अहो विष्णूजी,तुमच्या नागपूरच्या विष्णूजीच्या रसोईत "जुन्या काळचं पारंपारिक वैदर्भीय नागपूरी लग्नातलं पातळभाजी,बाखरभाजी असलेलं जेवण देणं सुरु करा ना. Missing it very much. आजकाल सगळीकडे North Indian च menu असतो.😢😢
आमच्याकडे हे असे वडे करून काळा मसाल्याच्या रश्यात टाकतात त्याला आम्ही जित वडे म्हणतो जित वडे हे नाव कसे ते काही माहित नाही पण ही रस भाजी खूप छान लागते असो. जुन्या आठवणींना उजाळा
नीला। केळकर पुणे। तुम्ही। आता। दाखवलेत। ते। वडे। फारच अप्रतिम.करण। आज। पर्यंत हे कधी। खाल्ले नव्हते. आणि। नावही ऐकलं नव्हत. पण आता मी हे करून पाहीन व आपल्याला। कळविन
Chef please teach us how to make,the crispiest korean boneless sweet chicken, the chicken should remain rock hard even after its been in the fridge throughout the night coated with sweet sauce . Thank you
That’s delicious Vishnuji👌🏼….. this chip…. The one you heated and poured oil over to get the smoky effect….. what stone is it?…. Is it the same that’s used to construct roads/ buildings??… it looks like that !!…☺️
असे पारंपरिक पदार्थ दाखविल्याबद्दल धन्यवाद विष्णुजी. कधीतरी खानदेशातील देखील पारंपारिक पदार्थ दाखवावेत. हि ईच्छा आहे माझी.
अहो विष्णूजी,तुमच्या नागपूरच्या विष्णूजीच्या रसोईत "जुन्या काळचं पारंपारिक वैदर्भीय नागपूरी लग्नातलं पातळभाजी,बाखरभाजी असलेलं जेवण देणं सुरु करा ना. Missing it very much. आजकाल सगळीकडे North Indian च menu असतो.😢😢
विष्णूजी, तुम्ही जे मिरची , भाज्या चिरता, आज पाट्यावर वाटलंत , त्या क्रिया फार आवडतात पहायला. अतिशय निगुतीने चिरता तुम्ही.
परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेलो अप्रतिम भेट म्हणजे आमच्या नागपूरचे विष्णू मनोहर 🙏🙏
Dhanyawad
थँक्यू पारंपारिक रेसिपीसाठी सातारा भागात या गोष्टीला टिकरी ची फोडणी म्हणतात खूप छान लागते आमटीला आणि भाजीला छान चव येते
माझ्या आईची आई आमच्या लहानपणी बनवायची खुप छान टेस्ट लागते आम्ही ही खुप आवडीने खायचो❤
आमच्याकडे हे असे वडे करून काळा मसाल्याच्या रश्यात टाकतात त्याला आम्ही जित वडे म्हणतो जित वडे हे नाव कसे ते काही माहित नाही पण ही रस भाजी खूप छान लागते असो. जुन्या आठवणींना उजाळा
काही वाफवडे म्हणतात जित वडे म्हणतात रस्सा करून त्यात टाकतात
मी सुद्धा हा पदार्थ प्रथमच पाहिला, नक्की करून बघेन. 👍
विष्णुजी फ्राय पावडर वापरून करायची आयडिया छान 👌👌👌
भारी... झकासच लागतील.. मी प्रथमच हा पदार्थ ऐकला आणि कृतीतर प्रथमच पाहिली...❤
वा वा किती किती छान ,पाट्या वर वाटण, तो धूर, खुपच सुंदर युनीक रेसीपी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे सर मना पासून धन्यवाद❤
अप्रतिम ।
आता असं वाटतं की असं कांही करावं तर श्री विष्णूजींनी !
आमच्या कडे अशा चिपेची फोडणी कढीला देतात.एकदम चविष्ट लागते.
क्या बात है विष्णु जी...!! Extremely delicious...!! 👌👍
वडे खूप सुंदर झालेत, आणि पाटा वरवंटा, कांदा ठेचला तो दगडी खल बत्ता , आपल्या कडे विकत मिळतात का...... वडे तर अप्रतिमच.
,
अतिशय सुंदर वडे.धन्यवाद
खुप छान आहे
नक्की करून खाणार आणि खिलवणार
जय हो
खूपच छान!!❤❤❤
अहा, मस्त 👌👌👌👌👌👍👍👍
मी प्रथमच हा पदार्थ पाहिला . नाव पण अनोखं . नक्की करून पाहिनं .😋😋😋❤️❤️
नीला। केळकर पुणे। तुम्ही। आता। दाखवलेत। ते। वडे। फारच अप्रतिम.करण। आज। पर्यंत हे कधी। खाल्ले नव्हते. आणि। नावही ऐकलं नव्हत. पण आता मी हे करून पाहीन व आपल्याला। कळविन
उत्कृष्ठ, खूप खूप छान ❤❤ मागे तुम्ही जळगाव ला परीक्षक म्हणून आला होता तेव्हा माझ्या मामी ला तुमच्या हस्ते पुरस्कार मिळाला😊
Hyach padarthala hota ka?
Khupach chan ani vegli recipe.....farach chan
खूप छान रेसिपी आहे❤❤
Wow.. mastach.. Nice vidio..
नमस्कार सर 🙏🇮🇳👌🌹🍀चिपेची वडे अगदीच सुरेख झालेत व्यवस्थित पणा खूप आहे धन्यवाद
Mi kadhi hi n pahileli recipe khup cha, 👌👌
किती सुंदर, नक्की करून बघणार
Khup Sunder apratim 🙏
मस्त टेस्टी टेस्टी
Fantastic...!!!
कसली भारी रेसिपी. धन्यवाद विष्णु जी 😊
मस्त
paramparik recipes,, wahhh vishnu ji!!
विष्णुजी एकदम झकास आहे प्रथम श्री बघितली आहे आणि ऐकली आहे नक्कीच एकदा प्रयत्न करेन
Saved your recipe...in my favourite list... thanks for sharing this recipe ❤❤❤❤❤ from Punjab...
वेगळाच पदार्थ.
एकदम बढिया रेसिपी 😊
नवीनच नाव ऐकलं चीपेचे वडे पण अप्रतिम झालेत खरच मस्त झाले करून पाहिलं नक्की
वाह क्या बात है...🎉🎉
मी प्रथमच हा पदार्थ पहिला.नक्की करून पाहीन.👌👌❤️
Hoooo
Are Dada Kiti Sunder Te Pataywar Vatne mast❤❤
हे वडे नक्की करून बघणार. ओह! पाटा,वरवंटा आणि चिपा हे आधी आणायला हवं😂 पण करणार ,नक्की😊
मी पहिल्यांदाच पाहिलं नक्की करून बघेन ❤
Khup chhan sagtos tou
अप्रतिम
खुप छान आहे रेसिपी मि नकीच करून बघेन 🌶😋
खूप छान पारंपारिक रेसिपी 👌
Mst vde.Aapn mix daliche vde krtot.haprakar vgla Aahe mi nkki krun bghen.
आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या आहे आमच्याकडे पण करतात हे
कोथींबीर आणि कांदे 😢
कठीण आहे..... 🚀
रेसिपी मस्तच 😊
Khupch Chan
एकदम.....मस्त.... चविष्ट.....!
वा छान धन्यवाद
अप्रतिम 😋😋😋👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️
Khupch chan 🙏🙏
खूप छान रेसिपी केली आहे👌👌
एकदम मस्तच ❤
Right sir best recipe
❤ खूप चविष्ट रेसिपी वाटते. धन्यवाद
चिपेच व कोळसा - दोघानाही महत्व दाखवून देतात .
भारी.. 👌👌
Khupch vegla padharth❤
खूप छान
अप्रतीम
फारच छान
Actually easy and tempting 😍😍
सुंदर अप्रतिम सर❤️👌👌👍👍💯💯😋😋🙏🙏
Khupch chan mast Vishnu ji
अप्रतिम चिपेचे वडे मस्त👌👌😋😋
Chan टेस्ट
मस्त नवीन पद्धत सांगितली सर
Nice and easy
खूप छान रेसिपी 👌
Apratim 👌🏾👌🏾 he chip kuthe milel??
Great recipe but where can I get chipe stone
खुप छान आहे हा पदार्थ.मी या पूर्वी पहिला नव्हता
मस्त 💐🙏💐
Superb sir
छान रेसिपी आहे पण चिप कुठे मिळेल हे नक्की सांगा.
साधा आहे पण खूप छान आहे ❤
खुपच छान चिपेचे वडे!!❤❤
Chip means wht? Kolsa dagdi mai hota vo?
बढिया विष्णुजी😊😊
खूप छान रेसिपी सर.❤❤
खूपच मस्त आताच केलेत व थोडे बारीक कोबी टाकून केले कांदा ऐवजी मस्त लागतात धन्यवाद
Wah chan
Actually दळ म्हणजे flavour किंवा aroma
बाकी receipe खूप छान.
करून नक्की बघेन.
पुर्वी आम्ही पण पाटावरवंटा वर वाटून च भाज्या करायचो .पाटावरवंटा चांगला च मोठा होता .
मस्तच 😋
Fry powder vapryantar urlele tel punha waprata yeip ka?
Mast 👌👌
Tel halake karanyasati kay telat takale.
Special thanks Vishnuji Junya receipes series badal
Wa kiti chhan. Chip kuthe milatil
Aamchy kade udid ghuta madhe chip garam karun ghaltat
Mast
Chef please teach us how to make,the crispiest korean boneless sweet chicken, the chicken should remain rock hard even after its been in the fridge throughout the night coated with sweet sauce .
Thank you
वा वा superb भावजी😂
❤वा..मस्त..मी करून बघेन नक्की.
Tela madhe he kay takal tumhi jyani tel halka hote
That’s delicious Vishnuji👌🏼….. this chip…. The one you heated and poured oil over to get the smoky effect….. what stone is it?…. Is it the same that’s used to construct roads/ buildings??… it looks like that !!…☺️
Yes
Chip mhanje kayy vishnuji