नॅनो युरिया च्या ठिकाणी दाणेदार युरिया..0:0:50 च्या ठिकाणी MOP तसेच DAP ही रेगुलर खते पाण्यात विरघळून स्प्रे साठी वापरली तर चालतील का? जसे 19:19:19 , 0:52:34, 12:61:0 वापरतो तसे आणि तेवढेच प्रमाण घेऊन. त्याचे फायदे व तोटे यावर एक व्हिडिओ बनवा.
सर,हारभरा टाळकी ज्वारी पेरणी करायची आहे.पेरणी सोबत 11/52आमनियम सल्फेट केलं तर फायदा होईल का? पाणी देण्याची सोय नाही.ओलभरपुर आहे.पीच काय माहित नाही.मी खत पेरण्यासाठी आनलेला आहे.सोबत हियुमीक पण आहे.
जसं तुम्ही पोटॅश ऊस पिकाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत गरजेची आहे हे सांगितलं तसं फॉस्फेट ऊस पिकाला कधी व कोणत्या कोणत्या अवस्थेपर्यंत गरजेचे आहे हे प्लिज कमेंट मध्ये सांगावे
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले व तसेच नेत्रा मधील असलेले बारकावे व सल्फेट मधील असलेले फायदे खूप बारकाईने सांगितले बदल धन्यवाद सर
Thanks
Pon nambar
फारच उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद.
खूप छान माहिती देता सर तुम्ही तुमचे सर्वच विडिओ खूप छान आहेत
खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Thanks bhau
धन्यवाद साहेब, आम्हाला थोडा उशीर झाला माहिती खरोखर मोलाची आहे.
Thanks bhau
नॅनो युरिया च्या ठिकाणी दाणेदार युरिया..0:0:50 च्या ठिकाणी MOP तसेच DAP ही रेगुलर खते पाण्यात विरघळून स्प्रे साठी वापरली तर चालतील का? जसे 19:19:19 , 0:52:34, 12:61:0 वापरतो तसे आणि तेवढेच प्रमाण घेऊन. त्याचे फायदे व तोटे यावर एक व्हिडिओ बनवा.
सर चुनखडी जमिनीत अमोनियम सल्फेट ठिबक मधून दिले तर चालेल का कपाशीला.वाढ समाधानकारक नाही.
द्यावयाचे असल्यास किती द्यावे.
सर खूप छान माहिती दिली.
अतिशय उत्तम अशी माहिती शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल धन्यवाद सर
Thanks
Sir, Great information for the all advanced farmers.🎉🎉
Thanks
Thanks
Super ✌✌
Mahiti khupchhan
कांकल सर,हळद पिकातील हुमणी साठी उपाय सांगा
Amoniym salfet Phasfrik Sodlele tar Chalel kay
अतिसुंदर गुरू जि
छान माहिती साहेब
Sir dhan pikala 25 diwasananter je urea deto tyaivaji ammonium sulphate takla ter chalel ka
धन्यवाद सर चांगली माहिती
Thanks
सर,हारभरा टाळकी ज्वारी पेरणी करायची आहे.पेरणी सोबत 11/52आमनियम सल्फेट केलं तर फायदा होईल का? पाणी देण्याची सोय नाही.ओलभरपुर आहे.पीच काय माहित नाही.मी खत पेरण्यासाठी आनलेला आहे.सोबत हियुमीक पण आहे.
Nice 👍 Sir
छान ❤❤❤❤❤❤
Sir N 21 kay aahe tyavar 1video Kara
Excellent analysis 👌👌👌
Thanks sir
बॅकग्राऊंड music बंद करून व्हिडिओ टाका सर
सर, गंधक मुळे मित्र बुरशी ट्रायकोडर्मा ला हानी होते का?
नाही होत
सर शिमला मिरची संदर्भात लागवडीपासून तर एक पंधरवड्याचा डोस कसा द्यावा लिक्विड खतामध्ये ते आम्हाला
Liquid form madhe milto ka..? Amonium Sulphate.
नॅनो डीएपी बाकीच्या इतर औषधात एकत्र फवारणी करायला जमलका
सर संत्रा पिकाला अमोनियम नायट्रेट संत्राची फळ शेटिंग झाल्यानंतर दिले तर चालेल का
हाळदिला कोनत्या अवस्थेत टाकावे
कपाशीला दुसरा डोस केंव्हा द्यायचा आणी कोणते खत वापरायचे सांगा
अमोनिअम सल्फेट टाकल्यास, काही कारणास्तव पाणी देता आले नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर हे कित्ती टक्के लागू झाले असेल?
धन्यवाद सर
Ammonium sulfate उसाला कोणत्या वेळी दयायचे, ते ड्रिप ने दिले तर चालेल का, किती प्रमाणात दयायचे
व्हिडिओ पूर्ण पहा
बंधु,मका पिकाला ,पहिला डोस युरिया च्या ऐवजी अमोनिअम सल्फेट वापरला तर चालेल का ?
❤❤nice❤❤
सर. काजु आंबे la uteachya बदल्यात वापरू बकाय
उसाला कधी देवा सांगा
Nice❤
ऊस पिका साठी मार्गदर्शन मिळेल मिळेल का सर
Ho,
Mo 9922557796
👌
कांदे पिकाला अमोनिअम सल्फेट वापरु शकतो का?
Ho
ऊस पिकाच्या कोणत्या अवस्थेत पर्यंत फॉस्फेट ची गरज आहे एक कृपया कमेंट मध्ये सांगावे
ठिंबक सिंचने सोडले तर चालेल का?
Good
अमोनियम सल्फेट व पोटॅश एकत्र वापरू शकतो का
No 1
He.khat.10/26/26/kiva.eatar.khata.sobat.vaparata.yete.ka.
सल्फर डीप मधून सोडल तर चालते काय
बहुत बढीया
Thanks
👌🙏
केळी पिकाला कधी आणी किती दयावे
केळीपिकाला ऐकरी किती दयावे
❤
ऊसाला क्यी वापरायचा
अमोनियम सल्फेट या प्रती गोणीची किंमत काय असते
50kg 1000
अमोनियम सल्फेट सोबत झिंक सल्फेट वापरले तर चालेल का
हो
pH mnje kay sir
बोगस अमोनिअम सल्फेट खत कसे ओळखावे
दाणेदार सल्फर
जमीनीचा पिएच कसा तपासावा ?
P H मीटर ने मोजा
माझ्या कालच्या कमेंटला लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद सर.
तुम्ही मला टॉपिक दिल्या बद्दल धन्यवाद
पुन्हा एकदा धन्यवाद
@@dattakankalmarketing😅😅😅😅
@@dattakankalmarketing😅
जसं तुम्ही पोटॅश ऊस पिकाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत गरजेची आहे हे सांगितलं तसं फॉस्फेट ऊस पिकाला कधी व कोणत्या कोणत्या अवस्थेपर्यंत गरजेचे आहे हे प्लिज कमेंट मध्ये सांगावे
सोयाबीन ला अमोनिया टाकायला जमतो का
वाढ जास्त असेल तर टाकू नका
बह
पाणी नसले तर कसे देणार
ऊसा मध्ये कधी वापरावे
खारीची जमीनीवर हाळद पिक पाढरे पडलेआहे
केळी वाढीसाठी
Price for 50 kg
900
1000 rupees
हे खत पानावर पडले तर पान जळते
सल्फर असतो त्यात त्यामुळे
फोन नंबर पत्ता द्या
❤❤❤❤❤