.माणसाचं आयुष्य आहे, माणूस एक दिवस जाणारच आहे, पण तत्वांची,विचारांची माणसं गेली की मनात कायम वेदना होतात. कित्येक अनाथांची माय होऊन माईनं त्यांना आजवर जीव लावला. तत्व म्हणजे तत्वच या गोष्टी त्या आयुष्य भर जपत राहिल्या. आज तत्वांची माणसं आपल्या तून जात आहेत, पाठीमागं आपल्या अफाट विचार सोडून त्या तत्वाला, विचाराला आपण जपलं पाहिजे.. आयुष्य भर अनाथां साठी देह झिजवऱ्या सिंधूताई सपकाळ (माई) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
माई आपला व्हिडिओ बघता बघता एक वाक्य आपल ऐकल कि अजुनपर्यंत आपल्याला अनुदान मिळाल नाही😢😢 माझी खरच कळकळीची विनंती आहे सरकार आणि मुख्यमंञीना कि नको त्या गोष्टीत आपण वायफाळ खर्च करता अरे तुमच्या मदतीची ईथे खूप गरज आहे कारण एक माय जिच कोणाशीच देणघेण नसताना फक्त माणूसकी हे नात जपून अनेक लेकरांना मायेचा सहारा दिलायं।। यांना फक्त एकदा मदत करून बघा या अनेक अनाथ लेकरांचा आशिर्वाद तुम्हाला आयूष्यभराची पुण्याई देईल! माई खरच आपला खूप अभिमान वाटतो कि आपल्यासारखी आई या महाराष्ट्राच्या वाट्याला आली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माईंचा प्रवास खुप खडतर तेवढाच प्रेरणादायी आहे अशी माई पुन्हा होणे नाही... आताच्या माॅडर्न म्हणवुन घेणा-या व संस्कृति विसरणा-या स्त्रीयांना माईंच्या मुलाखतीतुन चांगलीच चपराक मिळाली असेल...
खूपच छान माई ,मी इता 6 वि मध्ये माझ्या शाळेत माई चे भाषण ऐकले होते सोबत दीपक भाऊ पण होते खूपच प्रेरणादायी काम आहे ,माई ना भावपूर्ण श्रद्धांजली, ABP माझा चया पूर्ण टीम चे आभार ,खांडेकर सर ज्ञानदा ताई तुम्ही माझा कट्टा हा खूपच प्रेरणादायी उपक्रम राबवत आहात , व सर्व टीम विचार पूर्वक खूप चांगले प्रश्न विचारतात.
माई तू काय आहेत ! माझ्या मते दुधावरची ""साय ""आहेत.. तू अनाथांची मायचं नाही.. तू एक सक्षम ""बाप ""सुद्धा आहेत.. माई तू सर्वकाही आहेस कदाचित तूच डोळ्यातील आनंद ""आश्रू """ आहेत..
यापूर्वी मी अनेक वेळा सिंधुताईंना ऐकलं पण प्रत्येक वेळी मला त्या नव्याने कळत गेल्या. पण एक मात्र खरं की सिंधुताईंना खरंखुरं उमगायच असेल तर हे कोणत्याही हॉलमध्ये बसून खुर्चीवर टेकून आणि नुसतं ऐकून सिंधुताई समजत नाहीत. आपल्यावर जर खरंखुरं संकट आलं आणि तेव्हा आपल्याला सिंधुताई आठवल्या आणि आपल्याला त्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभारायची जिद्द मिळाली की समजायचं सिंधुताई कळायला सुरुवात झाली. थोड्या थोडक्या संकटांनी घाबरून जाणारे आपण पाहिलं की असे वाटते स्वतःपासूनच सुरुवात करावी सिंधुताई सारखी मगच संकट आपल्याला घाबरतील. श्रीमद्भगवद्गीतेचे मधील चालता बोलता कर्मयोग ज्यांनी जीवनात अंगीकारला त्या म्हणजे सिंधुताई.
द,फ,,क्स,फxr,,xd,,rXX,xx,zf,dXfz,ze,X,ze,,rzrXX,zr,,zxxx,d,ze,z,,,rX,X,zd,,dz,zz,rz,z,r,cxd,,zee,X,,dd,zX,xrXz,r,,dX,z,,dzr,,,ze, dad d,,r,f,rxd,ze,,for,z,,rz,d,,r,fr,,ze,f,r,r,ze,x,rz,r,r,,Zzfzr,,rs,rz,XX,x,r,z,r,Z,zrdX,z,,dxd,zr,x,fzze,,z,,,,,d,zz,z,x,,x,,Rx,r,,red,Dzzrz,zfzzzz,,rss,d,z,adar,rss,dzzzd,de,,rzdzzzzr,zzzzzzzzdzzzzzrd,z,rzzrzzr,,z,zdzzzz,rdzzz,zzzzzr,zzz,,rZ,DZZRDZZZZZZZZZZd,z,de,d,,de,,d,,es,,d,ese,z,de,d,,r,d,rdzZz,dard,,,,de,se,d,es,,ese,rss,d,,r,rZZZ,Z,,es,,d,de,z,dzrZXzd,,zdZ,,se,zdZ,z,ese,,des,d,es,d,zdZ,es,es,es,es,d,z,,,es,d,z,se,,des,d,d,dar,z,d,Z,z,,d,de,,,de,se,r,,d,ese,de,dZ,,red,d,d,as,,de,se,zdZ,d,z,z,d,ese,z,es,Z,,dar,,,dard,dear,zZ,,d,ese,es,d,,rzdZZ,d,d,d,dZ,z,se,zdZ,z,,ddZz,sa,ese,se,,ddZ,are,d,d,z,dar,,ese,ase,se,z,,rzdzd,sa,rzzr,se,,es,rss,,ese,se,se,adar,de,dar,z,es,r,ese,zara,de,zZ,se,,zzZ,ase,d,z,de,dear,de,de,ase,,de,,dzZ,se,aase,se,,se,se,d,dZ,,d,ddZ,zdZ,,d,de,,rZ,added,radd,,,es,,de,,,d,dZ,es,,dzZ,,esas,,sa,z,dada,ese,d,,,das,,ese,r,,de,,d,rss,z,,des,as,de,,de,z,rd,dar,,r,d,z,,es,de,adar,se,adda,se,ase,,r,z,z,r,sa,Z,se,saza,ese,Es,d,as,,de,sa,d,ase,,,dada,and,zZzz,dzzzx,drzd,se,za,D,dr,sa,,as,de,se,da,esas,sa,se,es,da,zzppppppppp.
*सिंधुताई सपकाळ* जीवन मार्ग चालता असंख्य संकटे दाटली पाय रोवून मातृभूमीत धैर्याने लढली माऊली..! झुंज जीवनाची लढता अनाथांना दिली छाया पदर पसरून ममतेचा केली अनाथांवर माया..! कशी असते भुकेची जाण ? गरिबीशी संघर्षमय लढाई अशी मातृतुल्य सिंधुताई गोरगरिबांची झाली माई..! प्रणाम करतो या मातेला दिला माणुसकीचा धडा दाटले संकट कोणावरी धैर्याने साऱ्यांनी लढा..! लेखन✍️ श्री.प्रविण कमलाकर सारंग देवगड सिंधुदुर्ग
A Great Mother never heard in the history of mankind who cut the ambelicle chord of her own child with the stone. She had defeated TITANUS, The love to live to be the MOTHER of the abundaned is just DIVINE. may she live long to provethe existance the divine MOTHER
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे. बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात, ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय, तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती. २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते, तेव्हा ते रूग्णालयात आहेत, त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत, नश्त्याला काय खातायत, अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती. "बर्जेदार पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही. खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं. निशब्द निःशब्द... सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ही
माई ......सलाम...... सोलापूर ला जेव्हा जेव्हा त्या यायच्या त्यावेळेस माझे वडील साडी चोळी न्यायचे पण माई म्हणायच्या मला कशाला आणलं दादा माझ्या लेकरांना दे जे द्यायचं ते. यांनी स्वतः साठी कधीच काही मागितल नाही .
.माणसाचं आयुष्य आहे, माणूस एक दिवस जाणारच आहे, पण तत्वांची,विचारांची माणसं गेली की मनात कायम वेदना होतात. कित्येक अनाथांची माय होऊन माईनं त्यांना आजवर जीव लावला. तत्व म्हणजे तत्वच या गोष्टी त्या आयुष्य भर जपत राहिल्या.
आज तत्वांची माणसं आपल्या तून जात आहेत, पाठीमागं आपल्या अफाट विचार सोडून त्या तत्वाला, विचाराला आपण जपलं पाहिजे.. आयुष्य भर अनाथां साठी देह झिजवऱ्या सिंधूताई सपकाळ (माई) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
..
।
माईंना भारत रत्न पुरस्कार
का दिला नसेल महान व्यक्ती आहेत हो त्या
My koutuk Vishal my congratulation
अनाथांची माय हरपली!
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदय विकाराने दुःखद निधन..💐
भावपूर्ण श्रद्धांजली😢
Ñ ko mm hg 5ß QQ
Rip
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
Y666
@@nishagaikwad4346 qaa1qqaaqqqaq
किती सोसले कष्ट जसे झिजले चंदन
अनाथाची माय तुला कोटी कोटी नमन 💐
🎉NJ bhul
देव दगडात नसुन देव मानतात आहे, देव काहीच देत नाही त्यामुळे गरीबांना मदत केली पाहिजे
माझा सलाम माईला
माई डोक्यावर पदर आहे.. बगून आजिची आठवन येते माझ्या. खरच तुमची पिढी खूप प्रेमळ आहेत..
माई लाखात एक आहे... भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐💐
Ickloholukh
हि खरी भारतरत्न ची माणकरी आहे..... माई
Keshgalthi
@@bhushantayde8136 पाअअस्रसस्र प्रस्रप्रपप्रप्रप्रसस स्रप्रप्रप्रब्रब्रब्रब्रहह्रपकपपखपंखपखपखपखपखपंखपंआअखफठठर्पपठठठख441484174444441@'
@इंद्रायणी सपकाळ nit bola jara
@इंद्रायणी सपकाळ काही पुरावा आहे का ताई ?
@इंद्रायणी सपकाळ तुमचा बोलण्यातून जातीय द्वेष च जास्त दिसतोय
माईंची शिकवनींची आणि संस्काराची खरी गरज आहे सर्वाना
जिजाऊंचा अवतार आहात माई तुम्ही..
मला खरच तुमचा सार्थ अभिमान आहे
Sanjay Babar true
@@adv.priyankanarvekar194 kay
@@adv.priyankanarvekar194 hi
@@jayshivajijaybhavani3966 mi
@@jayshivajijaybhavani3966 KY.. 🙄
खरी भारतीय स्त्री अशी होती जी आता फक्त बोटांवर मोजण्याइतकी राहीली खरच अभिमान आहे माईंचा आम्हाला
पूढच्या जलमी आसिच माय मिळे
Kharach aata digital zala na India ashi ch hoti aadhichi stree
@@Sachhin50 .
Khr ahe
स्वतःच आयुष्य हे खूपच धक्कादायक... पण इतरांना दिला आधार.
ग्रेट आई...💐💐💐
Speech less Mai no words
💐💐😭भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐💐
कमाल वाटतेय त्या लोकांची ज्यांनी हा interview dislike केलाय 😠😠😠😠
Ol a9l0 lo
ह ०ट
Ho
केंद्र सरकारने व राज्य सरकारने दक्षता घेऊन माईंना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा.त्यांच कार्य खूप महान आहे...
माई आपला व्हिडिओ बघता बघता एक वाक्य आपल ऐकल कि अजुनपर्यंत आपल्याला अनुदान मिळाल नाही😢😢
माझी खरच कळकळीची विनंती आहे सरकार आणि मुख्यमंञीना कि नको त्या गोष्टीत आपण वायफाळ खर्च करता अरे तुमच्या मदतीची ईथे खूप गरज आहे कारण एक माय जिच कोणाशीच देणघेण नसताना फक्त माणूसकी हे नात जपून अनेक लेकरांना मायेचा सहारा दिलायं।।
यांना फक्त एकदा मदत करून बघा या अनेक अनाथ लेकरांचा आशिर्वाद तुम्हाला आयूष्यभराची पुण्याई देईल!
माई खरच आपला खूप अभिमान वाटतो कि आपल्यासारखी आई या महाराष्ट्राच्या वाट्याला आली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mai yek adhishakti
खरी श्रीमंत माई...तुला सलाम...
माईंचा प्रवास खुप खडतर तेवढाच प्रेरणादायी आहे अशी माई पुन्हा होणे नाही... आताच्या माॅडर्न म्हणवुन घेणा-या व संस्कृति विसरणा-या स्त्रीयांना माईंच्या मुलाखतीतुन चांगलीच चपराक मिळाली असेल...
Of all
माईच्या विचारांना 21 तोफांचा सलाम.
❤❤❤
22:18 हे माईंचे वाक्य ऐकून त्यांच्या दूरदृष्टीची जाणीव होते...
भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐
मी स्वतःला खूप नशिबानं समजतो कि मी सिंधुताई सकपाळ (माई)
यांचे आशीर्वाद घेऊ शकलोय आणि त्यांचा मुलांसाठी मदत हि करू
शकलोय
NiTeeSH mhatre onjlapqgyuopmbcz
NiTeeSH mhatre tumcha no send me
NiTeeSH mhatre
your great
NiTeeSH share xxxvideo
आल्लाह आप के उमर में बरकत दे और आप के परेशानियों को हाल आमीन।
और हर औरत को आप जैसे समाज दे ...
मां को सलाम।
H
Me ky
09
Somnath Pathare ब ।। ,,,,,
शल
मऊ मऊ@@kiranbhargude2365
सिंधुताई सपकाळ देव रूप आहे त्यांचे जीवन हे दुसऱ्याला जीवन जगण्याची प्रेरणा देणारे आहे.
Nice
माझा कट्टाचा एक भाग एक पुस्तक वाचल्यासारख वाटत... Thanks to abp mazza and mazza katta team
भारतरत्न सुद्धा कमी पडेल सिंधूताईंच्या कार्यासाठी 🙏🙏
खरच खुप दुःख झाल अनाथाच छत्र हरपल ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो ओम शांती ओम
माईंना भारतरत्न मिळालं पाहिजे
Nakki milel aapan milvnyasathi pudhe ya
Mainna Barth Ethan milaal paheje
हो बिल्कुल खरं आहे.... माई या शब्दात खूप मायेचा पाझर आहे... चरणस्पर्श करून कृज्ञतापूर्वक नमस्कार करायची खूप इच्छा आहे माझी
Aaa
By in TX
मरणा नही है जीना है, gives so much strength
जगातल संगळ्यात खरी श्रीमंत माई कारण माई सारखं प्रेमळ या जगात कूणी ही नाही
किती सुंदर विचार आहे आई
खुप चांगल काम केलं आई
मस्तक हे पायावरी ......माई
अशी माणसं जग स्वर्ग बनवतात.... भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्यांजली ताई ( माय सर्वांची )
शब्दच नाहीत माई, खरंच तुम्हाला सलाम
अनाथांची माय, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
000he
5
@Ashok Chaugule 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khandekar saheb tumhi question khup intelligently vicharta... I m inspired by you sir
सिंधुताई या जगाची माय ,माऊली आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माई तुमच्या कार्याला सलाम..💐
माई आपल कार्य खूप मोठं आहे आपण अवघ्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहात आपण आमच्यासाठी प्रेरणादायक आहात..आपण कायम विचारात राहसाल...
38:24 Aaj sudha sagla Maharashtra radtoy mai, hajaro anathanchi Mai hya kalavhya padadya aad geli.😔💐 Bhavpurna shradhanjali 😔💐
❤❤❤❤😊🎉
खूपच छान माई ,मी इता 6 वि मध्ये माझ्या शाळेत माई चे भाषण ऐकले होते सोबत दीपक भाऊ पण होते खूपच प्रेरणादायी काम आहे ,माई ना भावपूर्ण श्रद्धांजली, ABP माझा चया पूर्ण टीम चे आभार ,खांडेकर सर ज्ञानदा ताई तुम्ही माझा कट्टा हा खूपच प्रेरणादायी उपक्रम राबवत आहात , व सर्व टीम विचार पूर्वक खूप चांगले प्रश्न विचारतात.
अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, जिजाऊ .....यांच्या पंक्तीत बसता माई तुम्ही....
जो पर्यंत माईंसारखे लोक जगात आहेत तो पर्यंत कुणीही 'अनाथ' राहणार नाही! या सर्वाच्या आईला हजारो वर्षे आयुष्य लाभो! ही परमेश्वरा जवळ प्रार्थना!
Chan taii
Divyang chya mai
माई जेंव्हा जेंव्हा मी तुमचं भाषण ऐकते तेंव्हा तेंव्हा मी खूप भाऊक होते, तुमचं भाषण हे ऐकतच बसावं वाटतं.
वा माई खूपच छान तुमच्या भाषण छान आहे खुप खुप सुंदर आहे
माईंच काम खूप प्रेणादायी आहे.
ऑघ
nice same
@@jyotichikhale4189 in this 99
8ii
सिंधुताई लवकर या माग तुमची आठवण येत आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
किती छान बोलतात माई ऐकतच रहावं. अशी माव परत होणे नाही.😪😪😪😪😪🙏🙏🙏
माईंना भारतरत्न मिळाले पाहिजे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan music aahe abp mazachi.... Ani asha musicvrti ase samajsevk... Ha tr yogch manav laget.... I love you maiii
Koti koti pranam aaai..
Great work without any aid....
🙏🙏🙏
पंढरपूर चा माऊली ला कुणी पाहीले मी पाहिलेली खरी माऊली
आई मी मोठ झाल्या वर तुमच्या कार्य नक्की मदत करेल 💐🙏🙏🙏🙏
माई तू काय आहेत ! माझ्या मते दुधावरची ""साय ""आहेत..
तू अनाथांची मायचं नाही.. तू एक सक्षम ""बाप ""सुद्धा आहेत..
माई तू सर्वकाही आहेस कदाचित तूच डोळ्यातील आनंद ""आश्रू """ आहेत..
जय श्री सिधुताई 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
जय महाराष्ट्र माय तुमच्यात साक्षात भगवंताचा अवतार आहे तुमी खरच समाजातले एक समाज सेवकाच काम करता. साक्षात ईश्वरी अवतार आहे
Mai you are great 🙏
🙏🙏
देव कुठे आहे ? असा मनात कधी वीचार आला तर ... त्याच उत्तर ..माई हे आहे.🙏🙏🙏
Ganga
Amazone
@@asphalt8airborne14 m
@@pratikshalandage3588 huuas
.
माई तू खरच खुप महान आहेस.
Mi
खर तर मोटिवेशन काय भाषण असत ते माईचं भाषण ऐकुन समजलं
हे unlike करणारे कोण आहेत ,,,माई सारख्या कधीच कोणी होणार नाही
saluted of sindhutai sapkal
माईने जे दिवस काढले
ते कुणाच्याही वाटयाला न एओ
Tumhi Amhi Ahe like karala bhau tuanna maru dya
N
N!.
.
._
महान आई- म्हणजेच माई.सलाम तुमच्या कार्याला
माझ देवापाशी एकच मागण कि पुढच्या जन्मी या आईच्या पोटी जन्माला घाल देवा
तुमच्या खऱ्या आईचा अपमान करताय
Aai aai aste fakt aapan change hoto aai nahi.....nahi tar anath ashram madhe aai nahi mule asti
Great mai👌👌
Uhhjjgh0i6jg
Great ..Great
No words can define u r incredibility and magnanimous act.
Truly Benevolent
सलाम करते तूमच्या कार्य
यापूर्वी मी अनेक वेळा सिंधुताईंना ऐकलं पण प्रत्येक वेळी मला त्या नव्याने कळत गेल्या.
पण एक मात्र खरं की सिंधुताईंना खरंखुरं उमगायच असेल तर हे कोणत्याही हॉलमध्ये बसून खुर्चीवर टेकून आणि नुसतं ऐकून सिंधुताई समजत नाहीत.
आपल्यावर जर खरंखुरं संकट आलं आणि तेव्हा आपल्याला सिंधुताई आठवल्या आणि आपल्याला त्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभारायची जिद्द मिळाली की समजायचं सिंधुताई कळायला सुरुवात झाली.
थोड्या थोडक्या संकटांनी घाबरून जाणारे आपण पाहिलं की असे वाटते स्वतःपासूनच सुरुवात करावी सिंधुताई सारखी मगच संकट आपल्याला घाबरतील.
श्रीमद्भगवद्गीतेचे मधील चालता बोलता कर्मयोग ज्यांनी जीवनात अंगीकारला त्या म्हणजे सिंधुताई.
I literally cried while watching. You are great.
द,फ,,क्स,फxr,,xd,,rXX,xx,zf,dXfz,ze,X,ze,,rzrXX,zr,,zxxx,d,ze,z,,,rX,X,zd,,dz,zz,rz,z,r,cxd,,zee,X,,dd,zX,xrXz,r,,dX,z,,dzr,,,ze, dad d,,r,f,rxd,ze,,for,z,,rz,d,,r,fr,,ze,f,r,r,ze,x,rz,r,r,,Zzfzr,,rs,rz,XX,x,r,z,r,Z,zrdX,z,,dxd,zr,x,fzze,,z,,,,,d,zz,z,x,,x,,Rx,r,,red,Dzzrz,zfzzzz,,rss,d,z,adar,rss,dzzzd,de,,rzdzzzzr,zzzzzzzzdzzzzzrd,z,rzzrzzr,,z,zdzzzz,rdzzz,zzzzzr,zzz,,rZ,DZZRDZZZZZZZZZZd,z,de,d,,de,,d,,es,,d,ese,z,de,d,,r,d,rdzZz,dard,,,,de,se,d,es,,ese,rss,d,,r,rZZZ,Z,,es,,d,de,z,dzrZXzd,,zdZ,,se,zdZ,z,ese,,des,d,es,d,zdZ,es,es,es,es,d,z,,,es,d,z,se,,des,d,d,dar,z,d,Z,z,,d,de,,,de,se,r,,d,ese,de,dZ,,red,d,d,as,,de,se,zdZ,d,z,z,d,ese,z,es,Z,,dar,,,dard,dear,zZ,,d,ese,es,d,,rzdZZ,d,d,d,dZ,z,se,zdZ,z,,ddZz,sa,ese,se,,ddZ,are,d,d,z,dar,,ese,ase,se,z,,rzdzd,sa,rzzr,se,,es,rss,,ese,se,se,adar,de,dar,z,es,r,ese,zara,de,zZ,se,,zzZ,ase,d,z,de,dear,de,de,ase,,de,,dzZ,se,aase,se,,se,se,d,dZ,,d,ddZ,zdZ,,d,de,,rZ,added,radd,,,es,,de,,,d,dZ,es,,dzZ,,esas,,sa,z,dada,ese,d,,,das,,ese,r,,de,,d,rss,z,,des,as,de,,de,z,rd,dar,,r,d,z,,es,de,adar,se,adda,se,ase,,r,z,z,r,sa,Z,se,saza,ese,Es,d,as,,de,sa,d,ase,,,dada,and,zZzz,dzzzx,drzd,se,za,D,dr,sa,,as,de,se,da,esas,sa,se,es,da,zzppppppppp.
आमच्या माईंचे विचार खूप ग्रेट आहे.
Mai
महाराष्ट् will miss you lot
Thank you god for sending mai at our earth🌎
😄☺
महाराष्ट्र रडतोय
*सिंधुताई सपकाळ*
जीवन मार्ग चालता
असंख्य संकटे दाटली
पाय रोवून मातृभूमीत
धैर्याने लढली माऊली..!
झुंज जीवनाची लढता
अनाथांना दिली छाया
पदर पसरून ममतेचा
केली अनाथांवर माया..!
कशी असते भुकेची जाण ?
गरिबीशी संघर्षमय लढाई
अशी मातृतुल्य सिंधुताई
गोरगरिबांची झाली माई..!
प्रणाम करतो या मातेला
दिला माणुसकीचा धडा
दाटले संकट कोणावरी
धैर्याने साऱ्यांनी लढा..!
लेखन✍️
श्री.प्रविण कमलाकर सारंग
देवगड सिंधुदुर्ग
Bharat Maata Ki Jai🙏🏻🇮🇳💪🏻❤ Vande Maataram🙏🏻🇮🇳🚩💪🏻❤
सलाम तुमच्या कार्याला माई ..
💯
माईची संस्कृती बघा पुन्हापुन्हा पदर डोक्यावर घेऊन छ.शिवाजी महाराजांची संस्कृती दाखवून दिले
सिंधुताईं सकपाळ माई यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावा आसे मनापासून वाटतेय.
सिंधुताई सपकाळ माझी माय
🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आईला मानाचा मुजरा
च
मममं
माई खंरच कोटी कोटी धन्यवाद भाषण आयकून खूप छान वाटत
एबीपी माझा चे संपादक असून कोणाला काय प्रश्न विचारावे हे पण कळत नाही....माई जगणं शिकवतात राजकारण नाही😢
Brobar bolt aapn
ङ
To
खर आहे पत्रकार गारच केले...सिंधूताई ग्रेट
Aaaa\
Excellent Sindhu Tai u r....u r inspiration for all generations...
मस्तक हे पायावरी...👏🌿👏🌿
भय नी शोषण
मधून "सलाम "घडतो
योग्यतेचा असो की नसो
सर्वांना तो करावा लागतो ।।
स्मिता राजमाने, मुंबई ।।
Her answer to her feelings on seeing happy & joyful child give way to the philosophical thoughts that will change perspective on life
A Great Mother never heard in the history of mankind who cut the ambelicle chord of her own child with the stone. She had defeated TITANUS, The love to live to be the MOTHER of the abundaned is just DIVINE. may she live long to provethe existance the divine MOTHER
No words to say anything about Mai !!! लाख लाख नमस्कार
आई असावी तर खरं सिंधू आई सपकाळ
अनाथांची माय
आई
NITA KOTHEKAR the
आई तुझ्या कामाला माझा सलाम
Mai
माई तुम्ही खूप चांगलं काम तुमच्यासारख्या अशा अनेक माईंची या देशाला गरज आहे
मा तुझे सलाम 🙏
माई तुमच्यासारख्या आई देशात निर्माण होणे गरजेचे आहे..देश नक्कीच संस्कारमय होईल..
Love u Aai mai... mala khup khup aavdta Tumhi Tumch Bolnn Aaikun kup mann Bharun Yet..
सुरेख interview
अनाथांची माय हरपली 😔भावपूर्ण श्रद्धांजली माई 😥
" आज स्त्री नी बंधनात नाही तर स्वतःला मर्यादेत ठेवायची गरज आहे ."
आई खूप खूप प्रेम तुला .....
Aai ❤you
Courageous. God give her all the strength. And God bless her always !!!!!
औ ह्या
माई..... हा शब्दच खूप मायेचा ओलावा देऊन जातो.... साष्टांग दंडवत माई
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात, ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय, तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
२०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते, तेव्हा ते रूग्णालयात आहेत, त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत, नश्त्याला काय खातायत, अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती. "बर्जेदार
पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.
निशब्द
निःशब्द... सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ही
true😑
ताई तुम्हाला साष्टांग नमसकार
Best and very strong.....
Inspiration, mai I love you
माई तुम्हाला प्रभु उदंड आयुष्य देवो
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माई आज मनसोक्त रडतोय
धन्यधन्य माई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Rare that men understand these emotions. Very nice human being you are 🙏🏻🙏🏻
Miss you माई 😢
माई ......सलाम...... सोलापूर ला जेव्हा जेव्हा त्या यायच्या त्यावेळेस माझे वडील साडी चोळी न्यायचे पण माई म्हणायच्या मला कशाला आणलं दादा माझ्या लेकरांना दे जे द्यायचं ते. यांनी स्वतः साठी कधीच काही मागितल नाही .
भावपूर्ण श्रद्धांजली माई
माई आप हम सब के लिए पथ दर्शक है । परमेश्वर पिता आपको आषिशित करे। आमीन
निसर्गाने एकच चमत्कार करावा
माईनचा आयुष्य कधीच कमी होऊ नये
🥺
She is no more now. But her work will be alive
i love mai.....
आई आई आई सिंधुमाई सपकाळ
आई असावी तर खरंच असी
मी पण असी बनणार पण
पण आई तुझ्या आशिष मला दे आई
आई लव यू
I lv mai
Sachin Zaware