सरिता आजीआजोबा कडे गायीम्हशी होत्या लहानपणी नेहमी खायला मिळायचे .आता पण दुधवाला आणुन देतो खरवस साठी दुध । आज तु दाखवल खरवस वड्या तु ऐकटीच खात आहे . मी पण नक्की करून बघते उद्या .
अगदी आपलेपणाने बोलतेस ग ❤ मला जर कुठलीही रेसिपी हवी असेल तर मी तुलाच सर्च करते 😊 तु मधुराला पण मागे टाकलंस बोलण्यात 🥰उगाच मिळमिळीत बोलणं नाही शुगर कोटिंग वगैरे 🤷♀️ खूप पुढे जा सरिता ❤️❤️
खूप मस्त जमलाय सेमी खरवस. दुकानात चीक सुध्दा फसवा असतो.त्यापेक्षा हा खरवस खायला नक्की मजा येणार. तुम्ही तो सोप्पा करून दाखवला आहे. धन्यवाद.
हो ना !!
वाव, खूपच छान रेसिपी, मला खूप आवडतो खरवस नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
Nakki try kara
खूपच छान ताई , my favourite dish, thank you so much ❤
सरीता तुझ्या उत्तम डिश प्रमाणे ही सुध्दा अतिउत्तम डिश ❤
Usum Sarita, love ur all recipes 🫶🫶,NXT recipe pineapple sheera pls...
मस्त ग सरू मी तर कधी करून पाहते असे झाले लहानपणी खूप खाल्ले आता नाही मिळत ओरिजनल पण ही कृती नेहमी करणार नि खाणार भरपूर थँक्स ग परत
Ruchiana kharwas powder premix try kar
तू खरच अन्नपुर्णा आहेस तुला खूप खूप आशीर्वाद
मनापासून धन्यवाद आणि आभार 👍🙏
अरे वा खूप छान खरवस वडी धन्यवाद
th-cam.com/video/3QZMIWFb954/w-d-xo.htmlsi=NdAplLoi6yh_gK8L
खुपच सोप्पी रेसीपी 👌👍मी नक्की करुन बघीन .Thanks 🙏
Hi सरिता tai मि attach kela Kharvas khup chan zala thanks recepi साठी 🙏🙏
खूपच छान सरिता ताई खरवसा सारखा झाला आहे. अन् दिसतो आहे. करून बघायला हवं.
सरिता आजीआजोबा कडे गायीम्हशी होत्या लहानपणी नेहमी खायला मिळायचे .आता पण दुधवाला आणुन देतो खरवस साठी दुध । आज तु दाखवल खरवस वड्या तु ऐकटीच खात आहे . मी पण नक्की करून बघते उद्या .
Wow..kiti chan athvani... manapasun dhanyawad
Wa mast खूपच छान खरवस ❤
खुप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद सरीता
सोपी पद्धत आहे खूप आवडली करून बघणार नक्की 👌👌
Tae me saghitaleli recipe tumhi banvali , tysm 😊❤
I tried ur recipe. It was delicious. My family n friends just loved it.
Thanks for this beautiful recipe.
खूप छान मस्त
खरवस खुपच छान आहे.मला खुप आवडते
Thanks
एक नंबर…लवकरच करुन बघणार…खूप आवडतो…धन्यवाद अन्नपूर्णा 🙏🏻
Thanks 🙏
ताई अग तु जे बनवते अगदी छान बनवतेस, खरच तुझे जे समजवुन सांगने ते खुप आवडते, आनी मी करुन ही पाहते,
मनापासून धन्यवाद आणि आभार
तुमच्या सारखेच आमच्या घरी म्हशी आहेत म्हणून अजूनही घरचाच खरवस खाल्ला आहे पण हे जरूर करून बघेन
Thanks THANKS thanks always favourite tujya ya recipe mulye darroj kharavas karata khata yeel thanks 👍✌👌🙏♥️😋😋
yes nakki ❤️
Ek number recipe dear tumcha saglya recipe perfect astat ❤❤👌👌👍👍
Thanks 🙏👍
अरे वा खूप छान आयडिया आहे. करून बघायला पाहिजे 👌👌
Yes. नक्की करा
सरिता तुझ्या रेसिपीज खूप छान असतात
मला रेसिपी खूप खूप आवडली मी नक्की करून बघणार आहे
Yes. thanks
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤
Thanks 🙏
आम्हाला खरवस खूप आवडतो.
ही रेसिपी खूप छान आहे
नक्की प्रयत्न करून बघेन.
Wow nice 👍
मी ढोकळा करून पाहिला तुमच्या recipe प्रमाणे खूप छान झाला. धन्यवाद ताई.
Nice..mast
ताई खूप सुंदर रेसिपी मला खूप आवडली.ताई अंडा बिर्याणी केली होती खूप सुंदर झाली होती खूप खूप धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद आणि आभार
एक नंबर , खरवसाला छान पर्याय ,नक्की करून बघणार
Yes
फारच सुंदर वक्तृत्व व छान प्रस्तुती करण केले आहे, सुंदर 🌸
Thanks a lot
I tried your recipe, came perfect. Thank you ❤
खरवस एकदम आवडता पदार्थ आहे.या वड्या सुंदर दिसत आहे.
मनापासून धन्यवाद
हो खूप सुंदर रेसिपी आहे सरीता ताई मी नक्कीच करून पहाते
Ek no zalay khrvas tai mastch recipe 😋😋😋😋😋
Thanks
खूपच सुंदर.आवडली रेसिपी सरिता धन्यवाद
Bar zale sangital te mala khup avadtat kharvas ❤❤❤
मस्तच ताई खूप खूप छान मी पण बनवायचा प्रयत्न करेन ताई 😊❤👋👌👌
th-cam.com/video/3QZMIWFb954/w-d-xo.htmlsi=NdAplLoi6yh_gK8L
खूपच छान.
किती ग सुंदर बनवते
अप्रतिम ..😊
Thank u
मला पण खूप आवडते खरवस आजची रेसिपी 1 नंबर आहे 😋😋
मनापासून धन्यवाद
छान रेसिपी
Yess khrwas mhtl ki gawakdchya khrwas chi athwn yete😍.. pn tupn khup chhan paddht dakhwlis😀👍🏻.. loved it 😍❤️
Thank u so much 🙏💛 ह
उत्तम रेसिपी. करून बघायलाच पाहिजे. ❤
सरीता ताई खुप छान आहे खरवसा सारखा आहेत मस्त मी करुन बघेल
Tysm mam mi tumala sangetl hot khrvas chi recipe dakva n so finally 🎉
माझी आवडती डिश मी नक्की बनविणार खूप छान रेसिपी
Thanks
Waah, Mastach. I’m going to try this recipe. Mala khup awadto chik. Something which I haven’t eaten in ages…. childhood memories!
Nice. Do try and enjoy. Thanks 🙏
I tried this recipe today. It was so delish and perfect! 😋Many thanks for sharing !!🙏
Khupch must.😋😋Mala khupch Aavadate kharavas.👌👌🙏🙏
Nice...thanks for watching
You are really great Sarita. Annapurna.
मनापासून धन्यवाद
Khupch chan recipe. Sopi padhat.
खूप छान रेसिपी सांगितली नक्की करून बघेन
धन्यवाद सरिता 🙏❤️
👌👌
Yes
Condense milk nasel tr sakhar kiti ghalavi
वाव सुंदर, करून च बघणार 👍❤
Thanks
Mast ....Apratim
साध्या दूधापासून खरवसाच्या वड्या मस्त बनवल्या आहे ताई ❤👌👌👌
Thank You So much 🙏
खूप छान
❤ looking very delicious.sadha dudh pasun pn bnwl jau shkt he concept aj kalali mla .msty
Thanks
मस्त 🎉 मला खूप आवडतात 😊😊
Thanks
Kharach tai tumhi khup chan recipe dakhvata ani tumchya recipes bgun mi banvate ani chan hotat
मनापासून धन्यवाद
Khup sunder idea kharvas karnyachi.thank you😊
Thanks
Khup chan agadi sopi pn mouthwatering dish ahe i like kharvas vadi khaychi eccha nakki purn hoil👌👌👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank u so much 👍❤️
खूप सोपी आणि छान रेसिपी आहे
Thanks 🙏
Khup Chhan
छान आयडिया आहे, खरवस तर खूप आवडतो 😊
खूप खूप छान खरवस झाला मला खूप आवडते
Nice..karun paha
Amhi gul, sunth vaparato, chhan receipe
सरिता, खरवस वडी खूपच छान छान
जय गुरूदेव 🙏🙏
खूप छान मस्त परफेक्ट खरवस सारखंच 👌👌
Thanks 🙏
शेवटचे वाक्य छान पण मस्त 👍
Thank u so much
Thank you. मला खूप आवडतात वड्या.
Nakki karun paha
Wow lay bhari👌👌👍😋💖
खुप खुप आवडलं धन्यवाद
खूपच छान 👌👍💐
Yes. Thanks
खुपच छान ताई 😊👍🏾👌
खूप छान मस्त धन्यवाद
छान झाल्या वड्या तुमच्यामुळे ताई
नेहमी च्या बोलण्यात लुप्त झालेले आपले मराठी शब्द तुमच्याकडुन ऐकायला मीळतात ते फार छान वाटतात.
मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️🤗🙏
नमस्कार ताई रेसिपी बघायच्या आधीच लाईक आणि शेअर सुध्दा केली आहे. खूप खूप मस्त छान झाल्या आहेत वड्या. नक्कीच करणार. 👌👌👍👍👌👌👍👍😋😋🌹🌹
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙂🙏
🙏🙏🌹🌹
Khupach chan mala pan khup aavdtat
मस्तच 👌👍
Thank u
खुपच छान खरवसाची वडी बघुनच मला खावेसे वाटते
Thank u for sharing yummy n easy receipe, nakki try karnar.
Thanks
I am Extremely happy while watching this wonderful recipe dear Sarita mam... Thanx for sharing... Love from Alibag 🍫❤
My pleasure 😊 thanks a lot
अतिशय सुंदर, खरवस ❤
खुप छान आहे. रेसिपी आवडली.
Thank You
Saglyach awadatya khrawas wadi aaj nakki sagle recipe karun bghatil 😊 kharwas
Mi nakki Karel yach paddhatine Sarita
Thank you so much Sarita ❤❤
मनापासून धन्यवाद
@@saritaskitchen ❤❤0
Khup sunder ❤
Thank you
खूप छान खरवस वड्या सरीता ताई तू खूप छान छान पदार्थ बनवतेस 👌😋😋😋
Thank u so much
धन्यवाद सरिता ❤
आभार
👍👌कपडा झकणाला बांधला म्हणजे तो आत पडणार नाही..
छान प्रकार👌👌
Ya पद्धतीने kadhihi vadi करून khata yeil
Ho
अगदी आपलेपणाने बोलतेस ग ❤ मला जर कुठलीही रेसिपी हवी असेल तर मी तुलाच सर्च करते 😊 तु मधुराला पण मागे टाकलंस बोलण्यात 🥰उगाच मिळमिळीत बोलणं नाही शुगर कोटिंग वगैरे 🤷♀️ खूप पुढे जा सरिता ❤️❤️
Thank you
मला खूप खूप आवडतय
मला खूप आवडतात ग
Nakki karun paha
Mast
मला पन्
व्वा मस्त
मला खूप आवडतो खरवस. थॅंक्यु सरिता,खरवसाची इतकी छान रेसिपी शिकवलीस.
मिल्कमेड नसेल तर साखर किती घालायची?
Khup ch chhan, mast, Thanks a lot.❤
Most welcome 🤗
नमस्कार ताई मला तुमचे विडियो खुप आवडतात मला तुमची मदत हवी आहे मला चटणी व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यासाठी काही टिप्स सांगा प्लिज धन्यवाद🙏
Tai, salute tula.🎉
Thanks 🙏👍
खूपच छान!!!👌👌👌
Thank u so much