@@nileshbhagat9019 हो महिती आहे, मराठी तर आहेच त्यातल्या त्यात तो कोकणी आहे ते तुला नाही कळणार त्या साठी कोकणात जन्म ला लागते व ते आमच्या नशिबी आहे, आणि ते चित्रपटातील हिरो तुमचे हिरो असतील माझे तर अजिबात नाही
नारळी पोर्णिमेशी संबंधीतपण एक ध्वनिचित्रफित बनवायला हवी होती. पण एक गोष्ट मात्र खास वाटली - लहानपणीपासून कायम ऐकत आलोय की कोळी बांधव माशांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद ठेवतात. ही ध्वनिचित्रफित बघितली तेव्हा कळलं की देवराई पाण्यातही बनवून तिथेही माशांच्या प्रजनन प्रक्रियेचं खूप सुंदर प्रकारे जतन केलं गेलंय. 👌👍
खरोखर तुम्ही जी जपणुक दाखवली आहे रानझाडा॓ची छान च आहे यासाठी तुम्हाला भरपुर आथिॅक पाठबळ मनुष्य बळ आणि सामाजिक बळाची गरज आहे पण तुमचे विश्लेषण छान च असत आणि सफर केल्याचे समाधान मिळते. अतिशय सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
Prasad tuja bolnaychi paddath kup Chan ahe re mi karnatak madhe rahthe tuji sagli video me pahthe mahnje pahavach lagtho karan tujya avajath attraction ahe god bless u dr future madhe thu anki ashech changli kaam karath ja ani nisragachi rakshan kar dev tujya patishi hai
प्रसाद, अतिशय रसाळ आणि ओघवत्या भाषेतील निवेदन आणि सादरीकरण मनाला खुप च भावले. मी सुध्दा कोकणातील असल्याने तुझे व्हिडिओ सादरीकरण पहातो तेव्हा वेडावून जातो. तुला मन:पुर्वक धन्यवाद!!!💕
Kiti Sunder ❤ tucha Vedio baghtana Amcha hi pravas zala Thank you Dada Amche Aajol ahe pan ata koni nahi त्याचे दुःख होते पण तुमचा वेडीओ नी समाधान होते की माझे कोकण कोणी सांभाळते आहे त्याची काळजी घेत आहे. एकदा येण्याचे योग यावेत भेट ही एक विनंती तुम्ही तुमचा सारखी एक टीम taiyar kara ki jee तिथल्या सर्व बारकाव्या ची माहिती पुढचा पिढीला देवू शकेल खूप छान काम करत ahat fakta टुरिझम ch मुळे बाहेर चे लोकांनी अतिक्रमण करून त्याला नुकसान नको करायला कारण हल्ली बिहारी लोकं खूप शिरकाव करत आहे असे Aaiktoy सो Take care लोकांमध्ये जागृती आणावी
It was wonderful visiting Konkan. First time in life I travelled solo, it was little challenging for me but your Konkan Ranmanus team made it easy.I spent four days in nature with you all Visited few beautiful places, temples, explored few beaches and did mangrove safari.Enjoyed the food, it was very healthy and tasty. spent some time with you,Balu dada , his wife Aparna, Omkar Kundekar and Omkar Gawade.you all are so knowledgeable, simple, hard working, very satisfied and most importantly with a sense of Unity and amiability towards each other. I would like to thank your entire team for organising my tour so well and taking care. Alone it was not possible to see Konkan this way. I am grateful for the chance to tour your lovely Konkan. Thank you for making this such a memorable experience.one more thing which I observed while I was there ,that there is no difference between what it is shown on your TH-cam channel and In reality. Keep it up 👍God bless you all 🙏
असें सुंदर शांत प्रसन्न निसर्ग बघितला किं खुप भावुक होतो... असो माझ्या जवळील 125+ ग्रुप्स ला मी हीं लिंक पाठवतो.. जेणे करून कोकणं ग्रामीण पर्यटन ची माहिती प्रत्येकाला होईल...😊
सुरेख सुरवात, तुमचा आवाज, सादरीकरण, निसर्ग सौंदर्य तीच महत्त्व, आणि कोकण वाचवायची तळमळ सर्व पटतय, पण लोकांना reels बघून tourism चे event करून सेलिब्रेशन दाखवण्याचं सवय लागली आहे, simplicity and slow living चे महत्त्व लोकांना कधी कळनार 😢
Mitra good that your exposing our konkan. Marathi manus konkanlayla aaplya lands Vickat chalya Ani mul visratoy.
प्रसाद तूझ्या आवाजात काय जादू आहे रे अस वाटत की हा आवाज एकतच राहावा
Prasad Gawde aahe to shahrukh Khan nahi.....😅
@@nileshbhagat9019 हो महिती आहे, मराठी तर आहेच त्यातल्या त्यात तो कोकणी आहे ते तुला नाही कळणार त्या साठी कोकणात जन्म ला लागते व ते आमच्या नशिबी आहे, आणि ते चित्रपटातील हिरो तुमचे हिरो असतील माझे तर अजिबात नाही
प्रसाद अती सुंदर माहिती देतो स तू आपलं कोकण माणुसकी नाही तर निसर्गा ने नट लेला आहे हे तू सम जावून सांगतोस हे अप्रतिम आहे 👌👌👌🙏👍
*कुणालाही न दुखवता, नाती जपत जगणं, याच्या इतकं सुंदर कर्म कोणतंच नाही. ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमवायची गरजच नाही.धन्यवाद🙏🌹💐*
अथांग पाण्यावर होडीतून प्रवास करताना तू गुण गुनलेली किनारा कविता ऐकताना बर वाटल .तसा तुझा आवाज निसर्गात दमदार आणि गोड आहे.....all.. the .. best...
नारळी पोर्णिमेशी संबंधीतपण एक ध्वनिचित्रफित बनवायला हवी होती. पण एक गोष्ट मात्र खास वाटली - लहानपणीपासून कायम ऐकत आलोय की कोळी बांधव माशांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद ठेवतात. ही ध्वनिचित्रफित बघितली तेव्हा कळलं की देवराई पाण्यातही बनवून तिथेही माशांच्या प्रजनन प्रक्रियेचं खूप सुंदर प्रकारे जतन केलं गेलंय. 👌👍
काय मस्त सफर घडवून आणलीस. तु अगदी खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमी आहेस. 👌🌴🌾
हाय प्रसाद,,, गुरु
यावा कोकण आपलाच असा,खरंच किती प्रेमळ मानस आहेत कोकणची ,कोकणी रान माणसाची गोष्ट तर न्यारीच आहे .सलाम तुला भाऊ
प्रसाद तुझे ब्लॉग चांगले असतातच पण तुझा आवाज ऐकला की खूप छान वाटते
निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणारे ते म्हणजे कोकण. प्रसाद तू खूप छान कविता ऐकवली.
तुमचे कोकण दर्शन मन प्रसन्न करते
बघा कोकण , जगा कोकण ,,,मस्त लाइन आहे
खरोखर तुम्ही जी जपणुक दाखवली आहे रानझाडा॓ची छान च आहे यासाठी तुम्हाला भरपुर आथिॅक पाठबळ मनुष्य बळ आणि सामाजिक बळाची गरज आहे पण तुमचे विश्लेषण छान च असत आणि सफर केल्याचे समाधान मिळते. अतिशय सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
कोकण खरच स्वर्ग आहे हा स्वर्ग असाच रहावा युगानुयुगे आमिन
कविता छानच होती.
कांडळवनाची सफर स्वतः अनुभवल्या प्रमाणे वाटले,
Prasad tuja bolnaychi paddath kup Chan ahe re mi karnatak madhe rahthe tuji sagli video me pahthe mahnje pahavach lagtho karan tujya avajath attraction ahe god bless u dr future madhe thu anki ashech changli kaam karath ja ani nisragachi rakshan kar dev tujya patishi hai
प्रसाद, खुप खुप सुंदर व्हिडिओ, तू खरा राखणदार आहेस निसर्गाचा,
खुप छान सफर आम्हाला पाहायला मिळाली.
खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा कोकण म्हणजे स्वर्ग आणि देव भुमी आहे 🙏🙏🙏🙏🙏 Great Work Prasad Dada 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴👍👍👍👍👍✊✊✊✊✊💪💪💪💪💪💯💯💯💯💯
फारच सुंदर वर्णन केले आहे तू प्रसाद कांदळवनाचे अप्रतीम आहे
Mastach..... nakki Bhet hoil aapli.... Phakt tourist chi security bagayala haviy.... baki sagal ekdum mast....
प्रसाद मस्तच हॅपिनेसची डेफिनेशन तू आम्हाला छान दाखवतोस त्याबद्दल तुझे मनापासून आभार धन्यवाद असेच चालू राहू दे
Like kel tuzya kavitesathi khup divsani eikli kavita
मित्रा तुझा आवाज ऐकणं म्हणजे एक पर्वणीच 🙏
वा!!!!
स्वर्गीय कोकण...
आणि भारावून टाकणारा तुझा आवाज!!!!!
Kubh saras Prasad
प्रसाद, अतिशय रसाळ आणि ओघवत्या भाषेतील निवेदन आणि सादरीकरण मनाला खुप च भावले.
मी सुध्दा कोकणातील असल्याने तुझे व्हिडिओ सादरीकरण पहातो तेव्हा वेडावून जातो.
तुला मन:पुर्वक धन्यवाद!!!💕
Kiti Sunder ❤ tucha Vedio baghtana Amcha hi pravas zala Thank you Dada Amche Aajol ahe pan ata koni nahi त्याचे दुःख होते पण तुमचा वेडीओ नी समाधान होते की माझे कोकण कोणी सांभाळते आहे त्याची काळजी घेत आहे. एकदा येण्याचे योग यावेत भेट ही एक विनंती तुम्ही तुमचा सारखी एक टीम taiyar kara ki jee तिथल्या सर्व बारकाव्या ची माहिती पुढचा पिढीला देवू शकेल खूप छान काम करत ahat fakta टुरिझम ch मुळे बाहेर चे लोकांनी अतिक्रमण करून त्याला नुकसान नको करायला कारण हल्ली बिहारी लोकं खूप शिरकाव करत आहे असे Aaiktoy सो Take care लोकांमध्ये जागृती आणावी
Khup mature aavaj khup chan aavaj
Kharach sindhudurg swarg ahe 👌🏻❤️
कोकण स्वर्ग आहे.. असा मोहक अनुभव कधी घेतला नाही... करू कधीतरी ❤
तुमच्या tour मध्ये सहभागी व्हायला आवडेल...
Mitraa ek number video banavlaas ani khup chaan mahiti dili manaapasun salaam tulaa
निसर्गाशी समतोल राखुन जीवन जगनेच खरे जीवन
Yes absolutely right....real happiness only in nature 🥰
Khup Chan Prasad ,tuja knowledge Konkanna baddal tewdach khol ahe jitka apla Samudra ahe🙏🎉
It was wonderful visiting Konkan. First time in life I travelled solo, it was little challenging for me but your Konkan Ranmanus team made it easy.I spent four days in nature with you all Visited few beautiful places, temples, explored few beaches and did mangrove safari.Enjoyed the food, it was very healthy and tasty. spent some time with you,Balu dada , his wife Aparna, Omkar Kundekar and Omkar Gawade.you all are so knowledgeable, simple, hard working, very satisfied and most importantly with a sense of Unity and amiability towards each other. I would like to thank your entire team for organising my tour so well and taking care. Alone it was not possible to see Konkan this way. I am grateful for the chance to tour your lovely Konkan. Thank you for making this such a memorable experience.one more thing which I observed while I was there ,that there is no difference between what it is shown on your TH-cam channel and In reality. Keep it up 👍God bless you all 🙏
How to arrange visit with team ranmanus
Tumhi swrgat rahatay amhi vaibhav vadiche
Very nice tag line Responsible Rural Tourism
❤ खूपच छान ❤.... कोंकणी रानमाणूस
प्रसाद तू खूप चागलं काम करतोय
अप्रतिम विलोभनिय अल्हाद दायक सफर3
Khup chan aahe tour and environment
Mast video. Thanks for sharing
Much much better then Kerala👌🏻
Kuhb chan parsad ❤
अफलातून सुंदर
खुप सुंदर 👌👌👍
खुपचं छान रे
क्लास ❤️
खूप छान अनुभव
Khup chan dada
Tumhi kokanache future ahat
Kavita ani location 👌👌
भारी आहे
Khupach chan. Live long dada
खुपच सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
❤
Khup sunder dada nature kokan
Great❤
Khup khup Chan Video ❤❤👌
Awwww awesome ❤ bro
Khup Chan बघा कोकण जागा कोकण ❤
छान कविता
Supper prasad ❤❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
🙏💐👌 prasaddada khupach sundar.
असें सुंदर शांत प्रसन्न निसर्ग बघितला किं खुप भावुक होतो...
असो माझ्या जवळील 125+ ग्रुप्स ला मी हीं लिंक पाठवतो..
जेणे करून कोकणं ग्रामीण पर्यटन ची माहिती प्रत्येकाला होईल...😊
👍👍😍
We were totally unknown about this...are aplya jvlch astana south side la kshala jaych🤞🤞👏👏
❤❤❤❤
खूप छान वाटत तुझा व्हिडिओ पहिला की
Very beautiful place and pls confirm name of this place .
Very Nice
👌👌👌
ह्या गावच नाव काय, खूप मस्त वाटत
.nice ❤❤❤❤❤❤❤❤
Just beautiful
Tumcha awaz khup ch mast..aamhala yayache aahe tikade...tumhala kase contact karayache
description madhe number nahi aahe
What about safety?? please provide life jacket
छान माहिती दिली.
Nice❤
खूपच छान 👌👌👌
प्रसाद तुझे आडनाव काय..
माझे गाव कुडाळ [पावशी] आहे. 🙏🙏
Very Nice Video
Amchya. Dabhol khadi la visit daya
I love kokan❤
1 view dada start la mast keli😊
Me ani maza group yetoy 9 January la
Khupch chan❤❤❤❤
Khup chan dada ❤
Exact kuth ahe he
वा मस्त
आम्हाला इथे येण्यास आवडेल. कणकवली माझं गाव आहे. कणकवली पासून हे किती लांब आहे? उन्हाळ्यात वन डे पिकनिक होऊ शकते का?
सुरेख सुरवात, तुमचा आवाज, सादरीकरण, निसर्ग सौंदर्य तीच महत्त्व, आणि कोकण वाचवायची तळमळ सर्व पटतय, पण लोकांना reels बघून tourism चे event करून सेलिब्रेशन दाखवण्याचं सवय लागली आहे, simplicity and slow living चे महत्त्व लोकांना कधी कळनार 😢
Hii❤🎉🎉❤
सुशेगात जगणे means i got my answer
Parsad how many time I called you even I have put in comments but you least took any interest to reply back thanks for your ........
Thanks for replying good luck
खुप खुप छान धन्यवाद
😊