Intermittent Fasting | इंटरमिटंट फास्टिंग | Neha K | Marathi |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Intermittent Fasting | इंटरमिटंट फास्टिंग | Neha K | Marathi |
वजन कमी करण्यासाठी डाएट फुड खाणे आणि व्यायाम करण्यासोबत अजुन एक नवीन ट्रेंड हल्ली आपणास दिसुन येतो, ह्या नवीन ट्रेंडचे तसेच पदधतीचे नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग करण्याच्या बऱ्याच पद्धती आहे पण......
योग्य पद्धत काय आहे ?
कोणी करावा ?
कसा करावा ?
काय फायदे ?
कोणी करू नये ?
अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी आज या विडिओ मध्ये देणार आहे तर नक्की शेवट परंत बघा.
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
Nice Information Dr
Duty वर एक तास सुट्टी जेवणाची असते जी दुपारी असते त्यामुळे दोन चपाती व साधी भाजी खाऊन च fasting break करावे लागते ..गेली तीन महिने करत आहे रात्री आठ ल जेवण केले की नेक्स्ट day दुपारी एक्र वाजाता जेवण ..जास्त पेशंट असेल तर दोन पणं वाजतात .. पणं काहीही त्रास होत नाही
Ma'am I am starting from today ..please wish me luck 🤞
Good luck. Zala ka result nakki kalva?
मॅडम माझं वजन 120 किलो आहे बघू आज पहिला दिवस आहे
Yacha upyog hoti❤ i tried
Yes nakkich hoto. Video tumchya friends sobat share kara.
Good information 👍
Dr. Madam very nice diet information. ...I trying morning - sproud moog,matki ,chole 8 00 am &12.00 am lunch. No more eat ..the next day ...morning. .....very good ❤❤❤❤❤🤞
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
मला हवी असलेली सर्व माहिती मिळाली..खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
I practice intermittent fasting since last 2 yrs, when i started my weight was 72 kgs & now i am 64 kgs
Wow thats great. Are you still following?
Yes, & my goal is to achieve 58kgs
Without exercise or with exercise
खूप सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
थँक्यू मॅडम खूप छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
❤🎉 good health i Jay Hind
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
खुप छान माहिती डॉक्टर .. मला हायपर ऍसिडिटी, hital hernia आणि gallstones आहेत ... Advised to take small meals… How can I do intermittent fasting??
What is your goal right now to do intermittent fasting?
@@JustForHeartsTo loose weight at least by 20 kg
Very good information madam
Thanks a lot
सुंदर अति सुंदर
तुम्ही किती तास fasting करत आहात??
Very good information and described nicely thanks 🙏
Do you practice intermittent fasting ??
मी रात्री ८वा.जेवतो
दुसऱ्या दिवशी दुपारी
१ते२ या वेळेत जेवण करतो
योग्य मार्गदर्शन करावे
रात्री ८ ला जेवल्या नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी १२ ला जेऊ शकता बाकी माहिती विडिओ मध्ये दिली आहे.
Me pan karel Aaj pasun 😊
Yes, All the best😊💯👏🏻
khup chan
Thank you so much. Have you subscribed our channel?
भिजवलेल मेथीदाणा,, जीरा अजवायन बडिशोप पाणी पिऊ शकतो का fasting विंडोज मध्ये
Yes you can take this water.
Mam ratri 7 and sakali 10 la mi Dalimb khate ani makhane
Mg 1 la jevan. Ani mg madhe adhi khi tr khalele tr ch ani ratri 7 la ots kiva cornlex kiva salad ase alternative karte
He ri8 ahe ka
Ratri 7 and 10 parant sakali 15 tas hotat. Baki barobar ahe aharat proteins vadhva.
ह्यात green tea मध्ये लिंबाचा थोडासा रस आणि थोडं black salt चालेल का ?
🙏नेहाजी, डायबेटिस पेशंट हे इंटरमिटींन fasting,करु शकतात का...व कसे.
हो नक्कीच करू शकता पण खूप काळजी पूर्वक १२ तासाने सुरुवात करा आणि शुगर Monitor करणे गरजेचे आहे कारण शुगर कमी नाही झाली पाहिजे. एकदा तुमच्या treating डॉक्टर शी पण बोलून घेणे .
मॅडम मी आज पासून सुरू केल 16 तास उपवास
नक्की तुमचा अनुभव शेर करा
Intermittent fasting करताना सकाळी ब्लॅक कॉफी प्यायली तर चालेल का?
Yes you can have black coffee or herbal tea.
Nice information. Thank you so much for the sharing this information.
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Good morning
Can we have ghee with coffee ma'am?
Yes you can have ghee/ coconut oil with coffee.
मी 15 झाला हे डायटिंग सुरू केले पण काहीच फरक नाही जाणवत,,माझी uterus काढून 18 वर्ष झाले त्या मुळे वजन कमी होत नाही का,,,,plz rply
तुमचे काहीतरी चुकत असणार त्यामुळे परिणाम दिसून येत नाहीये. तुम्ही तुमच्या दिनचर्या , आजार प्रमाणे तुमची intermittent fasting plan करणे आवश्यक
Nakkich try karel😊
करून बघा आणि नक्की कळवा कसा वाटले fasting करून.
@@JustForHearts ho jaraur ☺️
Great information
Glad it was helpful!
Thank you ! Do share with your friends and family.
सकाळी 10 वाजता जेवणे व संध्याकाळी 5.30 जेवणे
👍👍
सकाळी 7.45 केल तर रात्री किती जेवण करायच आणि मधी काय पेयच पाणी ब्लॅक कॉपी
योग्य पधतीने intermittent fasting साथी व्हॉट्सअप कार ९४२२९८९४२५
Chan mahiti sangitle mam
Dhanyawad . Ajun kuthlya vishayavar tumhala mahiti janun gheila awadel.
Mi karte mjhe 11 months madhye 7 kilo vajan Kami jhale😊. 64 hot aata57 aahe aajun 4 kilo vajan kami karayche aahe.
Great😊👍🏻
तुम्हाला चालणार असेल, तर कृपया तुमची वेटलॉस जर्नी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका 😊
Kiti jevan karaych quantity ghyaychi kadhi kadhi khav
Very good information
So nice of you
Can u tell what to eat and what should be the gap
Thank you 😇,
keep watching
Our experts will answer your question soon,
If you have any health related questions you can ask in the comment box ✨
Don't forget to subscribe the channel 😄
Please watch video till end. Each and every detail is given.
नमस्कार मॅडम,मी fasting सुरू करून १५ दिवस झाले आणि सोबत रोज ५० मिनिटे चालणे आणि ३० मिनिटे सौम्य व्यायाम यामुळे माझं वजन पावणे दोन किलो ने कमी झालंय.
Great to know this.
मॅडम ह्या डायट मध्ये व्यायाम केला तरचं वजन कमी होत का मी सध्या कुठलाच व्यायाम करू शकत नाही प्लिज रिप्लाय द्या
Asa hi vajan kami hote pan vyaam kela ki jast changla result yeto.
सध्या मला खूप बॅक पेन आणि सायटिका पेन आहे त्यामुळे मी सध्या कुठलाच व्यायाम करू शकत नाही
म्हणून आता फक्त डाएट फॉलो करते मग थोडास वजन कमी झाल्यानंतर चालण्याचा व्यायाम करते
मॅडम मी 1 तारखे पासून हर्बल लाईफ सुरू केले आहे पण ते खूप महाग आहे म्हणून मी अस ठरवल की एक वेळ जेवण आणि एक वेळ प्रोटीन पावडर अस केलं आणि इंटर्मेतंत fasting केलं तर माझं वजन कमी होईल का... ?
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
@@JustForHearts madam pan mala sanga na ki 2 veles fakt jewan ani 16 tas fasting asa kelyawar result yel ka ... Ani 16 tasachya fasting period madhe me Tak gheu shakate ka ...
Weight loss and Protein powder? 🤔 #justforhearts #weightlossdiet #hearthealth #diabetes #thyroid
Maintain weight, Maintain health ! 💯#justforhearts #weightlossdiet #justforhearts #diabetes #sleep
@@ShuddhaNalgune 16 tas fasting kelyane result yeto. Pan baki 8 tasa madhye pan healthy diet important ahe. fasting period madhye limbu pani, green tea, black tea chalto. tak nahi chalnar.
Fasting केल्यानंतर सकाळी चहा बिस्किट घेतला tr चालेल ka
Avoid biscuits. Can have nuts, seeds or fruit.
Madam intermittent fasting mi kel 2month madhya maz 6kg waight kami zal
Wah, Great👏🏻😊💯
Intermittent fasting and weight loss !! #intermittentfasting #weightloss #justforhearts
Can we drink chaas during the 16 hours window apart from green tea and black coffee
No chaas not allowed.
February 29, 2024
Sakali 13 taas zalyawar dhane jeere pani gheu shakto ka ani ani cholesterol bp chi goli fasting chya kalat gheu shakto ka.
Yes gheu shakta. Fakth madh vagare ghalu naka.
Madam intermittent fasting chya 16 hrs period madhye without sugar tea gheu shakto ka ?
Black tea, black coffee, herbal tea, green tea gheu shakta.
मॅडम मी एक महिना झाल करते मी रात्री 5 ला जेवते सकाळी८ ला विंडो चालू करते...३kg वेट कमी झालं
Great,Keep going 👍
Best wishes from team JustForHearts
Madam mla job vrun यायची time ratri 8.30 ahe mg me fasting ks ky kru??? Plz sanga
Tumhi 9 la jevlat ki dusrya divshi tumcha 1st meal 1.00 pm pasun suru karu shakta.
@@JustForHeartsmam 14 hours fasting kal tar chalay ka
Hello
Maza baba 85 years old aahet , sugar bp and other health issues khup aahet
So tyana 1 day complete upwas karaycha aahe fakta liquid ghyach , tya divshi Medicines ghyachi nahi
Tar tyancha age la advisable aahe ka , kel tar chalel ka
Please suggest at the earliest
complete fasting not advisable as sugar may drop and he may have hypoglycemia.
इटिंग विंडो मध्ये कोणता नाश्ता घ्यावा मॅडम
Apan jo nehami ghari karto to pohe, upma, sproutsetc.
Thyroid madhe intermittent fasting ka nahi karu shakat ? mam
Karu shakta.
Mam mala pn 8th month chi baby aahe feeding krte ti but tila bhardi vaigere chalu aahe tr tyay 16hrs fast Karu shakte ka?
Tyat mla thyroid aahe n weight khup gain hot aahe tr ky Karu shakto weight kami honyasathi
जर दुपारी जेवण केले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 8-40 ला खाल्ले तर चालेल का मॅडम
Yes you can follow this.
Hello mam,
Maze age 36 ahe facing pcod but tuitions govn job preparation karte upwas asehi bharpur karte tyamule body la savay ahe ..... Jar me hey fasting kela tar khalil plan follow karu
shakte ka ?
Sakali 16 hours cha period yeto tyamadhe sakali n ratri green tea
Nashta dry fruits n sprouts
mag jevan
madhe fruits
Dinner 6 to 7 madhe pan dinner madhe ratri bhakar shakyato donhi time bhakar kiwa multigrain roti
Starting
Hello Pooja
Tumhala jari fasting karat asla tari Intermittent fasting kartana tumhi eating window madhye balanced meal ghene avshak aahe. Tumhi fruits pan ghe shakta...
Survatila Jamel tasa 10 Tass fasting kele tari Chalel ani mag halu halu fasting che Tass vadhvat jayche
Mam चहा प्यायला तर चालेल का उपवास करताने
कोरा चहा चालेल बिन साखरीचा.
Me intermittent fasting ni Mezi sugar controll keli
Great to know this. How you started IF how many hours ?
Are waa congratulations 🎉
Congratulations,👌💐💐@@nehagurav742
Ok
मॅडम माझे वय 38 आहे. माझे खूप डोकं दुखायचे. एक्स-रे काढला तर रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. आठ महिन्यापासून मी रक्त पातळ व्हायची गोळी खातोय. मी इंटरमिंटन फास्टिंग महिना झाले सुरू केले. आठवड्यातून एकदा 24 तासाचे फास्टिंग करतोय, म्हणजे रात्री जेवण केलं की दुसऱ्या दिवशी रात्री जेवण करतोय. त्यामुळे माझी गोळी बंद होईल का. उपाय सांगा
IF ने रक्त पातळ होण्याची गोळी बंद होते असे काही अभ्यास नाही आहे. पण इतके दिवस चांगला आहार व योग्य जीवशैली फॉलो करत असाल तर एकदा परत तपासून बघा कदाचित गोळी चा डोस कमी होण्यास मदत हू शकते.
तुम्हाला अर्ध डोके दुखी होती का पूर्ण
@@Ashwini-h3w अर्धे डोके दुखते
@@rvkvideo2716 उपाय काय आहे त्यावर..आणि कधि दुखते डोकं week mdhe
@@Ashwini-h3w पूर्ण डोके सारखे थोडे थोडे दुखत राहते आणि अर्धे डोके जास्त दुखते
YALA KAY GHAYCHE PERSONAL CONSALTATION ?
Jayna multiple healh issues astat tyana garaj aste.
आठवड्यातून किती दिवस करायचे? माझे वय 63 आहे
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
मॅडम मी रात्री 10 ला जेवतो..
सकाळी 1 वाजेला...मग सकाळी मला गरम पाणी आणि निंबु पितो ते चालेल का...
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Yes chalel.
Intermittent fasting kiti divas kravi lagte mam
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
जो टाइम् खायचा असतो त्यामधे पण diet करायचं असत की जे आपण रेगुलर जेवणाचे पदार्थ खाऊ शकतो आणी ब्रेकफास्ट पण जो नेहमी आहे तो खाऊ शकतो
काहीही
Fasting window madhe coconut water gheu shakte ka
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
If madhye muscle loss hoto ka
No.
आठ तासांचे डायट प्लॅन मिळेल का मॅडम
नमस्कार,
आमचे experts लवकरच आपल्याला याबाबत मार्गदर्शन करतील 😇
मी १२-१३ तास fasting करू शकते का.कारण मी diebietec आहे
Ho 12 tas zale ki ekda sugar check karun bagha.
Green tea मध्ये थोडं black salt चालेल का ?
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
दुपारी 12 ते रात्री 8 जेवण करते दुसऱ्या 12 ला जेवण करते बाकी काही नाही घेत चालेल का
Ho chalel
Hello mam,
Fasting chalu astana early morning aamla juice ghetle tar chalte ka.
Ani dusre ki fast break krtana bulletproof coffee gheu shakto ka
Bulletproof coffee sakali उठल्यावर घ्या. फास्ट सोडताना खजूर आणि protein घ्या जसे बदाम , अक्रोड, seeds
Madam maza mulga काहीच ना खाता tiffin fheun ifc जातो व रात्री 12=30, का खातो त्याच्या खाण्याचा प्लॅन saabga please
तुमचा प्रश्न नीट काळाला नाही.
Eting window मधे एक वेळ फक्त कमी दुःखाचा चहा घेते. Excuse?
Okay...👍🏻
Majh bal ata 1 year 3 montha ch ahe breastfeeding pan chalu ahee mg me karun shakte intermittent fasting plz reply
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
Mi kru shakte udya apsunch krte mi
Okay.
मी सध्या फसस्टिंग करतोय 24 तासातून फक्त संध्याकाळी 6 वाजता जेवण घेतो मला फक्त थोडंसं डोकं जड पडल्यासारखं होतं बाकी काही जाणवत नाही भूक सुद्धा लागत नाही थोडं मार्गदर्शन कर प्लीज
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
16 tas fasting enough ahe. 8 tas eating window madhye tumhi 2 meals gheu shakta.
Intermittent fasting suru kelyanantr kiti divsat result disun yeil ma'am
1 week madhye disun yeto.
@@JustForHearts me 20 days purvi start kel IF. With 8-16 window. I am not doing it very strictly. Sometimes i feel very low on any day then i drink half cup coffey. Yet i have lost 2.5 kgs. 😄
मी 15 आँगस्ट पासून सुरु केलय मला चांगला रिझल्ट मिळतोय.
16 तास उपवास व दररोज दहा कि.मी. चालतो यामुळे माझे दहा दिवसात तिन किलो वजन कमी झाले.
खूप छान!
@@ananddesai6103 10 km tumhi evdhe kase chalata
जेवणाची वेळ काय आणि उपवासाची वेळ काय ?
Fasting madhe without shugar चहा चालेल का? Reply plz
@@sangeetathoke9744रात्री 7 ला जेवला तर दुसऱ्या दिवशी 11
मॅडम फास्टिंग मध्ये पातळ ताक घेऊ शकतो का
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
हे केल्याने खरच वजन कमी होत का😊😊😊प्लीज प्लीज प्लीज सांगा
वजन कमी होते , पण तुम्ही करू शकता का त्या साठी तुमची एलिजिबिलिटी आहे का ते आधी खालील विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे चेक करा
th-cam.com/users/shortsdWAmUGLp5wk
Me dupari 4 te morning paryant karte te barobar aahe ka
Keti hours karta ani kahi tras?
मॅडम सकाळी 16 तासांमध्ये चहा वगैरे घेतला तर चालेल का
Green tea chalel. dudhacha chha nahi chalnar.
Intermittent fasting mdhe running kru shkto ka
Intermittent fasting karat Astana vyayam karne avashak
February 29, 2024
मी 17 तास उपवास करत आहे
तुमचा अनुभव कसा आहे ?
@@JustForHearts अनुभव चांगला आहे पण काय खावे आणि काय नाही खावे हे सुचत नाही प्रत्येक जण वेगळे सांगत आहे त्यामुळे काही समजत नाही आम्हाला योग्य मार्गदर्शन करा
When to do exercise in this period?
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
You can exercise in fasting state also.
इंटरमेंटेन फास्टिंग आठवड्यतून एकदा चालेल का?
एक तर रोज फॉलो करू शकता और आठोड्यातून २ दा मध्ये एक दिवस सोडून
Very good info 👍👍mi 13 taas kele
Okay great to know this. How was your results?
@@JustForHearts khupch changla
डॉक्टर मॅडम उद्यापासून 16 तासाच्या उपवासाला सुरुवात करणार आहे ❤
सुरुवात १३ तासाने करू शकता हळू हळू वाढवणे. काय फरक जाणवतो नक्की कळवा.
काय फरक आहे ते कळवा
😂😂😂😂
Menapause chaa trass hotoy tyamule weight gain hotey tar inter fasting cha upyog hoil ka
Ho nakkich upayog hoel. Tumhala diabetes ahe ka ?
October 5, 2023
divas bharat एक veles चहा pihu shakto का
Ho but fasting madhye nahi. evening la chalel.
Hii
Mam low BP asel tr 16 tas upvas karaycha ka?
Yes karu shakta pan hydration maintain theva manje pani bharpur pya.
Ok👍 thank you.. 🙏
लो bp असल्यास उपवास केला तर चालते का??
February 29, 2024
Yes ratri 7 te sakali 11AM
मॅडम उपवास आठवड्यातून दोन दिवस करायचा का दररोज फॉलो करायचा?
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
2 days ne start kara tras nahi zalyas roj pan karu shakta.
मैडम फक्त पाणी पिले तर पचन शक्ति कमी होणार नाही ना
नाही होत.
मॅडम कमी दुधाची चहा बिन साखरेची चालते का
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Work out Kricha ka nahi Fasting madhe
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
जेवनाचे टाईम्स सागंता का😊😊😊😊😊😊सकाळी कधी संध्याकाळी कधी
Tumhi zopta kevha tyavar jevnachya vela tharavta yetil.
३६ तासाची fasting ok aahe ka
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
सकाळी चहा घेऊ शकतो का?
Green tea chalel.
Mla khup pittacha tras ahe mg kas Krave lagel
पहिले १२ तासा पासून सुरु करा आणि हळू हळू वाढवा. पहिले २ ते ३ दिवस त्रास होईल.
Fastting केले की सकाली उठले की चहा पिला तर। चालेल का
Green tea chalel.
February 29, 2024
Non veg khau shakto ka 8 tasa madhe meam
हो तुम्ही खाऊ शकता.
Mi 6 months Zale karte 7 to 11 pan kahi farak nahi
Madhla diet kasa gheta ahat? Exercise kahi hotae ka?
Me raatri 8 la jewte aani dusrya diwshi 11 la barobar karte ka
16 tass fasting hoeil hya kade laksha dya. sadhya tumche 15 tass hot ahet.
February 29, 2024
मी रात्री आठ ते साडे आठ ला जेवण करते त्यावर फक्त पाणी पिणे आणि बोलणे करता तोंड उघडते ..ते दुसरे दिवशी दुपारी एक कधी दोन पणं होतात fasting break करायला..शुद्ध शाकाहारी आहे ...नो फास्ट junk food वडा पाव ही खाल्ल्याचे आठवत नाही . काहीच त्रास नाही .खूप छान व हलके वाटते .
Nahi raatri 8 la jewlya war dusrya diwshi 12 la jewyache aahe