जगताप साहेब ......जेवढं . आपले सुंदर विचार त्याहीपेक्षा अधिक चांगल . मार्गदर्शन. उत्कृष्ट व्यक्तिमत्व. आणि अप्रतिम वक्तृत्व....... आपली लेखणी मला प्रचंड आवडते........ चित्रपट लेखक सुनील यादव सातारा
Arvindaji Jagtap hye yek changale lekhak aahet tye nehmich tyanchya likhanat navnavin vishay ani muddhhye ani anubhav lihitat tasech samajatali sacchhai dhakhawili jaate ani tihi ranjakpane khup chyan tyana best of luck ani god bless you sir jay Maharastra
अरविंद सर खुप उत्कृष्ट असं मार्गदर्शन... विशेष म्हणजे प्रत्येकाच्या खिशात असलेली घातक वस्तू म्हणजे मोबाईल, आणी त्याच्यापासून होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन अप्रतिम ... खुप छान सर 🙏🙏💐💐
Thanku so much dear Sir ji. की आपन मोबाइल बद्दल खूप छान माहिती दिली अशीच जनजागृति करत रहा. मोबाइल मुले खूप लोकांचे जीवन उद्वस्त झाली. त्यचा खूप दुरुपयोग होतोय
जगताप सरांची खूपच सुंदर व्याख्यान ऐकायला मिळाली त्याबद्दल आभारी आहोत सर असे जर काही नवनवीन व्हिडिओ असतील तर आम्हाला हे ऐकायला खूप आवडतील सर स्वच्छ भाषेत छोट्या छोट्या उदाहरणातून खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल सर खूपच आभारी आहे धन्यवाद सर
🙏आज खाजगी शाळा इमारती, कॅम्पस इ. गोष्टीची रंगरंगोटी करण्यात व्यवस्थापन व्यस्त आहे त्यापेक्षा शिक्षक व विद्यार्थी हे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तसेच पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. फक्त पैसे देणार आम्ही आमची जबाबदारी संपली ही संकल्पना मोडकळीत काढली पाहिजे.👍👍🙏
सर आपण खूप छान मार्गदर्शन केलातं धन्यवाद ✋🙏🌷 पण देशातील शिक्षण व्यवस्था खरचं योग्य आहे काय? शिक्षणावरं अपेक्षा नुसार खर्च होतो काय? शिक्षणाबद्दल सरकार आणि प्रशासन खरचं सतर्क आहे काय? शिक्षकांना तसे प्रशिक्षण मिळते का. या सर्व गोष्टी पाहण्याची गरज आहे. प्रत्येक वस्तू मध्ये उपयोगिता असते पण तिचा उपयोग कसा करावा हे त्यांच्यावर अवलंबून असते.
Chuk attachya aai chi tulan aadichya aai shi karu nka, Karan attaching modern aai fakt office che kaam karto ani poracha baap office sambhalun sagalich kaame karto.
खूपच अप्रतिम संवाद साहेब... आपल्यासारखे तज्ञ मार्गदर्शकांची आजच्या शालेय विद्यार्थ्यांना व तरुणांना गरज आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद...! 😊
अरविंद जगताप साहेब एक विद्वान लेखक आहेत... इयत्ता दहावीतील अपाचे पञ खुप मार्मिक आहे...
जगताप साहेब ......जेवढं . आपले सुंदर विचार त्याहीपेक्षा अधिक चांगल . मार्गदर्शन. उत्कृष्ट व्यक्तिमत्व. आणि अप्रतिम वक्तृत्व....... आपली लेखणी मला प्रचंड आवडते........ चित्रपट लेखक सुनील यादव सातारा
Arvindaji Jagtap hye yek changale lekhak aahet tye nehmich tyanchya likhanat navnavin vishay ani muddhhye ani anubhav lihitat tasech samajatali sacchhai dhakhawili jaate ani tihi ranjakpane khup chyan tyana best of luck ani god bless you sir jay Maharastra
काही दिवसांपूर्वी सरांचे वडिल संभाजीनगर बीड बसमध्ये भेटले आणि मी पाडळसिगीच्या अरविंद जगताप चे वडिल अशी ओळख सांगितली 👍👌🙏💐खुप छान
अरविंद सर खुप उत्कृष्ट असं मार्गदर्शन...
विशेष म्हणजे प्रत्येकाच्या खिशात असलेली घातक वस्तू म्हणजे मोबाईल, आणी त्याच्यापासून होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन अप्रतिम ... खुप छान सर 🙏🙏💐💐
अरविंद जगताप हे माझ्या आवडीचे व्यक्तिमत्त्व आहे ... त्याची विचार ,...आणि विचार मांडण्याची पद्धत खूप छान आहे.
छान
11:06 मोबाईल मधला सर्वात सुंदर फोटो. छान सर
Thanku so much dear Sir ji. की आपन मोबाइल बद्दल खूप छान माहिती दिली अशीच जनजागृति करत रहा. मोबाइल मुले खूप लोकांचे जीवन उद्वस्त झाली. त्यचा खूप दुरुपयोग होतोय
जगताप सरांची खूपच सुंदर व्याख्यान ऐकायला मिळाली त्याबद्दल आभारी आहोत सर असे जर काही नवनवीन व्हिडिओ असतील तर आम्हाला हे ऐकायला खूप आवडतील सर स्वच्छ भाषेत छोट्या छोट्या उदाहरणातून खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल सर खूपच आभारी आहे धन्यवाद सर
सुंदर विचार
खूप छान सर,प्रबोधन करता करता ,प्रश्न काय आहेत हे ही खूप छान समजावून सांगता.माझी दोन्ही मुले मोबाईल च्या खूपच आहारी गेली आहेत काय करू शकतो.
अभ्यासपूर्ण आणि सुंदर विचार ❤
जय हरी माऊली
खूप खूप धन्यवाद सर, सुंदर विचार ऐकायला मिळाले
Great 👌
अप्रतिम भाषण सर. खूप खूप छान माहिती दिलीत
खरच खूप छान
धन्यवाद जय गुरु ❤
❤
जगताप सरजी खूप छान मार्गदर्शन करतात धन्यवाद 🙏
आपल मार्गदर्शन लाखमोलाच दिल 🙏🙏सर
Very nice
खुप छान शिकलं,सर ❤❤
अगदी खरंय सर!
खूप खूप छान साहेब
Chan vichar aahet
Very nice ❤
भन्नाट
खूप छान speech 👌👌👍
अप्रतिम सर
🙏आज खाजगी शाळा इमारती, कॅम्पस इ. गोष्टीची रंगरंगोटी करण्यात व्यवस्थापन व्यस्त आहे त्यापेक्षा शिक्षक व विद्यार्थी हे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तसेच पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. फक्त पैसे देणार आम्ही आमची जबाबदारी संपली ही संकल्पना मोडकळीत काढली पाहिजे.👍👍🙏
❤ सुंदर
Excellent
खुप छान
Nic motivation sir...
Very nice 💯
छान मार्गदर्शन
अरविंद जगताप sirani मला बक्षीस दिलेले आहे 😊😍
Arvind jagtap yancha ak lekh vachla hota mi newspaper mdi. Sha vrsha purvi. Teva pasun arvind jagtap he nav Dhyanat ahe ❤
सर आपण खूप छान मार्गदर्शन केलातं धन्यवाद ✋🙏🌷 पण देशातील शिक्षण व्यवस्था खरचं योग्य आहे काय? शिक्षणावरं अपेक्षा नुसार खर्च होतो काय? शिक्षणाबद्दल सरकार आणि प्रशासन खरचं सतर्क आहे काय? शिक्षकांना तसे प्रशिक्षण मिळते का. या सर्व गोष्टी पाहण्याची गरज आहे. प्रत्येक वस्तू मध्ये उपयोगिता असते पण तिचा उपयोग कसा करावा हे त्यांच्यावर अवलंबून असते.
छान विचार आहेत
वास्तव दाखवणारे भाषण
Right ❤❤❤
😊
खूप आवडले भाषण.
तुमचं vakha ne आम्हाला यू तुब वर बघतो
Hi
Kup kup chan ❤❤❤❤❤
8:07 8:08
Sir , राज्यामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत, आणि काही पुढे पडायच्या मार्गावर आहेत,....तर त्या पडू नये म्हणून आपण जण जागृती अभियान करावे.
ह्या यूट्यूब मुळे तुमचंही भाषण घरबसल्या ऐकू व बघू शकलो
बरोबर आहे .. पण कधीतरी शिक्षकांचा पण सत्कार करावा ..पहिला नंबर आल्यावर...
सर इथे लोकांनां नियम पाळायला नको पण नियमाने राहतो त्याला एड्यात काढतात
Vish hatva pahle .fdi jage kara .foodche vis hatva.
आहो तात्या आपले लोक मुर्ख वकिल झाला कि काका मामा लाचा जात दाखवतो
Sarakari shaletil shishak swathachya mula, mulinna private shalet shikavatat
Kase kaay pragati hoeil
Darjedar shikshak sarkari shalet nahi
Chaturvarny and jatiy vadavanare dhany English madhun pochavale pahije ka? Please
चांगल ज्ञानवर्धक भाषण.
पण प्रत्येक पाॅइंट वर प्रेक्षकांना 2-2/3-3 वेळा तोचतोच प्रश्न विचारतात ते ऐकून फार बोर होतं.
सर अजून किती बापाला छोटे करणार.
Hu
Chuk attachya aai chi tulan aadichya aai shi karu nka,
Karan attaching modern aai fakt office che kaam karto ani poracha baap office sambhalun sagalich kaame karto.
Chukiche vadilancha zala pahije
Vare nice,❤
सुंदर विचार
Super
खूपच छान
खूप छान
Very very nice
खुप छान मार्गदर्शन