कोकणचं वायनाड होणार? | Wayanad Landslide | Western ghats

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #climatechange #villagelife #conservation #konkan

ความคิดเห็น • 501

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 หลายเดือนก่อน +256

    ही काय फक्त प्रसाद ची जबाबदारी नाहीय सर्व कोकण वासियांनची जबाबदारी आहे, माधव गाडगीळ समिती अहवाल लागू झालाच पाहिजे, जय कोकण

    • @pandurangshinde6723
      @pandurangshinde6723 หลายเดือนก่อน

      Prasadh cha number Aahe ka

    • @prashantjamsandekar
      @prashantjamsandekar หลายเดือนก่อน

      500/- त विकल्या जाणाऱ्या माणसांना गाडगीळ समिती काय समजणार

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh หลายเดือนก่อน +5

      फक्त कोकण वासी नाहीत पर्यटक ची पण तेवढीच आणि पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा.

    • @SandipPatil-fv9zs
      @SandipPatil-fv9zs หลายเดือนก่อน

      कोकणची नुसती जबाबदारी चाही तर सर्लाही जबाबदारी आहे

    • @Tawderajendra283
      @Tawderajendra283 หลายเดือนก่อน +1

      Hoy prassd tu agadi barobar bolatoy

  • @justsmaile83
    @justsmaile83 หลายเดือนก่อน +105

    तुझ्या सारख्या नेत्याची गरज या देशाला आहे ❤
    जो निसर्गाचा विचार करतो

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +5

      होय.

    • @jayvaity181
      @jayvaity181 24 วันที่ผ่านมา +3

      Neta nakoy sarvasamanya manus havay amhala.... 🙏

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 24 วันที่ผ่านมา

      @@jayvaity181
      होय बरोबर. असाच छान मानुस म्हणुनच आम्हाला आवडशिल. 🙏🙏

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 หลายเดือนก่อน +146

    हाय वे झाला म्हणुन विकास होत नाही. हे अगदी बरोबर आहे. उलट त्यामुळे गावाचे गावपण हरवत चालली आहे. निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. प्रसाद अगदी बरोबर आहे तुझे. या राजकारणी लोकाना त्याची पर्वा नाही. गावच्या लोकांना खोटी स्वप्नं दाखवतात. त्यासाठी सर्वानी अश्या विकासाला कडक विरोध केला पाहिजे.👍👍

    • @user-ii2no1uj9w
      @user-ii2no1uj9w หลายเดือนก่อน +3

      Tumi kuthlya city madhe rahta? Mumbai ki Pune?

    • @deepaksangare9391
      @deepaksangare9391 หลายเดือนก่อน +6

      आचार्य प्रशांत सर आणि आपलं मत निसर्गाबद्दल समान आहे खरंच हा व्हिडिओ सर्व कोकणी माणसाने बहुगुणी त्यातून काही धडा घेतला पाहिजे

    • @sanb2023
      @sanb2023 หลายเดือนก่อน +4

      मला असे वाटते की एका ठराविक भुभागातील लोकांनी ठरविले पाहिजे की आम्हाला विकास हवा की की नको . विकास / निसर्ग -परंपरा हे एकाच वेळी साध्य होणे कठीण आहे . हा विषय खूप गुंतागुंतीच आहे . तरुण पैशासाठी शहरात जातो . तिथेच रमतो . आधीची पिढी संपली की कोकणातील घर जमिन विकतो घेणारे दोनच वर्ग आहेत एक ज्यांना पंथ पसरवायचा आहे - कन्वर्ट करून or बेसुमार प्रजा करून दुसरा पैसेवाला बिझनेसमन प्रजातीतील . extreme leftist होऊन चालणार नाही . पहिल्या वर्गातील लोकांना विकासाशी संबंध नसतोच किंबहुना हा प्रदेश unreachable झाला तरच त्यांच्या activities बिना अडथळा चालू राहील . हायवे पेक्षा जास्त धोका निसर्गाशी एकरूप न होऊ शकणारी संस्कृती आहे .

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา +1

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 26 วันที่ผ่านมา

      15 varsh jhalet highway tari kuthe jhalay....... Konkani manus ha chutya ahech pan Paisa milala ki bitharla jato...... Eki nahi tumchyat...... Amchya kade samruddhi tayar jhala pan vapar hi suru jhala..... Aaj chhatrapati Sambhaji nagar te Mumbai antar 4 tasat purn hotay..... Mumbai to jalna vande Bharat train pan ali...... Tumi tumcha hakka cha rasta pan govt kadun gheu nahi shakat.... To bichara ranmanus tari kiti karnar .......

  • @k.s.v.782
    @k.s.v.782 หลายเดือนก่อน +61

    प्रसाद जेव्हा तुझं हे संपूर्ण ऐकतो तेव्हा मन खूप दुःखी होतं पण आपण सामान्य माणसं काय करणार आपण हतबल होतो या राजकारणापुढे सर्वांनी जर एकत्र आला तर कोकण नक्की वाचू शकतो थँक्यू फॉर प्रसाद

  • @chaitanyagaikwad6049
    @chaitanyagaikwad6049 หลายเดือนก่อน +82

    माधव गाडगीळ अहवाल लागू झाला पाहिजे.

  • @archananagawade9351
    @archananagawade9351 5 วันที่ผ่านมา +1

    प्रसाद तू खरोखरच खूप बुद्धिमान आहेस भावा... आणि तुझ्या बुद्धी ला योग्य मार्ग सापडला आहे..
    तुला खूप खूप शुभेच्छा..

  • @nikhilpurandare1055
    @nikhilpurandare1055 หลายเดือนก่อน +66

    दुर्दैवाने आपल्याला अजून विकासाची व्याख्याच कळलेली नाही. मोठे रस्ते, मॉल्स, रिसॉर्ट झाले म्हणजे प्रगती झाली असाच अनेकांचा समज आहे. 😢

    • @smileman3161
      @smileman3161 หลายเดือนก่อน +4

      @@nikhilpurandare1055 अगदी बरोबर बोललात, हेच आपण शिकलो पाहिजे, विकास म्हणजे परप्रांतीयांना आमंत्रण व आपण आपली भाषा व संस्कृती नष्ट करतो

    • @abhijeetborse
      @abhijeetborse หลายเดือนก่อน +1

      रस्ते सोडून बाकी बरोबर बोला

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา +1

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता? कोकण वाचवा की

    • @ssaurabhpattil
      @ssaurabhpattil 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@vishalbhoir33
      Apan ekmekancha adar Ani adab rakhli pahije Mitra
      asa bolun kasa chalel, apan Maharastrache aahot aple daivat Chatrapati apanach asa bhadbhav kela tar aplya ekopyache Kay honar apan ekatra asane garajeche aahe

    • @ssaurabhpattil
      @ssaurabhpattil 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@vishalbhoir33
      Ani ho apala kokani bandhav bhik magat nahi kadhich mehnat karun khato Ani kokani mansachi dildari samjayla sanvedan shil mann lagta Mumbai chi yantra Kay samajnr tya bhavana

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 14 วันที่ผ่านมา +1

    दादा आपली तळमळ पाहून कोकण चे निसर्ग सौंदर्य जपन हे जनतेला सांगण्याचा तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @anaghapetkar1903
    @anaghapetkar1903 หลายเดือนก่อน +6

    किती तळमळ तुला बाळा! अभिमान वाटतो तुझा.माणसं करंटी झाली आहेत रे! हे काम तुझं एकट्याचं नाही आणि किती जणांना तू एकटा जागं करणार!.... आमच्यासारखी वृध्द माणसे फक्त आशिर्वाद देवू शकतात. तुला भरघोस यश येवो.

  • @shilpagawde99
    @shilpagawde99 หลายเดือนก่อน +28

    पर्यावरण आणि त्याची सुरक्षा याकडे आता तरी गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे! नाहीतर भविष्यात सर्वांचाच विनाश अटळ आहे !

  • @SHANKARGURMATKAL-hr3tb
    @SHANKARGURMATKAL-hr3tb หลายเดือนก่อน +84

    फक्त राजकारणीच जबाबदार आहेत . राजकारणी तयार नसतील तर भांडवलदारांना कधीच शक्य होणार नाही . मी पण शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा ( उबाठा )पण या बाबतीत सगळे पक्ष सारखेच आहेत हे माझे स्पष्ट मत आहे . 🤐

    • @anantparab3200
      @anantparab3200 หลายเดือนก่อน +6

      अगदी खरंय. मीहि एक तुमच्यासारखा कट्टर शिवसैनिक आहे

    • @sitaramkasle-rl7we
      @sitaramkasle-rl7we 27 วันที่ผ่านมา

      या लोकांनी कोंकणी माणसाला झेंडा हातात देऊन फसवणूक केली आहे,

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?

    • @ashokkhandekar1448
      @ashokkhandekar1448 27 วันที่ผ่านมา +3

      साहेब त्या कोकणातील लोकांमुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळतोय.....तुम्ही मुंबईत concrete ची जंगल उभी केली ......जंगल तोडून.....त्यांचा पण तेवढच हक्क आहे ह्या मुंबईत.....ह्याच कोकणी माणसाने मुंबई व्यापाऱ्यांच्या विकाऊ वृत्तीच्या लोकांच्या घशात जाण्यापासून वाचवली.........

    • @Aniketp29
      @Aniketp29 2 วันที่ผ่านมา

      ​@@vishalbhoir33Tuzya aaila thokayla yetat

  • @user-ov8ct1pg9l
    @user-ov8ct1pg9l หลายเดือนก่อน +43

    स्वानंदी सरदेसाई आणि दादा तू.... दोघांनी कोकण काय आहे हे सांगितले. एवढं सुंदर कोकण असेल कधी वाटले नव्हते.
    Now i love kokan❤

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरे. प्रसाद दादा या पुर्ण सम्पतीचा एकटा वारसदार आहे, स्वानंदीताई, मुक्ताताई, रेड सोईल स्टोरिस चे दादा वहिनी. आपण सर्व मिळुन सुध्दा या निसर्गाला जपुयात तेव्हा ते सुंदर राहिल. 🙏🙏🙏

    • @chotamemothetumi
      @chotamemothetumi หลายเดือนก่อน +2

      फक्त प्रसाद दादा....

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 27 วันที่ผ่านมา +1

      @@vishalbhoir33
      हे असे शब्ध वापरणे चुकीचे आहे. आणि जर शेतकऱ्यांने शेतीच नाही केली तर मुंबईतिल/आपण सर्वच लोक उपाशी रहायची वेळ येईल.

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา +1

      @@SayliGugale2100 आमच्यावर शेतकरी उपकार करत नाही कारण आम्ही धान्य किंवा भाज्या विकत घेऊन खातो, दुसरी गोष्ट जगात खुप सारे देश आहेत जिथे काहीच पिकत नाही तरी सुद्धा ते आरामात जगत आहेत उदा: अरबी देश 👍 त्यामुळे हा भ्रम काढा

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 หลายเดือนก่อน +17

    किती पोटतिडकीने सांगत आहात खरोखर तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏👍👍

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 หลายเดือนก่อน +6

    विकासाच्या नावांखली राजकीय नेत्यांची पोळी भाजणे हा एकमेव उद्देश.

  • @prashantrane5183
    @prashantrane5183 หลายเดือนก่อน +30

    कित्ती कित्ती कित्ती तळमळीने बोलतोयस तू हें मित्रा पण आम्ही सगळे फक्त ऐकण्याशिवय आणि पाहण्याशिवाय काही करू शकत नाही हीच मोठी खंत वाटते आहे..😮😮😮😮

  • @user-vc7gs9tu1p
    @user-vc7gs9tu1p หลายเดือนก่อน +9

    पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच आपलं रक्षण,पर्यावरणाचा विनाश म्हणजेच आपला विनाश तेव्हा आपला सहयाद्री वाचवायचा असेल तर रस्त्यावर उतरून
    या राजकारण्यांना व भांडवलदारांना
    विरोध करावाच लागेल
    तुझे आभार प्रसाद दादा लोकांना जागे करतोस🙏

  • @karuneshghadshi2268
    @karuneshghadshi2268 หลายเดือนก่อน +9

    प्रसाद,काही दिवसांपूर्वी पाडलेकोंड,दापोलीची वायनाड अवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोकण वाचवण्यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे,नाहीतर फक्त चाकरमानी गणपती,शिमगा आणि मे महिन्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठीच येत आणि जात राहतील.

  • @varshadange2608
    @varshadange2608 หลายเดือนก่อน +12

    तुला खुप सलाम, आपल्या शासनाचे कान, नाक, डोळे सगळेच बंद झाले आहे असे वाटते, आजून किती निसर्गाची हानी होई पर्यंत आपण गप्प बसणार आहे. जनजागृती हा एक पर्यय आहे, जो तु करत आहे, आपण ही निसर्ग विघातक कृतींचा विरोध करूयात.

  • @MayurPatil-bv7xc
    @MayurPatil-bv7xc 29 วันที่ผ่านมา +1

    खरंच खूप छान माहिती दिलीस मित्रा आणि हे खरंच खूप गरजेचे आहे

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 หลายเดือนก่อน +9

    सरकार जबाबदार आहे याला कारण सरकारची विचार आणि नीतिमत्ता चांगले नाहीत. सरकार हे देशाचे शत्रू आहेत मित्र नाहीत म्हणून ही अशी परिस्थिती आहे सगळ्या देशाची तुमच्या कामाला धन्यवाद 🙏

    • @smileman3161
      @smileman3161 หลายเดือนก่อน +2

      @@gauravpadvankar59 कायदे व सरकारी कामकाज मराठी माणसाच्या बाजूचे नाही आहे

  • @manishathavai
    @manishathavai หลายเดือนก่อน +11

    नमस्कार. प्रसाद. मी नेहमीच तुझे video आमच्या group वर share करते. कारण आम्ही रायगड वासी पण याच समस्येतून जातोय. सगळ्या कोकण वासियांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh หลายเดือนก่อน +6

    प्रसाद भावा तुमच्यासारख्या निसर्ग रक्षकांच्या हातात कोकण सुरक्षीत आहे आणि राहील.
    तुम्हाला साथ हवी निसर्ग प्रेमिंची जस महाराजांचे किल्ले जपायचा ध्यास शिवप्रेमी आणि भक्तांचा आहे तसाच निसर्गाचा सुद्धा अनेक भक्त व्हावेत.
    बाकीचे देव पावतील का माहित नाही पण ही निसर्ग देवता बीना नवसाची पावेल.
    सर्व लोकांनी विचार करणे गरजेचे आहे.

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 หลายเดือนก่อน +7

    हल्ली सगळ्या गोष्टी पुढे ग्रीन नाव जोडायची फॅशन आली आहे. ग्रीन रिफायनरी, ग्रीन फील्ड हायवे वगैरे

  • @chandamane6496
    @chandamane6496 หลายเดือนก่อน +10

    दादा तुझा निसर्गा वरील अभ्यास पाहून मन सुन्न झालं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...

  • @JAS-ro8xd
    @JAS-ro8xd หลายเดือนก่อน +11

    हे सगळे बरोबर आहे. कोंकण वाचवणे महत्वाचे आहे .. पण वाचवायचे कसे..? सामान्यांनी काय स्टेप्स घेतल्या पाहिजे..? Exact काय process नी हे काम केले पाहिजे .. अशा कुठल्या organizations आहेत ज्या हे काम करतात आणि ज्या सर्वसमावेशक आहेत ते शोधून सांगितले पाहिजे ..
    नुसते प्रॉब्लेम्स discuss करून काही होणार नाही .. solutions वर देखील सविस्तर आणि मुद्देसुत चर्चा होणे आवश्यक आहे ..
    असे solutions जे सर्वमान्य जनतेला एकत्रित येऊन अंमलात आणता येतील ..

  • @anilgaykwad3118
    @anilgaykwad3118 หลายเดือนก่อน +7

    बरोबर बोलताय तुम्ही प्रसाद
    आज कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्याच्या नावाखाली जुन्या रस्त्याची वाट लावली आहे
    वाटच नाही कोकणात आलोय आपण
    भकास दिसतंय सगळं

  • @nayaneshnaik1115
    @nayaneshnaik1115 หลายเดือนก่อน +10

    अलिबाग - मुरुड मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक डोंगरांवर resorts, Villa's निर्माण होत आहेत. भविष्यात ईकडे सुद्धा Landslide झाली तर आश्चर्य वाटायला नको.

  • @kishorparab7851
    @kishorparab7851 24 วันที่ผ่านมา +1

    प्रसाद दादा आपली लोक आहेत जे हे करतात पैसे साठी असा कोकण जो अन्न ने परि पूर्ण होता तो आपल्याच लोकांनी हे केल आहे हे

  • @sachinshinde1428
    @sachinshinde1428 หลายเดือนก่อน +9

    खरंच सांगतो भावा या राजकारणाने गावच्या गाव उध्वस्त केलेले आहेत आणि आपला विकास सुरू केलेला आहे विकासाच्या नावाखाली पृथ्वीच्या विनाशाचं कारण आहे विपरीत बुद्धि विनाश काल

  • @amolgite9947
    @amolgite9947 8 วันที่ผ่านมา +1

    Kharach bhava khup garaj ahe sahyadri kokan protection karaycha
    Great work 🔥🔥

  • @aparnachalke1374
    @aparnachalke1374 หลายเดือนก่อน +5

    दादा बरोबर बोलताय तुम्ही
    ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे
    डोळे झाकून परिस्थिती बदलणार नाही.
    नाहीतर खरोखर आपल्या कोकणचं वायनाड व्हायला वेळ लागणार नाही.
    सह्याद्रीला वाचवणं फार गरजेचं आहे.

  • @writerstable2105
    @writerstable2105 หลายเดือนก่อน +3

    Your missions is very coragious.But take care of your life .Your life is precious!

  • @mohitgaikar9874
    @mohitgaikar9874 26 วันที่ผ่านมา +1

    दादा आपल्या कार्यास सलाम 👌🏻👌🏻👌🏻

  • @shivramparab7943
    @shivramparab7943 หลายเดือนก่อน +3

    ज्या तळमळीने,पोटतिडिकेने तूम्ही कोकणवासीयांना आणि ईतरही संबंधितांना तूम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहात त्याला यश येऊ दे ही देवापाशी प्रार्थना.
    अनंत शुभेच्छा.

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?

  • @xtreemblink
    @xtreemblink หลายเดือนก่อน +13

    माधव गाडगीळनी सांगितलेली चळवळ मोबाईल च्या माध्यमातून मस्त चालू ठेवली आहेस. आधी मी ज्यांना पाठवायचे तुझे व्हिडिओ आता ते मला पाठवतात. असा उठाव सतत सुरू ठेवल्याबद्दल धन्यवाद. ❤❤नक्की काही ना काही विचार करावा लागेल सगळ्यांना.

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच

    • @adnyat
      @adnyat หลายเดือนก่อน

      काय विरोधाभास आहे पहा. मोबाईल बनवण्यासाठी पण निसर्गाचा विनाश होत असतो.

  • @nayaneshnaik1115
    @nayaneshnaik1115 หลายเดือนก่อน +7

    जंगल, डोंगर म्हणजे धनाढ्य लोकांचे उपभोगाचे साधन

  • @anilbotle823
    @anilbotle823 หลายเดือนก่อน +4

    इतरांचे ब्लॉग टाईमपास म्हणून बघतो पण तुझ्या ब्लॉग मुळे ज्ञानात भर पडते

  • @saurabhtapkir433
    @saurabhtapkir433 29 วันที่ผ่านมา +2

    As पुणेकर 🚩कोकण च जतन आपण केलाच पाहिजे . अणि स्थानिक लोकांना मदत केलीच पाहिजे ❤

  • @padmavatiroadlines2747
    @padmavatiroadlines2747 หลายเดือนก่อน +5

    गडकरी साहेब तुम्हाला विनंती कुठेतर गांभीर्याने विचार करावा नाहीतर वायनाड सारखी वेळ यायला वेळ लागणार नाही अजून वेळ गेली नाही गाडगीळ समितीचे सुचणा काटेकोर अंमलबजावणी करावी नहीतर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही

  • @user-fb7uu9os2b
    @user-fb7uu9os2b หลายเดือนก่อน +1

    प्रसाद दादा मी तूमचया मता शी सहमत आहे.
    सह्यादी महाराष्ट्राचे मूकूट आहे.
    ते मूकूट सुंदर रहायलाच हवे.

  • @pundlikmule2172
    @pundlikmule2172 16 วันที่ผ่านมา +1

    Dada tumhi kiti chhan paddhati ne sangital jar jungle ch rahnar nahit tar dar varshi waynad sarkhya ghatna hotil.....❤❤❤

  • @prasadmahadik6844
    @prasadmahadik6844 29 วันที่ผ่านมา +3

    दादा च्या आवाजातच दम आहे पण हा आवाज आपण सर्व कोकणकरांनी उठवण गरजेचं आहे .

  • @dr.mangeshdeshmukh9767
    @dr.mangeshdeshmukh9767 29 วันที่ผ่านมา +1

    आपण खरी भूमिका सादर केली आहे,अभिनंदन,शुभेच्छा❤

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 หลายเดือนก่อน +2

    🙏 अगदी बरोबर प्रसाद दादा निसर्गाशी छेडछाड करून माणूस सुखी होत नाही झाडे जंगल नष्ट करून विकास झाल असे नाही कारण मानवी जीवनात निसर्गाचे खुप वरदान आहे 🌍☘️🌲🌱🌳🌺🌻🌴 मानव आणि निसर्ग यांच्यातील धागा कधीच तुटू नये ही आनंद मिळवण्याची पहिली अट आहे,,, म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,

  • @deepaksawant6380
    @deepaksawant6380 27 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार प्रसाद, तुझे व्हिडिओ खूपच चांगले आसतात.

  • @vishalkharat4575
    @vishalkharat4575 26 วันที่ผ่านมา +1

    मित्रा तुझी तळमळ लक्षात येते. देव करो सर्वांना सुबुद्धी देवो.
    तुझ्या सारखा गुणी आणि संवेदनशील व्यक्तीचं खरा महाराष्ट्र भूषण आहेस.

  • @arunsalunke6554
    @arunsalunke6554 หลายเดือนก่อน +2

    कोकणातील सत्य माडणारा देव माणूस .

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 หลายเดือนก่อน +5

    खरी अवस्था आहे कोकणाची लवकरच वाट लागणार आहे ह्या विकासा मुळे

  • @vishantgaonkar17
    @vishantgaonkar17 หลายเดือนก่อน +5

    आमच्या पूर्वजानी निसर्ग आमच्यासाठी जपून टेवले होती.. आता आपली जबाबदरी आपण आपल्या मुलासाठी निसर्ग जपायची गरज आहे.....

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 29 วันที่ผ่านมา +1

    Hats off भावा
    👏👏👏👏👏
    It takes real courage to stand up to the mighty, cunning and corrupt politicians
    💪💪💪💪💪
    Respect
    God bless you
    ❤❤❤❤❤

  • @prashantbhave4554
    @prashantbhave4554 29 วันที่ผ่านมา +1

    Prasad Gawade ani Swanandi Sardesai hyanche videos khupach practical ani logical astat ani motivational suddha, khup chan dada..

  • @SaveEnvironment-z4j
    @SaveEnvironment-z4j หลายเดือนก่อน +5

    भावा पाडले गाव दापोली तालुका येथे पण हेच चालू आहे..एकदा कव्हर करा तुमच्या व्हिडिओ मध्ये...कोकणी लोकांनाच कोकण वाचवायला पुढे यावे लागणार..एकमेकांना साथ देवू..कोकण वाचवू

    • @prafulnagale4193
      @prafulnagale4193 28 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 22 วันที่ผ่านมา +1

    कोकणातील गावे खुप सुंदर आहेत.ती तशीच राहीली पाहीजेत.नाहीतर भविष्य कठीण आहे.

  • @pradeepherekar5423
    @pradeepherekar5423 หลายเดือนก่อน +5

    खरोखरच हा निसर्गाचा र्हास थांबवायला पाहिजे.

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 หลายเดือนก่อน +2

    माधव गाडगीळ अहवाल काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गरज आहे. कोकणातल्या लोकांनी डोळे मिटून कोणाला डोक्यावर घेतले त्याचा पश्चात्ताप करायची वेळ लवकरच येईल.

  • @ramupadhyaya4423
    @ramupadhyaya4423 11 วันที่ผ่านมา +1

    छान वीडियो!कोंकण वाचवा!

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 หลายเดือนก่อน +2

    Wonderful and accurate message.. let's put our full strength behind declaring Western Ghats an eco sensitive zone with special legal protection.

  • @user-nz4ye7zq8b
    @user-nz4ye7zq8b หลายเดือนก่อน +3

    Best Video Aahe Yala Amha Saglyancha Pathiba Aahe.

  • @aartisawant8571
    @aartisawant8571 หลายเดือนก่อน +2

    Aaplya konkanasathi srvani 1jutine pude yen aata khup....khup.i mp aahe.. Prasad dada lajoin houyat... Hi srvanchi jababdari aahe..👍👍🙏🙏

  • @sanketthasale3754
    @sanketthasale3754 หลายเดือนก่อน +11

    लवकरच कोकणचे विकासाच्या नावाखाली तीन भाग होणार...

  • @rahulpadate1218
    @rahulpadate1218 หลายเดือนก่อน +1

    या माझ्या मातीतील माणसाचे विचार प्रामाणिक आणि कोकण च्या हिताचे आहेत, तुम्ही असेच video बनवून कोकणी माणसाला जागृत बनवा. तुझे विचार सुंदर आहेत. असे विचार सगळ्याच कोकण वासियांचे असायला हवेत. धन्यवाद

  • @navnathpadwal471
    @navnathpadwal471 หลายเดือนก่อน +8

    गाडगीळ अहवाल लागू केला तर ह्या राजकारण्याचा विकास कसा होणार सात पिढ्याचं ???

  • @jayantbhagat3818
    @jayantbhagat3818 หลายเดือนก่อน +11

    भ्रष्ट अधिकारी व राजकारणी जबाबदार आहेत, विकासाचा नावाखाली मोठे मोठे प्रकल्प काढायचे व पैसे लाटायच काम करायचं, सामान्य शेतकरी मेला तरी ह्यांना काय पडलेली नसत.

  • @smileman3161
    @smileman3161 หลายเดือนก่อน +60

    कोकण वासियांनो आपल्या जमिनी विकू नका
    पालघर ला जगातले मोठे बंदर होत आहे त्याला सर्वानी विरोध करा

    • @shrrrrrr
      @shrrrrrr หลายเดือนก่อน

      Nakkich hey lok international market india madhe anu ichita arey murkh sarkar ahet hey paise takun fakt vinash karu shakat

    • @adnyat
      @adnyat หลายเดือนก่อน +4

      तुम्ही आधी पेट्रोल डिझेल वापरणे बंद करा, मोबाईल पण वापरू नका.
      कारण कोणीतरी तुमच्या या विकासाची पण किंमत मोजत आहे.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse หลายเดือนก่อน +1

      ​@@adnyat साही पाकडे

    • @Aniketp29
      @Aniketp29 29 วันที่ผ่านมา

      ​@@adnyat Aala kaay re bhagvadharya chintu

  • @jitendrabhosale4590
    @jitendrabhosale4590 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद सर ,मी तुमच्या मताशी सहमत आहे. सर्व कोकणातील जागा ह्या राजकारणी लोकांच्या आहेत

  • @manalisawant895
    @manalisawant895 หลายเดือนก่อน +2

    सुदंर व्हिडिओ, यासाठी तुमचे आभार मानले पाहिजे. इतका खोलवर जाऊन तुम्ही अभ्यास केला जात आहे. तितकीच तळमळ आणि उत्तम कामगिरी करत आहेत.
    यासाठी प्रत्येक कोकणातील रहिवासी यांनी तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे तरच हे कार्य यशस्वी होईल.

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 หลายเดือนก่อน +2

    खूप तळमळीने हा माणूस कोकण वाचवायला ओरडतो सर्वांनी सावध व्हा,🙏🙏

  • @user-fb7uu9os2b
    @user-fb7uu9os2b หลายเดือนก่อน +1

    नाही ही फक्त कोकण कराची जबाबदारी नाही. ही तर संपूणॅ महाराषटाची . जबाबदारी आहे.
    कारण सह्यादी आपली आहे.

  • @sagarmhatre8830
    @sagarmhatre8830 หลายเดือนก่อน +1

    बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥
    proud of you

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 หลายเดือนก่อน +3

    त्यासाठी स्वतंत्र कोकण बॉडी वेगळी हवी आहे , कोणत्याही नेत्याचा पक्षाचा अधिकार नसला पाहिजे........ सरळ सरळ कोकणी पोरं घरी आली पाहिजेत तर शक्य आहे

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 หลายเดือนก่อน +5

    माणसाने त्याच्या गरजा कमी करायला पाहिजे.जास्त गर्जमुळे लोड पृत्विवर अतोय.व ती नष्ट होते.गरजेपेक्षा जास्त वापर निसर्ग लवकर नष्ट होणार

  • @bag9845
    @bag9845 หลายเดือนก่อน +6

    आपल्या सारख्या लोकांनी कितीही आरडाओरड केली तरी राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी हे भांडवलदारांच्या पथ्यावर पडतील असेच निर्णय घेतात.

  • @rkbirdsetup3779
    @rkbirdsetup3779 หลายเดือนก่อน +2

    जगद्गुरु सांगून गेले 🗿जगा आणि जगू द्या🙏 पण आता तर जगाच अस झालंय की मारा🕊️ आणि मरू 🤌द्या..😢
    😮.. पण त्यातूनही तुम्ही जे कार्य करताय त्या कामाला माझा नेहमीच पाठिंबा राहील..🫡❤️
    जय कोकण विजयी कोकण..🔥💯

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +6

    थैँक्स सर विडीओसाठी. 🙏वायनाड च वाईट वाटले. 😢 जोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्ती मिळुन पुढाकार घेत नाहीत, तोंपर्यंत हे सह्याद्रितिल वैभव जे विडीओमध्ये आता पाहतोय ते नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. हे थांबवले पाहिजे आपणच. आपल्या डोळ्यासमोर जंगलतोड, डोंगर पोकरले जात आहेत,बहुतेक नद्याचे रूपांतर तर गटारामध्ये झालेच आहे. हायवे तर होतच आहे खड्डे कोन भरणार? पण आमचे सह्याद्रीचे माझ्या कोकणातील हे नैसर्गिक सौदर्य आहे त्याच काय? गाडगिळ समितीच्या अहवालाशी सम्मत आहोत आम्ही. नाहीतर जे प्रयत्न आपण करतोय ना झाडे लावून जुनी मातीची घरे टिकवून तु दादा जी मेहनत घेत आहेस ना ते संपवायला हे लोक वेळ लावणार नाहीत. हे नको आहे.

  • @sangeetajoshi1761
    @sangeetajoshi1761 หลายเดือนก่อน +2

    किती तळमळ आहे बोलण्यात...खरचं सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे...save konkan...

  • @22sanky
    @22sanky หลายเดือนก่อน +5

    पाहिलं तर लोकल पब्लिक जागा विकते आधी ते थांबव तिथच तर मोठं विनाशाला आमंत्रण देताय तुम्ही

  • @GaneshChavan-yr2dn
    @GaneshChavan-yr2dn หลายเดือนก่อน +3

    भावा तुझ्या सारखा कोकणात प्रत्येक घरात एक कोकणी माणूस तयार झाला तरच आपल कोकण वाचणार आहे,

  • @pranilveer2002
    @pranilveer2002 หลายเดือนก่อน +4

    हो खरच वयानाड व्हायला वेळ लागणार नाही 🙏🏻😊

  • @chaitaligawas5538
    @chaitaligawas5538 หลายเดือนก่อน +2

    तुमच्यासारखे अनेक कोकण वाशिय निर्माण झाले पाहिजेत तरच हे शक्य होईल असं मला वाटतंय.आपले चांगले विचार आहेत . या पूढे असेच प्रयत्नशील रहा .यश आपलेच आहे. तुमचे अभिनंदन 🎉🎉

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 หลายเดือนก่อน +5

    खाणकाम व्यवसाय बंद करावा राज्य सरकारने ताबडतोब कोकणची दखल घ्यावी

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 หลายเดือนก่อน +3

    Mitra Koti molacha Sandesh dila ani tuzya kaamaalaa manapasun salaam

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 หลายเดือนก่อน +2

    आता वयनाड,पण कळण्यामध्ये थोड्या प्रमाणात अशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी झालेली.ती निव्वळ गाडगीळ अहवालाला बगल देवून कस्तुरीरंगन नी दोडामार्ग भाग वगळ ल्यामुळे😢😢.इथेही काहीतरी काळबेळ होत.

  • @mangeshsakh5686
    @mangeshsakh5686 หลายเดือนก่อน +4

    मोठे हायवे फक्त मोठ्या व्यापारी लोकांच्या फायद्यासाठी होत आहेत सामान्य माणूस फक्त टोल भरून मेटाकुटीला आलाय

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?

  • @sanjaysawant88
    @sanjaysawant88 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे भाऊ ह्याला कोण राजकारणी नाही आपणच जबाबदार आहे

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 หลายเดือนก่อน +21

    This is our duty to save the kokan. Hoping this will be eye opening to kokan and kokani people. Save kokan help Prasad.

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 27 วันที่ผ่านมา

      मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?

  • @ashwinipatil3832
    @ashwinipatil3832 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan sangitale aahe.aamhi hi may madhe Wayanad purna pahila.tewa cha Wayanad aani aata cha.khup vait.kokan pan sundar aahe.tyache rakshan kele pahije

  • @vaibhavimungekar5863
    @vaibhavimungekar5863 หลายเดือนก่อน +2

    तू खुप तळमळीने बोलतोस. तुझा या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आम्ही कोकणवाशी नेहमी तुझा पाठीशी राहू 🙏🙏

  • @dilipgaikwad1710
    @dilipgaikwad1710 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे.

  • @Saisaisai2324
    @Saisaisai2324 หลายเดือนก่อน +5

    Prasad salute to your dedication

  • @vikydhodu
    @vikydhodu หลายเดือนก่อน +1

    Best vlog that I ve ever seen. Keep it up.

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari3381 29 วันที่ผ่านมา +1

    परमेश्वर तुमच्या तळमळीला यश देओ...

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg หลายเดือนก่อน +2

    Prasad tuzi talmal pahun dolyatun ashru vahatat..😢😢 tu sangto te satya aahe , kalachi garaj aahe. So sarvani ekatra yevun he samaj karya kela pahije. Aani Gadgil sahebana va prasad la bhakkam pathimba dila pahije asa mala vatta. Love u dear prasad..❤

  • @ghhhhhhi
    @ghhhhhhi หลายเดือนก่อน +2

    Sawantwadi ❤

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer หลายเดือนก่อน +2

    Madhav Gadgil Samiti Ahwal lagoo zalach pahije aaj jya prakre Dodamarg Eco-Sensitive zone madhe aahe urvarti 200 gaave dekhil zalech pahije 👍💯

  • @user-it8fy6nd7p
    @user-it8fy6nd7p 29 วันที่ผ่านมา +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️खरं आहे बेटा

  • @vinayaknagaonkar6741
    @vinayaknagaonkar6741 หลายเดือนก่อน +2

    झाडे तोड करत आहेत परिणाम तर भयानक होणारच
    मातीची धूप होऊन तिकडे पुन्हा झाडे लावता येनार नाहीत
    सरकार कधी जागरूक होणार😮😢😂😅😅😅😅😅😅😅

  • @sumittambe2787
    @sumittambe2787 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar explained kel

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 หลายเดือนก่อน +2

    आपण सर्व सहद्री मधील लोकांनी माधव गाडगीळ avalasathi आंदोलन zaley पाहिजेय

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 หลายเดือนก่อน +1

    Khupach uttam

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 หลายเดือนก่อน +2

    आजच दापोली येथील एका गावातल्या लोकांना या सेकंड होम विकासाचा कसा फटका बसला त्याचा व्हिडिओ पाहिला