ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱th-cam.com/video/IPrQY5kxoLw/w-d-xo.html👉homemade sticker जैविक स्टिकरth-cam.com/video/xZ6ZFYKpGDw/w-d-xo.html👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonicth-cam.com/video/7hBq8tScPqk/w-d-xo.html
@@rushikeshmore6779 Agriculture student.....
खुप छान
Supar farandas
भाई favarni करता येनार नही का
👌👌👌👌
अनिकेत दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत
खूप छान प्रात्यक्षित होते,असेच नवनवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ बनवा
खुप छान प्रकारे माहिती दिली
खूप खूप अभिनंदन दादा माहिती दिल्याबद्दल खरंच तुम्ही ग्रेट आहे
तू किती लहान आहेस पण किती आत्मविश्वासाने बोलतो आहेस म्हणुन तुला सलाम. आणि शेतीची आवड आणि शेती विषय घेऊन आला आहेस म्हणुन तुझा अभिमान वाटतो
Thank you 🤗🌱😊🙏❤️
आज तरूणाई ने शेतीत उतरणं गरजेचे आहे
@@shetkariputra_ hiii
तो लहान नाही आहे त्याला दोन मुले आहेत..
@@Raavipatil 😂😂😂👍
मी शेतकरी असल्याने तुझी माहिती खूप आवडली
जय सदगुरू अभिनंदन आम्हाला अशिच छान माहिती देत रहा
Best information Aniket bro good job
Thank you shivam 😊🙏👨🏻🌾
धन्यवाद.अनिकेत.भाऊ.खूब.छान.माहिती.दिल्याबद्दल
ऐकदमछानमाहीती
छान 👍
अनिकेत भाऊ, गौर्याच्या एवजी शेण चालेल का ? आणी १० लिटर साठी किती घेयाच शेण
खुप छान माहिती दिली आहे.
२-३ महिने रापलेले शेण घेतले तर चालेल का? त्यामध्ये पण ह्युमस असते
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन ...🌹सर मला ह्युमिक जेल कसे बनवायचे माहीती पाहीजे होती...
खूप छान माहिती...👌👌👌सर या मध्ये गोमूत्र मिक्स केले तर अधिक फायदा होऊ शकतो का..???कृपया नक्की कळवा...🙏🙏
तूझं बोलनं व माहिती खूप छान
भाऊ ड्रीप मध्ये सोडण्यासाठी एकरी किती लीटर योग्य राहील...
30 L + 170L पाणी
Gomutra madhe bhejawle tr chalel ka?? Paani yewji🙏
500 लीटर पाण्यासाठी किती humic acid लागेल आणि दलिंबसाठी चालेल का
15 लिटर पंप ला 2 लिटर ह्यूमिक लागते मग 500 लिटर साठी 33 पंप होतील मग 66 लिटर ह्यूमिक ऍसिड लागेल
Albert solutions ya khata vishayi mahiti sanga
Sir...chana pit misale tar chalel ka... 🙏🌱
Rasayanik aani jaivik sobt vaprl tr chalel k?
खुप छाण माहिती दिली
😊🙏
खुप छान माहिती दिली
उत्तम मार्गदर्शन. धन्यवाद.
Gulabachya zadala chalel ka sir?
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Fandila navin muliya futanya sathi Kay karave
Ek varsh agodar chya gavrya milalya naytar ?
Taje shen/ole shen chalel ka?
Aardya एकर ला kiti लिटर वापरायचं आणि kiti लिटर पाण्या made टाकायच शेतात सोडण्या साठी
Bhau mi chavdi lavliy laun 15 divs jhale aahe tila favarni sanga kiva driching sathi kahi asel tar sanga plz
Haldila driching keli tr chalel ka
खूप छान सल्ला दादा
Thank you
गवऱ्य खूप जुन्या असतील तर किमान२/३ वर्षाच्या तर चालणार का
Ho chalel.
रासायनिक किटकनाशक व फवारणी खता सोबत उपयोग करता येतो का
Dada ammhi yach varshi sheti karayla suruvat keli aahe aamhala shetibaddal kontihi mahiti nahi plzz tumche guidance milala TR khup br hoil ,net varil vidio pahun sheti karnyacha praytn krtoy aamhi
Khup chan thanks
😊🙏❤
हळदीला हुमिक सोबत कीटकनाशक सोडले तर चालेल का
लिबोळि आकं सोबत फवारता यतेका
छान माहीती
🙏😊❤️
Maji 200 limbu chi jhade aahet . julai mahinyat lagan keli aahe tr tyala konte fertiliser vaprave. Please reply 🙏🙏
सर कांदा लागवड दहा दिवस झाले आहेत तरी सर कधी सोडू आणि पाठ पाण्यातून सोडायचे तरी किती सोडू
200 लिटर बॅलर साठी किती ह्युमिक ऍसिड तयार करावे लागेल फवारण्यासाठी
गौर्या कमीत कमी किती दिवसाच्या जुन्या
Kontya divshi gul ghalaycha ahe gaurya ghalnya aghodar ki gaurya kadhanyachya aghodar
50 लिटर करायचे असेल तर किती पाणी व किती गौरी किती गुळ लागेल 🙏🏻
सोयाबिन साठी चालेल का
Humic acid tayar karun 20 divs zale. Favarnila chalel kay. 8 divsa nanter gul pan takla hota mi. Favarni kelya nanter pani dyave lagel kay. Plz reply
ताजे शेण किंवा एक महिना चे असेल तर humic acid कसे तयार करायचे मार्गदर्शन करा...
हे एक्सपायर होतं का
दादा.. हे हमिक असिड तयार करून 10 divas झालेत ... मिरची घालू शकतो का?? आणि त्याच्यात कीड झालेय... पांढरे किडे झालेत... हे वापरू शकतो का
मिरचीला drip मधून सोडू शकतो का... कीड झालेय म्हणून vicharayloy
कांदे रोप किती दिवसांचे झाल्यावर ही फवारणी करणे योग्य राहिलं दादा..?
Turila Drinching karaych ki zadan var favarni sir
Drinching
Thanks you so much sir
आणि पावसाळ्यात आंब्याची पानांची शेंडे काळे पडतात का आणि त्या वेळी उपाय काय करावा
युमीक आसीड मध्ये मी गुळ वापरा ला आहे तरी 15पंपा मध्ये किती mL डिप् ने.
दीड एकर शेती ला ठिबक द्वावरे हुमिक ऍसिड किती लागते
कांदा पिकाला खालुन किती प्रमाणात सोडावे
छान माहिती
200 litar panyat kiti misalave
Dada ekari kiti litre vaparayach ani 😊
फवारणी केल्याने फायदा होतो का ?एक एकर साठी किती प्रमाण असायला हवे ?नक्की रिप्लाइ करा 🙏
Khupch chhan
HUMIK ACID kiti divas rahu shakte
1 ऐकर का तयार करायचं असेल तर किती लिटर पाणी लागेल
😊❣️💫
धन्यवाद दादा 🙏🙏
सर लिबबोलो हिरव्या बिया कुठुन त्या चे दालन 2 kj पाणी 4L गुल 1Kj याचे फवारणीऔषध केले आहे ते पिकावर फवारणी केली चालेल का
हो चालेल पण त्याच्यामध्ये गुळ टाकण्याची गरज नव्हती.
Kapasi var fawarni karnyasathhi 20 lit panyat Kiti praman ghyavlagnar sir
टोमॅटो पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये कशी बनवावी त ते सांगा ना दादा😊
व्हिडिओ आहे चॅनेलवर पहा
काही शेतकरी तांदूळ आणि गुळ वापरतात.तर ते योग्य आहे का?
गहु पिकावर कोनती फवारनी करावी फूटवे वाढ
He humic acid kiti diwas tikate
Good guidance.
भारीच
गोऱ्या पूर्ण शाबीत काढायचा का चुरा करून 5 दिवस नंतर
Khup Chan dada
निम आईल सोबत चालेल का भाऊ
भावा! ह्या पद्धत ने हुमिक एसिड नहीं तैयार होत. कृपया टेस्ट करुन घ्या. आपल्याला चुकी ची माहिती आहे. हुमिक एसिड अनारोबिक आहे.
दादा हे 16lr च्या पंपा मध्ये 2 lr आपण बनवलेलं हुमिक ऍसिड घालायचं आणि उरलेला पंप पाण्यानं भरायचा काय?की पूर्ण पंप humic acid भरून फवारणी करायची
,2 लिटर हूमिक अनी बाकी पाणी
संत्रा झाडाला ड्रेंचिंग करण्यासाठी 200 लिटर पाण्यात किती वापरायचे
Usala chaltay bav
एकदा बनवलेले किती दिवस
एक टीपासाठी प्रमाण किती घेरले पाहिजे
Yamdhe 19 19 19 ghetale tr chalel ka
Ultrason company turn on Nashik Maka picavar maar leas Cup savar viprit parinaam hotaat ka
Dada grapes vr banva na Please mala tumchyashi Contact krta yeil ka
तूर या पिकाची फुल गळती होऊ नये म्हणून काय करावं
Boron ची फवारणी करा
@@shetkariputra_ thanks
👌👌👌
1.lit praman sanaga
Gibberellic acid kaise banaya jata hai
झिब्रालीक acid kas तयार करायच
Parti. 15litarla Kiti lagel
आपल्या शेतात वापरायच्या आहेत
किती दिवस टिकत
Masst bha thanks
1 ka aker la kitti litter praman lagal
आम्ही कोनाकोनाचे व्हीडीओ खरे समजावे
दादा nitrobenzene 80% asal product ch name सांगा
👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
th-cam.com/video/IPrQY5kxoLw/w-d-xo.html
👉homemade sticker जैविक स्टिकर
th-cam.com/video/xZ6ZFYKpGDw/w-d-xo.html
👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
th-cam.com/video/7hBq8tScPqk/w-d-xo.html
@@rushikeshmore6779 Agriculture student.....
खुप छान
Supar farandas
भाई favarni करता येनार नही का
👌👌👌👌
अनिकेत दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत
खूप छान प्रात्यक्षित होते,असेच नवनवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ बनवा
खुप छान प्रकारे माहिती दिली
खूप खूप अभिनंदन दादा माहिती दिल्याबद्दल खरंच तुम्ही ग्रेट आहे
तू किती लहान आहेस पण किती आत्मविश्वासाने बोलतो आहेस म्हणुन तुला सलाम. आणि शेतीची आवड आणि शेती विषय घेऊन आला आहेस म्हणुन तुझा अभिमान वाटतो
Thank you 🤗🌱😊🙏❤️
आज तरूणाई ने शेतीत उतरणं गरजेचे आहे
@@shetkariputra_ hiii
तो लहान नाही आहे त्याला दोन मुले आहेत..
@@Raavipatil 😂😂😂👍
मी शेतकरी असल्याने तुझी माहिती खूप आवडली
जय सदगुरू अभिनंदन आम्हाला अशिच छान माहिती देत रहा
Best information Aniket bro good job
Thank you shivam 😊🙏👨🏻🌾
धन्यवाद.अनिकेत.भाऊ.
खूब.छान.माहिती.दिल्याबद्दल
ऐकदमछानमाहीती
छान 👍
अनिकेत भाऊ, गौर्याच्या एवजी शेण चालेल का ? आणी १० लिटर साठी किती घेयाच शेण
खुप छान माहिती दिली आहे.
२-३ महिने रापलेले शेण घेतले तर चालेल का? त्यामध्ये पण ह्युमस असते
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन ...🌹सर मला ह्युमिक जेल कसे बनवायचे माहीती पाहीजे होती...
खूप छान माहिती...👌👌👌
सर या मध्ये गोमूत्र मिक्स केले तर अधिक फायदा होऊ शकतो का..???
कृपया नक्की कळवा...🙏🙏
तूझं बोलनं व माहिती खूप छान
भाऊ ड्रीप मध्ये सोडण्यासाठी एकरी किती लीटर योग्य राहील...
30 L + 170L पाणी
Gomutra madhe bhejawle tr chalel ka?? Paani yewji🙏
500 लीटर पाण्यासाठी किती humic acid लागेल आणि दलिंबसाठी चालेल का
15 लिटर पंप ला 2 लिटर ह्यूमिक लागते मग 500 लिटर साठी 33 पंप होतील मग 66 लिटर ह्यूमिक ऍसिड लागेल
Albert solutions ya khata vishayi mahiti sanga
Sir...chana pit misale tar chalel ka... 🙏🌱
Rasayanik aani jaivik sobt vaprl tr chalel k?
खुप छाण माहिती दिली
😊🙏
खुप छान माहिती दिली
उत्तम मार्गदर्शन. धन्यवाद.
Gulabachya zadala chalel ka sir?
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Fandila navin muliya futanya sathi Kay karave
Ek varsh agodar chya gavrya milalya naytar ?
Taje shen/ole shen chalel ka?
Aardya एकर ला kiti लिटर वापरायचं आणि kiti लिटर पाण्या made टाकायच शेतात सोडण्या साठी
Bhau mi chavdi lavliy laun 15 divs jhale aahe tila favarni sanga kiva driching sathi kahi asel tar sanga plz
Haldila driching keli tr chalel ka
खूप छान सल्ला दादा
Thank you
गवऱ्य खूप जुन्या असतील तर किमान२/३ वर्षाच्या तर चालणार का
Ho chalel.
रासायनिक किटकनाशक व फवारणी खता सोबत उपयोग करता येतो का
Dada ammhi yach varshi sheti karayla suruvat keli aahe aamhala shetibaddal kontihi mahiti nahi plzz tumche guidance milala TR khup br hoil ,net varil vidio pahun sheti karnyacha praytn krtoy aamhi
Khup chan thanks
😊🙏❤
हळदीला हुमिक सोबत कीटकनाशक सोडले तर चालेल का
लिबोळि आकं सोबत फवारता यतेका
छान माहीती
🙏😊❤️
Maji 200 limbu chi jhade aahet . julai mahinyat lagan keli aahe tr tyala konte fertiliser vaprave. Please reply 🙏🙏
सर कांदा लागवड दहा दिवस झाले आहेत तरी सर कधी सोडू आणि पाठ पाण्यातून सोडायचे तरी किती सोडू
200 लिटर बॅलर साठी किती ह्युमिक ऍसिड तयार करावे लागेल फवारण्यासाठी
गौर्या कमीत कमी किती दिवसाच्या जुन्या
Kontya divshi gul ghalaycha ahe gaurya ghalnya aghodar ki gaurya kadhanyachya aghodar
50 लिटर करायचे असेल तर किती पाणी व किती गौरी किती गुळ लागेल 🙏🏻
सोयाबिन साठी चालेल का
Humic acid tayar karun 20 divs zale. Favarnila chalel kay. 8 divsa nanter gul pan takla hota mi. Favarni kelya nanter pani dyave lagel kay.
Plz reply
ताजे शेण किंवा एक महिना चे असेल तर humic acid कसे तयार करायचे मार्गदर्शन करा...
हे एक्सपायर होतं का
दादा.. हे हमिक असिड तयार करून 10 divas झालेत ... मिरची घालू शकतो का?? आणि त्याच्यात कीड झालेय... पांढरे किडे झालेत... हे वापरू शकतो का
मिरचीला drip मधून सोडू शकतो का... कीड झालेय म्हणून vicharayloy
कांदे रोप किती दिवसांचे झाल्यावर ही फवारणी करणे योग्य राहिलं दादा..?
Turila Drinching karaych ki zadan var favarni sir
Drinching
Thanks you so much sir
आणि पावसाळ्यात आंब्याची पानांची शेंडे काळे पडतात का आणि त्या वेळी उपाय काय करावा
युमीक आसीड मध्ये मी गुळ वापरा ला आहे तरी 15पंपा मध्ये किती mL डिप् ने.
दीड एकर शेती ला ठिबक द्वावरे हुमिक ऍसिड किती लागते
कांदा पिकाला खालुन किती प्रमाणात सोडावे
छान माहिती
200 litar panyat kiti misalave
Dada ekari kiti litre vaparayach ani 😊
फवारणी केल्याने फायदा होतो का ?
एक एकर साठी किती प्रमाण असायला हवे ?
नक्की रिप्लाइ करा 🙏