Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.พ. 2023
  • #majhakatta #Mamatasakpal #sindhutaisapkal #abpमाझा #abpmajha #maharashtrapoliticalcrisis #supremecourt #shivsenasymbol #thackerayvsshinde #maharashtrapolitics #marathinews #uddhavthackeray #SC
    Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर
    Maharashtra News Today Live Updates | Supreme Court Hearing Live | Maharashtra Political Crisis | Shiv Sena Rebel MLA Case | शिवसेना बंडखोर आमदार | शिंदे सरकार टिकेल? सुप्रीम कोर्ट सुनावणी लाईव्ह | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | Pune MPSC Student Protest | Sharad Pawar Meet MPSC Student | शरद पवार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेटीला
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics Supreme Court | Shiv Sena | CM Eknath Shinde | Kapil Sibbal Thackeray Group Advocate | Maharashtra Politics Explained | Latest News Of Maharashtra Politics | Uddhav Thackeray News | Maharashtra Politics Live | Politics Maharashtra News | Maharashtra Politics Latest News | News Today | Supreme Court Hearing On Shiv Sena | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | शिंदे गट वकील हरीश साळवे | Abhishek Manu Singhvi | अभिषेक मनू सिंघवी | Mahesh Jethmalani Advocate of Shinde Group In Supreme Court

ความคิดเห็น • 342

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 5 หลายเดือนก่อน +9

    फारच सुंदर,ममता नी दिलेली उत्तरे खूप छान, त्यात खरंच सत्य होतं.त्याची उत्तरं मला खरी वाटत होती.माईचा जीवन प्रवास खरचं संघर्षमय खडतर होता.मी भारावून गेलोय. मला ममता ताई चां मोबाईल,क्रमांक पाहिजे आहे.मला त्यांच्या सोबत बोलता येईल.जाणून घेता येईल.त्यांचा पत्ता हवा.मला .माईच्या संस्थेबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. कष्टाबद्धल क्षमस्व.!जय भीम...

  • @amitchopadevlogshorts4990
    @amitchopadevlogshorts4990 ปีที่แล้ว +41

    ममता ताईंच्या शब्दा शब्दात ममता आहे
    ABP maza चे मनपुर्वक आभार तुम्ही ममता ताईंना कट्ट्यावर बोलावलं

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 ปีที่แล้ว +102

    ताई तुमची मुलाखत ऐकुन तुमचं शांत बोलनं भाऊकता अक्षरशा डोळ्यात पाणी आले देव तुम्हाला खुप बळ उदंड आयुष्य देवो खुप मदत मिळो

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 ปีที่แล้ว +12

    सिंधू खळखळ वहात होती कायम पण आता सिंधू आटली म्हणायला मन होत नाही सिंधू दमलीए खूप म्हणूनच ममताच्या रुपाने जबाबदारी घेऊन खंबीरपणे ऊभी आहे आईची आई तूमच्या कार्याला शुभेच्छा

  • @sharadsherkar8416
    @sharadsherkar8416 ปีที่แล้ว +42

    ताई खूप महान कार्य करत आहात,माईंचे आशिर्वाद आहेतच आणि उभा महाराष्ट्र आपल्या साथीला आहे.नक्कीच आपल्या कार्याला हातभार लावतील. माईंना शतशः नमन

  • @hemalatakarande2585
    @hemalatakarande2585 10 หลายเดือนก่อน +8

    ताई तुमची मुलाखत ऐकून मन भरून आले. 🎉तुमच्या या कार्याला मी खूप खूप खूप🎉🎊 हार्दिक शुभेच्छा देते❤

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 ปีที่แล้ว +11

    ममता ताई आपण जे कार्य सिंधुताई गेल्यावर आपल्या कडे आले ते कार्य फार महान आहे आणि ते कार्य आपण समर्थपणे पुढे नेणार यात तिळमात्र शंका नाही त्यासाठी आपल्याला समाजाचे सहाय्य व परमेश्वराचा आर्शिवाद आहे.
    आपल्या या कार्यासाठी सुभेच्छा.

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 ปีที่แล้ว +23

    ताई आपण ग्रेट आहात. सिंधू ताईचे अपुरे कार्य पूर्ण करण्यास ईश्वर आपणांस बल देवो. समाजाने सहकार्य करावे.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +32

    सरकारने या अनाथ मुलांच्या संस्थेला मदत करावी. तसेच सर्व समाजाने व समाजातील धनधांडग्या लोकांनी मदत करावी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपूला तोची साधु ओळखावा देव तेथेची जानावा.

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 ปีที่แล้ว +13

    ममता ताई , तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच प्रेमळ वाटतात.खूपच सुंदर मुलाखत झाली.

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 ปีที่แล้ว +9

    खरं आहे ताई आई आणि वडील यांच्या सारखे दैवत परत मिळू शकत नाही

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 ปีที่แล้ว +30

    सरकारने फंड दिला पाहिजे वर्षाला

    • @bapujira
      @bapujira 4 หลายเดือนก่อน

      😂
      सिंधूताई सकपाळ यांची संस्था नोंदणीकृत आहे का ? 😅

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 ปีที่แล้ว +12

    ममता सिंधुताई सपकाळ यांची माझा कट्टा वरील मुलाखत भावली. सिंधुताईंच्या आठवणीने डोळ्यात अश्रू तरळले.

    • @nadeemnalband
      @nadeemnalband ปีที่แล้ว +3

      ममता ताईंची खूप छान मुलाखत सिंधुताईच्या आठवणीने डोळ्यात अश्रू ale🙏🙏

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 ปีที่แล้ว +6

    शेवटची गझल अप्रतीम !!

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 ปีที่แล้ว +2

      Mmtataye kharokhar aaplya mdhye pramesvracha vas aahet🙏🙏

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 ปีที่แล้ว +10

    ताई तुम्ही माय लेक मंजे माणूस रुपी देव आहात अस अशी माणस या जगात आली तर या मृत्यू लोकांन चा स्वर्ग बनेल खूप खूप धन्यवाद आम्हाला ईश्वरा ने साथ दिली तर आम्ही पण माईंच्या कार्याला सहकार्य करू

  • @archanakalgutkar8063
    @archanakalgutkar8063 ปีที่แล้ว +4

    ममताताई , सिंधुताईंचा वारसा तुम्ही नक्कीच जपणार . परमेश्वर तुमच्या पाठिशी आहे . तुम्ही लिहिलेली गजल अप्रतिम आहे . 🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय भावपूर्ण व अंतर्मुख करणारी मुलाखत ममताताई तुमच्या सत्कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा 😅

  • @shankarkokane4281
    @shankarkokane4281 ปีที่แล้ว +9

    मानसातील देव

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुलाखत घेतली. संस्था ऊभी करणे चालवणे किती अवघड आहे?

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 ปีที่แล้ว +3

    सिंधुताई यांचे कार्य महान आहे,A BP ने पुढाकार घेऊन निधी उभारण्याचे आवाहन केल्यास एक मोठा निधी जमा होईल असे निश्चित वाटते.मी संस्थेला भेट देणार आहे.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology ปีที่แล้ว +12

    सिंधु ताई या खऱ्या भारतरत्न आहेत 🙏🙏
    प्रत्येक माणसाने खरंच वर्षातून एकदा तरी संस्थेमध्ये जावे आणि काहीतरी आपल्या हातून पण व्हावं 🙏🙏डोळ्यात पाणी आल खरंच ऐकून 🙏🙏
    मीडिया हाऊसेस ना विनंती आहे प्रत्येकानी काही ना काही द्यावे अश्या संस्थेमध्ये🙏🙏

  • @jyotsnabahalkar6752
    @jyotsnabahalkar6752 11 หลายเดือนก่อน +2

    गझल आणि मुलाखत खूप हृदयस्पर्शी होती

  • @dipakrajmane4714
    @dipakrajmane4714 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चांगले कार्य चालू ठेवले आहे

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 ปีที่แล้ว +7

    ममताताई , चैतन्य देणारी खूप सुंदर मुलाखत दिलीत.
    माई म्हणजे परमेश्वर विश्व होतं.अजब रसायन होतं.डोळे पाणावतात.

  • @shreeekviradeviproduction4605
    @shreeekviradeviproduction4605 ปีที่แล้ว +2

    खरोखर माझा कट्टा यावरून जे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ते काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करीत आहे. आदरणीय माता सिंधुताई, त्यांच्याच नावाच सार्थक ठरणारी ममता ताई यांची मुलाखत म्हणजेच मातेची ममता........ हे ब्रीद सार्थक होत आहे.

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 10 หลายเดือนก่อน +1

    आपली मुलाखत ऐकत असताना मला खूप अभिमान वाटत आहे धन्यवाद ममताताई

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 ปีที่แล้ว +4

    माईंची अस्खलीत वाणी भुरळ घालायची.पाठांतर विलक्षण अचंबीत करणारं होतं.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +19

    विश्वास पण नाही वाटत की एवढे चांगली लोक पण असतात. Great

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 ปีที่แล้ว +5

    ममता ताई हृदय स्पर्शी, संवेदनशील, खान तशी माती, जनू माझी माईच बोलतेय. ताई काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @user-qi7cp3hc6c
    @user-qi7cp3hc6c 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचे नाव ममता आहे, तुम्ही सिंधुताई ची माया आहात! तुम्ही ती माया जपली आहे. या बद्धल तुमचे अभिनंदन! आपल्या कामास शुभेच्छा! व आभार . आम्ही आपल्यास ह आहोत!🙏🙏🙏

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 9 หลายเดือนก่อน +2

    सिंधू ताईची झलक दिसत आहे त्यांच्या मुली मध्ये. त्यांना खरच सर्व मोठी संस्थान आहे जिथे खूप जास्त प्रमाणात. देणग्या येतात अशा सन्थानि काही लोकांकडे अमाप पैसा आहे. पण कुठे उपयोग होत नसेल तर अशा संस्थेला मोठया हातानी मदत करायला काहीच हरकत नाही. सिंधू ताईची मूल अक्ख्या महाराष्ट्राची मूल आहे. 🙏💐

  • @maheshpawar3526
    @maheshpawar3526 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन ताई

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 ปีที่แล้ว +3

    ABP धन्यवाद

  • @narayanshelar8561
    @narayanshelar8561 ปีที่แล้ว +10

    ममता ताई देव तुम्हाला बळ देवो ईच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @kashinathjadhav1745
    @kashinathjadhav1745 9 หลายเดือนก่อน +2

    माईच रुप पाहतो आम्ही तुमच्यात माईच्या पावलावर पावल् टाकत चला संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे🙏🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +7

    Thank you so much for ABP माझा की तुम्ही it के छान व्यक्ति chi ओळखीच करून दिल. मला खूप अस वाटत की लोक devstan la खूप काही dengya denya पेक्षा जिवंत लोकांना देऊ कराव. ते पुण्य मिळेल

    • @rameshgiri2071
      @rameshgiri2071 4 หลายเดือนก่อน

      Thanks abp mazya.mai is great

  • @sureshsodnvar2117
    @sureshsodnvar2117 ปีที่แล้ว +3

    मी सर्व दानशुर देव रुपी मानसांना हात जोडून विनंती सिंधू ताई सपकाळ यांच्या संस्थेला सढळ हाताने दान करा धन्यवाद

  • @vidyaslifeskills9435
    @vidyaslifeskills9435 ปีที่แล้ว +4

    ताई तुम्ही खुप नशीबवान आहेत माईनच्या पोटी जन्म मिळाला तुम्हाला !!!आज ती देवी मूर्ती हरवली पण ,तुमच्यात पहातो आम्ही माईला!!!🙏🙏

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 ปีที่แล้ว +8

    मी आपली मुलाखत पुर्णपणे डोळ्यातुन घळाघळा अश्रु ढाळत ऐकत होतो.

  • @gameplays5536
    @gameplays5536 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद ताई डोळ्यात पाणी आले

  • @aditi_apotikar
    @aditi_apotikar ปีที่แล้ว +14

    माईंच्या पावलावर पाऊल ठेवून ममताताई कार्य करतील असे वाटते! 🙏🙏

  • @janardanchoudhari-gm9ud
    @janardanchoudhari-gm9ud 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई हार्दिक अभिनंदन

  • @anilagre9082
    @anilagre9082 ปีที่แล้ว +5

    ममता ताई तुमच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे
    माईंच काम इतकं महान कार्य आहे की त्याला कोणीही विसरूच शकत नाही ताई खचुन जाऊ नका हेही दिवस जातील समजा देव पारखत असावा आंम्ही तुमच्या बरोबर आहोत जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय माई सिंधुताई सपकाळ

  • @samrudhikulkarni6900
    @samrudhikulkarni6900 8 หลายเดือนก่อน +4

    सिंधुताई आणि ममता ताई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 तुमच्या कडे बऱ्याच गोष्टींची खूप समृध्दी आणि श्रीमंती आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 5 หลายเดือนก่อน +1

    Mamtatai Aaple Kam Khupch chan aahe

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 ปีที่แล้ว +1

    आई माझी मुलगी व्हावी मी आईची व्हावी आई हे ममताताईनी जगून दाखवलं खूप छान जपलं आईला आईतल्या बाळाला सलाम ममताताई ....

  • @sushmadeo8108
    @sushmadeo8108 ปีที่แล้ว +4

    खूप छान ममता ताई... तुम्ही छान बोलता.. तुम्ही गाझला चा करेकर्मा करत जा

  • @sagardivase-uh3en
    @sagardivase-uh3en 10 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan tai

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh 9 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यात पाणी आलं 🥹😭.... आई फार कमी वेळा भेटली ताईंना... 😢.... ताई आमची माई आणि तुम्ही खूप महान आहात 🥹😭🙏🏻🙏🏻

  • @gurukruppa4650
    @gurukruppa4650 ปีที่แล้ว +1

    सर्वांनी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
    ज्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार सहकार्य करावे.

  • @ashapatil8516
    @ashapatil8516 9 หลายเดือนก่อน

    ममताताई माई आठवण ऐकावी अशीच आहे. माई खरच फारच मनाने मोठी होती. तिची सेवा केली बाळासारखा हट्ट पुरविला.आठवणीत मन भरते. माईचे जीवन खरेच खडतर तरी माईने सगळयांना तरी प्रेम मायाच दिली. किती महानता ही माईंची. फारच छान मुलाखत.

  • @lalitabartakke4701
    @lalitabartakke4701 9 หลายเดือนก่อน +1

    Heart. Toching

  • @saritamangale8428
    @saritamangale8428 ปีที่แล้ว +9

    आई ती आईच असते तिची साथ म्हणजे दहा हत्तीचे बळ अंगी असते ती ज्या वेळी नसते त्य् वेळी खुप मोठी पोकळी निर्माण होती😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @kalpeshghawali508
    @kalpeshghawali508 ปีที่แล้ว +3

    Great work ,
    Really appreciate

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 ปีที่แล้ว +7

    खरंच निशब्द झाले
    दुर्दैव आपल्या देशाचं ,जे अतिरेकी तयार करतात त्यांना सरकार ठिगभर फंड देत(मदरस्यांना)
    पण जे खरं काम करतात त्यांना माञ आंशता मदत दिली जाते
    काय सांगायचं........

  • @kishorsambre9754
    @kishorsambre9754 10 หลายเดือนก่อน +1

    ❤खूप खूप शुभेच्छा सह अभिनंदन ईश्वर तुमच्या कार्याला बळ शक्ती देवो

  • @prernakable3140
    @prernakable3140 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan tai tumhi Aasach bolat Raha chan vataty

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 5 หลายเดือนก่อน

    खूप छान कार्य .तुम्ही सिंधूताई च कार्य खूप छान ममतेने करत आहे.तुम्ही नावा प्रमाणेच सर्वांवर प्रेम करत आहे.परमेश्वर तुम्हाला उंदळ मदत करतो.🙏🙏👍👍

  • @sanjayraghunathsonawane607
    @sanjayraghunathsonawane607 9 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक ,आमदार, खासदार, बँक,सरकारी ,बिनसरकारी कर्मचारी, पतपेढी,व्यापारी वर्गाने व महाराष्ट्र शासनाने दरवर्षी सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथालयास सढळ हाताने आर्थिक मदत करावी.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 10 หลายเดือนก่อน

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 ปีที่แล้ว +8

    खूपच छान, तुम्हांला माईंचा आशिर्वाद मिळेलच पण पंखात खूप बळ मिळूदेत, ममता ताई भगवंत नेहमीच माईंच्या रूपात पाठीशी असेल, ऐकून भारावून गेलो, सरकारी मदत मिळावी

  • @hemangiumarye3807
    @hemangiumarye3807 ปีที่แล้ว +3

    Great .

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 9 หลายเดือนก่อน

    खरं तर घर म्हणजेच घर असते. घर एक मंदिर हे माईंनी उभ केलय आणि आपण आज ते सांभाळत आहात हे आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आपले कार्य खूप अनमोल आहे. देव माणसातच असतो हे आपल्या कार्यातून आमच्या समोर आहे. 👍👍🙏🙏

  • @rajendragaikwad6302
    @rajendragaikwad6302 ปีที่แล้ว +1

    मायेची माऊली प्रेमाची सावली अशी आहे माझी सिंधुताई आई सर्वांना भरभरून प्रेम देणारी माऊली

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 ปีที่แล้ว +3

    ममता ताई तुम्ही भाग्यवान आहात भाग्य विधाता आहेत जाणीव असलेला समाज संस्थेचा सोबत नक्कीच असेल राहील. आपले कार्य हेच तीर्थक्षेत्र आहे त्यात आधिक भर गोशाळा पांजरापोळ आपल्या बरोबर आहे गाय माय लक्ष्मी यांचा आशीर्वाद समाधान सुख शांती या संस्थेतून मिळणार आहे

  • @jeriff8400
    @jeriff8400 ปีที่แล้ว +4

    Maii 🙏

  • @vikaspawar7341
    @vikaspawar7341 ปีที่แล้ว +10

    सरकारने त्यांना मदत करून त्या ना सहकार्य करावे अशी विनंती

    • @bapujira
      @bapujira 4 หลายเดือนก่อน

      😂

  • @sanjivanimulay9113
    @sanjivanimulay9113 ปีที่แล้ว +3

    Wow great god bless you tai

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 ปีที่แล้ว +12

    देखणी ती जीवने जी प्रांजळाची आरसे गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे..! 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏
    ताई काळजी करू नका नक्कीच या कार्याकरीता मी आणि माझ्या सारख्या समविचारी लोकांना घेऊन हा वटवृक्ष आभाळाएवढ्या उंचीवर नेण्या करीता जोडले जाऊ...
    या लेकरांचा प्रश्न आता मी माझादेखील प्रश्न मानतो...
    We will meet soon...

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 ปีที่แล้ว +3

    Sundar

  • @mansichowgule8192
    @mansichowgule8192 ปีที่แล้ว +4

    खूप छान काम करत आहेत

  • @manishagaikwad5808
    @manishagaikwad5808 9 หลายเดือนก่อน +1

    Great

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 ปีที่แล้ว +9

    माईंची अटॅचमेंट जी होती ती तुमच्याकडून होण अपेक्षित आहे समाजाला समाज लक्ष ठेवून असतो परत चांगला ओघ सुरू होईल

  • @svdorak1002
    @svdorak1002 ปีที่แล้ว +3

    कृपया गूगल पे नंबर शेयर करा 🙏

  • @mandakinishinde8166
    @mandakinishinde8166 21 วันที่ผ่านมา

    ताई तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटले नक्की भेट देऊ तुमच्या कडे येऊ

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन एबीपी माझा व अभिनंदन माई ममता माई

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रा ची शान होत्या ताई.. 🙏🙏

  • @sahadeopatil9765
    @sahadeopatil9765 ปีที่แล้ว +1

    सिंधु ताई सकपाळ हे व्यक्तिमहत्व भारताच रत्न आहे , भारतीय सरकार या व्यक्तीमहत्वाला भारत रत्न देवो किंवा न देवो

  • @sanjaynadkar2971
    @sanjaynadkar2971 ปีที่แล้ว +4

    Shindu Tai na dandvat pranam

  • @diliptotare7160
    @diliptotare7160 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत.

  • @snehalsovani4751
    @snehalsovani4751 8 หลายเดือนก่อน +1

    तुमचे भाऊ ,काका,काकू आहेत का अजून? चिंधीला तिचे अन्नाजी पुन्हा का नाही भेटले?😢

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 9 หลายเดือนก่อน

    ‌ तुम्ही पण आई सारखे च आहात खूप हुशार.महणूनच सर्व सांभाळत आहात. तुम्हाला काही कमी पडू नये.तुमची मुलगी पण खूप हुशार होवू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @mdriase12
    @mdriase12 10 หลายเดือนก่อน +1

    Mamta Tai really great work 👏 🎉

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 9 หลายเดือนก่อน +16

    Really tears are rolling when u speak she is great Mai

  • @user-tp9pk7dz1s
    @user-tp9pk7dz1s 5 หลายเดือนก่อน

    माईंना शतशत कोटी प्रणाम

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही आणि तुमची आई तुम्ही दोघी पृथ्वीवरच्या देवता आहेत असं आम्ही मानतो.

  • @pratikshaghorband212
    @pratikshaghorband212 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खूपच भारी दिल... ताई पण... प्रत्येक शब्दातून डोळ्यातून पाणी ऍटोमॅटिक येतंय....😢😢😭😭 मला पुढे ऐकायची माझी हिंमतच नाही झाली.... पण ताई एकदा जॉब लागला कि मी फुल का फुलांची पाकळी का होईन पण मदतीला हात लावू लागले... 😭😭

  • @pushpakoradkarallroundersa2505
    @pushpakoradkarallroundersa2505 7 หลายเดือนก่อน

    ममता ताई तुमच्या या कार्याला इश्वराची साथ नक्की मिळेल व एक दीवस तुम्ही नक्कीच सिंधुताई ची आई व्हाल यात शंका नाही
    तुमची कट्ट्यावर झालेली मुलाकात फारच छान आहे

  • @nana.salunkhe8413
    @nana.salunkhe8413 ปีที่แล้ว +1

    सींधूताईंच्या भाषणांचा संग्रह केला नसेल तर कृपया प्रकाशीत करावा ही वीनंती!

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 ปีที่แล้ว +1

    सिंधुताई आईला गेल्या नाही त्या आपल्या मध्ये आहेत ,💐👑💐🙏

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 ปีที่แล้ว +4

    Dengi sathi aplya details share karal tar bare hoil🙏 jene karun jyana je kahi karaychi eccha asel te karu Shaktil 🙏🙏🙏🙏

  • @meenakulkarni2626
    @meenakulkarni2626 ปีที่แล้ว +2

    Correction from the starring

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 8 หลายเดือนก่อน +12

    Great work done by Sindhu Tai and Mamata tai🎉

  • @rupaliaaspe
    @rupaliaaspe ปีที่แล้ว +1

    R
    Tankyou

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 ปีที่แล้ว +1

    Great work 🙏..

  • @anuradhapatange3204
    @anuradhapatange3204 9 หลายเดือนก่อน

    सिंधु मां की जय हो ममता ताई की जय हो भगवान से प्रार्थना करते हैं क्या आपकी संस्था को स्वयं भगवान चलाएं क्योंकि भगवान के पास कोई कमी नहीं भगवान जैसा संपन्न कोई नहीं वह किसी को भी निमित्त बनाकर भरपूर करेगा यह हमारी दुआ है भगवान से

  • @dipakbhutekar5021
    @dipakbhutekar5021 7 หลายเดือนก่อน

    साहेब मि तुमचा कटा का कार्यक्रम पाहतोय खुप छान🎉🎉🙏🙏👌👌

  • @sangitasatpute4092
    @sangitasatpute4092 ปีที่แล้ว +2

    हा interview घेणारा किती शंकेखोर पणे interview घेतोय.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +2

    अहो खांडेकर इथे तरी कुचकटपणा सोडून द्या.

  • @VarshaUchake
    @VarshaUchake หลายเดือนก่อน

    ,Tai tumhi khup Chan speech dile