कधी खाल्ली नसेल अशी रेसिपी - तांदळाच्या कणीचे उपजे आणि पेज । Upaje & Pej from broken rice - Healthy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 141

  • @AnjaliKulkarni-z6t
    @AnjaliKulkarni-z6t 10 หลายเดือนก่อน

    माझ्या लहानपणीच्या आठवणीतला पदार्थ सांगितला
    धन्यवाद

  • @IntelligentIdika
    @IntelligentIdika 2 ปีที่แล้ว +10

    तुम्ही वयस्कर मंडळी एक अनुभवाचा आणि ज्ञानाचा खजाना आहात....🤗🤗

  • @madhurgiri3560
    @madhurgiri3560 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम रेसिपी

  • @nitinkarame9910
    @nitinkarame9910 2 ปีที่แล้ว

    मी हा पदार्थ केला त्यामुळे माझा पाककला स्पर्धेत २ क्रमांक आला . आभारी आहे🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      अरे वा खूप खूप अभिनंदन, सगळे श्रेय तुम्हाला च जाते

  • @jaymehta3168
    @jaymehta3168 2 ปีที่แล้ว

    Khoop mast

  • @jyotipawagi5438
    @jyotipawagi5438 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान, लहानपणी आई करायची आणि खूप खाल्लेला पण विस्मृतीत गेलेला पदार्थ, तुम्ही आठवन करून दिलीत आता नक्की करीन

  • @pushpsmane2984
    @pushpsmane2984 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद काकू. नवीन पदार्थ मिळाला. मला रोज काय करायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे हे खूपच छान वाटलं

  • @mithiladalvi4658
    @mithiladalvi4658 2 ปีที่แล้ว

    नक्की करून पाहीन..फारच छान सौम्य हलकी रेसिपी आहे...धन्यवाद

  • @ashokpujari2221
    @ashokpujari2221 หลายเดือนก่อน

    Aamachya lahanpani.aai bhajya ghalun ha padarth karayachi .chhan lagato.parat karun baghanar aahe.

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 2 ปีที่แล้ว

    मस्त खुप छान 👌👌👌👍👍😋😋

  • @ashokvaidya9533
    @ashokvaidya9533 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान पदार्थ नवीन रेसिपी

  • @manishachinchalkar3792
    @manishachinchalkar3792 2 ปีที่แล้ว

    Aamhi karto upje . Kharch khup chhan lagta 👍👍👌

  • @aparnajakhadi7717
    @aparnajakhadi7717 ปีที่แล้ว

    तुम्ही नेहमीच छान रेसिपी पाठवता , उपजे नक्की करून बघणार

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 2 ปีที่แล้ว +1

    Atishay poushtik ani chvisht recipe😋😋thank you aji🙏

  • @perpetfernandes4839
    @perpetfernandes4839 2 ปีที่แล้ว

    Mummu tumchi recpi farac chan

  • @chetanborkar100
    @chetanborkar100 2 ปีที่แล้ว

    सध्या मी आणि मुलगा एकटेच राहत असल्यामुळे असे सोपे पदार्थ मला बरं पडतात. आभार 🙏

  • @harshadapatwardhan7429
    @harshadapatwardhan7429 2 ปีที่แล้ว

    खुपच छान पदार्थ नक्की करून बघणार

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 ปีที่แล้ว +9

    वा वा किती छान मस्त.आणि तुमच्या तोंडून ते किती सोपं आणि सहज होतं.तुमच्या रेसिपी अगदी बिनधास्त कराव्या अशा असतात.सहज वावर आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा. 🙏👌👌

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 2 ปีที่แล้ว

    काकू मी पण करणार खूप आवडला हा पदार्थ आणि तुमचे सांगणे

  • @vibhavarivaidya8920
    @vibhavarivaidya8920 2 ปีที่แล้ว

    लहानपणी बरेचवेळा हे आई आजीने केलेलं आठवतंय
    बरं झालं आज तुमच्यामुळे आठवलं
    आता नक्कीच करणार

  • @vidyapaithankar3919
    @vidyapaithankar3919 ปีที่แล้ว +1

    Mazi aaie ve me karto far chhan hotat

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 2 ปีที่แล้ว

    शुभ संध्याकाळ काकु💐,
    खूप सुंदर उपजे ची रेसिपी ,
    धन्यवाद share केल्याबद्दल 🙏

  • @Star.2524
    @Star.2524 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PK-tt8mu
    @PK-tt8mu 2 ปีที่แล้ว

    tumche paramparik padarth khup chan astat

  • @hemantsantVadodara
    @hemantsantVadodara 2 ปีที่แล้ว +1

    My mother and now my wife make upje ubje by first roasting kanki then soaked.Later rice bits cooked only in steam of cabbage Chana dal carrot capsicum peas veggies small bits cuts.Topped with coriander coconut and for some green garlic chutney and butter milk

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว +2

      Va mi pan करून बघीन ह्या पद्धतीनं धन्यवाद

  • @madhurikarandikar8067
    @madhurikarandikar8067 2 ปีที่แล้ว +4

    तुमची पाककृती समजावून सांगायची पध्दत छान आहे.विस्मृतीत गेलेला पदार्थ दाखवलात त्याबद्दल आभार.

  • @kshamashete2547
    @kshamashete2547 2 ปีที่แล้ว

    Saglech video mast

  • @shivanibhalekar2337
    @shivanibhalekar2337 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान काकू, कधी ऐकलेही नाहीत असे पदार्थ तुमच्यामुळे कळतात आणि बघायला मिळतात.

  • @seemashinde7772
    @seemashinde7772 2 ปีที่แล้ว

    sunder👏👌🙏💐

  • @saeelodh1402
    @saeelodh1402 2 ปีที่แล้ว

    Kharach vismrutit gelela padarthachi aathvan karun dili thnx

  • @savitadeshpande9879
    @savitadeshpande9879 2 ปีที่แล้ว +1

    छान च मी नेहमी करते मी ताक टाकते

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 2 ปีที่แล้ว +1

    Mazi Aai pan karaychi
    Shengdane, dal ghalun

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 2 ปีที่แล้ว

    Khup chan ahe recipe 👍

  • @kalpnadighole7438
    @kalpnadighole7438 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangital kaku
    ekda dahi bhat paramparik badhatine kasa kartat te sanga na plz

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 2 ปีที่แล้ว

    Mast...👌👌
    Me lapashi rawa che kele आहे...
    He pn try karun pahin

  • @anjalikulkarni6758
    @anjalikulkarni6758 2 ปีที่แล้ว

    Jawarichya takatlya kanyachi receipe please share.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 ปีที่แล้ว +3

    झटपट होणारे, चवदार उपजे. खूपच छान आहे अनुराधा ताई, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @manasisathe2229
    @manasisathe2229 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही ह्याला कण्याची खिचडी म्हणतो. कण्या भाजून त्यांना अर्धा तास भिजवून ठेवतो. मग तेल जीर् मिरच्या घालून फोडणी करून त्यात भिजवलेल्या कण्या घालून त्यात पाणी घालून शिजवतो.कण्या. शिजल्या वर त्यात थोडं दही , साखर मीठ आणि दाण्याचं कूट घालतो .

  • @alkashintre2774
    @alkashintre2774 2 ปีที่แล้ว

    Dear Anuradha Tai please tell me the proportion of water and knees

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      चार वाट्या पाणी उकळत ठेवून उकळी आली की त्यात एक वाटी धुतलेली तांदळाची कणी घालावी🙏

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार अनुराधाताई, तुमच्यामुळे आज एका नविन पदार्थाची ओळख झाली ,पेज लहानपणी खुपदा प्यायलो आहे ,म्हणजे थोडक्यात कणी तांदुळाचा उपमा किंवा फोडणीचा भात असेही म्हणता येईल या पदार्थाला, काही पदार्थांची नावे पुर्वीच्या काळी फार मजेशीर असायची, जसे धपाटे,म्हाद्या ,शिळया भाकरीचे जे उघडले असते त्याला माझ्या सासरी मनोहर म्हणायचे ऐकून फार हसायला यायचे,आपली खाद्यसंस्कृती खुप समृद्ध अशी आहे, धन्यवाद 🙏🙏

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर आहे हे उपजे माझी आई नेहमी बनवायची मला फार आवडतात.. एकदम मस्त बनवून दाखवले आहेत मावशी तुम्ही 🙏😋😋👌👌

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 2 ปีที่แล้ว

    आम्ही हा पदार्थ करतो पण त्याला खिचडा बोलतो आमचा आवडता पदार्थ आहे नवीन नाव कळालं 😊😊

    • @ashwinideshpande3812
      @ashwinideshpande3812 2 ปีที่แล้ว +1

      माझी आई आम्हाला करून देत असे

  • @jayshreeealshi4843
    @jayshreeealshi4843 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पदार्थ सांगितला ताई. आम्ही पण करतो उपजे पण विशेषतः दुसऱ्या पद्धतीने बहुतेक केल्या जातो.

  • @ajitpradhan6505
    @ajitpradhan6505 2 ปีที่แล้ว

    अनुराधाताई हे इडलीच्या रव्यापासून करता येईल का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      होऊ शकेल पणं कणी सहज दुकानात मिळतें

  • @lalitabarwe7228
    @lalitabarwe7228 5 หลายเดือนก่อน

    तांदुळाच्या कळ्यांचे उपजे.छान व सोपी पाककृती.

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar6245 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही नेहमी करतो....घरी सर्वाना खूपच आवडतो.
    फक्त डाळ आणि शेंगदाणे घालून अजून मजा येते.

  • @shreebags7748
    @shreebags7748 2 ปีที่แล้ว +1

    मी आजच करणार आहे 👍

  • @harshavyas967
    @harshavyas967 2 ปีที่แล้ว +1

    Very nice. Love the way you explain too.
    Mi naki try Karin.
    Mi normally khichdi Madhya vaprtè

  • @aparnaarole5668
    @aparnaarole5668 5 หลายเดือนก่อน

    लहानपणी खाल्लंय..माझी आई बनवायची उपजा..खूप छान लागतो

  • @jayanthiswaminathan6210
    @jayanthiswaminathan6210 2 ปีที่แล้ว +1

    Coming to know of this dish for the first time. It is somewhat similar to our South Indian rice Upma in which we use broken rice and a little bit of broken tur dal. Will surely try.

  • @swapnapurandare1938
    @swapnapurandare1938 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान मावशी,तुम्ही दाखवलेले सगळे पदार्थ वेगळे असतात,तसाच हा घरातील लहान मुलापासून ते मोठ्या माणसांना आवडेल असा आहे,आणि पौस्टीक पण आहे 🙏🙏मावशी

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 2 ปีที่แล้ว +1

    मी आज पहिल्यांदाच हा पदार्थ पाहिला. भगर करते अशी पण कण्याचे मात्र पाहिले नव्हते. नक्कीच करुन पहाणार !!उपजे हे नाव पण नवीनच !!

  • @amrutakanivnde3747
    @amrutakanivnde3747 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई दुसर्‍या पध्दतीने सुध्दा प्लीज दाखवा ना ऊपजे कसे करतात माझी आई करायची.

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale1618 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त!आपल्या सोलापूर-पंढरपूर भागात तांदुळाच्या कण्याची खिचडीपण करतात तीदेखील अशीच झटपट होणारी आणि पौष्टिक सुद्धा असते.

  • @vidyawad4209
    @vidyawad4209 2 ปีที่แล้ว

    He ubje.mazya jaubai barech varshapurvi karaychya wvidya

  • @gaurinalage5551
    @gaurinalage5551 ปีที่แล้ว

    खूप मस्त मावशी तुमच्या अनुभवाच्या शाळेतून तुम्ही आमच्यासाठी इतका छान पदार्थ करून दाखवला त्यासाठी खूप खूप खूप धन्यवाद 🙏मी नक्की बनवेन

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप मस्त. 👌🏼

  • @ashwinideshpande3812
    @ashwinideshpande3812 2 ปีที่แล้ว

    माझी आई करायची खूप छान लागतें

  • @medhamaheshjoshi
    @medhamaheshjoshi 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद अनुराधाताई, तुमच्यामुळे विस्मृतीत गेलेले उपजे आणि त्यासोबत आईच्या आठवणी जाग्या झाल्या . माझी आई खूप अप्रतिम उपजे करीत असे, तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @rekhak.b368
    @rekhak.b368 2 ปีที่แล้ว

    Yummy yummyy Feel like cook right now!! More i m liking soup!!🤭👌🥣

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद

    • @rekhak.b368
      @rekhak.b368 2 ปีที่แล้ว

      @@AnuradhasChannelyour always welcome Anuradhaji Taiee!! 🙏🙏

  • @shailakasar9821
    @shailakasar9821 2 ปีที่แล้ว

    लहानपणीची आठवण करून दिली आम्हीपण हे हा पदार्थ लहानपणी खाल्ला आहे खुपच छान लागतो आठवण केल्याबद्दल धन्यवाद पूर्वीचे सर्व पदार्थ खुपच छान असायचे

  • @seemapathak5524
    @seemapathak5524 25 วันที่ผ่านมา

    मी हे नेहमी करते😊😊

  • @aswinithombare1901
    @aswinithombare1901 2 ปีที่แล้ว

    Mam tumachi masswadichi recipe milel ka

  • @sujataphutane2844
    @sujataphutane2844 2 ปีที่แล้ว +1

    Chan ahe.will surely make. Thanks 🙏

  • @armstrong172
    @armstrong172 2 ปีที่แล้ว

    आमच्या घरीही हे उपजे केले जातात. फक्त आम्ही ते पोह्यासारखे करतो. खूपच चविष्ट पदार्थ आहे हा.

  • @alkashintre2774
    @alkashintre2774 2 ปีที่แล้ว

    Another thing if you don't have Kanya at home then can we crush our normal rice in the mixer and make Kanya at home Alka shintre

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      एक वाटी कणी दीड वाटी पाणी व दोन चमचे लागले तर जास्त पाणी घ्यावे

  • @prajaktagahukar4176
    @prajaktagahukar4176 2 ปีที่แล้ว

    तांदूळाच्या कण्या नसतील तर तांदूळ मिक्सर मधून जाडसर बारीक करून घेतला तर चालेल का?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      Ho pn चाळून घ्यावे लागेल

  • @smitasahasrabudhe6627
    @smitasahasrabudhe6627 2 ปีที่แล้ว

    Changali v sopi recipe milali

  • @leenaurdhwareshe8519
    @leenaurdhwareshe8519 2 ปีที่แล้ว

    Kaku pls fade chi recipe pn share kra 🙏

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 2 ปีที่แล้ว

    मस्तच थंडी साठी खूपच छान पदार्थ आहे नक्की करून बघेन मी 🙏. Thankyou काकू 🙏

  • @smitadeo8212
    @smitadeo8212 2 ปีที่แล้ว

    खुपच छान पदार्थ काकू नाव ऐकल् होत, पण तुम्ही रेसिपी सांगीतलि मी नक्की करुन बघेन।

  • @u19ish
    @u19ish 2 ปีที่แล้ว

    खूपच छान पदार्थ. या आधी कधीच ऎकला, खाल्ला नव्हता. पण आता नक्कीच करून बघीन.

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 2 ปีที่แล้ว

    आमच्या लहानपणी आई याला लहान मुलांची साबूदाणा खिचडी असे सांगायची

  • @vandanapol8641
    @vandanapol8641 2 ปีที่แล้ว

    Khup chhan hoto mazya kade dal shengdane ghalun karate.khup avadine khatat sagale. Indore kade jast pramanat kartat

  • @seemantinigarud1632
    @seemantinigarud1632 2 ปีที่แล้ว

    आमच्या गुरूमहाराजांना खूप आवडायचे ऊपजे!

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 ปีที่แล้ว

    मस्त.

  • @surekhabhave1920
    @surekhabhave1920 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @sudhakulkarni4542
    @sudhakulkarni4542 2 ปีที่แล้ว

    Khoop chaan . I will definitely try this

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 2 ปีที่แล้ว

    बर का ,किती गोड शब्द.धन्यवाद.रेसीपी मस्त.

  • @sambhajirege1189
    @sambhajirege1189 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त बेत दाखवला . खर हे खूपच छान होतात.आणी अर्धा ग्लास पेज दूध त्या सोबत नुस्त साजूक तूप मीठ घालून गरम पिण्याची घरात सर्वांना आवड आहे.
    लहानपणा ची आठवण ताजी झाली.
    अमचा कडे साबुदाणा खिचडी प्रमाणे पण जीरे कढीलिंबाची फोडणी जरा वाढत तूप घालून अगदी मोकळी व चमचमीत असते .
    कोशिंबिर किंवा दह्यात गोडी घालून त्यात अजून जे काय टाकायचे ते टाकून मस्त रायत करून खायला देतात.सगळी लगेच फस्त होते.कधी पोहे प्रमाणे कांद्याची फोडणी वाटाणे,भाजलेले शेंगदाणे खोबर्या चा कीस पेरून ही करतात.
    कणी आम्ही अपल्या गावाहून तादंळा चा पीका तली च वापरतो.
    धन्यवाद.

    • @asawarichandorkar3530
      @asawarichandorkar3530 2 ปีที่แล้ว

      ताई कण्या नसतील तर तांदूळ थोडे वाटुन केले तर चालेल का?

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 2 ปีที่แล้ว

    तुम्ही विस्मृतीत गेलेले पदार्थ दाखवता ते फार आवडतात

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 2 ปีที่แล้ว

    माझ्या आजेसासूबाईनीं तांदुळकणी आणि मूग डाळीचे उपजे केले होते त्याची आठवण झाली

  • @hemabhide8986
    @hemabhide8986 2 ปีที่แล้ว

    Khup chan mala hyachi receipe kadkhi havi hoti pls fade hyachi pan pathava

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 2 ปีที่แล้ว

    खूपच छान. ताई हे इडलीचा रव्याच होईल का.

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 2 ปีที่แล้ว

    खरच किती छान न मी कधी केली नाही भाताच करतो पण कणी च करून बघेल नक्की

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan navin padarth dakhavala thanks poushtik ase ha padarth+soup wahh 🙏🙏👏👏

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 2 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे की ही रेसिपी. मी नक्की करणार ऊपजे.

  • @manjiriinamdar85
    @manjiriinamdar85 2 ปีที่แล้ว

    छानच रेसिपी आहे, पूर्वी कधी ऐकली पण नव्हती

  • @padmavatipawar4644
    @padmavatipawar4644 ปีที่แล้ว

    छान आहे पण याला उपजे च का म्हणतात?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      बहुतेक तो उपसे असा शब्द असावा असे वाटते, कारण गरम पाण्यातून तांदुळाच्या कण्या उपसून जो पदार्थ केला जातो तो उपसे असं असावं, नंतर त्याचा उपजे हा शब्द तयार झाला असावा असं मला वाटतं, धन्यवाद

  • @ranjanakhake8358
    @ranjanakhake8358 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Zale.. Khup Aawadale..Thanks

  • @netrasalunkhe2179
    @netrasalunkhe2179 2 ปีที่แล้ว

    Sunday la gawi janar ahe... Kanya gheunach yete.

  • @pallavipanchakshari1680
    @pallavipanchakshari1680 2 ปีที่แล้ว

    Majya sasubai kartat pn tya Kanda ghaltat

  • @sunandakunjir4050
    @sunandakunjir4050 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙋🙋🙋☕☕☕👍👍👍😂😂

  • @saeelodh1402
    @saeelodh1402 2 ปีที่แล้ว

    Upjecha dusra prakar pan dakhva pls

  • @snehapatil8793
    @snehapatil8793 2 ปีที่แล้ว

    Waa khup sunder kaki

  • @geetajoshi2129
    @geetajoshi2129 2 ปีที่แล้ว

    हो नक्की करून बघणार

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 ปีที่แล้ว

    Masttt

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @GirishAgashe1
    @GirishAgashe1 2 ปีที่แล้ว

    So, basically, its "Phodnicha bhaat. Minus Halad. Plus koot.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      थोडा फरक ह्यात तुप आहे, जीरे v दाण्यांचा कूट आहे त्यामूळे त्याची चव एकदम वेगळी आहे एकदम वेगळी आहे एकदा नक्की करुन बघा

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 2 ปีที่แล้ว

    Khupch chan kaku...💐💐👌👌

  • @mugdhakulkarni6199
    @mugdhakulkarni6199 2 ปีที่แล้ว

    Tandalachya kanya mhanje kaay 🤔