अस्सल गावरान चवीचं ‘चुलीवरचं तेल वांगं’. एकदा खाऊन तर बघा......

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • गावाकडे चुलीवर जेवण बनवण्याची पद्धत आहे. त्याच खास पद्धतीने ‘तेल वांगं’ कसं बनवायचं, ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. करायला अगदी सोपं आणि चवीला मस्त झणझणीत आणि मसालेदार. नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा.
    ------------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India
    ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर
    ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...

ความคิดเห็น • 457

  • @rutujayadav3674
    @rutujayadav3674 10 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर ओवी, तुमचं कवितांचं पुस्तकही काढा आजी! लोक आवर्जून घेतील.

  • @shobhagaikwad6996
    @shobhagaikwad6996 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान रेसिपी आणि चुलीवर म्हटल्यावर तोंडाला पाणीच सुटते..... ओवीही छान आहे माहेरची आठवण करुन देते.... तुमचा आवाजही सुरेख आहे , ताई.... मस्तच

    • @surekhadharmale2040
      @surekhadharmale2040 3 ปีที่แล้ว

      एकदम छान आणि सहज माहेर ची आठवण करून देणारे गाणे पण छान

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 8 หลายเดือนก่อน

    Wow ताई तुमचा आवाज काय गोड आहे हो कविता तर एकदम अर्थपूर्ण बहिणाबाईंशी साधर्म्य साधलंय तुम्ही सर्वच अप्रतिम तुमच्या कौशल्याला व्यक्तिमत्वाला अनुरूप अती सुंदर

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 3 ปีที่แล้ว +2

    खूप च छान तेलातील वांगं दाखवलं तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे असं वांगं मी नक्की करून बघणार आहे धन्यवाद

  • @shobhasanga1443
    @shobhasanga1443 2 ปีที่แล้ว +1

    Wow masalycha vaas etha paraynt yatoy

  • @prajaktagadkari8309
    @prajaktagadkari8309 3 ปีที่แล้ว +1

    काय सुंदर सांगताय हो तुम्ही रेसिपी अनुराधाताई. अगदी आपली आई - आजी बोलते असं वाटतंय. ओवी पण मस्तच.

  • @sandipgole9079
    @sandipgole9079 3 ปีที่แล้ว +7

    ओवी आणि भाजी अप्रतिम 👌👌..

  • @amolairoli
    @amolairoli 3 ปีที่แล้ว +4

    Vandana Tai ... that's a savage recipe... mouth watering ...khup chhan .... you should have your own TH-cam channel

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 ปีที่แล้ว +3

    तुमच्या सारखीच सुंदर रेसिपी.. किती सुंदरतेने समजावून सांगता की आताच्या मुलं मुलीना पण cooking शिकावस वाटेल👌👌👍👍

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 3 ปีที่แล้ว +2

    माझं सासर लांब असल्यामुळे माझी आई आजारी आहे ती आणि माझे वडील माझ्या बहिणीच्या घरी गेलेले आहेत . भाऊ घरी एकटाच आहे . लाॅकडाऊन मुळे त्याच्या जेवणाची आबाळ होत होती. मी त्याला रोज तुमच्या रेसिपी शेयर करते खूप छान असतात. शिवाय तुमचं बोलणं शुद्ध , स्पष्ट असल्यामुळे ऐकायला खूप छान वाटतं . शुद्ध मराठी सध्या लोप पावत चालली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अश्याच सुंदर रेसिपी शेयर करत रहा.🙏

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 ปีที่แล้ว

    अनुराधाताई मी आजही रोज सकाळी रात्री गॅस शेगडी पुसलेली असते तरी सकाळी पुन्हा एकदा ओल्या फडक्याने पुसून तिथ एक चिमुकली तेलाची पणती लावून अन्नपूर्णेला नमन करून मगच चहासाठी गॅस पेटविले.
    मला तुम्ही खूप खूप आवडता

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 3 ปีที่แล้ว +1

    काकू रेसिपी झकास आणि तुमच्या गोड, सुरेल आवजातील गाणे ही सुरेख. Thanks काकू

  • @anilpagare8489
    @anilpagare8489 ปีที่แล้ว

    काकू तूमचा खूप आभिमान वाटतो गावकडची परंपरा किती जपता तूम्ही चूलीची पूजा डोक्यावर पदर घेऊन केली खरंच खूप छान

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 ปีที่แล้ว

    माझी आई खान्देशची तिच्या माहेरी मोठा वाडा चौघी बहिणी. मोठे जाते. प्रत्येक प्रसंगाला दळणदळतआंनआ सुंदर ओव्या म्हणायच्या सर्व विषयांवर माहेर भाऊ बहिणी लग्न मौंज तुमची ऐकून आईची आठवण झाली तुमचा एक कार्यक्रम होवू द्य. पदार्थ छान दाखवता खुप प्रेमळ वाटता मी आईच पुस्तक काढलं आहे मायेची सावली म्हणून अशाच छान रहा ❤❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว +1

      मला नक्की पाठवा आवडेल मला

  • @vishalbhore2906
    @vishalbhore2906 6 หลายเดือนก่อน

    खुप च छान 😋तोंडा ला अगदी बघून च पाणी suthale😊

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर,. खरच माहेरची. सय आली आणि डोळेही भरले.

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 3 ปีที่แล้ว +1

    Madam.... tumachya Sagalya Receipes khup Chhan asatat !!!!

  • @shailajathorat6363
    @shailajathorat6363 3 ปีที่แล้ว +12

    Wow, mouth watering recipe and your sweet voice with meaningful song, nostalgic memories of माहेर.. beautiful combination...
    Thank you

  • @pravaramedicalandgeneralst87
    @pravaramedicalandgeneralst87 3 ปีที่แล้ว

    खूप छान तेल वांग आणि भाकरी. अप्रतिम रेसीपी.

  • @aditinimbalkar156
    @aditinimbalkar156 3 ปีที่แล้ว +1

    छान गावाकडचे वातावरण, चुली वरचे जेवण.
    Feeling nostalgic.

  • @onkarkhot4324
    @onkarkhot4324 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त आहे तुमचं गाव व शेती म्याडम..
    गावरान वांग्याची भाजी तर अप्रतिमचं..
    मनमोकळे आयुष्य जगायचे असेल निसर्गासारखा दुसरा मित्र नाही.शहरात राहून देखील तुम्ही सगळं इतकं चांगल्या पद्धतीने सांभाळत आहात.खरचं तुमचं व सरांचं कौतुक आहे.

  • @pranitakulkarni9098
    @pranitakulkarni9098 3 ปีที่แล้ว +1

    Kaku tumchi kalpana khup chan aahe Gavi yeun tumhi chulivarchi vangi dakhvat aahe. Sundar diste bhaji. Tumche khup khup dhanyawad. Asech amhala nehmi sangat raha.

  • @mrinalpatil5019
    @mrinalpatil5019 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, मला तुमचं बोलणं आणि तुम्ही ही खूप आवडता.

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 3 ปีที่แล้ว +4

    Kaku.. Khup apratim receipe.. Tumche gaane pan mast... Ashach ajunhi kahi gavraan paramparik receipe dakhava...

  • @shubhadadeshpande4722
    @shubhadadeshpande4722 3 ปีที่แล้ว

    तेलवांगं खूप छान, तुम्ही गायलेल्या काव्यपंक्ती ही सुंदर

  • @suradhini
    @suradhini 2 ปีที่แล้ว +1

    भन्नाट वांग्याची भाजी आणि ओवीचाही स्वरस्वाद त्यात उतरलाय जणू... सुरेख भाजी, सुरेल ओवी अनुराधाताई 🌹🌹🙂

  • @rupalikurade56
    @rupalikurade56 3 ปีที่แล้ว

    Khup khup mast receipe aani khup chhan gan
    Punha shaleche divas aani bahina bainchi gani aathavli

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว +2

    खूप आवडला गावरान वागी बेत👍👍😋 धन्यवाद

  • @ujwalamhaskar2849
    @ujwalamhaskar2849 7 หลายเดือนก่อน

    फार छान दिसतंय तेलवांग. मी खान्देशी आहे. जेव्हा जेव्हा माझी मुलगी माहेरी येते. तिला माझ्या हातचे तेलवांग फार आवडते. ती आली की तिला मी करुन घालतेच. फार छान. ( ओवी ) चारोळी मला फारच भावली

  • @asmitajoshi521
    @asmitajoshi521 2 ปีที่แล้ว

    किती छान काकू,तुमच्या रेसिपीज व तुमचा उत्तम सादरीकरण. 🙏🏻

  • @deepanjalibawaskar4528
    @deepanjalibawaskar4528 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान!
    भाजीचा सुगंध आला !
    जिभेवर चवही उमटली!
    मधुर आवाज -माहेराचे गाणे -कानही सुखावले
    डोळेही तृप्त !
    पंचेंद्रियांना मेजवानी होती हा आजचा विडीओ 👏🏻

  • @sonalisant256
    @sonalisant256 3 ปีที่แล้ว

    Tumacha aawaj ,recipes sagalach apratim. Khup khup dhanyavad 🙏🙏🙏🙏

  • @shrutiangolkar5404
    @shrutiangolkar5404 3 ปีที่แล้ว

    येतो गावाला. तोंडाला पाणी सुटले. अप्रतिम receipe आणि तुमचे सोज्वळ व्यक्तीमत्व.

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान तेल-वांग..गाणही छान म्हंटलेत..

  • @humane5363
    @humane5363 3 ปีที่แล้ว

    Ayushya khup sundar ahe fakt adhun madhun gavala jaun chulivarch jewan jevalach pahije😃 thank u kaku

  • @aparnarajput5982
    @aparnarajput5982 3 ปีที่แล้ว

    waw mastach

  • @minakshigogate7510
    @minakshigogate7510 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान,अगदी तुमच्या सोबतच बसुन मी कृती पहातेय असं वाटतंय

  • @rashmiparanjpe29
    @rashmiparanjpe29 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @rutujasalokhe4092
    @rutujasalokhe4092 2 ปีที่แล้ว +1

    Good tempting recipe with beautiful song.U hv sung nicely.God bless u.
    Chulivarcha savypak 1 number tasty.

  • @priyankabakare5396
    @priyankabakare5396 3 ปีที่แล้ว +4

    काकू.... तुमची ओवी aaikun डोळ्यात पाणी आले.... मन भरुन आले.

  • @Namaste_5
    @Namaste_5 ปีที่แล้ว

    अप्रतिम गाणे म्हटलं तुम्ही आणि ते केलंत पण इतकं गोड, हॅट्स ऑफ 🙏काकू खरंच आम्हाला यायचं आहे तुमच्या गावाला.

  • @minakshikoli6218
    @minakshikoli6218 ปีที่แล้ว

    Khupc chan bhaji,& Ovi hi sundar

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर आजी खूप छान रेसिपी दाखवल्याबद्दल🙏🏻

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 2 ปีที่แล้ว

    Tai tumcha awaj khup chhan ovi aiktana bharunach ale.tumhi khupach chhan ahat bhaji ter surekh.ekach no.

  • @manishajakatte1500
    @manishajakatte1500 3 ปีที่แล้ว

    Khup chhan recipe...Ani explanation tr khup ch sundar... tumachya gavi yeun tumhala bhetayla nakki avadel..

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 ปีที่แล้ว +1

    वांग आणि भाकरी लय भारी बेत.
    तुमची ओवी तर सुंदरच...🙏🙏

  • @manishadasgupta131
    @manishadasgupta131 ปีที่แล้ว

    भन्नाट तेल वांगं.. 😋तेवढ्याच सुंदर गायलेल्या ओळी.. गोड आवाज आहे ताई तुमचा🙏♥️

  • @Black_33332
    @Black_33332 3 ปีที่แล้ว +5

    Kiti kiti mhanun sangu god te bolna 👌👌👌👍⚘

  • @apurvapatil8410
    @apurvapatil8410 3 ปีที่แล้ว

    Khup khup chan aahe...mi nakki karel ha menu.. Thanku Kaaku.
    Tumhi gana paan khup chhan gayalat🙏🙏🙏🙏

  • @vijaychoudhari609
    @vijaychoudhari609 3 ปีที่แล้ว

    सुंदर गाणं गायलात, सुंदर शब्द रचना

  • @asavreedole4631
    @asavreedole4631 3 ปีที่แล้ว

    Khup chhan shanta pane sangta tumhi..walwal..eco .
    Kahi nasta tyamule chhan watata

  • @ramapuntambekar5585
    @ramapuntambekar5585 3 ปีที่แล้ว

    Masta kaku ,khup Chan ahat tumhi and your recepes

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 ปีที่แล้ว

    बेत मस्त. वंदनाताई भाकरी खूप छान. तुमचे कौतुक.गाणेही छान.

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 ปีที่แล้ว

    When I am watching your video you remind me my Aai.🎉👌👍😊🌹🙏🙏😥.you sing a song so sweet.👌👍😊

  • @hazeldmello5800
    @hazeldmello5800 3 ปีที่แล้ว +6

    Hello Anuradha Madam. Greetings from New Zealand. Loved your song. Love this way of cooking. Love this recipe which looks so delicious. God bless you👍👍👍😊😊😊🙏🙏🙏

  • @tejaswinimane8074
    @tejaswinimane8074 3 ปีที่แล้ว

    Aai khrch khup chan ani bghta na chav ali ani chuluvr chya recipe khup chn vtl

  • @shalanghorpade6396
    @shalanghorpade6396 2 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 3 ปีที่แล้ว

    Khup chann mhatlaa gana . Ani bhaji pann aprateeem

  • @manishawaghmare6152
    @manishawaghmare6152 3 ปีที่แล้ว +1

    Tai tum che recipe Khup chen Astat 👌

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 3 ปีที่แล้ว

    👍 एकदम मस्त आहे माहेरची आठवण आली तुमच्या गोड आवाजात गाणं छान वाटलं वंदनाताई तुम्ही छान मसाला वाटून मसाला वांगी व भाकरी छान करून दाखवलीत धन्यवाद

  • @sheetalmhatre7884
    @sheetalmhatre7884 3 ปีที่แล้ว

    Kaku tumcya hatala pan khup chan chav ahe ani mala tumcya recipe s pan khup avadtat

  • @chandalibagade8279
    @chandalibagade8279 3 ปีที่แล้ว

    गाने,,,,, मस्त,👍👍,, भाजी अप्रतिम 😋😋

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 3 ปีที่แล้ว

    तुमचा आवाज़ खुप छान आहे भाजी तर अप्रतिम आणि ओवी खुप अर्थपुर्ण वाटली माहेरची आठवण करुण दिली

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद असच प्रेम v लोभ असू द्यावा 🙏🙏

  • @snehaldeshpande3796
    @snehaldeshpande3796 3 ปีที่แล้ว

    रेसिपी खूप छान असतात आणि गाणेही खूप मस्त महटले खरेच माहेरची आठवण आली👍👍🙏🙏😀

    • @savitapatil9072
      @savitapatil9072 3 ปีที่แล้ว

      खरच खूप मस्त

  • @JYOTSNA251
    @JYOTSNA251 3 ปีที่แล้ว +3

    You are such an inspiration

  • @truptikhot6321
    @truptikhot6321 3 ปีที่แล้ว

    Khup chan kaku nakki khup awdel tumchysobat khdya bhramanti sathi thank you🌹🌹🌹
    Kaku ajun ek tumhi dohal jewan kinva otha bharani yavishayi mahiti kase karawe tyamagche shastra paddhati ani kevha kase karave tyache mahatva hyacha video pls banval ka

  • @rajendraghodke8347
    @rajendraghodke8347 3 ปีที่แล้ว

    अहिराणी भाषेतील तुमचा रचित ओव्या सुंदर आहेत. माहेर कुठले. आणि पाककृती करीत असलेले गाव कोठले. तेल वांगे , रेसिपी छान आहे.
    आता चुलीवरील मटण , मिसळ , चिकन , उपलब्ध आहे आणि चुलीवरील कोविड- 19 ची लस पण येणार आहे असे व्हाट्सअप ला येत आहे. ! 😀😀😀🙏🌹👌

  • @akhilkumar7930
    @akhilkumar7930 3 ปีที่แล้ว

    Aai tumchya bolnyachi parath khup chan vatato

  • @kantajoshi3416
    @kantajoshi3416 3 ปีที่แล้ว

    खुपच छान वागयाची भाजी वभाकरी हे पाहुन तोंडाला पाणी सुटले

  • @anilpagare8489
    @anilpagare8489 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @leenakothari9797
    @leenakothari9797 3 ปีที่แล้ว +8

    You remind me of my Aaee, loved the recipe. + 1 for your singing! Huge respect 🙏

  • @rashmirukmangad2550
    @rashmirukmangad2550 6 หลายเดือนก่อน

    Fach sundar

  • @renukakapdule3347
    @renukakapdule3347 3 ปีที่แล้ว

    Mastach

  • @dnyaneshawargosavi1000
    @dnyaneshawargosavi1000 3 ปีที่แล้ว

    Khupach chan ahe tumi tumcha swabhav bolan yekdam komal ahe

  • @seemanalawade7902
    @seemanalawade7902 3 ปีที่แล้ว +2

    Kaku thank you for the recipe.. Udya ch try karate 😊

  • @vijaychoudhari609
    @vijaychoudhari609 3 ปีที่แล้ว

    खूप छान. ... सांगितल्या प्रमाणे मी ही चकित झालो .......

  • @shobhagadekar7959
    @shobhagadekar7959 3 ปีที่แล้ว

    खुप छान तेल वांग आणि भाकरी बणवताना बघून मला माझ्या आईची आठवण झाली

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 3 ปีที่แล้ว

    आवाज खूप छान... भाजी पण..

  • @supriyaharke2320
    @supriyaharke2320 3 ปีที่แล้ว

    खुप छान मला चुलीवरच जेवण खुप आवडत असच तुम्ही गावाकडच्या रेसिपी दाखवा

  • @Guest-c3n
    @Guest-c3n 2 ปีที่แล้ว

    व्वा! काकू ओवी खूप छान वाटली. वांग्यात लसूण अगदी सढळ हाताने वापरलाय असं वाटतं. बाकी तेलवांगं त्यातून चुलीवरचं आणि सोबत ज्वारीची भाकरी म्हणजे भन्नाट प्रकरण!!

  • @madhurimayee7546
    @madhurimayee7546 ปีที่แล้ว

    वाह...मस्तच केले तेलातील वांगे.

  • @jiyatambolkar09
    @jiyatambolkar09 3 ปีที่แล้ว

    Wow nice. Khup Chan. Mala khup avabati

  • @vaijayantibokil5754
    @vaijayantibokil5754 3 ปีที่แล้ว

    Very nice.Mouth started watering.Feel like preparing.

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 3 ปีที่แล้ว

    Must....khup jga aani aasch aanand dya aandi rha yur family iss worlds lukyfamily#

  • @vikasvarade5759
    @vikasvarade5759 3 ปีที่แล้ว

    ओवी सुंदर,आवाज मंजुळ,भाजी चवदार👌👌

  • @poojajagtap232
    @poojajagtap232 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhaan

  • @truptimardikar1630
    @truptimardikar1630 2 ปีที่แล้ว

    ओवी खूप छान, ऐकून अंगावर शहारा आला.मला आई नाही त्यामुळे माहेरही नाही...
    तुमच्या गावाला यायला नाकी आवडेल👍

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      नक्की जाउया 👍 खूप धन्यवाद

  • @amulyapai4841
    @amulyapai4841 10 หลายเดือนก่อน

    Ur video is superb madam

  • @harshalapawar1230
    @harshalapawar1230 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chhan... 🌹🌹🌹

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 3 ปีที่แล้ว

    Khup chan tondala pani sutale

  • @pravaramedicalandgeneralst87
    @pravaramedicalandgeneralst87 3 ปีที่แล้ว

    वांग अप्रतिम.

  • @snehajoshi7622
    @snehajoshi7622 ปีที่แล้ว

    Kaku Apratim avaj ani surekh ovi

  • @savitakulkarni8524
    @savitakulkarni8524 3 ปีที่แล้ว

    छान!तुम्ही सोलापूर बाजूच्या आहात ते रेसिपीज पाहूनच कळते.माझे माहेरचे गाव तिकडचेच आहे.तुमच्या रेसिपीज छान असतात.मला जवळच्या वाटतात

  • @chhayapatil7494
    @chhayapatil7494 3 ปีที่แล้ว

    मावशी ने गावरान रेसिपी छान दाखवली.👍🙏🙏

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 3 ปีที่แล้ว +4

    Kaku , happy to c you again dear.

  • @manikutgikar2600
    @manikutgikar2600 3 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder..👌

  • @pritikarande6976
    @pritikarande6976 3 ปีที่แล้ว

    Tai khup chan kavita receipe pramane👌👌

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde9070 3 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @prachiatre3452
    @prachiatre3452 3 ปีที่แล้ว

    मस्त वाटल रेसिपी पाहुन,,, आणि ओवी पन मस्त होती

  • @alpanapathak203
    @alpanapathak203 3 ปีที่แล้ว +1

    भाजी पण मस्त... गाण पण मस्त काकू👌👌