संपूर्ण जमिन वापरली तर हे कुटुंब म्हणजे Mumbai मधला सगळ्यात मोठा डेव्हलपर ग्रुप बनू शकतंय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2022
  • #BolBhidu #mumbai #rich
    मुंबई म्हणजे मायानगरी,स्वप्ननगरी...या शहरात स्वत:च घर घ्यायच अस स्व्पन अनेकजण उराशी बाळगून असतात.घर घेण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाव्या लागतात,मग जमीन लांबची गोष्ट... पण मुंबईत एक कुटुंब असंय ज्यांच्याकडे तब्बल ३४०० एकर एवढी मोठी जमीन आहे... या जमिनीचं डेव्हलपमेंट पोटेन्शल १ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीची आहे.. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल आणि या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं असेल तर हा विडियो शेवटपर्यंत नक्की पहा
    There is a family Asanay in Mumbai who owns a large land of 3400 acres... This land has a development potential worth more than 1 lakh crores.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 543

  • @BolBhidu
    @BolBhidu  ปีที่แล้ว +82

    बोल भिडूची पहिली वेब सिरीज - चौथा खांब लाईव्ह विथ भावड्या
    पहिला एपिसोड पाहिला का ?
    th-cam.com/video/_AtScCQ2_HE/w-d-xo.html

    • @VYDEO
      @VYDEO ปีที่แล้ว

      पाहिला .
      अभिनय चांगला आहे .

  • @akshaytanksale6566
    @akshaytanksale6566 ปีที่แล้ว +45

    पारशी समाजातील लोक ही खुपच समाजप्रिय आहेत.आपल्या मिळकतीतील काही रक्कम दान करतात् .भारताची gdp ही parshi लोकांमुळेच वर आहे

  • @abhishekkulkarni6095
    @abhishekkulkarni6095 ปีที่แล้ว +85

    श्री नाना जगन्नाथ शंकरशेट हे पण मुंबई चे शिल्पकार

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 ปีที่แล้ว +49

    छान माहिती दिली धन्यवाद. मी स्वतः गोदरेज च्या विक्रोळी प्लांट मध्ये 25 वर्षे काम केले आहे. गोदरेज कुटुंबिय प्रामाणिक व समाजसेवी आहेत.

    • @reporteronemanshow
      @reporteronemanshow ปีที่แล้ว +2

      अजूनही तिथे कंपनीच्या कामगारांचे हक्क पूर्णपणे दिले जात माहिती,कामगारांना वेगळं जेवण आणि स्टाफला वेगळं जेवण

    • @rohitghorpade9486
      @rohitghorpade9486 ปีที่แล้ว

      tyaanchi resident colony pan ahe ka...kay rates ahet tithe

    • @reporteronemanshow
      @reporteronemanshow ปีที่แล้ว

      @@rohitghorpade9486 fakt kamgar ani staff sathi ahe

    • @hindustanisss7189
      @hindustanisss7189 4 หลายเดือนก่อน +2

      2 no jamin

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 ปีที่แล้ว +12

    सर्व राजकारणी लोकांच्या मालमत्तेची माहिती जाहीर केली तर बरे होईल. 30 वर्षापूर्वीची मालमत्ता व आत्ताची मालमत्ता सर्वपक्षीय आमदार खासदार यांची जाहीर करावी ही विनंती.

  • @balajigade7610
    @balajigade7610 ปีที่แล้ว +175

    मुंबई ची स्थापना जरी इंग्लिश अधिकारी जेराल्ड ऐजीअर यांनी केले असले तरीही मुंबई ला स्वप्न नगरी, आर्थिक राजधानी पारशी समाजाने केले आहे... वाडीया, टाटा, मिस्त्री, गोदरेज, इ. उद्योजक यांनी

    • @sanjeevundalkar646
      @sanjeevundalkar646 ปีที่แล้ว +1

      आणि या पारशी समाजावर आपले मराठमोळे बडोद्याचे गायकवाड सरकारांची अनंत उपकार आहेत .द्रष्ट्या सयाजीरावांनी आद्य टाटा , जमशेदजीना खूप मोठे अर्थसहाय्य मुंबईत , इतरत्र उद्योग उभारणीसाठी केले . नाना शंकरशेठ नी रेल्वेसाठी आपली जमीन दिली , इतर संस्थांनाही भरघोस सहाय्य व प्रत्यक्ष कम केले . धोंडो केशव कर्वे यांनी पहिली महिला युनिवर्सिटी मुंबईत स्थापन केली . देणगी दिल्याने आता ती एस.एन.डी.टी. अशी ओळखली जाते .वास्तविक ते नाव महर्षी कर्वे युनिवर्सिटी असेच हवे . इतकी महनीय कार्य केलेली कर्वे ही महान विभूती त्यामुळे मुंबईत दुर्लक्षित होते . मराठी ठसा पुसण्यासाठी अन्य भाषिक ही माहिती लपवतात.
      दुसरे असे की बर्याच पारशी लोकांनी ब्रिटिशांबरोबर अवैध , अमानवी अफूचा व्यापार करून मग इतर उद्योग उभारले .त्यामुळे यांची अती भलावण नको .
      पारशांनी ब्रिटिशांनी हात मिळवले नसते तर कदाचित 1857 मधेच ब्रिटिश सत्ता उलटली असती . जेव्हा मराठे ,होळकर , शिंदे , लक्ष्मीबाई , नानासाहेब पेशवे इंग्रजांविरुद्ध सर्वस्वाची होळी करत होते ,तेव्हा पारशी लोक गळ्यात गळे घालत होते याचीही नोंद आवश्यक .

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +49

      त्याआधी नाना शंकरशेट

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 ปีที่แล้ว +38

      आणि एक नांव घेतलं जातं ते म्हणजे श्री नाना जगन्नाथ शंकरशेट हे पण मुंबई चे शिल्प कार आहे जयमहाराष्ट्र

    • @sandipbhoir1354
      @sandipbhoir1354 ปีที่แล้ว +25

      नाना शंकरशेठ मोठे मराठी उद्योजक होते . ते मोठं योगदान आहे.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce ปีที่แล้ว +8

      नाना शंकरसेठ

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 ปีที่แล้ว +65

    कोळी समाज पूर्वी सुद्धा आणि आता पण जमिनी कधी विकल्या नाहीत माझें आजोबा सांगाचे की सरकार ने विकास च्या नावाखाली त्या जमिनी हस्तगत केल्या मग काय करणार . आणि पूर्वी इंग्रजाना कोळी लोकांच्या जमिनी विकण्याचा अधिकार कुठला मुबंई च्या कोळी आगरी समाज हा जमिनीचे मूळ मालक म्हणून तर इंग्रज आल्यावर शेतसार जमा करीत मुंबई 7 बेटाची आहे आणि तेथे तो माशेमारी करीत पोटभरी असे

    • @omkarmarke3181
      @omkarmarke3181 4 หลายเดือนก่อน +1

      खरच आहे ताई

  • @AnkitShukla-ek1dy
    @AnkitShukla-ek1dy ปีที่แล้ว +1050

    भाजपा आमदारांची किती संपत्ती आहे यावर विडिओ बनवा❤️

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 ปีที่แล้ว +101

      बारामती कराचं प्रेम यावर चित्रपट बनवाव लागेल

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 ปีที่แล้ว +45

      त्यांना नाही हात लावणार कुणी.

    • @chandrakantnimbalkar8017
      @chandrakantnimbalkar8017 ปีที่แล้ว +30

      This is impossible 🤣

    • @veermukadam4729
      @veermukadam4729 ปีที่แล้ว +90

      आणि #अमित_शहाची पण 🤣😂🤣

    • @vishwajeetbhandare9294
      @vishwajeetbhandare9294 ปีที่แล้ว +5

      👍

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती समजली मॅडम,धन्यवाद

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त पहिल्यांदा ही माहीती कळाली
    👍

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 ปีที่แล้ว +6

    छान माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @ankushlengure7864
    @ankushlengure7864 ปีที่แล้ว +16

    स्व. बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित एक व्हिडिओ होऊ द्या...... धन्यवाद 🙏

  • @ravikantshrimatishridharka1275
    @ravikantshrimatishridharka1275 ปีที่แล้ว +3

    विक्रोळी गोदरेज ची जी जागा आहे त्याचा मूळ मालक एक कोळी ( मराठी ) आहे त्याची जमिनीची मालकी त्याला गोदरेज देत नाही आज त्याचे एक वंशज बेस्ट बस चालक आहे

  • @diliphingane4372
    @diliphingane4372 ปีที่แล้ว +26

    महाराष्ट्रातील राजकारण करणाऱ्या नेत्यांची संपत्ती किती आहे याचा शोध लावा.

  • @ashokhajare5730
    @ashokhajare5730 ปีที่แล้ว +16

    या जमिनीच्या मालकी हक्काबाबत महाराष्ट्र शासन व कंपनीमध्ये वाद सुरू असून मा. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत, हे नाही सांगितले.

  • @santoshbhaiyyaDivate15
    @santoshbhaiyyaDivate15 ปีที่แล้ว +130

    भिडू भाऊ सगळ्या आमदार खासदारांची बनवा क्लिप.... इलेक्शन ला किती सांगितलं खरी खरी किती आहे... मागील 10....20 वर्षात किती टक्के वाढली. 👍

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว +1

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती. छान निवेदन.

  • @kiranchabukswar8773
    @kiranchabukswar8773 ปีที่แล้ว

    Aapala navin video kadhi yeto yachi mi far aaturtene vat pahato kiti vachat asal aapan ?vinaya great work.

  • @nandkishortarde6702
    @nandkishortarde6702 ปีที่แล้ว +21

    Mumbai Pune सोडून मराठी माणसाचा per capita income किती आहे बाकी राज्यांच्या तुलनेत?, ह्याचा video बनवला तर आमच्या माणसांची डोळे उघडतील..

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +2

      Mumbai, dilli, kolkstta, chennai, Hyderabad, Ahmedabad, Surat, bhopal, Bangalore sodun urvarit भारताचा काढा की मग समजेल भारत किती श्रीमंत आहे ते.

  • @siddhirajwadekar6134
    @siddhirajwadekar6134 ปีที่แล้ว +89

    त्यातील काही जमीन भूमिपुत्रांची कोळी बांधवांची आहे, ज्या बद्दल कोर्टात केस चालू आहे

    • @Shivakumar-hl3hr
      @Shivakumar-hl3hr ปีที่แล้ว +8

      Yes british🇬🇧💂 illegally captured and just Dontattted...

    • @hemantgondhali7706
      @hemantgondhali7706 ปีที่แล้ว +3

      नक्कीच भाई

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +4

    Great information thanks 👍👍👍

  • @ktsessions5563
    @ktsessions5563 ปีที่แล้ว

    Thank you for valuable information. It is really helpful for me.

  • @ravikantshrimatishridharka1275
    @ravikantshrimatishridharka1275 ปีที่แล้ว +21

    एकच पारशी जो खरेच भारत रत्न ह्या नावाला साजेसा आहे ते म्हणजे विश्व रत्न श्री रतनजी टाटा

  • @osama_d_facts77
    @osama_d_facts77 ปีที่แล้ว +15

    Powar साहेब . यांच्या property वर करा

  • @pradipgaikwad4926
    @pradipgaikwad4926 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti...

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi ปีที่แล้ว

    महत्त्वाची माहिती

  • @TonyStark-zk2mn
    @TonyStark-zk2mn ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @prathameshparab2338
    @prathameshparab2338 ปีที่แล้ว +2

    Nice information about our mumbai. Kindly make video on other mumbai land owner f e dinshaw trust, wadia trust, somaiya group.. Then you see nice mumbai map..

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d ปีที่แล้ว +1

    छान👏✊👍 माहिती

  • @subhashdhuri3431
    @subhashdhuri3431 ปีที่แล้ว +3

    Very good thanks a lot

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 ปีที่แล้ว +2

    good information topic is interesting

  • @desertfox1052
    @desertfox1052 ปีที่แล้ว +2

    Please make video on all real estate developers:
    1) Piramal Realty, Lodha, K Raheja, Kanakia, Omkar Developers, Shapoorji Palonji Group, Sheth Group, Tata Housing,

  • @anshuld.4573
    @anshuld.4573 ปีที่แล้ว +5

    सिलिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्या आणि हे असले जमीनमालक करून ठेवले

  • @jaydaskarnuk6258
    @jaydaskarnuk6258 ปีที่แล้ว +1

    छान स्टोरी

  • @GamingFrEAko
    @GamingFrEAko ปีที่แล้ว +1

    Awesome information...

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 ปีที่แล้ว +23

    Vedanta-foxcon project baddal video banava 🙏

    • @Sanjay_Babar123
      @Sanjay_Babar123 ปีที่แล้ว +1

      बनवला आहे ब्रो बघ

  • @nandkishirtekawade9636
    @nandkishirtekawade9636 ปีที่แล้ว +24

    Why land ceiling act is not apply to this family?

    • @purpleprose6
      @purpleprose6 ปีที่แล้ว +1

      Because properties under the church and waqf will also come under the act then!!

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 ปีที่แล้ว +12

    लवासा सिटी वर एक व्हिडिओ बनवा म्हणजे सत्य आणि राजकीय लाडकी माणसं बाहेर येतील

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 9 วันที่ผ่านมา

      Tu pn ghe ki radatays kashala 😂

  • @narayanp4256
    @narayanp4256 ปีที่แล้ว +4

    मराठी माणसाकडे किती जमीन आहे मुंबई मध्ये. काही वर्षांनी मराठी माणसांनी रायगड, ठाणे, पुणे, नाशिक जिल्हा पण विकून खलेला असेल. मराठी माणूस वेळीच जागृत झाला नाही तर.

  • @frustratedengineer6861
    @frustratedengineer6861 ปีที่แล้ว +9

    Kharach Bhol bidu neutral asel tr PPP vr video banva.... (PPP:- Property of Pawar in Pune )

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +28

    मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन ची हि जागा आज न्यायालयात वाद चालू आहे का?
    जमीन जरी गोदरेज ची असलीतरी पण त्या वर बेकायदेशीर बांधकाम उप...ची प्रचंड प्रमाणात आहे.
    आणि त्याना पायाभूत सुविधा आपल्या नगरपालिकेने करुन दिल्या आहेत ?
    त्या वर एक व्हिडिओ जरुर बनवा.

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว

      @@Karmyogi123 पण मला का हि प्रतिक्रिया पाठवली.
      काही तरी चुकलं.
      असो

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @leenakamble4981
    @leenakamble4981 ปีที่แล้ว +10

    Vikhroli madhe khup development honar ahe me majhya lahanpani pasun vikhroli madhe rahte..mumbai madhala sarvat safe area ahe ..vikhroli(कन्नमवार नगर) madhe..

  • @mangeshdeshmukh2950
    @mangeshdeshmukh2950 4 หลายเดือนก่อน

    Khup junya goshti aahet Tai

  • @rohitmahadik3145
    @rohitmahadik3145 ปีที่แล้ว

    Thank you ❤

  • @sachinwaghdhare7237
    @sachinwaghdhare7237 4 หลายเดือนก่อน

    Shree Bhagoji sheth keer yanchya jivnavar pan ek video banva

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 3 หลายเดือนก่อน

    पर्यावरण महत्वाचे.... मोठे डेव्हलपर होण्यापेक्षा...अजून किती मोठं व्हायचंय आणि मिरवायचय... जगात खूप मोठी मोठी माणसे आहेत...पण पर्यावरण त्याही पेक्षा मोठे...हजारो जीव जगत आहेत श्वास घेत आहेत...मोकळा श्वास..

  • @kdilsddmsn9318
    @kdilsddmsn9318 ปีที่แล้ว

    Great bhidu thanks bhidu

  • @prasadchoudhari1691
    @prasadchoudhari1691 ปีที่แล้ว

    Good information 👍

  • @JitendraBramhan
    @JitendraBramhan ปีที่แล้ว +5

    Foxconn वर video बनवा

  • @akashchikate876
    @akashchikate876 ปีที่แล้ว +43

    Please make video on vedanta group and Foxconn company move to gujrat..why?

    • @shahajikhot959
      @shahajikhot959 ปีที่แล้ว +5

      MODI & GUJARAT , ONLY GUJARAT SHOULD DEVELOP

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @dipakpawar9410
    @dipakpawar9410 ปีที่แล้ว

    छान वाटली

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 ปีที่แล้ว +2

    ही स्टोरी फारच छान

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @nileshshinde1676
    @nileshshinde1676 ปีที่แล้ว

    pune madhe kon te plan sanga

  • @anmolkala79
    @anmolkala79 ปีที่แล้ว

    Yes plz make video on pawar sahab

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi ปีที่แล้ว +66

    Parsis are known to be highly philanthropic. To save Arrey jungle, Some part of their land can be donated to develop metro carshed. Thx

    • @vaibhavdeshpande2586
      @vaibhavdeshpande2586 ปีที่แล้ว +3

      Godrej itself has forest, forest and sea conservation institute too.

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 ปีที่แล้ว +6

      कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

    • @VYDEO
      @VYDEO ปีที่แล้ว +3

      Kanjur Marg / Vikroli is not suitable for the Metro Carshed as per the reports.

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว +3

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

    • @VYDEO
      @VYDEO ปีที่แล้ว +2

      @@Karmyogi123 व्यक्ती स्वातंत्र्या चा प्रश्न आहे तो .

  • @vivekchaudhary8096
    @vivekchaudhary8096 ปีที่แล้ว

    खुप छान रताई

  • @vijaypanmand7489
    @vijaypanmand7489 4 หลายเดือนก่อน

    What about ceiling act

  • @kondajikharde7996
    @kondajikharde7996 5 หลายเดือนก่อน

    Anna,silig,kayda,lagu,nahi,ka

  • @Rohan.12735
    @Rohan.12735 ปีที่แล้ว +5

    जगात एकसारखे दिसणारे 7 जण असतात त्यावर एक विडिओ तयार करा

  • @abhijitgurav372
    @abhijitgurav372 ปีที่แล้ว +8

    तुम्ही एक चांगला विषय घेऊन ही माहिती सांगितली पण ठाणे शहरात कोळी समाजातील एक घराणे आहे त्यांचे असे म्हणणे आहे की ती सम्पूर्ण जागा त्यांच्या मालकीची आहे परंतु ते आर्थिक परिस्थिती नसल्याने गोदरेज एव्हढ्या बलाढ्य कंपनी बरोबर लढा देऊ शकत नाहीत तरी ह्या विषयी आपण काही माहिती मिळाली तर तीही सर्व जनते समोर आणावी

  • @paijardesigners9920
    @paijardesigners9920 ปีที่แล้ว

    Ambanine mumbai navimumbai madhe kiti jamin ghetali to video banava

  • @prakashpanchal73
    @prakashpanchal73 4 หลายเดือนก่อน

    1970 parant ganpat shingya koli che name ahe,
    Tya nantar without any transection koli family che name utravley ahe.

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 ปีที่แล้ว

    Ek number story.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 ปีที่แล้ว +18

    चला आपण श्री. शरद पवारांच्या संपत्तीच्या १०% संपत्ती प्रत्येकी कमवूया अशी शपथ घेऊया.

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 5 หลายเดือนก่อน

    आपटे ताई आपल आवाज़ खुप छान आहे ❤❤❤❤

  • @FirstCry5555
    @FirstCry5555 ปีที่แล้ว

    Aadr punawala chya punyatlya jaminicha banva

  • @veddhanashreevishal5838
    @veddhanashreevishal5838 ปีที่แล้ว +1

    Pragati nahi adhogati zaali mumbaichi nighun jave saglyani Mumbai madhun koli aagri lokaan rahu dya sukhan . Save earth save life 🤠

  • @bharatnikam5677
    @bharatnikam5677 ปีที่แล้ว +5

    ही सर्व जामीन एका आगरी कोळी कुटुंबाकडून हडप केलेली आहे.... मुळात पारशी हे मुंबई मधे नंतर आलेत 7/12 हा त्यांचा नावावर कसा असू शकतो.

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 ปีที่แล้ว

      @PK खबरदार, सोनियाजी उपऱ्या नाहीत

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 5 หลายเดือนก่อน

      Right

  • @smitashinde309
    @smitashinde309 ปีที่แล้ว

    Aanad Mahindra war ek video banawa please

  • @JD40821
    @JD40821 ปีที่แล้ว

    ताई तुझे जे बोलणं आहे त्याला मानाचा मुजरा

  • @prasannasurve4108
    @prasannasurve4108 ปีที่แล้ว +6

    सपूर्ण जमीन कोळी लोकांची आहे आजही न्यायालयीन गोष्टी प्रलंबित आहेत

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 ปีที่แล้ว +46

    एक एकर 746 करोड × 3400 = 25 लाख करोडच्या वर किंमत होते ?

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว +5

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @vitthalsonawane3754
    @vitthalsonawane3754 5 หลายเดือนก่อน +1

    लेडी झांगिर यांची जमिन कुठे आहे

  • @shubhamsawarkar6893
    @shubhamsawarkar6893 ปีที่แล้ว

    Sharad Pawar baddal sanga n lawasa, nanded city, magarpatta khup kahi gilun basala ahe n kaka putnya

  • @rohitghorpade9486
    @rohitghorpade9486 ปีที่แล้ว +11

    make video on 900cr amdar niwas and corroption if ( mars mission : 400 cr and amder niwas : 900 cr)

  • @jaihind9442
    @jaihind9442 ปีที่แล้ว +2

    आमदार खासदार मंत्री . यांच्या संपत्तीचे व्हिडिओ बनवा

  • @DnyaneshwarKadam-vo2wv
    @DnyaneshwarKadam-vo2wv 4 หลายเดือนก่อน

    Sarvach mla mp chi sampatti kiti ahe te kalwa

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 ปีที่แล้ว

    Nice information

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @swakar881
    @swakar881 ปีที่แล้ว

    mast vstali.

  • @ajinkyatradingcompany4209
    @ajinkyatradingcompany4209 ปีที่แล้ว

    छान

  • @rathodsirkundal7331
    @rathodsirkundal7331 ปีที่แล้ว

    Very nice presentation

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @saimeshram1752
    @saimeshram1752 ปีที่แล้ว +1

    मंत्री, खासदार, आमदार यांची संपत्ती वर व्हिडिओ बनवा

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar2769 ปีที่แล้ว +4

    Samnnya Lokanna Jamindari kaida sampavla tevha Hyancha jamini ka Government ne ghetlya nahit te sanga plzzz

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे. कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @sangitahanamghar4178
    @sangitahanamghar4178 ปีที่แล้ว

    जबर दस्त्

  • @Rushidhiwarx
    @Rushidhiwarx ปีที่แล้ว +21

    3400 एकर ×746कोटी रुपये = २,५३६,४००,०००,००० (दोन लाख त्रेपन्न हजार सहाशे चाळीस कोटी. रुपये इतकी किंमत झाली या जमिनीची.😓😪😭
    अर्धा तास लागला मला शून्य किती होतात ते शोधायला 746 कोटिं पुढे. 😭 माझा engineering चा कॅल्क्युलेटर काढावा लागला मला कपाटातून बाहेर.
    तो पण एवढे आकडे पाहून माझ्याकडे पाहून कदाचित म्हणत असेल, मालक बस आता माझी ताकत संपली.😂

    • @vaibhavdod8894
      @vaibhavdod8894 ปีที่แล้ว

      Error nhi mhatl ka calculator n

    • @sureshkotagi6613
      @sureshkotagi6613 ปีที่แล้ว +2

      MINDBLOWING CALCULATIONS. GREAT THANKS. 🌷❤

  • @akashrakshe2205
    @akashrakshe2205 ปีที่แล้ว +1

    मैथिली म्हणजे प्रेम ❤

  • @lalitgawde9116
    @lalitgawde9116 ปีที่แล้ว

    Mi Godrej madhe kaam la ahe tychi kharch avdi jaga ahe at pn ....

  • @mangeshdeshmukh2950
    @mangeshdeshmukh2950 4 หลายเดือนก่อน

    Prastawana khup jast hotey, ase nahi watat?

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox ปีที่แล้ว +1

    एक नंबर छान वाटली

    • @bhagwanhume9854
      @bhagwanhume9854 ปีที่แล้ว

      नकारात्मक विचार......?

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 ปีที่แล้ว

      बाई तुम्ही सनातन हिंदू विरोधी सब-वर्जण नावच्या हिंदू तरुणाच्या विरुध्य च्या 5th generation war चे victim आहात, म्हणून तुह्मी टिकली/गंध लावत नाही त का? लाज वाटते का टिकली/गंध लावायला? ही लाज तुमच्या सब-कोणशिअस मनात, सुप्त मनात, सब-वर्जण नावच्या 5th generation war ने पेरली आहे.
      कृपया टिकली/गंध लावून बघा, तुम्ही अजून सुंदर दिसाल.

  • @akshaynaikactingkida5548
    @akshaynaikactingkida5548 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र कर्नाटक सिमावाद वर व्हिडिओ बनवा

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 ปีที่แล้ว +1

    Thakare family chi kiti property aahe yachi Mahiti kadha..bgha jamtay ka

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir ปีที่แล้ว +2

    I love mumbai

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 ปีที่แล้ว +1

    Hyatt Kashhtach kitt 10 % ppn Nasaave

  • @amitatari513
    @amitatari513 ปีที่แล้ว +3

    गोदरेजने आपल्या जमीनीवर काहीही करा,खास करुन कपन्या स्थापन करव्याव मुबंईत राहनारा मराठी माणुस ह्याला मोठ्या हुद्याच्या नोकर्या द्याव्या व त्याना संपन्न करा मराठी माणुस मुबंई सोडुन कुठेही जाता कामा नये पाहीजे गोदरज कंपनीने प्रसिद्ध मीळवावी हीच अपेक्षा आहे जय मुंबादेवी जय महालक्ष्मी 👍👌💐🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน

      मराठी माणूस कधी उद्योगधंदे स्थापन करणार नुसता नोकरी करत असता काय

  • @rahulkumbhar8292
    @rahulkumbhar8292 ปีที่แล้ว

    Super 💞💞💞

  • @jaymulnivasi77
    @jaymulnivasi77 ปีที่แล้ว +4

    Mumbai la पेसा क्षेत्र घोषित करा

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 4 หลายเดือนก่อน

    पण मग सिलिंग कसे म्हणजे नेमके काय कसे मध्यंतरी जमीन सिलिंग करण्यात आल्या

  • @Govindsingh-mc5hr
    @Govindsingh-mc5hr ปีที่แล้ว

    Tata Docomo ka band zale ahe

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 ปีที่แล้ว

    मी ऐकलंय की घाटकोपर विक्रोळी दरम्यान रेल्वे त्यांच्याच जागेतून जाते आणि रेल्वे त्यांना त्या जागेचे भाडे सुध्दा देते...हे खर आहे का??

  • @omkarborude1667
    @omkarborude1667 ปีที่แล้ว

    Parsi samaj ani opium war var history banva china la kasa opium war ne barbat kele india madhe 3 Rd highest miloiare aahet ani Indian quality of life ?????? china madhe 1947 la railway sudha navthi ani apna????