जंगलाच्या कुशीतले नेचर रिसॉर्ट | Nature's Nest,Goa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • Nature's Nest Goa Website :
    Book Now -
    www.naturesnes...
    Nature's Nest Goa Contact number :
    +91 8407954664
    +91 9923754664
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 697

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 หลายเดือนก่อน

    गोवा, कोकण महाराष्टीचे वैभव आहे, आनंददायी निसर्ग, कुजबुजणारे असंख्ये पक्षी, झुळझुळ वाहणारे झरे, अवखळ समुद्र, बरेच अवर्णनीय दर्शन, साधीभोळी माणसे, सुंदर कोकण, खूप छान।🚩🚩🚩🚩🐂🐂🎸🎸🎹🎹💥

  • @makarandghorpade6364
    @makarandghorpade6364 3 ปีที่แล้ว +55

    Mukta पावसाळ्यात पुन्हा या मंदिर परिसरात भेट दे... सोबत या मंदिराच्या मागून ऐक वाट आहे ..1 तासाचा ट्रेक केल्यावर तांबडी सुरला waterfalls चा पण आनंद घेता येतो ... येथुन 40 km वर दूधसागर waterfalls सुध्दा आहे ... गोव्यामधली ही माझी सर्वात आवडती ठिकाणे आहेत खास करून पावसाळ्यातली... actually हा सगळा भाग आपल्या तळकोकणाला जोडला आहे... गोव्यामध्ये पब ,नाइट लाईफ, समुद्र यांच्याशिवाय खुप काही बघणयासारख आहे अशी ठिकाणे की तिथे गेल्यावर कायमच तिथे रहाव वाटत...Nice एपिसोड...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +2

      हो..प्लॅन करतीये..😊😊
      आणि Thank you 🙏😁

    • @sutaravadhut
      @sutaravadhut 3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 👌👍 एक आणखी माहितीत भर पडली

    • @sanjaybankar4787
      @sanjaybankar4787 3 ปีที่แล้ว +1

      🤗

    • @pratibhathakare1797
      @pratibhathakare1797 3 ปีที่แล้ว +1

      Ateeshay sundar pravas dakhavla.👌👌👌👌👌

    • @chandrakantbhapkar2002
      @chandrakantbhapkar2002 8 หลายเดือนก่อน +1

      खुप छान... लवकरच नक्कीच भेट देईन.... खुप उत्सुकता आहे 🙏

  • @gr8abhi
    @gr8abhi 3 ปีที่แล้ว +21

    आमच्या मायमराठी भाषेत पर्यटन ऐकताना, बघताना, कुठलेही कृत्रिम पार्श्वसंगीत नसताना, शांत माहिती देतांनाचा पर्यटनाचा तो अनुभव स्वतः घेतल्या सारखाच वाटतो.

    • @nil1623
      @nil1623 2 ปีที่แล้ว

      ७7७७⁷७७७७७७

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 ปีที่แล้ว +28

    मुक्ताई खूप छान!!
    "साधेपणातलं सौंदर्य दिसायला पण दृष्टी लागते" ती तुमच्या साध्या पण गोड बोलण्यातून नेहमी जाणवते.
    अद्भूत निसर्ग व सुंदर सकाळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट.
    सुख सुख म्हणजे ह्यापेक्षा काय वेगळं असतं!!😊

  • @shashikantparab9429
    @shashikantparab9429 ปีที่แล้ว

    मुक्ता खूप छान नाईट trail. अप्रतीम निसर्ग आणि तुमचे निवेदन.धन्यवाद.

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 2 ปีที่แล้ว +1

    ताई तूझी माहिती सांगण्याची पद्धत खूप सुंदर असते.
    Very nice 🌹👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम. नेत्रसुखद प़वास घडवून आणलास तू सोबत तुझा गोड आवाज. खूप छान

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 3 ปีที่แล้ว +4

    मुक्ता तुझा पहिला भाग पहिला
    खूप छान
    तुझ्यामुळे अजून एका परिसराची माहिती मिळाली
    तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @m.d.kamble9235
    @m.d.kamble9235 3 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर मुक्ता निर्सगाला जवळून अनूभवायचा असेल तर छान स्पॉट आहे👌

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 ปีที่แล้ว

    मुक्ता तू खुप छान निसर्गाचे सौंदर्य दाखवले,हे बघीतल्यावर मन अगदी प्रसन्न झाले.👌👌👌

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏

  • @pravinchavan3753
    @pravinchavan3753 2 ปีที่แล้ว +2

    घरात बसून हा video पाहताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा अनुभव येतोय. मुक्ता ताई तुझ्या गोड मधुर आवाजासाठी आणि रोहीत दादा तुझ्या सुंदर video recording साठी मनापासून धन्यवाद . भविष्यकाळीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य तितकाच व्हिडिओ ही अप्रतिम झालाय

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏

  • @safarmarathivlogs2543
    @safarmarathivlogs2543 3 ปีที่แล้ว

    खूपच अप्रतिम असा आपला हा व्हिडिओ आणि तुम्ही जी नाईट मध्ये जे searching केली ती मला फार आवडली. कारण मला रात्री अशी भटकंती करायला आणि शोधायला खूप आवडते.

  • @devidaslahane8146
    @devidaslahane8146 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ता ताई मला तुझे सगळे विडिओ आवडले तुझा आवाज खुप खुप खुप छान आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว +7

    मुक्ता, मी या आधीही नेचरनेस्ट एक व्हिडीओ पाहिलाय , पण तु ज्या पध्दतीने दाखवला त्याने
    मन खुप प्रसन्न झाल खुप खुप सुंदर निवांत ठिकण आहे , खुप सुंदर मुक्ता ,Keep it up👌👍👍

  • @udaygurav3356
    @udaygurav3356 3 ปีที่แล้ว +3

    मुक्ता ताई तु खूप lucky आहेस कि तुला वेग वेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतंय
    तुमचा हा एपिसोड पण खूपच छान झाला आहे. 👌👌✌️✌️

  • @constantinomeninofernandes4901
    @constantinomeninofernandes4901 3 ปีที่แล้ว

    अती सुंदर मुक्त्ता ताई तुम्ही फार सुंदर दाखिला हा कार्यक्रम‌ अशेच अनेक कार्य क्रम आणत रहा धन्यवाद🙏👍🤗

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      नक्की😊👍
      आभारी आहे😊😊

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 3 ปีที่แล้ว +2

    क्या बात है वडाचे झाड झरयात पाय सोडून बसलेले. मस्त 🙂

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 ปีที่แล้ว +1

    तुझी सांगण्याची पद्धत आणि वर्णन अफलातून असते..खुप छान 👌👌👍🙏

  • @ajitkulkarni7635
    @ajitkulkarni7635 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ताबाई आपण खूप छान वर्णन केलं हो......नक्कीच मी भेटणार आहे महादेव मंदिर ला

  • @sayajikokitkar8313
    @sayajikokitkar8313 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती, आणि तेथील परीसर पाहून मन हेलावून गेले अन स्वर्गच असल्याचे वाठले.

  • @rahultaktode9441
    @rahultaktode9441 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम विडिओ मुक्ता मी विडिओ बगुन प्लान पण केला या ठिकाणी जाण्याचा या आठवड्यात नक्कीच जाणार आहे।।।खूप छान विडिओ होता।।

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva4321 3 ปีที่แล้ว

    खुप छान ताई असंच निसर्गाशी एकरुप व्हावं वाटतं

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान. व्हिडिओ बघून तिकडे जायची खूप इच्छा निर्माण झाली आहे

  • @mituldas6529
    @mituldas6529 3 ปีที่แล้ว +9

    Really like your simple, no-nonsense commentary on the surroundings, hospitality and experience. Thanks!

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 ปีที่แล้ว +1

    Kubh saras...nigh walk zakas

  • @shankarsangpal9631
    @shankarsangpal9631 3 ปีที่แล้ว +2

    नाईट वॉकिंग चा अनुभव अप्रतिमच ❤️

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर , गोव्यच्या पाश्यिमात्य वातावरण असे सुंदर ठिकाण खुप छान

  • @dipakmete4443
    @dipakmete4443 3 ปีที่แล้ว +1

    मुक्तता तुझ्या विडिओ मधे निसर्गा विषय फार माहिती मिळते तुझा हा विडिओ मला फार आवडला

  • @ganeshjagtap6760
    @ganeshjagtap6760 3 ปีที่แล้ว +3

    नेहमी प्रमाणे एपिसोड छानच झाला... नेहमी प्रमाणे नवीन काहीतरी पाहायला शिकायला मिळाले... एपिसोड पाहताना एकप्रकारे मेडिटेशनचा अनुभव येतो ....मन:शांती मिळते.... Thanks a lot.... पुढील एपिसोडस् साठी भरपूर निसर्गमय शुभेच्छा!!!!

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच आहे ठिकाण
    रात्रीची सैर तर खूपच छान होती 👌👍👍

  • @vikaschavan4792
    @vikaschavan4792 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ,

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला .........शहराच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी अश्या ठिकाणी आल कि किती मस्त वाटत ........... शब्द नाहीत खुपच छान .............👌👌👍👍🙏🙏

  • @sameerindulkar8706
    @sameerindulkar8706 3 ปีที่แล้ว +1

    किती गोड बोलताय तुम्ही मुक्ताजी...खूप छान विडिओ..या पुढे शब्द नाहीत..

  • @jyotimagdum5365
    @jyotimagdum5365 3 ปีที่แล้ว

    Mast episode...bubble springs ,,shantata chohikaddhe,night capture...wAh

  • @cmsathe666
    @cmsathe666 3 ปีที่แล้ว

    वाहवा !! अतिशय सुंदर , रंजक व माहितीपूर्ण व्हिडीओ झाला आहे. नेचर्स नेस्ट रिसॉर्ट, तेथील रुचकर पदार्थ, पाण्याखालील धावणारे मासे व बुडबुडे, नाईट ट्रेल शूटिंग, महादेव मंदिर वगैरे सर्वच डिटेल्स उत्तम टिपले आहे. असेच सुंदर व्हिडीओज बनवित राहा. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. 👍👌👏👏👏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gauravaddbliers5132
    @gauravaddbliers5132 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे मलाही जंगलात फिरायला व राहायला आवडत

  • @pankajkene3730
    @pankajkene3730 2 ปีที่แล้ว +1

    Khup ch chaan videos astat tumcha channel var... Videography pan best aahe 👍

  • @bhagwatmaske7297
    @bhagwatmaske7297 3 ปีที่แล้ว +2

    सकाळी सकाळी असं निसर्गाच रूप पाहिले का दिवस अगदी छान जातो.

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 3 ปีที่แล้ว

    Wow so nice.... dear friend very much 🌹🌹🌲🌲🌹🌹 thanks

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 3 ปีที่แล้ว +2

    वॉव छान video आहे. मी गोव्याला खूप वेळा गेले आहे. पण आता परत जाईन.

  • @prashantbane4968
    @prashantbane4968 3 ปีที่แล้ว +1

    Khupach mast

  • @dvj9008216067
    @dvj9008216067 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर चित्रीीीकरण

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 ปีที่แล้ว +2

    Nice beautiful natural environmental video 👍👌👍💐👍👌👌

  • @dilkhushmurgaonkar7599
    @dilkhushmurgaonkar7599 3 ปีที่แล้ว +2

    Khupach chann

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 ปีที่แล้ว

    मुक्ता मी हल्लीच तुझे व्हिडिओ पाहत आहे. तूझ्या व्हिडिओ वरून असे दिसून येते की तुला निसर्गाचे भारी वेड आहे. फोटोग्राफी उत्तम आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 3 ปีที่แล้ว +1

    मस्त विडियो केला आहे अप्रतिम

  • @satampady675
    @satampady675 3 ปีที่แล้ว +1

    छान ,बाळ मुक्ता मला आवडतात तुझे व्हिडिओ

  • @RameshSamane
    @RameshSamane ปีที่แล้ว

    गोव्याची अनोखी बाजू दाखवलीस आम्हाला तू मुक्ता. धन्यवाद !!!

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 ปีที่แล้ว +3

    Apratim Nisarg savdarya.very...nice.thanks Madam.

  • @shilpasakhare8584
    @shilpasakhare8584 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर मुक्ता🥰🥰

  • @RyLucknow1
    @RyLucknow1 3 ปีที่แล้ว +10

    thanks, M N
    i m at sikkim @ force member but your vlog reminds me
    my home (Mh 09)
    Regards.....

  • @atulkarde8589
    @atulkarde8589 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ता, छान निसर्ग पर्यटन घडवलंस तुझ्या गोड कंठाने...👍👍👍

  • @Balajigpawargaming
    @Balajigpawargaming 3 ปีที่แล้ว +9

    आवाज आणी चित्रीकरण एकदम मस्त ❤️❤️

  • @akkhatikkhatik462
    @akkhatikkhatik462 3 ปีที่แล้ว

    तुमचापण भारीय जीथंपण जाता तिथला राहणं वगैरे सगळं तिथल्या रिसॉर्टवाल्यांनी स्पॉन्सर केलेलं असतंय बाकी व्हिडिओ खूप छान आहे

  • @Rahul-vz5bs
    @Rahul-vz5bs 3 ปีที่แล้ว +15

    Whenever I see your vlog It calms my mind and soul ..what a wonderful place

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ता, काय कमाल व्हिडीओ आहे, खुप छान.
    मी स्वतः गोव्याचा वेडा आहे, अनेकदा गेलो आहे.१९९४ साली एका ट्रेक बरोबर गेलो असताना पहील्यांदाच मी तांबडी सुरक्षा मंदीर बघीतल त्यावेळी बहुतेक रस्ते नसावेत पाऊलवाटा च होत्या, मी ह्या मंदीराच्या प्रेमात पडलो.जेंव्हा जेंव्हा गोव्याला गेलो तेंव्हा तेंव्हा मी तांबडीसुरला मंदीरात गेलो.
    पण आता तर तु फारच छान माहिती दिली आहेस,'नेचर 'चीआता पुढचा स्टे ठरला.
    खुप खुप धन्यवाद, आणि शुभेच्छा.

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त व्हिडिओ आहे चांगली माहिती दिलीत मुक्ता रात्रीचे जंगल त्यातील जीवन पशू चे व इतर बारकावे समजून सांगितले त्या बद्दल धन्यवाद

  • @dayanandswami8212
    @dayanandswami8212 3 ปีที่แล้ว +1

    तांबडी सुर्ला महादेव मंदिर परिसर खूप आवडला .

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर निसर्ग आहे तुझा आवाज गोड आहे

  • @explorewithshrikanth1486
    @explorewithshrikanth1486 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan..,... great.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +4

    छानच, मस्तच, सुंदर. मुक्ता ताई

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 3 ปีที่แล้ว +1

    फोटोग्राफी लाजवाब व त्याबरोबरच गोड आवाजातले निवेदन एक नंबर

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 ปีที่แล้ว

    मुक्ता ताई फारच छान हटके एपिसोड .....👌👌💐💐🌷🌷🌺🌺🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @arunnaiksatam1858
    @arunnaiksatam1858 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान ठीकाण आहे.

  • @SP-ox5je
    @SP-ox5je 3 ปีที่แล้ว

    तुम्ही निसर्ग प्रेमीं आहांत फ़ार छान

  • @manojkadam7697
    @manojkadam7697 3 ปีที่แล้ว +1

    mast Mukta

  • @avinashjadhav7222
    @avinashjadhav7222 3 ปีที่แล้ว

    Mukta हे तांबडी सुर्ला ठिकाण माझं सगळ्यात आवडत आहे, एक आलौकिक निसर्ग आहे.

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 3 ปีที่แล้ว +1

    Apratim vatla video. Night trail khupach chan hota..khup vela Goa pahilay pan asa kahi first time pahila.. Dhanyawad asech chan chan videos banvat raha..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      हो.. चांगले व्हिडीओ करण्याचा नेहमीच प्रयत्न करू.
      गोव्यात अश्या सुंदर सुंदर जागा आहेत..

  • @narayanbodke2269
    @narayanbodke2269 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडीओ होता ताई, मी आणि माझी बायको नेहमी बघतो तुझे व्हिडिओ ताई.. खूप मन प्रसन्न होता प्रत्येक वेळेस, आम्ही जास्तीत जास्त शेअर करू व्हिडीओ.. तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा ताई,, keep it up the good work.. tc

  • @ezokai9608
    @ezokai9608 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @vivekjadhav9202
    @vivekjadhav9202 3 ปีที่แล้ว +1

    Mast चित्रीकरण केले आहे 👍❤️🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर व्हिडिओ बनवला आणि माहिती छान दिली

  • @suchitatambe7118
    @suchitatambe7118 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Mast Vatla

  • @varadkarvinay
    @varadkarvinay 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर अनुभव! गोव्यात असे मंदिर आहे हे मला आज कळलं. उत्तम सादरिकरण!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏
      जरूर भेट द्या मंदिराला

  • @umeshkeluskar7228
    @umeshkeluskar7228 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे व्हिडिओ

  • @sanjaybankar4787
    @sanjaybankar4787 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान अभिनंदन ताई छान माहिती मिळाली

  • @onkarthorat1630
    @onkarthorat1630 3 ปีที่แล้ว +1

    मस्त !

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 ปีที่แล้ว +8

    The time and moments spend are memorable because they are not going to come back.

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 ปีที่แล้ว

    अर्थातच खूप छान. मात्र हा २ फेब्रुवारी २०२१चा व्हिडियो आहे हे कळल्यावर, आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ गेल्यानंतर ह्या अभिप्रायाला कितीसा अर्थ उरला आहे असं वाटतंय...

  • @sunilmachewad
    @sunilmachewad 3 ปีที่แล้ว

    मुक्ताच्या ब्लॉगने निसर्गरम्य दर्शन दाखवले.मुक्ताच्या टिमने सुंदर व्हिडिओग्राफी केली,तांबडी सुरला,night walking trail,बबल स्प्रींग,फ्रेश वाॅटर टॅन्क,मातीने लिपलेले काॅटेज, महादेव मंदिराचे सुंदर दर्शन.मुक्ताचा प्रत्येक ब्लॉग अप्रतिम..सुनिल माचेवाड,नांदेड.

  • @pravidha
    @pravidha 2 ปีที่แล้ว +1

    Kiti chan narrate kelay😊

  • @anjumantagani5451
    @anjumantagani5451 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍 I like it

  • @yashashrimoghe5956
    @yashashrimoghe5956 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ☺

  • @vandanamothe4425
    @vandanamothe4425 3 ปีที่แล้ว +2

    Apratim vedio👌👍

  • @unclebagpacker9406
    @unclebagpacker9406 3 ปีที่แล้ว +3

    Thanks mukta,showed us vrey nice temple and beautiful place,thanks again.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितले

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan ani calming episode. Really agdi nature la javlun pahnya sarkhe dusra anand Nahi.

  • @sambhajipatil3370
    @sambhajipatil3370 3 ปีที่แล้ว

    Tai tumchya presentation apratim aahe aani tumchya barobar asalelya sahakaryache hi dhanyawad karan tumhi tumchya mahila sahakaryala pradhanya dile

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 3 ปีที่แล้ว

    वा फारच सुंदर होम स्टे आहे

  • @jatutube123
    @jatutube123 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख माहिती. अनेक लोकांना बोलण्याची पद्धत आवडली तशी मलाही शांत आणि मन प्रसन्न करणारी ही पद्धत आवडली.
    विदर्भात जाणार असाल तर गणपती उत्सवानंतर आणि फेब्रुवारीच्या महिन्या आधी जा आणि सोबत बॅडीलोशन तसंच सनस्क्रीनची मोठी बाटली घेऊन जा, त्वचेला उन्हाचे त्रास होणार नाही.

  • @Nisargpremi8080
    @Nisargpremi8080 3 ปีที่แล้ว

    खरंच खूप भारी विडिओ बनवतेस tu mukta

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम निव्वळ अप्रतिम व्हीलॉग होता हा!!
    प्राचीन मंदिराचा इतिहास,सुंदर हिरव्या जंगलातील रात्रीची सफर व निशाचरांचे जीवन सध्या सोप्प्या ओघवत्या भाषेतले तुझे वर्णन आणि रोहितचे सुंदर छायाचित्रण ह्यामुळे ह्या व्हिडियो ला चार चांद लागले आहेत.
    तांबडी सुरला व हे रिसॉर्ट आता माझ्या लिस्ट मध्ये वरची जागा गाठून बसले आहेत.
    मस्त जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद
    व पुढील नवीन जागा दाखवण्यासाठी शुभेच्छा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @geetamandage6379
    @geetamandage6379 3 ปีที่แล้ว

    खूपच छान . मुक्ता तुझ्या आवाजामुळे vdo बघायला मस्तच वाटत .

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान 👌🏻👌🏻अप्रतिम
    14:11 - 14:13 एक hidden sound ऐकायला आला 😀

  • @user-bh5lk7im7s
    @user-bh5lk7im7s 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 3 ปีที่แล้ว

    खूप छान!!...गोयंची माणस एकदम creative ..फुलांच्या द्रोणात..स्वयंपाकात.एकाच प्रकारात विविधतेन सादर करण हे अस्सल गोयंकाराच प्रेम..एका बांगड्याच 10 प्रकार....अशक्य भारी...शब्द आवडला...keep vloging

  • @MrSujit1971
    @MrSujit1971 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे, नेचर्स नेस्ट रिसॉर्ट.. व्हिडीओ प्रचंड आवडला. फोटोग्राफी उत्तम केलीय. Night trail वेळी दाखवलेली microlife खुप आवडली ..प्लस तुझ्या गोड आवाजात निसर्गाची माहिती ऐकायला छान वाटलं.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻
      आता काही दिवसांनी इथले पावसाळ्यातले व्हिडीओजपण येतील😊

  • @bhaktimhatre6810
    @bhaktimhatre6810 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar mahiti

  • @sumedhkamble7180
    @sumedhkamble7180 3 ปีที่แล้ว

    रो-मु शुभेच्छा तुम्हाला...... फारच छान Vlog