महसूल मधील भ्रष्टाचार बंद होऊदे सर. महसूल कर्मचारी अगदी जिल्हाधिकारी पर्यंत अधिकारी जर भ्रष्टाचार करत असतील तर विरोधात दाद मागण्याची कोणतीही प्रबळ यंत्रणा आज नाहीये.
अधिकारी यांच्या खुर्चीवर कधीच बसू नये मग तो कुठल्याही खात्याचा मंत्री असो. अधिकारी हे संघर्ष करुन अभ्यास करून IPS झालेले असतात. आर.आर.पाटिल नेहमी दुसर्या खुर्चीवर बसायचे गृहमंत्री असताना ❤❤
आमदार असताना सुद्धा या गोष्टी कडे लक्ष देऊ शकत होता, ती बाई सांगते ना कि aadich वर्षे आधिच दुरूस्ती चा प्रस्ताव पाठविला होतं, तेव्हा पण तुमचं सरकार होता, तेव्हा काय झक मारत होता काय ? तेव्हां पण या प्रश्नांकडे लक्ष देऊन संबंधित मंत्र्यांना सांगून प्रश्न मार्गी लावता आला असता..
पहिला दिवस असाच असणार नंतर मंत्री लोकांचा शेअर मिळाला की हेच विचारणार कशात जास्त कमाई आहे ...मग त्यांना कामाला लावणार....हीच परंपरा आहे आजपर्यंत....बाकी मंत्री लोकांनी ॲक्टिंग भारी केली बरं का....👌👍🙏
प्रत्येकाने कर्तव्य पार पाडा. फक्त कॅमेरा पुढे रुबाब करू नका. महाराष्ट्र राज्याचे हालत सर्व राज्यापेक्षा खालच्या स्तराला गेलेले आहे. ते पण फक्त राजकीय नेत्यांच्या उदासीपणामुळे.
प्रत्येक सरकारी कार्यालयातून हप्ते जमा करायला सांगितलेले असतात.सरकारला आता विविध योजना राबवण्यासाठी पैसा पाहिजे.तो मिळवण्यासाठी हेच मंत्री टॅक्स वाढवतात. जनतेला महागाईच्या खाईत घालत आहेत. आता प्रसिध्दीसाठी धाक दाखवतात.बाकी काही नाही.
हे फार चुकीचे आहे, एका सनदी अधिकारी यांच्या खुर्चीवर बसण्या इतके तुम्ही नक्कीच मोठे झालेले नाही आहात.... आपल्याकडे असें ही काही मंत्री झालेत कि, त्यांना लिहून दिलेली शपथ सुद्धा वाचता येत नाही.... त्यांना त्या खुर्चीच महत्व काय कळणार 🤔🤔🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
सगळ्या पक्षाच्या आमदार/ मंत्र्यांनी जेवढे ते खातात, त्यातील अर्धे अधिकाऱ्यांना द्यावे, म्हणजे अधिकारी नीट कामे करतील. आपण एकटे खायचे आणि अधिकारी पूर्ण वेळ घर सोडून काम करतील, है बरोबर नाही
अधिकार्यांना फटकारण्या पेक्षा स्वतहा जातीने प्रयत्नशिल रहा दर आठवड्याला सरकारी कार्यालयात व्हिजीट द्यायला पाहिजे नुसते मंत्रीपद मिळाले म्हणून धाक दाखवू नये.यात मंत्र्याच्या पण भयकंर चुका असतात.सरकारी अधिकारी दडपणात काम करतात.
खरंतर राज्यघटनेचा आधार घेऊन जर सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने राजकारण बाजूला ठेवून आपल्या राज्यघटनेनुसार मिळालेल्या अधिकारांचा सक्षमतेने वापर केला पाहिजे म्हणजे राजकीय व्यवस्था सुधारायला वेळ लागणार नाही...!
बावकुळे साहेब महसूल विभाग एक number आहे पैसं काढायला 😂
म्हणूनच हे खाते यांनी घेतले आहे
महसूल मधील भ्रष्टाचार बंद होऊदे सर. महसूल कर्मचारी अगदी जिल्हाधिकारी पर्यंत अधिकारी जर भ्रष्टाचार करत असतील तर विरोधात दाद मागण्याची कोणतीही प्रबळ यंत्रणा आज नाहीये.
Nusta rada😂😂😂😂
या राजकारण्यांच्या किंवा मंत्र्यांच्या जर प्रॉपर्टी काढल्या तर सगळी महाराष्ट्रातील गरीब जनता श्रीमंत होईल. हे चाललेत दुसऱ्यांना शिकवायला
तुला काय काम टाकलं तरी चुतीया हे राजकारणी आहेत म्हणून तरी हे सरकारी कर्मचारी सर्वसामान्यांचा ऐकतात नाहीतर ते ना कुणालाही घोडा लावतात
Koni kahi kam karat tyat pn he ashe bhikarchot.
right 😂😂😂😂😂
Kam nahi kel tar karat nahit kel tar shikvayla lagale
Barober
आमदार असताना भेट दिली असती तर
मंत्री झाल्यावर नाटकं करावी लागली नसती
अधिकारी पोस्ट ग्रॅज्युट, मंत्री 5 वी नापास, काय उपयोग शिक्षणनाच 😂
मतदान आपनच करतो😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
Dada tumi yek no bolat 5 napas
Mag Sanvidhan badluyat? 😂..mg punha dagad marnar ni bomblar bamnachya navan
हा संविधानाने दिलेला अधिकार आहे.
पहिला दिवस असा च असतो नंतर सगळे शांत बसतात 😂😂
बरोबर आहे
😂😂😂
बरोबर
He sarkar uddhav Thackeray sarkar nahi hyat pahile aani sarv divas kamache astat
Tuziya aie la patav nantr pahiyal
ह्यांच्या प्रॉपरट्या काढा 😂😂😂
Tu kaad
मंत्री झालेत ..
लायकी यांची निट चपराशी होन्याची नाही...😂
मग त्यांना का मतदान केले
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुझी लायकी समजली
योगेश कदम मस्साजोगा प्रकरण मार्गी लावा आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या
😂😂ते सोडून काहीही सांगा
Ekcha no.😂
चंद्रशेखर त्रेपनकुळेची केसावर फुगे विकायची लायकी नाही आणि महसूल मंत्री झालाय😂
शाळेचा पहिला दिवस 😅😅😅 आहे नंतर मलाई भेटणार....
अधिकारी यांच्या खुर्चीवर कधीच बसू नये
मग तो कुठल्याही खात्याचा मंत्री असो.
अधिकारी हे संघर्ष करुन अभ्यास करून IPS झालेले असतात.
आर.आर.पाटिल नेहमी दुसर्या खुर्चीवर बसायचे गृहमंत्री असताना ❤❤
बदलीचे पैसे घेणार नाही मग मंत्र्याच घर कस चालणार ?
नंतर हेच पैसे खातील बघा😂😂😂😂
बरोबर आहे
Paise dyayla pahijey mhanun he sglikde firtayt
@@yogeshbhogale1347 correct 💯
सुना है शहर मे नया मंत्री आया है 😅
हवेली पे आ जाना....
मामा ठाकूर 😂😂😂😂
Suna hai shahar me nava commissioner aaya hai 😂thok do 😢
२.५ वर्ष मंत्री झाल्यावर काम पाहून मंत्री पदं कॉन्टीनुए करणार , म्हणून काम दाखवतात आहॆ
नितेश राणे व त्यांचे वडील हें सिंधुदुगातल्या पोलिसाना शिव्या देताना मीं पहिले आहे.
सिंघम सारखा हणाला पाहिजे यांना
😂😂😂😂@@mirajchasushant
😂😂😂😂@@mirajchasushant
😂😂😂😂@@mirajchasushant
देवुद्यात की...ट्रॅफिक वाला अडथळा दूर करायच्या ऐवजी लपून शिकारीसाठी आसुसलेला असतो त्याच्या पेक्षा लोक प्रतिनिधी शंभर पटींनी चांगले...
आमदार असताना सुद्धा या गोष्टी कडे लक्ष देऊ शकत होता, ती बाई सांगते ना कि aadich वर्षे आधिच दुरूस्ती चा प्रस्ताव पाठविला होतं, तेव्हा पण तुमचं सरकार होता, तेव्हा काय झक मारत होता काय ? तेव्हां पण या प्रश्नांकडे लक्ष देऊन संबंधित मंत्र्यांना सांगून प्रश्न मार्गी लावता आला असता..
त्या महिलेने सागितले तर लगेच पलटी मारली 😂😂😂😂
*पहिल्या दिवशी थाट नंतर पैसे घ्यायचे बिनबोभाट* 😂😂😂
असच आहे मी पण शाळा चालू झाली की लगेच असच अभ्यास करायचो... 😂
नाटक चालू झाली आता झापणार नंतर त्यांच्या मदतीने पैसे खाणार
पहिला दिवस असाच असणार नंतर मंत्री लोकांचा शेअर मिळाला की हेच विचारणार कशात जास्त कमाई आहे ...मग त्यांना कामाला लावणार....हीच परंपरा आहे आजपर्यंत....बाकी मंत्री लोकांनी ॲक्टिंग भारी केली बरं का....👌👍🙏
माज आहे बाकी काही नाही अधिकारी व्हायला शिक्षण लागते निवङणूक नाही.हे कोणीतरी यांना सांगितले पाहिजे ❤❤😂😂
*योगेश कदम राज्यमंत्री ठिक आहे पण वरिष्ठ दर्जाच्या पोलिसाच्या खुर्चीवर कसं बसू शकतो.. 🤔*
दादागिरी
Kutra aahe basnaar bhuknaar
@@sharadpagar2hukumshae
Mhanje paryawaran mantri jashe nagarvikas mantryana na sangta tyanchya chembermadhe meeting ghet hote tase 😂😂😂
त्याला अक्कल आहे का????
सुरुवातीला रुबाब असतो.. नंतर मग Management करणे
सत्तेचा दुर उपयोग करू नये
यापूर्वी पण तुमचेच सरकार होते , तुमचेच भाऊबंद होते की
असं काम केल्यावर महाराष्ट्र जगामध्ये नंबर वन जाणार
प्रत्येकाने कर्तव्य पार पाडा. फक्त कॅमेरा पुढे रुबाब करू नका. महाराष्ट्र राज्याचे हालत सर्व राज्यापेक्षा खालच्या स्तराला गेलेले आहे. ते पण फक्त राजकीय नेत्यांच्या उदासीपणामुळे.
शासकीय अधिकारण्या धमकी देऊ नये.
😂
आपण म्हणतो सरकारी अधिकारी लाच मागतो पण ते चुकीचे आहे.त्यांच्यावर बसलेले त्या खात्यांचे मंत्री हप्ते मागत असतात.
😂😂😅😂
मागचं सरकार यांचच होत.. कदाचित विसरले असतील 😂😂😂😂
पैसे घेऊन बदली करणारे तुम्हीच मंत्री असतात..
well done sir
, काय ही महाराष्ट्राची अवस्था यूपीएससी एमपीएससी वाले ऑफिसर इयत्ता 10 वी पास मंत्र्यांना सलामी देत
Barobar ahe saheb
पोलिस निरीक्षक यांच्या खुर्चीवर बसणं योग्य नाही
Le: 2.25 दिवाळीचा नवीन ड्रेस 😂😂😂😂
1 no saheb 🎉
Great work by Minister sir
एकच नंबर साहेब ❤❤❤
पदाचा रुबाब कडू ला तो मारायचा अधिकारी ला 😅😅😅
सगळ्या नवख्या मंत्र्यांचे अभिनंदन ! जेवढं जोश अधिकाऱ्यांवर दाखवत आहात त्याच जोशाने काम करून दाखवा. हीच शुभेच्छा.
मंत्री स्वतःच्या खर्चाने गावी जातात का.
शेती भाती भगायला
साहेब सत्ता आपलीच आहे, अधिकारी कर्मचारी आपलेच आहेत .जनतेन विश्वासाने दिलय आपल्या हाती अधिकार ..परत हेच आमदार खासदार मंत्री आणि सरकार 🙏💯
ही महाराष्ट्रचे राजकारण आसे नाही महायुतिलं हे मंत्री पद मुक्त लवकर करणार आधिकारी सर्व सारखे नस्तात काही चांगले आसतातं
Ek cha number saheb
हप्ते,खंडणीसाठी मंत्री सुध्दा प्रशासनावर पुढे सरसावले... 😂😂😂😂
Good ssheb 🎉🎉🎉
Great work
Good Job 👍
म्हणून मी सरकारी नोकरी साठी प्रयत्न नाही केला
नुसताच रुबाब नका दाखु काम दाखवा
कांदा निर्यात बंधनामुळे शेतकरी मरु राहीला . निर्यात शुल्क पुर्ण पणे उठवा.
जय शिवराय... सरं असेच या लोकांना सरळ करा . प्रत्यक्ष जाऊनच हे ल़ोक सुधारु शकतात..
नुसतं चमको गिरी नको साहेब
क्या क्यूक action
1No👍
Perfect 🚩
Right saheb
हेच योग्य आहे
अहो बावनकुळे फक्त पत्रकारांसमोर अधिकाऱ्यांना धाक पाठीमागे त्यांच्याकडून सगळी कामे करून घेता.
Barobar.kartat
खूप छान साहेब... आम्ही... जनता तुमच्या सोबत आहे....... आणि राहणार.... मुंबई... कोकण.. सागर किनारपट्टीवर... गस्त.... वाढवावी........
प्रत्येक सरकारी कार्यालयातून हप्ते जमा करायला सांगितलेले असतात.सरकारला आता विविध योजना राबवण्यासाठी पैसा पाहिजे.तो मिळवण्यासाठी हेच मंत्री टॅक्स वाढवतात. जनतेला महागाईच्या खाईत घालत आहेत.
आता प्रसिध्दीसाठी धाक दाखवतात.बाकी काही नाही.
लक्ष शेवटपर्यंत ठेवा मंत्री साहेब
02:49 आधी तू सागरी किनारपट्टी म्हणायला शिक 😂😂😂
मस्त 🎉
मंत्र्यांचं अगदी बरोबर आहे 👌👌
हा उत्साह कायम रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुम्ही लाज बाळगा 😮😮
नितेश राणे साहेब एकच विनंती दारू बंदी करावी 👏👏👏👏
योगेश कदमला पोलिस चा long form सांगता येणार नाही आणि पोलिसांना दम देतोय
योगेश कदम असं डायरेक्ट मेन खुर्ची वरच होय ..😅😅😅😅
काँग्रेस chyaa काळात नाही असं कधी झालं राव😂😂
आज पण वरिष्ठ हे कनिष्ठ कार्यालयात आल्यानंतर कार्यालय प्रमुखाच्या खुर्चीत बसतात हे निर्लज्जस्पद बाब. आहे
हे फार चुकीचे आहे, एका सनदी अधिकारी यांच्या खुर्चीवर बसण्या इतके तुम्ही नक्कीच मोठे झालेले नाही आहात.... आपल्याकडे असें ही काही मंत्री झालेत कि, त्यांना लिहून दिलेली शपथ सुद्धा वाचता येत नाही.... त्यांना त्या खुर्चीच महत्व काय कळणार 🤔🤔🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
Mantri aahe tya department cha..
@@bdl1-i1f हो काँग्रेस मधी पण होते अशे मंत्री आर आर पाटील तर गृहमंत्री होते ..येवढं नाही कधी केलं त्यांनी
@@JayShriRam-l8b adhikari mantryapeksha motha aahe ka savidhannusar.. manttaykade jast power ki salary paid adhikrya kade?
नंतर बोलवून सांगणार या month मधे येवढ collection पाहिजे... 😂😂😂😂
Good 👍 job
स्वतः मंत्र्यांनी आधी कामे करावी नंतर अधिकाऱ्यांना बोलावे. नुसता रुबाब दाखविला म्हणजे मंत्री होत नाही
खूप छान असच काम करायला पाहिजे 👍
सिरसाठ साहेब राणे साहेब कदम साहेब बावनकुळे साहेब तुम्हाला खरोखर तुम्ही महाराष्ट्रा साठी चांगले काम कराल अशी आशा आहे ते तुम्ही करणार हे नक्की
Congratulations saheb
Nilesh Rane ❤❤❤❤ and yogesh kadam
1 no.
🙏🙏
इतकं दिवस कुठं होता ह्यो आज रुबाब दाखवायला 😆
Nitesh rane konkani manus will definitely proud of ur work , best wishes for ur future 🎉🎊💐
बरोबर आहे मंत्री जी
नव्याचे नऊ ,अन पोलिसांना नाकी नऊ 😂😂
असाच मंत्री लागतोय ❤
सगळ्या पक्षाच्या आमदार/ मंत्र्यांनी जेवढे ते खातात, त्यातील अर्धे अधिकाऱ्यांना द्यावे, म्हणजे अधिकारी नीट कामे करतील. आपण एकटे खायचे आणि अधिकारी पूर्ण वेळ घर सोडून काम करतील, है बरोबर नाही
अधिकार्यांना फटकारण्या पेक्षा स्वतहा जातीने प्रयत्नशिल रहा दर आठवड्याला
सरकारी कार्यालयात व्हिजीट द्यायला पाहिजे नुसते मंत्रीपद मिळाले म्हणून धाक दाखवू नये.यात मंत्र्याच्या पण भयकंर चुका असतात.सरकारी अधिकारी दडपणात काम करतात.
छोपन गुळे तुम्ही किती पैसे खाता,बायांना किती वाटता.. तुमच्या नातेवाईकाने वायरल केलेला व्हिडिओ पहिला आम्ही 😂😂😂
Good job
अरे ते संतोष देशमुख ला न्याय मिळाना काय चालले आपल्याला महाराष्ट्रात
नमो नमः! असाच कामाचा झपाटा पूर्ण कार्यकिर्दीत राहू द्या...🎉
बरोबर असेच केले पाहिजे
केंद्रीय अनु जाती च्या स्कूल ला अनुदान मंजूर करा sahib तुमचे खुप उपकार होतील aamchyawar
Barobar boltat
बरोबर आहे हे अधिकारी पण भरपूर माजलेत, पैसे खाल्ले तर राजनामा घ्या आणि अशा अधिकाऱ्यांवर जनतेला दिलेल्या त्रासावर कारवाई करा 👍🏻🙏🏻
साहेब असेच रहा
हप्ता बांधून घेण्यासाठी सगळे स्टंट सुरु आहेत.
चाय से ज्यादा केटली गरम,अशी अवस्था नवीन मंत्र्याची झाली.
खरंतर राज्यघटनेचा आधार घेऊन जर सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने राजकारण बाजूला ठेवून आपल्या राज्यघटनेनुसार मिळालेल्या अधिकारांचा सक्षमतेने वापर केला पाहिजे म्हणजे राजकीय व्यवस्था सुधारायला वेळ लागणार नाही...!
हप्ते ठरले की सर्व शांत होतात 😂😂😂😂