिकवते पदार्थ बनवायला तशी भावना आली☺️खूप छान खरचं,तुम्ही किती गोड आहात बोलणे पण छान😁
धन्यवाद खूप छान वाटते तुमचे अभिप्राय वाचून
kupach chan
मस्त पदार्थ, असाच एक आगळावेगळा कच्च्या कैरीचा पदार्थ माझी आजी बनवायची डूब्बक आंबा , मोहरीच्या वाटलेल्या रस्स्यासोबत कैरी उकडुन डुबवून आेरपायचा .. माहीती असल्यास बनवा न त्या रेसीपीचा व्हिडीयो..🙏
नक्की
Tai khub khub chan
Khupch Navin re- mastch aahe mi nakki Karun baghen
धन्यवाद
Khup Chan madan nakki Karun pahil thanks
खूप छान। ।अप्रतिम ।
Khup chaan aai 🙏
Khup mast👌👌👌👌👌👌
Khup mast 😋😋😋
धन्यवाद
Khup chan recepie Ani vegali👌
Tai tumcha kitchen khup chann aahe
हीच रेसिपी वांगी भाजुन केली तर अजून स्वादिष्ट नक्की च होईल
हो नक्कीच होइल, फक्त एवढा पेशंन्स मात्र पाहिजे, पण तुमची सूचना मात्र नक्कीच आवडली धन्यवाद
आई साहेब खूप खूप सुंदर वांग
तुम्ही आई म्हंटल आणि भरून पावले पण साहेब नको परक वाटते धन्यवाद
Hong mohri kadhi ghalaychi
Ingredient madhe aahe na
खूप छान....