माझे वडीलांनी एकत्र कुटुंब असताना 12/5/1988 रोजी त्यांची वडिलोपार्जित जमीन 17000/_ ला विकुन, त्याच दिवशी 17०००/- लाच त्याच पैशाने दुसरी जमीन घेताना मोठा मुलगा म्हणुन खरे दी मोठया भावाचे नावाने घेतला आहे. तर त्या जमीन मध्ये इतर भावांना वाटली मिळाल का?
वडलानंतर आई आणि मी आणि दोन बहिणी यांची वारस नोंद झाली नंतरआईआणि एका बहिणिचे अविभक्त क्षेत्राचे अविभक्त क्षेत्राचा संपूर्ण हिस्सा असे हक्क सोडपतर केले तर राहिलेल्या एका बहिणीचा हिस्सा निमा होऊ शकतो का
@@TanmayKetkar respected sir, be the new layer, practicing in kalyan session court, tumche video kup khup navinya purn astat, fakt communication speed, thodishi vadhva, hi namra vinanti 🙏🙏🙏
सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रत्येक सभासदाचा जमिनीतील अविभक्त हिस्सा त्या सभासदाच्या सदनिकेच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो की त्याने धारण केलेल्या समभागाच्या संख्येवर किंवा मुल्यावर अवलंबून असते?
नमस्कार सर.. मी ३५ वर्षांपासून एक जागा कसतोय त्या जागेच्या पहिल्या मालकांनी आम्हाला ही जागा कसायला दिली होती..परंतु अनेक वर्ष नंतर पहिल्या मालकांनी ती जागा दुसऱ्या पार्टीला विकली.. दुसरी पार्टी ही अगोदर पासून लगतचा शेतकरी होता. आम्ही जागा कसतोय हे दुसऱ्या पार्टीला माहिती होत..परंतु त्यांनी आमचा कब्जा कायदेशीर न काढता जागा नावावर करून घेतली .जागा विक्री जरी होत गेली तरी पहिला मालक ते दुसरा मालक जागेवर कब्जा आज ही आमचाच आले..या जागेवर ६ वर्षांचे पीक पाहणी अर्ज पंचनामा सहित तहसील दारांकडे सादर करण्यात आले आहेत..(२०१८ ते २०२३ ) परंतु तहसीलदारांनी २०२२ ल अर्ज निकाली काढला परंतु त्याची माहिती मला मिळाली नाही मला एका वर्षानंतर ही माहिती समजली.त्यानंतर सेकण्ड पार्टी ने जागेवर काम चालू केले ते मी थांबविले नंतर सेकण्ड पार्टी ने कोर्टातून एकतर्फे मला माहिती न देता सेकंड पार्टीला काम सुरू करण्याची परवानगी दिली..पहिली पार्टी ते दुसरी पार्टी आम्ही फक्त जागा कसली नाही तर ३५ वर्षांपासून दोन्ही मालकांनी सांगितलेले कामं केली..३५ वर्षांपासून ना आम्हाला मजुरी मिळाली नाही जागा मिळाली..आता सेकण्ड पार्टी आम्हाला काहीही देण्यास तय्यार नाही..आम्ही एस ..सी समाजाचे आहोत..आजच्या तारखेला भूमिहीन शेत मजिर आहोत..तर मला आता त्यात काही मिळेल की नाही..आम्ही आता काय करायला पाहिजे सल्ला द्या... सेकण्ड पार्टी ने आता थर्ड पार्टीला जागा विकायला लावली आहे..तर आम्ही आता जागा कुवा मजुरी मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद
Thank you sir🙏
👍 great
सर इतर हक्कातील शर्तीचे खरेदीखत म्हणजे काय
माझे वडीलांनी एकत्र कुटुंब असताना 12/5/1988 रोजी त्यांची वडिलोपार्जित जमीन 17000/_ ला विकुन, त्याच दिवशी 17०००/- लाच त्याच पैशाने दुसरी जमीन घेताना मोठा मुलगा म्हणुन खरे दी मोठया भावाचे नावाने घेतला आहे. तर त्या जमीन मध्ये इतर भावांना वाटली मिळाल का?
हक्कसोड पत्र टक्केवारीने देता येतो का ?
Sir.plese.court.is.must.take..stap.and.in.one.day.it.will..be..done..don't....take.yeares.and..yesres
वडलानंतर आई आणि मी आणि दोन बहिणी यांची वारस नोंद झाली नंतरआईआणि एका बहिणिचे अविभक्त क्षेत्राचे अविभक्त क्षेत्राचा संपूर्ण हिस्सा असे हक्क सोडपतर केले तर राहिलेल्या एका बहिणीचा हिस्सा निमा होऊ शकतो का
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Respected sir, aaple videos far sundar aahet, but aapli thodishi short & sweet kravi, 🙏🙏🙏
म्हणजे नक्कू काय करावे ?
@@TanmayKetkar respected sir, be the new layer, practicing in kalyan session court, tumche video kup khup navinya purn astat, fakt communication speed, thodishi vadhva, hi namra vinanti 🙏🙏🙏
2009 la hakk sod kele ahe registar nahi ahe notri kele ahe ase hakk sod kele ahe tyala cancel karta yete ka
नोंदणीकृत हक्कसोडपत्र आधारे पी आर कार्ड वर नाव लावण्याचा फेरफार अर्ज फेटाळला तर काय करावे
सर मोबदला देऊन केलेले हक्कसोडपत्र बद्दल डिटेल विडिओ बनवा ते किती कायदेशीर आहे त्याबद्दल विडिओ बनवा
आदिवासी हक्क सोड पत्र कुठे करता येते? कुठे अर्ज करावा
सर हक्कसोड पत्रकारिता माझ्याकडुन 17000 रूपये घेण्यात आले पण अजून काम झाले नाही। ते पुन्हा फेरफार करीता पैसे मागत आहे काय करावे
सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रत्येक सभासदाचा जमिनीतील अविभक्त हिस्सा त्या सभासदाच्या सदनिकेच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो की त्याने धारण केलेल्या समभागाच्या संख्येवर किंवा मुल्यावर अवलंबून असते?
नमस्कार सर.. मी ३५ वर्षांपासून एक जागा कसतोय त्या जागेच्या पहिल्या मालकांनी आम्हाला ही जागा कसायला दिली होती..परंतु अनेक वर्ष नंतर पहिल्या मालकांनी ती जागा दुसऱ्या पार्टीला विकली.. दुसरी पार्टी ही अगोदर पासून लगतचा शेतकरी होता. आम्ही जागा कसतोय हे दुसऱ्या पार्टीला माहिती होत..परंतु त्यांनी आमचा कब्जा कायदेशीर न काढता जागा नावावर करून घेतली .जागा विक्री जरी होत गेली तरी पहिला मालक ते दुसरा मालक जागेवर कब्जा आज ही आमचाच आले..या जागेवर ६ वर्षांचे पीक पाहणी अर्ज पंचनामा सहित तहसील दारांकडे सादर करण्यात आले आहेत..(२०१८ ते २०२३ ) परंतु तहसीलदारांनी २०२२ ल अर्ज निकाली काढला परंतु त्याची माहिती मला मिळाली नाही मला एका वर्षानंतर ही माहिती समजली.त्यानंतर सेकण्ड पार्टी ने जागेवर काम चालू केले ते मी थांबविले नंतर सेकण्ड पार्टी ने कोर्टातून एकतर्फे मला माहिती न देता सेकंड पार्टीला काम सुरू करण्याची परवानगी दिली..पहिली पार्टी ते दुसरी पार्टी आम्ही फक्त जागा कसली नाही तर ३५ वर्षांपासून दोन्ही मालकांनी सांगितलेले कामं केली..३५ वर्षांपासून ना आम्हाला मजुरी मिळाली नाही जागा मिळाली..आता सेकण्ड पार्टी आम्हाला काहीही देण्यास तय्यार नाही..आम्ही एस ..सी समाजाचे आहोत..आजच्या तारखेला भूमिहीन शेत मजिर आहोत..तर मला आता त्यात काही मिळेल की नाही..आम्ही आता काय करायला पाहिजे सल्ला द्या... सेकण्ड पार्टी ने आता थर्ड पार्टीला जागा विकायला लावली आहे..तर आम्ही आता जागा कुवा मजुरी मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे
तहसीलदाराकडे कोणता आर्ज होता ?
पीक पाहणी अर्ज..६ वर्षांचे...
Hun