Sindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2020
- 'शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
मी भिकारी जीवनी ह्या आईविना'
महाराष्ट्रातल्या हजारो अनाथ मुलांना आपल्या पदरात सामावून घेणारी,त्यांच्या आयुष्याला नवीन संजीवनी देणारी, तुम्हा-आम्हा सर्वांचीच माय म्हणजेच सिंधुताई सपकाळ. 'आईच्या काळजातून' या विषयावर बोलताना सिंधू ताईंनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, आईच्या अंतःकरणात मोहोळ घालणाऱ्या विविध गोष्टींचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे.
.
.
.
विवेकानंद व्याख्यानमाला २०१०
पुष्प २ रे १ डिसेंबर २०१०
व्याख्यात्या : सिंधुताई सपकाळ
विषय : आईच्या काळजातून
मंडळ प्रमुख : रुपेश लादे
व्याख्यानमाला प्रमुख : दीपक राणे
सहाय्यक व्याख्यानमाला प्रमुख : दिगंबर कोसमकर
.
.
.
'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई' ही गिरणगावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था, सहा दशकाहून अधिक काळ "विवेकानंद व्याख्यानमाला" हा कार्यक्रम लोकांच्या प्रबोधनासाठी आयोजित करते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर जाणकार व्यक्तींनी आपली प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.
.
.
.
अशी अनेक प्रेरणादायी, माहितीपर, प्रबोधनपर व्याख्याने पाहण्यासाठी आपल्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' या You Tube Channel ला Subscribe करा.
संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर संस्थेला फॉलो करा.
फेसबुक : / vummumbai
इंस्टाग्राम : / vidyarthiut. .
ट्विटर : / vummumbai
वेबसाईट : www.vummumbai.org
email id : vumca@rediffmail.com
#Sindhutaisapkal #Motheroforphans
सींधुताई सकपाळ म्हणजे माई विविवेकानंद व्याख्यानमाला भाग . ३- ऐकला पाहिला . माहींना . लाख लाख सलाम जीवनाचा जीवन पट जसाचा तसा मांडताना भाषा मृदु . व गोड . माईचे कौतुक करायला आकाशाचा कागद व समुदाची शाई केली तरी कमी पडेल .२०१०सालचा हा कार्यक्रम आता २०२१ला सुद्धा आता .चालु आहे असे वाटते . पुन्हा कोटी कोटी . सलाम
सींधुताई सकपाळ -- माई यांची भाषण म्हणजेच मार्गदर्शन असेच चालु राहो . इश्वर त्यांना शतयुआयुष्यु देवो . हीच प्रार्थना
Khup chan mai
Fff
Fff
❤माई तूमच कार्य खुप मोठ आहे miss you mai❤
माई सिंधुताई सपकाळ यांचे गाव
माई तुमचे विचार ऐकून डोळ्यांत पाणी येते ,
खरच तुम्ही ग्रेट आहात
ताई तुम्हाला शतशः प्रणाम
You are real great mother ,God, blessed you
माई तमच्या करतुत्वाला आमचा कोटी कोटी प्रणाम
Sindhu Tai na manacha mujara
😭😭 खूप दर्द नाकं कहानी
माई…कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
सत्य घटना माई(आईसाहेब)
सांष्टांग दडवंत....!!
खुप सुदंर भाषण खुप शिक्ण्या सारखे संस्कार लाख लाख प्रणाम माई
माई खूप सुंदर विचार आहेेत तुमचे
Mai Dhanyawad 🌹🙏🌹
Om Shanti ..Great Mai
Geret shondu tai👃
Mai tumcha bhashanane dole panavle 🙏🙏
Jai Maharashtra Jai Bharat
Chhan
खुप खुप साष्टगं दंडवत
माई खरच किती महान आहे तुम्ही
Khup chhan mai
माई मला तुमची गरज आहे
ताई।।।। सलाम
Kalpana ahirrao
🙏🙏
🙏🙏 🙏🙏 सलाम माई 🙏🙏🙏
So super
माई 🙏🙏🙏🙏
🙏🙏माई सलाम तुमच्या विचारांना 🙏🙏
Very Nice
किती किती संस्कारमय मन ,विचार,आई तुला खूप खूपसलाम😭😭😭😭😭😭😭💐💐💐💐💐🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very beautiful 👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏
माई तु ग्रेट आहे
Nice speech mai
आश्रमचा नंबर द्या मी अपंग आहे मला गरज आहे
पुण्याला जा भोसरी या ठिकाणी
🙏🏻🙏🏻
Sundar
Mai you are very great..
Mai thu great ihi
Chan khupaei
😊
Very nice
🙏🙏🙏🙏
Khushi
👌👌👌👌☝️☝️
Mai tujhe he shabda..काळजाला char karun gele.. Dolyatla Pani thambta thambena...😓
❤️👍🙏
माई ग्रेट
Kharch ashi aai hya jagat hone shkya nahi
आनाथांची माय
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🥀
Shakshat durga ahat.. Bhajn ganari janai ahat👃
Pl
🙏🙏🙏💫
खूप छान आई 🙏🙏🙏🙏
👌👌👌🌹🌹🌹
Mai tu khup nashibvan ahes mai
Mla bhetaych aahe sir tyana
Yun
YB
😢
Hiooci
Means What of this Hiooci
माई
्
Hl
🙏🙏🙏
🙏
🙏🙏
🙏🙏