Ag tai mi pn he 32 baar formula tray kel h aani ditox drink ghete J1 jhyalyaver 45min majh 32 baar mule 1 month madhe 3 kg kami jhale j1 pn khup kami khate & mi thakat pn nahi so h kharch khup effective aahe
Bharti tai tumhi atta ha video tumhi group vr taka..kivva link dya ..ani mahiti sanga..थोडी..karan ....attta tumch channel grow zala ahe.....khup madat hoil saglyanna
तुम्ही सांगितले रात्री पोटभर जेवले तरच झोप येते त्यामुळेच वजन वाढते हे होऊ नये म्हणून जेवणाच्या आधी 1ते 2 ग्लास पाणी पेयचे जेणेकरून जादा जेवण जाणार नाही,ह्यावर माझे मत असे किंवा मी एकले आहे की किमान जेवणाच्या आघोदर किंवा जेवणा नंतर 1 ते दीड तास अघोधर किंवा नंतर पाणी पिले पाहिजे ना की जेवण सुरू करण्याचा वेळेस
ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्या साथी आहे हा उपाय त्याने जेवण कमी जाते तुम्ही बोलता तेही बरोबर आहे पण ते वेगळ्या दृष्टीकोनातून आणि हा उपाय जेवण कमी जन्य साथी आहे
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa परंतु जेवण सुरू होण्यअगोदर पाणी पिले तर तर आपयकारक आहे त्यामुळे जठार मधील अन्न सडनार आहे आणि पोटाचे विकार होऊन वजन वाढणार आहे त्यामळे ते पिऊ नये किमान 1 तास अगोदर पिले तर चालेल असे म्हणणे आहे माझे
खूपच छान व्हिडिओ आहे हा मला पर्सनली खूप आवडला मीही असं करून पाहीन
Good information.thank you may god bless you with good health and wealth .
खूप छान माहीती दिली 👍👍👍👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद. फारच उपयोगाची आहे माहिती. God bless both of you
Khup chan mahiti dilit taino Thank🙏 you
Ag tai mi pn he 32 baar formula tray kel h aani ditox drink ghete J1 jhyalyaver 45min majh 32 baar mule 1 month madhe 3 kg kami jhale j1 pn khup kami khate & mi thakat pn nahi so h kharch khup effective aahe
Tumche exercise che video dakhwa please
खुप छान माहिती मिळाली ❤
खुप छान माहिती दिली आहे ताई
Thanku 🙏🏻👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Savikar sarancha upay ahe ha....kharch khup effective upay ahe....mi swta krtiye
Bharti tai tumhi atta ha video tumhi group vr taka..kivva link dya ..ani mahiti sanga..थोडी..karan ....attta tumch channel grow zala ahe.....khup madat hoil saglyanna
Khup chan tai❤
Mi pn 32bar formula kela aani maz 1month madhe 4kg Kami zal shivikar bhartvaj farmula
Tai mazi dilivery zali tr poth khup vadhaly tr tyachvr kahi upay sang
भारती ताई व स्वाती ताई आपण दिवसभर हालचाल करतात व खुब एक्टिव असतातच.
..
Bar zal sangital tai me ya vajanamule far kantale hoti ata nakki karnar thanks tai
मी पण हेच करतेय आणि माझे 13कीलो कमी केले तीन महिन्यांत
Khup important video bnvla.sangitlelya sarv goshti mi nkki follow krel.
Thanks tai
Thanks 😊😊😊
छान माहिती दिली, ताई❤❤❤❤❤
Chan tai nakki try karen maj pn wait kami hotch nhvata maj 24 years ahe tari 69 ahe
Thank you tai video chaan ahy
ताई मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे मी म्हणणारच होती की वेट लॉस वर व्हिडिओ बनवा मग हा व्हिडिओ पाहिला मी खूपच छान आहे हा व्हिडिओ मी नक्की ट्राय करीन
खूपच छान विडीओ अपलोड केला आहे खूप छान माहिती दिली 👌👌
Thanks tai
सविकार भारद्वाज यांचे खूप video बघितले आहे ३२ बार फॉर्म्युला चे . आणि मी सुद्धा कमी केले आहे. खूप छान व्हिडिओ.
Thanku 👍👍🙏🏻🙏🏻🤗
एप्पल एप्पल व्हिनेग गरम पाण्यात घ्यायचं आणि किती घ्यायचं हे प्रमाण जरा सांगशील का तुम्ही खूप छान माहिती देता तुम्ही दोघी बहिणी❤❤
1 spoon 1 glass madhe komat panyat
Yacha ni kahi side effect tr nahit tai plz sang
Beautiful khup sundar ahe vlog very nice 👍👍
🙏
Kiti sop ani chan ahe mi nki krte
You 10:27 10:36 10:38 10:39 10:40 10:41 video thank
1 month madhe kiti weight kami kel tai
ताई पि सी ओ बी साठी जो उपचार सांगीतला होता तो विडिओ पुन्हा टाकालका तो मि बघीतला नाही म्हणून
S suvikar bhardwaj sir che video
Exercise video...
जुना व्हिडिओ आहे वाटत
तुम्ही सांगितले रात्री पोटभर जेवले तरच झोप येते त्यामुळेच वजन वाढते हे होऊ नये म्हणून जेवणाच्या आधी 1ते 2 ग्लास पाणी पेयचे जेणेकरून जादा जेवण जाणार नाही,ह्यावर माझे मत असे किंवा मी एकले आहे की किमान जेवणाच्या आघोदर किंवा जेवणा नंतर 1 ते दीड तास अघोधर किंवा नंतर पाणी पिले पाहिजे ना की जेवण सुरू करण्याचा वेळेस
ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्या साथी आहे हा उपाय त्याने जेवण कमी जाते तुम्ही बोलता तेही बरोबर आहे पण ते वेगळ्या दृष्टीकोनातून आणि हा उपाय जेवण कमी जन्य साथी आहे
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa परंतु जेवण सुरू होण्यअगोदर पाणी पिले तर तर आपयकारक आहे त्यामुळे जठार मधील अन्न सडनार आहे आणि पोटाचे विकार होऊन वजन वाढणार आहे त्यामळे ते पिऊ नये किमान 1 तास अगोदर पिले तर चालेल असे म्हणणे आहे माझे
@@aditiaware6882ok
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई