श्रीयुत जॉनी लीवर यांच्या "अत्यंत जवळचा मित्र" या बाबतचे सत्य आणि परखड अभ्यासपूर्ण स्व:मत माझ्या स्वाकलानुसर् अत्यंत खरे आणी वास्तविकपणे सत्यता दर्शवणारे आणी पटणारे देखील आहेत. श्री. जॉनी लीवर यांना सर्वसामान्य माणसाला काही वेळी हस्विण्याकरिता उदंड आयुष्य लाभो हिच विश्व निर्मात्याकडे प्रार्थना!आणि श्री जॉनी लीवर यांचे मनस्वी आभार.
आदरणीय श्री जॉनी लिव्हर साहेब नमस्कार आपण ज्या शाळेमध्ये शिक्षक घेतले त्या शाळेचे रूपांतर कॉलेज मध्ये केले खुप महत्वाचे कार्य केले आहे.आणि गरीब विद्यार्थीयांचे फीस आपण भरत आहे.आपले मनापासून स्वागत आणि अभिनंदन.एक विनंती करतो महाराष्ट्र राज्यामधील दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन करणेसाठी मदत करावी ही नम्र विनंती आहे.
मी तर लहानपणापासून या कलाकाराला खूप अभिनयाने खूप जवळून ओळखतो. आणि अभिनय जरी खरच साधा सोप्पा वाटला ना? पण खरंच तस एवढं सोप्पं नक्कीच नसतं, पण या माणसाने मनोरंजन आणि सर्व विषयामध्ये एवढी प्रसिद्धी मिळवलीय की कमीतकमी त्याला तरी कळलंय की जीवन काय असतं.
ABP माझा च्या सर्व टीम चे आभार,तुम्ही माझा कट्टयावर अगदी शून्यातून ज्या लोकांनी फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घेतली अशी लोक बोलावतात ,यामुळे ज्या व्यक्तींना जीवनात नैराश्य आले आहे ,अशा व्यक्तींना परत एकदा जीवनात उंच भरारी घ्यावी व जगण्याची नवी उर्मी मिळते,या करिता माझा कट्टा च्या सर्व टीम चे आभार.
एक कलाकार आणि माणूस म्हणुन खुप छान व्यक्ती महत्त्व आहे . हे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कामातुन समजतंय. आय लव्ह जॉनी लिव्हर
जॉनी लिवर सिनेसृष्टीतील एक महान कलाकार आहेत. जॉनी लिवर साहेब सच्चे कलावंत आणि माणूस आहेत. जॉनी लिवर यांना केवळ विनोदी कलाकार, नकलाकार म्हणणे म्हणजे त्यांच्या अभिनय कलेला कमीपणा समजणे आहे. ते उत्कृष्ट नृत्य करतात. अनेक चित्रपटांमध्ये विविध भुमिका त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सादर केल्या आहेत. खूपच प्रेरणादायी आणि आनंददायक मुलाखत आहे.
Johny lever khup bhari manus ahe asa comedian jyala kahi garv nhi khup mast manus aahe me swataha bhetlo aahe n tyanchyabrobr jevan pan kele aahe te pan tyanchya ghari
जाॅनी लीवर तुमच्या साठी हात 🙏🙏नमस्कार सर तुम्ही खुपच प्रसंगातून पुडे आलात तुमच्या कडुन खुप काही शिकायला मिळालं खरंच तुम्ही महान आहात विचार वंत आहात तुम्हाला हात जोडून नमस्कार 🙏🙏तुमचा चाहता
A simple man with no ego, a true artist through and through... watching him talk and perform makes you feel so small, makes you feel that whatever you do in life as an artist, doing it with such vigour, passion and purity of heart is only possible for legends like Johnny Sir! You're a gem Johnny Lever! A real gem! ❤️❤️
Johny sir tumhi great aahaat. Tumche kaam khup chaangle aahe. Tumchi interview paahun khup manoranjan zaale. May God bless you and your family members 🙏👍🙂
जॉनी भाई तुमच्या कार्याला सलाम ग्रेट आहेत तुम्ही पण मला इथे एक सागवस वाटतं की त्या कपिल शर्मा ला तुमच्या गुवा,,,,,, ची पण सर नाही त्याला शिकवा कॉमिडी कशी करायची ती
वाह.. वाह....
सच्चा आणि दिलदार माणूस
गरीब आणि गरीबीची जाण असणारा ...
इतका मोठा जग प्रसिद्ध झाला पण साधेपणा सोडला नाही 😍😍👌👌😣
MP mo
असा कलाकार नंतर होणे नाही .....thank you jony sir...
Last line :- "तुमचा बेस्ट मित्र तुमचं काम"👌
एक कलाकार म्हणून तर johnny सर महान आहेतच पण एक माणूस म्हणून सुद्धा किती भारी आहेत हे आज कळालं
S
Ashosh4of
@@dikshalingayat9097 हेज
लावणी
Samlan bap jai
अशी माणसे होणे शक्य नाही, अतिशय सुंदर आणि कष्टकरी, शून्यातून विश्व निर्माण केलेल्या कलाकाराला सप्रेम नमस्कार,..
श्रीयुत जॉनी लीवर यांच्या "अत्यंत जवळचा मित्र" या बाबतचे सत्य आणि परखड अभ्यासपूर्ण स्व:मत माझ्या स्वाकलानुसर् अत्यंत खरे आणी वास्तविकपणे सत्यता दर्शवणारे आणी पटणारे देखील आहेत. श्री. जॉनी लीवर यांना सर्वसामान्य माणसाला काही वेळी हस्विण्याकरिता उदंड आयुष्य लाभो हिच विश्व निर्मात्याकडे प्रार्थना!आणि श्री जॉनी लीवर यांचे मनस्वी आभार.
ज्या निवडक माणसांमुळे माझं लहानपण खुशीत गेलं ज्यांनी खूप हसवलं त्या पैकी एक जोनी लिवर सरं
आसा कलाकार पुन्हा होऊ शकत नाही
100 वर्ष आयुष्य लाभो
200
भारत देशातला सर्वात मोठा कलाकार आहे जाॅनी भाऊ
He is LEGEND
खूप छान मराठी बोलता तूम्ही सर 😊
हिंदी मध्ये तर खूप वेळेस ऐकलय पण आज मराठीत ऐकतांना खूप जास्त मजा आलीय👌👌मजेदार कॉमेडियन
तो मराठीच आहे
साऊथ. इंडियन. आहे
Aq
@Umesh Wadekar oi
Enjoyed watching dear friend Jonny
नतमस्तक झालो जॉनी भाई
जब्बरदस्त पद्मभूषण पुरस्कार द्यावा ही सरकारला विनंती....
Bharat ratnacha dya ki mag... Karan garibanche dharma parivartan kelya baddal ..
@@DK-eu5sx tu bamnacha distoies...mhanun tujhya gandit aag lagli.
@@DK-eu5sx बरोबर म्हणजे माहीत आहे तूम्हास् , हा प्रचंड विशाल असा हा संकट आहे हे
@@rahuldeshmukh5440 f
The current government will not give because he's a Christian
छान मराठी बोलता तुमचा आदर्श घेतला पाहिजे महाराष्ट्र राज्यातील हिंदीधार्जिण्या लोकांनी
जॉनी दादा खूप मस्त मराठीत तुम्ही जे जे बोललात खरंच सलाम आहे तुम्हाला
तुमचा संगर्ष ऐकून फार अभिमान वाटतो.
I am lucky to see his show when I was in St.Paul High School,Dadar
One of the best interview on ABP. I enjoyed it. Thank you so much 😂😂😂❤❤❤
एकमेव असे व्यक्ती ज्यांनी कधीच adult comedy न करता आपल्याला हासवलं.😍
जॉनी भाऊ तुम्ही खूप हसवले तुम्ही महान कलकारः आहेत स्वबळावर कलाकार झाले सलाम तुमच्या कार्याला👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐☺☺☺☺☺☺☺
जॉनी भाई आपली मराठी खूपच छान आहे ,जय महाराष्ट्र👍
आदरणीय श्री जॉनी लिव्हर साहेब नमस्कार आपण ज्या शाळेमध्ये शिक्षक घेतले त्या शाळेचे रूपांतर कॉलेज मध्ये केले खुप महत्वाचे कार्य केले आहे.आणि गरीब विद्यार्थीयांचे फीस आपण भरत आहे.आपले मनापासून स्वागत आणि अभिनंदन.एक विनंती करतो महाराष्ट्र राज्यामधील दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन करणेसाठी मदत करावी ही नम्र विनंती आहे.
आजकाल कलाकारांचे मुले पैशाच्या बळावर कलाकार होतात पण खरा कलाकार जाॕनी लिव्हरच
Super
Barobar bollat Maruti Rao
@@vijaydeshmukh5856 r
@@vijaydeshmukh5856 l
Cry
@@vijaydeshmukh5856 aaaaa
जॉनी लिव्हर इतके छान मराठी बोलतात आज कळलं😄
@Mr.kalunkhe Krishna तो वह इस प्रकार यह तो एक बार
@Mr.K. A. K !(is wo wo z wo z
He has also worked in some Marathi movies .
@@vitthalwani4727 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaààa
@Shubham Patil Vlog's bakiche sarv actors pn Mumbai la rahtat mg tya sarvana marathi yet...?
जाँनी भाऊ खूप आनंद दिलात तूम्ही खूप हसवलेत. देव तुम्हाला सुखी ठेवो ही प्रार्थना.
Johny lever Complete Marathi Speaks 1 no.
"Your true friend, your work"- Great words Br.
शून्यातून विश्व घडविणारा एक अवलिया🚩 सलाम #Johny Bhai तुमच्या कारकिर्दीला
congratulation
र
0ol lollipop 9 kollo on my LLP oo LLP LLP ll 🔗 lip liill
@@bkbedage2400 l9 LLP loop likek
😢6
ग्रेट काँमेटियन आँफ द सेंनच्युरी........👌👌👌👌
जाॅनी जींची प्रथम कॅसेट ऐकली खुप हसले. पाठ झाले सर्व जोक. जाॅनी जी खुप आवतात अजुनही. Jony bhai down to earth आहेत.
प्रत्येक सेकंद मजेशीर होता... ओरिजनल कलाकार ❣️
मी तर लहानपणापासून या कलाकाराला खूप अभिनयाने खूप जवळून ओळखतो. आणि अभिनय जरी खरच साधा सोप्पा वाटला ना? पण खरंच तस एवढं सोप्पं नक्कीच नसतं, पण या माणसाने मनोरंजन आणि सर्व विषयामध्ये एवढी प्रसिद्धी मिळवलीय की कमीतकमी त्याला तरी कळलंय की जीवन काय असतं.
Salute to jonny lever saab.thanks to abp majha for the lovely interview
खूप रोमहर्षक स्टोरी आहे जॉनी भाईची खूप मजा आली
जॉनी भाई,, गोविंदा भाई और अक्षय भाई की,,,👌👌कमाल की पकड़ है मराठी पे👌👌👌👌
तुम्ही गडचिरोली मध्ये कॉमेडी शो कधी केले होते आठवते का जी !
King of Comedy for a reason... Salute
या माणसाने लहानपणी भरपूर हसवले.. खरा लोककलाकार
ABP माझा च्या सर्व टीम चे आभार,तुम्ही माझा कट्टयावर अगदी शून्यातून ज्या लोकांनी फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घेतली अशी लोक बोलावतात ,यामुळे ज्या व्यक्तींना जीवनात नैराश्य आले आहे ,अशा व्यक्तींना परत एकदा जीवनात उंच भरारी घ्यावी व जगण्याची नवी उर्मी मिळते,या करिता माझा कट्टा च्या सर्व टीम चे आभार.
Marathi khup chaan boltat sir 😇👍 man with zero haters huge respect.
खूप चांगला माणूस आणि कलाकार आहे मला अभिमान आहे अशा माणसांचा गॉड ब्लेस यू सर
Comedy Cha betazz badhsha🙏👌👌👌Saccha aani Dildaar
अप्रतिम यादगार मुलाखत दिली आणि घेतली मनापासून आभार 🙏 धन्यवाद 🎉
Such a humble and joyful person!!!
खूप छान वाटल जॉनी लिवर ह्यांची मुलाखत बघून 😊
Best interview of JONNY LIVER, I Enjoyed
एक कलाकार आणि माणूस म्हणुन खुप छान व्यक्ती महत्त्व आहे . हे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कामातुन समजतंय. आय लव्ह जॉनी लिव्हर
कलाकार म्हणून मोठे आहेत.माणूस म्हणून कसे आहेत हे आज कळले
जॉनी लिवर सिनेसृष्टीतील एक महान कलाकार आहेत. जॉनी लिवर साहेब सच्चे कलावंत आणि माणूस आहेत. जॉनी लिवर यांना केवळ विनोदी कलाकार, नकलाकार म्हणणे म्हणजे त्यांच्या अभिनय कलेला कमीपणा समजणे आहे. ते उत्कृष्ट नृत्य करतात. अनेक चित्रपटांमध्ये विविध भुमिका त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सादर केल्या आहेत.
खूपच प्रेरणादायी आणि आनंददायक मुलाखत आहे.
Johnny Bhai dil jeet liya tumhi. Ek no aahet aaple Johnny lever Bhai.
Hya tumchya swabhavamulech aamhi sagle tumchyvar khup respect aani prem karto.
मित्र या विषयावर खूप छान सांगितले सर...
जबरदस्त talented.. character किती फास्ट स्विच करत आहेत नक्कल करताना... खरंच कॉमेडीचा बादशाह आहेत जॉनी भाई.. मराठी पण काय मस्त बोलताहेत ❤
मराठीत काॅमेडीचा बादशाह अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे व हिंदीतला बादशाह जानी लिव्हर
Laxmikant berde re
@@saurabhmane19934 Ok Ashok Saraf & Laxmikant Berde
ani Akka Dada kondake ani Nilu Fule.
Johny lever khup bhari manus ahe asa comedian jyala kahi garv nhi khup mast manus aahe me swataha bhetlo aahe n tyanchyabrobr jevan pan kele aahe te pan tyanchya ghari
Only Dada kondke
Thanku so much abp majha...yanchya sarkhya lokankadun aikayla n shikayla khup milata...Johnny bhai manane khara manus..❤🙏
Michael I Love You Michael...
Pandu i love you 😂😂😂
Ghhood nallaaa
कोमेडी किंग
मुलाखत घेणारा बॉडी लँग्वेज पातळी सोडून दिली चष्म्यातून धूर हसून हसून
जोन्य्यी भाई आपको दिल से सलाम....मेरी उमर भी आप को लग जाये भाई.....i love u...दादा
असा कलाकार होणे नाही भाषेत पांडित्य आणि माणूस म्हणून देव माणूस
Uttam abbhineta jhonny sir😂😀😘😍
जॉनी लिव्हर सदाबहार कॉमेडियन ❤️❤️🙏🏻❤️❤️❤️🙏🏻💞💞💞
😎मराठी मस्त बोलता सर😘
जिंकलस भावा ❤️🙌
खऱ्या मित्र खराच सांगितला
सिनेजगताचा हा खरा हिरा आहे बाकी हिरो नाव मोठे लक्षण खोटे असे आहेत. सलाम जाॅनी लीवरजी .
जबरदस्त Actor..........जाॅनी सर
Jhonny liver very down to earth and humble person ani tyancha jivankade baghanyacha point of view khupach chaan
Thought of watching it just for few minutes but actually i have watched all of it....superb comedian
ऐसा आर्टिस्ट सदियों में एक बार जन्म लेता है
जाॅनी लीवर तुमच्या साठी हात 🙏🙏नमस्कार सर तुम्ही खुपच प्रसंगातून पुडे आलात तुमच्या कडुन खुप काही शिकायला मिळालं खरंच तुम्ही महान आहात विचार वंत आहात तुम्हाला हात जोडून नमस्कार 🙏🙏तुमचा चाहता
Really enjoy and good motivational 👍👍🙏
खूप ग्रेट माणूस आहे जॉनी लिव्हर सर 🙏
ंऊऊझं
@@pandurangjadhav5517 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
सच्चा माणूस 👌👌
तुम्हीं मराठी बोलुन आमच मन ज़िंकलत...⛳️
जाँनी लिव्हर खरोखरच तुम्ही खूप महान आहात ...तुम्ही मुंबई मध्ये राहुन खूप छान मराठी बोलता ..आणि आपले मराठी बांधव मराठी विसरून हिंदीत बोलतात
जे स्टार खूप वर्षा पासून मुबंई त राहून त्यांना मराठी येत नाही आणि जॉनी लिव्हर त्यांना शुद्ध हिंदी येत नव्हती तरी इतक सुंदर मराठी बोलता हे
4!! ]
Who else thinks that a biopic must be made on him ..!ASAP LEGENDRY JOHNY LEVER.
किती innocent आणि साफ माणूस आहे...
When 23rd 21st, I will
Thanks ABP माझा,,,
जोनी सर आप महान है,,
Wonderful job,,
I love you
What a great comedian! Johny lever sir 😂😍👍
Loved this line of thought - very relevant in any business- "your only true friend is your workmanship."
,,
Lllllll ll
@@dattarampatil7608 lllllll
2 episode kele pahije hote because ....its was very Entertaining...as a same time motivational also... really enjoyed ...god bless you Joney bhai
grand salute the legend standing comedian जॉनी लिव्हर
मला खूप आवडता सर तुम्ही 😘😘
Thank you mazha katta for such a buitiful and conversation❤
Down to earth man, Johny sir salute to you
जॉनी भाई माझे favorite💯✌️💯✌️
Amazing presence of mind and so witty!!❤️
वा जॉनीभाय तुमची स्तुति करण्यासाठी शब्द सुचत नाही you greatest
Rula diya bhai tune aaj asli story sunake 🙏
जॉनी सरांकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 🌺🌼🌻
असा कलाकार पुन्हा होणे अशक्य 🙏🙏
खूप भारी साहेब मराठीचा आवाज मस्त आहे
A simple man with no ego, a true artist through and through... watching him talk and perform makes you feel so small, makes you feel that whatever you do in life as an artist, doing it with such vigour, passion and purity of heart is only possible for legends like Johnny Sir!
You're a gem Johnny Lever! A real gem! ❤️❤️
All comedian one side and Johnny sir one side ❤️🙏
Facial expression,,, eye's,, body gestures...... Bow down 🙏... Versatile actor
Johny sir tumhi great aahaat. Tumche kaam khup chaangle aahe. Tumchi interview paahun khup manoranjan zaale. May God bless you and your family members 🙏👍🙂
my favorite mimicry artist and goodhumanbeing
जोनिलिवर जी बहुत चांगला कारेकरम केला आवडला
Aprateem episode 🙌
I have seen lots of interview of Jhony...
Best of it
Hats of to ABP majha team
Interview it's all about Question and make the person to talk it
जॉनी सर को मराठी पर अच्छी पकड़ है... 👌👌👌👌
Real Life Hero,,, Jonny sir... Salute to your hardwork, salute to your comedy,,, Thanks jonney Sir... For smiling all India...
जॉनी भाई तुमच्या कार्याला सलाम ग्रेट आहेत तुम्ही पण मला इथे एक सागवस वाटतं की त्या कपिल शर्मा ला तुमच्या गुवा,,,,,, ची पण सर नाही त्याला शिकवा कॉमिडी कशी करायची ती
जाॅनी ब्रदर तुम्ही प्रेयर मिटीगं च्या मछं वर देवाची सुवार्ता कोमेडी च्या माध्यमातून जी सुवार्ता करता ती कधी बंद करु नका. God bless you