बिनापाकाचे नाचणीचे लाडू | केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी दात नसणारे पण खातील इतके मऊ Nachani LaduRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
मऊसूत नाचणीचे लाडू | कंबरदुखी व रक्तवाढीसाठी उपयुक्त करकर न लागणारे Nachani Ladu/ Ragi Laddu Recipe
नाचणीचे लाडू रेसिपी I Nachaniche Ladoo Recipe I Ragi Ladoo Recipe
साहित्य Ingredients
• नाचणीचे पीठ २ वाटी I Ragi Flour 2 cups
• बारीक चिरलेला गुळ १.५ वाटी I Finely chopped jaggery 1.5 cup
• साजूक तूप १/२ वाटी I Ghee ½ cup
• बदाम काजू पिस्ता काप गरजेप्रमाणे I Dry fruits chopped
• वेलची पुड १/२ चमचा I Cardamom powder ½ tsp
• पाणी गर्जेप्रमाणे I Water as per requirement
We make a variety of Indian sweets at home or get them from the market. Though we all like to eat sweets, we all are health conscious as well. People nowadays follow diets, which would allow them to stay fit. In this, if they eat sweets, it would take a toll on their health. People often look out for healthy eating habits. So let’s make Nachani ki Gulpapadi, which is sweet yet healthy. It will help to reduce skin pigmentation, back pain and help to increase Hb level. Nachani is very useful in Anaemia. Do try this recipe.
नाचणीचे लाडू रेसिपी I Nachaniche Ladoo Recipe I Ragi Ladoo Recipe
• In a pan, take Ragi flour, add hot or warm and knead a tight dough. Keep it aside for 10 mins
• Roll out round shape puris by keeping a butter paper or cotton cloth. .
• Heat a tava, add ghee, and roast the puris on it from both sides on medium flame.
• Once the puris are cooled, cut into small pieces, add it to the mixer grinder & grind it.
• Add jaggery & again grind it.
• Add cardamom powder, dry fruits and make ladoos out of the mixer.
Other Links
• हिमोग्लोबीन वाढीसाठी, चेहऱ्यावरील वांग व कंबरदुखीवर उपाय नाचणीची गुळपापडी | Nachani Gulpapdi Recipe • हिमोग्लोबीन वाढीसाठी, ...
• मऊ लुसलुशीत "नाचणीची इडली" नाचणी आवडत नसेल तरीही आवडीने खाल एवढी टेस्टी। Easy Healthy Ragi Breakfast • मऊ लुसलुशीत "नाचणीची इ...
• केसगळती व कंबरदुखीवर रामबाण उपाय १०० रुपयात अळीवाचे लाडू| कचकच लागू नये ५या चुका टाळा DinkLadurecipe • केसगळती व कंबरदुखीवर र...
• २ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe • २ महिने टिकणारे १ किलो...
• या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1 • या 6 टिप्स वापरा आणि प...
• दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu • दिवाळीसाठी 1 कप बेसनाच...
• सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo • सर्वात सोप्या पद्धतीने...
• ना डाळ भिजवायची फक्त 3 चमचे तूप आणि बिना पाका चे बनवा दाणेदार मूग डाळ लाडू/ Healthy Moong Daal Laddu • ना डाळ भिजवायची फक्त 3...
•
अळीवाचे लाडू | हळिवाचे लाडू | हलीम लाडू रेसिपी | स्वस्तात मस्त सोपे व झटपट होणारे पौष्टिक लाडू | आरोग्यदायी अहळिवाचे लाडू | बाळंतिणीसाठी खास आरोग्य वर्धक आहार | हिवाळ्यासाठी स्पेशल अळीव लाडू | कंबरदुखी, केस गळती व रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा रामबाण उपाय | Halivache Ladu | Halim Ladu Recipe | Easy and Quick Healthy Ladu | Tasty and Delicious Ahalivache Ladu | Post Pregnancy Best Meal | Winter Special Aliv Ladu | Best remedy to reduce Back Pain, Hair fall and to increase Blood Hemoglobin level |
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com - บันเทิง
खूपच छान.मला खूप आवडली ही रेसिपी. नक्की करून बघेन. तुमच्या रेसिपी वैविध्यपूर्ण आणि पौष्टीक असतात.
खूप छान व सेरी पद्घत व पौष्टिक लाडूची रेसिपी आहे.वसांगण्याची पद्धतही खूप छान!शालिन व सोजवळ आहात😃🙏💐🥰🍦
खूप छान 👍अगदी सोपी पद्धत आहे. लय भारी रेसिपी. मी तुपात पीठ भाजून करते. 👌👌👌
खुपच सुंदर धन्यवाद ताई 🙏🙏
वाह मस्तच सोपे आहे पौष्टिक पण
Mastach....ekdam sopi padhat
खूप छान. नक्की करणार.
खूपच छान रेसिपी
Khoop chhan sarita Tai
खूप छान सोपे
मी नक्की बनवेल
wow.....amazing Sarita
लाडू करायची पध्दत खूप छान आहे
Sarita tai tuzya paddhatine nachniche ladu bnvle khup chan zalet
खुपच छान रेसिपी दाखवली नक्कीच लाडू बनवणार 👌👌
Thanks a lot
मॅडम आपलं प्रसन्न व्यक्तिमत्व,प्रत्येक ररेसिपी सांगण्याची पद्धत खुपच छान.
हे नाचणीचे लाडू तर अगदी सुंदर.
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏👍
Superb n healthy..sooo yummy 👍
लय भारी
खूप छान ताई 👌👌
खूप छान, धन्यवाद ताई
Thanks
खुपच साधी आणि सुंदर रेसिपी दाखलवली धन्यवाद ❤❤
मनापासून धन्यवाद
लाडू बघितले आणि आज करूनच पाहिले, अतिशय सुंदर झालेत.धन्यवाद सरीता ताई.❤
मनापासून धन्यवाद
Khup chan
अप्रतिम ताई खूप छान आणि हेल्दी रेसिपी झटपट आणि कमी साहित्यात ❤❤😊
👍👍👍
मनापासून धन्यवाद 👍🙏
खूपच छान पोष्टीक रेसिपी, ताई यापध्दतीने नाचणीचे लाडू मी पहिल्यांदाच पाहीले, धन्यवाद
Most welcome 🤗
सरिता ताई खूप मस्त आणि सोप्या पद्धतीचे बनवले आहेत नाचणीचे लाडू 👌👌👌
Thank You very much
खुपच छान खुपच सोपी पद्धत आहे
Thanks a lot
मस्तच ताई खूप खूप छान बिना पाकाचे नाचणीचे लाडू बनवून दाखवला धन्यवाद जी ताई ❤😊👌👋
मनापासून धन्यवाद आणि आभार
वेगळी रेसिपी. धन्यवाद
Thanks
अरे वा
खूपच सोपी पद्धत आहे.
नक्कीच करुन बघेन.
Thanks
मस्तच
Nice, easy and healthy recipe
Thank you, God bless you 🙏🙏❤❤
Thank you so much
Nice . Similar to chapati ladoo. Thanks
Mastach. 👌👌
Khup sundar tai thanku so much 👌👍🙏🙏
Thanks a lot
खूपच छान मस्त
Thanks
छानच लाडू ❤❤❤❤😋😋😋👌👌👍👍🙏🙏
Karun baghen nakki👍👌
Khup chan mam
Tumchi explan karnyachi paddhat khup must ahe
Thanks a lot
मस्त आहे छानच माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Thanks a lot
Khup chhan I vl try it
Yes. Definitely try
Wav mast karun baghtech, Thanks Sarita ❤
Thanks
खूप छान सांगितले .आधी असे विचार ही केले नाही .एकदम भारी आहे
Thanks
किती छान ...... सोप्पी रेसिपी आहे ... 👌👌
Thank u so much
खूप छान सोपी पध्दत!!!👌👌👌
मनापासून धन्यवाद
खूप छान आहे रेसिपी अप्रतिम👌👌 तुझ्या सारखे खूप गोड गोड आहे❤❤👌👌👍👍
मनापासून धन्यवाद
Khup chan dista
Ho..karun bagha
मस्त अप्रतिम 👌👌👌👌👌
Dhanyawad
व्हिडीओ बघण्या अगोदरच like केलं❤
मनापासून धन्यवाद
खूपच सकस आहे रेसिपी.धन्यवाद.😊
Thank u so much
वाह मस्तच पौष्टिक लाडू 😊 मी करते पण पीठ तुपात भाजून करते आता असे करून बघेन.
Ok.. छान
एक नंबर खूप छान
Dhanyavad
Thank you tae me khup try karat hote ..pan amazing recipe
Thanks for watching ☺️
Khupacha Chan.
Thanks
Nakki Sarita tai , khoop chhaan recipe ...healthy & easy...❤❤🎉🎉
Thanks a lot
खुप छान लाडू आणि पौष्टिक पण 😊👍👌
Thanks.
Bhari Khup khup chan❤
Thanks
Khup chan.hi method kahich aaikli nvti .❤
Thanks
खुप छान रेसिपी 👌👌
Thanks
❤❤ खूप छान आहे.
Thanks 🙏
वा मस्तच
Thanks
खूपच छान
Thank u
Wow i will surely try. Thank you so much 👍❤
Most welcome 😊
Khupch chhan 👌👌
Thank u
छान, एकदम मस्त रेसिपी
नक्की करून बघणार धन्यवाद 🙏🙏
चपाती चे सेम असेच लाडू बनवते पण त्यात बडीशेप घालते.
Masy. Thanks 🙏👍
khup chhan
Thanks
खुप छान रेसिपी पौष्टिक 👌👌👌👍
Thank u
Khup chan recipe ❤❤
Thanks a lot
Khup Chan recipe
Thanks 🙏
मस्तच एकदम भारी
Thank u
Thanku maheti sangeitli
Thank You
Are wa kiti chan.....sopi recipe
Thanks 🙏
Apratim 👌👌
Dhanyawad
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि खूप छान समजून सांगतात
Thanks a lot
खूप खूप छान रेसिपी❤👌👌
धन्यवाद
खूप खूप सुंदर पोष्टीक लाडू 👌🏻👌🏻👌🏻
Thanks
Khup sopi ani patkan honari reacipe chan 👌👌
Thanks
Vahhhh khupch chan ❤
Thanks
आम्ही नाचणी धान्याचं पीक घेतो... पण मला भाकरी शिवाय अजून कोणताच पदार्थ येत नव्हता.. तुमच्यामुळे आज मस्त healthy पदार्थ माहिती झाला...नक्कीच असे लाडू बनवेन..thank you सरीता ताई
मनापासून धन्यवाद आणि आभार. नक्की प्रयत्न करा
मस्त रेसिपी करून बघणार
Yes
Khup sundar mam... Fridge baher.. Airtight container madhe thevave lagtil ka
खुप छान 👌
Thank u
खुप छान
Thanks
एक नंबर झाले आहेत 👌👌👍😋😋😋😋😋😋❤️🙂🙂
Thank u so much
👌mastach khup chan recipe dilit tumhi Sarita tai
Thanks
खूपच छान रेसिपी सरिता 👌
Thanks a lot 🙏
Masta
खुपच सोपी पाक कृती,healthy bhi tasty bhi
Thanks 🙏
Khup chhan❤❤
Thank u
Khupch chhan recipe ahe nkki try Karen
एकदम सोप्पी पध्दत
Thanks
Khupach chaan
Thanks
Khoopach chan
Thanks 🙏
खूपच सुंदर बनवला तुम्ही नाचणीचा लाडू. आम्ही असे बेसन पिठाचे लाडू बनवतो. माझ्या सासऱ्यांचे आवडते❤
Mast khup Chan. Thanks 🙏
Khupach chan....me nakkich try karen n kalven......
Thanks
हो मी पण असेच करते पण पीठ भाजून घेते ही रेसिपी झटपट होणारी आणि एकदम सोपी आहे मी असे करुन नक्कीच बघेन
Nice
Kjup chhan👌
Thanks
तुमचया new recipes महणजे आमचासारखयांचि चैन आहे 😊
☺️☺️🙏👍
Khup chan ❤
Thanks a lot
खुप छान सोप्पी पद्धतीने लाडू दाखवले
Thanks