@@MrRajeshlande bhava asa nako bolu ektar aadhich aaplya madhe uniti nahi aahe tyat pan aaplich loka aaplya la support ny karnar mg aapan pudhee kasa janar bhava
@@Akhappy007 जर तुम्ही मराठी म्हणत असाल.. तर पुढे आगरी कोळी होणारच. आणि आगरी मध्ये पण कुणबी आगरी हे होणार.. ह्या मुळेच जिथे भारतात हिंदुची संख्या कमी झाली..आणि त्या पेक्षा मुंबई हिंदुची आहे.. हे बोलले असते तर चांगल असतं.
Dadar matunga ha fakt rich vibhag nasun changala ani susansakrut vibhag ahe pedder road south Mumbai kivha palu hill fakt rich vibhag ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
आपण फार योग्य माहिती दिलीत. मुंबईतील आणखीन श्रीमंत राहण्याचे ठिकाण जर आपण विचाराल तर त्यात लोखंडवाला कॉम्प्लेक्स ओशिवरा विभाग अंधेरी, हिरानंदानी गार्डन्स पवई, वर्सोवा अंधेरी, चर्चगेट, शिवाजी पार्क दादर, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, कुलाबा , फोर्ट एरिया जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या नजीक पढतो इत्यादी ,अश्या काही जागा आहेत ज्या देखील मुंबई मधल्या सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जागेच्या श्रेणीत येतात अगदी पूर्वी पासूनच.
१) मुंबई चा इतिहास आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्व... २) भारताच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे / महाराष्ट्राचं योगदान... ३) मुंबईतील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे... ४) महाराष्ट्राच्या प्रगती आड येणाऱ्या समस्या.... ५) मुंबईतील मराठी शाळांच्या स्थिती... धन्यवाद 🙏
कृपया मुंबईत मराठी नाहीत असे म्हणू नका, मुंबईत सर्वाधिक लोकसंख्या ही मराठी भाषिकांची आहे, बोल भिडू तुम्ही यावर विडिओ बनवून मराठी लोकांचा गैरसमज दूर करा
भाऊ गेले ते दिवस, मराठी मराठी म्हणून राजकारण करणाऱ्या ठाकर्यांनी बिल्डरांच्या घशात घातली मुंबई. म्हणूनच तर त्यांना काहीही झाले तरी मनपात सत्ता हवी असते
@@tsmfightonly424 koni roklay ka paisa kamvanyapasun ??? Marathi pan rich ahet mumbait.... Kahihi apprachar kru nka.. parsi lok adhi khup hoti ata nahit te ase bomblat nahi.... Pan marathi population khup ahe ajunpan mumbait.
अग राणी... आमचं दादर विसरलीस... आमच्या पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी व शिवाजी पार्कला सहज ५०,००० ते ५५,००० psf चा रेट लागतो... तेही सर्व साधारण बिल्डींगमधील १ बी एच के ला...😄 टॉवरची बातच सोडा
Powai area is riches area of one of the Mumbai because it's perfectly middle of Mumbai. You can travel anywhere within one or one and half hour . Area per square is 30 to 40 thousand.
हे जे तुम्ही सांगतले, ते क्रिमीलेअर बदल पण सामान्य मुंबईकरांचं काय त्यांनी चाळीतच आयुष्य काढायचं याचे रेट येवढे वाढले कसे कि ते मूळ मुंबई कराला घेण्या पलिकडे गेले यावर संशोधन व उपाय पाहिजे
मुंबई मधील सात नव्हे तर आपला महाराष्ट्र च श्रीमंत आहे ताई कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर सर्वात अव्वल स्थानावर आपला महाराष्ट्र आहे🔥🔥 एकट्या महाराष्ट्रात च 5 क्रिकेट स्टेडियम आहेत सगळ्या राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबई हवी आहे🔥 स्वत मोदी सुदधा मागतोय मुंबई ; मुंबई म्हणजे ही शिवरायांची देण आहे🚩🚩🙏 आपला महाराष्ट्र कुठल्याच गोष्टीत मागे नाही....! खुपअभिमानास्पद आहे हे🚩🚩 जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी🚩
भिडू, मुंब्रा सारख्या अती____ एरिया मध्ये देखील 500/ 700 स्क्वेअर फुटांचे फ्लॅट 1.5 कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे मुंबई त काही ठिकाणं श्रीमंत आणि काही ठिकाणं गरीब अस काही नाही....पूर्वी होत अस पण आता संपूर्ण मुंबई च गर्भश्रीमंतांची आहे. हरवला आहे तो मराठी सामान्य माणूस.....
घराचे भाव भरमसाठ वाढले आहेत आणि ह्याचे कारण असे की सुधारणा खूप झाल्या आहेत आणि मुंबईत जागा कमी राहिली आहे आणि बिल्डर जास्त profit margin लावतात म्हणून.
Most Valuable Expensive BY Natural Environmental aeria is NALASOPARA..💙..VIRAR..💚..😀😊 Fresh Air Oxygen specially ....climate its always unforgettable...less polution
मुंबई 30 वर्षांपूर्वी माया नगरी हो ती आता काहीच राहील नाही ना मनासारख्या नोकरी ना काम नको ते धका ढकी च आयुष्य मुंबई ला आता पूर्वी सारखा दिमाड आणी मजा नाही राहिली आता.
Mumbai madhil girnikamgar kasa mill band padlya mill worker chi aata chi avasta Sanga tyancha mul kashi whait valnala lagle te sanaga ani aata mill worker la rooms denar ty Mumbai sangun thane raygad bhiwandi madhe ka detayt hy pn sanga
Dharavi is also best place to live in Mumbai you can live a real life in this area you can found everything there...one Hollywood movie is shoot there...& kamathipura is my favorite place...chembur ki zopadpatti to ek alag hi level pe he you cannot imagine but they live 7star life in there zopda...they have individual G+1 zopda there
Weekend असतो त्या दिवशी private company मध्ये सोमवार ते शुक्रवार कामाचे दिवस असतात शनिवार व रविवार सुट्टी असते आणि जेव्हा सुट्टी असते तेव्हाच लोक बाहेर पडतात
Please understand Dadar Shivaji Park is the Center of Mumbai. The location has Mayors Bungalow (Now Late. Balasaheb Thackeray Smarak), Sea, International Level Swimming Pool, Chatrapati Shivaji Maharaj Park, Theatres, Markets, Malls, Temples, Hospitals, Well known Schools, Colleges and Well connected with 2 stations Dadar and Matunga. Residential Property Price Per Square Foot varies between 35-50,000 and Rent 75 - 1 lakh. Please note no other location or area has all these external a.enities in Mumbai.
यूपी वाल्यांची ना एम पी वाल्यांची बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची... ही राजधानी मराठ- मोळ्यांची खरी मुंबई आहे आगरी कोळ्यांची🚀💸
Kadak
पूर्वी होत।आता?😢
🔥
Chutya ahe mg tu Tula Authentic mahiti ghanta pn nahiye he disun yet
Mumbai मधे किती मराठी लोक आहेत यावर video बनवा
Good
Mumbai madhe kiti marathi mansache business haye ani paise chya yechat marathi manus kiti number var haye
@@Pushkar682 kasa kye
@@Pushkar682 ho barobar haye mala pan tech vatat pan satya samjla pahije mumbai t apun kuthe stand karto
Ho na...bhenchod aapan सगळ्यांना jawal करता करता.. Marathi माणूस ch हकालपट्टी keli yanni
मुंबईचे मूळ नागरिक आगरी आणि कोळी आहेत, जय महाराष्ट्र 🚩🚩
हो, भावा आपल्या मराठी माणसाची आहे मुंबई!!
@@Indian17872 मराठी नाही.. आगरी आणि कोळी ची आहे.
@@MrRajeshlande bhava asa nako bolu ektar aadhich aaplya madhe uniti nahi aahe tyat pan aaplich loka aaplya la support ny karnar mg aapan pudhee kasa janar bhava
मुंबई मधलं सर्वात महत्वाचं ठिकाण
1: मातोश्री
2: शिवसेना भवन
मराठी माणसाचा स्वाभिमान आहेत
शान आहे
।। अकबरकी दुआ ।। औरंगजेबकी ईल्तिजा ।। दिल्ली बेगमकी खुशामत ।। पेंग्विन बानोकी ख्वाईश और उधोद्दीन की फतह ।।
संपुर्ण मुंबई मराठी माणसांची आहे जय महाराष्ट्र
तुमची प्रतिक्रिया भावनिक आहे.
चूक मराठी माणसाची नाहीतर आगरी आणि कोळीची आहे
@@MrRajeshlandeआग्री कोळी काय मग इंग्रजी आहेत का..? मराठी च आहेत की
@@Akhappy007 जर तुम्ही मराठी म्हणत असाल.. तर पुढे आगरी कोळी होणारच. आणि आगरी मध्ये पण कुणबी आगरी हे होणार.. ह्या मुळेच जिथे भारतात हिंदुची संख्या कमी झाली..आणि त्या पेक्षा मुंबई हिंदुची आहे.. हे बोलले असते तर चांगल असतं.
बोल भिडू
एक चांगलं व्यासपीठ आहे
खूप चांगले विषय घेऊन
त्याची माहिती विस्तृत देतात
असचं काम चालू देत
संभाजी कडून शुभेच्छा👌👌💐
दादर is the heart of Mumbai, Shivaji park is also one of the costliest areas to live in
Dadar matunga ha fakt rich vibhag nasun changala ani susansakrut vibhag ahe pedder road south Mumbai kivha palu hill fakt rich vibhag ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@@anilgaikwad2202 bjp la ovalun ghetalet!
@@vijayjosh5895 andh bhakt aahet
आपण फार योग्य माहिती दिलीत. मुंबईतील आणखीन श्रीमंत राहण्याचे ठिकाण जर आपण विचाराल तर त्यात लोखंडवाला कॉम्प्लेक्स ओशिवरा विभाग अंधेरी, हिरानंदानी गार्डन्स पवई, वर्सोवा अंधेरी, चर्चगेट, शिवाजी पार्क दादर, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, कुलाबा , फोर्ट एरिया जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या नजीक पढतो इत्यादी ,अश्या काही जागा आहेत ज्या देखील मुंबई मधल्या सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जागेच्या श्रेणीत येतात अगदी पूर्वी पासूनच.
एकदम भारी आवाज आहे मॅडम❤️😍
💯💯🔥🔥
🤦
भाऊला मॅडम लै च आवडलेल्या दिसतायेत , (पण गोष्ट खरी आहे गोड आवाज आहे आता फक्त बोल भिडू बघता बघता मधुमेह व्हायला नको रे भो)
१) मुंबई चा इतिहास आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्व...
२) भारताच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे / महाराष्ट्राचं योगदान...
३) मुंबईतील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे...
४) महाराष्ट्राच्या प्रगती आड येणाऱ्या समस्या....
५) मुंबईतील मराठी शाळांच्या स्थिती...
धन्यवाद 🙏
नरिमन पॉईंट, BKC हे भाग सुद्धा महागडे आहेत. नरिमन पॉईंट तर आशिया खंडात प्रसिद्ध आहे.
मराठी माणूस......मराठी अस्मिता.... हेच खरे मुंबई च वैभव..
आगरी आणि कोळीची आहे... मराठी माणसाची नाही
@@MrRajeshlande gapp re
"ही आहेत मुंबईतल्या आयत्या बिळावरच्या नागोबांची सात ठिकाण" असं म्हण, मंथीली.
Thanks to bol bedo team. Many times I visited Mumbai I was not aware of rich people living in this area.
मुंबई, महाराष्ट्र, भारत किंवा जगामध्ये टॉप मराठी व्यावसायिक यांच्यावर व्हिडिओ बनवा.
भारतात जेवढे उंच टाॅवर आहेत त्यातले जवळ जवळ 90% टाॅवर एकट्या मुंबई मध्येच आहेत.
पहिल्या 100 उंच इमारतीमध्ये मुंबईच्या बाहेरची एकही नाही
FYI Mukesh Ambani is not the reachest person of India now , Adani is.
Good observation👌
I Love Mumbai i am from Kurla marathi lok khup jinda dil lok ahet
कुलाबा, अंधेरी लोखंडवाला, पवई आणि नव्याने मेट्रोझाली आहे त्यामुळे घाटकोपर ही रेस मध्ये आहे.
She's forgotten Lokhandwala My home 😅
You have not mentioned prabhadevi,Shivaji park area which is heart of the city.Also Dadar area
Agdi khara, Dadar is best
Prabhadevi alongwith Shivaji park has come out has some of best neigbhourhoods
Ghanta best area is mohd ali road millet nagar kurla govandi aue bhivandi yahan ek bhi marathi nahi hai
पुणे मधील असाच व्हिडिओ बनवा 😍
Another rich area in Mumbai are Varsova, Lokhandwala Andheri West, Pali Hill Bandra west, Colaba and Marie drive Etc.
मुंबई मध्ये powai area सुद्धा महागडा आहे 30000-35000 per sq ft rate आहे तिथे
कृपया मुंबईत मराठी नाहीत असे म्हणू नका, मुंबईत सर्वाधिक लोकसंख्या ही मराठी भाषिकांची आहे, बोल भिडू तुम्ही यावर विडिओ बनवून मराठी लोकांचा गैरसमज दूर करा
भाऊ गेले ते दिवस, मराठी मराठी म्हणून राजकारण करणाऱ्या ठाकर्यांनी बिल्डरांच्या घशात घातली मुंबई. म्हणूनच तर त्यांना काहीही झाले तरी मनपात सत्ता हवी असते
Asun mtlb ky ahe jast tr baherche lok Amir aahet ani property pn tyacha aahet , Marathi lok hey nowa purt aahet Mumbai madhe
@@tsmfightonly424 मुंबई मध्ये पारशी गुजराती लोकांनी उद्योग उभे केले आहेत क्वचित मराठी आहेत
@@luckylucky8914 पारशी बरे पण. गुजराती नको
@@tsmfightonly424 koni roklay ka paisa kamvanyapasun ??? Marathi pan rich ahet mumbait.... Kahihi apprachar kru nka.. parsi lok adhi khup hoti ata nahit te ase bomblat nahi.... Pan marathi population khup ahe ajunpan mumbait.
1.Andheri 7 Bungalow Area
2.Varsova
3.Lokhandwala
पवई,हिरानंदानी (मिनी अमेरिका) म्हणून ओळख आहे आज पुन्हा शाळेचे दिवस आठवले ,शाळेच्या टेरेस वर घेल की पवई च्या उंच उंच इमारती दिसायच्या 😓
घाटकोपरला राहता का तुम्ही?
@@AGHAMADITYAKAILAS परेरावाडी अगदी 95 % मारठी माणस आणि 99% हिंदू
Lokhandwala area of Andheri is also regarded as one of the posh area of Mumbai which is also home of many celebrities .
Andheri is not counted as old mumbai...
Andheri mein woh celebrities rehte hai jinko Bandra Juhu nahi parvadta, so it can't be counted as a rich people's area.
I love MUMBAI ❤
अग राणी... आमचं दादर विसरलीस... आमच्या पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी व शिवाजी पार्कला सहज ५०,००० ते ५५,००० psf चा रेट लागतो... तेही सर्व साधारण बिल्डींगमधील १ बी एच के ला...😄 टॉवरची बातच सोडा
Dadar la kuthe ahat apan
मैथिली तू खूप आवडतेस मला
छान हसतेस.. तू..
लई मोठा फॅन आहे मी तुझा
मूळ मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर कसा गेला ह्यावर व्हिडियो बनवा
Masty video mam, he je rate sangitle te kontya area varti ahet, carpet area/ built up area or Super built up area???????
Powai area is riches area of one of the Mumbai because it's perfectly middle of Mumbai. You can travel anywhere within one or one and half hour . Area per square is 30 to 40 thousand.
हो पवई ,हिरानंदानी खूप चांगले आहेत पण विडिओ मुंबई चा आहे पवई मुंबई sub मध्ये येत
@@narayan521 मलबार हिल, वाळकेश्वर
मलबार हिल सार्वत posh ahe
@@narayan521 Right
Fort, churchgate
हे जे तुम्ही सांगतले, ते क्रिमीलेअर बदल पण सामान्य मुंबईकरांचं काय त्यांनी चाळीतच आयुष्य काढायचं याचे रेट येवढे वाढले कसे कि ते मूळ मुंबई कराला घेण्या पलिकडे गेले यावर संशोधन व उपाय पाहिजे
बाकि च सोड सुरुवातीला तु ते गान नव्हती का म्हनली ते भारी होते आणि आवाज पण छान मुंबई मेरी जान❤
मुंबई मधील सात नव्हे तर आपला महाराष्ट्र च श्रीमंत आहे ताई कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर सर्वात अव्वल स्थानावर आपला महाराष्ट्र आहे🔥🔥 एकट्या महाराष्ट्रात च 5 क्रिकेट स्टेडियम आहेत सगळ्या राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबई हवी आहे🔥 स्वत मोदी सुदधा मागतोय मुंबई ; मुंबई म्हणजे ही शिवरायांची देण आहे🚩🚩🙏 आपला महाराष्ट्र कुठल्याच गोष्टीत मागे नाही....! खुपअभिमानास्पद आहे हे🚩🚩 जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी🚩
Yess
Your voice is too good 😍
Chaan pls make it for Delhi south north east west, noida, greatet noida.. also
पुणे मधील महागडे एरिया कोणते त्यावर व्हिडिओ बनवा...
Koregaon park, Prabhat road, Model colony,panchasheel towers.Magar patta amanora Hadapsar.
Koregaon park
Kalyani Nagar
Baner
Pashan
Nibm
South Mumbai cost of flat = 1.2 lakh per sq.ft..
Koregaon park = 15k per sq.ft.
Punekars don't even think of comparison
Hiranandani,Powai,Matunga,lower parel, lokhandwala 😊
भिडू, मुंब्रा सारख्या अती____ एरिया मध्ये देखील 500/ 700 स्क्वेअर फुटांचे फ्लॅट 1.5 कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे मुंबई त काही ठिकाणं श्रीमंत आणि काही ठिकाणं गरीब अस काही नाही....पूर्वी होत अस पण आता संपूर्ण मुंबई च गर्भश्रीमंतांची आहे. हरवला आहे तो मराठी सामान्य माणूस.....
घराचे भाव भरमसाठ वाढले आहेत आणि ह्याचे कारण असे की सुधारणा खूप झाल्या आहेत आणि मुंबईत जागा कमी राहिली आहे आणि बिल्डर जास्त profit margin लावतात म्हणून.
As kahi nahi.. marathi manas pan cr chya flats mdhye rahtat mumbait... Faltu politicians cha game ahe marathi manus nahi mhanun...
मुंबईचा गरीब कुठे राहतो. हा सुध्धा व्हिडिओ बनवा ताई🚩
जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩🇮🇳.. जय शिवराय..
मुंबई मराठी माणसाची होती,आहे, आणि राहणार
त्यामुळे मुंबई वर व्हिडिओ बनवताना गाणी मराठी वापरा
संपुर्ण मुंबई📍...श्रीमंत आहे.✔
आणि लोक 🚻पैसा💰 पेक्षा....
बरेचसे अरियास विसरले. Santacruz west प्राईम location (not all ) rs.५००००/- persqft rate.
Most Valuable Expensive BY Natural Environmental aeria is NALASOPARA..💙..VIRAR..💚..😀😊 Fresh Air Oxygen specially ....climate its always unforgettable...less polution
Well it seems you are very happy there
I love Mumbai I am from Kurla Mumbai khas karun mumbai til marathi lok khup mothya hrudyache ahet
You missed some areas like Old Buildings at Marine drive, walkeshwar, colaba, neapensea road
Make video on why west is so developed then East in Mumbai
Chhanch mahiti 👌Andheri West watato. firtana changala aahe ariea
मुंबई 30 वर्षांपूर्वी माया नगरी हो ती आता काहीच राहील नाही ना मनासारख्या नोकरी ना काम नको ते धका ढकी च आयुष्य मुंबई ला आता पूर्वी सारखा दिमाड आणी मजा नाही राहिली आता.
याला शिवसेनाच कारनीभुत आहे तुम्हा काय वाटते ते सांगा
मराठी माणूस तेच करणा मुळे मुबंई सोडतोय.
मेट्रो झाल्यावर वाढेल
Her voice made me pinned to this video 😍
vile parle East
area also Rs. 45,000 per square foot.
2 bhk rent 55 to 60,000 aahe.
Mumbai madhil girnikamgar kasa mill band padlya mill worker chi aata chi avasta Sanga tyancha mul kashi whait valnala lagle te sanaga ani aata mill worker la rooms denar ty Mumbai sangun thane raygad bhiwandi madhe ka detayt hy pn sanga
महाराष्ट्रातील इतर शहरासाठी पण असे व्हिडियो बनवा.उदा. नागपूर पुणे.
बांन्द्रा म्हटलं की फक्त शहारूख मन्नत 🌹🌹🌹🌹🌹
Andheri dn nagar I consider as a posh area as well as lokhandwala too
1 लोक तुमच्या गोड आवजासाठी ❣️
Hart of the city versova पन छान आहे!
Where is Dadar, Andheri ,Powai????
Chembur...ha pn eak shrimant area ahey...ekdey Raj Kapoor family, vidya balan, Ashok kumar, shilpa shetty,Goga Kapoor, Faizal khan, Mayawati ca bangla ahey....
Dharavi is also best place to live in Mumbai you can live a real life in this area you can found everything there...one Hollywood movie is shoot there...& kamathipura is my favorite place...chembur ki zopadpatti to ek alag hi level pe he you cannot imagine but they live 7star life in there zopda...they have individual G+1 zopda there
What r u talking 🙄. 7 star life in zopda ? G plus one is ok but what about size of that g plus one ?
thoda kum liya karo din mein.
Sahi baat jai
हा फुगा आहे ....एक दिवस हा फुगा फुटेल... आणि मुंबई ची परिस्थिती आजच्या कोलकत्ता सारखी होईल.....
Forget Mumbai. Even thane 3 bhk costs 2.5_3 crore
Please make a video on the history of Bhaucha Dhakka
Pune madle sanga shrimant area Hinjawadi IT park koregao park magarpatta city baner Ase ahet posh area name Tumi video kara
Kay Fayda ya information che Mam ,
Garib Mansa la kuna kade
Yavde paise we Aheyet
Malbar hill, cuff parade, pedal road & taddev, juhu, bandra, worli, mahalaxmi
आवाज खूप गोड आहे.. ताई तुमचा
Top 20 richest Marathi person yavar video banawa 🙏🙏🙏
Mumbai city ❤❤❤❣️
☺️तुमचा आवाज किती गोड आहे 🥰🥰
Dadar, shivaji park, parel, prabha devi, navy nagar
Make same video on Pune City
Gokul dham , versova, khar road , powai
ब्रिरीश मुंबई मध्ये आले म्हणून मुंबईचा विकास झाला नाहीतर फ़क्त समुद्रच असता. ब्रिटिश लोकांनी मुंबई कशी विकसित केली हा विडिओ बनवा.
True .. palghar Kiva other kokan sarkhe village aste fakt... Kiva gharapuri sarkh Island .
अगदि बरोबर भाऊ 🙏🙏
Mulund West Ghatkopar West and Powai also Posh location
Marine drive colaba lokhandwala Tari road dadar west parel visrle ka???
मुंबईची सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ यावर vdo बनवा
Nice voice ❤❤
Madam, what about Colaba?
प्रत्येक मूव्ही दर शुक्रवारी च का release होतो यावर व्हिडिओ बनवा😀
Weekend असतो त्या दिवशी private company मध्ये सोमवार ते शुक्रवार कामाचे दिवस असतात शनिवार व रविवार सुट्टी असते आणि जेव्हा सुट्टी असते तेव्हाच लोक बाहेर पडतात
आमच पनवेल भारी आहे 10k rent आहे 😍
मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही खूप छान singer होऊ शकता
Please understand Dadar Shivaji Park is the Center of Mumbai. The location has Mayors Bungalow (Now Late. Balasaheb Thackeray Smarak), Sea, International Level Swimming Pool, Chatrapati Shivaji Maharaj Park, Theatres, Markets, Malls, Temples, Hospitals, Well known Schools, Colleges and Well connected with 2 stations Dadar and Matunga. Residential Property Price Per Square Foot varies between 35-50,000 and Rent 75 - 1 lakh. Please note no other location or area has all these external a.enities in Mumbai.
Tai khup chhan
Tumhi singer asale pahije👍👍👍
दादर, माटुंगा बद्दल काय म्हणणं आहे आपलं ?
Aavaj....jabardhasth...
Love Y..
What is boundary of Mumbai
Tumcha aavaj mind blowing aahe mam
Powai लवकरच ह्या 7 मध्ये येईल
घराचा average area किती आहे ते vdo madhye सांगायला हवे होते
आवाज जबरा आहे पोरीचा ,बर ते सुप्रिया सुळे वांग्याचा काय खरा किस्सा आहे तो सांगा की राव
बाईचा आवाज लयी भारी हाय.
Hey aamhala lahan Pana passun mahit aahe....hyat kay navin
Khupacha changly mahiti Dily tae
खुपचं सुंदर आवाज ❤️
Thakur village area ani borivali sudhha mage nahiyt. Mumbai madhe west che sarva area mahagdech ahet.
mumbai madye swasta ilake kuthle yavar sudhha ek video banva