1 Rupee = 1 Dollar झाला तर त्याचे फायदे तोटे काय असतील समजून घ्या | Bol Bhidu |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
- #BolBhidu #RupeeValueFall #RupeeVSDollar
परवा रुपया घसरल्याबद्दल एका मित्राला जो शेअर मार्केटमध्ये आहे त्याला सांगितलं तर त्याचं म्हणणं पडलं 1 रुपया = 1 डॉलर झालं पाहिजे. त्याने जरी हे मजेत म्हटलं असलं तरी आम्हाला असं क्लिक झालं की अशीच काहीशी अपेक्षा खूप साऱ्या जणांची असणार कारण रुपया घसरला आणि डॉलर वधारला तर ह्या पाठोपाठ महागाई आणि हजारो गोष्टी याला सगळेच वैतागलेले असणार.
म्हणून आज आम्ही चर्चा केलीये 1 रुपया = 1 डॉलर का नाही याची. आणि तसंच 1 रुपया = 1 डॉलर कधी भविष्यात होईल का आणि जर समजा झालच तर त्याचे फायदे तोटे काय असतील ह्याची. आणि हो सरकार आपल्याला हव्या तेवढ्या नोटा का छापत नाही याची माहिती घेण्यासाठी हा विडियो नक्की बघा
• एखाद्या देशावर आर्थिक ...
After all, if you tell a friend in the stock market about the depreciation of the rupee, he says it should be 1 rupee = 1 dollar. Even though he said it was a joke, we clicked that there would be a lot of expectations for something like this because if the rupee depreciated and the dollar appreciated, it would be followed by inflation and thousands of other things.
So today we discussed why 1 rupee = 1 dollar is not. And also whether 1 rupee = 1 dollar will ever happen in the future and if so, what are its advantages and disadvantages.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत आहात अरुण सर आपण तसेच आपले पूर्ण टीम. सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावण्याची पद्धत सर्वांना ज्ञान अर्जित करण्यासाठी पुरेशी आहे. किंबहुना त्यामुळेच आपण खूप कमी दिवसात येत्या काळात खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचाल ही अपेक्षा आणि माफक आशावाद आहे.
मस्त 👍🏻
आगळे वेगळे माहितीचे आनी ज्ञान वर्धक विषय निवडल्या बद्दल 🙏🏻 आभार 🙏🏻
नरेंद्र मोदी आणि डॉ.मनमोहन सिंह यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
Ho
Ek video banvach
नरेंद्र मोदी जी एक विद्वान और ५६ इंच का सीना वाला पहलवान ,
मन मोहन के पास किया है ??
@@puredesi6278 त्या विडिओ मध्ये माहीत पळून जाईल
दोन्हीही पंतप्रधान यांचा कालावधी आणि देशाच्या आर्थिक आणि संरक्षण तसेच परकीय संबंध याचा तुलनात्मक विडिओ बनवा
एक रुपया जर एवढा स्ट्रॉंग झाला तर 5, 10, 25, 50 पैसे पून्हा वापरात येतील.
अमेरिकेचं खुलं धोरण, लायकी असणाऱ्यांना संधी🙏🙏🙏
भारतात, असं झालं तर एकच ओरड होईल,
" संविधान खतरे मे हैं"😂😂😂😂😂
सविधानामुळे कमीत कमी लोकान विज्ञान तरी समजलं,नाहीतर मनुवादी आजही कॉम्पुटर ला नारळ फोडतात. उग इकडून तिकडून यायचं आणि संविधानाला नाव ठेवायचं, संविधान नसताना भारताला किती पुढं नेल ते माहिती आहे,
Sahi pakada
Tuzi layki ahe ka re,ye mazya sobt kr spardha kontya hi vishyavr .
@@kailaschaurhare3643 aaj paryant 50 takke khulya jaga aani aarakshana chya purn jaga ka bar ekhadya catagory ne hasil nahi kelya. 😂
@@kailaschaurhare3643 kolala tula pal
सर बोल भिडू कडून खूप छान माहिती मिळते तुम्ही अगदी बरोबर बोलता कुठल्याही गोष्टीत ध्येय हे महत्वाचे असते, आपल्या राजकीय नेत्यांचे ध्येय सर्वांनाच माहीत आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्या जास्त आहे त्या मुळे तयार झालेला माल आपल्याच गरजा भागविण्यासाठी वापरल्या जातात त्यामळे आपण निर्यात काय करणार, उलट आपल्याला वस्तू आयात जास्त कराव्या लागतात, कसं शक्य आहे .
भारत लोकसंख्येच्या कारणामुळे मागे आहे सध्याची खरी परिस्थिती👍
नाही लोकसंख्येमुळे नाही, राजकारण, आणि भ्रष्टाचार
@@arnavjadhav2355 right bhau, hech lok berojgari ali ki lokasankhela dosh det nahit ani ata yanna population disat. Yat chuk govt chi pn ahe, bjp la jara kahi mhatl tr deshdrohi😡
@@Chintu-u9j दादा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून सर्वात अगोदर जात, पात, धर्म, वर्णभेद, कुळ आणि कोण देशभक्त आणि कोण नाही हे सर्व सोडून फक्त आणि फक्त जो विज्ञान आणि फक्त विज्ञानाच्या मार्गाने आपल्या देशाला शक्तिशाली बनवेल त्यालाच मत दिलं तर आपण जी परिस्थिती आज बघतोय कीं डॉलर आणि आपला रुपया कुठे आहे ते बदलायला वेळ नाही लागणार 🙏🏻 आणि सरकार कुठलंही असो त्यांना का दोष द्यायचा आपण मतदान तर आपणच करतोय ना मग आपल्या सर्वाना हे पण कळायला हवं ना की आपण काय बघून मतदान करतोय
@@arnavjadhav2355 ho ani education system totally change vhayala pahije. He nuste bail banvun sodtat students na
@indian what, ky bollas
एक्सचेंज रेट प्रकार 1) फिक्स एक्सचेंज रेट 2) फ्लोटिंग एक्सचेंज रेट 3) मॅनेज एक्सचेंज रेट 1947 1₹ रुपया =1$ डॉलर पण भारताने फ्लोटिंग एक्सचेंज रेट चा स्वीकार केल्यामुळे 77₹=1$ आहे.
अरुण सर तुम्ही खूप साध्या आणि सोप्या भाषेत संधर्भा सहीत माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
आजूबाजूचे विषय बघा म्हणजे कळेल रुपया का घसरतोय.... वाह....😂😂😂👍🏻
Superb👍 लोकांना बोल भिडू मधून आपणच मुख्यप्रवाहात आणणार
अगदी बरोबर बोललात सर , पण सरकारचे धोरण तसे असावे लागेल. नितीन गडकरी साबांसारखे सर्वच देशातील नेते व्हिजन डोळ्यासमोर ठेवणार नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार आहे.
माहिती फार छान आणि फार उपयोगी आहे,👌👍🙏
अतिशय सुंदर माहिती💐🙏🏻💯
The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
by dr.B.R. Ambedkar....🙏🌹
Jay bhim 💙
Important knowledge for competative exam 👍👍👌
Tumche sarv video Mast astat ... khup knowledge bhetat ast ... ani khup Mast prakare information pass kart Asta. Best of luck Ani keep it up .. I like to meet you jadhav sir
Really nice information, some thing different not explained thoroughly in college.
Appreciate your efforts.
Keep it up.
आजपर्यंत राजकीय आरोप प्रत्यारोप ऐकले याविषयी, पण आज खर समजलं की यातला फरक काय असतो, का असतो thank you Arunraj sir आणि बोल भिडू 👍🏻❤️
Ek no.। Khup chan mahiti.। Best news channel for me
लोकसंख्येवर आळा घातला पाहिजे आधी. देश प्रगती पथावर धावेल. पण ह्या मुद्दयाला हात घालायला सगळेच राजकिय पक्ष घाबरतात व्होटबॅंक जायच्या भीतीने.
😡😡😡
ठीक आहे तू नको घालू मुल जन्माला , आधी सुरुवात तुझ्यापासून
@@zunherplays3226 ओके भाईजान!!🙏😁
@@zunherplays3226 अरे तुझा रिप्लाय डिलीट का झाला? दिसत नाही.
@@Khavchat 🥴😂
@@tejasborate1393 😁🙏
अरुणराज sir या विषासंदर्भात खूप संशोधन करण्याची गरज आहे, तुम्हीच म्हणाला स्वातंत्र्यानंतर भारतीय चलन अमेरिकी चालनाशी संलग्न होते म्हणजेच रुपया आणि डॉलरच मूल्य एक होत याची पावती तुम्हीच दिली, त्यानंतर झालेलं रुपयाचं अवमूल्यन तुम्ही सांगितलं नाही. विज्ञान विभागात भारतात कित्येक संस्था कार्यरत आहेत उदा. DROO,ISRO. निर्याती बद्दल बोलायचं झालं तर या वर्षी भारताची निर्यात आज पर्यंतच्या विक्रमी पातळी वर आहे ती ही विविध क्षेत्रात. निराशावादी डावी विचरसरणी जर बाजूला केली तर खूप काही स्पष्ट दिसू शकतं. आणि आधुनिक भारतीय शास्त्रज्ञां बद्दल तुम्ही जरा माहिती मिळवा आणि एक नवीन व्हिडिओ बनवा तुमच्या पण खूप साऱ्या गृहितकांना तिलांजली भेटेल.. कॉमेंट मध्ये लिहण्यावर मर्यादा येते नाहीतर लिहण्या सारखं खूप आहे..
💯💯✅✅✅
आपल्या लोकांना बाहेरच्या देशीच्या लोकांचा आवडतो....देशप्रेम ची कमी...गुलामी वृत्ती ....जुनाट शिक्षण पद्धती
राजीव दीक्षित यांनी या विषयावर चांगली माहिती दिलेली आहे एक रुपया आणि एक डॉलर बरोबर झाले तर भारत सगळ्यात श्रीमंत देश होईल
भिडू लोकं खुप सुंदर माहिती दिलीय तुम्ही ,दिल से थँक्स💐😊👍
तटस्थ भूमिका वाह फार उत्तम खरी माहिती
तरुण पिढीने आधी स्वतःचे आईवडील आणि घराचे आर्थिक स्थैर्य यांचं उत्तम नियोजन करण शिकून घेतलं तरी येणाऱ्या 10 वर्षात आयुष्य सुखकर होईल...जवळपास सगळे राजकारणी निरर्थक आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करतात आणि आपण लोक भांडत बसतो..
(अनुभवाचे बोल आहेत 😀, मी पूर्ण settle आहे)
Thank you so much for this important information 😊🙏
Mark my words another ten years and , you will have to pay 100 rupees for one dollar, there are lots of loose ends that makes our rupee weak against dollar, I am mentioning here in nutshell, you elaborate the points, As you said ,exports should be more than imports, huge amount of corruption, Tax manipulation, labor is not skilled,competition from other countries, limited products for export, quality of the products is not good enough to face the competition. We need more products besides IT, Diamonds , And Pharmaceuticals.
Nice information and description by bolbhidu
During Vajpayee's time as a PM, Rupee was 39 against dollar. With current person at the helm of affairs, Indians should expect only publicity.
👍
Livestock assistance (vetarnary dicloma ),पशुवैद्य्किय् अधिकारी पद्विका
Also mention that today we are 4 trillion economy, that time it was not even 1 trillion. Today we are second in mobile manufacturing, first in software, fastest growing economy in the world. Manmohan destroyed Indian economy, not modi.
धन्यवाद सर आपण खूप महत्वाची माहिती सांगितली
👍 खूप छान माहिती.
Made in india ya vishayaver bhar dili pahije, ani chinese product ani american product ghenyapeksha, bhartiy productla emcourage karave
आता सार जग (मनुष्य जिवन)
पैशावर चालत आहे,त्यामुळे
सरकारने भोगे,पोंगे,मंदिरे,मशिदी,भगवे,हिरवे, यावर लक्ष न देता सारे लक्ष अर्थकारणावर (economy)
दिले पाहीजे.
Thank you very much for your information & explanation !!
Good service & good deed always win !!
डॉलर आणि रुपया एक झाला तर सर्वात मोठा तोटा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल कारण का भारतीय विदेशी वस्तूला खरेदी करायला जास्त प्राधान्य देतील आणि असं झालं तर आपल्या देशातील तयार झालेल्या वस्तू विकत घेणार नाही परिणामी त्या पडून राहतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी नुकसान होईल डॉलरला कंट्रोल ठेवण्यासाठी भारत सरकारला अँटी डम्पिंग या गोष्टीचा उपयोग करावा लागतो छान आर्थिक विश्लेषण आहे
सर फार छान माहिती दिली,
एक महत्त्वाचा प्रश्न सर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती चे लोक होते आणि त्यानी स्वराज्या साठी प्राण सुद्धा वाहिले ,मग आज सर्व महाराष्ट्रात मराठ्यां कडेच सर्वात जास्त जमिनी का आहेत? त्या सर्व जाती मधे समान का नाही वाटल्या ? नंतर या जाती मधे येवढा आर्थीक आणि शैक्षणिक अंतर का? कृपया मार्गदर्शन करावे.
Maratyni tayaveles jamini viklya nahit
डॉलर रुपया same झाल्यावर जर भारत डुबू शकतो तर अमेरिका का जिवंत आहे अजून. ती महाग असून लोक का जातात अमेरिकेत...
राजकारण आणि त्यांचे शिक्षण हे एक कारण असू शकते....
फार छान माहिती मिळते तुमच्याकडून
विज्ञान बिज्ञान काही नसत. आम्ही हनुमान चालीसा मातोश्री समोरच म्हणणार. 😶
Mala he kalat nahi mg he attch ka nhi jat bangla,nepal,la tithe bharta peksha ajun jast dollar cha rate milel
Very nice explaination
Sir Shermarket che video Kara na plzzzzz🙏🙏🙏🙏🙏 tumi khup mast video karto
देशात वैज्ञानिक दुष्टिकोन तर नाहीसा होत आहे...सध्या देशात धार्मिक कट्टरपंथी दृष्टीकोन वाढतोय ..
Saglyat Jast Kimmat 'Dinar' Chi Ka Aahe?
Dollar Chya Tulnet Dinar Rupaya Peskha Mahag Ka?
Aplyala ashi export monopoly product lagtil je konakade nastil.for example American weapons.dollar kiti pan vadhla tari 80 % defence product Usa export karte
Sir तुम्ही खूपच छान विषय घेऊन येता
02:54 ka khota bolta? asa bola ki he siddh karnara purawa tumhala nahi sapadla. kontahi purawa nahi asa ka mhanta. he kay mannari goshta ahe kay. he financial records war ahe na. jaaon bagha. 1900 pasooncha data milel. ani jari nahi bhetla tari tumhich sangitala ki Rs vs pound cha mahit ahe. mag tasach Pound vs Dollar data suddha asanaar, mag Rs vs Dollar tithun suddha milu shakto. suruwatach ashi karta mag credebility kashi rahil.
apn sci n peksha jadu tonyavr vishvas thevto mg ks hoil
American lokan Pagar ha 3000,4000 dollar monthly bhetato.
mhanje 1rs=1doller zala tar aaplyala pan 3,4hajarachya range madhe bhetel
Thanks bhau खूप छान माहिती दिली
Very good explanation.
आजुबाजुचे विषय आणि 😂😀 Dollar वर एक विडीओ करा
Sir, thanks very good explanation with example.
In 1954 one us dollar was ₹3, 75 and one U K pound was ₹13, 75 one₹ 120 Yen and Petrol ₹, 0,50 or less
विषय यात खोल गेलात चर्चा केलीत सुद्धा...
पण मैसूर मँगो फुकून........
आपल्या इथ फक्त शासकीय एक्झाम चा अभ्यास होतो
,🧐🧐🧐🧐
Barobar aahe jar 1 doller बरोबर् ek ruapya zala tar, foreign invester guntavanuk karnar naahit but, apalya ithali pan mahagai kami hoil na bhau, paise jari kami milat asale tari tyamadhhe garaja bhagatil apalya. Apalyakade jar jevan karayach hotel madhhe tar apan 400 rupaye sarasari deto, pan Ameriket hotel madhhe jevayala 400 doller naahi dyave lagat 5- 10 doller madhhe jevan milate, tyamule 1₹ = 1$ zale tar kahich tote naahit, ulat changali gosht aahe.........
अत्यंत छान विश्लेषण. पण, तुम्ही जे म्हणताय की एक डॉलर = एक रूपया झाला तर तोटे खूप आहेत. हा मुद्दा पटण्यासारखा नाही कारण, युरो डॉलरपेक्षा वधारलेला आहे व जर्मनीची अर्थव्यवस्था सुद्धा भक्कम आहे.
पेमेंट 12 हजार.. वय झाले मग लंग्न कराव का नाही अश्या महाराष्ट्र च्या 20% तरुणाचे स्तिती आहे मग त्यांनी घ्यावी का ही रिस्क
'राज्यातील शैक्षणिक स्थिती' यावर विडिओ बनवा सर
chan information ❤😊
योग्य माहिती
एखादा देश किती प्रगत आहे ते पाहण्यासाठी त्या देशात सर्वत्र फिरून पाहण्याची गरज नाही, सरळ त्या देशाचे चलन अमेरिकन डॉलर शी तुलना करा आणि त्या देशाची आजची स्थिती जाणून घ्या 👍
Sagle USA Sodun India madhe yetil....😂🤣
अस नाहिए भावा, dollar ला जानून बुजून जास्त valuable ठेवल जात कारण ह्या जगावर कन्ट्रोल ठेवनारे काही लोक अस्तात तेच ठरवतात कोणत्या देशा ला किती गरीबिमाधे ठेवायच अणि कोणत्या देशाला किती वर ठेवायच. तर डॉलर ला इंटरनेशनल transation साठी ठेवल जात जेनेकरून कन्ट्रोल सोप्प जाइल
😂😂😂
सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार डाॅलर मधे चालतात. त्यामुळे डाॅलर ला प्रचंड मागणी असते.त्यामुळेच डाॅलरचा रेट रूपये पेक्षा जास्त आहे.
जर भारताने ठरवले की आपल्याकडील जी वस्तू निर्यात करायची आहे,त्याचे पैसे फक्त रूपयामध्येच घेणार,तर रूपया डाॅलरच्या तुलनेत चांगली कामगिरी करू शकतो.
याचे best example रशियाने युरोपमधील राष्ट्रांना फक्त रूबलमध्ये व्यवहार करणार असाल तरच oil आणी natural gas विकणार असे ठरवले .त्यामुळे रूबलची मागणी वाढली.व रूबल डाॅलरच्या तुलनेत जो 180 पर्य॔त गेला होता, तो झपकन 65 वर आला
काहीही बोलू नये
As our respected Hon.ex President Late. Dr.Abdul Kalam has said that Strength respects Strength - So there is no option for India but to increase its economic might and its share in the overall world trade which would definitely help the Indian rupee to strengthen its position against the US dollar.
@@panditrashtrapal transaction dollar मधेच करतो ना चीन पण, band वगैरे हे फक्त वर वर दिसनरया गोष्टी आहेत, devil is in details
सर UPI वापरण्यासाठी PPI चार्ज द्यावा लागेल, यांच्याबद्दल काही महिती देवू शकाल का?
मला काल व्हिडिओ बघायचा होता आज upload झाला खूप भारी वाटले
Khup chan mahiti
USA cha dollar high ahe mg tit export chi situation kay ahe.......
विज्ञाननिष्ट नागरिक होन्यासाठी तशी परिस्थिती निर्माण होत नाही याऊलट अज्ञानव्रुद्धीचा कल वाढला आहे हे सत्य आहे
खूप छान माहिती सांगितली सर
इतकं सोपं analysis नाही, कारण रूपया वधारला, तर त्याचे फायदे पण आहेत.... जसं निर्यातीला जास्त किंमत येईल, आपण दुसऱ्या गरीब देशात गुंतवणूक करू शकतो...
Thanx for the valuable information bro.. 👍
प्रसिद्ध व्यवसायिक निळकंठराव कल्याणी यांची biography दाखवा मराठी माणूस व्यवसायत कसा मोठा होऊ शकतो
Share market madhe kam karto mhanje nemakk bse nse office madhe kam karto ki trading madhe paise lavto.????
Share market madhe analysis karun paise lavne yala kam karne mhanu naka... Adhich berojgari ahe tyat porr aai ba che paise yat ghalun bastil...
Kuch chan ❤️
खूप छान ❤️
Thanks 🙏🙏🙏🙏
लोकसंख्या कमी करने हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे . आणि फक्त पैश्या कडे बगून चालणार नाही, पर्यावरण त्याचा पेक्षा अधिक महत्वाचे आहे . आपण ३५ कोटी होतो स्वातंत्र्या वेळी, निसर्ग - पैशाने संपन्न आणि आत्ता १४० कोटीच्या घरात . १०५ कोटी लोक जर त्या रुपयावर बसले, तर तो कशाला मान वर करतोय ! बाकी कितीही उपाय करून काही फरक पडणार नाही , पण लोकसंख्या कमी केल्यास १४० टक्के फरक पडतो !
त्यासाठी भैय्या लोकांच्या *वड्याला रबर बांधावा लागेल. त्या डुकरांय्चा पिल्लांमुळ मराठी मुलांना कमी पगार मिळतो, सुट्या जास्त द्याव्या लागतील म्हणून नोकर्या दिल्या जात नाहीत
खूप छान!
Jyastit jast rojgar nirmiti hone aavshak tyasathi mothmothe foreign investors yene garjeche aahe,tachpramane it sector madhye Bhartiya lokana foreign la n jata yethech jyast payment dila pahije.tasech eter industry madye hone garjeche aahe.
आ.मा.पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका साधुच्या सांगणार्या वरुन गुप्त धन शोधन्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
त्या वर एक विडियो बनवा.
Khup chhan bolata sir
Ek rupee ek dollar evdha karaychi garaj nahi pan to 70 chya Khali nakkich khechta yeil. Crude oil cha vapar kamit Kami zala tr bara hoil. Jar 70 chya Khali rate gela tr barach arthik stairya yeil.
Vishay Chan pan dnyan apure
जे गोरे आत्ता विज्ञानाचा आधार घेऊन मोठे झालेत ना हजारो वर्ष आधी सनातन धर्मानं विज्ञान लोहीहून ठेवलंय , पण आपल्या माणसांनी त्याहून जास्त प्रकृतीशी जुळवून अध्यात्म नेहमी विज्ञाना पेक्षा जास्त जपलय आणि ते का जपल ह्याच कारण आज कळतंय जेव्हा western countries आपल्या spiritual गोष्टी accept krun जीवनाला नवी दिशा देतायत , पण बाहेरच्या प्रगती च्या नादात अंतर मनाची प्रगती ह्याच देशात जास्त बघितली जतीये म्हणून आपण स्वतःला मागे समजतोय ............................... बाकी भारत तेव्हाही जगात अखंड संपन्न होता आणि अखंड संपन्न राहील 🇮🇳
India la kharach aatmnirbhar honyachi garaj aahe, import kami aani export karav lagel, aani citizens ni pn public transport kiva EV use krayla pahije jyane crude oil kami lagel, aani govt ne pn science education kade jast laksh dyayla pahije, ekmekala dosh deun upyog nahi, kontihi govt aso
Dhrmandh lok jababdar ahe yasathi,
I phone expensive ka ahe india mde
उत्तर "भेटेल"?, पाउंड च्या ऐवजी "पौंड"?
??
When Rs is equal to Dollar, it means we are as reach as America. Is it not? If yes, Then why would we need FDI? Is America dependant on FDI for its growth?
The 2nd half of video "seemingly" shows a typical employee mentality. Doesn't it?
We are also poor because our roads are very bad. Good roads were major reason in America's becoming rich. What about that?
Some what on same track m thinking..
If it is equal then we can also go global.. For outsorcing work.. Man power..
Man, the road part is 💯✅.
There's a saying on good roads in china which benefits for the business. We really need to build good roads all over the nation.
परकीय चलन साठा,गोल्डचा साठा,निर्यात-आयात प्रमाण,वैयक्तिक खर्च करण्याची क्षमता, महागाई नियंत्रणात,
जोपर्यंत जातीपातींचा, घाणेरडा, देवदेवतांचा, अवतरांचा, गणपती, शंकर, ब्रम्हा, विष्णू, सरस्वती, लक्ष्मी यांचा ब्राम्हणी हिंदू धर्म भारतात आहे, तोपर्यंत रुपया ची किंमत कधीच वाढणार जाणार नाही.
Very good information We have sold out our talent our to America
You are right SAR aple deshamdhe vighan la mahthav Dil jath nahi andhsradha pakhanwad sadhu maharaj yanna mahathv Dil jatha
One more contribution towards dollar is students studying in US. Indian students convert Indian currency in USD
And what about professionals working in USA and sending remittances to india ?
एवढं सगळ भाषण म्हणजे...
समान नागरी कायदा !!!
कारण, जे कोणी बहुतांश सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि राजकीय नेते आहेत ते सर्व आरक्षणाचा फायदा घेवून बसलेत आणि चुकीचा कारभार साधून देशाची वाट लावत आहेत.
कशाला रुपया वाधरतो आणि काय !
ह्यांच्या पायात दरिद्री आली आहे देशाला !
Thanks
Russia alredy Started export in Rubel
Adi Doller Foda mag sarve apli curency chi value vadva