ताई तू काय भन्नाट रेसिपीज दाखवतेस ग,मला तर तुला काय उपमा देऊ तेच कळत नाहीये कारण प्रत्येक रेसिपीमध्ये तू इतके छान option देत असतेस जसे कि आत्ता या रेसिपीमध्ये तू सांगितलेस कि साखर नको असेल तर ते गूळ घाला वगैरे वगैरे प्रत्येक रेसिपीमध्ये तू असे option देत असतेस हीच तुझी खासियत आहे की ज्यामुळे तुझ्या रेसिपीज रोज पाहाव्या वाटतात कारण खूप कमी आणि घरात उपलब्ध सामानात तू सर्व रेसिपीज बनवायला शिकवतेस आता ही खरवस रेसिपी बिना चिकाची बनवायचा तर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही पण तू इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेस कि बस्स !!! तू किचन ची जादुगरणी आहेस असं म्हणायला काही हरकत नाही .. thank you ताई.. अशाच नवनवीन रेसिपीज दाखवत जा तुला खूप खूप शुभेच्छा ताई
ताई Thank you खुपच छान रेसीपी दाखवल्याबद्दल.. खरच आता वाट नाही बघावी लागनार मला आणि माझा बाबांला खरवस (चीक) खुप आवडतो 👌 आता केव्हा ही पटकन बनवुन खाता येईल 😘 ताई आम्ही घरातील सर्व जण तुझे चॅनेल नवीन सुरु झाले तेव्हा पासून तुझे रेसिपीज बघतो,तुझ्या सर्व रेसिपिज खूप सोप्या आणि १००% न फसणाऱ्या असतात त्यामुळे आमचा डोळे झाकून तुझ्यावर विश्वास आहे कारण तुझी रेसिपी म्हणजे कधी पदार्थ फसणार नाही याची आम्हाला खात्री असते, धन्यवाद ताई,असाच वेगवेगळ्या रेसिपिज दाखव म्हणजे आम्हीही अजून नवनवीन पदार्थ बनवायला शिकू.. धन्यवाद ताई..
खुप लकी आहे तुमचा परिवार साक्षात अन्नपूर्णा आहात समजून सांगितले कधी गोव्यात आलात तर मला सांगा मी तुम्हांला भेटायला नक्की येते ताई 😊😊😊God always bless you 🙏🙏
पण याला खरोखरच्या चिकाच्या खरवसची चवही नाही आणि सर ही नाही... कारण चिकाच्या खरवसमध्ये calcium खूप खूप खूप जास्त असतं... वरील रेसिपीने फक्त दुधाची तहान ताकावर भागवली जाते
ताई तू काय भन्नाट रेसिपीज दाखवतेस ग,मला तर तुला काय उपमा देऊ तेच कळत नाहीये कारण प्रत्येक रेसिपीमध्ये तू इतके छान option देत असतेस जसे कि आत्ता या रेसिपीमध्ये तू सांगितलेस कि साखर नको असेल तर ते गूळ घाला वगैरे वगैरे
प्रत्येक रेसिपीमध्ये तू असे option देत असतेस हीच तुझी खासियत आहे की ज्यामुळे तुझ्या रेसिपीज रोज पाहाव्या वाटतात कारण खूप कमी आणि घरात उपलब्ध सामानात तू सर्व रेसिपीज बनवायला शिकवतेस
आता ही खरवस रेसिपी बिना चिकाची बनवायचा तर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही पण तू इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेस कि बस्स !!!
तू किचन ची जादुगरणी आहेस असं म्हणायला काही हरकत नाही ..
thank you ताई.. अशाच नवनवीन रेसिपीज दाखवत जा तुला खूप खूप शुभेच्छा ताई
किती सोपी आणि छान रेसिपी दाखवली.....☘️🌸🍀🍁☘️🌺🥀🌿
धन्यवाद 😊😊
ताई Thank you खुपच छान रेसीपी दाखवल्याबद्दल.. खरच आता वाट नाही बघावी लागनार
मला आणि माझा बाबांला खरवस (चीक) खुप आवडतो 👌 आता केव्हा ही पटकन बनवुन खाता येईल 😘
ताई आम्ही घरातील सर्व जण तुझे चॅनेल नवीन सुरु झाले तेव्हा पासून तुझे रेसिपीज बघतो,तुझ्या सर्व रेसिपिज खूप सोप्या आणि १००% न फसणाऱ्या असतात त्यामुळे आमचा डोळे झाकून तुझ्यावर विश्वास आहे कारण तुझी रेसिपी म्हणजे कधी पदार्थ फसणार नाही याची आम्हाला खात्री असते,
धन्यवाद ताई,असाच वेगवेगळ्या रेसिपिज दाखव म्हणजे आम्हीही अजून नवनवीन पदार्थ बनवायला शिकू.. धन्यवाद ताई..
मनापासून आभार..
We love this recipe ..we always buy from sweet shop but now we try in home thanks for sharing madhura
Mast...Chan पारंपरिक पदार्थ दाखवला Thanks
Apratim recepie... नक्की ट्राय करायला हवी ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुम्ही बनवलेली खरवस ची रेसिपी छान आणि सोप्या पद्धतीत आहे मला खूप आवडली..
मधुरा नावाप्रमाणे तुमच्या सारखेच गोड रेसिपि..👌👌
A very big thanks to you Madhura mam . Very easy and quick recipe really. Lovely ❤
My pleasure!!
Wow my favorite 😋😋😋😋😋 khupch sundar 👌 Mast . Thanks 😊
खुप खुप छान झाला आहे खरवस ,रंग सुरेख धन्यवाद मधुरा ताई 👌👌👌❤️
धन्यवाद 😊😊
असा कधी विचार पण केला नाही ताई तू खरंच सुगरण आहेस गं ❤
Really liked your idea of starting information about the recipe with small details.thanks for sharing.
My pleasure!!
खूप छान सोप्पी रेसिपी सांगितलीत नक्कीच करून बघणार
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊😊
माझी आवडती डिश. खूप मस्त.👌👌
खुप लकी आहे तुमचा परिवार साक्षात अन्नपूर्णा आहात समजून सांगितले कधी गोव्यात आलात तर मला सांगा मी तुम्हांला भेटायला नक्की येते ताई 😊😊😊God always bless you 🙏🙏
धन्यवाद 😊😊 नक्की भेटूयात... 😊😊
कच्चे दुध घ्यावे की तापवून थंड केलेले दुध घ्यावे
Many thanks for sharing this recipe😊
Hai madhura
Thank u tu sangitlya pramany mi kharwas banvle agdi parfect banla thanks once again
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खरवस बनवण्याची कृती फार सहज आणी सुंदर
धन्यवाद 😊😊
वाह वाह!!! मस्त यम्मी यम्मी टेस्टी खरवस👌👌👌
पाहताक्षणी खावेसे वाटते..खूप छान खरवस रेसिपी ...🤤
खुप छान आहे रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
खुपच छान ताई..मला खरवस रेसीपी हवीच होती.. धन्यवाद 👌👌👌👌👌👌
Wa kiti soppi recipe sangitli thanks tai khup chan
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी आहे मधुरा ताई नक्की करणार
खरवस खूपच छान झाला आहे खरवस ताई...👌👌👌👌
खूपच छान रेसिपी व्हिडिओ दाखविला.खरवस फारच छान आहे.धन्यवाद ताई.🙏👌👌❤️
धन्यवाद 😊😊
Wow tai awesome recipe i ❤ it thanks😀vill do it
पाहताक्षणी खाऊ वाटते खूप छान दिसते ...🤤
मस्तच , 👌👌👌👌. कॉर्नफ्लोअर च्या ऐवजी , आरारुट वापरले तर चालेल का ? म्हणजे उपवास असला तरी घेऊ शकतो ना ? सांगाल का प्लीज ?
Wow my favourite 😍
Trey garam असतानाच fridge मध्ये thevaicha?
nahi
Khupch chan 😋😋😋😋😋
Yummy n all above very hygienic.
खूप छान अभिनंदन 🎉
खूप छान रेसिपी केली आहे👌 मी करून बघणार 😋😋👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan jhalet mi try kela te😋
Wowww. Bhannaattt zaliye kharvas vadi👌👌
धन्यवाद 😊😊
Ag Madhu kiti nashibvan ahe tuza navra manat alela kutlahi padarth tu lagech kartes great
Khup chhan tai mi pan karun baghel👌🏼👌🏼
Thanks for Recipes 🎉
My pleasure 😊
अतिशय सुंदर आहे खरवस रेसिपी,
पण याला खरोखरच्या चिकाच्या खरवसची चवही नाही आणि सर ही नाही... कारण चिकाच्या खरवसमध्ये calcium खूप खूप खूप जास्त असतं... वरील रेसिपीने फक्त दुधाची तहान ताकावर भागवली जाते
खूपच छान झाला खरवस, माझ्या मुलींची फेवरेट आहे 😋धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌 👌👍 very nice.
Mouthwatering recipe😋
Thanks for the delicious recipe 😋😋
Welcome!!
Excellent 👌
Mastch....kharvas recipe👌👌
Nice mi nakki try karun baghen ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
delicious recipe,kharvas. I love it.
Thank you!!
Khoopch chaan Receipe 👌👌
Kiti chan kami sahityat banela khervas 👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान 👍👌😊👍👌आणि सोपी रेसिपी आहे . मी नक्की करेल
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
As usual wow wow recipe madam masth masth khavas
Kamal 👍👌 mouthwatering 😋 kharis kiti divs tikto ekdm perfect mla khup avdto khris nusta khris ksa tayar kraycha taychi link share kra 😊
Khup Chan tai
भन्नाट 👏👏👏🤣🤣🤣👍
धन्यवाद 😊😊
Wa khupch Chan 👌👌👌👍
Khup Chan tai👌👌👌👌👌👌
This is bhapa doi .. a Bengali traditional recipe .
मस्त ताई रेसिपी दाखवलीत बिगर चीक दुधाचे खरवस रेसिपी ताई छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
Khupch mast 🙏🙏👌👌
Wow mastach👌👌👍😋
धन्यवाद 😊😊
एकदम Yummy 😋 yummy…❤👌
Wow nice recipe❤❤👌👌👌👌👌👌
दूध अर्धा लिटर 35,दही 2 माप 40,इतर साहित्य 50,गॅस20 एकूण खर्च 145 रुपये येतो.
Ho na
खूप सुंदर दिसतोय आणि चव तर अप्रतिम असेल
Khup chan
फारच सुंदर रेसिपी 👌👌 नक्की बनवून पाहणार 👍🙏
Khup chan😊😊
मस्त 👌👌👌
Khup chhan tai ❤
खूपच छान 👌👌
खुप छान रेसिपी सांगीतली.
धन्यवाद 😊😊
Sundar
धन्यवाद 😊😊
खूप छान🎉🎉
वाह वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून रंग सुंदर तोंडाला पाणी सुटले भन्नाट
Wow! So tasty!
Kamal, chan testy recipe
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
खरवस मस्त आहे
धन्यवाद 😊😊
👌😋
😊😊
खूपच छान.पण ताई वेलची पावडर टाकली नाही.तरीपण खरवस भारी
Masstch yummy 😋😀❤
Thank you 😋
छान. जायफळ पण छान लागेल.
😊😊
Mast Chan 👌😋
धन्यवाद 😊😊
वेलची पूड नाही घातली का आम्ही थोडी वेलची पूड पण घालतो रेसिपी खूपच छान
धन्यवाद 😊😊
Nice recipe🎉🎉❤❤❤
Thanks a lot
खूप छान
धन्यवाद 😊😊
Tai tuzya receipechi amhi chatakasarkhi vat baghat asto
Are wah 👌👌😊
Thanks 😊
किती मस्त ❣️❣️❣️ कमी साहित्य , कमी वेळ , सुंदर explanation , आणी recipe एक नंबर 👍 नक्की बनवेन 👍
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊😊
Khup chan me nakki banven
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Gul kiti use karycha
खूप छान 👌👌गूळ किती घालायचा
सुंदर 😋😋👍👍👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊
मधुरा जी कित्ती छान चिकाशिवाय खरवस दाखवलात त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
Great
Thanks!!