@@jayhind1280जाऊदे रे एकमेकात मारू नाहीतर मरू काय घेणेदेणे नाही, आपण आपल्या संतोष देशमुख ला न्याय मिळाला बास्स, आपल्यावर यांची गुंडगिरी येता कामा नये आणि आली तर मग सोडायचे नाहीत.
@jayhind1280 जनहितासाठी चांगले कडक कायदे करण्याची गरज आहे यात चाटण्याचा प्रकार येत नाही . कोणाच्याही जीवनात अशी वेळ कधीही येवू शकते. कोणीही आपल्या किंवा आपल्या परीवाराबद्धल काहीही अफवा पसरवून त्यावर चुकीचे भाष्य करुन बदनामी करू शकते. या करिता कडक कायदे आवश्यक असल्याचे वाटते.
चाय बिस्किटे पत्रकार यांच्यावर खोट्या बातम्या पसरवून जे लोकांना भडकवून राज्यात किंवा देशात अराजकता माजवत आहेत यावर कार्यवाही करण्याचा कायदा करावा,, तरच लोकांना योग्य संदेश मिळेल
नेत्याने काय हागून ठेवल आहे हे सामान्य जनतेला काहीही देणेघेणे नाही त्यामुळे मॅडम तुमच्या चर्चेला काही अर्थ नाही आम्हाला न्याय पाहिजे बाकी विश्लेषण काय करत बसलात सगळे नेते निगरगट्ट आणि बेशरम आहेत शुद्ध गप्पा हाणून न्याय मिळत नाही😢
असल्या उथळ पत्रकारिते मुळे च मराठी पत्रकारीता आपली विश्वासार्हता गमावत चालली आहे. नवीन नवीन पत्रकार झाले की त्यांचा उत्साह भरून ओसंडत असतो आणि त्या भरात भलत्याच गोंधळाला जन्म घातला जातो.
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी व्हिडियो काढा ना, त्या कराड ला कोण पाठबळ देत हे सांगा ना, ते तर तुमच्या हिंदुत्व वादी भाजप चे काम करत होते, एवढी नीच हत्या त्यावर शांत का
बागेश्री असाच विडिओ सुशील कुलकर्णी यांनी आज संध्याकाळीच केलाय हल्ली बऱ्याचदा असं होत कि एकाच विषयावर दोन किंवा तीन विडिओ ठराविक वेळेच्या अंतरान होतात त्यामुळे तोच तोच पणा येतो
तुझ्या वर हक्कभंग होईल कशाला नाव घेतो. न्यायालयीन चौकशी मध्ये येईल काय खरं आणि काय खोटं ते. सगळ्या यूट्यूब चॅनल खाली तुझी कॉमेंट आहे हीच. पुढे जर सिद्ध नाही झालं तर वाट लागेन तुझी. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होणारच आहे. फक्त मंत्रिपद भेटलं म्हणून विरोध करू नका. काही राजकीय फायद्यासाठी पण चालू आहे. विषयाचं गांभीर्य नाही काही राजकारण्यांना आणि तुला पण दिसत नाही.
पंकजा मुंढे तर सरळच बोलतात वाल्मिकी कराड शिवाय धनंजय मुंढे च पान हलत नाही मग तुम्ही काय बाजू घेऊन बोलण्याचा प्रयत्न करता वाचवायचा ....एक bjp चा सरपंच मारला गेलाय याच पण भान असू दया आम्ही तुमच्यां चॅनल ला खूप महत्त्व देत होतो पण बीड च प्रकरण वेगळं असून पण तुम्हाला आता दखल घ्यायला वेळ भेटला तो ही या angal ने
Why actions are not taken against such type of reporters? Such type of reporters / media should be penalised by cancellation of their license for one month or more. Then only they will improve.
तुम्ही लय भारी पत्रकारिता राहुल गांधींनी तिकडे बाहेर जाऊन वक्तव्य केलं त्याची पण कट करून क्लिप घेऊन त्याचा कसा तुम्ही आपण अपप्रचार केला त्याच्याविषयी जरा व्हिडिओ टाका मॅडम समाजातील दोन्ही बाजू पण आल्या पाहिजे पुढे एका विषयी बागेश्री मॅडम त्याविषयी व्हिडिओ बनवा
उथळ पत्रकारांना चांगलेच फटकारले
अभिनंदन बागेश्री
🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार बागेश्री मॅडम! खरंतर सगळे पत्रकार तुमच्या सारखे असायला पाहिजे. शांत, संयमी आणि अभ्यासू.
आव्हाड साहेबांनी सत्याची बाजू घेतली हेच 100% टक्के सत्य आहे .
देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा हिच देवा भाऊ कडे मागणी आहे
बागेश्री तुझे बोलणे स्पष्ट,नअडखळता व खूप छान आहे.
पंकजा मुंडे ताई तो मुलगा नव्हता पोरगा नव्हता तो सरपंच होता पंधरा वर्ष तुमची सुद्धा जबाबदारी आहे त्याला न्याय द्यायची
विना पुरावा कोणीही काहीही भाष्य करत राहणार असेल तर त्यांच्यावर कडक कायदा करण्याची गरज आहे. त्याशिवाय हे थांबणार नाही.
Konya gite la pan marlay mhantat hyani aare chata pan changlya chi chata
@@jayhind1280जाऊदे रे एकमेकात मारू नाहीतर मरू काय घेणेदेणे नाही, आपण आपल्या संतोष देशमुख ला न्याय मिळाला बास्स, आपल्यावर यांची गुंडगिरी येता कामा नये आणि आली तर मग सोडायचे नाहीत.
शितावरून भाताची परीक्षा घेतली जाते
पाकीट पत्रकार तुम्ही आहेत 😂😂
@jayhind1280 जनहितासाठी चांगले कडक कायदे करण्याची गरज आहे यात चाटण्याचा प्रकार येत नाही . कोणाच्याही जीवनात अशी वेळ कधीही येवू शकते. कोणीही आपल्या किंवा आपल्या परीवाराबद्धल काहीही अफवा पसरवून त्यावर चुकीचे भाष्य करुन बदनामी करू शकते. या करिता कडक कायदे आवश्यक असल्याचे वाटते.
येईल पुरावे आता सारेच
खुप छान पत्रकारिता आहे ताई तुमची
उथळ पत्रकारिता ही बीबीसी नेहमीच करत असते,आता मंत्री आहेत म्हणून ठीक आहे नाहीतर सामान्य माणूस ठीक कानाखाली ठेऊन दिला असता.
अतिशय सुंदर विश्लेषण !
अतिशयसुंदर विवेचन !
सुंदर आवाज ! स्पष्टपणे शब्दोच्चार !
ताई खुप खुप धन्यवाद !
व्वा व्वा जितेंद्र आव्हाड साहेब , निषेध अशा पत्रकार यांचा, नेता सहज तयार होत नसतो हे पत्रकार यांना कळायला हवे
चुकीला माफी नाही. त्या पत्रकारावर, महिला असली तरी, अब्रुनुकसानीचा दावा पंकजाताईंनी ठोकावा.
खरच ताई एकदम बरोबर उतावीळ पत्रकारिता बदल बोलल्या खरच धन्यवाद
पत्रकाराचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏳️
BBC News वर बंदी आणली पाहिजे
आजकाल 90% पत्रकार व्यावसायिक आहेत
खुप संयमी व छान विश्लेषण केले. तुला शुभेच्छा.
गृहमंत्री यांचा आजपर्यंत चा इतिह्यास आहे की त्यांनी त्यांच्या काळात आजपर्यंत कुठल्याही घटनास्थळी भेट देत नाहीत... निष्क्रिय गृहमंत्री
तीव्र निषेध आणि निर्भर्त्सना हा एकच मार्ग अश्या पत्रकारांचा झाला पाहिजे.
बी, बी, सी, लाचार, मी, याचा, नीषेध, करतो,
पारनेरकर, बीड च्या बाबतीत छान विश्लेषण..
देवेंद्र फडणवीस यांनी आता सुशांत सिंह राजपूत, व दिशा सालिएन यांची फाईल ओपन करुन या दोघांना न्याय मिळायला हवा!
बीबीसी यांच्यावर यापुर्वी कोणी विश्वास ठेवत होते?
पेड पत्रकारिता मुळे कित्येक राजकीय नेत्याची करियर उद्वस्त झालंय...BBC चॅनल उचला आणि करा हकालपट्टी देशातून
खरमुसे प्रकरण विसरुन गेला , तसेच हे प्रकरण. कारण जनता विससरून जाणयामधये फार फार पुढे आहे.
जितेंद्र कधी तरी योग्य बोलतोय. उगाच त्याला विरोध करू नका. पत्रकारांनी कमीत कमी हे लक्षात ठेवा.
मैडम शेम टू शेम सूर्य वंशी साहेबान सारखे हात वारे करता पन खूप छान very good 👍
सेम म्हणा, अर्थाचा अनर्थ होतोय
पूजा खेडकर,, वाल्मीक कराड हे समाजाला खड्डयात घालणारे लोक आहेत.. समाजाने तुकाराम मुंडे सारखे लोकांचा आदर्श घ्यायला पाहिजे
बागेश्री अभिनंदन. खूप छान विश्लेषण करतेस. प्रभाकर सरांच्या शाळेतील उत्तम विद्यार्थी सरांच्या पावलावर पाऊल टाकत मार्गक्रमण करतेस 👍
बिड च्या नेत्यांनी जर जबाबदारी ने वागले असते तर संतोष देशमुख सारखा ऐक ईमानदार सरपंच गमवावा लागला नसता
चाय बिस्किटे पत्रकार यांच्यावर खोट्या बातम्या पसरवून जे लोकांना भडकवून राज्यात किंवा देशात अराजकता माजवत आहेत यावर कार्यवाही करण्याचा कायदा करावा,, तरच लोकांना योग्य संदेश मिळेल
नेत्याने काय हागून ठेवल आहे हे सामान्य जनतेला काहीही देणेघेणे नाही त्यामुळे मॅडम तुमच्या चर्चेला काही अर्थ नाही आम्हाला न्याय पाहिजे बाकी विश्लेषण काय करत बसलात सगळे नेते निगरगट्ट आणि बेशरम आहेत शुद्ध गप्पा हाणून न्याय मिळत नाही😢
राजकारण्यांच्या जोडीला पत्रकारांनीही लाज सोडली . कोणावरच विश्वास राहिला नाही आमचा.
आशा उथळ माथ्याच्या पत्रकार यांना पत्रकार कोणी बनवल वशिलेबाज पत्रकार चाय विस्कुट पत्रकार असे पत्रकार मुळे असे न्युज चायनल न पाहिलेले बरे ✊✊✊
खूप चांगले विचार मांडली तुम्ही ताईसाहेब काही राजकारणी लोक मुंडे घराण्याला बदनाम करत आहे
बागेश्री या क्षेत्रामध्ये खूप पुढे जाईल माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा
स्वच्छ, शुध्द, पारदर्शक विवेचन ,कौतुक आहे आपले
बागेश्री खूपच छान विश्लेषण करते . सूर्यवंशी सरांची उणीव भासू देत नाही . खरंच खूप छान .
छान विशलेषण केलात लाई
खरी परिस्थिती मांडली तुम्ही
खूपच सुंदर, विश्लेषण
एकदम बरोबर
Good presentation bageshri ji
Very good analyzation mam
Thank you Tai congratulations 👏
लोक बातम्यावर विश्वास ठेवतच नाही
खोट्या बातम्या देणारया आणि दिशाभूल करणारे जे पण प्रत्रकार असतिल अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे
पंकजाताई एकदम बरोबर बोलतात योग्य कारवाई झाली पाहिजे योग्य न्याय मिळाला पाहिजे
ताईहीपत्रकारचीत्रकरवाटतीखोटेबोलतीवाटत
सत्य बोललं पाहिजे वा वा ताई
नावच किती वेगळं ठेवलंय !
भ्याग्यश्री, भाग्यश्री असते।
काही तरी नाविन्य (नावात त्या पेक्षा ऐकण्यात आणि सादरीकरनात)
उत्तम प्रकारे सादर, संयमी, शांत।
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
ताई फार महत्व पूर्ण माहिति दिलीय.
I totally agree with you...
why dont we have a law to control such media issues....
छान विश्लेषण 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान विश्लेषण बागेश्रीताई
धन्यवाद ताई
अगदी बरोबर आहे
सुंदर विषलेशन ताई...
असल्या उथळ पत्रकारिते मुळे च मराठी पत्रकारीता आपली विश्वासार्हता गमावत चालली आहे. नवीन नवीन पत्रकार झाले की त्यांचा उत्साह भरून ओसंडत असतो आणि त्या भरात भलत्याच गोंधळाला जन्म घातला जातो.
तुम्हाला बाकी काही काम नाही या राजकारण्याच्या नादी लागू नका स्वतः चे जीवन नीट जगा हे लोक आपले घर नाही चालवणार
अतिशय छान विश्लेषण
Veri nice 👍
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी व्हिडियो काढा ना, त्या कराड ला कोण पाठबळ देत हे सांगा ना, ते तर तुमच्या हिंदुत्व वादी भाजप चे काम करत होते, एवढी नीच हत्या त्यावर शांत का
अर्धवट ज्ञानावर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना चांगली चपराक दिली
बि.बि.बि.सी .न्यूज चा जाहिर निषेध. 😡😡😡
आजच्या पत्रकारांना कोणी उलट प्रश्न विचारतच नाही म्हणून ते वाट्टेल ते बातमी पसरवतात
बागेश्री असाच विडिओ सुशील कुलकर्णी यांनी आज संध्याकाळीच केलाय हल्ली बऱ्याचदा असं होत कि एकाच विषयावर दोन किंवा तीन विडिओ ठराविक वेळेच्या अंतरान होतात त्यामुळे तोच तोच पणा येतो
प्रभाकर सुर्यवंशी यांच्या सारखे हातवारे करुन सांगत असते! जमलं.
Aagdi barobar aahe tumch well done
Very good Bageshri tai
Dhanyawad-Namaskaar
खूप छान, मराठीतल्या अंजु पंकज बनताय.....
आजचे पत्रकार हे फक्त बाजार..... आहेत.
Digi9 Aakar तुम्ही पंकजा मुंडे ना चुकीचा प्रश्न विचारला याची बातमी करताय.
पण संतोष देशमुख यांच्या विषयी नाही,
त्या विषयी पण बोला
अतिशय खूप छान पत्रकारिता आहे ताई
जय श्रीराम
❤❤
You.ar.right
शंभर टक्के बरोबर आहे
You are right madam.. Jai Hind
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
छान
दिपाली जगताप नावाची ही पत्रकार बीबीसी च्या पैसा साठी कशी विकली गेली आहे याचे उत्तम उदाहरण आहे... आज ची पत्रकारिता कशी पैसाची बटिक झाली आहे.
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी 💯
@@Firefighter7888सगळीकडे तिचं कमेंट करतसं जातीवाद्या...
तुला काय माहित दुसऱ्याचं ऐकून बोलतसं
तुझ्या वर हक्कभंग होईल कशाला नाव घेतो. न्यायालयीन चौकशी मध्ये येईल काय खरं आणि काय खोटं ते. सगळ्या यूट्यूब चॅनल खाली तुझी कॉमेंट आहे हीच. पुढे जर सिद्ध नाही झालं तर वाट लागेन तुझी. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होणारच आहे. फक्त मंत्रिपद भेटलं म्हणून विरोध करू नका. काही राजकीय फायद्यासाठी पण चालू आहे. विषयाचं गांभीर्य नाही काही राजकारण्यांना आणि तुला पण दिसत नाही.
Ha sarv thikani ekach comment karto
तोच खरा वाघ आहे
गप झवण्य 😂😂
अश्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करून समाजात अशंतंता निर्माण केल्या बडल कठोर शिक्षा झाली पाहिजे
पंकजा ताई भाषण करताना बोलत होती वाल्मिकी कराड शिवाय धनु भावचे पान हालत नाही.
Yat kay chukich ahe? Walmik karad ch kam pahato dhanajay munde ch parali madhe... Hyat jatiywadi, gunhegarila प्रोत्साहन denar kay ahe? Kavil zalyasarkhe sagal jag piwal disat ahe tumhala..
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील याचे सुद्धा कराड सोबत फोटो आहेत ते पहा !
👍👍
अगदी बरोबर
खूपच छान🎉🎉🎉❤
पंकजा मुंढे तर सरळच बोलतात वाल्मिकी कराड शिवाय धनंजय मुंढे च पान हलत नाही मग तुम्ही काय बाजू घेऊन बोलण्याचा प्रयत्न करता वाचवायचा ....एक bjp चा सरपंच मारला गेलाय याच पण भान असू दया आम्ही तुमच्यां चॅनल ला खूप महत्त्व देत होतो पण बीड च प्रकरण वेगळं असून पण तुम्हाला आता दखल घ्यायला वेळ भेटला तो ही या angal ने
Good reporting
Very Nice 🎉🎉🎉
Why actions are not taken against such type of reporters? Such type of reporters / media should be penalised by cancellation of their license for one month or more. Then only they will improve.
सुंदर मांडणी...
Kharach aasha patrakaranna changali sunavali mastach
Chan tai
पत्रकार उदयाचा दिवस कसा येईल ठरवतात. त्यामुळे trp कसा वाढेल त्यापेक्षा मानुसकी जपा तेढ निर्माण करु नका
तुम्ही लय भारी पत्रकारिता राहुल गांधींनी तिकडे बाहेर जाऊन वक्तव्य केलं त्याची पण कट करून क्लिप घेऊन त्याचा कसा तुम्ही आपण अपप्रचार केला त्याच्याविषयी जरा व्हिडिओ टाका मॅडम
समाजातील दोन्ही बाजू पण आल्या पाहिजे पुढे एका विषयी बागेश्री मॅडम त्याविषयी व्हिडिओ बनवा
👍
B B C विश्वास कोणावर ठेवावा
अशा पत्रकारांनवर कडक कारवाई केली पाहीजे कि पत्रकार खोटी बातमी देनार नाही असे बरेच पत्रकार खोट्या बातम्या देनार नाही
BBC मराठी वर लोकशाही चॅनल प्रमाणे कारवाई करावी
दम असेल तर