❤तुमची तळमळ खुपचं वाखाणण्याजोगी आहे,तुमचे विचार ही मानवतेच्या दृष्टीने खुप प्रामाणिक ,पण ह्या गोष्टी सरकार मध्ये बसलेले काहीजण तरी लक्ष घालतील तर किती बरे होईल 🙏🙏
अप्रतिम चलचित्र !! कोकणातल्या आठवणींनी जीव आनंदी होतो आणि पोळून ही जातो कारण हे आता फक्त दुरून बघण्याची वेळ आली आहे.. तुझे फार उपकार आहेत बाबा, धन्यवाद माझो कोकणचं दर्शन मला परत परत करवण्यासाठी..❤🫡🙏👏👍👌
प्रसाद मस्तच अल्पसंतुष्ट असलं की समाधानी राहतच पण सध्या ध्येयवादाच्या नावाखाली फक्त ओरबडणे चालू आहे आणि हळूहळू विनाशाकडे वाटचाल काय करायचे धन्यवाद असेच चालू राहू दे
दादा तुमचे विडिओ पाहून तर खुप शिकायला भेटतो. तुला माहित आहे आता काही दिवसामधेच पाऊस येणार आणि मि कमी झालेली झाड त्यांच्या बिया शोधून ठेवल्या आहेत त्या मी लावनार आहे. आणि ति झाड फलांची नाहीत तरी तुझ्यामुले ति जपन्याची मानुस्की मिलाले. म्हणून लावणार. रोज तुझ्यामुले खुप शिकते अजुन खुप शिकायचय. खुप खुप थैँक्यू.
Very appreciating. The efforts you are taking to create awareness, to showcase Konkan's rich natural and cultural heritage to the world.👏👏 Can we Expect you to speak on plastic pollution / non biodegradable litter that is tarnishing the beauty of our konkan?? Have seen the pathetic condition in some places. Mentioning the name of the places may attract filthy comments.
माझ्या बालपणी हरवलेली ही अशी पारंपरिक वायगणी शेती आज तु माहितीसहीत दाखवतोस त्या साठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत खऱ्या कोकणचं सादरीकरण तुझ्याकडूनच पहावं.... धन्यवाद
आमच्या गावात सुद्धा वायंगणी शेती करतो... कधी तरी आमच्या गावाला पण भेट द्या...निवती रोडला राहतो.. आम्ही... कुडाळ..निवती रोड..यंदा लावणी नाय... पाणी कमी म्हणान यंदा वाफ टाकली.. आम्ही सेंद्रिय शेती करतो..
खरच खूप छान माहिती आहे. तुम्ही अगदी मनापासून व सखोल माहिती देत आहात. तरूण पिढीने ही माहिती नुसती ऐकली तरीही खूप परिणाम होईलच. तुमच्या उर्जेला , तळमळीला मनापासून नमस्कार व खूप कौतुक. तुम्ही देवदूतच आहात.
❤तुमची तळमळ खुपचं वाखाणण्याजोगी आहे,तुमचे विचार ही मानवतेच्या दृष्टीने खुप प्रामाणिक ,पण ह्या गोष्टी सरकार मध्ये बसलेले काहीजण तरी लक्ष घालतील तर किती बरे होईल 🙏🙏
सरकार च माहिती नाही.. पण प्रत्येक कोकण वासियाने याची दखल घेतली पाहिजे...🙏
अप्रतिम चलचित्र !!
कोकणातल्या आठवणींनी जीव आनंदी होतो आणि पोळून ही जातो कारण हे आता फक्त दुरून बघण्याची वेळ आली आहे..
तुझे फार उपकार आहेत बाबा, धन्यवाद माझो कोकणचं दर्शन मला परत परत करवण्यासाठी..❤🫡🙏👏👍👌
प्रसाद मस्तच अल्पसंतुष्ट असलं की समाधानी राहतच पण सध्या ध्येयवादाच्या नावाखाली फक्त ओरबडणे चालू आहे आणि हळूहळू विनाशाकडे वाटचाल काय करायचे धन्यवाद असेच चालू राहू दे
दादा तुमचे विडिओ पाहून तर खुप शिकायला भेटतो. तुला माहित आहे आता काही दिवसामधेच पाऊस येणार आणि मि कमी झालेली झाड त्यांच्या बिया शोधून ठेवल्या आहेत त्या मी लावनार आहे. आणि ति झाड फलांची नाहीत तरी तुझ्यामुले ति जपन्याची मानुस्की मिलाले. म्हणून लावणार. रोज तुझ्यामुले खुप शिकते अजुन खुप शिकायचय. खुप खुप थैँक्यू.
खूप छान...सुंदर, माहितीपूर्ण,..आणि आमच्या सारख्यांना पुःनप्रत्ययाचा आनंद देणारा एपिसोड..!!!...प्रसादा....अनेक आशिर्वाद.....!!!
आदर्श जीवनशैली ❤
The wisdom of the traditional farmer. Enjoyed this.
अस्थितत्व छोटे का असेना पण सर्वांच्या लक्ष्यात राहणारे असले पाहिजे. जीवन किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला खुप महत्व आहे.......
Dada khup chhan ani mast natural lifestyle ahe. Karan saddhyachya kalat manus fakt spardha kartoy to kharr jivan jagaycha visrun gelay jivan jaganyasathi paisa nasato lagat, lagato te apale manase, apale culture, apal gav hyani apal jivan khup sundar hott, dada kadhi tari nakki yeil tumhala bhetayla best of luck ani khup great work karata ahet apan keep it,,
Very appreciating. The efforts you are taking to create awareness, to showcase Konkan's rich natural and cultural heritage to the world.👏👏
Can we Expect you to speak on plastic pollution / non biodegradable litter that is tarnishing the beauty of our konkan??
Have seen the pathetic condition in some places. Mentioning the name of the places may attract filthy comments.
Agdi agdi barrobarrch kharyyyyy bollat. dadanu😊🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान ❤
We also like to do vaigini sheti in Goa
👌👌
एक दिवस आपण नक्कीच माझे विचार तुझ्या विचारांची खूप मेळ खातात🙏😊
आपण नक्कीच भेटू
❤
❤❤
Kokan musium banat chalay...
Sir तुमची team call उचलत नाही... कसे contact करावे?
Jamini vikakakt kon pn ani trass hota maka
Dada next vlog..❤🌴
Kokanat Laksh ghala re itar rajkarni loka nusta samnyamanse jiva var raj karu naka samaj maaf karnar nai tumchya pidila
🎥👌🔥🔥🔥🔥👥🤝💐🙏💓👍🙂
रिफायनरी होऊ देऊ नका कोकणात
काही हालचाल दिसली सरकारची तर तुम्ही व्हिडिओ बनवा आम्ही येऊ तुमच्या मदतीला #Savekokan
👌👌
माझ्या बालपणी हरवलेली ही अशी पारंपरिक वायगणी शेती आज तु माहितीसहीत दाखवतोस त्या साठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत खऱ्या कोकणचं सादरीकरण तुझ्याकडूनच पहावं.... धन्यवाद
आमच्या गावात सुद्धा वायंगणी शेती करतो... कधी तरी आमच्या गावाला पण भेट द्या...निवती रोडला राहतो.. आम्ही... कुडाळ..निवती रोड..यंदा लावणी नाय... पाणी कमी म्हणान यंदा वाफ टाकली.. आम्ही सेंद्रिय शेती करतो..
खूपच छान.. तुझी तळमळ खरच दिसतेय निसर्ग वाचवण्यासाठी.. तुझ्या कार्याला सलाम...
नवीन प्रस्तावित अंजिवडे जलविद्युत प्रकल्पामुळे सहयाद्रीच्या राखीव जंगल व वन्यप्राणी यासह पर्यावरणाची हानी होणार आहे.त्याबद्दल काय तरी करूक होया.
2.31 te 2.38 छान आणि अप्रतिम वाक्य ऊर्जा ही वाहत्या नदीच्या पाण्यात आहे ती साठवलेल्या धरणाच्या पाण्यात नाही ❤❤❤❤❤
आमच्या आचऱ्या जवळील असलेल्या वाईंगणी गावात सुद्धा गाव मळ्यात आता भाताची शेती चालू आहे.वर्षात दोन वेळा शेती होते.
होय बरोबर 👍🏻
प्रसाद तु खरचं निसर्गगुरु आहेस भावा , तुला पूढील कार्यास शुभेच्छा .
Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti dili ani he tikun rahile pahije ani tya gawatlya lokanla ani tuzya Kamala manaapasun salaam
Bhau. Hasadev jungle. Zarkhand. Badal pn video banavan plz
# Hasadev jungle zarkhand
Plz
खूप छान माहिती दादा...save kokan
I Love ❤ कोकणी भाषा
खुप छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या
दादा धन्यवाद आभारी. मी सुद्धा एक शेतकरी आहे.माझी शेती नदी काठी आहे.
देव बरे करो
I salute your dedication
खरच खूप छान माहिती आहे. तुम्ही अगदी मनापासून व सखोल माहिती देत आहात. तरूण पिढीने ही माहिती नुसती ऐकली तरीही खूप परिणाम होईलच. तुमच्या उर्जेला , तळमळीला मनापासून नमस्कार व खूप कौतुक. तुम्ही देवदूतच आहात.
खुप छान
💞💞💞👌👌👌👌👍👍💪🚩🚩🚩
खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा खरंच कोकण म्हणजे स्वर्ग आहे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खरोखर कोणती शिबीर चालतात का? मी massage केला आहे पण काही respons नही आहे... कोणी कॉल करत नही... फेमस झाल्या मुळे तर असं नाही ना....
दादा एक नंबर प्रेसेंटेशन.... एवढ्या साध्या आणि उत्तम पद्धतीने तू सांगितलंस..
Majhya junya aaynode gavchi aathavan.eli
Ho gaav khaycho Maka ho gaav baghucho asaaa
Khup chan
Informative video 👌👍🍃
पाणी भरून ठेवलं कि अति पाण्याने जमीन खार फुटीचि होत नाही का?
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
good prasad bhai
Khup sunder....🙏Prasaad...asach sunder ayushya jag tu...tu khup lucky ahes ki Tula as sunder ayushya jagayla bhetat...🙏God bless you...🙏
अप्रतिम 🙏🏻🙏🏻👌👌
Lay bhari Prasad ❤. Praud u
Kubh saras Prasad
Maka ajj tras tota to pn aplya gavchanchi
Mala mdat kr
Nice word Muszium
Love kokan❤❤
Khup sunder
Dada tu khara mechanical engineer aahes ❤
भावा गावाकडची आठवण करून दिलीस
👌👌
Happy Birthday sir
Khup Chan ❤❤👌
पाण्यावरून दोन शेतकऱ्यांमधे भांडणं होतात का?
❤
अप्रतिम ❤❤
खुप सुंदर माहिती
खुप छान माहिती
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण vlog 👌🙏
DEDICATED TO NATURE N EDUCATED IN TRUE SENSE.🎉❤
GOD BLESS YOU 😇
THANK YOU SO MUCH
दादा सोरटी भात म्हणजे काय
Hii
True happiness..
I feel those days are not far where people will return to slow life after over experiencing faster lifestyle..
मराठी शब्द लिहीत चला .धन्यवाद मित्रा