खूप छान recipe आहे. चिक हा वासरा साठी असतो. तो त्याच्या साठीच ठेवावा. तो चीक विकत घेणं मनाला कधीच पटत नव्हतं . त्या मुळे खरवस आवडत असून बनवला जात नव्हता पण आता बनवता येईल कधीतरी इच्छा झाली तर. 😊
वाह मस्त रेसिपी सांगितलीत ताई...हल्ली खरंच खरवसाचं दूध सहज ऊपलब्ध होत नाही....तेव्हा या पद्धतीने आपली खरवस खाण्याची हौस भागवता येईल...अप्रतीम रेसिपी 👌👌👍
प्रथमच माहिती मिळाली अशा प्रकारच्या खरवसाची.आवडली रेसिपी।नक्की करून पहाणार.धन्यवाद ताई।
नक्की करा. धन्यवाद🙏
फारच छान आहे ही रेसिपी खरवस ही अगदी दुर्मिळ अशी डीश आहे पण ह्या पद्धतीने केले तर केव्हाही करता येईल मस्तच
धन्यवाद🙏
आत्ताच खरवस बनवला आणि एवढा छान झाला . चवही मस्तच . रेसिपी शेअर केल्याबद्दल आभारी आहे.
Feedback दिल्याबद्दल धन्यवाद. Keep watching
गाईच्या चीकासारखी same test yete ka
चिक मिळत नाही , त्याकरिता हा option छान आहे , सुंदर सुरेख
धन्यवाद 🙏. स्मिताताई keep watching.
खूप छान recipe आहे. चिक हा वासरा साठी असतो. तो त्याच्या साठीच ठेवावा. तो चीक विकत घेणं मनाला कधीच पटत नव्हतं . त्या मुळे खरवस आवडत असून बनवला जात नव्हता पण आता बनवता येईल कधीतरी इच्छा झाली तर. 😊
ताई तुमचे विचार खरंच खूप छान आहेत. माझ्या चॅनल वर दुसऱ्या पद्धतीने बनवलेले खरवस व्हिडिओ पहा . तुम्हाला नक्कीच आवडतील. 🙏धन्यवाद . Keep watching.....🤗
O@@Chhayascooktime
@@Chhayascooktime0
Khar ahe! tya pahilya 3 divasanche dharoshna ani chikat dudh , gaichya vasarala, mhashichya redakala tyachya ayushyabharasathi rog pratikarshakti dete,jashi aaichya dudhatun balala milate.tyache hakkache jeevansatv,tonic manasani hiravun gheu naye.
खुप छान विचार आहेत 😊
ताई आपण केलेला खरवस पाहून लगेचच करायची इच्छा झाली, आनंदाची गोष्ट म्हणजे सहजपणे घरी करू शकतो। झटपट, खूप आनंद झाला। राधे राधे रा
लवकर दुसरी रेसिपीज पाठवा पण बिना कांदा लसुण असलेली।
🙏 धन्यवाद. हो लवकरच upload करीन. Keep watching.
Chhan recipe with minimal ingredients. ❤
🙏Thank you for your kind words.
Stay connected…..🤗
खूपच सुंदर.बघून खावासा वाटला
🙏 धन्यवाद
खुप सुंदर आहे, नक्की करुन बघेन. चीक नसला तरी कधीही करता येईल अशी सोपी पद्धत दाखवली.धन्यवाद ताई
🙏धन्यवाद ताई
नक्की करून पहा🤗
रेसिपी खुप छान मी करुन पाहीन दूध गाईचेच पाहिजे का!
कोणतही चालेल. 🙏धन्यवाद.
खरवसाची रेसिपी खूपच छान आणि सोपी पध्दत दाखवल्याबद्दल धन्यवाद
🙏 धन्यवाद वंदना ताई. नक्की ट्राय करा.
खूब शान रेसिपी आहे ताई मी करून बगणार आहे
Ho nakki try kara ani feedback dya. Dhanyvad 🙏
खूप सोपी रेसिपी खूप छान आवश्य करणार. कोल्हापूर
धन्यवाद🙏
I will let you know once l prepare it .madam
Ok fine Ashrita didi 🙏
Wow very nice idea thanks didi I like it very nice ok information
Thanks for liking . Keep watching
Khoop chaan recipe sangitli kharvus chi .Thank you ma'am
🙏 धन्यवाद सोनल ताई.
फार छान, नवीन माहिती आहे, धन्यवाद
धन्यवाद 🙏
धन्यवाद🙏
खुप छान. लय भारी आहे.
मी बनवते आहे आताच. 🙏🙏
रत्नप्रभा ताई धन्यवाद 🙏 व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
Kharvas banavla khup chan zala thanks for sharing recipe
🙏धन्यवाद.
रेसेपी छान वाटली, मी नक्की करुन पाहणार, धन्यवाद ताई
करून पाहिले का, चव कशी आहे ?
खूप छान, कमी वेळ, घरच्या सामुग्री पासून बनवायची सोपी पद्धत. ताई आपले आभार
दादा छान छान कॉमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद🙏
खूपच छान 👌👌बरेच दिवस खरवस खायची खुप इच्छा झाली होती, आता नक्की करेन. Thanku 🙏
धन्यवाद 🙏
रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा . stay connected…..🤗
Very nice and easy recipe thank you👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Thank you so much ….. 🙏🙏 Always stay connected 🤗
खूपच छान... सोपी आणि पौष्टिक स्वीट डिश... धन्यवाद 😊🙏🌹
🙏 धन्यवाद
Khup mast pahilyanda kuthli tari receipe baghun banavaychi echha jagrut zali
नक्की ट्राय करा. धन्यवाद 🙏
अवास्तव माहीती न सांगता कमी वेळेत खुप छान माहिती दिलीत खुपच छान धन्यवाद ताई
🙏 धन्यवाद.
खरवसाचे रेसीपी छान वाटला खायची इच्छा झाली आम्ही करून पाहू सोपी पद्धत आहे
🙏 धन्यवाद. संध्याताई नक्की करून पहा .
Mastach yummy corn floor aiwaji custurd chan option aahe great mam thank you
Custard चा व्हिडिओ पहा. खूप खूप धन्यवाद 🙏.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खुपच छान
धन्यवाद🙏
Ma'am khopach chan tumhi explain karun sangtli.... it was just awesome....
🙏 धन्यवाद ताई. Keep watching
जाम भारी कौतुकास्पदच आणि लईच सुंदर आणि मनापासुन धन्यवाद आणि शुभेच्छा पुढील पुडींग साठी ❤❤❤❤❤👌👌👌👌👌
छान छान कमेंट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏.
खूपच छान रेसिपी खरवसाची दाखवली त्या बद्दल धन्यवाद ताई 👌👍🙏
गीता ताई छान छान कॉमेंट्स दिल्याबद्दल आभारी आहे🙏. कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. Stay connected.....🤗
खूपच छान रेसिपी. आवडली करून पाहणारच.
🙏 धन्यवाद. नक्की करून बघा. आवडेल.
Very Nice
10.00 p.m. 29/06/2023
🙏 धन्यवाद
रेसिपी करून बघायला हरकत नाही फारच छान वाटला खरवस
🙏धन्यवाद ताई . नक्की करा. आवडेल.
*रेसीपी सुंदर आणी सुटसुटीत ! मात्र टेस्ट अगदी चुरचुरीत ! धन्यवाद ताई, आभारी आहे. ताई पुन्हा एकदा खूप अभिनंदन!*
🙏धन्यवाद विश्वास दादा. Stay connected.....🤗
@@Chhayascooktime *छाया ताई! धन्यवाद!👍⚘⚘*
Very good Idea ,and testi food
Thank you 🙏 please do try and share your feedback (•‿•) stay connected .....🤗
अगदी सोपी पद्धत खरवस बनवण्याची आता दुधाच्या चिकाची वाट पाहण्याची गरज नाही मी करून बघेन आणि नक्की सांगेन ❤
नक्की करा. 🙏 धन्यवाद
करून पाहिला का, चवीला कसा लागला ?
@@sushamaporwar6674 खूप छान चव झाली
ताई feedback दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. Recipe जास्तीत जास्त शेअर करा .🙏Stay connected 🤗
@@sushamaporwar6674mi karun pahila chav tar apratim. khup Chan option aahe. Dhanyawad Chhayas cook time.
बघून च खरवस खावासा वाटला. नक्की करून बघेंन. 👍👌👌
आशा ताई नक्की करा. 🙏 धन्यवाद
Ohhh..amazzzzing ..massst luslushiiit khamang mow che kharwaas...baghnyatach etke tasty watate ter chakhun khayala kay majja yeeel ...
Nakkich 🙏 धन्यवाद
खरंच खूप छान . मनापासून आवडली .
🙏 धन्यवाद छाया ताई. Always stay connected.....🤗 keep Watching.....
Very nice and healthy recipe
Thank you so much for your kind words 🤗
वाव...मस्तच..मी आत्ताच करुन बघते.
🙏धन्यवाद
फारच छान आणि पौष्टीक पण!धन्यवाद!
नक्की करून बघीन!
धन्यवाद🙏
रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा🤗
Khupach sunder recipe.
Thanks a lot 🙏
Thanku, very much wanted this recipe
🙏 Thanks a lot . Keep watching.
Khupch Chan recipes sunder yummy❤👍👍👍
नीता ताई छान छान कॉमेंट केल्याबददल धन्यवाद 🙏 stay connected.....🤗
खूपच सुंदर resepi .धन्यवाद. नक्की करून बघू . 👍🙏
🙏 धन्यवाद
खूप छान रेसिपी
🙏धन्यवाद
stay connected…..🤗
खुप सुंदरच.लगेच करते .❤
Dhanywad 🙏
Chan ,mi करून पाहणार,ताई thanku
Dhanyvad 🙏
Stay connected 🤗
खूप खूप छान, आम्हीही करतो नक्की , धन्यवाद ताई
🙏 धन्यवाद नक्की करा कृपया रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा.
Chan ahe recipe 👍👍👌👌💐🙏
Thank you so much 🙏
Receipe too good
Thank you
भारती ताई धन्यवाद 🙏 stay connected.....🤗
@@Chhayascooktimeyes
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम झाला
मी करून पाहिला
Too Good 👍
🙏 Thank you
Thanks for sharing ur experience. ❤❤
ताई खूपच छान बनवलं आहे. अगदी सोपी पद्धत वापरली. अप्रतिम🎉
धन्यवाद🙏
मॅडम!खुप छान!सुंदर आणि सोप्पी रेसिपी आहे!मला आवडली!धन्यवाद!नमस्कार!
🙏 धन्यवाद स्मिता ताई
सोप्या पद्धतीने केलेला खरवस छान वाटला
वैशाली ताई 🙏 धन्यवाद
खूप छान धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
मला आवडली रेसिपी खूप छान खरवस
🙏 धन्यवाद
Mast zhala kharvas Tyachi recipe tumhi khoop chhaan sangitli Dhanyawad!
🙏 धन्यवाद . Keep watching.
कृती तर छानच.तुमची सांगण्याची style ही मस्त.
🙏 धन्यवाद मेधाताई
खूप छान रेसिपी! नक्कीच करुन बघणार
धन्यवाद🙏
Chan vatli recipe lagech karavishi vattye
नक्की करा 🙏धन्यवाद. Keep watching.
सोपी पद्धत सांगितली खरवसाची. धन्यवाद
🙏 धन्यवाद
खूप छान. असा खरवस रोज खायला मिळेल.
वा फारच छान रेसिपी करून बघेल
धन्यवाद🙏
आमच्या कडे कच्च दुध मिळतं ,पण ही सोप्पी रेसिपी मला खुप च आवडली नक्की करून बघेन
रेसिपी बनवताना दूध गरम करून थंड केलेलं वापरायचं आहे. नक्की करून बघा. 🙏 धन्यवाद . Keep watching.
अगदी सोपी पद्धत . शिवाय सर्व सर्व पदार्थ घरा मध्ये असतात.
गायत्री ताई वेळात वेळ काढून comment केल्याबद्दल धन्यवाद🙏
बघून तर खुप छान दिसतो आता करून बघेल . चिकाच्या दुधाचे खरवस खुप चवदार लागते .
Wow very beautiful and easy resipi thanks didi I like it ok
Thanks for watching 🙏
Stay connected…..🤗
खुप छान रेसिपी दाखवलीय धन्यवाद
🙏धन्यवाद
फारच छान माहिती दिली
धन्यवाद🙏
keep watching …..stay connected 🤗
Very good चिकाच्या वढाय
धन्यवाद 🙏
Tasty tasty and healthy recipes 😋
Thank you 🙏
Stay connected 🤗
Chan ricipi
🙏धन्यवाद
Thank u Di Mala aani maja Ghar chalna hi kharvas khup aavdate❤
Channel var vegveglya kharvas recipes jarur try Kara.
Dhanyavad 🙏
Khup mast idea sangitlit Chhaya tai 👌ata lagech karte kharvas.Thank you for sharing.
🙏 धन्यवाद.
खुप छान आहे रेसीपी धन्यवाद
धन्यवाद🙏
keep watching….. stay connected🤗
Chan Recep Aahe
🙏 धन्यवाद
छान आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलीत
धन्यवाद🙏 अश्विनीताई stay connected…..🤗
खूपच छान नक्की करून बघेल
नक्की करून बघा 🙏 धन्यवाद
फारच सुंदर आविष्कार आहे.
🙏 धन्यवाद. कृपया रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा.
वाह मस्त रेसिपी सांगितलीत ताई...हल्ली खरंच खरवसाचं दूध सहज ऊपलब्ध होत नाही....तेव्हा या पद्धतीने आपली खरवस खाण्याची हौस भागवता येईल...अप्रतीम रेसिपी 👌👌👍
🙏 धन्यवाद
Very nice....it is a very good idea
Thanks a lot🙏
Always stay connected…..🤗
Woww Superb 👌
I m surely try this recipe.. Thank You Mam
Most welcome 😊
छान रेसीपी नक्की करणार👌💐
धन्यवाद🙏
keep watching…..stay connected🤗
खूप छान आहे ताई
🙏धन्यवाद
अतिसय खुप सुंदर खरवस छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤🎉🎉
धन्यवाद🙏 keep watching….. stay connected🤗
Thankyou thankyou very tasty 😋
Sonal tai 🙏dhanyvad. Keep watching.....🤗
Mala खूप आवडली recipi
🙏 धन्यवाद
🙏 dhanyawad
छान आहे रेसिपी.मी नक्की.करणार.🎉❤
धन्यवाद🙏
Simplest recipe
Thank you for your kind words 🤗 Glad you enjoyed the Video. keep Watching 🙏
Kupch chan
🙏 धन्यवाद नंदा ताई. always stay connected.....🤗 Keep Watching.
Khup chan tai
🙏 धन्यवाद रेखा ताई
खूप छान छाया ताई खूप टेस्टी रेसिपी tumhi दाखविली thank you so much❤
धन्यवाद रंजनाताई🙏 keep watching…..🤗
अप्रतिम रेसिपी 👌👌👌🎉🎉
महेंद्र दादा 🙏धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. Stay connected.....🤗
Khup Sundar. Yammy resipe
Dhanywad 🙏
Keep watching….. stay connected 🤗
Jsk very nice recepi kharvas mouth watering
खूप छान भेसळयुक्त चिक विकत घेऊन करण्यापेक्षा बरा
हो नक्कीच 🙏धन्यवाद
Very nice
धन्यवाद🙏