सर तुम्ही लहान होता तेव्हा पासून तुमचे व्हिडीओ बघतो आहे ...मला तेव्हाच वाटलं होतं हा मुलगा मोठा झाल्यावर नक्कीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रयोग करेल हा व्हिडीओ पाहून छान वाटलं ❤
डीपी मुळे शेतीचे किती नुकसान होतं पीएच किती जास्त आहे त्याच्यामुळे जमिनीचे सार किती वाढतात ते पण सांगा नवीन आलेले महाधन क्रॉपटेक सारखी नवीन तंत्रज्ञानाचे खत सांगा शेतकरी बांधवांना 🌱☘️
एकदम जबरदस्त मार्गदर्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर मला एक कळवा माझी पपईला पहिला डोस डीएपी आणि पोटॅश दिलेला आहे आता दुसरा डोस काय देऊ ते सांगा प्लीज आता फळधारणा व फुलधारणा चालू आहे
I suggest use DAP instead of SSP because DAP price 1350/- and SSP price 480/- so in this DAP price u get 3 bag of SSP also get Ca,S excess micronutrients.Don't foolish the farmers.
खता विषय माहिती, गजानन जाधव सर यांनी सुध्दा फार चांगले प्रकारे समजून सांगितले आहे.
Khup Chan mahiti dili dhanyvaad
तुमचा अभिमान वाटतो, selake दादा ❤❤❤
धन्यवाद सर
सर तुम्ही लहान होता तेव्हा पासून तुमचे व्हिडीओ बघतो आहे ...मला तेव्हाच वाटलं होतं हा मुलगा मोठा झाल्यावर नक्कीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रयोग करेल हा व्हिडीओ पाहून छान वाटलं ❤
धन्यवाद सर
धन्यवाद सर छान माहिती दिली.
thank you
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर.
Thank you 🙏😊
खूप छान
धन्यवाद सर
धन्यवाद सर छान मार्गदर्शन केले
धन्यवाद सर
फारच छान अभिनंदन सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर, nice
thank you
सर पोटॅश बद्दल संपूर्ण माहिती द्या बरं कोणत्या अवस्थेत पोटॅश वापरायचं
7385824555
अनिकेत दादा
Tsp बद्दल विडिओ बनवा ना
Very nice video sir
धन्यवाद सर
Ati.chhan
धन्यवाद सर
उसाची रोपे लागण केले नतंर पाटपाणी मधे मिसळून देता येईल का? बॅरलमधे विरघळून
भावा अतिशय तंतोतंत माहिती दिली . 40 दिवसाच्या कापसाला हे खत वापरू शकतो का?
७३८५८२४५५५
छान माहिती दिली आहे... भाऊ
Thank you 🙏😊
कांदा पिकाला डीएपी कधी द्यावे
डीपी मुळे शेतीचे किती नुकसान होतं पीएच किती जास्त आहे त्याच्यामुळे जमिनीचे सार किती वाढतात ते पण सांगा नवीन आलेले महाधन क्रॉपटेक सारखी नवीन तंत्रज्ञानाचे खत सांगा शेतकरी बांधवांना 🌱☘️
ok
तुम्ही shetkryala lutayche navin dhande kadhanaryachi dalali kara shetichya आरोग्याच्या नावाखाली
त्याना सांग युरिया पण देत जा 😂
DAP. Aani polysulfate icl compy cha besal dose sathi ek katra chalt ka plz ripaly dai
Thank you 😊
एकदम जबरदस्त मार्गदर्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर मला एक कळवा माझी पपईला पहिला डोस डीएपी आणि पोटॅश दिलेला आहे आता दुसरा डोस काय देऊ ते सांगा प्लीज आता फळधारणा व फुलधारणा चालू आहे
high power - 10 kg , shakti gold - 10 kg , magneshium salphate - 25 kg, uria - 25 kg
Dada aplya akole madhe hi power aani Shakti Gold bhetel ka.....
Very very nice sir
धन्यवाद सर
धन्यवाद सर
thank you
Very good
धन्यवाद सर
नमस्कार सर वरद कंपनीचे सर्व products वर video बनवा आणि त्या मधले कन्टेन्ट सगा नावाने ओळखायला येत नाही
फुलांच्या झाडांसाठी वापरू शकतो का सर
I suggest use DAP instead of SSP because DAP price 1350/- and SSP price 480/- so in this DAP price u get 3 bag of SSP also get Ca,S excess micronutrients.Don't foolish the farmers.
छान माहिती दिली.
धन्यवाद सर
Konty stage mdhi konte kht dyve yvarasch ek sampurn video bnva bkhi chn ahe video
Thank you 🙏😊
सोयाबीन टोकन केले आहे टोकन करते वेळेस खात दिला नाही फवारणीतुन कोणते औषधं वापरावे कृपया मार्गदर्शन करावे 21दिवस झाले खात कोणता घावा
high power - 10 kg , shakti gold - 10 kg
Sir mg flowering and fruits stage la konte fertilizer use krwe
10:26:26
14:35:14
12:32:16
छान माहिती दिल्याबद्दल
thank you
20:20:0:13 या खतावर विडिओ बनवा 🙏
ok सर
धान खत व्यवस्था
7385824555
एक नंबर महिती आहे भाऊ
Thank you 🙏😊
नॅनो DAP फवारणी चा कशा प्रकारे किती वेळ प्रभावी असते ? माहीती द्या 🙏
7385824555
ऊस पिकासाठी डी ये पि कधी वापरला जातो हे सांगा
7385824555
Kandyala drip madhun 12:61:00 kadhi dyave ?
कधीही देऊ शकता
@@varadshetkarimitra ok , thanks.
DAP व 20.20.00.13 धोनी एकत्र दिला तर फायदे तोटे व कुठल्या जमिनीत कुठलं खत द्या व त्याबद्दल माहिती द्या आणि
7385824555
Dap should used in which farmers farm and way
👌👌👌
thank you
मार्केट मध्ये 18.36.10 हे नवीन खत आले आहे. त्याबद्दल माहिती असेल तर व्हिडिओ बनवा
हो नकीच
२०,२० ,० ,१३ मधे पोट्याश मिसळता येते का ,कृपया माहीती ध्याल या आशे सह राम राम
7385824555
Hoy
Ho
२५ दिवसांपूर्वी कापसाचा दुसरा डोस क्रुषीसजीवनीचे झिंक बोरॉन+खत दिले होते आता nano डि ए.एपी वापरावे का?
73858524555
फूल कळी आवश्यतेत कोनत खत दिले पाहिजे
uria - 25 kg, potash - 25 kg, magnesium sulphate - 25 kg , 20:20:0:13 - 1 bag
आमच्या सोयाबीनला डीपी टाकली तर चालेल का अजून फुलधारणा झालेली नाहीये
चालेल
सर डीएपी पेक्षा 14.35.14 कशे राहील
Changal aahe
ऊस खोडवा ८००५. ७ महिन्याचा आहे भेसल डोस दिलेला नाही कोणती खते द्यावीत.
7385824555
Ful lagtani 10.26.26 chalte ka
ho chalte
सर डीएपी खताचे कांद्यासाठी एकरी प्रमाण किती आहे
1 bag
कांदा पिकामध्ये कोणत्या अवस्थेत dap वापरता येईल
हो सर चालते
Dap khtani ran chikt yeteka८?
नाही
Dap चा ph किती आहे
डीपी खत कांद्याला चालतं का
चालते
DAP मधील 46% स्फूरद कीती दिवसांत पिकाला लागू होतो
30 दिवसांनी
DAP सोबत कोणते खत द्यावा का फक्त DAP च
kontehi deu shakto
50दिवस झाले का
Dap barober ajun kont khat comboine ghyche
हाय पॉवर - 10 किलो , शक्ती गोल्ड - 10 किलो
Dap.yevji.o.o.46.chalel.ka
2020013
Or
24 24 0 ki video bhi upload kre
Ok
18 18 10chalel ka bhau
chalte
भेसळ आहे का बेसल डोस आहे ?
बेसल डोस
हळदीला खत व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती व्हिडिओ
७३८५८२४५५५
12 61 मधे पन जास्त फॉस्फरस आस्तो की
हो
भाऊ 9 २४ 24 बद्दल सांगा
बर ७३८५८२४५५५
त्यात पन NPK आहे मग DAP च का नाव दीले
डाय अमोनियम फॉस्फेट असल्यामुळे त्याला DAP म्हणतात
मुदा सांग कवरबि सांगतो
मार्केट मध्ये सध्या ppl चे 0 46 0 खत आले आहे तर त्याबद्दल सांगा
हो
पाण्यात मीसळुन फवारणी करु शकतो का आपण सांगलेल्या अवस्थेत
nahi
उसासाठी
7385824555
कोणते खत कोणत्या खतासोबत मिसळू नये
7385824555
पेरणीच्या वेळी DAP वापर करावा काय?
कापुस पिक असेल तर चालेल
10 26 26
चालते सर
धन्यवाद सर छान माहिती दिली
thank you
👌👌
Dap barober ajun kont khat comboine ghyche
कोणतेही वापरू शकता
डीपी खत कांद्याला चालतं का
चालते