सुरुवातीला एक आठवडा दोन आठवडे त्रास होतो.. पण कालांतराने सवय झाली की असे वाटते ना की, आता मी जेवण करणार आहे याचा आनंद असतो... ते ही प्रमाणात खातोय एक जीवन शैलीत खाण्याच्या पद्धतीत आपण बदल केलंय याचं खुप आनंद होतो. Thank you Sir 😊
नमस्कार सर, सुरवातीला आपणस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! मी माझ्या वाढत्या वजनामुळे खूप त्रस्त होते. माझे वजन ७५ किलो होते, १५ जानेवारी २०२२ पासून मी डॉक्टर दीक्षित लाईफ स्टाईल फोलो करत आहे आणि आज 1 फेब्रुवारी २०२३ रोजी माझे ६४ किलो आहे. विना औषध 1 वर्षात मी माझे १० किलो वजन कमी केले याचा मला खूप जास्त आनंद आहे कारण माझ्या वहिनीने १० किलो वजन कमी करण्यासाठी ४० हजार रु खर्च केले आहे. विना औषध माझे १० किलो वजन कमी झाले शिवाय ४० हजार रुपये वाचले, खूप खूप धन्यवाद डॉक्टर दीक्षित.
अत्यंत महत्त्वाच्या टिप्स , दीक्षित सर यांची कथन करण्याची शैली उत्तम आणि मनोरंजक आहे ,आनंदी आणि उत्साही रहाण्यासाठी काही गोष्टी सर सांगतात त्याप्रमाणे कृती करून अनुभवता येईल.
Sahebancha MANTRA great aahe. Mi 71 varshi he chalu kale .HBA1C 7.1 HOTEaaj sagle khaun te 6.1 chya aas paas aahe. Body madhli max charbi khalas.. Great mantra.
गेल्या दीड महिन्यात तुमचा सांगण्यावरून दोन टाईम जेवण केले मला खूप फायदा झाला सर माझे वजन 117 किलो होते. आता45 दिवसांमध्ये 109.8 एवढे वजन झाले आहे आभारी आहे सर
Mi ha diet plan follow kelay...3 varsha aadhi result pn chan bhetla in one year mi 70kg vrun 57 vr aale hote....aamhi mi 2 vela khate but pcod mule maz weight punha khup gain zal
like tea and the color when added milk to it. I stopped sugar in tea. I found it hard but got used to it in about 5 days. After a few days I couldn't eat 1 piece of birthday cake because I didn't like the taste of sugar. The best part of stopping sugar and any food that has added sugar or sugar alternatives is that I lost my unwanted fat and reduced pant size by 4 inches. Edit: It took about 7 months for weight reduction.
maze age 45 ahe, mazi sugar 500 zaleli, did mahinya pasun ha diet plan suru kela maze wajan 3 kg kami zale ani sugar 195 war ali ahe, mi chah sodla, donda jewte, jewtana muthbhar badam acrod, kakdi tomato, bhajya, sprouts khate, (ardhi bhakri nachni jwari harbhara mix with egg or fish or jad dal. or bhaji ) 1hr yoga hyamule halke ani fresh watu lagle, 2 jewnachya madhe fakt pani pite, surwatila 10 divas kathin gele pn ata saway zali ahe. Thank you So much Dr. Jagannath Dixit 🙏
@@rashmee.. I simply follow what Dr. Dikshit mentioned.. Simply eat anything you want but only 2 times a day So apart from those 2 times, I drink only normal water, nothing else .. Anyone will surely lose his weight just by doing this .. So suppose I want to eat chips or any street food I will bring at home and eat with my normal food. . You can eat anything you like, but only 2 times a day ..
Khup chan 👌 Sir 1) Mala ek advice dyal ka? Mi 38 age chi ahe. Maz potacha ghera vadhla ahe Ani pittacha tras tasech ulti dhekar asha prakarchi karane nirman hot ahet pls mala advice dya.
The aroma of the youth Restora tea from Planet Ayurveda is simply divine. It's incredibly calming and helps create a relaxing atmosphere, especially after a long day. Just the scent alone puts me in a better mood.
Mi ha dait plan karun 4 mahinyat 18kg vajan Kami kele kamrecha ger 41 inch varun 37 inch zala Hba1c 6.2 varun 5.8 zala mi roj 54 minitamade 9 kilomitar chalto Dixit sarancha ha dait plan khup changla aahe dhanyawad Dr Dixit sar
मी 2 महिन्यात 9.5 kg कमी करू शकलो .. डॉक्टरांनी ग्रुप मध्ये माझं अभिनंदनही केले.. खूप supportive आहेत सर. हा प्रवास आता अखंडपणे चालू ठेवायचा आहे. धन्यवाद sir...
@@rachanagupta5629 प्रत्येकाचे जेवणाचे time वेगळे असू शकते.. माझे सकाळी 10 ते 11 मधे आणि रात्री 8.30 ते 9.30.. मधे शक्यतो फक्त पाणीच पितो.. क्वचितच ताक पितो.. जेवण sequence नेच जेवतो.. dry fruits, kakadi, मोड आलेले धान्य( मटकी , मूग) नंतर जेवण...जेवणाची वेळ काटेकोर पाळली म्हंजे जास्तीच जेवण टाळता येते..गोड पदार्थ पूर्णपणे बंद..
सर मला हाय पो thoyraed आहे तर माझ वजन72 kg आहे आणि मला 75mg ची गोळी चालू आहे तर वजन काही कमी होत नाही आणि चेहऱ्यावर वांग खूप आला आहे तर यावर उपाय काय आहे
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आपण.
आपले धन्यवाद डॉक्टर!
सुरुवातीला एक आठवडा दोन आठवडे त्रास होतो.. पण कालांतराने सवय झाली की असे वाटते ना की, आता मी जेवण करणार आहे याचा आनंद असतो... ते ही प्रमाणात खातोय एक जीवन शैलीत खाण्याच्या पद्धतीत आपण बदल केलंय याचं खुप आनंद होतो. Thank you Sir 😊
नमस्कार सर, सुरवातीला आपणस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! मी माझ्या वाढत्या वजनामुळे खूप त्रस्त होते. माझे वजन ७५ किलो होते, १५ जानेवारी २०२२ पासून मी डॉक्टर दीक्षित लाईफ स्टाईल फोलो करत आहे आणि आज 1 फेब्रुवारी २०२३ रोजी माझे ६४ किलो आहे. विना औषध 1 वर्षात मी माझे १० किलो वजन कमी केले याचा मला खूप जास्त आनंद आहे कारण माझ्या वहिनीने १० किलो वजन कमी करण्यासाठी ४० हजार रु खर्च केले आहे. विना औषध माझे १० किलो वजन कमी झाले शिवाय ४० हजार रुपये वाचले, खूप खूप धन्यवाद डॉक्टर दीक्षित.
माझे 2 महिन्यातच 9.5 किलो कमी झाले आहे. अगदी योग्य जीवनशैली दिली आहे डॉक्टरांनी. धन्यवाद डॉक्टर.
@@atishsurve1111
खरे आहे का sir
Kas kel madam ple replay
दीक्षित सर तुमचे विचार म्हणजे आरोग्यची गुरुकिली आहे
माननीय डॉक्टर साहेब सगळ्यांना समजेल असं शुद्ध मराठीत आरोग्या विषयी माहीती दिलीत आपले आभार
अत्यंत महत्त्वाच्या टिप्स , दीक्षित सर यांची कथन करण्याची शैली उत्तम आणि मनोरंजक आहे ,आनंदी आणि उत्साही रहाण्यासाठी काही गोष्टी सर सांगतात त्याप्रमाणे कृती करून अनुभवता येईल.
सरजी नव वर्षाच्या शुभेच्छा आणी आपण या वर्षात ठेवलेले ऊदिष्ठ पूर्णत्वास जावो हीच शुभेच्छा
Sahebancha MANTRA great aahe.
Mi 71 varshi he chalu kale .HBA1C 7.1 HOTEaaj sagle khaun te 6.1 chya aas paas aahe.
Body madhli max charbi khalas..
Great mantra.
गेल्या सहा वर्षांपासून मी दोन वेळाच जेवतो. मला खूप फायदा झाला. धन्यवाद डॉ.
गेल्या दीड महिन्यात तुमचा सांगण्यावरून दोन टाईम जेवण केले मला खूप फायदा झाला सर माझे वजन 117 किलो होते. आता45 दिवसांमध्ये 109.8 एवढे वजन झाले आहे आभारी आहे सर
धन्यवाद सर,दोघांनाही नविन वर्षाच्या शुभेच्छा! सर आपल्या डायटप्लॕन मुळे मला फरक पडला.
sir cheat day kiti asu shaktil 1 month madhe :) ? ani ata winter madhe taak chalel ka
Mi ha diet plan follow kelay...3 varsha aadhi result pn chan bhetla in one year mi 70kg vrun 57 vr aale hote....aamhi mi 2 vela khate but pcod mule maz weight punha khup gain zal
सर तुम्हीं माझ्यासाठी देव ठरलात.... मी तुमचा डाएट प्लॅन फॉलो केला .....मला खुप रिझल्ट मिळाला आहे... धन्यवाद सर
like tea and the color when added milk to it. I stopped sugar in tea. I found it hard but got used to it in about 5 days. After a few days I couldn't eat 1 piece of birthday cake because I didn't like the taste of sugar. The best part of stopping sugar and any food that has added sugar or sugar alternatives is that I lost my unwanted fat and reduced pant size by 4 inches.
Edit: It took about 7 months for weight reduction.
क़क़अः
❤😊l,jqH
.K😊😊
000😮
Nip 778 😅
खुप छान आणि उपयोगी माहिती दिली.दैनंदिन जीवनातील उदाहरणासह ..धन्यवाद सर 🙏🙏
maze age 45 ahe, mazi sugar 500 zaleli, did mahinya pasun ha diet plan suru kela maze wajan 3 kg kami zale ani sugar 195 war ali ahe, mi chah sodla, donda jewte, jewtana muthbhar badam acrod, kakdi tomato, bhajya, sprouts khate,
(ardhi bhakri nachni jwari harbhara mix with egg or fish or jad dal. or bhaji )
1hr yoga
hyamule halke ani fresh watu lagle, 2 jewnachya madhe fakt pani pite, surwatila 10 divas kathin gele pn ata saway zali ahe.
Thank you So much Dr. Jagannath Dixit 🙏
खरंच फरक पडला का आपल्याला मला सुधा कऱ्याचे आहे
खूप सुंदर माहिती सर
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली विनंती आहे सर पालघर जिल्ह्यात एकदा भेट द्या
थँक्यू सर खूप छान माहिती सांगितली मी नक्कीच प्रयत्न करणार आहे
आज आपण आरोग्याविषयी खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सरं .
D3 MUST Nano oral Solution
It's really work..I lost 3 kg in 1 month.. Thank you ❤
सरांच्या टिप्स वाटताना सोप्या वाटतात पण आचारणात आणण्यासाठी कठीण आहेत मुळात सातत्य व खाण्यावर ताबा हवा
sopyach aahet
itar diet mde hyapeksha easy intermittent fasting aahe fakt.
माननीय प्राची तुम्हाला सुध्दा नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा
🙏 छान माहिती मिळाली.
🙏नमस्कार डाॅक्टर साहेब
खुप छान प्रबोधन धन्यवाद. नक्कीच तुमचं मार्गदर्शन आमचं चार दिवस आयुष्य वाढणार. धन्यवाद.
दीक्षित सरं आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सहज आचरणात आणण्या सारखी माहिती
Sir, खूप खूप धन्यवाद, तुम्हीं अश्या शब्दात सांगता की आत्मविश्वास वाटतो की मला करणे शक्य आहे 🙏🙏🙏
All ways best thank you so much Happy New year Sir
खूप छान माहिती मिळाली
Potaci cerbii Cami hote nahi please upaye sanga
खूप सुंदर सरजी 🎉
🙏दिक्षित सर मी तुमचे हिडिऔ पाहाते खुप छान सागता तुम्ही पण माझ काही वजन कमी होत नाही मला माहीती सागा कस होईल ते
I hv followed this diet..
And on serious note I like to tell you that I reduced around 7 kg in 2 months...
Could you tell the exact diet that you followed
@@rashmee.. I simply follow what Dr. Dikshit mentioned..
Simply eat anything you want but only 2 times a day
So apart from those 2 times, I drink only normal water, nothing else ..
Anyone will surely lose his weight just by doing this ..
So suppose I want to eat chips or any street food I will bring at home and eat with my normal food. .
You can eat anything you like, but only 2 times a day ..
Sir sagta te barobar ahe 2 time la jevan kele tar 100 rijalt ahe maza swAtcha anubhav ahe 92 hote 83 zale maze
Very god sir,@ Thank you sir
Sir jar bhuk lagli tar juice pivu shakto ka beet gajar cha nahi tar dudh varger
सर हर्नियाचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीने सूर्यनमस्कार घालावेत का? सर उत्तर जरूर द्या
खूप छान सांगितलात सर 🙏🏻🙏🏻
Veey nice👍👍💛
Khup chan 👌 Sir 1) Mala ek advice dyal ka? Mi 38 age chi ahe. Maz potacha ghera vadhla ahe Ani pittacha tras tasech ulti dhekar asha prakarchi karane nirman hot ahet pls mala advice dya.
Dr Dixit हे देवदूत आहेत. त्यांना निरोगी दिर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
बिनडोक आहे
Good evening sir
The aroma of the youth Restora tea from Planet Ayurveda is simply divine. It's incredibly calming and helps create a relaxing atmosphere, especially after a long day. Just the scent alone puts me in a better mood.
Happy New Year Sir chan mahiti Dhayawad🙏🙏
Chan mahiti dili sir thanx
What should be done if someone is offered something to have between the two meals?
Very nice Information Sir
Can we take मेडिसिन 2 tasani jevna natar ka मेडिसिन ne pan इन्सुलिन tayar hote
Mi ha dait plan karun 4 mahinyat 18kg vajan Kami kele kamrecha ger 41 inch varun 37 inch zala Hba1c 6.2 varun 5.8 zala mi roj 54 minitamade 9 kilomitar chalto Dixit sarancha ha dait plan khup changla aahe dhanyawad Dr Dixit sar
मी 2 महिन्यात 9.5 kg कमी करू शकलो .. डॉक्टरांनी ग्रुप मध्ये माझं अभिनंदनही केले.. खूप supportive आहेत सर. हा प्रवास आता अखंडपणे चालू ठेवायचा आहे. धन्यवाद sir...
Group ksa join kraycha
@@sujatakhaire6565 ADORE website la भेट द्या..सर्व माहिती मिळेल..
updated -आता 5 महिन्यात 20 kg कमी झाले आहे.😀
तुम्हीं दोनी वेळेस किती वाजता जेवता, आणि मधे कधी भुक लागलिस तर काय खाता, प्लीज तुमचा डाइट प्लान सांगा
@@rachanagupta5629 प्रत्येकाचे जेवणाचे time वेगळे असू शकते.. माझे सकाळी 10 ते 11 मधे आणि रात्री 8.30 ते 9.30.. मधे शक्यतो फक्त पाणीच पितो.. क्वचितच ताक पितो.. जेवण sequence नेच जेवतो.. dry fruits, kakadi, मोड आलेले धान्य( मटकी , मूग) नंतर जेवण...जेवणाची वेळ काटेकोर पाळली म्हंजे जास्तीच जेवण टाळता येते..गोड पदार्थ पूर्णपणे बंद..
Mi 2 times jevan karte taripan wet kami hot nahi mag kay karave
Sir IBS sathi ha diet plan chalto ka
आज खुप चाग ली माहिती सागितली सर👌🐴
सर मी निता पाटील माझे वजन 76 किलो होते तुमच्या तुमचा डायट प्लान फोलो केल्यापासून सध्या माझे वजन फिफ्टी सिक्स हा डायट प्लॅन गेली दोन वर्षे छान फरक आहे
खरं एवढं कमी केलं
@@prashantlandge6270 होय मला फरक पडलेला डॉक्टर दीक्षित यांच्या डायट मला फरक पडला मी फक्त दिवसातून दोनदा जेवते
एका महिन्यात साडे तीन किलो कमी झाले धन्यवाद साहेब
आदरणीय दीक्षित सर यांना खूप खुप धन्यवाद!
Thanks 🙏👌👍
Thank you for diet plan in 3 month I hav loss 16 kg 68 to 52 kg
Now I want this same wait please suggest food plan for it
Can u share food n wht excercise
Sir HBa1c 5.6 asel ky
Khup chan
सकाळी अनायसी पोटी दुधी (लौकी )चा ज्युस घेतले तर चालेलं का ?
Lost 16 kg in 2 month with dixit diet and some self modified diet ,very simple to follow.
धन्यवाद saam tv
Sir can we follow Dixit diet with a frequency of three meals
माझा पण हाच प्रश्न आहे please reply sir
सकाळी light ब्रेकफास्ट आणि नंतर दोन वेळ जेवण
Nice
Really nice information sir,👍
❤❤
सर पंढरपूर मध्ये पण या
Hat's off dixit sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Sir b.p vale lok he ha dait plan kru shkto ka
सर आपणांस खूप खूप शुभेच्छा
खूप छान आहे
Hypo Thyroid diet plan kay
एका महिनयात पाच किलो कमी झाले धन्यवाद साहेब
Ks Kay 5 kg kmi zal
Khup chan sir
जर सर शरीरात इन्सुलिन तयार होत नसेल तर काय करावं?
मला हायपोथायरॉएड आहे 100 ची गोळी सुरू आहे तर दिवसातून 2 वेळा जेवण योग्य असेल का ? दिवस भर फिरती नोकरी आहे.
खुप छान माहिती
माझं वय वर्ष ६० आहे मला डायट करायचं ते कस करावं सांगावं
सर मला हाय पो thoyraed आहे तर माझ वजन72 kg आहे आणि मला 75mg ची गोळी चालू आहे तर वजन काही कमी होत नाही आणि चेहऱ्यावर वांग खूप आला आहे तर यावर उपाय काय आहे
Welcome to wellness mam
Ya life style mile mi 2 month mdhe 9 kg kami kel..thank u sir
Kharach
Aata kiti kmi zale
Sir mla jewana khup problem aahe
Excellent sir
माझे वय सत्तर पूर्ण आहे . तरी मी हा दिक्षित डाएट केले तरी चालेल का? मी फक्त अर्धा तास चालू शकते.
मी तर रोज दोन वेळा जेवण करते पण तरीही माझे वजन कमी होत नाही आहे मला सांगा काय करायचे
मी 7 महिन्यात 20केज़ि कमी केल आहे...dr.जग्गनाथ dixit dite प्लॅन ने
Shedule share kara
Sir,kindly open Kendra at south mumbai for diabetic seniors.
Daed planla sadetin Maine zale digital gruo mdhe samil kdi krnar
Can we do treadmill
Great 👍
Thanks sir 🙏🙏🙏🙏
thank u so much sir. ...
Tea mdhe ginger taku shkto ka
मी तुम्हचे सर्व विडियो पाहते
No देता येईल का
सर माझ वजन९० किलो आहे उंच5 फूट आहे
My weight increase 20kg in 2 month after taking AKT but difficult to reduce
सर माझं वय 33आहे वजन 73 आहे plz मला माझा dayet पला सांगा
Very good sir
Thank you
I want to join the diabetes reversal program of Dr.Jagannath Dixit.
Please guide me.
I want to join WhatsApp group.