खुप मोल्यवान माहिती दिली सर तुम्ही...तुमच्यासारख्या माणसाची आज शेतकऱ्याला खरी गरज आहे... मार्गदर्शन साठी... असेच शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवत राहा सर... मनापासून तुमचे.. धन्यवाद 🙏🙏🙏
सर नमस्कार आपणाकडून छान माहिती प्राप्त होते त्याबद्दल धन्यवाद परंतु आपण माहिती देत असतांना जे वाद्य वाजते ते त्रासदायक व चिडचिड निर्माण करते त्या जागेवर आपण जर जुन्या गाण्यांची धुन कमी आवाजात वाजवली तर अधिक चांगले होईल
स.न.वि.वि. खुप छान माहिती शेतकरयांना उपलब्ध करून दिली आहे. आमच्या भागात पोटॅश हे MOP स्वरूपात परंतु त्याचा रंग हा पूर्ण काळा असून, ह्या काळ्या रंगाच्या MOP पोटॅश बद्दल आपल्याकडून माहिती उपलब्ध व्हावी . हि विनंती. शेतकरी जनहितार्थ.
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद परंतु साहेब तुम्ही जे पोटॅश कसा ओळखावा याची माहिती सांगितली मी आणलेला पोटाचा आयपीएल कंपनीचा असून तो पूर्णपणे सफेद आहे म्हणून त्याच्या मध्ये लाल आणि पांढरा कलर येणारच नाही ना पोटॅश ओरिजिनल आहे की डुबलीकेट हे कसे ओळखावे
Aamhi liquid from madhe vaparto potash tyachya kahi dushparinam hot nahi 1 akkar madhe 20'te 22 quital cotton gheto dar varshi , mahiti dilyabaddal dhanyawad saheb
माहिती उत्तम आहे.विनंती आहे की VDO बनवित असताना बॅकग्राऊंड मुझिक कमी आवाजात असावे किंवा नसावे.
सर तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता शेतकऱ्यांच्या हितासाठी खरच 🙏🏻🙏🏻
खुपच शास्त्र शुद्ध माहिती दिली आहे सर धन्यवाद.
एक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी
खुप मोल्यवान माहिती दिली सर तुम्ही...तुमच्यासारख्या माणसाची आज शेतकऱ्याला खरी गरज आहे... मार्गदर्शन साठी... असेच शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवत राहा सर... मनापासून तुमचे.. धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks Sir ji
@@dattakankalmarketing😅❤
खूप छान माहिती दिली आहे
@@dattakankalmarketing❤
Sar mi kandala dap salpar yuriya takla phayda honar ka@@dattakankalmarketing
सर नमस्कार आपणाकडून छान माहिती प्राप्त होते त्याबद्दल धन्यवाद
परंतु आपण माहिती देत असतांना जे वाद्य वाजते ते त्रासदायक व चिडचिड निर्माण करते त्या जागेवर आपण जर जुन्या गाण्यांची धुन कमी आवाजात वाजवली तर अधिक चांगले होईल
स.न.वि.वि.
खुप छान माहिती शेतकरयांना उपलब्ध करून दिली आहे.
आमच्या भागात पोटॅश हे MOP स्वरूपात परंतु त्याचा रंग हा पूर्ण काळा असून, ह्या काळ्या रंगाच्या MOP पोटॅश बद्दल आपल्याकडून माहिती उपलब्ध व्हावी .
हि विनंती. शेतकरी जनहितार्थ.
Ok sir
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद परंतु साहेब तुम्ही जे पोटॅश कसा ओळखावा याची माहिती सांगितली मी आणलेला पोटाचा आयपीएल कंपनीचा असून तो पूर्णपणे सफेद आहे म्हणून त्याच्या मध्ये लाल आणि पांढरा कलर येणारच नाही ना पोटॅश ओरिजिनल आहे की डुबलीकेट हे कसे ओळखावे
खूप छान माहिती दिली सर
अतिशय सुंदर माहिती, अभ्यास पूर्ण निवेदन, सोप्या भाषेत विवेचन. धन्यवाद सरजी.
अतिशय उद्भवतक माहिती
धन्यवाद गुरुजी
खूप छान माहिती आहे sir, आंबा कलमांना कोणती खते आणि कधी द्यावीत यावर व्हिडिओ टाका सर
माहिती 👌👌 सहज व सोप्या शब्दात
Usala s.s.p adhik 19. 19. 19 chalel kay ?
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏👍👍
सर लाल कांदा खत व्यवस्थापन वर माहिती सांगा
माहिती उत्तम आहे पण बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक च लॉजिक समजत नाही. एक तर म्युझिक वाजवा नाहीतर व माहिती सांगा
Sir khoop chaan mahiti dili
सर पोटॅश बेसल डोस मधुन दिल्यानंतर तो झाडाला केंव्हापासुन लागन चालु होतो ते सांगा म्हणजे तो केंव्हा द्यायचा ते समजेल
Khup chhan sir ,mi organic potash vaprte
Organic potash kuthe milel
Khup Chan mahiti dili
धन्यवाद सर 🙏🙏
Thanks Sir ji
Chan mahiti dili sir
धन्यवाद सर तुम्ही मौल्यवान माहिती दिली सर co n
9922557796
धन्यवाद सर
Than k u sir very nice
फार छान माहिती
Aamhi liquid from madhe vaparto potash tyachya kahi dushparinam hot nahi 1 akkar madhe 20'te 22 quital cotton gheto dar varshi , mahiti dilyabaddal dhanyawad saheb
Thanks
00.00.50देता वापरता का भाऊ
जैविक खतातून आज जैविक खताची गरज आहे तरी जैविक खता बद्दल सगळी माहिती द्यावी
भाऊ माहिती छान च आहे पण व्हिडियो मध्ये जे मागे म्युसिक वाजते खुप जास्त त्रास दायक आहे म्हणून व्हिडियो पाहिला नाही, पाहणारं पण नाही
Ok
Music bnd kra raw
चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान सर
M o p dilya war kiti diwasane pikala lagat?
40 te 45 divsani
MOP 45 दिवसापासून लागायला सुरू होतो आणि 65 ला संपतो तिथेच SOP 3 दिवसांनी लागायला सुरू होतो आणि 15 दिवसाला संपतो..
Ok
कोणते खर किती दिवसांनी लागते व संपते त्याचा चार्ट असेल तर द्या
दादा mop हे 45 दिवसा पासून ते 65 दिवसा पर्यंत टिकत का
👍
मका पिकाला आम्ही सुरवातीला एकरी2 बॅग DAP +एक बॅग पोटॅश (Mop) वापरतो बरोबर प्रमाण आहे का सर ,नंतर युरिया+झिंक सल्फेट वापरतो ,रिप्लाय द्या
Background music taku naka sir
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
सर खूप झान माहिती पन पोट्यास हा दुसऱ्या कोणत्याही खता सोबत वापरू नका तर १०.२६.२६ या खता पोत्यास या खताची मात्रा असते तर काय त्या प्रतिक्रिया होत नाही
Khup chan
भुईमूग पिकाला पहिला डोस पोटॅश व 10-26-26 व युरिया यांचे मिश्रण करून दिली तर चालेल का
Very good sir❤
Black potash asto kay?
सर अभावी मक्का आमच्याकडे करपल्या होत्या आता 75 दिवसाच्या झाले आहे पाऊस झाला आहे तर काय करावे
सर S O P बद्दल माहिती सांगा
मिरची पिकावर पोटॅश किती वापरावे लागते.
संत्रा कलमांना कोणत्या प्रकारचे खत
द्यावे
Potash khatala expiry date aste Kay?
Tai lawne jaruri ahe ka .shetkari tai laun shetat kam karto ka
धन्यवाद आपले आभारी आहे
आंबा.फळ फुग्वण्यासाठी पोटॅशियम नायत्रेत फवारले तर चालेल का.
Ho
potes sobat yuriya jamte ka takayla
हो
Dap बरोबरmop दिल्याने फळबागेवर कोणता विपरीत परिणाम होईल
Usala konta potash taqtat
छान
सर कपाशी पिकाला पोटॅश देण्यात का
जमिनीत कमीत कमी पेट्याश किती असावा द्या वी
Liquid postash किती दिवसांनी लागू पडते पिकांना
👌👌👌🙏🙏🙏
Very.phain
पोटॅश लिक्विड मध्ये आहे का
Pdm potash kya hai
3-4 pdm potash ghetl 1 mop evd nutrition milt
पोट्श हे जैविक खत आहे का रासायनिक आहे ते सांगा सर
रासायनिक
क्षारयुक्त जमिनीत पोटॅश ऐवजी काय द्यायचे मग
पोटॅश सक्रिय करणारे जिवाणू खते सोडा
@@dattakankalmarketing धन्यवाद 🙏
सर कोनते खत कोनत्या खता बरोबर चालत नाही या वर माहीती दया
Ok
पोटाश किंती दिवसान काम करते,किंती दिवस काम करते
40-45 divas lagtat kaam suru karayla
अगदी b
अगदी बरोबर त्या नुसारच शेतकरी खत वापर करू शकतो
ऊसाला किती वेळा पोटॅश द्यावे ही जरा माहिती सांगा
सूर्वतीपासून शेवट पर्यंत विभागून द्यावे पोटॅश जमिनीतील अन्न झाडाच्या शेंड्यावर पोहचवणे हे पोटॅश करत म्हणून ते नेहमी लागत असतो
सर तुमच्या गुरूप मध्ये सामील करा
Background music मुळे आवाज व्यवस्थित येत नाही
मका पीक 45दिवसाचे आहे तरी अमोनियम सल्फेट व एमओपी टाकले तर
लाल पोटॅश आणि काळा दाणेदार पोटॅश यांच्यातील फरक काय
50 kg mop बरोबर किती sop असतो ?????म्हणजे ५० किलो mop ऐवजी किती sop वापरायचे??😮😮😮
Tumchya aawaja peksha music cha aawaj jasta aahe
I want
Kay
10 26 26 tasech 12 32 16 he Mishra khate ahet.
मिश्र नाही, हे सयुक्त खते आहेत
Video पुन्हा बनवा
aaj taklel MOP aani SOP he kiti divasanni zadala uplabdh hote aani sampte kadhi,pls sanga
Irritating back ground music. Before uploading video please check the music volume.
ऊस पिकासाठी पोटँशचा उपयोग काय ?
साखरेचे प्रमाण वाढवते
💯👌👌video
उसाला पोटॅश कधी वापरावे
सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेडूल मध्ये व्यवस्थित देणे गरजेचे आहे कारण पोटॅश हा अन्नवाहन करण्याचं काम करत असतो
सर पेरूच्या झाडाला पेरूची संख्या जास्त आहे. तर ते गळून पडु नयेत म्हणून कोणते टाकावे.sop की mop किती किलो एका झाडाला
पोटॅश विरघळणारे जिवाणू अगोदर सोडा आणि नंतर पोटॅश सोडा तेव्हा तुम्हाला फायदा होईल
Background music band kara
सर पोटॅश झाडाला दिल्या नंतर किती दिवसाने झाडांना available होतो
40 दिवस
Sound बंद करा
म्युझिक बंद करा त्यामुळे आपला आवाज स्प स्ट ऐकू येत नाही
Ok
म्युझिक मुळे काय माहिती दिली ती कळत नाही म्युझिक टाकत जाऊ नका
Music song bandh kara
सर आपला मो. न द्या
9922557796
Chukichi mahiti
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली सर
Thanks
Thanks