ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
लिलाव करताना धान्याची msp जी शासनाने ठरवलेले आहे तेथून पुढे सुरुवात करायला हवी
एक रुपया काशाला बोलतरे दहा रुपयांनी बोलणं.... बाप्प.
Gud. Job
तुमची प्रेम आणि पाठिंबाबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे 🙏🙏
हे तूरखाणारे व्यापारी पहिल्यांदा पहिले 😄😄
ते तुर खात नाही त्यामधला ओलावा पाहातात
@@Peekpani तूर ही पहिलेच सुकलेली असते भाऊ आणी त्यातील moshr चेक करण्याकरिता आत्ता नवीन मशीन आली आहे
किती नाही म्हणलं तरी नवीन तुरीमध्ये ओलावा असतो
Panchganga biyane krushi dukanat bhetal ka
पंचगंगा चे बियाणे कुठे मिळेल
पंचगंगा तुर ऐक नंबर आहे
पंचगंगा कंपनीसोबत संपर्क साधावा
तूर 15000हजार विकायला पाहिजे
एक एक रुपया कस्याला वडवता द हा पैसे बोली वड व वारे मार्केट
माझे 4 एकर तूर आहे खर्च झालाय मला 75 हजार रुपये नांगर पेरणी हातनी लेबर बाई फवारणी बैल हाकणे यंदा पाऊस एवढा झालाय की कमीत कमी दोन एकर चा नुकसान झालंय नो गॅरंटी आहे म्हणजे किती होतील 16,17 किंटोल होऊ शकतो
मी पण लावलेली आहे व पंचगंगा
लय भारी
Thanks 🙏🙏
Konti tur ahe
पंचगंगा लाल तूर
Pandhari tur panchaganga kiti rate ahe saheb
पांढरी नवीन तूर आली नाही मार्केट मध्ये
@@Clim111 पंढरी तूर दहा हजार पर्यंत जाऊ शकते.
10 हजार च्या वर बोला!
काय गमत चार्ली आहे।
मजा घेयाले का रे शेतकया ची तुम्ही
Kay thatta lavali
काय शेतकऱ्यांची थट्टा लावता.... एकेक रुपाने हराशी करता........
बाजार समितीमध्ये किती क्विंटल तुरीची आवक आहे हे बाजार खूप चांगले आहे
नवीन मालाची अवक नाही सध्या
काय शेतकऱ्याची थटा करीत हायेत १० २० रू ने बोली करता तर
भाव हा 1 5 10 11 15 20 ने वाढत असतो
वारे मार्केट
तुरी कमी खा शेतकऱ्याच नुकसान नका करू
12000
आज च भाव मिळाला पुढे नाही
व्यापारी फसवणूक करतात, असे व्हिडिओ बनवुन, भाव विचारुन मार्केट मध्ये नेत जा शेतकरी बांधवानो
अरे लाजा नाही व्यापारी लोकाना त्यांना सरकारने कंट्रोल ठेवले नाही
सोयाबीनचे भाव कधी वाढतील 🙏
भावाचं काय सांगता येत नाही हमीभावामध्ये टाकायची असती
पांढऱ्या तुरीचा भाव सांगा
पांढरी नवीन दूर आली नाही जी जुनी तूर आहे तिला 8000 हजार ते 8600 रुपये भाव आहे
एक एक रुपया ना भाव वाढतो
शेतकऱ्याची आहे ना,फुकटच पाहिजे असते.
लाल तूरपेक्षा पांढऱ्या तुरीला जास्त भाव असतो
अगदी बरोबर आहे
विदर्भात लाल तुरीलाच जास्त भाव मिळत असतात.
किती मिळत असतात व गेल्यावर्षी काय मिळाले
Mazya mahitinusar padhrya turila bhav nasto
@@PeekpaniMi vikli 10800
पांढऱ्या तुरीचा भाव सांगा ना
एक हाराशीचा व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी
shetkryachi dasha kutryasarkhi zali
नवीन तुर इतका लवर कशी आली
नवीन लाल तूर पंचगंगा चे वान आहे लवकर येणारे
@@Peekpanipanchganga variety name kay aahe lal tur aani kiti divsachi variety aahe
Panchganga Laxmi tur 140te145 divsat tayar hote
@@Peekpaniकधी लागवड केली होती, व कापणी कधी केली होती,शेतकरी मोबाइल नंबर पाठवा please
@@Peekpaniशेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका please
लबाड एक वककल असले की भाव आकाशाला भिडवायचे आणि तुर आवक सुरू झाली की6000 रु .बोलायचे
लाजा वाटु द्या एक एक रु भाव बोलि बोलता
लाजा
बहु जालना मार्केटचे अद्रक भाव टाका ना
@@ganeshsolunke976 ok
शरम वाटते द्यावे शेतकऱ्यांच्या मालाला एक रुपया बोली बोलतात
Panchgangamazakademilel
शेतकरीही लाचार आहे 😢
भाऊ बरोबर भाव सांगा ना जरा
9211 भाव लागला
2 kg turi khayun taktat,200 ru setkaryale khayun taktat,pahile Dukar,roi,makad,ani aata vyapari khaun takte,bhavat sudha....😂😂
दहा विस मा.घेऊन जा खरा खायाला1
शेतकर्याची थट्टा
𝙺𝚢 𝚙𝚊𝚗 𝚊𝚜𝚘 𝚜𝚑𝚎𝚝𝚔𝚊𝚛𝚒 𝚋𝚛𝚊𝚗𝚍 👍
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे 🙏 🙏
@Peekpani 𝚝𝚑𝚊𝚗𝚔𝚜🙏
तुरीचा भाव आता तरी वाढ वे