दीपस्तंभ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच, मी योगेश गुंड आज दीपस्तंभ मध्ये येऊन मला पाच महिने झाले आहे, एवढ्या चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी कोणीही एवढी काळजी घेऊ शकत नाही, उत्कृष्ट शिक्षण, उत्कृष्ट राहण्याची,जेवणाची सुविधा, अभ्यासक्रमासाठी लागणारे सर्वसंदर्भग्रंथ या आणि अशा अनेक सुविधा आमचं दीपस्तंभ देते याचा खरंच अभिमान आहे आदरणीय मास्तर...🙏❣️
धन्यवाद मास्तर... ❤ खरतर जे कुठेही नाही भेटल ते आम्हाला दीपस्तंभ मध्ये भेटल ती कुठलीही अडचण असो.. छोट्यात छोटी किंवा मोठय़ात मोठी अडचण असो त्या गोष्टीवर कशाप्रकारे मात करायची ते आम्हाला आमच्या मास्तरांनी=(वडिलांनी) शिकवल धन्यवाद मास्तर आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आपला विद्यार्थी- जयेश वाघ ( संजीवन)❤
मास्तरजी, आपण जे काही करत आहात याला या जगात तोड नाही. आपले भाषण बघताना असं वाटते की आपण आधुनिक जगाचे विवेकानंद आहात. मी आपल्या संस्थेचा विद्यार्थी असल्याचा खूप अभिमान आहे, तसेच आमचे कतर्व्य सिद्ध करण्यासाठी दीपस्तंभ कडून मोलाची संधी आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार ❤❤
Very few people in the world are able and will to contibute for someone.. Salute to you sir❤... Nothing beats Yajurved Mahajan Sir's Work.. ❤Really amazing and inspiring & Jai Khandesh! ❤
Mahajan Sir is one of the finest individuals I've had the privilege to meet. His remarkable work with persons with disabilities and underprivileged sections of society is truly commendable. Kudos to him and his team-more power to their inspiring efforts!
दीपस्तंभ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच, मी योगेश गुंड आज दीपस्तंभ मध्ये येऊन मला पाच महिने झाले आहे, एवढ्या चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी कोणीही एवढी काळजी घेऊ शकत नाही, उत्कृष्ट शिक्षण, उत्कृष्ट राहण्याची,जेवणाची सुविधा, अभ्यासक्रमासाठी लागणारे सर्वसंदर्भग्रंथ या आणि अशा अनेक सुविधा आमचं दीपस्तंभ देते याचा खरंच अभिमान आहे आदरणीय मास्तर...🙏❣️
तुम्ही आमच्या सारख्या अनाथ मुलांना जवळ करून कर्तुत्व सिद्ध करण्याची खूप मोठी संधी दिलीत मास्तर...🙌🏻🙌🏻
BMC score kay
@@User.ONLY_MOVIES 👍🤣
खुप अभिमान वाटतो... युजेवेंद्रा महाजन सर यांचा...सलाम तुमच्या कार्याला
मा मास्तर आपला प्रेमाचा मायेचा हात आमच्या डोक्यावर पडणे हे आमचे खूप मोठे भाग्य आहे आम्हाला एक खूप मोठं कुटुंब मिळून दिले ❤❤ बाप माणूस ❤❤
आपले दुःख मनात लपवून ठेऊन... माझ्या सारख्या अनेक दिव्यांग मुलांना सुखी ठेवणारा बापमाणूस .....❤✨
जगात अशी माणसे आहेत म्हणून हे जग सुंदर आहे कोटी कोटी प्रणाम सर. सभोवतालच्या नकारात्मक परिस्थितीतील एक सकारात्मक दीपस्तंभ. धन्यवाद.
आपले मास्टर खूप भारी आहेत..❤❤
बापमाणूस....❤❤
आदरणीय यजुवेंद्र महाजन सर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व आज समाजामध्ये आहे म्हणून माणुसकी जिवंत आहे.
अत्यंत प्रेरणादायी मुलाखत आहे.
सामान्यांना असामान्य बनवन्याचा वसा घेतलेला आमचा अवलिया मास्तर❤
आमचे अहो भाग्य जे आम्ही मास्तर सोबत जोडले गेलो आहोत 👍❤.. अभिनंदन 🎉
गुरुवर्य महाजन सरांना माझा शतशः प्रणाम..🙏🙏
हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी ❤
#आदरणीय मास्तर ❤
Mastar Ahirani and wisdom 💚
आदरणीय मास्तर आमचे गुरू नाहीत तर खरे परमेश्वर आहेत.🙏🏻🙏🏻❤️❤️
धन्यवाद मास्तर... ❤ खरतर जे कुठेही नाही भेटल ते आम्हाला दीपस्तंभ मध्ये भेटल ती कुठलीही अडचण असो.. छोट्यात छोटी किंवा मोठय़ात मोठी अडचण असो त्या गोष्टीवर कशाप्रकारे मात करायची ते आम्हाला आमच्या मास्तरांनी=(वडिलांनी) शिकवल धन्यवाद मास्तर आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन
आपला विद्यार्थी- जयेश वाघ ( संजीवन)❤
आदरणीय मास्तरांचा सहवास लाभला. खूप नशीबवान आहोत आम्ही.
मास्तरजी, आपण जे काही करत आहात याला या जगात तोड नाही. आपले भाषण बघताना असं वाटते की आपण आधुनिक जगाचे विवेकानंद आहात. मी आपल्या संस्थेचा विद्यार्थी असल्याचा खूप अभिमान आहे, तसेच आमचे कतर्व्य सिद्ध करण्यासाठी दीपस्तंभ कडून मोलाची संधी आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार ❤❤
❤❤ मास्तर ❤❤
बापमाणूस❤❤❤
मुलांना नोकरी लागू अगर नको लागू पण दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था आणि चांगल्या सवयी लावण्याची सोय तुमच्या वस्तीगृहात असते खूप लोकांचं जगणं मुश्कील असतं
Love you मास्तर ❤❤
ग्रेट आदरणीय मास्तर 😊🙏✌👍😊
अप्रतिम !! दीपस्तंभ मनोबल काम करत आहे .
मास्तर 🙏❤
धन्यवाद! मास्तर
खूप छान सर तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Email cha farak padla thanks bol bhidu. ❤
काय मेल केला होता ?
Very few people in the world are able and will to contibute for someone.. Salute to you sir❤... Nothing beats Yajurved Mahajan Sir's Work.. ❤Really amazing and inspiring
& Jai Khandesh! ❤
Mahajan Sir is one of the finest individuals I've had the privilege to meet. His remarkable work with persons with disabilities and underprivileged sections of society is truly commendable. Kudos to him and his team-more power to their inspiring efforts!
yaju bhau is all time.................... great
2024 about to end... And one of the best person I met this year...❤️✨#master
Respected मास्तर ❤❤
ज्यांच्याकडून खूप काही शिकावे असा देवमाणूस.... आदरणीय मास्तर 🙇🙏
सर्वात भारी मास्तर❤❤❤🎉
मास्तर..❤❤
We love u मास्तर ❤❤
Dev manus ❤
Love you master
दीपस्तंभ मनोबल चे खूपच अप्रतिम आहे ❤
दीपस्तंभ मनोबल ❤
A man who is a master of patience is master of everything else. Patience means मास्तर.❤
आमचे गुरूजी ❤🙏
खूपच सुंदर अतिप्रतिम...👍
सर जी your great ❤
माझ आवडत व्यक्ती पैकी एक व्येक्तिमत्व म्हणजेच यजुवेंद्र महाजन सर ❤
Amazing interaction! Deepstambh is doing amazing work under the able leadership of Yajurvendra !!
संपूर्ण मुलाखत बघून छान वाटलं❤ एक दिवस नक्की येईल प्रवेश घ्यायला येईल का नाही ते माहीत नाही पण शक्य तेवढी देणगी द्यायला तरिबीरील.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मास्तर आपण करत असलेल काम हे एक असामान्य आणि असाधारण कर्तृत्वस्पद आहे ❤
Master is a father figure. ❤😊
आपले आदरणीय मास्टर खूप खूप भारी आहेत....❤❤✨️
देव माणुस ❤ आमचे मास्तर अद्वितीय आहे 🙏
great job ❤
❤ He is born great !
Hat's off you Sir 🙏 🙏👏👏
Dev manus
Respected Master ❤🙏🏻
We are very lucky that we get to live in their presence, our master are like mothers and fathers. They really love us a lot❤❤.😢
Respected master❤
Great Person with great vision
मास्तर आमचे super Hero ❤❤
मास्टर आहेत आमचे मास्तर
❤
देव माणूस❤❤❤❤❤❤
Nice interview sir
You are inspiration for all of us.
माणसातला देव
आदरणीय मास्तर जी💫❤️
❤🙏❤️
देव माणूस #मास्तर ❤
मास्तर ❤❤
Bapmanus❤
खरंच मी पण एक अंध व्यक्ती आहे, आणि खरंच हे खूप छान आहे.❤
सर्वांनी एकदा तरी नक्की भेट द्या. It's once place where u will get peace, love and inspiration. Godly magical place.
Great sir 🙏🙏🙏🙏🙏
Bap- manus
सर म्हणजे..खरोखर दीपस्तंभच.. !
We are all one 🫂😊❤
👑
❤👑❤
Grate sir ❤
साक्षात देव माणूस म्हणजे आद. युजवेंद्र सर....
Person who accomodate himself in others misery and share happiness with them....He is a Real Godfather of every Aspirant ❤❤
❤❤❤🙏🙏🙏🙏
🙏🏻❤
बापमाणूस 👑🙌
Good❤
Great mastar
बापमाणुस 💪🥺🙏
🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘
साक्षात विठू माउली आहे मास्तर
अनाथचे नाथ आमचे मास्तर ❤❤
6:43 जो दुसरास करता जगस, तोच खरा जगी ऱ्हायना, बाकी तर मरेल म्हढा शेतस. असं अहिराणी मध्ये वाक्य येईल.
45:59
आमचे मास्तर 😊
खरंच आम्हाला sctibe ची आवश्यकता असते पेपर लिहायला पॅरिसचा त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या हातांचा आणि डोळ्यांच्या आमच्यासाठी वापर करू शकता
वाह कायवभरी सांगितलं आहे पिक्चर च😂😂😂😂😂
Sir B.Pharmacy La maze Principal Hote
masatar , tumhala akda bhetayachya. lakvarcha tumhala bhetayala yenar
बोल भिडू ने एन जी ओ चे प्रमोशन करायचे ठरवले आहे का?
Good marketing strategy. Natak ahe sgl
मास्तर...❤
❤